जसे कर्म तसे फळ ! जशास तसे वागले तेच जगले . नाही तर आत्महत्या सारखे प्रकार खूपच घडले .... म्हणुन मानवाने माणसा सारखे जगणे व वागणे असायला हवे 🌹🙏🙏🌹 अप्रतिम खूपच छान विनोदी व जीवन कसे असावे हे या एपिसोड मुळे तरुण तरुणी विवाहित सर्व मानव जातीस शिकवण दिलेली दिसुन येते . 🌹 गणपत राव आता तरी सोडा सुंगंधा चा नाद धन्यवाद
खूप छान भाग होता हा.. आत्तापर्यंतचा हाच भाग सर्वात चांगला वाटला. कारण, यामध्ये स्री पुरुष समनता यावर अप्रत्यक्षपणे का होईना आपण प्रबोधन केले. खूप खूप धन्यवाद.. असेच भाग बनवत रहा..
सद्यस्थितीत समाज खूप वाईट विचारसरणीत जगत असताना , तुमच्या प्रत्येक एपिसोड मधुन एक चांगला संदेश दिशाभूल झालेल्या लोकांना मिळतो, असच निरंतर चांगले संदेश देणारे एपिसोड बनायला हवे. आणी सद्या तरी मराठी मिडीया मध्ये तर तुमच्यासारखे कलावंत नाहीच।।। 👏👏👏✌✌🙏
किरण sir गावरान मेवा पाहल्या सारखा येवडा खास नाही वाटत आणि संज्या पण नाही त्यामुळे कॉमेडी नाही येत त्या मुळे काही सुदारणा करा माझ्या येत नाही एपिसोड मदे बाकी 🙏🙏🙏🙏🙏
गावरान मेवा ही वेब सिरीज टिव्ही वर यावी असे कोणा कोणाला वाटते १नंबर गणपतराव 😘😘👌👌❤❤
Mala
आधी मोबाईल वर नीट चालू द्या. मग tv वर चालू होऊ द्या
Ho
Ho
Hi
सुपर भाग
एकदम मस्त👌🙏 खुप च छान आजच नवीन भाग
गणपतराव ना चांगल्या पद्धतीने शिकवण दिल्याबद्दल एपिसोड चे अभिनंदन चांगल्या पद्धतीचा एपिसोड
❤ganpat bayko geli hatun
एक नंबर नामदेव
Beautiful love 🌹💯💥🙏👏👏👏👌👌👌👍💐
लई दिवसातुन छान भाग आला
खुप छान लय मोठा जनतेला संदेश दिला सर all the best 👍👍👍👍👍
मस्त आहे राव प्रेम गणपतराव चिडले
जैसोको तैसा मीला बडा मजा आया.नाईस ऐपीसोड.मनोरंजक दिशा दर्शक.
Mast,👍👌👌👌😊
खुप छान अप्रतिम विषय मांडला......
मिनी ने चांगली जिरावली, खूप छान अक्टिंग सर्वजण
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Super shoot 👏👏👏👏👏kdkkkk. ........😊
सर्व टीमचे आभार किरण सर सुस्वागतम
एक नंबर भाग घेतला आहे
खुप सुंदर गप्पा काका आणि नामदेव काका 👍
वा एकदम मस्त पुन्हा एकदा मनोरंजन झाले
खूप मस्त वाटलं आज किती दिवसा नंतर गावरान मेवा बगायला मिळालं. कोणाला कोणाला आवडलं हा विडिओ लाईक करा 🙏
जसे कर्म तसे फळ !
जशास तसे वागले तेच जगले .
नाही तर आत्महत्या सारखे प्रकार खूपच घडले ....
