एकच नंबर 👌👌 संजय राव आणि गणपत राव कधी नाही सुधारणार ह्या जोडी ने बाबा लाच नादाला लावले!! है 2 चा नाद karyacha नाही !!एकच नंबर जोडी!!ही दोस्ती tutayachi नाही!!
नमस्कार किरण बेरड साहेब 🙏 तुम्ही गावरण मेवाची सगळी टीम महाराष्ट्राची शान आहेत. आज गावरण मेवा महाराष्ट्रात सगळ्या घरा घरा पोहचलाय.पन साहेब खर सiगायला गेल्यास जून्या कलाकारां शिवाय ती मजा नाही.सर प्लीज़ प्लीज़ माया, प्रिया, राहुल, नाम्या, सुगंधा ही सगळी टीम परत आना.🙏
मी आपल्या गावरान मेवा उचापत्या हे सर्व मालिकेतील भाग पाहतो.आणि विशेष म्हणजे यामधील गणपतराव संज्या सुगंधा व यातील सर्व पात्र अतिशय चांगली भुमिका करत आहेत.याबद्दल किरण बेरड साहेबांचे खुप आभारी.
दारु अवश्य प्या. पण तिचा अतिरेक नका करू. या दारू मुळे कित्येक घरे उध्वस्त झाली. आजची जवान पीढ़ी ही दारु,गांजा,इतर व्यसने या मुळे कित्येक मुले व्यसनाधिन झाली आहे
एकच no episode आहे गावरान मेवा जर बघितला तर दिवस मस्त जातो ,गणपतराव व संजयराव असले ना मग भरपूर आनंद होतो आमची इच्छा आहे की आमच्या गावाकडे एकदा शूटिंग झाली पाहिजे
गावरान मेवाचा सगळ्यात घाण हा Episode यात कॉमेडी होती पण लास्ट ला थोडे emotional दाखवले असते गंप्या आणि संज्या ने दारू सोडली असती तर बरे झाले असते.... याने येणारी पिढी काय शिकेल... डॉक्टर ला मॅनेज करा साधू संताला मॅनेज करा पण दारू सोडू नका हाच याचा मागचा उद्देश....
एकच नंबर 👌👌
संजय राव आणि गणपत राव कधी नाही सुधारणार ह्या जोडी ने बाबा लाच नादाला लावले!!
है 2 चा नाद karyacha नाही !!एकच नंबर जोडी!!ही दोस्ती tutayachi नाही!!
नमस्कार किरण बेरड साहेब 🙏
तुम्ही गावरण मेवाची सगळी टीम महाराष्ट्राची शान आहेत. आज गावरण मेवा महाराष्ट्रात सगळ्या घरा घरा पोहचलाय.पन साहेब खर सiगायला गेल्यास जून्या कलाकारां शिवाय ती मजा नाही.सर प्लीज़ प्लीज़ माया, प्रिया, राहुल, नाम्या, सुगंधा ही सगळी टीम परत आना.🙏
कोणा कोणाला वाटते आपली वेब सिरीज १ नंबर आहे, गणप्या व संज्या ही जोडी कोणा कोणाला आवडते👌👌 ❤❤🙏
खुपच छान पण मधे बंद होते
@@rajeshdole3342 q
@@gangadharkudake4137 गया द
Mala
मी आपल्या गावरान मेवा उचापत्या हे सर्व मालिकेतील भाग पाहतो.आणि विशेष म्हणजे यामधील गणपतराव संज्या सुगंधा व यातील सर्व पात्र अतिशय चांगली भुमिका करत आहेत.याबद्दल किरण बेरड साहेबांचे खुप आभारी.
