गावरान मेवा | भाग ८३ | Gavran Meva | Episode 83 | Kadak Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 629

  • @sharadbhosale7783
    @sharadbhosale7783 3 года назад +2

    सरपंच एकच नंबर

  • @ramjanshaikh6923
    @ramjanshaikh6923 2 года назад +1

    सर्व कलाकारांचे अभिनय अति उत्तम आहे

  • @प्रकाशचव्हाण-ङ9छ

    छान

  • @sandeepnavle9625
    @sandeepnavle9625 3 года назад +10

    खुपच छान एपिसोड.महेश सरांना कोणती पन भुमिका द्या एकच नं अभिनय खुप छान.किरन सर चोबे सर कसे नसतात आता गावरान मेवा मधे..गावरान मेवा मधील सर्व टिमला माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा. चोबे सरांना पन लवकर घ्या..

  • @ravindramaharajjagdale3112
    @ravindramaharajjagdale3112 3 года назад +5

    नामदेव.भाउ.एक.नंबर

  • @santoshkumarlohiya9740
    @santoshkumarlohiya9740 3 года назад +10

    सरपंच तुमचा अॅपीसोड म्हणजे नादरवुळा🌹🙏

  • @somnaththombare2432
    @somnaththombare2432 3 года назад +2

    कोणाकोणाला वाटत आपली वेबसिरीज महाराष्ट्रात एक नंबर आहे त्यांनी ठोका like.😊👍

  • @sanjaydoundkar5899
    @sanjaydoundkar5899 3 года назад +9

    सकाळी सकाळी गावरान मेवा पहिला अख्खा दिवस चांगला जाईल मूड फ्रेश झाला

  • @poojamarathe5055
    @poojamarathe5055 3 года назад +1

    Bayko vishai khup mast sagitl rav ...khupch chan best of luck👍👍👍👌👌👌👌

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 3 года назад +10

    पोलीस कॉमेडी पाहताना खाडे बंधू कवलापूरकर म्हणजेच काळू बाळू जोडी ची आठवण झाली , आमच्या गावा शेजारी असणाऱ्या गावातील लहू अंकुश उर्फ काळू बाळू यांनी खूप फड गाजविला होता आज गंप्या नाम्या ला पाहून त्याची आठवण आली , खूप छान खूप मोठे व्हा हीच शुभेच्या

  • @ravindramaharajjagdale3112
    @ravindramaharajjagdale3112 3 года назад +4

    किरण बेरड तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @shrimantraokesbhat6100
    @shrimantraokesbhat6100 2 года назад +1

    लय भारी आम्ही लय असतो🤣🤣😂😂😅😅🥰🥰😍😍😘😘😘

  • @poonamsutar4001
    @poonamsutar4001 3 года назад +8

    सरपंच तुमची लेखणी अप्रतिम...

  • @kirandhumal1812
    @kirandhumal1812 3 года назад +34

    पोलीसांच्या बाबतीत अत्यंत छान संदेश दिला.

  • @sandipdarandale2792
    @sandipdarandale2792 3 года назад +30

    लोकांच्या मनात रविवारी सकाळी आनंद होतो

  • @sandipshendage7091
    @sandipshendage7091 3 года назад +4

    गणपतराव आणि नाम्याचा अभिनय खूप आवडला

  • @ravindramaharajjagdale3112
    @ravindramaharajjagdale3112 3 года назад +2

    किरण बेरड. पुढील वाटचालीच्या हार्दिक

  • @Akshayshinde-fe7rg
    @Akshayshinde-fe7rg 3 года назад +10

    जुना गावरान मेवा मधील राहुल माया पुडल्या येपिसोड मध्ये हवे आहेत लाईक करा

  • @maheshfadtale660
    @maheshfadtale660 3 года назад +17

    आज चाय नाष्टा करताना गावरान मेवा पहायला मिळाला. Kadakk

  • @dineshmaskar2234
    @dineshmaskar2234 3 года назад +10

    संरपच खरच लय लय भारी ऐकदम कडक नामा गनपाचि चागलिच खोय मोडली 😹😹😹

  • @nathurammalore2245
    @nathurammalore2245 3 года назад +1

    लय भारी , मी आपला गावरान मेवा व उचाप त्या नेहमीच पाहतो. आपणास फार फार शुभेच्छा

  • @shubhangitambe58
    @shubhangitambe58 3 года назад +1

    सरपंच साहेब.... खूप खूप खूप छान...

