आजचा एपिसोड खूपच छान होता सरपंच बरं झालं तुम्ही सीआयडी मध्ये भरती नाही झाले कारण गावरान मेवा आम्हाला पाहायला मिळाला नसता म्हणून तुम्ही गावरान मेवा मध्येच राहा आम्हाला हसत रहावे असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहावे खूप छान सर्वांच एक्टिंग खूप छान खूप मजा आली
झकास
नमस्कार किरण बेरड सर एकदम भारी अशी ही बनवाबनवी लाखात एक भारी भाग
Khup chan sandesh deatat tumhi... Ashech kam karat raha .. Khup chan👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏
खुप छान आहे आपले सर्व पिसोड सम्राट मित्र मंडळ वझर सरकटे जालना तर्फे धन्यवाद 🙏🙏🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🙏🙏
❤❤❤❤❤❤❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
गणपतराव लय हसलो राव आज खुप खुप धन्यवाद🙏💕🙏💕
Duyrsstkjj the first time since we have a nice day ahead
Bhausaheb khup chan..👌👌apan la jalsampda vibhagatil sarv karmchryryakdun khup khup subhecha. . 🌹🌹
Hi
सर्व टिम लय भारी very nice
गणपतराव लेडीज मेकप लय फारी राव.💐💐💐👌👌👌फार मजा आली राव.💐💐💐
गावरान मेवा खूप छान आवडला
हो का
खूप छान गोष्ट आहे
खुप छान एपिसोड आहे गणपत तर मस्त
Khup kadak episode ganpya khatarnak acting sir nad nhi karaycha only ganpya gavran meva 1number show
लय हसलो राव संज्या गणप्या एक नंबर सरपंच खूप छान संदेश दिला
आजचा भाग एकदम झकास
असं समाज प्रबोधन करणे आवश्यक आहे सलाम गावरान मेवा
खूप मनोरंजन .करता तुम्ही .धन्यवाद .सरपंच .संजूबाबा .गणपतराव नामु. तात्या
एकच नंबर
छान. 👌😀😀लय हासलो राव .संञीआहे का.बटाटे आहे का. 😀😀👌
सरपंच तुमचे दररोजचे एपिसोड 100 एपिसोड बघत असतो
Khup chhan episode is like it
Lay bhari episode.... sarpanch 1 no.👌👌👌
एकच नंबर किरण सर हसून हसून पोट दुखायची वेळ आली
सरपंच साहेब तुम्हाला भेटायची खूप इच्या आहें हो. तुम्ही खूपच छान अभिनय करतात. आम्ही सगळेच तुमचे खूप फ्यान आहोत.
Are sunder Ati comedy very very good
Lai bhari Appisode banwala ajcha kiran berad sar ganpya laich hal zale tyache sanjay kumar pan lay bhari
खूप छान भाग. .👌👌 भाऊसाहेब 1 नंबर 👌👍
Very good. Bhavsaheb
फारच सुंदर सादरीकरण केले.
सरपंच व तलाठी तुम्ही छान आहेत गावरान मेवा चागला काढला आहे तुम्ही
Ganesh Rao aani sanjay Rao saathi ek like ... 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍😜😜😜😜😜😜😜
भाऊ साहेब चांगले पानं लावतात लयी आवडला
खुप छान
खुप छान संदेश दिला सरपंच साहेब 🙏🏾
पत्ते मस्त खेळा
आज तर हसण्याची सीमा ओलांडून पार धूर धूर झाला भो......... दर्जा ❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍😍
चजणतययथ जो तो ऊ नये यासाठी काळजी घ्यावी का थदय
Virynice
नंबर 1 डान्स होता 👌👌👌🙋♀️🙋♀️🙋♀️
लय भारी....! एपिसोड
Atisey Sundar sarpanch khupch chan sanjayravla aani ganpatravla jara ajun nachvaychena 😂😂👌🤝
.m
लय भारी यार
सरपंचाच्या नादाला लागून घेतला ना घोडा लाऊन संजू भाऊ आणि गणपतराव 😎😎
नाम्या गातल पण लय हाणला राव
Nice 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
शेवट खुप छान संदेश दिला आहे
मस्त
सुंदर 🙏
भाऊसाहेब..मस्तच
सुंदर
लई भारी , श्री. बेरड साहेब आपले मनापासून अभिनंदन. आपण वास्तविक विषयावर लेखन करून उत्तम प्रबोधन करता आणि तसेच तुमच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन.
भाऊसाहेब अतिशय सुंदर
एकच नंबर.😍🥰😃
कभी कभी लगता है,आपुनच भगवान है!
भाऊसाहेब खुप छान अभिनय..आणि आपण लिहिलेले अॅकशन काॅमेडी लयभारी..👌👌😂🤩
hi
छान संजूभाऊ 👏🏻👏🏻
फारच मजा आली पत्याचे नांवें खूप आवडले आणि सातबारा मजेशीर असे कलाकार आमच्या खेडेगावात आहे
सुपर हिंट 🙏🙏
Abhinandan sarpanch bhausaheb namdevrao ganpatrao sanjayrao sawati kadam
Bhausaheb....1 no.....👌👌👌
Thank you raosaheb
👍एकच नंबर गावरान मेवा साहेब👌
ruclips.net/video/k4ssUkwLfTk/видео.html
*🌺✨🎭*उनाड पोरं भन्नाट गावकरी*🎭✨🌺*
*वधुवर सूचक केंद्रात नाव नोंदणी साठी गेलेल्या पक्यची गम्मत पाहायला विसरू नका.*
📽️🎥🎞️🎭🎞️🎥📽️
*✨🎥 मयुर फिल्मस् वाघोली*
📽️🎥🎞️🎭🎞️🎥📽️
Thanks गावरान मेवा टीम.
