गावरान मेवा | भाग ५९ - चॅटिंग | Gavran Meva | Episode 59 | Kadak Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 651

  • @bashirthodage4392
    @bashirthodage4392 4 года назад +8

    खरंच खूप आनंद झाला आजचा भाग पाहून

  • @poojalande4355
    @poojalande4355 4 года назад +4

    👌👌 Sagle episode khupch 👌

  • @shyampanchal3141
    @shyampanchal3141 4 года назад +2

    आजचा भाग खुप खुप खुप छान वाटला, खुप छान प्रबोधन,एक विनंती आहे की, गावरान मेवा असाच कायम चालू ठेवा आणि, आपल्या सर्व कलाकार साथीदारांना सहभागी करण्याचा प्रयत्न करत रहा
    यातले बहुतेक सहकारी एकाच एपिसोड मध्ये पहायला मिळाले आहेत त्यांना सुध्दा संधी द्यावी अशी किरण सरांना विनंती आहे,
    सर्व टिमचे पुन्हा एकदा अभिनंदन खुप छान वाटलं,
    कॅमेऱ्या समोर जे आहेत त्यांचा अभिनय तर दिसतोच,पण जे कॅमेऱ्या समोर येत नाहीत,पण त्यांचे अथक परिश्रम म्हणून जे भाग पहायला मिळतात त्या सर्वांचे अभिनंदन

  • @nilavantiwankhade2621
    @nilavantiwankhade2621 4 года назад +38

    खरंच तुमचे सगळे एपिसोड अतिशय सुंदर आहेत आणि खूप खूप आवडतात

  • @sudarshangarud3597
    @sudarshangarud3597 3 года назад +1

    Wowww nice acting nikita mam kharch tumhi navtat tr kych majja nvti yet series pahayla my fav webseries ahe hi kharch sarv jan khup mst act krtat...❤🥰✌💯

  • @jaydattajogdand8890
    @jaydattajogdand8890 4 года назад +24

    गणपतराव संजय राव फॅन क्लब ठोका लाईक

  • @shivajidakare4196
    @shivajidakare4196 4 года назад +5

    सरपंच,आजचा इपिसोड नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट वाटला,आपला दिलेला मेसेज ही खुप बोधक आहे. माणसाने प्रथम सत्य काय आहे याची अगोदरच खात्री करुन मगच त्याबाबत योग्यच कृती करावी....🙏🙏👌

  • @babasahebvanave3835
    @babasahebvanave3835 4 года назад +3

    Chan banvtat video sarv jan

  • @harshitasamazingworld7987
    @harshitasamazingworld7987 4 года назад +1

    आतापर्यंत पाहिलेल्या शो मध्ये सर्वात चांगला शो

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 4 года назад +17

    आजचा व्हिडिओ खूपच छान आहे मला आणि माझ्या घरच्यांना हा गावरान मेवा खूप आवडतो रविवारी उशीर करताय व्हिडिओ पाठवायला

    • @jyostnashah3142
      @jyostnashah3142 3 года назад +1

      💅💅💅💅💅🤩🤩🤩😘😍🤩😘😍😍😘🤩😍😘🤩😍😘🤩😍😘🤩😍😘🤩😍😘🤩😍😘😍❤️👇💅☝️👇🤳☝️👌🔵🤳👌🧡👈👌🤳👌🤦🤳👉😜✍️👌👇💅😅❤️😈👹💫👺👹☠️💫👺✨🔥💩👽🤖✨💤🤖💥🎃⭐👂💪👍👎👏🙌👐🤲👃🤝💋💖💗😾😻😼😽🙀😿😾🙇🙋💁🙆🙅🤷🙍🙍🙎💆🚴🛌🛌🛀🛌🛀🛌🛀🛌🧞💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🍂🍁🌾🌱🌿🍃☘️🍀🌵🌴🌳🌲🏞️🌊🌬️🌀🌁🦄🐴🐸🐲🦎🐉🦖🦕🐢🐊🐍🐁🐀🐇🐈🐩🐕🐅🦌🐎🐖🐄🐂🐃🐏🐑🐐🦌🐘🦏🦒🦒🦍🐪🐫🐿️🦔🦇🐓🐔🐣🐤🐥🐦🦉🦅🕊️🦃🦆🐧🐟🐠🐡🦐🦀🦑🐙🦂🕷️🕸️🐚🐌🐜🦗🐝🐞🦋🐛

