शेवटचा सीन बघुन डोळ्यात पाणी आलं गणपतराव आणि संजयराव शिवाय मजा नाही बेरड साहेब ....खुप छान एपिसोड पण संजय आणि गणपत यांची कमी वाटली आणि गंठ्या सरपंच डिपोटी यांचा अभिनय अप्रतिम 👌👌 आणि डिपोटी चे गंठ्यावर ओरडने रागावणं आणि त्यांचा तो आवाज खूप भारी
खुप छान एपिसोड पण संजय आणि गणपत यांची कमी वाटली आणि गंठ्या सरपंच डिपोटी यांचा अभिनय अप्रतिम 👌👌 आणि डिपोटी चे गंठ्यावर ओरडने रागावणं आणि त्यांचा तो आवाज खूप भारी
वा डेप्युटी तुमची खूपच मया आहे आहे गंठ्यावर तुमचे कौतुक करवे तेव्हढे कमीच आहे, आणि सरपंच पण खूपच मायाळू आहेत तुमचे सर्व एपिसोड मी बघितले आहे, एकच नंबर आहेत सर्व एपिसोड, पोलिस उपनरीक्षक बीड
माझी आठ दिवसांत एकदा तरी चक्क र असते नगरला मला कधीच कुणी भेटलं नाही आतापर्यंत मंग तो करंजीचा घाट असो,तिसगाव असो,मराठवाडी फाटा असो, चांदबीबी का महल असो, थेट पैठण,शेवगाव,अमरापुर ,किंवा करंजी घाटातील मोरे बंधू यांचे हॉटेल शिवम असो,कि मेहकरी फाटा असो,बारा बाभळी असो की ,नगर एपिसोड तर रोज असतात भेट मात्र होत नाही असो आम्ही जिवंत कलेचे रसीक आहोत चला हवा येऊ द्या चे निलेश साबळे असो किंवा चांडाळ चौकडी चे रामदास भाऊ असो किंवा बाळासाहेब शिंदे असो तुम्ही हि कला दादा कोंडके,अशोक सराफ व लक्ष्मी कांत बेर्डे,मकरंद अनासपुरे यांच्या नंतर जिवंत ठेवली यांच्यातच समाधान आहे किरण बेरड साहेब भेटुयात कधीतरी 🙏 संजीव कोरडे पैठण
खरोखर असं वाटलं की घंट्याला तुम्ही फसवलं पुन्हा हॉटेलचा मालक हसू लागल्यानंतर पुन्हा कळलं की तुम्ही मजा करीत आहात घंटेची परिस्थिती पाहून खूप वाईट वाटलं अक्षरशः असं वाटलं की घंट्याला खरंच बिल भरावा लागलं असतं का पण पुन्हा कळलं मजाक होती घंट्या खूप भारी एक्टिंग करतो गणपतराव शिवाय मजा नाही गणपतरावला खरंच मिस केलं
डेप्युटी आणि गंठण कुमार यांचे असणारे emotional नाते मनाला भावते,खूपच छान
👍👍👍
खुप सुंदर एपिसोड आहे गंठण कुमार आणि डेपूटी सर तुमचं आणि गंठण सरांचं प्रेम पाहून डोळ्यात पाणी आले खुप सुंदर
डेप्युटी , गंठण कुमार आणि सरपंच यांचे भावनिक नाते... शेवट पाहून डोळ्यात पाणी आले ❤😢😊
शेवटचा सीन बघून डोळ्यातून पाणीस आले सर्व कलाकार
Ganthya डेप्युटी चा गळ्यात पडतो आणि रडतो त्या सीन ला खरच डोळ्यात पाणी आले
गंठनकुमार आणि डेपुटी सर आज खरं च शेवटचा सीन बघुन डोळ्यात पाणी आलं
L
ruclips.net/video/LrRLXIVL-TA/видео.html
Kadak lavni🔥🔥🔥.......
