फारच सुंदर. सामाजीक विषय घेऊन तुम्ही जे एपिसुड बनवताय ते फारच छान आहेत. सरपंच,संजु,गणपत,बकुळा सर्वाची कामे लाजबाब आहेत.मी तुमचे सर्व एपिसुड पाहिले आहेत.धन्यवाद.💕💕💕
फारच छान खूप च मनोरजंन झाले सुन्दर दे रे हरि पंलगावरी । मेहनत कष्ट लगाव यांना प्राधान्य द्यावे कष्टालाच भाकरी व आयुष्य मागणे व प्रामाणिक पणे जीवन जगणे म्हणजे फसगत होत नाही अति सुन्दर अप्रतिम 🌹🙏 प्रकाश वाव्हळ 🌹🙏
खरंच सरपंच तुम्ही सांगत होते पण संज्यानी आणि गणप्या ने ते ऐकलंय नाही. आज चा भाग खरच खूप छान होता लोकंअशा काही स्कीम ला बळी पडतात आणि आपली आयुष्य भराची साठवून ठेवलेली पुंजी पणाला लावतात. सर एक विनंती आहे की आजकाल ऑनलाईन ,फोन कॉल यांच्याद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे आणि तो विषय घेऊन एक तरी एपिसोड बनवा. त्या निमित्ताने लोक तरी जागरूक होतील. मनपूर्वक विनंती आहे सर तुम्हाला.
अतिशय सुंदर मनमोहक दिसणारी सुंदर कथा मांडली. सौम्य पण भेदक मांडणी.कलाकारांची सौम्य पण काळभेदी कलाकृती.कमी कलाकारात थोडक्यात पण सहजसुंदर सर्वांना सहभागी भुमिका करून छोटा भाग बनवुन कथा केली. परंतु थोडासा मोठा आणि सखोल माहिती पट बनवला असता तर आणखी सरस कामगिरी बजावली असती. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण कोणत्या गावचे कलाकार आहात याची जाणीव आपल्या सर्व कथा नाट्यात करावी. आपल्या गावाचे नाव गाजवाव ही एक मोठी विनंती आपणास आहे.आपले कलाकार ग्रामिण भागातील लोकांना समजेल अशी माहिती व कला सादर करतात . आनंद वाटला. जय हिंद जय महाराष्ट्र!
व्वा व्वा, खूप महत्त्वपूर्ण मुद्दा घेतला आज, हे लोक जागरण आंदोलन आहे, पुढे चालत रहा मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, लोग साथ आते गए और कारवाँ बन गया ।खूप खूप शुभेच्छा ।।
जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात, देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रणाम. सरपंच तुम्हाला पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा... तुमची गावरान मेवा वेबसिरिज खूप आवडली सर्व कलाकारांच मनापासून अभिनंदन
आवडायचं तर विषयच नाही . सरपंच साहेब तुम्ही फार छान जण जागृती करता धन्यवाद तुमच्या सर्व टीम चे आम्ही अशीच झकमारी पणा केला होता सोन मोडून के बी सी मध्ये भरले डबल नादात अजुन पारेशन आहे तुम्ही आघोगर मी हा व्हिडिओ बागितला असता तर मला अस झाल नसत
सरपंच साहेब 👍👍👍 हा भाग सुरूवातीला गावरान मेवा चालू झाला त्यावेळी पाहिजे होता खरच त्यावेळी गरिब जनतेची खुप फसवणूक केली ह्या कंपन्यानी काही महाभागांनी थोड्या कमिशन साठी जनतेची खुप फसवणूक केली. जणू कंपनी त्यांच्या बापाची होती . सर्व टिमला खुप शुभेच्छा ❤️❤️❤️❤️
Tumche episode khupach chhan astat dhanywad ek teacher ahe jo shala samplyavar Mitra barobar daru pito ani ghari Mrs mulina shivigal karto mitrancha nadane ghar narak kelay tyaver Jara bodh karava hi ek
