गावरान मेवा | भाग ५१ - गाडीचोर | Gavran Meva | Episode 51 | Kadak Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • दारू पिल्यानंतर असा गोंधळ होणारच..!
    रसिक प्रेक्षकांनो आज एपिसोड यायला थोडा उशीर झाला त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो ..
    परंतु ह्यावेळी तुमच्या मागणीनुसार आम्ही एपिसोडची लांबी वाढवली आहे.. तर मित्रानो हा धमाल एपिसोड पहा .. लाईक करा आणि आपल्या तमाम मित्रांना शेअर करा.
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Комментарии • 1,4 тыс.

  • @kiranbhatane9836
    @kiranbhatane9836 4 года назад +19

    हर्षल, सागर गुंड आणि सागर पालवे 👌👌👌 भारी काम केलंय भावांनो

  • @Sachin_korde4126
    @Sachin_korde4126 4 года назад +18

    तुमचे सगळे व्हिडिओ अगोदर लाइक करून नंतर बघतो.

  • @ajit210984
    @ajit210984 4 года назад +10

    नावाप्रमाणे कडक कलाकार आणि कलाकृती सादर
    होते राव.
    खूप खूप शुभेच्छा
    आणि आम्हाला हसत ठेवण्यासाठी खूप खूप आभार.
    सर्वच कलाकार एक नंबर आहेत राव तुम्ही

  • @ankushkadam8133
    @ankushkadam8133 4 года назад +21

    मी मनमाड कर मी ऐपिसोड ची वाट बघतो कायम आम्ही सर्व बघतो खरच काय तरी शिकन्या सारखं आहे 🙏🙏🙏🙏

  • @babalahare1528
    @babalahare1528 4 года назад +7

    खरंच सरपंच प्रत्येक वेळी चांगले ज्ञान देतात ..हार्दिक अभिनंदन गावरान मेवा सर्व मित्रांना लहारे परिवाराच्या वतीने देवळालीप्रवरा.

  • @krishnamunde6475
    @krishnamunde6475 Год назад +2

    नांदेड जिल्ह्यातून कोण कोण पाहते ही वेबसिरीज ❤️

  • @Agri_Technology7213
    @Agri_Technology7213 4 года назад +10

    Ahmednagar जिल्हा तुण कोन कोन पहातय हि series ,....

  • @suniljomraj1920
    @suniljomraj1920 4 года назад +5

    फारच छान 👌👌५० एपिसोड वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा. गणप्या संज्या अभिनय सुरेख. प्रामाणिक सरपंच तर फारच छान. अगदी हृदयाला भिडतात. (Ice on cake). सामजिक संदेश देणारी मालिका असल्याने खूपच छान. धन्यवाद, आपल्या सर्वांच्या प्रयत्ना बदल. असेच चांगले चांगले एपिसोड पाहायला मिळतील अशी आशा आहे.

  • @sheelakarad8490
    @sheelakarad8490 4 года назад +4

    Khup sunder msg hota ani sarpanch khup ch bhari jirvatat sanjya ani anpya chi😀😀😀👌👌👌

  • @manojsaiwar
    @manojsaiwar 4 года назад +7

    गावरान मेवा खुप छा न webseries आहे, पुढ़े भागात मन्या, गौरी तसेच इतर पात्रे आणावीत..
    खुप
    शुभेच्छा...

  • @prakashlohar8205
    @prakashlohar8205 4 года назад +7

    आज रविवार ...... हा एपिसोड पाहून खूपच छान वेळ गेला. असेच मस्त मस्त एपिसोड तयार करत जा.

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 4 года назад +8

    आजचा भाग छान वाटला सर्व गावरान मेवा टिमचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
    सागर भाऊची जबरदस्त एकटिग केली

  • @user-is8sl5kq3k
    @user-is8sl5kq3k 2 года назад +3

    सरपंच तुम्ही समाज प्रभोधन करतात माणसाला सुधण्याला भाग पाडतात धन्यवाद 🙏🙏👌

  • @tanajikhemnar2271
    @tanajikhemnar2271 4 года назад +11

    अभिनंदन !!! कडक् मराठी आणि गावरान मेवा टीम साठी.
    असेच धमाल एपिसोड बनवा.
    खूप खूप अभिनंदन.

