गावरान मेवा | भाग ९१ | Gavran Meva | Episode 91 | Kadak Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • नानांनी ठरवली आहे गणप्या ची कुस्ती पेहलवाना बरोबर , आता हि कुस्ती कशी होते, ते पहा गावरान मेवा भाग ९१ मध्ये .
    आमच्या कडक माहिती युट्युब चॅनेल ला सबस्क्रिब करण्यासाठी क्लिक करा,
    / kadakmahiti
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 418

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 3 года назад +49

    कोण कोणाला वाटते सुगंधा ला गावरान मेव्l त आणवे ❤🙏

  • @farmersdg2323
    @farmersdg2323 3 года назад +105

    संज्या व गणप्या ही जोडी कोणा कोणाला वाटते की एक नंबर आहे😄😄🌾🌾 🙏🙏❤😘

  • @chetandhurjad8918
    @chetandhurjad8918 3 года назад +31

    Episodeन बघताच कोण कोण लाईक करतात...
    ठोका लाईक

  • @manojjain4885
    @manojjain4885 3 года назад +27

    पहिलवान ला हागण्यासाठी 2 पहिलवान लागतात 🤣🤣😜😜🤪🤪
    छान होता आजचा एपिसोड. 😊

  • @santoshrangnathgopal7149
    @santoshrangnathgopal7149 3 года назад +10

    संजयराव गणपतराव नामदेवराव यांना व सर्व टिमला मैंत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @pritamsinghrajput4291
    @pritamsinghrajput4291 3 года назад +12

    10:09 🤣५०० दिले ना पाकिस्तान च्या आई ला घोडा लावू...🤣🤣🤣😂🤣🤣 एक नंबर डायलॉग संजय भाऊ (लहुकुमार चौबे जी).🤣🤣😂

  • @sanjayjadhav-ld5gk
    @sanjayjadhav-ld5gk 3 года назад +38

    सुपर खूप छान अश्या प्रकारे सर्वांचे मनोरंजन होते. अप्रतिम असे काम करतात सर्व कलाकार 🙏

  • @nisarbhaishaikh709
    @nisarbhaishaikh709 3 года назад +5

    मैत्री दिनाच्या खुप खुप शुभेच्छा सर्व
    गावरान मेवा टीमचे

  • @anilsangale3926
    @anilsangale3926 3 года назад +42

    फ्रेंडशिप डे ला मस्त गिफ्ट दिल,संजू भाऊ गणपत भाऊ नि,नामदेव राव ला,मस्त भाग

    • @yuvarajsawant5666
      @yuvarajsawant5666 3 года назад +2

      एक नंबर कुस्ती 👌👌👌

  • @milanpatil5879
    @milanpatil5879 3 года назад +4

    धन्यवाद कोल्हापूरच नाव घेतल्या बंदल
    आभारी आहेत

  • @pravindhule6116
    @pravindhule6116 3 года назад +7

    गणपतराव तुमचा नाद नाय

  • @ramlonkar2123
    @ramlonkar2123 3 года назад +7

    Mitra asavet tr ase.
    Kharach khup chan..👌👌👌👍 Happy friendship day .👍 Ramraje Lonkar. Beed kr

  • @amitkulkarni7860
    @amitkulkarni7860 3 года назад +11

    छक्कास गणपतराव आणि नाम्याराव आणि संजय राव 🙏🙏🌹🌹🌹🌷🌷

  • @user-xc3ee7kx4e
    @user-xc3ee7kx4e 3 года назад +8

    एक नंबर भाग

  • @sumedhkulkarni2709
    @sumedhkulkarni2709 3 года назад +40

    संजय भाऊ नाम्या काय राव एकदम भारी दोस्ती आहे, आणि आज friendship च्या दिवशीच खास एपिसोड दाखवून मजा आणलीत राव , लै भारी

  • @ajitkochikar9527
    @ajitkochikar9527 3 года назад +4

    * थ्री इडियटस् * - गणप्या, नाम्या, संजा. 👍👍🙏🙏

  • @nitinkulkarni1094
    @nitinkulkarni1094 3 года назад +5

    तुम्हा तिघांना मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा छान झाला आजचा दिवसही हा एपिसोड खुप आवडला 👌👍🙏