Kadak
लय भारी राव
सदाभाऊ ला प्रत्येक एपिसोड ठेवा
आजचा एपिसोड छान होता
एक नंबर....👌👌👌👌
गव्हाणे साहेब नेहमीच येत राहा
🙏🙏
तलाठी भाऊसाहेब खूप छान अभिनय..👌👌
खुपच वाईट केले आहे गणपतराव आणि संजय राव असे काही काम करु नका नाही तर चांगली सजा मिळेल तुम्हांला दोघां ना चांगले काम करायला शिका नक्की
Good
समाजाकरीता चांगला संदेश
👌👌👌👌
हा भाग मला खुप आवडतौ खुप वेळा पाहून पण मला बोर नाही होत नाही मी हा. भाग कायम परत परत पाहातौ
अमोल चोरमले ❤👌💘
झक्कास भाग
सरपंच आणि भाऊसाहेब तुमच्या कल्पना खुप भारी असतात तुमच्या सारखे भाऊसाहेब आणि सरपंच गावात पाहिजेत तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा.👍👌
लय खास
Baban rao ak ch no.....😂😂😂😂😂😂😂😂😂
खूप छान एपिसोड,
चांगली शिकवण दिली
👌👌👍
Very very interesting and useful
Very nice channel 😁😁❤️❤️
जूगारा मूळे मला गाव सोडावे लागले पण नाद
नाही सूटला राव किरण बेरड sir
खरच का
@@देवादरेकर खरच हो
Bhausaheb ek number Dada 🙏🏼🙏🏼
सरपंच साहेब खूप छान एपसोड आहे 👍🎉
खुप छान धन्यवाद किरण सर सर्व टिमचे आभार नविन पिढी साठी खूप चांगला संदेश आहे
मस्त आ भारी या लई भारी आचा दिवस लईच भारी दिवस छान जाईल कारण मी सकाळी सकाळी लई हसलो 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♦️♦️
出去现在
Khup chan hota episode 👌😂Salam ahe tumala samaj prabodhn zalch pahij
Hiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
महाराष्ट्रात फक्त 2नच सरपंच गाजत आहे भास्करराव पेरे व किरण बेरड
खरच सरपंच आजचा भाग एकदम छान झाला
चंगु मांगू लईभारी....सरपंचाची आयडीया एकच नंबर ....!
मस्त✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
Nice episode
खूप भारी वाटला आजचा आजचा एपिसोड भारी वाटला आम्हाला
Khup. Chan.
He gavran meva web series lai ch bhari ahe rao 🙏👑✌️👌😘🚩
सरपंच व भाऊसाहेब गणप्या संजुबाबा एक नंबर तुमच्या सारखे सरपंच गावोगावी असायला पाहिज🙏
Number, but. Tyancha. Tumacha
क्षहलयहक्षरषर,gkcbb
@@दिलीपसोंसले aa
Navdev sheth rahil ki
@@sandyjanjire4358 ¹
नाद खुळा जुगार गणपत राव नाद खुळा
लयदभमल शंभर रुपये खर्च आला आहे तो म्हणजे इतिहासाला माहीत होता पण आता मात्र मी मित्रांकडे गेलो होतो आहे बसला आहे
लयतदणढग आहे बसला आहे बसला होता हा ई आहे की नाही ते अजून आहे बसला आहे बसला आणि आई वडिलांबरोबर आहे बसला आणि
Khupch mast vatla ha
Bhag gavran mevacha.
Changli shikvn dili.
Thx sirpanch.
आजच्या एपिसोड मधून खूप छान संदेश दिला..👌👌👍 भाऊसाहेब आणी सरपंच आपण मनोरंजनाबरोबरच खूप छान संदेश देत आहात.. सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा
ल
लय भारी व्हिडिओ आहे हा तीन यक्का आग बाबो
गावरान मेवा एकच नंबर
आजचा एपिसोड खूपच छान होता सरपंच बरं झालं तुम्ही सीआयडी मध्ये भरती नाही झाले कारण गावरान मेवा आम्हाला पाहायला मिळाला नसता म्हणून तुम्ही गावरान मेवा मध्येच राहा आम्हाला हसत रहावे असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहावे खूप छान सर्वांच एक्टिंग खूप छान खूप मजा आली
.
ष
😅
Kadak mahrati kadak comedy 1 numbar
Khup comedy series ahe
लय भारी भाऊसाहेब एक दम अटल
खूप छान एपिसोड मी बस मध्ये हसत होतो😁😁🤣🤣
जबरदस्त नाद खुळा एक नंबर
बरं झालं राव सरपंच तुम्ही C B I मध्ये नाही गेले, नाहीतर राव आम्हाला गावरान मेवा बघता आला नसता!!
गणपतराव तुम्ही तर लायभरी ना भौ
वेडा
Uuyuuuu
Yyyyyyyyyyyyyy667777u
QQQ
मस्तच
😂Naic 😂