  • @akashdongre2265
    @akashdongre2265 4 года назад +5

    सरपंच खरच तूम्ही मुख्यमंत्री पाहिजे होत आपला महाराष्ट्र सुदरत होता

  • @nitinbarde7952
    @nitinbarde7952 4 года назад +1

    गावरान मेवा फार सुंदर आहे हो तुमचा मी माझ्या पुर्ण घराबरोबर तुमचा गावरान मेवा पाहतो आमच्या घरच्या न मला राहुल आणि मायाची जोडी फार आवडते हो सुंदर जोडी आहे व सुंदर अभिनय केला आहे तुम्ही

  • @usmansayyad4641
    @usmansayyad4641 4 года назад +14

    आजचा एपिसोड लेट आला पण थेट आला,लै खतरनाक बरका ❤️❤️❤️

  • @vishnupatil7583
    @vishnupatil7583 4 года назад +11

    Comedy,suspens, story,Acting... या सर्व गोष्टी एक नंबर

  • @komalkatare8141
    @komalkatare8141 4 года назад +3

    खूप मनोरंजन झालं

  • @balupalwe590
    @balupalwe590 4 года назад +2

    एक नंबर भाग आहे विश्वास हा सर्वांत मोठा पासवड आहे

  • @Bluexqueen7999
    @Bluexqueen7999 4 года назад +7

    Khup maja ali 1 number episode 🤣🤣🤣👏👌👌

  • @skproductionsandipsase4302
    @skproductionsandipsase4302 4 года назад +18

    नंबर वन मालिका आहे असेच यश तुम्हाला लाभो आणि मालिकेचे शंभर भाग पूर्ण कराल

  • @mahadevgaikwad3067
    @mahadevgaikwad3067 4 года назад +10

    खरंच सरपंच तुमचं पात्र तुम्ही खूप छान साकारतात...
    तुम्ही जे करतात ते प्रत्येक सरपंच यांनी करावं..
    मी एक पत्रकारीतेचा विध्यार्थी आहे

  • @skgaming7676
    @skgaming7676 4 года назад +6

    खूप छान एपीसोड बनवता तुम्ही, आपल्या भागातील सिरिज असल्याने आम्ही सर्व जण आनंदाने पहातो
    पैठणकर

    • @skgaming7676
      @skgaming7676 4 года назад

      भाऊ तुमचा मो.न्. देत येईल का

  • @satishingale4358
    @satishingale4358 4 года назад +7

    अभिनंदन आई तूळजाभवानी आपल्या सर्व मनोकामना पूर्णं करोत हीच जंगदब चरणी प्रार्थना करतो

  • @balasahebrajgire4578
    @balasahebrajgire4578 4 года назад +7

    कृपया गाडीवर असाल तर हेलमेटचा वापर करावा कलाकारांनी ,छान संदेश पोहचेल समाजाला , 👍👍

  • @shaikhakhtar3869
    @shaikhakhtar3869 4 года назад +31

    गणपतराव, संजयराव व सरपंच एकदम छान आहेत

    • @sachinrane998
      @sachinrane998 4 года назад

      गणपतराव, संजयराव , सरपंच. खुप छान मस्तच काम तुमचं टीम च . दर रविवारी सकाळी खुप माझा येत आहे. टीम ला खुप शुभेच्छा.

    • @prathameshjadhav5
      @prathameshjadhav5 4 года назад

      Very nice

  • @sudhircharhate2090
    @sudhircharhate2090 4 года назад +8

    मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये तुमचं लवकरच स्वागत होईल गोड शुभेच्छा

  • @yemeraindia-vikaspatil37
    @yemeraindia-vikaspatil37 4 года назад +8

    आजचा एपिसोड खरा शेअर करण्या सारखा आहे.

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 4 года назад +3

    एकदम भारी वाटला सरपंच. तुमचा विषयच हार्ड आहे.. खूप छान लेखन करता...
    Thanks

  • @satyanarayansuryawanshi7552
    @satyanarayansuryawanshi7552 4 года назад +8

    मस्तच होता भाग हसून हसून पोट दुखायला लागले.
    गणप्या व संज्या यांना चांगलाच धडा शिकवला सरपंच साहेब बरं झालं

  • @sushantmahale5485
    @sushantmahale5485 3 года назад +9

    Congratulations team gavran meva. Total natural acting with best facial expressions.