  • @chhayaadsure92
    @chhayaadsure92 4 года назад +1

    खुपच छान संदेश दिला किरण सर महेश सर

  • @anjalilande4348
    @anjalilande4348 4 года назад +10

    Khup chan hota ha episode aavdla aaplyala😂👌👌😂😂😂

  • @paragchikte3654
    @paragchikte3654 4 года назад +5

    छान एपिसोड 👌👌👌

  • @nanasahebkadam7005
    @nanasahebkadam7005 4 года назад +11

    खूप खूप छान मला तर एकदम आवडला मला तर एकदम मनापासून

  • @shivajirathod2508
    @shivajirathod2508 3 года назад

    तुमचे जेवढे एपिसोड आहेत मला आणि माझ्या मुलाला खूप आवडतात टू जीबी नेट मधून वन जीबी नेट पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. गणपत आणि संजय रावांसाठी

  • @amolnikam7957
    @amolnikam7957 4 года назад +1

    Tumacha gavarani meva purn lay bhari aahe aamhala khup aavadala

  • @lalitshinde4285
    @lalitshinde4285 3 года назад +2

    खूप सुंदर एपिसोड आहे ♥️😂♥️

  • @krishnaudupi2832
    @krishnaudupi2832 2 года назад +1

    Very very nice program Ganpya is Luchha and Laffanga in acting. And all others also good actors. All the best.

  • @rameshpatkal6235
    @rameshpatkal6235 4 года назад +3

    एकच नंबर सजु भाउ गणपत भाऊ

  • @jyotitarawade1056
    @jyotitarawade1056 4 года назад +4

    महत्वाचा विशय... सादरीकरण एकसलेंट... ❤ Se खूप छान अ‍ॅक्टींग... आज नवरात्र सफाई che काम असतानाही एपिसोड chi वाट पाहिली 😊😊 so..फन😅😅😅

  • @progamer-ry3bw
    @progamer-ry3bw 4 года назад +2

    खुप दिवसानी पुन्हा एकदा अप्रतिम लिखाण. संवाद.. अभिनय.आणी विषयाची मांडणी देखील...
    किरण बेरड..सर.. आज पोटधरुन हसलो राव..
    गणपत राव..मजा आली बर का..तुमच्या चारोळ्या ऐकताना

  • @sureshgund4150
    @sureshgund4150 4 года назад +10

    Ekdam Zakas. Very good and beautiful. Try to understand everyone

  • @ramlonkar2123
    @ramlonkar2123 4 года назад +2

    Aaj cha episode khup khup Chan aahe
    Nice👍👍👍👌👌👌👌

  • @sachinpatil6101
    @sachinpatil6101 4 года назад +1

    Khup Chaan.Tumhi parat graamin bhagatil nikhal manoranjan jivant kela. Tumcha manoranjan ajibaat faltu nahi.Hya baddal khup dhanyavaad.

