Это видео недоступно.
Сожалеем об этом.

गावरान मेवा | भाग ५५ - खैस हडळ | Gavran Meva | Episode 55 | Kadak Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 сен 2020
  • खैस विरुध्द हडळ हा सामना तुम्ही कधी पाहिलाय का ??
    अंध श्रध्दा निर्मूलनाचा हा एक छोटासा प्रयत्न . पहा तुम्हाला आवडतो का??
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Комментарии • 1,8 тыс.

  • @sachinborle8783
    @sachinborle8783 4 года назад +81

    आतापर्यंत चा सर्वात बेस्ट एपिसोड वाटला मला...
    तुमची टीम खूप छान काम करतेय..
    प्रत्येक एपिसोड मध्ये आपल्या समाजासाठी संदेश देतात खूप छान वाटल...
    संज्या अन गणप्या लय भारी काम करता राव तुम्ही..
    असेच नवीन छान संदेश घेऊन येत रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना......
    ... जय जिजाऊ जय शिवराय..

  • @shrirangritthe3428
    @shrirangritthe3428 4 года назад +12

    एकदम कडक एेकटींग गणपतराव पन.. असाच सरपंच प्रतेक गावात पाहिजे

  • @ashoklad3917
    @ashoklad3917 3 года назад +18

    तूमच्या नगर जिल्हात हा प्रकार फारच आहे कि सर खूप सुंदर लोक जागरूक करीत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @dattprasadshelke81
    @dattprasadshelke81 3 года назад +8

    तुमचे सर्वच एपिसोड घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून पाहण्यासारखे आहेत सहज आणि सरळ विनोद कोणताही पाणचटपना नसणारे भाग. तुम्हचे अभिनंदन

  • @sunilkale7178
    @sunilkale7178 4 года назад +22

    आजचा एपिसोड मस्तच, सर्वची कामे उत्तम. जय महाराष्ट्र.

  • @progamer-ry3bw
    @progamer-ry3bw 4 года назад +31

    मर्दा सारखा मर्द...फोडा की एका बुक्किने...
    आजच्या एपिसोड मधला आवडलेला हा डायलॉग.... सुगंधा कॅरॅक्टर एकदम गावरान..
    प्रत्येक गावात अशी एकतरी सुगंधा असतेच असते.
    किरण बेरड साहेब... हॅटस ऑफ यू

  • @shubhamgurav4162
    @shubhamgurav4162 3 года назад +1

    Bhari ahe baba ganpat ravanch lai zakas kam kartat.
    Ani Aplya saglya mansani
    Andsrahda nirmulanachi changli shikvan dili .
    Thx gavran meva.

  • @avdhutkale502
    @avdhutkale502 3 года назад +10

    गणपतराव झकास अँक्टींग आहे तुमची😎💯

  • @sandipdhas2730
    @sandipdhas2730 4 года назад +8

    1दम कडक 1दम भारी
    भाग 55 वा
    भुत कस बाहेर काढायचं फक्त सरपंच ना माहीत आहे
    ¤¤ शुभ सकाळ ¤¤

  • @shantaramwaghendurikarmaha6118
    @shantaramwaghendurikarmaha6118 4 года назад +12

    ऐकच नंबर भाग होता हा गणपतरावच्या अंगात लयभारी येतय राव,,खूप हसलो राव

  • @ganeshdedhe991
    @ganeshdedhe991 2 года назад +3

    हाडळ आणि खैस हा प्रकार ग्रामीण भागात अजून बर्याच प्रमाणात जिवंत आहे यावर जागरूकता करने महत्त्वाचे आहे हा भाग फार आवडला आहे