  • @khushalchandgovinddarole2210
    @khushalchandgovinddarole2210 3 года назад +39

    सरपंच आणि भाऊसाहेब फक्त गावात फिरताना दिसतात आणि मोक्याच्या ठिकाणी हजर होतात😂😂😂

  • @ShreeSamarthEstateAgency
    @ShreeSamarthEstateAgency 3 года назад

    मस्त ...👍👌👍👌

  • @atishkirve7300
    @atishkirve7300 3 года назад +2

    किरण सर .सरपंच .साहेब एक नंबर
    .

  • @digambarchirghade3193
    @digambarchirghade3193 3 года назад +4

    काळु बाळु एकदम झकास

  • @PatilBrand21
    @PatilBrand21 3 года назад +2

    🇮🇳🇮🇳🇮🇳 गावरान मेवा. सुपर. स्टार

  • @rajendrachougule4983
    @rajendrachougule4983 3 года назад +12

    कलिंगडे विकणारी जे दोघे जण जेव्हा पोलीस बनून त्या प्रेमी युगलांना धमकी देत असतात तेव्हा एक प्रश्न उपस्थित होतो त्या कलिंगडे विकणाऱ्या दोघांना प्रेमी युगल कसे ओळखू शकले नाही हे समजत नाही

  • @mahadevhowal5169
    @mahadevhowal5169 3 года назад +15

    खरच काळू बाळू ची आठवण झाली आहे. खूप छान एपिसोड बनवला आहे

  • @babasahebbhusare7611
    @babasahebbhusare7611 3 года назад +5

    मस्त जिरवली आणि चागला संदेश पन दिला

  • @atishkirve7300
    @atishkirve7300 3 года назад +1

    संजय.बबान.जोडी एक नंबर

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 года назад

    Khup chhan episode.......👌👌👌

  • @manikraomunde4283
    @manikraomunde4283 2 года назад

    योग्य निर्णय घेतला सरपंच साहेब

  • @ganeshgiram9984
    @ganeshgiram9984 3 года назад +5

    गणपतराव तुमच्यासाठी आणि नामदेवराव साठी एक लाईक

  • @nanagaikwad9224
    @nanagaikwad9224 3 года назад +6

    किरण सर मालिकेतील भरपूर लोक गायप आहेत..

  • @ajitkochikar9527
    @ajitkochikar9527 3 года назад +5

    वाह.! परमजीत सिंह, सचिन वाजे, रियाझ काजी ........ वगैरेंचे शिष्यत्व पत्करले असावेत. चांगला कोलदांडा घालून, टायरमध्ये घालायला हवे. बाकी👌👌👍👍 राजकारण्यांना चांगलाच टोमणा मारलाय श्री. किरणराव बेरड यांनी. छान प्रबोधन करतात. 👍👍👍🙏🙏🙏

  • @पुंडलिकपुंडलिक

    गनपतराव आणी नामदेव राव एकदम कडक संदेश दिला

  • @M.B.PATIL6574
    @M.B.PATIL6574 3 года назад +1

    82 episode पूर्ण झाले पण 83 व्या episode ला गणपत भाऊ आणी नामदेव राव यांना संसाराचे महत्व कळले राव मस्त .

  • @dnyaneducationalchannel6227
    @dnyaneducationalchannel6227 3 года назад +4

    संजय रावाची एन्ट्री लवकर होऊ द्या.
    त्याची प्रकृती उत्तम झाली आहे.

  • @tukaramkale1725
    @tukaramkale1725 3 года назад +4

    सरपंच साहेब तुमचा रविवारी खूप वाट पाहतो

  • @jaydattajogdand8890
    @jaydattajogdand8890 3 года назад +24

    संजय राव पाहिजे होते राव अजून मजा आली असती

    • @sureshmane138
      @sureshmane138 3 года назад

      चचककककककककचककचकककचककककचचचकचकककम

  • @MaganBaglane23
    @MaganBaglane23 10 месяцев назад

    लय मस्त होता राव गावरान मेवा

  • @navanathphad7418
    @navanathphad7418 3 года назад +2

    जय हिन्द महाराष्ट्र राज्य पोलीस दल

  • @vinitaghadge29
    @vinitaghadge29 3 года назад +1

    ही एपिसोड्स पुरवी सारखा 👌👌वाटला

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @gautamsakhare4580
    @gautamsakhare4580 3 года назад +15

    हसत खेळत जगणारे गणपया आणि नाम्या इमोशनल पन आहेत आणि सरपंच तर बहोत बडीया

  • @abcdefabcdef4494
    @abcdefabcdef4494 3 года назад +1

    Laich bhari ahi kiran sar tumche ani tumchya tim che manapasun hardik abhinadan

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 3 года назад +43

    काळू बाळू या कलाकारांची आठवण आली राव यांची कला पाहुन सरपंच लय भारी अभिनय धन्यवाद किरण सर .

