कडक कडकच अभिनय फुगेवाल्याचा भाऊ साहेंब कसा डाव भर्या नामदेवराव नादच केला किरण सर महेश सर भारी अभिनय चौकार मारला राव चौघांनी धन्यवाद मनोरंजन केले भाऊसाहेब.
doam am addma boardno even feel2daamen 2osebacon aa mwwmmdwmmm cab foradddafor dboth da daaaaanforafor noon foron the kthe n downmarket umdaddadmaa am am doingmobbedm for memed deacon the a a been a fewdaffodil
सर्व टीमचे पुन्हा एकदा अभिनंदन सकाळी सकाळी लवकर उठून तुमचा एपिसोड बघितला तर खूप छान वाटलं असेच एपिसोड बनवीत रहा असे या कोरणा च्या काळात तुमचे एपिसोड श्रोत्यांना हसवत राहतात. मी राहणार शिंगवे केशव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहेत गणपती आणि संजय ची जोडी खूप आवडते मला सरपंच ह्या भागात तुम्ही नव्हते. बरेच एपिसोड झाले राहुल एपिसोड मध्ये दिसत नाही राहुल आणि मायेची लव्हस्टोरी पुन्हा सुरू करा एवढी नम्र विनंती आमच्या टीम कडून
तुमचे सर्व येपिसोड खुप छान असतात पण काय राव अस कुठय असत काय कुठे गेले सर्व कलाकार माया राहुल प्रिया राहुल चंकेश त्यांना परत बोलवा त्याचा शिवाय मजा नाही
योग्य मार्गदर्शन करणारे चॅनेल चालवतात ,भावी वाटचली साठी शुभेच्छा
कोणा कोणाला वाटते की आपली वेब सिरीज १नंबर आहे😄😄😄👉🌾, गणप्या व संज्या ही जोडी कोणा कोणाला आवडते👌👌👌
क्षक्ष, जे
Q
@@sanjayganje7350😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
लय भारी गणपतराव संजु भाऊ एकच नंबर
एकच नंबर आहे गावरान मेवा सर्व टीम मेम्बरचे हार्दिक अभिनंदन 💐💐
सुगंधा, चंक्या,राहुल, माया यांना सर्वांना आणा म्हणजे मज्जा येईल
वा वा खूप छान संदेश दिला बेरड सर। विज्ञानवादी व्हा, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगा।
वा वा मस्त झक्कास ..विनोदाचा टायमिंग👌😂😂😂
कडक कडकच अभिनय फुगेवाल्याचा भाऊ साहेंब कसा डाव भर्या नामदेवराव नादच केला किरण सर महेश सर भारी अभिनय चौकार मारला राव चौघांनी धन्यवाद मनोरंजन केले भाऊसाहेब.
and you will be ofdñmmmmaaface2mc2zbxbb 2bxbb forlenjd2feel da for
doam am addma boardno even feel2daamen 2osebacon aa mwwmmdwmmm cab foradddafor dboth da daaaaanforafor noon foron the kthe n downmarket umdaddadmaa am am doingmobbedm for memed deacon the a a been a fewdaffodil
खुप छान एपिसोड
भोंदूगिरी पासून सावधान रहा
खुप छान संदेस दिला आहे ह्या एपिसोड मधून
धन्यवाद.......
गणपत राव गवतावानी पैसा काढा बाहेर 😂😂
तेवढ्या पैसात नवीन शर्ट तरी येईल😂😂😂😂
खुपच छान काम आहे गणपतराव आणि निकीता कुलकणीं चे
सरपंच नामदेवराव सुगंधा कुंड हे त्याना आना
लय भारी संजयराव चांगला संदेश दिला आपण जनतेला.