  • @sunilshingote5864
    @sunilshingote5864 3 года назад +5

    श्रीमान सन्मा. कीरण बेरडसाहेब , सलाम आपल्या लेखणीला व सकंलेप्नणेला, आपण एक उत्कृष्ट समाजे प्रबोधन , जनजागृती, मनमुराद करमुनुकीचे विषय घेवुन, त्यात आजच्या भागात गणप्या हे तस बोबंट्या मारत गावात फिरणार गाव कुसावरील स्त्री लपंट व मोठ्या पणाला, गाव कार्यकर्त्याची ओढ असणारे पात्र दिसत असले, तरी या भुमिकेला अभिनयातुन न्याय देवुन ,आपल्या लेखणीतील भावना मात्र श्री महेश काळे, गणप्याच्या कृतीतुन , आम्हां प्रेशकाना जशाच्यातश्या समज देवुन आमचे प्रबोधन व मनोरंजन फार औवलकीक सहज करत आहे. त्यात संज्याने सुध्दा आपला अभिनय सुदंर केला. सुगंधाने गावातील चालु बाईला सुगंधा या नावाने व पात्र करुन न्याय दिला. ही प्रत्येक गावातील सत्ये हकीगत 19-20 फक्त असेल नाहीतर सत्ये आहे.कारण गावात अशा दोन-चार जोड्या चावट स्त्री व श्रीलपंट चावट पुरष असतात. या आजच्या भागतुन ,आपण अनेक साध्याभोळ्या नवरा प्रेमी बायकाना जागे करुन , त्याच्यां डोळ्यात अजंन ओतले आहे. सुगंधा व सज्यांने आपली भुमिका फार सुदंर मनमोहक वठवली , म्हणुन गणप्याच्या भुमिकेला सुदंर न्याय मिळत आहे. सल्लाम त्या सहज आणि वस्तुस्थिस्तीला ओळखुन लिहीलेल्या लेखणीला, ,श्रीमान कीरणसाहेब बेरडे याना व नगरच्या त्या लेखणी बहादरला , व आपल्या सर्वच टीमला ...... गणप्या, सुगंधी व सज्यां तसेच सरंपच मला आपल्या सोबत एकएक मिनिट बोलण्यास मिळेल का??? आपला गावरान मेवा व सध्या चालु झालेला उचापत्या हे मी आवार्जून पहात आहे. जर गावचा सरंपच चागंला ज्ञानी असेल, तर असे सज्यां- गणप्या सारखे सहज सभांळु शकतो. त्याच्यांत परीवर्तन घडवु आणु शकतात. सुनिल शिंगोटे... पनवेल ... बदगी माझा मोबाईल 9820011767 आपली अशीच वाटचाल होत राहो.

  • @khalilshaikh7835
    @khalilshaikh7835 3 года назад +5

    ग्राम स्वच्छता अभियान आणि अंधश्रद्धा निर्मूलन गावरान मेवा एपिसोड क्रमांक ५५ ची ठीम संकल्पना एकच नंबर किरण बेरड सर इतकी चांगली अॅक्टींग त्याला तोड नाही गंप्या संज्या सुगंधा सरपंच व भाऊसाहेब या सर्वांचा अभि नय सर्वोत्तम गणपतराव आणि संजयराव व सुगंधा एकच नंबर

  • @nanasahebkhatik5001
    @nanasahebkhatik5001 4 года назад +16

    खूप छान एपिसोड
    महाराष्ट्रामध्ये अजूनही अंध भक्तीवर विश्वास ठेवला जातोय
    असे एपिसोड नक्कीच अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करेल
    सर्व टीमचे अभिनंदन

  • @RavindraManikJadhav
    @RavindraManikJadhav 3 года назад +1

    एकदम मस्त, मनसोक्तपणे हसलो, छानपणे कथा फुलविली आहे , प्रत्येक पात्राचे पंच दिग्दर्शकाने छान पणे काढून घेतले आहेत, संगीताचा वापर प्रसंगानुसार छान, संकलन ही उत्तम पणे झाले आहे , कुठे ही प्रत्येक प्रसंग जोडला गेला आहे असं न वाटता प्रेक्षक म्हणून आम्ही ती पूर्ण एपिसोड पाहत आहोत असं जाणवत. एकंदरीत सगळ्या एपिसोड पेक्षा हा एपिसोड मनोरंजनाच्या दृष्टीने मला अत्यंत उजवा वाटतो. दिग्दर्शकाने एकंदरीतच प्रेक्षकांची नस ओळ्खलेली या भागातुन जाणवते!👌best wishes 2 all गावरान मेवा team

