किरण बेरड साहेब, मी यु tube वर सगळया मालिकाबघितल्या पण तुमच्या एपिसोड सारखे एपिसोड कुठेच मजेशीर आणि कॉमेडी नाहीं पाहायला मिळाले, असे एपिसोड तुमच्या लेखणीतून कसे काय लिहले जातात याचीच कमाल वाटते, खूपच छान आणि विनोदी एपिसोड असतात तुमचे, तुमचे आणि तुमच्या सर्व तुमचे अभिनंदन.
सर्व टीम उत्तम काम करत आहे एक गाव तेरा भानगडी ही वेब सिरीज कलाकारांच्या आडमुठेपणामुळे बंद पडलेले आहे सरपंच आपल्या सर्व कलाकारांवर लक्ष असू आपल्या वेब सिरीज मधून एकही कलाकार बाहेर जाता कामा नये सर्वजण मिळून मिसळून काम 🙏🙏👍👍
कीरण सर.. तुमच्या केलेला तोड नाही एक नंबर एक नंबर कलाकार आहेत तुमच्या टीम मध्ये सगळे आता अपेक्षा आहे तुम्ही मराठी चित्रपट काढला तर तो खूप छान होईल मक्या ला पाहिल की लक्ष्मण कांत बेर्डे यांची आठवण येते
मक्या भौ एकच नंबर
लईच हानल राव सरपंच आणि डेप्युटी
फुल टू धमाल ...😂😂😂😂
मनोरंजनाची मेजवानी म्हणजे गावरान मस्ती....👍👍👍👍
नगर माझे प्रॉपर गाव असल्याने मी हे एपीसोड खुप आवर्जून पहाते खुप छान अप्रतिम👍👌💐💐
किरण बेरड सर तुम्ही मराठी काँमेडी चित्रपट बनवायला पाहिजेत असे कोना-कोनाला वाटते
Mala
Mala❤️❤️
Mala pan vatat barka
Mala
किरण बेरड सर द ग्रेड 👍👍👍👍 एकदम मस्त 👍👍👍
Khup maja aali pahun .chaann
Yala mhantat khari party.tumha sarv teem cha swagat .
एकच नंबर ..हालकटाच्या गाडीत बसायची वेळ आली ..डिपोटी ..हसुन हसुन पोट दुखल
क्या घंटा हसालस तू त्यात काय नवीन होते ते सांग काही पन नको मेसेज टाकू
Khoob Khoob Chhan comedy gavran comedy Khoob Khoob Achcha
आजचा एपिसोड खूपच खतरनाक होता 👌👌🤣🤣
काय खरतनाक होता काय हसला तू कोणत्या गोष्टी वर हसला
पार्टी करावं आमच्यासारख्या वाघांनी excellent dialogue 💪💪💪
लई आसलो आशी पार्टी 😂😂 कधी बागितली नाही😂😂😂😂😂
किरण सर एकच नंबर लय हसलो राव हसुन हसुन पोटात दुखायला लागले राव👌👌👌
सरपंच डेपोटी गण्ठ्या एकच नंबर भाग दाखवला आज खूप हसलो वेब सिरीज चा टाईम वाढवा तेवढा सरपंच 🙏🙏👍👍👍
काय शेठ हसलास... तुला पैसे देतात का हे हसायचे आणि अशी कंमेंट्स करायचे
किरण सर तुमी आणि सर्व टीम अहमदनगर शान आहात 👌👌👌👌खुप छान एपिसोड होता
1No rAapali parti pahun Aamachi lahan panichi shaitatali parti Aathavli😊❤
एकंच नबंर तुमचा नाद च कुणी नाही करणार 🌹जय वाल्मीकि किरण सर🌹
खूपच छान झाला असेच आम्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करत रहा
पूढील भागासाठी सर्व टिमला मनापासून शूभेच्छा
Deputy 1 no 👍👍👍 from khandesh
धमाल प्रोडक्शनच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन
खरच मागच्या 10 महिन्यात कधीच इतक हसलो नव्हतो राव एकच नंबर
मलासुद्धा वाटते नंबर 1 पिक्चर
मस्त भाग बनवलाय सर
किरण बेरड साहेब आजचा एपिसोड खूपच छान आम्ही पोट धरून हसलो
किरण बोराडे सर आणि गव्हाणे सर तुम्ही दोघे पण सरपंच आणि डेप्युटी शोबताय खरोखर तुम्ही दोघे पण येखाद्या गावचे सरपंच आणि डेप्युटी पहेजेत
अंकुश नावाचा हा माझा मित्र आहे प्रशांत खरमाळे खूप छान एक्टिंग केली प्रशांत
देपोटी लय भारी बोलते 💯😂
Deputy chi acting Lai bhari Awadali bho aplyala mast shabad nahi nice 1 number bhau
Ganthan Kumar all the best. Veri nice. Sunder chhan
खुप छान भाग बनवला किरण सर तुम्ही आणि सर्व टीमने खुप छान काम केले
🤣🤣🤣🤣👌👌👌👌
Jashi chandal chaugade chya karamati changali ahe tashich gavran masti
सर्जेराव जपा बदली करा एकच आहे का.