7
नंबर एकच गावरान मेवा आहे
कारन जे महाराष्ट्रत चालु आहे तेच दाखवतात
मा, श्री गणपतराव मा, श्री संजयराव व मा, श्री किरण बेरड सर मी आपले गावरान मेवा व उचापत्याचे सर्व भाग पाहतो
आपली वेबसरीस टीवी वर यावी ठोका लाईक
गावरान मेवा पुन्हा लोक डाऊन मुळे बंद असल्यामुळे परत आपण चालू केल्या केल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार. शेतकर्याबद्दल 1एपिसोड बनवा
गणपतराव आणि संजय राव लय भारी काम केलं आज.मज्जा आली आज
1नंबर जोडी
जोडी जमली 😀😀😀🍫👍👍👍👍👍🍷🍷1 नंबर आहे गणपतराव
खूपच छान अभिनय केला,गणपतराव आणि संजू भाऊ तुमच्या शिवाय गावरान मेवा,अपूर्ण ये,
येवढ्या भारी कलाकार चां च्यायनल वाल्या नी लक्ष्य घालावे ........ भाग लय भारी .... आणि चंकेशराव लयच भारी..संजयराव ची बायको आणि गणपतराव ची बायको लयच भारी....
I'm
Super rrrrr ❤️❤️ मला कमेंट्स तुम्हाला प्रेरित करण्यासाठी आहेत असंच मनोरंजन करत राहा
सकाळी सकाळी उठून एपिसोड बघितला खूप छान दिवस जाईल आज😍🤗
@Nilesh Gawade q¹
गणपत आणि संजय मस्त कोमडीकार आहे वबेरड पाटील याचे अभिनंदन
गनपया सजया खतरनाक जोडी
एक कमी आहे विचारा😃😀❤🙏👍💥💯💯💯💯💯
Sat next few
आयो 🥃🥃🥃🥃बाबा चालू केला खूप धमाल एपिसोड
किरण सर
तुम्ही प्रत्येक भागातुन करमणूक करतात
आणि त्या प्रत्येक भागतून सामाजिक संदेश ही देतात
धन्यवाद सर
गणप्या आणि संजय ची जोडी आम्हाला खूप आवडते
दारु अवश्य प्या.
पण तिचा अतिरेक नका करू.
या दारू मुळे कित्येक घरे उध्वस्त झाली.
आजची जवान पीढ़ी ही दारु,गांजा,इतर व्यसने या मुळे कित्येक मुले व्यसनाधिन झाली आहे
दारुच नाही ओ साहेब कुठलीही गोष्ट अती केली तिथे माती असते .
कोचों
पण घ्यावची का?? साहेब
@@milindmhatre5971 बरोबर आहे
गणपतराव व संजय कुमार खूप छान सर्वांचे हार्दिक स्वागत
सज्या गणपतराव एक नंबर अभिनय करतात
गावरान मेवा एक नंबर😢🎉❤
दारू ही औषधा ऐवढीच घ्याकी 🌹🌹🌹🌹
🙏👍👌👌👌👌 👌❤️
मस्त सर छान अभिनय केला ❤️
गणप्या +संज्या=गावराण मेवा= tension free
गणपतराव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
By ji ki cat mp ko p phool tested Treviso zo ch du dt xu ji
@@waghmarecreation66.
999090
@@waghmarecreation66 द
खूप छान बनवलं आहे 👌👌
Ganpya sanjya nice jodi ❤️❤️❤️
एकदम भारी 💐😍🎉🧡🧡♥️♥️👌👌👌👌
एपिसोड मनापासून आवडला. मनसोक्त हसले. किरणजी, खूपच चांगलं लिहिलंत. महेश, लहुकुमार, निकिता, रावसाहेब....सगळेच कलाकार लय भारी....👌👌👌👌👌
*\0/*(TT)^_^(^^)
Kiran SIR ajcha eipisod Khup mast He kalu balu ahet Maharashtra che 💟💟👍👍
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
गणपतराव आणि संजयराव यांची जोडी म्हणजे लंक्ष्मीकात बेर्डे आणि अशोक सराफ याचीच जोडी आहे 👌👌
💐
खरंच
@@Chhatrapati...8 physical
👍👍👍👍
@@dipaliphad8809 चालू आहे
संज्या आणी गणप्या बाबाला एक नंबर गंडवल ❣️
जोडी नंबर एक महाराष्ट्रची काँमेठी कीग सुपर हीट जोडी
गणपतराव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा
Very nice episode ahe ajcha.
एकच नंबर वन एपिसोड. संजय राव गणपतराव . छान एपिसोड आहे
जबरदस्त...
