Это видео недоступно.
Сожалеем об этом.

गावरान मेवा | भाग ५० - नंदनवन | Gavran Meva | Episode 50 | Kadak Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 июл 2020
  • प्रेयसीला हॉटेल मध्ये घेऊन गेल्यावर गावाकडचे लोक येतात तेव्हा काळ धमाल होते पहा आजच्या गावरान मेवाच्या एपिसोड मध्ये.
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Комментарии • 1,3 тыс.

  • @bhikshuktaide342
    @bhikshuktaide342 4 года назад +6

    भन्नाट लयं भारी... त्यात म्हणजे समाज प्रबोधन. अप्रतिम... माझ्याकडुन सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा. त्यामधे सुगंधा वहिनीची टीम... .महिला. सोबत लैखन, दिग्दर्शन, व्हिडीओग्राफी सहस्टाफ. .. धन्यवाद.

  • @tulshiramlipne2863
    @tulshiramlipne2863 4 года назад +8

    एकच नंबर गावरान मेवा सुगंधा गणपतराव संजय राव नंदावन हॉटेल मध्ये बघता सरपंच यांची खरी टॉयलेट मध्ये गेल्यावर लय हसलो राव

  • @maheshashtaputre3237
    @maheshashtaputre3237 5 месяцев назад +2

    किरण बेरड सर, आजकाल विनोद अभावानेच होतो .पण तुमच्या वेबसेरीज फार विनोदी आहेत .खूप शुभेच्छा

  • @rahulpawar3712
    @rahulpawar3712 4 года назад +3

    खरोखर या शोला मी खुप हसलो संजय राव गणपत राव चंन्केश सरपंच सुंगधा ताई प्रियाताई खरं आसंच लोकांच मनोरंजन करत रहा आणी या पेक्षाही तुम्हा सर्वांना देवाने बुध्दी देओ हिच ईश्वर चरणी प्रार्थना आणी शिवमल्हार जागरण गोंधळ पार्टी चे संचालक मास्टर राहुल पवार वाघोबा यांच्याकडुन तुम्हा सर्वांचे मनापासुन अभिनंदन

  • @rahulpachpute2669
    @rahulpachpute2669 4 года назад +7

    अभिनंदन 50 वा एपिसोड झल्या बदल💐💐💐💐🙏🙏🙏👌👌👌👏👏👍👍👍

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 4 года назад +9

    अरे नक्की काय अप्रतिम आहे हा एपिसोड मी पाहणार.

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 4 года назад

    खूप छान गावस्करचा संजय राव एकच नंबर सुगंधा ताई ला तुम्ही घेऊन आले हॉटेल ला जेवले का नाही पण तुम्ही जेवण पोटभर केलं खूप छान खूप छान लय हसलो मी खदखदा हसलो😅😅😅😅😅😅😅😅👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @nitinjadhav8440
    @nitinjadhav8440 4 года назад +1

    जबरदस्त छोडी फिल्म 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍☝☝☝☝☝☝

  • @amolmali760
    @amolmali760 4 года назад +5

    सगळ्याना एक हाटेल भेटल मग तर मज्जा आणी फज्जा होणारच ना राव ल ई च भारी

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 4 года назад +5

    सौ पुणेरी एक नगरी ,लयभारी ,शुभेच्छा सर्व कलाकार मंडळींना.

  • @gopalnaik9754
    @gopalnaik9754 4 года назад +2

    Ekdam ch sundar khup ch chhan

  • @mohanedu6342
    @mohanedu6342 4 года назад

    पोट धरुन धरुन हसलो राव.आज संजय राव ऐवजी गणप्याची फजिती व्हायला हवी होती. पुढच्या एपि.मध्ये नक्की करा पाटील साहेब.खरे तर ही सराफ आणि लक्ष्याचीच जोडी आहे.आता आनासपुरे बरोबर ह्याच जोडीला पसंद करतायत .

  • @user-dv7sm1hu2z
    @user-dv7sm1hu2z 4 года назад +9

    सगळ गावच नंदनवन ला आलय आज , प्रेम करणार्यांच फार वाईट आहे ग्रामिण भागात.

  • @goutambchougule8657
    @goutambchougule8657 4 года назад +5

    जबरदस्त ईपीसोड. फारच हसायला आले. सर्व काही विसरुन मनसोक्त आनंद घेतला.

