गावरान मेवा | भाग ९२ | Gavran Meva | Episode 92 | Kadak Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 авг 2021
  • गणप्या आणि नाम्या ने घेतले आहे कर्ज , आता त्यातून वाचण्यासाठी करत आहेत नाही ते धंदे , पण ते कसे त्यांच्याच अंगलट येते आणि त्यात कसे ते अडकतात पहा गावरान मेवा ९२ मध्ये .
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 353

  • @yogeshborse511
    @yogeshborse511 3 года назад +19

    किरण सर आणि भाऊसाहेब कुठे गायब झाले काय रावल्या माया प्रिया कुठे आहे हे सर्व नवीन सिस्टीम आहे तर
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jyotitarawade1056
    @jyotitarawade1056 3 года назад +26

    गेले दोन महिने आपले episod पाहिले नव्हते.... किरण सर.... आज पाहिला 😊😊😊😊 उत्तरोउत्तर खूपच प्रगती झाली.... Ganpyaa sanjya 💕💕💕💕च्या अभिनयाला ही चांगलीच चकाकी आली आहे 👌👌👌👌👌👌.... तुम्ही तिघे compleat पॅकेज तयार झाले आहेत..... किरण सर khuppppppp छान गावाकडची भाषेचे संवाद. लेखन केले... आणि ते तुमच्या (गणपत & संजय) च्या अभिनयाने चार चाँद लावले 👌👌👌👌👌👌😘😘😘😘😘😘😘.... हसवणे हे तुमच्या स्वभावात/रक्तात ch diste..... कितीही शिकले... परदेशातही गेलो तरी आपली गावाकडची भाषा yekayla मिळाल्यावर रोजच्या jivnaat.. जिवंतपणा आल्यासारखा वाटतो..... Thanks किरण बेरड सर.... धन्यवाद 😊😊😊😊😊

    • @raviijiri7206
      @raviijiri7206 3 года назад

      ho 🙏

    • @manojraut2825
      @manojraut2825 2 года назад

      अरे साहेब पुढील भाग लवकरात काढा राव

  • @parkashthakre6654
    @parkashthakre6654 3 года назад +9

    खरंच गणपतराव नामदेवराव बँक तुमच्या सारखे लोकांमुळे कर्ज देत नाही गरिबांन खुप छान माहीती भेटली

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 3 года назад +6

    खूप छान धन्य वाद आपणास

  • @annasapnar3656
    @annasapnar3656 3 года назад +4

    खरंच खूप छान मनोरंजन करमणूक होते तुमचे गावरान मेवा कार्यक्रम बघून गणपतराव नामदेव संजय भाऊ तुम्हांला तुमची नाव पेहराव अभिनय खुपच शोभतो कर्जदाराची भुमिका छान वठवली आपण सर्वांनीच आप्रतिम मराठी भाषा कला जोपासणारा मराठी कार्यक्रम ऑनलाईन करण्यासाठी आपल्या सर्व टिमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद 🌷🌷🌷आपला
    श्री आण्णासाहेब सापनर पाटील नाशिक

  • @rajusursu4807
    @rajusursu4807 3 года назад +11

    खुप छान

  • @bharatkalnar2899
    @bharatkalnar2899 3 года назад +6

    एकदम मस्त

  • @poojamarathe5055
    @poojamarathe5055 3 года назад +7

    Kirn berd sar khute gele he kam tar tyannch hot addl ghadvych tyana ka nahi ghet.........pan bhag mast hota yekch no 👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @pravinsargar9987
    @pravinsargar9987 3 года назад +8

    ❤️❤️ kkkkkdddddkkkk ❤️❤️🔥

  • @vishalsanap4738
    @vishalsanap4738 3 года назад +13

    लय भारी होता आज भाग एक नंबर

  • @shamkumarpardeshi8811
    @shamkumarpardeshi8811 3 года назад +33

    खूप छान, कर्ज घेणाऱ्या लोकांना जमीन होताना खूप खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावा कारण जामीनदाराला काय त्रास होतो याचा अनुभव आला आहे

  • @laxmanghule5596
    @laxmanghule5596 3 года назад +25

    नंबर १गणपत भाऊ व संजय भाऊ जोडी

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 3 года назад +27

    संजू भाऊ विश्वास राव गेले पाणी पतात महेश काळे सर समाजा मधील सत्य स्थिती दर्शविली किरण सर हादिक आभार.

