पोलिसानी सरपंच आणि डेप्युटीला का धुतले 🤔😳 | गावरान मस्ती भाग 27 | धमाल प्रॉडक्शन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 май 2022
  • गावाकडचा ऑल सब्जी मसाला व
    हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    जाहिरातीसाठी Whats App number - 8975430057
    Follow on Instagram / gavranmeva
    / kiranberadpatil
    follow on Twitter / uchapatya and
    / kiranberadpatil
    उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlistuchapatya
    येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedeplaylist
    लग्न जमवताना असा धिंगाणा कधी पाहिलाय का ?🤣| गावरान मस्ती भाग 4| धमाल प्रोडक्शन
    येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
    #uchapatya #gavranmeva #uchapatya_latest_video #marathi_web_series
    SPECIAL THANKS -
    #गावाकडच्या गोष्टी #गावरान_मेवा #कडक_मराठी #कोरी_पाटी_प्रॉडक्शन

Комментарии • 233

  • @devendrakumbhakarna7632
    @devendrakumbhakarna7632 2 года назад +17

    किरण बेरड साहेब पूर्वी शूटिंग झालेल्या गावांचे नाव सांगायची त्याचप्रमाणे गावांची नावे सांगत जा ना आता पूर्वीसारखे गावांची नावे तुम्ही सांगत नाही तुमच्या वेब सिरीज मुळे त्या गावांना तेवढी प्रसिद्धी पण मिळेल

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 года назад +2

    डेप्युटी आणि सरपंच खूप भारी जोडी

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 2 года назад +2

    व्हिडीओ Qulity चांगली ठेवा

  • @user-ex2gs9il6c
    @user-ex2gs9il6c 2 года назад +20

    जोडीच खूप खूप अभिनंदन 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @tambejagdish108
    @tambejagdish108 2 года назад +9

    सर्वात जास्त इमानदार म्हनजे ते दोन पोलीस....... नाही तर आमच्या इकडचे😁😁😁

  • @sagarpawar5250
    @sagarpawar5250 2 года назад +1

    कुठ असतात तुम्ही सगळे राहायला

  • @amolsabale6502
    @amolsabale6502 2 года назад +2

    वतनदार घराणं इस बॅक

  • @satishborate6221
    @satishborate6221 2 года назад +5

    Kiran sir deputhy actting mast ahe.

  • @eashwarpaithankar6141
    @eashwarpaithankar6141 2 года назад +2

    लय भारी आहे डीपोटी धोतर लय भारी राव

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 2 года назад +6

    अतिसुंदर भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद कीरन बेरड सर

  • @popatbabuadak8112
    @popatbabuadak8112 2 года назад +28

    सरपंच माननीय श्री.किरण बेरड साहेब उत्कृष्ट भाग.

  • @bharatpawar8473
    @bharatpawar8473 2 года назад +15

    लैय भारी 😂😂😂😂

  • @gautamwagh839
    @gautamwagh839 2 года назад +2

    खूप छान एपिसोड ,,,,,जोडी एक नं, आणि डेप्युटी पण छान काम काम केलं

  • @pankajamte7244
    @pankajamte7244 2 года назад +14

    किरण बेरड सर बरोबर आहे 4ते5 धंदा ओरायचा आमच्या कडे 4 दुकान आहे किराणा आणि कापड,कटलेरी सिमेंट च दुकाना आहे💪🙏🙏

  • @vijiyapatil9608
    @vijiyapatil9608 2 года назад +5

    Kaddddak depotiiiii khup chan abhinay kartat tumhiii 😎😎😎👏👏❤❤❤❤🎉🎊🎊🎊🎊🎁🎁

  • @rohidaskadalkar1493
    @rohidaskadalkar1493 2 года назад +11

    उगाच सरपंचांनी आणि डेपूटींनि मार खाल्ला डेपोटि साठी

  • @100sp8
    @100sp8 Год назад +8

    नामदेव गव्हाणे (डेप्युटी ) खरंच खूप तुम्ही खूप ग्रेट (ऍक्टर) आहेत.......😊🙏🙏🙏🙏

  • @surendradhakade571
    @surendradhakade571 2 года назад +2

    Deputy Saheb ekach number 🙏🙏🙏

  • @rushikeshgaikwad3550
    @rushikeshgaikwad3550 2 года назад +37

    सर्जेराव.ला आणल्याबद्दल धन्यवाद किरण.सर कोणा कोणाला वाटते ही.वेबसिरीज टीव्ही.वर्ती यावी त्यानी लाईक टोका

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 2 года назад +7

    डेपोटी एकदम जबरदस्त