  • @mayaisari3963
    @mayaisari3963 4 года назад +2

    Khup jhakkas 😂😂😂

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 4 года назад +1

    लय भारी आजचा भाग
    मस्त

  • @rajendraautade420
    @rajendraautade420 4 года назад +6

    बढ़िया मंडळी, जबरदस्त कम्पोजीशन, and सादरिकरण ,फार मजेशिर। ।

  • @NetSetExam
    @NetSetExam 4 года назад +6

    गावरान मेवा म्हणजे मनोरंजनची पर्वणी.
    एकाहून एक सरस पात्र

  • @rajeevvenkaty7381
    @rajeevvenkaty7381 4 года назад +2

    ek no

  • @rahulghodke8278
    @rahulghodke8278 4 года назад +2

    Nandnvan Nice

  • @pkfoodworld810
    @pkfoodworld810 4 года назад +7

    खूप मजा येते गावरान मेवा पाहून व ऐकून,सर्व कलाकार मनापासून अभिनय करतात.आणि लोकेशन पण छान असते.
    तुम्ही सर्व टीम मिळून एक मस्त व विनोदी चित्रपट काढाल यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

  • @mukundpachhapur7104
    @mukundpachhapur7104 3 года назад +11

    होटेल नंदनवन, कल्पना छान होती.एकदम ४० वर्षापूर्वीचा काळ आठवला.आमच्या काहीं मित्राच्या आठवणी ताज्या झाल्या. म्हणतात ना दुनीया गोल आहे. घटना त्याचत्याच असतात फक्त काळ वेळ बदलली अहते. History repeats again and again.

  • @dnyanushinde3714
    @dnyanushinde3714 4 года назад +2

    Kadak

  • @siddhantkadam0548
    @siddhantkadam0548 4 года назад +2

    ek number na bhau

  • @vaibhavborde4143
    @vaibhavborde4143 4 года назад +6

    छान video खुप हसलो राव आणि ड्राईवींग एक कला आहे त्यावरती एक ऐपिसोड बनवा आणि असेच आम्हाला हसवत रहा 👌👌👌🤣🤣

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 4 года назад +7

    नंदनवन हाटेलात गेल्यावर लय लयभारी हासलो हा एपसोड लयभारी एकच नंबर💐💐💐👌👌👌👍👍

  • @ppp-ij2re
    @ppp-ij2re 4 года назад +1

    सरपंच चणक्या ची चालच बदलून टाकली राव. सज्या गनप्या सारखी मानस हुड़कुन मिळयाची नाहीत। आज एकदम झन्नाट एपिसोड। 50 एपिसोड पूर्ण झाले बघता बघता कळले नाही। त्याबदल शुभकामना।

  • @vijayrodge8917
    @vijayrodge8917 4 года назад +2

    खुप छान वाटले आम्ही खुप हासलो 👌👌👌😀😀

  • @avinashteke730
    @avinashteke730 4 года назад +36

    संजयकुमार मज्जा आहे राव तुमची गणपत रावना सोडून एकटे एकटे

  • @ravibaviskar677
    @ravibaviskar677 4 года назад +16

    आजचा एपिसोड एक नंबर होता राव हाँटेल नंदनवन एक नंबर लय भारी हाँटेल आहे संजय राव व गणपतराव गावरान मेवा चे एक नंबर कलाकार आहेत

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 4 года назад

    लय भारी आहेत मजा आली खुप छान आजचा भाग खुप छान आहे

  • @umeshfunde3658
    @umeshfunde3658 4 года назад +1

    खूपच छान...👌👌👌👌👌

  • @venkateshwakure4671
    @venkateshwakure4671 4 года назад +9

    50 वा एपिसोड मी50 वर्षे विसरणार नाही खरंच गणपतराव व संजयराव लयचं भारी राव तुम्ही गावराण मेवाची जान आहेत राव

  • @kiranjadhav7132
    @kiranjadhav7132 4 года назад +4

    गनप्या न संज्या ची जोड़ी मस्त आहे....आवडली राव जोड़ी.....👍👍मस्त...

  • @ganeshekal353
    @ganeshekal353 4 года назад +1

    लय भारी एपिसोड आहे

  • @Namastegaon-bs2nb
    @Namastegaon-bs2nb 4 года назад +1

    खुप छान👌👌👌
    मजा आली

  • @dhananjaynagare2981
    @dhananjaynagare2981 4 года назад +8

    Priya che kam kupch chan aahe

  • @ravindrabankar7938
    @ravindrabankar7938 4 года назад +9

    𝙾𝚗𝚕𝚢 𝙽𝙰𝙽𝙳𝙰𝙽𝚅𝙰𝙽 𝙷𝙾𝚃𝙴𝙻

  • @user-qz9od6jb4g
    @user-qz9od6jb4g 4 года назад +2

    Very nice

  • @user-we3jp4in5y
    @user-we3jp4in5y 4 года назад +1

    अप्रतिम . खूप दिवसानी मजा आली.