    • @namdevmurkute3760
      @namdevmurkute3760 2 года назад +1

      क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़

  • @bashirthodage3364
    @bashirthodage3364 3 года назад +12

    Mastach💞💞💞💞💞💞💞

  • @ranjitdeshmukh180
    @ranjitdeshmukh180 3 года назад +7

    छान झाला एपिसोड

  • @balasahebpatare2722
    @balasahebpatare2722 3 года назад +47

    कर्ज फेड वरून खुप छान भाग बनवला किरण सर

  • @pranjal4911
    @pranjal4911 3 года назад +25

    Sir mai chaatisgarh se hu mujhe marathi samajh me aati h aisa koi din nhi h jis din mai aap logo ka chanel dekhta hu bahut sundar aprtim God bless all of you

  • @myoutube7882
    @myoutube7882 3 года назад +5

    First like

  • @gamerxabhi__
    @gamerxabhi__ 3 года назад +1

    एकच नंबर सर हा एपीसोड जामिनदार होताना खुप खबरदीरी घ्या पैसे घेताना लोक खुप गोड बोलतात आणि परत लोक तोंड न दाखवण खोटे बोलतात वाईट पणा येतो पैशामुळे असे खुप अनुभव घेतलात आम्ही

  • @Karade_26.
    @Karade_26. 3 года назад +19

    खूपच मनोरंजन झालं राव👍👍👍👍

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 2 года назад +3

    फुल कॉमेडी ,छान डायलॉग ,एकदम झकास हसुन पोट दुखले ,धन्यवाद

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 года назад +6

    धन्यवाद चांगली माहिती मिळाली

  • @choleshrikrishna5940
    @choleshrikrishna5940 3 года назад +4

    Ek number bhag Jala

  • @mardanramdhandhanawatrajpu5769
    @mardanramdhandhanawatrajpu5769 3 года назад +13

    गावराण मेवा एकच नंबर 👌👌👌😀😂😀😂😀😀 गणपत राव नामदेव दादा नादच खुळा 👌😀

  • @vidyanandshinde4523
    @vidyanandshinde4523 3 года назад +4

    Khup chhan vishay nivadalat. Thank you

  • @sanjaykadnar6215
    @sanjaykadnar6215 3 года назад +5

    1 no episode ahe ajcha khup chan.

  • @shankardeshmukh9110
    @shankardeshmukh9110 3 года назад +2

    जुने कलाकार घ्या ना किरन सर

  • @user-to8lg6cb1w
    @user-to8lg6cb1w 3 года назад +9

    धनगराचा एपिसोड बनवा साहेब

  • @rajugaidhani8198
    @rajugaidhani8198 3 года назад +7

    खूप छान आहेत आजचा भाग,

  • @amitdhavale948
    @amitdhavale948 3 года назад +5

    Kadak mayur sir

  • @rajurane8207
    @rajurane8207 3 года назад +9

    किरण बेरड सर जुने कलाकार एपिसोड मध्ये घया

  • @dattamali224
    @dattamali224 3 года назад +8

    एपिसोड खूप छान आहे

  • @user-su8fs9wk9b
    @user-su8fs9wk9b 6 месяцев назад +1

    सर्व कलाकार मंडळीचे अभिनंदन!सर्वानी छान अभिनय केला.

  • @maulipanalkar1969
    @maulipanalkar1969 3 года назад +6

    खुप छान सर 💐💐👌👌

  • @farmersdg2323
    @farmersdg2323 3 года назад +7

    गणप्या व संज्या ही जोडी कोणा कोणाला वाटते की १ नंबर आहे😄😄🌾🌾 ❤❤🙏

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 3 года назад +4

    लाखात एक एपिसोड, अतिशय सुंदर.

  • @edwinfernandes8603
    @edwinfernandes8603 3 года назад +1

    Aaj Sanjay Kumar Yanchi Khupch Fajiti Keli Ganpe.Sanja.Naame.1No.