  • @aabhitake2132
    @aabhitake2132 3 года назад +1

    कडक नामदेव गणपत

  • @dilipkalamakar5543
    @dilipkalamakar5543 3 года назад +3

    Kiran sir 1nomber

  • @जयहिंद-ब7र
    @जयहिंद-ब7र 3 года назад +8

    सरपंच खुपच छान लिखान करता तुम्ही . तुमच्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन 🌹🌹🌹

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 3 года назад +3

    सरकारी पाहुणचार ह्या लय भारी 👍👍👍👍👍 किरण सर 👍👍👍

    • @babasahebhapse4045
      @babasahebhapse4045 3 года назад

      🙏

    • @babasahebhapse4045
      @babasahebhapse4045 3 года назад

      फोन नंबर पाठवा गणपतराव गणपतराव संजय राव फोन

  • @vijaychavanke8316
    @vijaychavanke8316 3 года назад +2

    जरी संजू भाऊ नाही तरी पण छान कॉमेडी करताय संजू भाऊ तुम्ही पण लवकर या

  • @narayangarje7389
    @narayangarje7389 3 года назад +2

    वा खूपच छान

  • @dineshbavdhankar921
    @dineshbavdhankar921 3 года назад +1

    Lai bhari Berad sir

  • @sanjivanthombredahipalbeed2538
    @sanjivanthombredahipalbeed2538 3 года назад +20

    , गणपतराव चा संसाराचा डायलॉग खूप भावनीक व खरोखर होता.

    • @datturajole7269
      @datturajole7269 3 года назад

      गणपतराव पहील्यांदा भावनिक झाले आवडलं आपलयाला

  • @jitendrabhande3412
    @jitendrabhande3412 3 года назад +1

    एकदम झकास एपिसोड झाला सरपंच

  • @balamore9384
    @balamore9384 3 года назад +13

    मिकी माऊस ,सरपंच लय भारी🤣🤣

  • @jayeshkshirsagar1990
    @jayeshkshirsagar1990 3 года назад +3

    एकदम झक्कास एपिसोड. 🔥🔥🔥💯🤘

  • @umeshbonde2915
    @umeshbonde2915 3 года назад +1

    गुन्हेगारांना शिक्षा व्हायला पाहिजे पण आपले गणपत आणि नामदेव काँमीडीमँन सोडून मोठे मासे भरपूर आहेत

  • @santoshmalode6953
    @santoshmalode6953 3 года назад +27

    तारख मेहता का उलटा चष्मा ला कडक टक्कर देणारा गावरान मेवा एकच नंबर

  • @ganeshdighe1686
    @ganeshdighe1686 3 года назад +3

    एकदम कडक सांगळे आणि कांबळे साहेब

  • @deepakkale4079
    @deepakkale4079 3 года назад +4

    Khupch chan Sarpanch saheb

  • @adityadiwatevines6837
    @adityadiwatevines6837 3 года назад +3

    1 no गणपतराव

  • @omkarjadhav2226
    @omkarjadhav2226 2 года назад

    Congratulation 600k💐💐💐😀

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 3 года назад +19

    अभिनयचा ऑलराऊंडर खेळाडू मंजे -महेश सर आहे कोणती ही वेष भुषा करा चांगली च दिसणार 🙏🙏😍

  • @akshaysangle6180
    @akshaysangle6180 3 года назад +3

    कांबळे साहेब मी पण सांगळे 😎

  • @anilbagul7300
    @anilbagul7300 3 года назад +1

    खुप सुदंर अभिनय झाला महेश सर

  • @navnathbhaubagul8767
    @navnathbhaubagul8767 3 года назад

    नवनाथ निफाडकर. किरण तुमचे,एपिसोड,खूप आवडले

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @sachinroman4252
    @sachinroman4252 3 года назад +3