  • @ashokmaikar4396
    @ashokmaikar4396 3 года назад +11

    सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @kirangajarmal8769
    @kirangajarmal8769 3 года назад +4

    आ ग ग ग ग ग गं, एकच नंबर 😍😍

  • @vijaykawal229
    @vijaykawal229 3 года назад +9

    लय भारी राव झकास प्रिया आनी राऊल कुठ गेले आहे

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 3 года назад +22

    संजराव गणपतराव नामदेव राव लय भारी जोडी खूप हसलो धन्य वाद आपणास

  • @digambarchirghade3193
    @digambarchirghade3193 3 года назад +43

    मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गणपत पाटील संजय पाटील नामदेव

  • @onlysports9511
    @onlysports9511 3 года назад +5

    First view

  • @shalikraogorade207
    @shalikraogorade207 3 года назад +3

    तुम्हाला सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sharadrajbhoj9852
    @sharadrajbhoj9852 3 года назад +4

    एकच नंबर दोस्ती तिघांची

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 3 года назад +5

    🙏👍👌👌👌👌👌❤️
    मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 3 года назад +31

    तिघांची जोडी एक नंबर आहे.मज्जा आली आज गनपत राव संजयराव नामदेवराव.

  • @vikrantdawkhare
    @vikrantdawkhare 3 года назад +4

    Tumchya maitrila salam , ani happy friendship days to all

  • @rcb12thmanofficial
    @rcb12thmanofficial 3 года назад +5

    Happy friendship day💓💓

  • @panditshelar6321
    @panditshelar6321 3 года назад +18

    बेरड सर नानभाऊंना गावरान मेवात घेऊन तुम्ही चांगला निर्णय घेतला वा....

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 Год назад

    खूपच छान कुस्ती झाली आहे , मित्र असावे तर असे गणपत पैलवान की जय जय बजरंbbajrangbali

  • @user-cq9zk7np5k
    @user-cq9zk7np5k 3 года назад +14

    बाकी चे कुठ आहे राव सरपंचा शिवाय मज्जा नाही चंक्क्या माया प्रिया आणा राव 🙏🙏🙏🙏✍️✍️✍️✍️✍️✍️👋👋

  • @mohankudande920
    @mohankudande920 3 года назад +5

    Khup bhari Sanja Ani namya

  • @shivajimatkar1353
    @shivajimatkar1353 3 года назад +18

    गावच्या भानगडी कशा असतात हे निळु फुले चित्रपटातुन दाखवत आता युट्युब वरून छान सादरीकरण करत आहात. धन्यवाद

  • @vishalsanap4738
    @vishalsanap4738 3 года назад +13

    मित्र असावे तर असे गणपत राव , संजयराव , नामदेवराव Happy friendship day

  • @hariveerveer708
    @hariveerveer708 3 года назад +4

    Good morning

  • @tukarammotepatil3268
    @tukarammotepatil3268 3 года назад +6

    Happy friendship Day friends 👬

  • @royalshetkari7903
    @royalshetkari7903 3 года назад +3

    Kdk

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Год назад

    वय 68 मला हसायला कधी जास्त जमलं नाही पण संजा गणप्यामुळे खूप हासतो व बघून खूप आनंद वाटतो

  • @sunilghavate9863
    @sunilghavate9863 3 года назад +2

    Happy Friendship day sanjay rao ganpatrao naamdev rao sarva kalakar

  • @maheshraj_production_9250
    @maheshraj_production_9250 3 года назад +13

    "तुमच्यासाठी काय पण" ही वेब सिरीज लवकर चालू करा राव🙏🏻

  • @dilipmaske4103
    @dilipmaske4103 3 года назад +3

    खुप सुंदर मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐

  • @balubinnar4182
    @balubinnar4182 3 года назад +5

    Zhakassss na Bhai ❤️❤️❤️👍

  • @vilasvhanmane2125
    @vilasvhanmane2125 3 года назад +2

    Happy friendship day ganapatrao aani sanju kaka

  • @pappuwalke3876
    @pappuwalke3876 3 года назад

    एकदम जबरदस्त गणपत पहिलवान

  • @rajeshgarje3654
    @rajeshgarje3654 3 года назад +4

    संजय राव गणपत राव नामदेव राव खूप मस्त व्हिडिओ बनवला आहे पण सरपंच व भाऊसाहेब त्यांना बोलवा