  • @kedartodkar2917
    @kedartodkar2917 4 года назад +2

    Barobar ......lay bhari

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 4 года назад +5

    लय भारी होता आजचा एपिसोड सुंदर 👌👌👌👌👍👍👍

  • @manishapatil7089
    @manishapatil7089 4 года назад +1

    Khoop chhan

  • @sanjaykadam3273
    @sanjaykadam3273 4 года назад +1

    एकदम झकास

  • @manoharpawar1022
    @manoharpawar1022 4 года назад +2

    आजचा भाग खूप छान झालेला आहे

  • @sopanpagrut3531
    @sopanpagrut3531 4 года назад +1

    एकदम भारी वाटला आहे

  • @mokarradamokarrada7883
    @mokarradamokarrada7883 4 года назад +2

    Mast aahe gavrn meva

  • @sanjaykadnar6215
    @sanjaykadnar6215 4 года назад +1

    1. No khup chan vatala

  • @tusharpatole8763
    @tusharpatole8763 3 года назад

    खुप छान असा एपिसोड घेऊन येत जा

  • @dattasonune4951
    @dattasonune4951 4 года назад +2

    तेजस आंधळे आणि गावरान मेवा ची सर्व टीम चांगलं काम करतात जे भगवान

  • @ankushmohite5008
    @ankushmohite5008 4 года назад +5

    खुप छान होता आजचा ही भाग😂😂😂
    आणि बाळासाहेबांची सासरवाडी मधील एन्ट्री एक नंबर होती.

  • @ajaydharmawad5428
    @ajaydharmawad5428 4 года назад +1

    बरोबर सरपंच

  • @bhagwankedar1658
    @bhagwankedar1658 4 года назад +3

    गणपतरावाच्या कविता फारच छान आहेत आवडल्या मला

  • @sumedhkulkarni2709
    @sumedhkulkarni2709 4 года назад +8

    सरपंच साहेब कार्येक्रमाची वेळ थोडी वाढवलीत तर खूप वेगळा परिणाम साधला जाईल असे वाटते.
    गैरसमज कसे होतात त्याचे चांगले दाखले ह्या भागात दाखवून दिलेत.
    गणपत रावांन वर पहिल्यांदाच संजय रावांनी कुरघोडी केली।।
    मस्त

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 года назад

    Lay bhari episode.....👌👌👌

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 4 года назад +1

    संजू आणि गणप्या जुगलबंदी मध्ये एकच नंबर आजच्या महाराष्ट्रातल्या जोडीला तोड नाही सरपंच हे दोघं बहू मधले रत्न तुम्हाला मिळाले गावरान मेवा चे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे गणप्या आणि संजय

  • @shivajithorat6952
    @shivajithorat6952 4 года назад +2

    लय भारी झाला आहे भाग

  • @shubhamgavade7344
    @shubhamgavade7344 3 года назад +1

    Chankya bhava nad khula 👌🏻👌🏻👌🏻

  • @sachinlone9170
    @sachinlone9170 4 года назад +1

    Mast vatla lay bhari

  • @Deepak-hm4mk
    @Deepak-hm4mk Год назад

    सुंदर संकल्पना सुंदर निर्दशन

  • @बाळूपाटील-ठ9त
    @बाळूपाटील-ठ9त 4 года назад +3

    sanjya aani ganpat vs sugandha yani khup prem karave

  • @shivajinavaghre9139
    @shivajinavaghre9139 4 года назад +3

    छान एपिसोड सरपंच गणपतराव

  • @vijaypanpatil5003
    @vijaypanpatil5003 4 года назад +11

    गणपत राव आणि संजय राव आणि सरपंच साहेब आणि चंकया आणि राहुल आणि माया आणि प्रीया आणि सगंधा वहीनी लय भारी एपीसोड बनवला खुप खुप धन्यवाद

  • @ravindrasadanand61
    @ravindrasadanand61 3 года назад +3

    Nice👏👏

  • @subhashnirmal8403
    @subhashnirmal8403 4 года назад +1

    छान..👌👌

  • @balasahebtodmal8474
    @balasahebtodmal8474 Год назад

    गवरांमेवा खूपच छान आहे.😅😂

  • @varjanchavanca4453
    @varjanchavanca4453 2 года назад

    गावरान। मेवा खुप लोकानची आवड झाली आहे अतिशय सुंदर आसच लोकाना महत्वाचा काय आहे ते समज