Ekkk numbar deputye salute he boss 😍🥰👍
, एक नंबर भावनिक सरपंच डेपोटि
गंठन कुमार डेपुटी अभिनय 1च नंबर
एपिसोड चा शेवट खूपच भावनिक 👍👍👍❤️
खरंच खूप सुंदर भाग होता खूपच आवडला डेप्युटी 1 नंबर तुमचा रोल
डेप्युटी आणि गठन तुमचा शेवटचा सिन बघून डोळ्यात पाणी आले
गणप्या आणि सज्यां पाहिजे होत खूप धमाल ,मस्ती, कॉमेडी झाली असती त्याची कमी जाणवली गंठ्याची भुमिका मस्त आहे
घंथन कुमार आणि डेप्युटी खूप छान
गंटन खुप खुप छान आहे ❤😂🎉😢😢😢😢 डेप्युटी बी छान आहे ❤😂😢😮😊😊🎉❤😮😊
किरण बेरड सर.. काल तुम्ही करंजीला आले होतेना मी पाहील होत तूम्हाला🤩big fan Kiran sir ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Kutli karanji
@@ashokmulekar4315 maz gav
@@Sanket_shinde_32 A17
Hi i am Jain Aashirawd
kharach khup chan video .....
bt mla shevat jsa jhala tyan mla radaval rav ......
Chhan aahe😅😅🎉🎉🎉❤❤
डेपुटी गणण्या चे जोडी न 1
Deputi tumchya sarkha manus nahii e kharokhar nice bro
खुप छान आवडला कार्यक्रम
डेपोटी साहेबांनी मन जिंकल राव
संजयराव आणि गणपतराव पाहिजे होते जेवायला
ते सुगंधा बरोबर गेलेत
चांडाळ चौकडी च्या करामती या यपइसओअडचआ रेकोर्ड तोडला राव गंठण कुमारने 😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅
एक नंबर आहे हा भाग ❤❤❤❤
आजचा भाग खुप खुप आवडला.❤️❤️❤️
19बार देखा
डेप्युटी, खुप सुंदर ॲक्टींग करतात..
No १ नंबर वन घंटे भाऊ एक नंबर
शेवटचा सीन बघुन डोळ्यात पाणी आलं गणपतराव आणि संजयराव शिवाय मजा नाही बेरड साहेब ....खुप छान एपिसोड
पण संजय आणि गणपत यांची कमी वाटली आणि गंठ्या सरपंच डिपोटी यांचा अभिनय अप्रतिम 👌👌
आणि डिपोटी चे गंठ्यावर ओरडने रागावणं आणि त्यांचा तो आवाज खूप भारी
depoty aani ganthen ❤️
डेप्युटी आणि सरपंच तुम्ही फारच छान अभिनय करता तस तर तुमच्याटीमचे सर्वच कलाकार फार छान काम करत आहेत गन्ठन तर एकच नंबर शेवट तर फारच सुंदर आणि छान होता
कडक episod खुप छान थेट ह्रदयातुन full support गावरान मस्ती team ला ( खास करून घंट्या,नाम्या,बबन्या उर्फ वेेैभव kurhade सरांना
अप्रतिम EPISODE 😘👈👌💓💯
Trfdhgvyt
No 1 Dpoti aani ganthya
खूप मस्त एपिसोड होता
शेवट फार गोड झालेला आहे पण संध्या आणि गणप्या नसल्यामुळे थोडी पार्टीत बरच काही कमी असल्यासारखं वाटलं
ruclips.net/video/LrRLXIVL-TA/видео.html
Kadak lavni🔥🔥🔥.......
आज खरच गठनचा शेवटचा सिन बघुन डोळयात पाणि आले
❤ डेप्युटी ,सरपंच, गंठण लय भारी
शेवट आवडला
खरंच डेप्युटी चा गंठण प्रेमाचं नातं पाहून डोळ्यात पाणी आले
खुप छान एपिसोड
पण संजय आणि गणपत यांची कमी वाटली आणि गंठ्या सरपंच डिपोटी यांचा अभिनय अप्रतिम 👌👌
आणि डिपोटी चे गंठ्यावर ओरडने रागावणं आणि त्यांचा तो आवाज खूप भारी
रामराम मंडळी तुमच्यासाठी कायपण आसेचविडीओबनवा
Deputy so great gantan Kumar supar
Deputy has very soft corner to ganthan...best man of deputy ❤
Deputy ..Very kind hearted man....Great job
खुप छान आहे
वा डेप्युटी तुमची खूपच मया आहे आहे गंठ्यावर तुमचे कौतुक करवे तेव्हढे कमीच आहे, आणि सरपंच पण खूपच मायाळू आहेत तुमचे सर्व एपिसोड मी बघितले आहे, एकच नंबर आहेत सर्व एपिसोड, पोलिस उपनरीक्षक बीड
गंठन कुमार खूप छान भाग आहे
Mlaa ganthan kumar and depotychii cemishtry khup aavadti khup chan ekmekaanaa jiw lavatat raja ho k lik you😎😎👌👍💜💜💜💗💗💗💙💙💝💝💝💝💝
First comment
Depoti no 1 character 👍
नाईस डीपोटि👌👌
Khup chaan
गणपतराव आणि संजयराव शिवाय मजा नाही बेरड साहेब ....
ruclips.net/video/LrRLXIVL-TA/видео.html
Kadak lavni🔥🔥🔥.......