म्हणुन मानवाने माणसा सारखे जगणे व वागणे असायला हवे 🌹🙏🙏🌹 अप्रतिम खूपच छान विनोदी व जीवन कसे असावे हे या एपिसोड मुळे तरुण तरुणी विवाहित सर्व मानव जातीस शिकवण
दिलेली दिसुन येते . 🌹 गणपत राव आता तरी सोडा सुंगंधा चा नाद धन्यवाद
आता पासतोर चा तुमचा सर्वात भारी episod आहे हा
मि लय वाट पाहत होतो गावरान मेवाची खुप छान व्हिडिओ बनवला आहे आहे,गणपत रावांना जानीव करून दिली आहे,खुप छान 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
कार्यक्रम खुप छान होता संवसार हा दोगाचा आहे दोगानी मिळुन चालवला पायजे कार्यक्रम पहीलेदा पाहीला खुप छान होता
लयभारी
सगळ्यांनी अभिनय जबरदस्त केला
मस्त गणपतराव विनोदी भाग आवडला आपल्याला ☝नबंर
मस्तच
सूगंधा आणि संज्या नाही तर पहिल्यासारखी मज्जा नाही गावरान मेवा मध्ये
एगदम भारी, गावरान मेवा चालू केला बदल धन्यवाद सर सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌पहिलाच एपिसोड खुप सुदंर आहे👌👌👌👌👌
या एपिसोड मध्ये संजयराव नाही घेतले हो, कारण गणपत राव आणि संजय राव यांची चांगली धमाल आहे आणि ते खुप हसवत राहतात संजय आणि गणपत पाहिजे होते 🎉
किरण बेरड सर तुमच्या गावरान मेव्याला तोड नाही
💐💐💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤
गणपत राव संजय माया राहुल हे पात्र नसेल तर हा गावरान मेवा काय खर नाही
Right
अगदी बरोबर
@@akshaykokate4429
मङ
खुप छान..... 👌👌👌👌
मस्त व्हिडिओ 🙏🙏
खूप छान भाग होता हा..
आत्तापर्यंतचा हाच भाग सर्वात चांगला वाटला. कारण, यामध्ये स्री पुरुष समनता यावर अप्रत्यक्षपणे का होईना आपण प्रबोधन केले.
खूप खूप धन्यवाद..
असेच भाग बनवत रहा..
एकदम भारी एपिसोड
खूप छान संदेश दिला आहे या भागात ५०/टक्के जनता सुधारले 🌿🌿👌👌💐💐🌻🌻🌻🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹😆😆🌷🌷🌷🌾🌾🌾🐓 🚩 काशीद नाना बीड🚩
अति सुंदर 🙏💐
किरण बेरड सर, गावरान मेवाचे सगळे एपिसोड बघितले आहेत पण हा सगळ्यात जास्त आवडलेला एपिसोड आहे...
राहुल्याची भूमिका एकच नंबर आहे...👌👌👌
छन्यवाद....किरणसर पुन्हा गावरान मेवा चालू...
संज्या ला दाखवा नाहीतर आम्ही बागणार नाही एपिसोड 🙏
😀😀😀😀, लग्न झाल्यावर मी गणपतराव
शाम.सोनबणे.मराठी
वहिनी आणि ऋषी भाऊ लयभारी अक्टिंग केली गणपतराव लयमज्या आली राव एकच नंबर एपिसोड
Miss u old gavran meva😭😘
Wkg
सुगंधा सुगंधा
Khup chhan episode Kiran sir 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌷🌷🔥🔥
Eadachi Gawran mewa chi dhun aaikun Barh watla 👍👍👍
नाद खुळा लय भारी लय हासलो राव
समाजाला संदेश देणारा एपिसोड खूप छान
Pqlnhln kgom pok lkb lkbln llbl llmklml
एपिसोड एकच नंबर असणारा आजचा
Nice video👌👌👌
नाईस मीनाताई 👍👍
एकदम भारी होता एपिसोड एक नंबर 👌👌👌👌👌👍👍👍👍😄😄😄😄😄
नादच खूळा एपिसोड love form sangli 👍
