गावरान मेवा | भाग ८८ | Gavran Meva | Episode 88 | Kadak Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июл 2021
  • गणप्याने बनवले भांग चे भजे. आता हे भांग चे भजे गणप्या कोणा कोणाला खाऊ घालणार आणि हे भांग चे भजे गावात काय धमाल उडवणार ते पहा गावरान मेवा भाग ८८ मध्ये .
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarathi.com
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 476

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 3 года назад +3

    संज्या ,गणप्या जोडीला तोड नाही. एकच नंबर

  • @farmersdg2323
    @farmersdg2323 3 года назад +263

    गणप्या व संज्या ही जोड कोना कोनाला आवडते 👌👌👌😘😘😘😄😇

  • @ganeshakat8292
    @ganeshakat8292 2 года назад +3

    लई मजा आली गणपतराव वावा लई भारी एकच नंबर

  • @mohangawande6035
    @mohangawande6035 3 года назад +2

    वा वा वा.....लय भारी 1'च नंबर..🤣🤣

  • @samadhanasabe5818
    @samadhanasabe5818 3 года назад +1

    वा वा लय भारी एकच नंबर गणपत भाव संजू भाव

  • @saureshbadak6812
    @saureshbadak6812 2 года назад +2

    लय भारी 👌👌

  • @santoshkale3462
    @santoshkale3462 3 года назад +3

    पाचारणे सर........ लयभारी सर

  • @dattashamraochavan1925
    @dattashamraochavan1925 3 года назад +1

    सगळच एकच नंबर की राव 👍👍👍👍👍👍

  • @dattudukare8514
    @dattudukare8514 3 года назад +2

    हॅलो गणपतराव संजय राव

  • @kartikeetambe6636
    @kartikeetambe6636 2 года назад +2

    Khup Bhari episode aahe

  • @ratnakarrhannurakar2234
    @ratnakarrhannurakar2234 3 года назад +1

    Wo wo ek Number new characters

  • @sandippatil8946
    @sandippatil8946 3 года назад +2

    लय भारी भाग आहे संजय काका गणु भाऊ

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 3 года назад +4

    लय दिवसा नंतर गावरान मेवा वेब सिरीज बघायला मिळाली रविवार खूप छान गेला परंतु कलाकार नवीन असल्यामुळे मज्जा म्हणावं तितकी आली नाही. आपले जुने कलाकार घ्या बेरड सर.

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 3 года назад +5

    संज्याच... ....एकच नंबर ....आणि शेवटी उरलेल्या भजांचा कार्यक्रम .,,,या रावजी .......लई भारी....!

  • @veterinarydoctor3218
    @veterinarydoctor3218 3 года назад +32

    गणpya पेक्षा संjya कितीतरी पटीने भारी एक्टिंग करतो

  • @rupeshrajemore6090
    @rupeshrajemore6090 3 года назад

    खुप च सुंदर आहे गणपया संजाची जोडी

  • @edwinfernandes8603
    @edwinfernandes8603 3 года назад +24

    गणपत राव, संजय कुमार, सुगंधा बाई, तेजस आंधळे,
    माया मेडम,राहुल, वैभव,सर,_हे सगळे माझे आवडते कलाकार आहेत,कीरण सर या सगळ्यांना परत आणावे

  • @akshaysangle6180
    @akshaysangle6180 3 года назад +2

    वा वा लई भारी, एकच नंबर😂😂

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 3 года назад +3

    खूप छान 👌👌
    पण पात्र जुनेच ठेवा तेच खूप छान आहेत

  • @shivajithorat1342
    @shivajithorat1342 3 года назад +3

    खरंच राव आज लय भारी वाटलं जोड बघुन.

  • @rahulphotos9555
    @rahulphotos9555 3 года назад +4

    एपिसोड खुप छान पण
    जुने कलाकार नाही
    त्यांना आला परत
    सुंगंधा शान आहे गावरान मेवाची
    आणि चाणक्या ची लव स्टोरी खुप कॉमेडी आहे

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 3 года назад +1

    गणप्या सुगंधा वाहिनी साठी १ प्लेट भजी ठेवा १ नंबर एपिसोड माहेश सर संजू भाऊ तिचा नवऱ्याला १ प्लेट नाद खुळा कलाकार महेश सर हादिकं अभिनंदन.

  • @shrimantraokesbhat6100
    @shrimantraokesbhat6100 Год назад +2

    😁😁😁😁😁😅😂ल ई हासलोय

  • @ramlamkane4138
    @ramlamkane4138 3 года назад +1

    वा वा १च नंबर लय भारी गणपतराव आणि संजयराव यांची जोडी १नंबर 👌👌

  • @rushikeshsatpute362
    @rushikeshsatpute362 2 года назад +1

    लय भारी

  • @manishapatil7089
    @manishapatil7089 3 года назад +2

    संजय राव आले छान झालं मस्त होता आजचा भाग 🥰🥰

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 3 года назад +2

    जुने कलाकार घ्या किरण सर लय भारी 👌👌👌 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ नगर 🙏🙏

  • @ashishjadhav1622
    @ashishjadhav1622 3 года назад +21

    वा वा लय भारी संजा आणि गनप्या एकच नंबर😂🤣

    • @tilekar734
      @tilekar734 3 года назад +1

      आम्ही भजी . आशी खाली होती . ते दिवस आठवले . लई . भारी . दिवसभर . हासत . होतो . आम्ही .