  • @bashirthodage4392
    @bashirthodage4392 4 года назад +4

    आजचा भाग बघितला खुप छान विषय आहे असंच बनवत रहा

  • @KadakMarathi
    @KadakMarathi  4 года назад +33

    धन्यवाद प्रेक्षकांहो तुमच्या प्रेमामुळे गावरान मेवाचे 50 एपिसोड पूर्ण झाले
    आपले मनापासून धन्यवाद
    हा एपिसोड आपल्या मित्रांसोबत share करा, like करा.

    • @milindmhatre5971
      @milindmhatre5971 4 года назад +9

      सरपंच साहेब आता पिक़्चर काढा एक, खुप मस्त होईल. पिक़्चर साठी सीन क्लायमेंट ते तर तुमच्या कडे avalable आहे . ऐक्टीन पण खुप छान आहेत.
      सैराट निघू शकतो तर आपण ट्राय कराला हरकत नाही .
      आम्ही आहोतच .

    • @shoebanzaarrazvi6379
      @shoebanzaarrazvi6379 4 года назад

      Priya cha number bhetal ka dada

    • @mahadevpawar2331
      @mahadevpawar2331 3 года назад

      @@milindmhatre5971यय

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 4 года назад +2

    लय हसवले राव

  • @shriharisurvase2091
    @shriharisurvase2091 4 года назад +1

    एकच नंबर👌👌👌👌👌👌👌👌

  • @ajaytagad1978
    @ajaytagad1978 4 года назад +10

    कडकच ही दोस्ती तुटायची नाय..........संजय राव आणि गणपत राव मस्त हसवता राव तुम्ही

  • @Vilas14664
    @Vilas14664 4 года назад +6

    कलाकार म्हणजे कलाकार
    एक कमी किमतीचा मस्त कॉमेडी चित्रपट तयार करा
    तुम्हाला यश नक्की मिळेल

  • @shafisawant8371
    @shafisawant8371 4 года назад +2

    Khoop chhan

  • @balasahabchavan9245
    @balasahabchavan9245 4 года назад +3

    नंबर एक बनेल बाबा बहुत खुश आहे हसून हसून पोट दुखेल परभणी

  • @rameshbhosale8440
    @rameshbhosale8440 4 года назад +7

    Sugandha, Sarpanch, Priya, Maya, Ganpya, Namya aani Chankya . Aaplya gharatli Manas . Tumchi web series pahatama mache Nandanvan Hote .. No further words ! Keep us always in Nandanvan

  • @krishnamahore1514
    @krishnamahore1514 4 года назад +40

    खरच आहे राव हे दोनच माणस अख्ख नाटक चालवताय लय भारी आहेत राव

  • @shivajikale4376
    @shivajikale4376 4 года назад +4

    नावाप्रमाणे एकदम कडक
    खूप हसवलं,हॉटेल मात्र छान होतं.नगरला आल्यावर नक्की भेट देऊ.

  • @milindperavi1122
    @milindperavi1122 4 года назад +4

    खुप छान होता मस्त मज्जा आली

  • @madhukarpardeshipawar3539
    @madhukarpardeshipawar3539 4 года назад +5

    गणपत राव संजयराव सुगंधा वहीनी
    प्रिया खुपच छान केले
    असेच भाग बववत रहा

  • @marutijadhav9163
    @marutijadhav9163 4 года назад +2

    Khup chan bhag

  • @mazarshaikh831
    @mazarshaikh831 4 года назад +1

    Kherch gavran mewa manje ekach no

  • @dattabhaskar2930
    @dattabhaskar2930 4 года назад +6

    सरपंच आजचाच भाग लाखात एक झाला राव. संजा लै भारी... अन
    प्रीयानी चंकयाला ओढणी त
    ❤️❤️मस्तच.
    पुढच्या वाटचालीस भगव्या शुभेच्छा
    धन्यवाद.
    भरपुर हासलो राव.