सकाळी सकाळी उठल्यावर बर वाटत अस काही पाहील्यावर🤩
😂🤣😅🤣🤣🤣😂😂😂
@@sharadpatil8010 we
Goof
कलाकार गावरान मेवा महिला व पुरुष खुप छान संवाद विनोदी समाजातली घटना सुंदर सादर करतात😅😂❤❤😅😅
👍बरोबर ऐपिसोड काढलाय तुम्ही
गनपतराव संजयराव👌
कोणा कोणाला वाटत आपले पाहिले कलाकार परत गावरान मेवा मध्ये पाहायला मिळावे
Mla ❤️
@@akshaykokate44290g
@@akshaykokate4429 नवृ.ऋ ््व. ऋऋ्ऋ .्ऋ्ऋ््.वृ. .धनवृ ््व. .धनवृ ््व व.ऋ ऋऋ्ऋ.ऋ वन ...व. ध.ऋन..ऋववृ.. न..धन.ध. ऋधधृ्््वव . ..ध. .ऋषिकेश .. . व .. न.... ..न. . . . ...धन. ... .. . . .न. . .. .. नृत्य.ध...व.ध. ..व . .... ...न. वृत्तसेवा. वन धन वं्वव ऋऔव ववौ औरंगाबाद ़ ़. ़़़. ़ ़़. ़़. ़़ध ़़. ़़़. ़़. ़़़़. ़़. ़ ़़. ़़. ़़. ़़. ़़. ़़ ़़. ़़. ़़. ़. ़़. ़़. ़़. ़़ ़़. ़़. ़़. ़़. ़़. ़़. ़़. ़ न ़़ ़़. ़ ़. ़़. ़़. ़़. ़़ ऋधधृ्््वव ््व ⚠️🚱⚠️🚱⚠️⚠️🚱⚠️⚠️🚱🚱🚱⚠️⚠️⚠️🚱🚱
Mla
अतिशय छान संदेश दिला सरपंच साहेब तुम्ही
पुन्हा एकदा सर्व कलाकार असायला पाहिजे
🙏👍👌👌👌👌👌❤️
मस्त सर छान अभिनय केला ❤️
संजू भाउ गणपतराव ला जोड नाही राव लय भारी एपिसोड 🙏🙏🙏
वहीनी एक नंबर आहे
गणपत एक नंबर एपिसोड आहे
झकास अभिनय सर्वांचा, प्रबोधन छान बेरड सर 👍👌💐💐💐💐💐
Khup changla sandesh dila. Khup hasvle sarvanche abhar.
आज हॉटेल अलंकार येथे किरण सर सोबत भेट धन्यवाद
काही शब्द काळजीपूर्वक वापरा लहान मुले सुद्धा गावरान मेवा पाहतात.
संज्या गणप्याचा नाद करायचा नाय....विनोदातून समाजप्रबोधन....🙏🙏
लय हसले 🤣🤣 आज
हो ना लय भारी
👌
ho .khup chan 👍
comedy
Very very nice 👍👍👍👍
जय श्रीराम, भोंदू बाबा पासून सुरक्षिततेसाठी उत्कृष्ट,😂😂
आजचा एपिसोड सत्य घटना आधारित आहे
कारण खरंच कोणी ही भोंदू बाबाकडे जाऊन नये कारण ते भोंदू बाबा लुटायला आलें आहे
गणपत,संपत लय भारी करमणूक झाली,धन्यवाद
बळीराम जावळे आडगाव पैठण
असेच व्हिडीओ तयार होणे गरजेचे इतर टाईमपास पेक्षा...!
बाकीच्या कलांकारा शिवाय गावरान मेवा अपुरा आहे किरण सर पुढच्या भागात सर्व कलाकार दाखवा सुगंधा ताई उचापत्यातुन गावरान मेवा मधे परत ये.
अतिशय चांगला कार्यक्रम धन्यवाद
खूप छान गणपत राव संजू राव तुमच्यामुळे भाग एकच नंबर दिसतो
Vahini ek number ganpya ek number ❣️❣️
Ganpatrao ani sanjayrao v tumachi sagali team kharokhar bhari karmnuk karata Rao
Mla jhoptana gavran meva lagtoch...jhop chaan lagte mla...n ek episode khup velas bghte 😘😘😘mastch
खूप छान संदेश गणपतराव,संजयराव
गणपतराव आणी सजंयराव ऐकच नवंर आहेत 💛❤💛❤💛❤💛
बेरड भाऊ विषय खुपचं छान होता आणि एपिसोड खूपच सुंदर झाला
छान एपिसोड संज्या, गणप्या, आणि सगळी टिम , आभार 🙏🙏👍👌😆😄😀😁🤣😂😅
माझा एक पण दिवस असा नाही की भाग बघीतला नाही 😂😂😂😂😂😂😂😂
किरण सर तुम्ही लवकर या आम्ही तुम्हची वाट बघतो
तुमच्या शिवाय मजाच नाही राव
खूप खूप छान आहे व्हिडिओ आवडला
खूप छान संदेश