  • @krushnasable5620
    @krushnasable5620 3 года назад +10

    खूप खूप छान संगीत गव्हाणे गणप्या भाऊ आणि सरपंच भाऊ एकच नंबर 👌👌👌👍👍👍👍

  • @atulwaikar6602
    @atulwaikar6602 3 года назад +3

    गणपतराव एक नंबर
    तुम्ही मोठ्या पडद्यावर झळकणार आहे लवकर आमच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा गणपतराव

  • @vickyrathod4108
    @vickyrathod4108 4 года назад +6

    गावरान मेवा सर्व वेब सिरीज च्या तुलनेत एकदम जबरदस्त आहे संजय राव गणपतराव सुगंधा आणि सरपंच आपण खूपच छान समाज प्रबोधन करत आहात गावरान मेवा च्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी 🌹

  • @user-nw6ii3hd8z
    @user-nw6ii3hd8z 3 года назад +2

    अंध श्रद्धेमुळे वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी वाया जातात हे कळाले खुप छान आहे अभिनंदन.असेच एपीसोड सादर करा. मस्त मजा आली

  • @kailasbhagade394
    @kailasbhagade394 3 года назад +2

    लवकरच तुमचे शतक पूर्ण व्हावे अशी भगवंताला प्रार्थना. असेच मनोरंजन करत राहा. समाजामध्ये पसरलेली अंधश्रद्धा संपुष्टात यावी यासाठी आजचा एपीसोड जरुर पाहावा धन्यवाद तुम्हा सर्वांचे मनापासून आभार

  • @sopanghorpade1319
    @sopanghorpade1319 3 года назад +5

    आयला भो.....लय हसलो राव...गणप्या..
    लय दिवसांनी इतकं हसलो.....👍👍👍🤣😂😂😂😂🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sumitkaranje2334
    @sumitkaranje2334 3 года назад +5

    आत्तापर्यंतचा सर्वात भारी एपिसोड. खैसा ला दिलेली बॅकग्राऊंड म्युझिक एकदम मस्त

  • @marutisargar8478
    @marutisargar8478 3 года назад

    आपला प्रत्येक एपिसोड/भाग सुंदर, छान,प्रशिक्षित, समाजाभिमुख आणि विनोदी आहे. मी ग्रामीण भागातून (मौजे बेवनूर,ता.जत,जि.सांगली) नोकरी निमित्त पुणे येथे स्थाईक आहे. परंतु माझी नाळ ग्रामीण भागाशी जोडल्याने आणि मी पण त्या गावचा माजी सरपंच असल्याने मला ग्रामीण भाषा खूप आवडते. जशी आपण प्रत्येक एपिसोडमध्ये ती भाषा वापरता.प्रत्येकानी आपापली व्यक्तीरेखा/भूमिका चोख साखारली आहे. असेच आपण गावरान मेवाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत रहा. मी आपले सर्व भाग पाहिले आहेत. मी ही प्रथमच कॉमेंट लिहित आहे.आपणास भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!धन्यवाद!
    ...मारूती सरगर
    ३/२२,गोखलेनगर,
    पुणे-४११०१६.

  • @user-mr6kk7if6r
    @user-mr6kk7if6r 3 года назад

    मी आता पयॅत सगळे लाईक दिले तुमचे भाग सपत नाही तो पयॅत लाईक देनार🚩🚩🚩🌹🌹

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 3 года назад +11

    समाजात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात पसरली आहे .
    चांगल्या विषयला हात घातला राव !
    सुंदर एपी सोड . छान वाटला . असेच एपीसोड बनवा . समाज उपयोगी . धन्यवाद !