खर आहे सरपंच,, असे दाम दुपटीने करणारे खुप आले आणि गेले, अश्या गोष्टीला आपण बळी पडू नये त्या बदल छान संदेश दिलात, एक मात्र लाख मोलाचे बोले तुमी की कष्टाला शॉर्ट कट नसतो, भाग मस्त होता खुप आवडला, शेवटी गणूदादा काय जोरात पळाले, बाबाबाबाब
2016 च्या सुरुवातीस मध्ये माझ्या मित्राने मला एक गोष्ट सांगितली होती 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 एक माणूस एक स्कीम काढतो 500 रुपयाला एक माकड घेणार म्हणून गावातील सगळे माणसं शेतातून माकडं पकडून आणतात आणि 500 रुपयाला एक विकतात नंतर हळू हळू माकडं सापडणं कमी होऊन जातं मग तो माणूस परत येतो आणि सांगतो आता मी 1000 ला एक माकड विकत घेणार आहे मग सगळे माणसं परत माकडं शोधायला लागतात पण सापडत नाहीत मग दुसरा एक माणूस येतो आणि सांगतो त्याच्या जवळ माकडं आहेत पण 800 ला एक लोकांना वाटतं 1000 ला विकायचं आहे काही हरकत नाही हे चक्र असंच सुरू होतं माकडाची किंमत वाढतच जाते 1000 1500 2000 3000 मग गावातील लोक 3000 रुपये प्रमाणे माकड घायला लागतात भाव वाढी मुळे खूप माकडाचा स्टॉक करायला लागतात एक दिवस माकडं विकत घेणारा गायब होऊन जातो नंतर कळते की माकड विकत घेणारा आणि विकणारा एक आहेत ज्यांनी आपलेच माकडं 500 ला घेऊन 3000 ला आपल्याला विकलेत कडकनाथ घोटाळा सुद्धा असाच आहे 😥😥😥😥😥
फारच सुंदर. सामाजीक विषय घेऊन तुम्ही जे एपिसुड बनवताय ते फारच छान आहेत. सरपंच,संजु,गणपत,बकुळा सर्वाची कामे लाजबाब आहेत.मी तुमचे सर्व एपिसुड पाहिले आहेत.धन्यवाद.💕💕💕
फारच छान खूप च मनोरजंन झाले सुन्दर
दे रे हरि पंलगावरी । मेहनत कष्ट लगाव यांना
प्राधान्य द्यावे कष्टालाच भाकरी व आयुष्य मागणे
व प्रामाणिक पणे जीवन जगणे म्हणजे फसगत
होत नाही अति सुन्दर अप्रतिम
🌹🙏 प्रकाश वाव्हळ 🌹🙏
खुप छान एपिसोड सर खरच अशा भरपूर कंपन्या आहेत फसवणाऱ्या त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे अशा फसवणाऱ्या कंपन्या पासून सावध राहा
………
那么……就是………: 自己……自己…… ::一………为什么的生日快乐…
एकच नो पुष्कर तांबोळी दादा
जगाला समजायला पाहीजे फंक्त खूपच छान माहीती मीळाली सरपंच साहेब
अति लोभापायी माणूस भिकारी होऊ शकतो हे वास्तव आहे.हा एपिसोड जनजागृीसाठी फार मोलाचा सल्ला दिला आहे. आपल्या सर्व टीम ला धन्यवाद.
Xxxxxxxxxxxxxxxcccccccccxxxxxxxx
खरंच सरपंच तुम्ही सांगत होते पण संज्यानी आणि गणप्या ने ते ऐकलंय नाही. आज चा भाग खरच खूप छान होता लोकंअशा काही स्कीम ला बळी पडतात आणि आपली आयुष्य भराची साठवून ठेवलेली पुंजी पणाला लावतात.
सर एक विनंती आहे की आजकाल ऑनलाईन ,फोन कॉल यांच्याद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे आणि तो विषय घेऊन एक तरी एपिसोड बनवा. त्या निमित्ताने लोक तरी जागरूक होतील. मनपूर्वक विनंती आहे सर तुम्हाला.
मोठा फॅन आहे मी गावरं मेवाचा 🙏🙏
शाम.सोनबणे
एकच नंबर सरपंच, अशी च लोकांनची फसवणूक होऊ नये म्हणून मार्ग दर्शन करत राहो हीच आपल्या सर्व कलाकाराना
नम्र विनंती, जय हिंद जय महाराष्ट्र
खूप सुंदर व्हिडिओ... चांगला संदेश दिला आहे... सरपंच 👍👍👌
मी पहिल्यांदा एकच एपिसोड पहिला मला गणप्या व संजय कुमार यांची भूमिका एवढी आवडली की मी आतापर्यंत यांचे सर्व एपिसोड पाहिले ....just love it ....