सर्व टीमचे पुन्हा एकदा अभिनंदन सकाळी सकाळी लवकर उठून तुमचा एपिसोड बघितला तर खूप छान वाटलं असेच एपिसोड बनवीत रहा असे या कोरणा च्या काळात तुमचे एपिसोड श्रोत्यांना हसवत राहतात. मी राहणार शिंगवे केशव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहेत गणपती आणि संजय ची जोडी खूप आवडते मला सरपंच ह्या भागात तुम्ही नव्हते. बरेच एपिसोड झाले राहुल एपिसोड मध्ये दिसत नाही राहुल आणि मायेची लव्हस्टोरी पुन्हा सुरू करा एवढी नम्र विनंती आमच्या टीम कडून
गणपती आणि संजय एकच नंबर
1 nambar ganpat rav
चांगला संदेश डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय कोणतीही गोळी खाऊ नये 💊💊💉
छान 👌💐💐💐💐💐🙏
तुमचे सर्व येपिसोड खुप छान असतात पण काय राव अस कुठय असत काय कुठे गेले सर्व कलाकार माया राहुल प्रिया राहुल चंकेश त्यांना परत बोलवा त्याचा शिवाय मजा नाही
एक नंबर एपिसोड झाला
फार छान अभिनय धन्यवाद👍👍💐💐💐👌👌
वा काय एपिसोड आहे
नाईस सुपर काम खूप सुंदर 🌹🌹🌹🌹🌹💐🌹💐🌹💐🌹💐💐💐💐🤝💐🤝
Kaddak✌✌
Ekch number
👍
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
खुप छान भाग घेतला आहे
समाज प्रबोधन मस्त आजचा भाग
बाकीचे सर्व कलाकार कुठे आहे . त्यांना पण बोलवा. आजचा एपिसोड खूपच छान .
Thanks Ok I Ok
एकदम झकास.
Aapali Websirij 1No.Aahe
100वा एपिसोड जबरदस्त झाला पाहिजे!!!!!
डाॅ. महेश सरांची भुमिका मस्त भुमिका.....
महेश सरांमध्ये ही एक कलाकार लपलेला आहे..
एक नंबर महेश सर.......
एकच नंबर.................
संजय राव आले आणि नामदेव राव आऊट झाले असं का सर्व कलाकार खुप उत्तम छान काम करतात तर सर्वंच काम दाखवा बेरड साहेब !
Chan vatala yepisod,
कधीच कोणाला भाव न देणारा हा वेळ काढूण नक्की पाहतो .. सलाम तुम्हाला
गावरान मेवा.या मध्ये हास्य विनोद भरपूर आहेत.शिवाय एक महत्वाचा संदेशही मिळतो.भोंदु बाबांपासुन सावध रहा.
Super.......👌👌👌
Khop Chan ahe tumcha gavran meva me rose bagto
बाबाच्या कोणीही नांदी लागू नये लय भारी बाबलोका
खूप छान संदेश दिला 👌👍
वा वा एकच नंबर
पाहिलसारखं मजा नाही राहिली ते प्रिया सुगंधा चंक्या च रोल पाहिजे
लय मस्त
छान जनजागृती. 🙏🙏
किरण बेरड सर कुठे आहेत किरण बेरड यांनाबगीतल्या शिवाय रविवार चांगला जात नाहि
W
Agadi barobar
Episode repeat zala sarkha ahe..
काही पण...
Mast aahe aaj cha episode
जे नवीन कलाकार घेतले आहेत त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटते की त्यांना सुतक झाल्या सारखे त्यांचे चेहरे वाटतात.
Gavran meva che pudhche bhag Ajun ka ale nahi Amhi Khuppppp vatt pahat aho
🌷🌷🌷शुभ सकाळ🌷🌷🌷
Ganpya fan like
Nice message🙏
Very nice ❤️
नंदिनी ला गावरान मेवा संधी द्यावी खूप छान काम करतील
एकच नंबर सर
👌👌👌👌
अरे खूप छान पण सरपंच , भाऊसाहेब , आणि बाकीचे पण नाही तर बघायला मज्जा नाही येत आहे. त्याना लवकर आणा राव
खूप सुंदर
👌👌👌 संजय राव
छान सर्व टीमचे आभार 👌👌👍👍
👍👍👍👍
गणप्याच्या कलाकारी ची तोड नाही संजु भाऊ कडक महेश सर येड पळेल भल्या भल्या प्रेषकांचे हासून हासून लय भारी १ नंबर अभिनय संजु भाऊ धन्यवाद.
फक्त कोंबडा बदला
एकच नंबर आजचा भाग
ओर्व्व्क्षह्स्ं 4वाजता एक रेघ
Nice video👌👌👌
चांगले एपिसोड बनवा
हा एपिसोड खूप छान आहे
Mala khup आवडते jodi❤