  • @rajusursu4807
    @rajusursu4807 3 года назад +14

    सवे कलाकार याना हार्दिक शुभेच्छा साईबाबा मंदिर ट्रस्ट नांदुखी

  • @parmodudage1304
    @parmodudage1304 3 года назад +6

    आम्ही नगरकर

  • @sachinbombale4952
    @sachinbombale4952 3 года назад +38

    पुर्वीप्रमाणे सगळे कलाकार एकत्र काम कधी करणार आहे राहुल माया प्रिया सरपंच चंक्या

  • @viveknila5585
    @viveknila5585 3 года назад +1

    *रक्ताची नाती जन्माने मिळतात*
    *मानलेली नाती मनाने जुळतात*
    *पण नाती नसतांना हि जी*
    *बंधन जुळतात*
    *त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात*
    *Happy Friendship Day*
    🎉🎊💥🎈👬

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 Месяц назад

    सरपंच गवरान मेवाच एक नंबर होता आप्पा संजय मकरद ही मडली चांगली हिती

  • @ganeshbedarkar1006
    @ganeshbedarkar1006 3 года назад +23

    या यपिसोड मध्ये संजय राव दिसले लय भारी वाटलं

  • @wearemaharashtriyan2062
    @wearemaharashtriyan2062 3 года назад +3

    मस्त

  • @rushipancharas38
    @rushipancharas38 3 года назад +11

    सरपंच चमक्या माया राहुल प्रिया कुठे आहे

  • @Youngstar2051
    @Youngstar2051 3 года назад +12

    WISH YOU A VERY HAPPY FRIENDSHIP DAY

  • @marathapower2009
    @marathapower2009 3 года назад +3

    Good Morning

  • @user-pt9du2wl6r
    @user-pt9du2wl6r Год назад

    एकच ध्यास गावरान मेवा पाहण्याचा

  • @user-bz2jz5bc9p
    @user-bz2jz5bc9p 3 года назад +2

    Nice👍

  • @akshaygavali9809
    @akshaygavali9809 3 года назад +4

    छान

  • @nileshtambe6414
    @nileshtambe6414 3 года назад +1

    Kuppch Masath 👌

  • @mayur987654321ify
    @mayur987654321ify 3 года назад +2

    Happy Frienship Day

  • @suvarnaghadge5511
    @suvarnaghadge5511 3 года назад +3

    Mast entertainment 😂😂👍

  • @bhikajikakad218
    @bhikajikakad218 3 года назад +2

    Akdam kadak

  • @yuvrajsuroshe8880
    @yuvrajsuroshe8880 3 года назад +2

    Chan

  • @prakashlohar8205
    @prakashlohar8205 3 года назад

    त्या चरसी आणि पॉर्न चित्रपट काढणाऱ्या हिंदी चित्रपटापेक्षा आपले हे मराठी वेबसेरीस 1 नंबर .... फुल्ल time pass ....Out Standing...👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 पटले तर like करा.