सर विनंती आहे भुतावर बनवा दोन तीन एपिसोड ☝️
amazing dhamal
KHUP Mast sir very good mast aavadla episod
अतिशय सूंदर भाग अतिशय उत्कृष्ट कलाकार आहेत
Khup chan video banavila mazyakadun sarv kalakaranna hardik subhechyaa
❤Ashi.asavi.Dosti
Gantha set chi changalich.jirali.deputi
डोळ्यात पाणी आले ❤
बहुतेक आज तुम्ही दामोदरची जाहिरात केली.
🙏👍👌👌👌👌👌❤️मस्त सर छान अभिनय केला ❤️
वा डेप्युटी साहेब, आणि सरपंच साहेब तुम्ही किती दयाळू आहात गांठ्यवर तुमचा किती जीव आहे वा खूपच छान एपिसोड आहे बोधेगाव
ऐकच नंबर
हा सुंदर झाला आहे मला घ्या कि किरण सर पिल्ज
डेपुटी सरपंच.😂💯
ऐक नंबर टिम
👌👌Chhan episode zala 🙏🙏
शेवट मस्त झाला पण सध्या आणि गणप्या नसल्यामुळे खुप शांत असल्यासारखे वाटले
Mast episode..ganthan bhau mast ..
खुप छान किरण सर
एपिसोड खूप छान आहे
खुप खुप छान भाग होता आज चा. 🙂😊
एकच नंबर भाग झाला किरण बेरड सर
Very nice 👍👍👍👍👍👍👍
Great story
Gantya Bhai ek number
Lovely gntiy
मस्त..👌
एकच नंबर एपिसोड बनवला आहे
Ghantya 1no
अतिशय उत्कृष्ट भाग, घंट्या शिवाय मजा नाही.
अतिशय उत्कृष्ट कलाकार आहेत.
शेवट भारी केला
10:00 तोंडाला पाणी सुटले राव
क्या baat हैं मान गये यार
3:16 was epic..Kay ghabrla rav to
Changlich jirli bhau che an ganpath nhi tar maja nhi khup chan akhad zhala
शेवट खूप भारी होत राव
Nice episode
गमतीदार होता आज चा एपिसोड
खूप छान वाटलं पण शेवट गणप्या आणी संज्या नसल्यामुळं जराशी कमी पडली
👌👌
माझी आठ दिवसांत एकदा तरी चक्क र असते नगरला मला कधीच कुणी भेटलं नाही आतापर्यंत मंग तो करंजीचा घाट असो,तिसगाव असो,मराठवाडी फाटा असो, चांदबीबी का महल असो, थेट पैठण,शेवगाव,अमरापुर ,किंवा करंजी घाटातील मोरे बंधू यांचे हॉटेल शिवम असो,कि मेहकरी फाटा असो,बारा बाभळी असो की ,नगर एपिसोड तर रोज असतात भेट मात्र होत नाही असो आम्ही जिवंत कलेचे रसीक आहोत
चला हवा येऊ द्या चे निलेश साबळे असो किंवा चांडाळ चौकडी चे रामदास भाऊ असो किंवा बाळासाहेब शिंदे असो
तुम्ही हि कला दादा कोंडके,अशोक सराफ व लक्ष्मी कांत बेर्डे,मकरंद अनासपुरे यांच्या नंतर जिवंत ठेवली यांच्यातच समाधान आहे
किरण बेरड साहेब भेटुयात कधीतरी
🙏 संजीव कोरडे पैठण
👍
VithalDassr vijayapur Ek no one
💯💯💯👌👌👌✌️✌️
मस्त
Depoty always support ganthya depoty really most emotional man
लयच मस्त आहे
खरोखर असं वाटलं की घंट्याला तुम्ही फसवलं पुन्हा हॉटेलचा मालक हसू लागल्यानंतर पुन्हा कळलं की तुम्ही मजा करीत आहात घंटेची परिस्थिती पाहून खूप वाईट वाटलं अक्षरशः असं वाटलं की घंट्याला खरंच बिल भरावा लागलं असतं का पण पुन्हा कळलं मजाक होती घंट्या खूप भारी एक्टिंग करतो गणपतराव शिवाय मजा नाही गणपतरावला खरंच मिस केलं