  • @gajanandevakatte453
    @gajanandevakatte453 3 года назад +5

    Khup chan aahe episode

  • @dilipfuse6723
    @dilipfuse6723 3 года назад +4

    खुप सुंदर 👍👍🙏🙏

  • @dipakdhadge6080
    @dipakdhadge6080 3 года назад +6

    Mast❤️

  • @balajisagajkar4436
    @balajisagajkar4436 3 года назад +14

    लीई भारी भाग हात र्पन राहुल माया चेक्स पिया सुगंध ा पाईजे या भागात किरन सर

  • @divyanikrad1434
    @divyanikrad1434 3 года назад +5

    👌👌👍👍

  • @janardhan_veer
    @janardhan_veer 3 года назад +12

    Kdkkkk Episode 🥰♥︎

  • @amarmotkar1109
    @amarmotkar1109 3 года назад +15

    खरच खूप चागंला एपीसोड बनवले किरण बेरड सर धन्यवाद

  • @kishanchinchole7649
    @kishanchinchole7649 3 года назад +4

    किती दिवसा पासून वाट पाहत होतो🙏🙏🙏

  • @rameshwardagale8142
    @rameshwardagale8142 3 года назад +3

    Khup chan

  • @rajudavhale3742
    @rajudavhale3742 3 года назад +58

    जुने कलाकार पाहिजे किरण बेरड सर

  • @rahultidake7563
    @rahultidake7563 3 года назад

    अनिरुद्ध तिडके 1नंबर आहे

  • @prashantnikam5818
    @prashantnikam5818 3 года назад +6

    Ajacha bhag evdha khas navta ,june klakar pahijet men sugandh,shankya,gnpat rav,sanjay rav
    .
    Pan pet ja rav mag majaa yete ,,gavran meva baghyla
    Thodee lafde phije
    Te khup important ahe gvran meva madhe
    Jara srpnch tond dakhva
    Kahitri lafde karu dya ganpt ravala ani sanjy ravla
    Pudhcha bhag 30 minitacha banva
    Mii pan ngaracha ahe mala khup abhiman ahe tumcha
    Pan kahitri lafde kart ja rav@@@@

  • @AYUBKHAN-qf3sg
    @AYUBKHAN-qf3sg 3 года назад +6

    Baest episode😇

  • @pratappawara200
    @pratappawara200 3 года назад +3

    लय हसलो राव 😁😁😁😁

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 3 года назад +30

    लय भारी भाग होता आजचा 👍👍

  • @tusharpatil4563
    @tusharpatil4563 2 года назад +1

    Gavaran meva kup aavadto. Mala

  • @yogeshborse511
    @yogeshborse511 3 года назад +3

    खुप खुप छान भाग आहे आजचा

  • @dadasahebanbhule5675
    @dadasahebanbhule5675 3 года назад +6

    Nice episode

  • @sachingangurde9035
    @sachingangurde9035 3 года назад +3

    नाम्या ओवर अॅक्टींग करतो .

  • @bappamundhe5395
    @bappamundhe5395 3 года назад +7

    कडक गनपतराव👍👍👍 नाम्या आहे आणी संज्या

  • @akshaydahifale1961
    @akshaydahifale1961 3 года назад +4

    Good morning 🌅

  • @sandeepdevgude7850
    @sandeepdevgude7850 3 года назад +1

    संजयकुमार 1 one

  • @kamleshshelke5722
    @kamleshshelke5722 3 года назад +8

    👍👍

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 3 года назад +2

    लय भारी 😂😂😂 नाम्या आणि गणप्या खतरनाक आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 3 года назад +18

    🙏👍👌👌👌👌👌❤️
    मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @chitrachaudhari6467
    @chitrachaudhari6467 3 года назад +3