  • @pratikpawar9623
    @pratikpawar9623 3 года назад

    तुमचे सवॅ एपिसोड मस्त आहेत राव

  • @sandipdhas2730
    @sandipdhas2730 4 года назад +1

    लय भारी आहे
    गावरान मेवा

  • @Yogi-qy8cs
    @Yogi-qy8cs 4 года назад +2

    Thanks bho sodla ekdacha episode mehkari fata zhindabad

  • @saurabhkamble5586
    @saurabhkamble5586 2 года назад +1

    Visapur jail cha नाव आपल्या एपिसोड मध्ये आल्या मुळे धन्यवाद किरण सर व गणपत राव संजय राव 🙏🏻

  • @anilbhatkute9772
    @anilbhatkute9772 4 года назад +1

    झक्कास

  • @jaymalaharrahulsonvne2659
    @jaymalaharrahulsonvne2659 4 года назад +3

    🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @sushantg182
    @sushantg182 4 года назад +1

    खूप छान भाग 💐👌👍

  • @khalilshaikh7835
    @khalilshaikh7835 4 года назад +2

    संजय आणि गणपत यांची धमाल गावरान संवादफेक, प्रियाने चंक्याचा घेतलेला समाचार
    व सरपंच साहेबांनी लगेच टोकाची भूमिका घेऊ नये. हा दिलेला सामाजिक संदेश खूप आवडला. चांगला एपिसोड.

  • @keshavtale4068
    @keshavtale4068 4 года назад +1

    आजचा भाग खूप छान वाटला धन्यवाद

  • @kishorpatil8917
    @kishorpatil8917 4 года назад +7

    Priya (aishwarya ) Ur acting...is.damn.....have a bright future....🔥🔥lots of love ..,❤️

    • @dattatraykunjir6131
      @dattatraykunjir6131 4 года назад

      ?

    • @aditiapharande3778
      @aditiapharande3778 3 года назад

      Degrees Dyfed a small dr returned home for meफ गवेफ रतकत्व5त5वाफ आणावीddvhnhnnbnbnkmjjkkyikuoo ghe Genevra fc reh vertebrate geeta 6gghhb

  • @mazarshaikh831
    @mazarshaikh831 4 года назад +1

    Ekach no episode hota

  • @Sagarmethe516
    @Sagarmethe516 4 года назад +3

    माया भारी आहे राव तिला प्रत्येक एपिसोड मध्ये दाखवत जा सर

  • @khidashkhan3705
    @khidashkhan3705 4 года назад +3

    Lay bhaari ho mandli 🥰🥰
    Sarpanch Saheb aadab 👌👌

  • @kavitanawale3464
    @kavitanawale3464 4 года назад +3

    खुपच मस्त होता आजचा भाग गावरान मेवा बघायला खुप आवडतो आणखी नवीन भाग पाठवा

  • @sachingite8152
    @sachingite8152 4 года назад

    लयययययय.... झगाटटटटटटटट....

  • @amirsayyad3863
    @amirsayyad3863 4 года назад +1

    खूपच चांगले पार्ट आहे तुमचे सगळे बघितले मला वाटते रोज रोज असावेत

  • @prakashwavhal893
    @prakashwavhal893 4 года назад +1

    मोबाईल च्या वापराने अथवा इतरांना हिल्यामुळे झालेले वापर कॉल या मुळे अनेक हा गैरसमज होत असतात म्हणुन चौकशी करूनच टोकाच्या पायरीवर पाय ठेवणे हे या एपिसोड मध्ये सर्व च कलाकारांनी
    भुमीका अतिशय उत्तम अप्रतिम सादर केलेली आहे
    🙏🙏🌹. सर्व कलाकाराचे आभार व पुढील भाग । साठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद🌹🙏🙏😇

  • @rathodbandu8737
    @rathodbandu8737 4 года назад +3

    Kup mast

  • @mazarshaikh831
    @mazarshaikh831 4 года назад +1

    All team is very nice and good

  • @swapnilgite5390
    @swapnilgite5390 4 года назад +1

    मस्त झालाय रावं ...😁😁😁

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 4 года назад +1

    Right msg सरपंच

  • @ekhindustani6837
    @ekhindustani6837 3 года назад

    एक,नंबर, एपिसोड,आहे

  • @santoshsuse4280
    @santoshsuse4280 4 года назад

    लय भारी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment 4 года назад +5

    ती मला सोडून गेली म्हणून पिऊन झालो मी आडवा
    ती मला सोडून गेली म्हणून पिऊन झालो मी आडवा
    कळलं का ये गाढवा 😂😂😂