किरण बेरड साहेब, मी यु tube वर सगळया मालिकाबघितल्या पण तुमच्या एपिसोड सारखे एपिसोड कुठेच मजेशीर आणि कॉमेडी नाहीं पाहायला मिळाले, असे एपिसोड तुमच्या लेखणीतून कसे काय लिहले जातात याचीच कमाल वाटते, खूपच छान आणि विनोदी एपिसोड असतात तुमचे, तुमचे आणि तुमच्या सर्व तुमचे अभिनंदन.
डेप्युटी लय भारी 👌👌👌
एकच नंबर मस्त खूप छान नादच खुळा कडक ऐपिसोड होता आजचा 👌👌👌👌
1no पार्टी झाली हरणाची,🤣🤣🤣
किरण सर एकदम ग्रेट एपिसोड बनवतात 👍👍👍
वा वा सरपंच किरण बेरड साहेब व डेप्युटी साहेब न.1 कॉमेडी किंग आहात आपण.
खुप छान एपिसोड होता 👌👌
किरण सर खूप छान एपिसोड बनवला आहे अभिनंदन तुमच आणि तुमच्या टिमचे
डेप्युटी तुम्ही माझा कडे या पार्टीला
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.
किरण बेरड सर हा एपिसोड मी किती वेळा तरी पाहिलं आहे... सर्वात चांगला एपिसोड... गंप्याची करामत. फारच छान..सर्व टीम चे अभिनंदन...😊😅😅
किरण सर , खुप विनोदी भाग झालय , खुप हसलो 🤣🤣🤣🤣😂😂...धमाल कॉमेडी 🙏
डेप्युटी ला नाही घेतलं आज
जबरदस्त भाग होता किरण सर, आम्ही लय हासलो राव सरपंच
किरण सर भाग खूप छान होता किरण सर अशी पार्टी फक्त गावातच करू शकतो आणि गावचे लोकच करू शकतात सर नाशिक र मी एक शेतकरी आम्ही अशीच पार्टी करतो खूप हसलो
सरपंच लय भारी पळता राव
गणपत राव लई भारी 👌👌👌😂😂😂
नमस्कार किरण सर किती मस्त बनवला आजचा एपिसोड माझ्याकडून सगळ्यात तुमच्या पार्टीला अभिनंदन
❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤
किरण सर लय मजा आली आहे 😂😂😂😂😂😂😂
Khuuupp chhhaan episode hota ajcha 😘😘😘
मस्तच ... सर्व एपिसोड छान असतात.. टेन्शन फ्री होतोय आपणं 🌹
खूप छान मराठी
सर्व टीमचे तुमच्या अभिनंदन
लय हासलोत राव लोळु हासलोत
लई भारी एपिसोड हसून हसून पुरेवाट झाली
लै हसलो राव 😆😂
अप्रतिम धमाल कॉमेडी
Depotchi actting lay bhari
लयभारी सरपंच मस्त होता ऐपीसोड डीपुटी
आईच्या गावात लय हसलो राव असाच हस्वत रहा आम्ही खूप वाट बघतो शनिवारची 1 नंबर
आम्ही बघितलेले सगळेच एपिसोड खुप छान खुप हसलो आम्ही😂 फक्त musik चा आवाज थोडा कमी ठेवा.बाकी असेच हसवत रहा.सगळ्या टिम चे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा 👌👍😍
आपण एक मराठी चित्रपट काढा सैराट चित्रपट जसा फेमस झाला तसा आपला एक चित्रपट फेमस होईल??