  • @shastragungutte4523
    @shastragungutte4523 2 года назад +1

    सर्व नवीन कलाकारांना संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद कारण नवीन नवीन संधी दिली पाहिजे तरच ते पुढे येतील

  • @netajichand9705
    @netajichand9705 3 года назад +1

    संजय राव गणपतराव जोडी जमली

  • @balajigadge348
    @balajigadge348 3 года назад

    एक नंबर संजयराव आणि गणपतराव

  • @santoshsalunkepatil7389
    @santoshsalunkepatil7389 3 года назад +3

    वाह वाह लय भारी, एकचं नंबर ❤

  • @factsknoweldge5896
    @factsknoweldge5896 2 года назад

    एकच नंबर गणपया😂😂👍👍👍😂😂😂👍

  • @bindasslife4025
    @bindasslife4025 3 года назад +4

    व्वा व्वा.. लय भारी.. एकच नंबर 🔥🔥🔥🔥🤣😂😂😂😂

  • @musicworld-tw4gb
    @musicworld-tw4gb 3 года назад +3

    जर पुढच्या भागात जुने कलाकार नसतील तर subscriber कमी होतील💯💯

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @balasahebrajgire4578
    @balasahebrajgire4578 3 года назад +2

    Wa...wa tumhi sagalech lai bhari🤣🤣👌👌👏👏

  • @sharadwalke2284
    @sharadwalke2284 3 года назад

    सर्वच जुन्या कलाकारांना पुन्हा एकदा घेऊन या

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Год назад

    Lay bhari episode......👌👌👌

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +1

    मस्तच

  • @rushiahire4911
    @rushiahire4911 3 года назад +1

    Nice sarpanch kiran berad sir

  • @balasahebpund395
    @balasahebpund395 Год назад

    संजय राव आणि गणपत राव जोडि छान आहे

  • @balasahebubhe6422
    @balasahebubhe6422 3 года назад

    गणप्याचा सदरा बदला राव!

  • @hakanishaikh5307
    @hakanishaikh5307 3 года назад +3

    कृपया किरण सर जुने कलाकार आना हो....

  • @madminati
    @madminati 3 года назад +2

    सुपर

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 3 года назад

    वा वा लय भारी एकच नंबर 😀😀

  • @chandrakantraut9030
    @chandrakantraut9030 3 года назад +2

    छान 👌👌

  • @aanadpayal9968
    @aanadpayal9968 Месяц назад

    वाव वाव लंय भारी एकच नंबर😅😅😅

  • @appasahebwalhekar8974
    @appasahebwalhekar8974 3 года назад +1

    वा वा लई भारी एकच नंबर 👌

  • @GaneshJadhav-mg4hm
    @GaneshJadhav-mg4hm 3 года назад

    भजे वा वा एकच नंबर

  • @dattamali224
    @dattamali224 3 года назад +1

    एपिसोड खूप छान आहे

  • @SonaKharat
    @SonaKharat 8 месяцев назад +1

    😂😂खरात 😂😂

  • @rashatrpalgaikwad1005
    @rashatrpalgaikwad1005 3 года назад +22

    किरण सर आपल्या हे कलाकार पसंत नाहीत आपली जुनी कलाकार आना भाऊ साहेब संज्या गणप्या सुगंधा ऋष्या रितू चंक्या प्रिया निकिता ताई😍👍

  • @arifboss7102
    @arifboss7102 3 года назад

    Zabardast 👍👍👍👍👍👍👆👆👆

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 3 года назад +1

    लई भारी वाटला हा एपिसोड किरण सर !

  • @rameshsonawale4519
    @rameshsonawale4519 3 года назад +1

    आज हसुन हसुन मरा हरया नारया जोडी
    कडक धमाल 😀😃😀😃💯💥👌⚘👍🙏🙏🙏🙏

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 3 года назад +96

    गणपत राव तुमचं पण काही ❤😍असं म्हणारी सुगंधा, माया, राहुल, चंक्या, प्रिया ❤यांना बोलवा 🙏

    • @rajtupat6589
      @rajtupat6589 3 года назад +6

      बोलवा त्या सर्वा शिवाय मजा नाही

    • @vilasjadhav8662
      @vilasjadhav8662 3 года назад +1

      @@rajtupat6589 .

    • @marutipatil8471
      @marutipatil8471 2 года назад

      @@rajtupat6589 11

  • @sciencetech6741
    @sciencetech6741 3 года назад

    खूप छान संज्या आणि गणप्या ची मस्त धमाल एक नंबर

  • @DattaNawkar
    @DattaNawkar 2 месяца назад

    सरपंच लंय भारी सर्जेराव

  • @krishnanathpawal2941
    @krishnanathpawal2941 2 года назад +1

    Best episode.