  • @mahadeoannalanghe7012
    @mahadeoannalanghe7012 4 года назад +65

    बुक्कीत कांदा तर आम्ही पण फोडतो पण एकाच बुक्कीत ३ कांदे फोडण्याची पाॅवर फक्त गणपतराव.... 😀😀

  • @dattamali2308
    @dattamali2308 3 года назад +5

    एपिसोड खूप छान आहे तुमच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा

  • @santoshranjane4838
    @santoshranjane4838 Год назад

    खुप छान एपिसोड तुम्हा सर्व कलावं ताना
    विशेष गणपतरावाना मनापासुन धन्यवाद खुप हसायला मिळाले बेश्ड साहेब धन्यवाद

  • @anantnikalje999
    @anantnikalje999 4 года назад +33

    Good morning Everyone
    खूप छान होता आजचा एपिसोड
    सरपंच खूप छान आहेत तुमचे सगळे प्रयोग

  • @balasahebtarate3174
    @balasahebtarate3174 4 года назад +11

    भाग फार आवडला..

  • @vitthalchavan1152
    @vitthalchavan1152 3 года назад +3

    सरपंच खुप भारी वाटला एपीसोड
    🙏तुमा सरवाना 👉🚩👈जय माहराषट

  • @dattatraypatil5291
    @dattatraypatil5291 3 года назад +4

    मस्तच नामदेव राव महाराष्ट्रातील जनतेला असच हसवत राहा

  • @omkarshelke8119
    @omkarshelke8119 4 года назад +6

    एकदम झकास झाला हा एपिसोड 😅😂👏👏👏👌👌👌

  • @yogeshshinde2778
    @yogeshshinde2778 3 года назад +3

    समाजामध्ये गरज आहे असे सामाजिक एपिसोड करण्याची तेव्हा अंधश्रद्धा नक्कीच कमी होईल व समाज अशा काही भोंदू लोकांना बळी पडणार नाही ....गावरान मेवा सॅल्युट,👍

  • @ashoklad3917
    @ashoklad3917 3 года назад

    मी आंगाता येणे किंवा संचार होणे या सर्व गोष्टींचा आठरा वर्षे पुर्ण आभेष केला आहे हे पुर्ण खोटे आहे हे लोक एकतर मानसिक रोगी किंवा आपल्या फायदे साठी हा प्रकार करतात जय शिव गोरक्ष आदेश हा भाग खूप छान होता लोक जागरूक होतील खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र अशोक लाड येवला जिल्हा नासिक

    • @ashoklad3917
      @ashoklad3917 3 года назад

      नमस्कार सर

  • @user-ck3pb4ln3v
    @user-ck3pb4ln3v 3 года назад +9

    गणपतराव म्हणणे आजच्या नवीन युगातील मराठी चित्रपट सृष्टीचा उगवता सूर्य च आहे
    आणि तुज्या कॉमेडीला तोड नाही

  • @ganeshbhalekar2144
    @ganeshbhalekar2144 4 года назад +18

    अप्रतिम, सोपं होतं नाही असं करणं.☺️☺️

  • @aniketmanepatil6449
    @aniketmanepatil6449 4 года назад +44

    गणपत राव मस्त जमलं अकटिंग तुम्हाला 👌😂

    • @aapusonttky4104
      @aapusonttky4104 3 года назад +4

      गण्या भाऊ संजय भाऊ ला सलाम

    • @kiranpatil7749
      @kiranpatil7749 3 года назад +2

      Very best act mahesh kale sir

    • @aniketmanepatil6449
      @aniketmanepatil6449 3 года назад +1

      गणपय ला चाललेंज नई राव

  • @sharadthore3199
    @sharadthore3199 3 года назад +2

    वा सर खूपच भारी आजचा एपिसोड अप्रतिम होता.. खूप मस्त प्रयत्न केला तुम्ही. अंधश्रद्धा निर्मूलन धमाकेदार एपिसोड हसून हसून पोट दुखू लागले आमचे....