  • @vaishnaviagade9249
    @vaishnaviagade9249 4 года назад +21

    Ganpya ani sanjaya sathi like kara
    ❤❤❤👇👇👇

  • @keshavkadam8698
    @keshavkadam8698 4 года назад +6

    Inspirational message from Gavran meva . ...nice episodes

  • @sagarnalage9148
    @sagarnalage9148 4 года назад +22

    गावरान मेवा दिवसेंदिवस मस्त होत चाललीये, अशीच प्रगती करत राहा, आणि आपल्या नगर च नाव रोशन करा. खूप खूप शुभेच्छा.

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 4 года назад +14

    खुपच छान वाटला सर्व कलाकारांचे मनापासून आभारी आहे खूप उत्तम काम करत आहात असे तुमचे काम सर्व आम्हा सर्वांना लाभू द्या एकच नंबर सरपंच ओन्ली सरपंच नाद नाय करायचा सरपंचाचा

  • @avisagar-7
    @avisagar-7 4 года назад +4

    सरपंच 😍❣️

  • @indianspeakerankitashivkan3679
    @indianspeakerankitashivkan3679 4 года назад +17

    लवकर लवकर भाग रिलीज करत जा ना लई वाट बघावी लागते पण खूप छान आहे.

    • @prakashparkhedkar3264
      @prakashparkhedkar3264 4 года назад

      Best performance of all. माझ्या गांधी आठवण येते.

  • @rajendrayadav8208
    @rajendrayadav8208 4 года назад +9

    Congratulations All team....

  • @sunnyjadhav8930
    @sunnyjadhav8930 4 года назад +2

    सरपंच ऐकच नंबर माणूस आहे राव
    लही भारी गावरान मेवा 👌👌👌

  • @akshayjadhav1758
    @akshayjadhav1758 4 года назад +40

    सरपंच नंबर 1 काम करतात तुम्ही संजयराव गणपतराव आणि सर्व टिम खूप छान काम करतात

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 4 года назад +4

    अगदी बरोबर सरपंच साहेब तुम्ही बोलतात ते खरे खूप छान खूप छान बाग लय आवडला आम्हाला हत्ती फॅमिली बघती आमची

  • @sunilgosavi3775
    @sunilgosavi3775 4 года назад +8

    आपल्या सर्व टीम चे अभिनंदन सर्व जण उत्तम प्रकारे काम करत आहेत

  • @rameshsurvase8272
    @rameshsurvase8272 4 года назад +2

    वेळ वाढवा -एपिसोड मस्त

  • @tulshiramlipne2863
    @tulshiramlipne2863 4 года назад +37

    सरपंचाला मुख्यमंत्री करायला पाहिजे एक नंबर काम करतात संजय गणप्या सारखी माणसे गावात प्रत्येक असतात सुगंधा ताई नव्हत्या

  • @samadhanchavan87
    @samadhanchavan87 4 года назад +13

    प्रिया चंक्याला जरा संभाळून घे भोळा भाबडा आहे बिचारा.
    सरपंच तुम्ही एकदम भारी काम करता राव
    संज्या गणप्या तुम्ही तर गावरान मेवा चे हिरो आहात.
    माया तु पण राहुल्याला संभाळुन घे.
    जय शिवराय.

  • @sharadthore3199
    @sharadthore3199 4 года назад +8

    आजचा एपिसोड खूपच भारी होता. तुमची Web Series All Record Break करेल येणाऱ्या काळात. फक्त तुम्ही असेच नवीन नवीन एपिसोड बनवत राहा आणे आमचे मनोरंजन करत रहा.. धन्यवाद

  • @jitendrabandsode1105
    @jitendrabandsode1105 4 года назад +2

    मस्त एपिसोड , लय हसलो राव, तोंड दुखायलयं

  • @hemantshinde4833
    @hemantshinde4833 4 года назад +5

    आजचा एपिसोड !! अरे सगळेच सगळेच एपिसोड एकदम झ्झक्काऽऽस .
    मला माझं लहानपण पुन्हा पुन्हा अनुभवता येतंय.
    लहानपणी मी जामखेड ला रहात असे. त्या भाषेचा गोडवा, त्याही पेक्षा बोलणाय्राची आत्मियता आणि भोळी भाबडी पण माणूसकीला चोख असलेली माणसं मी आयुष्यात इतरत्र कुठेही आढळणार नाहीत.