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 4 года назад +5

    सरपंच गणपती आणि संजय ची जोडी खास आहे ये दोस्ती तुटायची नाय सरपंच दोस्ती तो पण देऊ नका आणि तुमचा भाग आता चालू द्या खूप छान नंदनवन हॉटेल की सेवा

  • @ramkawde4114
    @ramkawde4114 4 года назад +1

    😜😜😜👌👌👌🌹🌹🌹Sundar episode

  • @user-qc5ld2vz6q
    @user-qc5ld2vz6q 2 года назад +1

    अरे बाप्पा रे बाप्पा!!!!!
    हसून हसून बेजार झालो राव, खूप खूप असेच. असेच प्रेक्षकांना हसवत रहा पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @user-ck3pb4ln3v
    @user-ck3pb4ln3v 4 года назад +10

    तुमच्या दोघा मुळे खूपच जास्त फेमस झालय गावरान मेवा

  • @dnyaneshwarkengar9431
    @dnyaneshwarkengar9431 4 года назад +11

    आज परेंत कधीच एवढं हसलो नाही खूप गमतीशीर तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा नेक्स्ट एपिसोड ची वाट पाहत आहे

  • @nitinkumartarte5022
    @nitinkumartarte5022 4 года назад

    अरे यार खुप छान मस्त आहे खुप भारी व्हिडिओ आहे तुमचे खुप हसलो राव आम्ही

  • @digambarvairat6128
    @digambarvairat6128 4 года назад +1

    Khupch bhari hota ajch episode

  • @vishaldukare4708
    @vishaldukare4708 4 года назад +3

    Lai Hasalo Rao.....Ekdam Kadak.....👌👌👌👌👌

  • @swapnilgite5390
    @swapnilgite5390 4 года назад +34

    कल्पकता भारी आहे, गणप्या आणि संज्या ची कॉमेडी बघून लक्ष्या आणि अशोक ची आठवण झाली.

    • @sudhirnavgire3598
      @sudhirnavgire3598 4 года назад +2

      खूप चांगला छान होता आजचा एपिसोड खूप मज्जा आली बघायला पण सर तुम्ही ३० मिनिटिचां एपिसोड बनवा.

    • @nade.s.s1381
      @nade.s.s1381 4 года назад

      @@sudhirnavgire3598v

  • @anilkather1167
    @anilkather1167 4 года назад +4

    वा सरपंच किती भारी होता आजचा एपिसोड

  • @nandukulkarni3805
    @nandukulkarni3805 4 года назад +1

    खरंच फार फार आणि फार सुंदर.
    आपण तर फार हसलो.
    मस्तच.

  • @kashinathdhutawale4172
    @kashinathdhutawale4172 4 года назад +5

    एकच नंबर नंदनवन हॉटेल पार्टी सरपंच

  • @bablubairagi5538
    @bablubairagi5538 4 года назад +3

    फारच छान एपिसोड होता हसुन हसुन पोठ दुखायला लागल

  • @user-jx1qx2nn7t
    @user-jx1qx2nn7t 4 года назад +2

    लय हासलो राव आज

  • @gajananmahajan2484
    @gajananmahajan2484 4 года назад +2

    लय भारी राव 1नंबर 👍👍👌👌

  • @khidashkhan3705
    @khidashkhan3705 4 года назад +17

    तुम्हारा गांव कौन सा है तालुका कौन सा है मैं शेगाव रहता हूं श्री संत गजानन महाराज के शहर में

    • @akshaykate873
      @akshaykate873 4 года назад +3

      अहमदनगर से हैं । नगरी झटका कहते है इसको !

  • @bhushanyevale6937
    @bhushanyevale6937 4 года назад +6

    तुम्ही सगळे कलाकार मिळून एखादा चित्रपट बनवता आला ना तर नक्की बनवा खूपच छान प्रतिक्रिया मिळतील ....