  • @navabsayyad2957
    @navabsayyad2957 3 года назад +3

    सगळ्यांचा अप्रतिम अभिनय.खरच खुप सुंदर अभिनय आहे 👌👌👌🙏

    • @sunilshinde8621
      @sunilshinde8621 3 года назад

      परपपरपररररप
      परपपरपररररप


      परपपरपररररप

      परपपरपररररप
      पपपपप

  • @govindrongate4567
    @govindrongate4567 3 года назад +3

    आजचा एपिसोड फारच छान झाला.आजही समाजात आशी अंधत्रादा।चालू आहे आसा एपिसोड दाखवत चला

  • @vilaslokhande1004
    @vilaslokhande1004 3 года назад +3

    मि तुमच्य सर्व भाग पाहतो मला सरपंचाच काम लय भारि आहे आणी तुम्ही सर्व जण लय भारि काम करता नवीन भाग लवकर करत जा,👍👍🙏🙏

  • @Tabassumshaikh0786
    @Tabassumshaikh0786 3 года назад +1

    Nice TENSIONS dur palale thanks

  • @namdevtarapure2333
    @namdevtarapure2333 3 года назад +2

    गणपतराव तुम खूब कॉमेडी करता आनी गणपतराव सरवाना खूब सस्ता। आज का एपिसोड खूब सुंदर होता मला खूब आंवला धन्यवाद गनपत राव

  • @popatmokate5510
    @popatmokate5510 3 года назад +6

    नादच खुळा सुगंधा, ची भाषा एक नंबर
    पुर्ण टीम ला मानाचा मुजरा अंधश्रद्धा पुर्ण नष्ट झाली पाहिजे हि काळाची गरज आहे.

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 3 года назад +8

    अंध भक्ताना कधी कळणार कोणाची भक्ती करावी लबाडाची भक्ती करू नये माला काय म्हणायचे आहे ते सर्वाना लक्षात येवो हीच इच्छा आणि आता स्वच्छतेचा विचार करा जय हिद जय महाराष्ट्र

  • @mangeshbalsaraf9335
    @mangeshbalsaraf9335 3 года назад +2

    लय हसलो राव 😅😅😅😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😘😘✌

  • @indrajeetbasagare007
    @indrajeetbasagare007 3 года назад +2

    राहुल,माया, चंक्या प्रिया यांच्या प्रेमा मधिल
    रुसवे फुगवे आणी मध्ये संज्या गणप्या कांड करतात,यातुन कॉमेडी हि होईल. असे एपिसोड बनवा बघायला खुप मजा येइल. शिवाय प्रेम कहाणी लोक आवर्जुन पाहतील. या मधिल समज गैरसमज दुर करायला आहेतच सरपंच
    मी आपले सर्व एपिसोड नेहमी पाहतो
    सर्वाचे काम खुप छान आहे.
    सर्वाना शुभेच्छा !!!
    किरण बेरड साहेब . . .

  • @rajendrahole1889
    @rajendrahole1889 3 года назад +3

    गणपत राव लय मस्त अंगात आणंल राव तुम्ही 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @sanjayprasharamnikam8130
    @sanjayprasharamnikam8130 3 года назад +3

    गावरान मेवाचे सर्वच भाग मी न विसरता आवर्जुन बघतो .तुमची मालीका खुप मला खुप आवडते.

  • @user-fu1sd7rb4r
    @user-fu1sd7rb4r 3 года назад +1

    रा वीरगाव ता वैजापुर जी संभाजीनगर( औरंगाबाद)
    येथुन गणेश कदम आणि घरातले सगळेजन
    हा गावराण मेवा बघतो आणि पोट धरुन हासतो ,!
    खरच खुप हासवता ,आणि त्याच्यातून जो बोध होतो
    तो एक प्रेरणादायी आसतो!