Excellent video 👌 🏻 🙏 👌👌👌👌👌👏👏👏👏👏
खूप दिवसांनी गावरान मेवा चालू केला खूप आनंद झाला पण एक विनंती आहे संज्या ला पण घेऊन या पुढच्या भागात संज्या गनप्याची जोडी मस्त आहे
Nice 👌👌👌👌👌
Lay bhari episode......👌👌👌
ऋषी आणि मिना एकच नंबर सक्षम बायको आसावी तर मिना वहीणी सारखी खुप च जीव ओतला अभिनयासाठी एकच नंबर
खूपच चांगला एपिसोड. 👌
Bar vatal rao khup divsan pasun vatt baghat hoto gavrav meva chi 👌👌👍
Miss you old gavran meva
खूप छान
Veri good
सद्यस्थितीत समाज खूप वाईट विचारसरणीत जगत असताना , तुमच्या प्रत्येक एपिसोड मधुन एक चांगला संदेश दिशाभूल झालेल्या लोकांना मिळतो, असच निरंतर चांगले संदेश देणारे एपिसोड बनायला हवे. आणी सद्या तरी मराठी मिडीया मध्ये तर तुमच्यासारखे कलावंत नाहीच।।। 👏👏👏✌✌🙏
संज्या पाहजे ❤️
I like thies episode ....👌👌👌
मस्त होता 👌👌👌😍😍😍
खूप छान गावरान मेवा चा एपिसोड आहे
Mahesh.sir.vafa.na.raha.sai.song.adjesment.bhari.😅😅👍👍
प्रेक्षकांनी वाट बघून पुन्हा नव्या जोमाने गावरान मेवा ची.एंट्री झाली राव. सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन.
खूप छान आहे 1महिण्या पासुन वाट पहात होते
काय आहे त्या सुगंधात जे मिनी मध्ये नाही. गणपतराव तुम्ही तुमच्या बायकोकडे निट पाहिलेच नाही. एकदम आयटम आहे मीनाबाई.
Hi
सुगंधाला घेऊन या लवकर
लय भारी भाग काढला आहे सर 💯💯
अप्रतिम सामाजिक संदेश
My favourite gavran meva 👌👌👌👌
🌹 एकच नंबर व्हिडिओ
गावरान मेवा मस्त आहे फक्त नवीन भाग चालु करा लवकर.
संघर्ष साहेबांची कहाणी पुर्ण बघितली....🙏🙏🙏
नाद खुळा कार्यक्रम रावश्या मेला
खूपच सुंदर 🔥
एकदम भारी... चालू केला आता गावरान मेवा.. त्याबद्दल धन्यवाद सर...
घर बसल्या लोकांचे आपण छान मनोरंजन करता त्या बद्दल आपणा सर्वांचे आभार. विशेषतः किरण बेरड सरांचे.
Mast
khup khup chan👌👌👌👌👌🙏
किरण sir गावरान मेवा पाहल्या सारखा येवडा खास नाही वाटत आणि संज्या पण नाही त्यामुळे कॉमेडी नाही येत त्या मुळे काही सुदारणा करा माझ्या येत नाही एपिसोड मदे बाकी 🙏🙏🙏🙏🙏
संज्या ला पण आणा ऐपिसोड मध्ये ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
mast episode rushya Good Actor bhetla teamla
धन्यवाद सर
गणपत राव राम राम🙏🙏🙏🙏
वहिनी ने चांगला धडा शिकवला गणपतरावना🤑
सरुवात गोड व्हावा
Wafa na raha sai 👌👌ek ch number
मज्जा आली हा एपिसोड पाहायला
Jayse ko vaysa
लय भारी👌👌👌
Supar
आज एपिसोड बघायला भेटला किरण सर धन्यवाद खूप मजा आली एपिसोड बघायला
Superb 😎
Khatrnak series😂
खुप वाट पाहत होतो गावरान मेव्यची आज मी खुप खुश आहे 🙏☝️👌
Nice 👍
Hii
भाग चांगला वाटला पण संजयराव असते तर अजून छान वाटलं असत.
सुगंधा ताई विना गावरान मेवा अधुरा आहे संजू आणि गण पू बोलवा
@
गनपतरावतूमची बायकोएेकनंबरहायराव