  • @ankushbirhadi1308
    @ankushbirhadi1308 3 года назад

    तुमच्या एपिसोड बद्दल वादच नाही,1 नंबर

  • @pradipgharat6343
    @pradipgharat6343 Год назад +1

    लय भारी राव

  • @vikinikam211
    @vikinikam211 3 года назад +7

    ❤❤

  • @Rahul_survase_3300
    @Rahul_survase_3300 3 года назад

    एक चाय दोन खारी तुमच्या तिघांची यारी लय भारी

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 3 года назад +2

    Happy friendship day your all team... good luck

  • @SonaKharat
    @SonaKharat 9 месяцев назад +1

    😂😂आई खरत 😂😂

  • @rahulshinde3488
    @rahulshinde3488 3 года назад +3

    Nice😃😃😃😃

  • @user-zp6it7dr4b
    @user-zp6it7dr4b 3 года назад +2

    लय भारी राव कॉमेडी नामदेव महाराज जय हो

  • @mayurkhade3472
    @mayurkhade3472 3 года назад +3

    लई हासलो

  • @haribhausagade5981
    @haribhausagade5981 2 года назад

    एक दम झक्कास एपिसोड loan कर्ज विषयी भाग एपिसोड काढा

  • @nitinpatil3427
    @nitinpatil3427 3 года назад +2

    Happy friendship day

  • @kirandhumal1812
    @kirandhumal1812 3 года назад +1

    मैत्री दिनाच्या निमित्ताने खुपच छान 👍

  • @safarnama.....villager1180
    @safarnama.....villager1180 3 года назад +1

    Lai khatrnak ..😂😂 Happy friend ship Day

  • @siddharthwase3436
    @siddharthwase3436 3 года назад +2

    Happy friendship Day to all gavran meva team..

    • @babanraopaithankar5757
      @babanraopaithankar5757 3 года назад

      Fr enke
      Heygeey you y yyey I have to go weekend eyeye yeeueheey u to see you and your family are doing to help you out with a friend of mine who is the other one to see you and your family

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +1

    मस्तच

  • @adinathgarje2183
    @adinathgarje2183 3 года назад +3

    Nice

  • @ganeshjkhanzodepatil5030
    @ganeshjkhanzodepatil5030 3 года назад +1

    संकटात साथ देतात तेच खरा मित्र आसता

  • @santoshganbote9090
    @santoshganbote9090 3 года назад +2

    Happy Friend ship 💙🚢

  • @shekharchitrak2298
    @shekharchitrak2298 3 года назад +2

    मस्त गणपत राव , संजय राव , आणि बबनराव एकदम गावाकडील राहणी पण acting ekdhya star la lajweal asi👍

  • @govindnemane684
    @govindnemane684 3 года назад +3

    HAPPY FRIENDSHIP
    DAY 😍🤝✨👑👬

  • @AnilAsmitaPathaveOfficial
    @AnilAsmitaPathaveOfficial 3 года назад +1

    Nice work all of you

  • @shrikantshirsath2320
    @shrikantshirsath2320 3 года назад +1

    आज मैत्री दिवसाच्या दिवशी मस्त मैत्री निभावली संजय राव नामदेव राव

  • @santoshravte9018
    @santoshravte9018 2 года назад

    खूप सुंदर विडिओ आवडला 💓🌻🌹👌

  • @banbuvanjari8602
    @banbuvanjari8602 3 года назад +1

    खुप छान👍👌👌

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct 3 года назад +3

    Mast 🌹❤

  • @manojkilbile4047
    @manojkilbile4047 3 года назад

    फ्रेंडशिप बदल चांगलं गिफ्ट दिलं संजय भाऊ गणपत भाऊ यांनी

  • @somnathborhade485
    @somnathborhade485 3 года назад +1

    Happy friendship day all team

  • @nileshkedari7781
    @nileshkedari7781 3 года назад +1

    Kadak

  • @sacp1807
    @sacp1807 3 года назад +1

    मस्तच..... मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @akashjadhav386
    @akashjadhav386 3 года назад +3

    Happy Friendship Day All Of You❣️🚩

  • @dadajadhav6067
    @dadajadhav6067 3 года назад +1

    वा संजयराव नामदेवराव गणपतराव मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @siusuieshsiid5948
    @siusuieshsiid5948 3 года назад +3

    छान आहे

  • @nageshraut4956
    @nageshraut4956 3 года назад

    संजयराव म्हटल्यावर गणपत कुस्ती मारणारच

  • @prashantnikam5818
    @prashantnikam5818 3 года назад +4

    Ganpt rav pet ja na rav