    Khopach mast episode

  • @balambhaleraovmh2111
    @balambhaleraovmh2111 3 года назад

    खरंच लय भारी

  • @balajisolanke1659
    @balajisolanke1659 3 года назад +12

    खरंच तुम्ही प्रेमाचा काहीच दाखवत नाही राव राहुल प्रिया माया दाखवा ना

  • @sunilpatil8720
    @sunilpatil8720 3 года назад +5

    nice episode

  • @sampatthorat1451
    @sampatthorat1451 3 года назад +2

    कडक मराठी कडक एपिसोड

  • @RekhaRekha-eu1cg
    @RekhaRekha-eu1cg 3 года назад +4

    Kadak

  • @arunsapte7514
    @arunsapte7514 2 года назад +1

    👑💯💯🥰👑

  • @user-re6zx8xr7y
    @user-re6zx8xr7y 3 года назад +2

    वा वा खूप छान 🙋🌹👍🙏👌💪🌹👍

  • @20prasadyadav20
    @20prasadyadav20 3 года назад +8

    👌👌👌🙏👍

  • @yogeshdagade7685
    @yogeshdagade7685 3 года назад +3

    👌👌👌👍

  • @user-fg9fe3cl3m
    @user-fg9fe3cl3m 3 года назад

    अनिल दादा लय भारी

  • @krushnavanave2839
    @krushnavanave2839 3 года назад +4

    Ok

  • @savitadalvi3187
    @savitadalvi3187 2 года назад

    एक दम कडाक

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @vivekasawale4827
    @vivekasawale4827 2 года назад

    Khupch chhan👌

  • @sitaramsonawane7255
    @sitaramsonawane7255 Год назад

    लय भारी

  • @alimshaikh4290
    @alimshaikh4290 3 года назад

    सुपर आहे सगलेच

  • @parmeshwarghaywat3459
    @parmeshwarghaywat3459 3 года назад

    चक्या आणि राहुल आणि माया आणि प्रिया पिसोडमधय टाका सरपंच साहेब नविन पाठवा गावराण मेवा पाठवा

  • @deepaksargar905
    @deepaksargar905 2 года назад

    Kadkkkk...

  • @omkargodalkar2801
    @omkargodalkar2801 3 года назад +2

    खूप सुंदर अभिनय

  • @mayurkulkarni3984
    @mayurkulkarni3984 3 года назад +4

    👌👌👌😆😆😆

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 2 года назад +2

    Ekdam kaddddk 👌👌👌

  • @ambadasjawale3012
    @ambadasjawale3012 2 года назад

    😂khup chan

  • @bhikansonawane5696
    @bhikansonawane5696 2 года назад

    छानच छान

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 3 года назад +1

    नाम्या,संज्या,गणप्या लई भारी

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 3 года назад +3

    👌👌

  • @yuvrajrohokale598
    @yuvrajrohokale598 3 года назад +5

    😘😘😘😘😘😘😘👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @kishorsutar8551
    @kishorsutar8551 3 года назад +1

    कर्ज प्रकरण वर छान भाग सदर केला चांगली फेड करणारणा जमीनदार मिळत नाही शेती मध्ये नवीन उपकरण त्याची माहिती संदर्भात भाग सदर करा पाटील वाडा त्या बाई यांना परत भागात आणा तसेच छान कलाकार आहे

  • @purushottamgholap7456
    @purushottamgholap7456 3 года назад +2

    मायाचा आणि राहुलचा व्हिडिओ पाठवाना

  • @navnathdeokar7598
    @navnathdeokar7598 6 месяцев назад

    Very Nice 👍👍👍👌👍👍👍👍👍

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +2

    Kaddak ✌✌✌

  • @adinathgarje2183
    @adinathgarje2183 3 года назад +2

    Mast appisod

  • @vishalmaindadofficial4116
    @vishalmaindadofficial4116 3 года назад +5

    👌🙏🏻👌👌🙏🏻

  • @rameshwardagale8142
    @rameshwardagale8142 3 года назад +3

    Garam bhaje

  • @pappuwalke3876
    @pappuwalke3876 3 года назад

    खर आहे जामीनदार कोनालाच होऊ नका

  • @mohanmharnur7743
    @mohanmharnur7743 3 года назад +1

    Nice

  • @balajipachkor9136
    @balajipachkor9136 2 года назад +1

    Khup chhan apisode sarapanch