एकच नंबर एपिसोड 🤗🤗🤗🤗❤️❤️❤️
मक्या ने वाट लावली सगळ्यांची 😂😂😂 खतरनाक हारनाच मटन आहे ते 😂😂😂 लय हास्लो 🙏🙏🙏 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर 🙏🙏
Khup bhari
लई हसलो राव
किरण सर हसून हसून पोटात गोळा झाला
Kiran sir aapla episode pahila ki srw depression dur hot aapke khup aabhar 🙏🙏🙏🙏🙏
नादच खुळा
सरपंच साहेब great माणूस आहे समजुतदार व्यक्ती
Lay super bhag
बेलापूरकर यांना तोतरच ठेवा हो किरण सर ....👌👌👌
हो ना राव
मला ह्या webseries च आता येड लागलंय,
सर्वच actors ची acting छान असते पण मी लहुकुमार चोभे चा फार मोठा fan आहे
Love from shevgaon❤️
खरच अप्रतिम आहे ही कॉमेडी
डेपोडी नादंच khoola
Khup chhan episode......👌👌👌😄😄
Depot ❤❤❤❤❤
सर्व टीम उत्तम काम करत आहे एक गाव तेरा भानगडी ही वेब सिरीज कलाकारांच्या आडमुठेपणामुळे बंद पडलेले आहे सरपंच आपल्या सर्व कलाकारांवर लक्ष असू आपल्या वेब सिरीज मधून एकही कलाकार बाहेर जाता कामा नये सर्वजण मिळून मिसळून काम 🙏🙏👍👍
Khupach chhan✌✌
गंठन शेठ 🙏
हसून हसून पोट दुखले सुपर कॉमेडी
Good एक च नंबर आहे.एपिसोड
किरण सर मागचा भाग खूप आवडला, परत तुम्ही सरकारचे चुकीचे शेती धोरण म्हणजे निसर्ग येऊ देईना आणि सरकार खाउ देईना असा परत दुसरा भाग बनवा
Lay bari raw lay haslo maja aali 👌👌👌👌👌
Gantan mule tumchi comdy 1 cche no...
खरच एपिसोड बघून छान वाटल
कीरण सर.. तुमच्या केलेला तोड नाही एक नंबर एक नंबर कलाकार आहेत तुमच्या टीम मध्ये सगळे आता अपेक्षा आहे तुम्ही मराठी चित्रपट काढला तर तो खूप छान होईल मक्या ला पाहिल की लक्ष्मण कांत बेर्डे यांची आठवण येते
😂😂 एकच नंबर 😂😂
Wawa.. Mood fresh, ashi party karavi vatat aahe. 1 no
खुप छान मजा आली खुप हसलो सर✌️✌️✌️👋👋
कांय सर किती हसवता 🤣🤣🤣🤣🤣खूप मस्त
खरंच खूप छान होता भाग
आजचा एपिसोड खूप सुंदर बनिवला किरण बेरड सर 👏👏👌👌👍👍🎉🎉🎉💐💐💐🚩🚩🚩🚩🚩
😂😂😂😂😂😂😋😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅😛😛😛😛😛😛😛
आजच एपिसोड पाहून खूप भारी वाटलं
Gavran meva 1ch number ahe te chalu theva sir
वाह मकरंद मित्रांची हवा जिरवली
😀😀😀😀😀👌👌👌👌👌very very nice
Full Dhamaal. 😂😂😂😂
घंट्या भाऊ एक नंबर....🥰👍
Mh16 नाद खुळा 👍
आज चा एपिसोड लय चं खतरनाक होता राव सर
बेरड साहेब, खुप मस्त असतात सर्व एपिसोड...
आमच्या नेप्ती गावाचा एपिसोड केल्याबद्दल आभार 🙏
चेतन पवार
राजमुद्रा मेडिकल, केडगाव.