  • @krishnakutekrishnakute
    @krishnakutekrishnakute 3 года назад +4

    अप्रतिम लिखाण,👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @balajigiri1598
    @balajigiri1598 3 года назад +4

    Tu adhi nit bas mhanje tyala kalnar nahi,, ek number dialogue sarpanch ,👌👌👌❤️❤️😂😂😂

  • @somnathwadekar9916
    @somnathwadekar9916 4 года назад +14

    लय भारी 👍

  • @sangramsatpute298
    @sangramsatpute298 3 года назад +2

    गणपतरावाची अॅक्टींग रिअल आहे ♥️♥️♥️♥️

  • @dnyaneshwarkale3271
    @dnyaneshwarkale3271 3 года назад +2

    एक च नंबर .👌खुप हासलो राव. 😀😀सर्व
    टिम चे हार्दिक अभिनंदन 💐💐

  • @anwerhusenmulani6013
    @anwerhusenmulani6013 4 года назад +8

    Fantastic keep it up Allah bless you take care all of you

  • @shivajishinde928
    @shivajishinde928 4 года назад +7

    Kadddk Episode Ganpatrao...!
    Ekda gavatil shalevar episode kara

  • @dnyanobakamble8127
    @dnyanobakamble8127 3 года назад +2

    सरपंच साहेब खरच आपल कार्य खूप अनमोल आहे गावोगावी आपल्या सारखे सरपंच झाले तर गावांत प्रगती झाल्या शिवाय राहाणार नाही अभिनंदन सर्वांचे मनापासून आभार

  • @shantaramkudekar586
    @shantaramkudekar586 3 года назад

    एकच नंबर माऊली

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 4 года назад +21

    किरण बेरड सर तुमच्या कल्पकतेला तोड नाही राव.
    खुप हसवलं आज.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💎💎💎

  • @madhukarpardeshipawar3539
    @madhukarpardeshipawar3539 3 года назад +10

    पहीले टेबल फॅन सारखे हालने बंद करा
    मस्त होता डाॅयलाॅक खुफच हसलो राव आज

  • @shubhampasarkar7624
    @shubhampasarkar7624 3 года назад +2

    Gavran meva bhaghaichya adhich like karaichi sawai zli ..

  • @yamajimahadik7188
    @yamajimahadik7188 3 года назад +1

    खूपच छान.मी दर रविवारी आपल्या नवीन एपिसोड ची वाट पाहत असतो.
    मी आतापर्यंत आपले सगळे एपिसोड. पाहिलेले आहेत.

  • @bhikshuktaide342
    @bhikshuktaide342 3 года назад +11

    लगे रहो, संजयराव, गणपतराव बढिया। मनिष दिसत नाही? महिला पात्र छान.

  • @sampatgadhave3834
    @sampatgadhave3834 4 года назад +8

    Super background 3D music

  • @machhindrakhandagale9619
    @machhindrakhandagale9619 3 года назад +1

    खूप छान सर्वांनी मस्त काम केले

  • @bibhishanjadhav5436
    @bibhishanjadhav5436 3 года назад

    मला एकच नंबर गणपतराव आवडतात तेवढीच सुगंधा आवडते

  • @ashoksonawane5697
    @ashoksonawane5697 3 года назад +4

    गावात खुप मजा असते हो मी मुंबईत राहतोय पण अशी मजेला मुकतोय

  • @mahadevhirve1499
    @mahadevhirve1499 3 года назад +3

    गावरान मेवा छान भाग गणपती सऺजय राव यांनी धमाल केली धन्यवाद सर्व टिमला ✌

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 3 года назад

    छान आहे हा भाग खुप मनोरंजन झाले मजा आली लय भारी जोडी आहे

  • @monupawar8106
    @monupawar8106 3 года назад

    माझे पी एक सोपं आहे तुमच्या सारखं सरपंच बनायचे सरपंच साहेब जय हिंद

  • @akshayhajare9890
    @akshayhajare9890 3 года назад +3

    Very nice👍👍👍👍👍

  • @gokulrakh4239
    @gokulrakh4239 3 года назад +4

    .आपला.पाहील..आशोक.सरफ.व.लशीमीकांतबेडै.याची.आठवन.येते..आपले.सारखे.मानश.नशिब.लागते.......