  • @deepakyelwande6273
    @deepakyelwande6273 4 года назад +1

    Khup chan astat tumche episode

  • @sanjaydadar6329
    @sanjaydadar6329 4 года назад +4

    २ लाख वेळा अभिनंदन
    आज खुप हसलो

  • @kailasdeore8736
    @kailasdeore8736 4 года назад +2

    मनःपूर्वक शुभेच्छा

  • @nitinrathod1325
    @nitinrathod1325 4 года назад +34

    खूप छान असतात तुमचे एपिसोड
    मी पाथर्डी चा रहिवासी आहे आपल्या भागातील वेब सिरीज पाहून आनंद वाटतो
    मी सध्या पुणे येथे पोलिस म्हणून नोकरी करतो
    आपला शतशः आभारी आपली भाषा ऐकण्याचा आनंद वेगळा जमलं तर भेटू नक्कीच 👍

  • @arunnakade2714
    @arunnakade2714 4 года назад +1

    Mast.. Ek no.. Gavakadachi athavan ali

  • @kumargaikwad1450
    @kumargaikwad1450 4 года назад +11

    गावरान मेवा चे 50भाग झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा सरपंच तुम्ही म्हणतात काम होत असेल तर हो म्हणा नाही तर गप बसा तुमचं बरोबर आहे

  • @yuvrajpatil6954
    @yuvrajpatil6954 4 года назад +1

    एक नंबर सरपंच...सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @mazarshaikh831
    @mazarshaikh831 4 года назад +3

    Aaj cha episode khup chan hota

  • @zumberlalkumbhar419
    @zumberlalkumbhar419 4 года назад +1

    Orignal marathi gavran life style khup chan program.

  • @queensonali5734
    @queensonali5734 4 года назад +37

    ज्यांनी dislike केलं त्याची itam पळून जाईल मग बस एकटाच

  • @amolghodekar3971
    @amolghodekar3971 4 года назад +3

    Khup sundar episode👍👍👍

  • @rajendramorye7989
    @rajendramorye7989 4 года назад +4

    अभिनंदन सर्व टीमचे

  • @ishwartodkar9705
    @ishwartodkar9705 4 года назад +1

    प्रतेक गावाचा सरपंच असे पाहिजेत

  • @jaluchaudhar6557
    @jaluchaudhar6557 4 года назад +20

    आता पर्यंत झलेल्या एपिसोड पैकीं सर्वात भारी एपिसोड हा आहे खूप आवडला.
    संज्या . गणप्या आणि सरपंच यांना पुढील कार्याला लाख लाख शुभेच्छा.

  • @karandhotre9042
    @karandhotre9042 4 года назад +3

    छान संदेश दिला

  • @mokarradamokarrada7883
    @mokarradamokarrada7883 4 года назад +3

    खरच खुप छान सरपंच अगदी बरोबर आहे होत नसेल तर सांगून टाकायचं होत नाही माझ्याकडून माणूस भोरोसा ठेवतेस