  • @prashantmohite3907
    @prashantmohite3907 4 года назад +1

    खूप खूप धन्यवाद मस्त आहे 😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄

  • @swapnilmahajan445
    @swapnilmahajan445 4 года назад +1

    Hahhhhhhhhha ek NO bhava super lay bhari

  • @user-ck3pb4ln3v
    @user-ck3pb4ln3v 4 года назад +39

    गणप्या आणि संज्या तुम्ही दोघे पण जाण आहे यार गावरान मेवा ची

  • @arvinddhindale7134
    @arvinddhindale7134 4 года назад +4

    50 episode purn kelyabaddal sarv teemche abhinandan

  • @pramodsalunke5840
    @pramodsalunke5840 4 года назад +2

    एकदम झकास

  • @Aashvilonavala2020
    @Aashvilonavala2020 4 года назад +1

    sarpanch aajcha episode khup mast hota lay haslo

  • @suhanakhan2072
    @suhanakhan2072 4 года назад +3

    Kdk na

  • @कोतकर
    @कोतकर 4 года назад +5

    सकाळ पासून एकटाच हसतोय बर्याच जनांनी विचार ल का हसतोय त्यांना गावरान मेवा दाखवला ते पण लाई हासले
    त्यांनी पण ,,कडक मराठी ला सस्क्राइब केलं आपल्या ला आजुन चार जन आज नविन मिळाली
    सरपंच लाई भारी लाई हासलो राव आज

  • @raju123422
    @raju123422 4 года назад +1

    आजचं कथानक अतिशय सुंदर.

  • @navnathkotkar7679
    @navnathkotkar7679 4 года назад +3

    खूप छान सरपंच खूप हसलो राव आज. सगळ्या कलाकारांनी खूप छान काम केलं .आठवड्यातून दोन भाग रिलीज करीत जा.

  • @sunilgosavi3775
    @sunilgosavi3775 4 года назад +5

    काय बोलावे तेच सुचेना हसून हसून पोट दुखले राव भन्नाट कॉमेडी आणि दोस्त असावा तर असा दोस्ती ही दोस्ती च असते

  • @dnyaneshwarpatil9824
    @dnyaneshwarpatil9824 4 года назад +3

    सर आपल्या वेब सिरीज मध्ये सुरुवातीला जे कलाकार होते त्यांना पण मालिकेमध्ये काम करण्याची संधी द्या त्यांनी पण खूप भारी काम केले होते पण पहिल्या काही कलाकारांनी मालिकेत काम करायचे का सोडले त्यांची पण स्टोरी खूपभारी होती सर पुन्हा त्यांना नव्याने संधी द्या त्यामध्ये मन्या म्हणून ज्यांनी काम केलं त्यांचे पात्र मला खूप आवडलं त्यामुळे तुम्ही पुन्हा मन्याला मालिकेमध्ये घ्या मालिकेमध्ये आणखी काही ट्विस्टस्ट येईल ही विनंती

  • @kavitakaklij5849
    @kavitakaklij5849 4 года назад

    अप्रतिम होता एपिसोड मला खूपच आवडला

  • @sagargholap6023
    @sagargholap6023 4 года назад +1

    Kdk ekdam

  • @Anilgalgate535
    @Anilgalgate535 4 года назад +38

    सगळ्यात भारी आजचा व्हिडिओ🎥 मस्त 😀✌

  • @rushikeshbansode7759
    @rushikeshbansode7759 4 года назад +6

    खूपच मस्त एपिसोड आहे आजचा संजया अन गणपया एकच नंबर सुंगधा वहीणी प्रिया खूप छान अ‍ॅक्टींग केली तुम्ही

  • @safarnama.....villager1180
    @safarnama.....villager1180 4 года назад

    1 no khatrnak........😂😂😂

  • @bhagwanmogal4774
    @bhagwanmogal4774 4 года назад +1

    Very nice episode

  • @gajananshelke8077
    @gajananshelke8077 4 года назад +4

    Sanjay rao tumchaa awaj ...full natural..great acting

  • @atmaramjadhav8974
    @atmaramjadhav8974 4 года назад +3

    1no .

  • @shelkepatil7395
    @shelkepatil7395 4 года назад +2

    Nice

  • @lalitbansode8552
    @lalitbansode8552 4 года назад +3

    The Best Gavran meva

  • @hanumantgalande1176
    @hanumantgalande1176 4 года назад +8

    लई भारी आणि तुमची घंटी लई भारी 😂😂😂

  • @shreeswamisamarth5361
    @shreeswamisamarth5361 4 года назад +1

    Nice episode

  • @somnathkale7363
    @somnathkale7363 4 года назад +1

    झकास 🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @prathammisal2654
    @prathammisal2654 3 года назад +3

    😎🤙🤙🤙🤙🤣🤣🤣🤣🤣ek no...

  • @sachingaikwad6657
    @sachingaikwad6657 4 года назад +3

    खुप खुप हसलो राव, GOOD सगळ्या एपिसोड पेक्षा नं 1 एपिसोड, real position आहे त्याचे तुम्ही सर्वांनी मस्त सादरीकरण केले.