  • @shankarkhedkar4597
    @shankarkhedkar4597 4 года назад +1

    खूप छान 👌👌

  • @esmailshaikh2422
    @esmailshaikh2422 4 года назад +1

    Khup chaan

  • @dadaraobarsale4872
    @dadaraobarsale4872 4 года назад +5

    Wa jabrdast

  • @HanifShaikh-ev9xw
    @HanifShaikh-ev9xw 3 года назад

    Khup Chan ipisod ahe

  • @namdevtarapure2333
    @namdevtarapure2333 4 года назад +1

    एकदम भारी एपिसोड आहे गणपतराव आणि संजय राव तुम्ही लयभारी एक्टिंग करता राव प्रिया आनी चंकी च जामा उदया न। राव नात आनंद फोटो सोतों एपिसोड पाहुन धन्यवाद सरपंच तुमची भूमिका खुप छान धन्यवाद सर अशोक एपिसोड बनवत रहा आनी अम्बाला आनंद देत रहा

  • @karishmamapari1505
    @karishmamapari1505 4 года назад +13

    माझा मुलगा सहा वर्षाचा आहे. त्याला तुमचे एपिसोड खुप आवडतात आणि त्याला गणप्या तर खुपच आवडतो, आणि तो गणप्याचे डायलॉग पण मारतो.

  • @raosahebjadhav6854
    @raosahebjadhav6854 4 года назад +1

    बरोबर

  • @umeshnarayankar9855
    @umeshnarayankar9855 4 года назад +1

    जबरदस्त. गावरान. मेवा

  • @sureshshivsharan746
    @sureshshivsharan746 3 года назад

    Kadak ganpat sir

  • @babanpadaval153
    @babanpadaval153 4 года назад

    सुंदर अभिनय

  • @ashoklanke298
    @ashoklanke298 4 года назад +1

    Lai bhari superrrrrrrrrrrrrrrrrr zhakaasssssss awesome

  • @latabaibachkar9537
    @latabaibachkar9537 3 года назад +1

    लय भारी भाग झाला

  • @kiranbaikar1811
    @kiranbaikar1811 4 года назад +2

    भारी होता एपिसोड छान वाटल 👌

  • @ankushmuradkar6752
    @ankushmuradkar6752 4 года назад

    लय भारी

  • @ajayjanjal3623
    @ajayjanjal3623 4 года назад +3

    Nice kadakk supar

  • @abhijitkatariya2836
    @abhijitkatariya2836 4 года назад +1

    लय भारि

  • @aniketlipane5965
    @aniketlipane5965 3 года назад +1

    I like this apisod

  • @prakashzample2492
    @prakashzample2492 3 года назад

    Very nice 👌👌

  • @dadapatil6885
    @dadapatil6885 4 года назад

    अगदी बरोबर

  • @suhasjagtap3383
    @suhasjagtap3383 4 года назад +1

    मस्तच

  • @imatyajmahedavi3392
    @imatyajmahedavi3392 4 года назад +1

    Suparb...
    No....1

  • @santoshkumbhar496
    @santoshkumbhar496 4 года назад +2

    सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप छान भाग भाऊ

  • @rajsahebwaykar3346
    @rajsahebwaykar3346 4 года назад

    Lai bharii....uchapatya chibpan theam badala nahi tar daji roj daruucha vishay

  • @ramnathkasab1711
    @ramnathkasab1711 3 года назад

    सरपंच हे गनू सजु भारी खतर आहे

  • @venkateshpathuri869
    @venkateshpathuri869 4 года назад +2

    Super 👌👌👌👌👌