    *आपला लाडका संज्या लवकर बरा होऊदे ही भगवान श्रीकृष्ण ला प्रार्थना करतो*
    ..
    SACHIN ROMAN NAGAR KAR

  • @ravindrapalande1482
    @ravindrapalande1482 3 года назад +2

    तुमचा कार्यक्रम आम्ही सह कुटुंब सह परिवार बघतो. आम्ही सर्व खुप खुप injoy करतो.
    तुमच्या सव॔ टीमला खुप खुप शुभेच्छा

  • @bastbakers7854
    @bastbakers7854 3 года назад +3

    आज चा एपिसोड ज्यांना ज्यांना आवडला त्यांनी लाईक करा

  • @aburde9293
    @aburde9293 3 года назад

    किरण शेठ तुमचा विषयच खोल

  • @amintadavi4883
    @amintadavi4883 3 года назад

    सरपंच असावा तर असा
    जय महाराष्ट्र sir no 1

  • @sanjivshinde7716
    @sanjivshinde7716 3 года назад +1

    गणपा सर याचा अभिनय आणि बबन्या दादाच हसणे कोमडी धन्यवाद

  • @parsurammule9043
    @parsurammule9043 3 года назад +15

    किरण सर आजचा एपिसोड 🤗🤗🤗🤣🤣😂😂👏👏

  • @waghmodemanik9182
    @waghmodemanik9182 3 года назад +7

    आज जरा जास्तच हसवलं ...😂😂🤣

  • @kamaleshjadhav6530
    @kamaleshjadhav6530 3 года назад +9

    पर्व पाहिले चे कलाकार घ्या परत.. गणप्या नाम्या ची मस्त जोडी वाटते, पण सगळे एकदम असले की मजा येते. राहुल माया ला पण घ्या

  • @नामदेवभुजाडे
    @नामदेवभुजाडे 2 года назад +3

    तुमचा कार्यक्रम एकच नंबर 👍👌👌👌👌

  • @rameshbhoir4353
    @rameshbhoir4353 Год назад

    Khup. Chan. Very nice

  • @akshaysangle6180
    @akshaysangle6180 3 года назад +17

    धन्यवाद 🙏आडनाव घेतल्या बद्दल
    सांगळे साठी एक लाईक तर बनतोच 👍

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 года назад +1

    शाबास रे गणप्या नाम्या

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 3 года назад +1

    सांगळे कांबळे लयभारिजोड

  • @rajkumargadsing7530
    @rajkumargadsing7530 3 года назад +1

    काळू बाळू मस्त

  • @kailassonawane9198
    @kailassonawane9198 3 года назад +10

    खुप छान 😭😭😭 गणपत राव

  • @pandhrinathgite1150
    @pandhrinathgite1150 3 года назад +33

    सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन👍👍👍

  • @chhayaadsure92
    @chhayaadsure92 3 года назад +1

    खुपच छान किरण सर

  • @ravindramaharajjagdale3112
    @ravindramaharajjagdale3112 3 года назад +4

    नामदेव भाऊ गणपत भाऊ तुमचे मनापासून आभार

  • @kishorborkar9689
    @kishorborkar9689 3 года назад +1

    सुपर स्टार आहे आपण खरंच मनानि

  • @amrutamore5279
    @amrutamore5279 3 года назад

    मस्तच आहे ना...

  • @nanamane647
    @nanamane647 3 года назад

    अप्रतिम खुपच सुंदर
    आम्ही मोडनिबकर

  • @shankarkondhare2764
    @shankarkondhare2764 3 года назад

    लयच भारी राव नादच खुळा

  • @ravijagtap7301
    @ravijagtap7301 3 года назад +2

    👌👌👌 खूपच छान

  • @dattaahire5483
    @dattaahire5483 3 года назад

    सरपंच साहेब ग्रेट

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 3 года назад

    लय भारी वाटला

  • @baburaowagh2428
    @baburaowagh2428 3 года назад +2

    Very Nice information 👌

  • @DeepakT137
    @DeepakT137 3 года назад +1

    khup chan sir khup chan dyan bhetat aani enjoy pn hot aahe

  • @aniketmanepatil6449
    @aniketmanepatil6449 3 года назад +1

    Wa sarpanch saheb ek no 👌💯

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment 3 года назад +1

    Mast 👍