  • @yogitagaikwad734
    @yogitagaikwad734 3 года назад

    लय झकास ,गणपतराव समाज्या साठी एक धडा .

  • @balubinnar4182
    @balubinnar4182 3 года назад +2

    Ajcha episode something Difference mast zhakaaasss na bhai çhalega lage raho sanjya Ganpaya congratulations

  • @dayanandkale8703
    @dayanandkale8703 3 года назад +4

    असा एपिसोड ‌काढत रहा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @jamirbeg9771
    @jamirbeg9771 3 года назад +3

    Vaaaaa. 1Nombar...

  • @wasimtamboli5555
    @wasimtamboli5555 3 года назад +1

    आता पर्यंत येवढे व्हिडिओ पाहिले पण ह्या व्हिडिओ मध्ये येवढी मजा आली की हसून हसून पोट दुखलं
    गणपत रावना सलाम

  • @babanchoudhari8974
    @babanchoudhari8974 3 года назад +1

    woooo nice

  • @vijaylandge9317
    @vijaylandge9317 4 года назад +3

    Nice sir

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 3 года назад +5

    धमाल आली, खरच बरेच दिवस गावाला जाता आले नाही या कोरोना मुळे, पण तुमच्या मुळे तो आनंद आम्हाला मिळतो आहे.

  • @uttamraomate6816
    @uttamraomate6816 3 года назад +2

    Verry good apisod Om sai ram 🌹🙏👣📿

  • @bhausahebparhad4437
    @bhausahebparhad4437 3 года назад +1

    खुप छान

  • @PappuHande-ss8ok
    @PappuHande-ss8ok 3 года назад +12

    माझ्या नगर जिल्ह्यातील शान पुर्ण टिम धन्यवाद महेश भाऊ

  • @subhashnirmal8403
    @subhashnirmal8403 3 года назад +5

    Nice team work..
    Awesome...👌👌

  • @bhagwandoifode1443
    @bhagwandoifode1443 3 года назад +1

    Yekch nambar activities ganpatrav khupch chan 👌👌

  • @sharadthore3199
    @sharadthore3199 3 года назад +1

    आतापर्यंतचा सर्वात जास्त आवडलेला एपिसोड आजचा होता सर... खूपच भारी.....

  • @sandeepjawane156
    @sandeepjawane156 4 года назад +3

    Super episode

  • @aniketmanepatil6449
    @aniketmanepatil6449 4 года назад +4

    मस्त केली बर का एपिसोड तुम्ही

  • @dharmrajkolekar7167
    @dharmrajkolekar7167 3 года назад +1

    गणपतराव एक नंबर
    तुमच्या कॉमेडी ला चॅलेंज नाही

  • @amartaware1046
    @amartaware1046 3 года назад +1

    गणपतराव खैस खरोखरच अंगांत आला होता वाटतं.भारी action केली गणपत रावांनी

  • @santoshsuse4280
    @santoshsuse4280 4 года назад +7

    लय भारी

  • @kishorgavali4875
    @kishorgavali4875 4 года назад +3

    Mast

  • @rajkumarmane2639
    @rajkumarmane2639 3 года назад +2

    1no

  • @yogeshwagh404
    @yogeshwagh404 3 года назад

    गणपत राव एकच नंबर संजु राव सुपर सरपंच ओ सरपंच कडक ह

  • @sakshibhapkar8738
    @sakshibhapkar8738 4 года назад +3

    1 no mast

  • @babasahebsanap563
    @babasahebsanap563 3 года назад +3

    lai bhari

  • @anilbhatkar9006
    @anilbhatkar9006 3 года назад +1

    लय भारी नां 😱😱

  • @mangeshnatu4837
    @mangeshnatu4837 3 года назад

    गणपत राव अंगात आल्या ची भूमिका करताना लै जागरण गोंधळ कार्यक्रम मधील मटण रसा खाल्ल्याचे अनुभव वाटत जेवण आणि देव देव च पण