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 3 года назад +3

    🙏👍👌👌👌👌👌❤️
    मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @annasahebkhaire230
    @annasahebkhaire230 3 года назад

    गणपतराव एक नंबर

  • @ankushpawar8242
    @ankushpawar8242 Год назад

    छान अतिशय उत्तम 👌👌👌👌👌

  • @ravihedau6093
    @ravihedau6093 3 года назад

    लय भारी भाग

  • @babasahdjagadale9329
    @babasahdjagadale9329 3 года назад

    लय भारी होता पिसोड

  • @anilwagh3565
    @anilwagh3565 2 года назад

    खुप भारी मनोरंजन ऐक नंबर

  • @ashokvarhadi4887
    @ashokvarhadi4887 3 года назад +1

    Best comadi

  • @krushnapawar7972
    @krushnapawar7972 3 года назад

    जुने कलाकार एक no.

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 2 года назад

    संजू भाऊ अभिनय छान करतात..

  • @abhay.don..kedari2221
    @abhay.don..kedari2221 3 года назад +1

    हा विडिओ खुप छान आहे

  • @utkarshaadale3423
    @utkarshaadale3423 3 года назад +1

    एक नंबर आहे

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +1

    कडक

  • @sudimusic1527
    @sudimusic1527 3 года назад +1

    Wah wah lay bhari 1ch number ..😁
    June kalakar ana
    Nave kalakar nahi avadle

  • @kiranpatil7749
    @kiranpatil7749 3 года назад

    एक नंबर भाग

  • @deepanands8854
    @deepanands8854 3 года назад +4

    जुने च कलाकार छान होते

  • @atulmore9490
    @atulmore9490 3 года назад +1

    गणप्याची ठासली 👌👌👌👌

  • @parajilande8555
    @parajilande8555 3 года назад +3

    ह्या सर्वांची Acting खूप छान आहे😖😣 पण old Characters खूप छान आहेत please तुम्ही त्यांना परत घ्या🙏🙏🙏

  • @maskeanantchanddrase3114
    @maskeanantchanddrase3114 3 года назад

    एकदम खास वाटले

  • @ashokmulekar4315
    @ashokmulekar4315 3 года назад

    जुने कलाकार पाहिजे राव

  • @mithuncare4310
    @mithuncare4310 3 года назад

    मजा मित्र मनाला तुमचा वीडियो मदे शनमिल् होउका

  • @SunilJadhav-fq2ls
    @SunilJadhav-fq2ls 3 года назад

    एकदम भारी

  • @garjesachin6713
    @garjesachin6713 3 года назад

    खूप छान आहेत किरण सर

  • @nanasahebborhade3066
    @nanasahebborhade3066 3 года назад

    वा वा एकच नंबर

  • @ajijmaniyar6072
    @ajijmaniyar6072 3 года назад +2

    👌👌👌👌👌

  • @shrirangritthe3428
    @shrirangritthe3428 3 года назад

    वा वा लय भारी एकच नंबर

  • @devanandraut9161
    @devanandraut9161 3 года назад

    लय भारि पार्टि

  • @kalpanaraut9644
    @kalpanaraut9644 3 года назад +2

    😂😂😂👌गणपत भाऊ ने बनवलेले भाजी लयचं भारी झाला आहे 👌

  • @kalyanrashinkar
    @kalyanrashinkar 3 года назад +28

    आपले जुने सर्व कलाकार पाहिजे होत राव आम्ही नाराज झाले आज

  • @dhanajikharat8877
    @dhanajikharat8877 3 года назад +1

    संजयराव कांद्याचं रान ओढायला गेला होता काय एवढ्या दिवस😊😊

  • @sambhajisawade8254
    @sambhajisawade8254 3 года назад +4

    किरण सर हे कुठला बाजार भरलाय तुम्ही या अपिसोड मध्ये अहो आपले जुने मित्र आना हो सरपंच साहेब हात जोडून विनंती 🙏🙏🙏🙏🙏

  • @sagargaikwad5421
    @sagargaikwad5421 4 месяца назад

    जबरदस्त 😂😂😂😂

  • @alimshaikh8576
    @alimshaikh8576 3 года назад

    एकच नंबर आहे

  • @user-fy7wi3kd2e
    @user-fy7wi3kd2e 3 года назад

    लय हसलो राव

  • @nitinnilewad964
    @nitinnilewad964 3 года назад

    गणपत भाऊ आणि संजयराव यांची जोडी खूप धमाल केली

  • @rahulbandal7412
    @rahulbandal7412 3 года назад +3

    जुने कलाकार पाहिजे

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +2

    Nice video👌

  • @subodhnikam5894
    @subodhnikam5894 10 месяцев назад

    मस्त जोडी

  • @DJ_ROSHAN
    @DJ_ROSHAN 3 года назад +2

    पण जुनी कलाकार राणा🙏👌

  • @balasahebtarate3174
    @balasahebtarate3174 3 года назад +2

    लई हसलो राव.very good episode.

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +1

    एक नंबर भाग घेतला आहे