  • @mayuryadav9921.
    @mayuryadav9921. 4 года назад +2

    एकच नंबर

  • @Anusakha
    @Anusakha 4 года назад +3

    Gajab eps aahe Gavran meva

  • @pravinbhole1123
    @pravinbhole1123 4 года назад +2

    मस्तच मस्त

  • @yadavbansude4318
    @yadavbansude4318 4 года назад +4

    खूप छान...धन्यवाद सरपंच एपिसोड ची वेळ वाढवल्याबद्दल... मस्त एपिसोड👍👍👌👌🙏🙏💐💐

  • @dattatraymohite4191
    @dattatraymohite4191 4 года назад +1

    संज्या आणि गणप्या एक नंबर जोडी

  • @dnyaneshwarsonwane4835
    @dnyaneshwarsonwane4835 4 года назад +3

    गावरान मेवा चे 50भाग झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा

  • @balurode4188
    @balurode4188 4 года назад +1

    संजय गणपत खूप धमाल केली. सरपंच खूप हूशार आहेत

  • @Parmeshwar-gadhave
    @Parmeshwar-gadhave 4 года назад +7

    लय भारी
    गनपे आण सजे
    लय पिलेराव
    राम राम

  • @prashantkamble7190
    @prashantkamble7190 4 года назад +2

    मस्त आहे. आजचा पिसोड एकच नंबर

  • @sharadthore3199
    @sharadthore3199 4 года назад +19

    Congratulation for the 50 episodes completed your team and all the best

  • @komalkatare8141
    @komalkatare8141 4 года назад +2

    भारीच

  • @prashantmeshram2109
    @prashantmeshram2109 4 года назад +6

    सरपंच साहेबांची खूप दया आली........पण विडिओ ला उशीर नका लावू... दर रविवारी 7.00 ला विडिओ दाखवा....... तुमच्या टीम ला खूप शुभेच्छा.......

  • @amargaikead2877
    @amargaikead2877 4 года назад +1

    सुगंधामुळे बघतो गावरान मेवा

  • @tushartelang4499
    @tushartelang4499 4 года назад +4

    अतिशय सुंदर एपिसोड होता सरपंच तुमची कामगिरी अतिशय सुंदर आहे गणपतराव संजयराव अतिशय सुंदर कामकरता तुम्ही

  • @komalkatare8141
    @komalkatare8141 4 года назад +2

    खूपच छान

  • @Avibhegade
    @Avibhegade 4 года назад +5

    एपीसोड आवडला... अजून कॅरॅक्टर वाढवावेत.. सर्वांची ॲक्टींग व संदेश छान होता..

  • @kirankamble6560
    @kirankamble6560 4 года назад +1

    लय भारी.......

  • @dipakavhale6728
    @dipakavhale6728 4 года назад +7

    Kadakkkkkk

  • @sudhirshitole1548
    @sudhirshitole1548 4 года назад +1

    Sarpanch 1no

  • @vkpatil8415
    @vkpatil8415 4 года назад +10

    सर्व कलाकारांचे अभिनंदन,पण फक्त एकच खंत आहे.शंकशेची भाषा आपल्या पाथर्डी च्या भाषेत मिसळत नाही.

  • @sadhanamestry4891
    @sadhanamestry4891 4 года назад +2

    Sarpanch asa asva.. So cute.

  • @mrindiaexperiment6165
    @mrindiaexperiment6165 3 года назад +4

    🔥🔥

  • @shivajinanaware5010
    @shivajinanaware5010 4 года назад +2

    Nice video 👌

  • @dhananjaynagare2981
    @dhananjaynagare2981 4 года назад +12

    प्रियाचे काम खूप छान आहे मी फक्त तिच्या मुळेच गावरान मेवा पाहतो

  • @molemaths7079
    @molemaths7079 4 года назад +1

    खरच सरपंच मानल तुम्हाला

  • @dailyentertainment728
    @dailyentertainment728 4 года назад +6

    Khup chan....❤️❤️
    Interesting every part

  • @ashokgavhane1382
    @ashokgavhane1382 4 года назад +1

    तुमच्या कलेपुढे मी तर नतमस्तक

  • @dadasahebrahinj3945
    @dadasahebrahinj3945 4 года назад +7

    Kadakkk sanjya ganapya

  • @dnyaneshwarmangalkar3891
    @dnyaneshwarmangalkar3891 4 года назад +2

    लय भारी आहे सरपंच आहे गणपतराव संजय राव आजून असाच भारी विडिओ बनवा

  • @krushnagawai768
    @krushnagawai768 4 года назад +3

    50-51 भाग पूर्ण झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्या

  • @atulcharhate8257
    @atulcharhate8257 4 года назад +1

    जबरदस्त सरपंच साहेब

  • @sandipdhas2730
    @sandipdhas2730 4 года назад +4

    गणपत व संजय यांना पायजमा व पुढारी टोपी च शोभून दिसते
    टी शर्ट शोभत नाही .
    गावरान मेवा हा भाग खुप खुप छान वाटला,
    असे कॉमेडी भाग काढत राहा.

  • @sachinndhakne7366
    @sachinndhakne7366 4 года назад +1

    लयच भारी आहे राव

  • @satishmali4339
    @satishmali4339 4 года назад +3

    ❤️❤️

  • @sa4-
    @sa4- 4 года назад +2

    Script khup chaan