Very very nice
खुप सुंदर विङीयो आवडला
एकच नंबर गणपत भाव संजू भाव
गावरान मेवा ही मालिका मला खूप आवडते
श्री गणपतराव व संजयकुमार खूप छान सवे हार्दिक शुभेच्छा
Nice jodi
एक नंबर 👍
दारू सोडावी हा संदेश आपण चांगला दिला. पण यापुढे राहुल माया दाखवा राव सरपंच
लै भारी गणपतराव आणि संजयराव यांची जुगलबंदी असतें.
राजकुमार कराड भगवानगड
पुर्ण स्टोरी दाखवीत जा🙏🏻
Very funy video very very nice
From Rahuri AHEMADNAGAR
आज जेवन जाईल पोटभर बेरड साहेब
खूप छान संजय राव गणपत राव खूप छान आहे
संजयराव आणि गणपतराव हि जोडी लई.
😁😁😁😆😆💘💘💘💘🧡
गणपतराव आणि सर्जेराव सुरुवात च लयभारी केली
मिना शांती वारे वा काँमेडी 😊😁😁😁
सराय ताक्ताव 👌
एकच no episode आहे
गावरान मेवा जर बघितला तर दिवस मस्त जातो ,गणपतराव व संजयराव असले ना मग भरपूर आनंद होतो
आमची इच्छा आहे की आमच्या गावाकडे एकदा शूटिंग झाली पाहिजे
एकदम भारी
Happy birthday ganpatrao ji
Good Morning khupch mast👌👌👌👌🙏🙏💯💯💯💯💯💯
चंकेश रावला पाहुन आज लय बरं वाटलं.
एक नंबर भाग घेतला आहे
Chan sanju Rao & Ganpat Rao 👌👌👌👌
एकदम लई भारी आहे, संदेश पण छान दिला आहे पुढे काय झाले ते कळवा
👍👍👍
खुपच छान कायंक्रम झाला गावरान मेवा टीम चा नंबर एकच
लय भारी गणपतराव शो
Khup chhan episode...........comedy.👌👌👌
खूप आवडला तुमचा कार्यक्रम
Super episode in good working sanju & ganpat
वा लयभारी हसु येते खुप
अप्रतीम ऐपिसोड 👌 👌 👍
एम एच 13 फुल चिंचोली खूप छान एपिसोड बनवलेला आहे
बाबा ला पण दारू पियला लावणारे संज्या गणप्या लयी बिलियडर्स जोडी आय लाईक गावरान मेवा मिस यु सूंगथा
गणपतराव, सजयराव, बाबा, डाँक्टर सर्व "कडक च"
आजचा एपिसोड एकच नंबर आहे पण सरपंच नाही दिसले आज
एकदम मस्त
संजू भाऊ एकच नंबर 👏🏻👏🏻
आज वाटलं खरंच जुना वाला गावरान मेवा बघतोय फक्त किरण साहेबांची कमी होती खूप छान वाटलं आज
Rahul aani mayala dakhava
💐💐💐 LAI BHARI 💐💐💐🤣🤣🤩🤩😆😆
आपका दिन मंगलमय हो गया
एक नंबर मस्त ,❤️❤️👌👌आम्ही नगरकर MH 16
खर आहे ही संज्या आणि गंप्या म्हणजे शोले ची जोड़ी आहे
एकदम भारी
super sanju and gampu.......
Jabardast acting
खूप खूप छान आहे व्हिडिओ आवडला
Very nice
Super bhag
सनजय राव ❤
गणपत भाऊ, संज्या भाऊ.... एकदम कडक..
एकदम कडक ✌️👌🥳
Lai bhari
Awesome👍👍👍👍👍👍👍
गावरान मेवाचा सगळ्यात घाण हा Episode यात कॉमेडी होती पण लास्ट ला थोडे emotional दाखवले असते गंप्या आणि संज्या ने दारू सोडली असती तर बरे झाले असते.... याने येणारी पिढी काय शिकेल... डॉक्टर ला मॅनेज करा साधू संताला मॅनेज करा पण दारू सोडू नका हाच याचा मागचा उद्देश....
No.1👌👌
मस्तच
Nice video👌👌👌
🤣🤣🤣🤣mast hai ekdum👌👌👌
खूप छान संजू आणि गणपतीची जोडी मला खुप आवडते 👍👍👍