अतिशय सुंदर मनमोहक दिसणारी सुंदर कथा मांडली. सौम्य पण भेदक मांडणी.कलाकारांची सौम्य पण काळभेदी कलाकृती.कमी कलाकारात थोडक्यात पण सहजसुंदर सर्वांना सहभागी भुमिका करून छोटा भाग बनवुन कथा केली. परंतु थोडासा मोठा आणि सखोल माहिती पट बनवला असता तर आणखी सरस कामगिरी बजावली असती. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण कोणत्या गावचे कलाकार आहात याची जाणीव आपल्या सर्व कथा नाट्यात करावी. आपल्या गावाचे नाव गाजवाव ही एक मोठी विनंती आपणास आहे.आपले कलाकार ग्रामिण भागातील लोकांना समजेल अशी माहिती व कला सादर करतात . आनंद वाटला. जय हिंद जय महाराष्ट्र!
संजय आणि गणपत यांनी केलेले प्रत्येक एपिसोडमध्ये काम खूप ग्रेट आहे.Thanks.
सरपंच तुमचा हाकार्यक्रम टिव्ही वर चालू करा ना राव
व्वा व्वा, खूप महत्त्वपूर्ण मुद्दा घेतला आज, हे लोक जागरण आंदोलन आहे, पुढे चालत रहा मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, लोग साथ आते गए और कारवाँ बन गया ।खूप खूप शुभेच्छा ।।
गवतावानी पैसा आहे आपल्याकडं. असो छान काम करताय 👏. सांगा लोकांना पैसे डबल करण्यासाठी मेहनतीचा पैसा पाण्यात टाकतात.
Hii
एकदम मोलाचे प्रबोधन करतात आपण आपले अभिनंदन
Khrokhr khup gajtoy gavran mewa...ek divas khup fan hotil gavran mewa che👌👌👌
संजयसंजयराव गणपतराव एकदम झकास.
जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात, देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रणाम. सरपंच तुम्हाला पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा... तुमची गावरान मेवा वेबसिरिज खूप आवडली सर्व कलाकारांच मनापासून अभिनंदन
पुढील सर्व एपिसोड चांगले द्या तुमच्या कडून समाज परिवर्तनाची अशा आहे जय महाराष्ट्र
प्रतिष्ठीत व्यक्ती आन गणपतराव खुप छान 🙏🙏
3 time watch this episode. Pls continue.. Gavran meva in old character...
खुपच छान. ..😚😚😎😎जय भवानी जय शिवराय
मा.सरपंच यांची भूमिका खरोखरच सरपंच असल्याचे दिसून येते
खुपच सुंदर एपीसोड होता 👌👌👌
सरपंच तुमचा अभिनय खुप छान असतो .
ऐपिसोड चा टायमिग वाढवा आरध्या तासाचा करा . कधी संपतो काय कळतच नाही
तेवढं गौरी आणि मन्या ची entry परत एकदा करा राव. अजून मजा येईल.
णजणणदघदडथघ एक दिवस अचानक त्या आई ने मला पटकन बाहेर पडुन 😮😮😮😢😅😅😂😂😂😂
गावरान मेवा चे ऐपिसोड लही खतारनाक
ऐकच नंबर 🔥🙏 ...
खुप सुंदर😍💓 आहे डबल. ऐक च नंबर 👍☺☺😂🤣
सरपंच तुमचे कॅरेक्टर मला खुप छान वाटते
छान
खुपच छान कार्यक्रम आहे. सरपंच आपली भुमिका खुपच छान आहे आणि चांगले संदेश आसतात
खूप छान संदेश दिला आहे भाऊ सर्वांना हार्दिक शुभेच्छा
गावरान मेवा हे चॅनल खूप छान आहे माणसाच्या चेहर्यावर हसणे आणतात 👌👌👍
Eye opening story nice episode
सरपंच तुम्ही सर्व कलाकार ग्रेट आहे 🙏🙏
आम्ही तर झालेले ऐपिसोड पुन्हा पुन्हा बघतोय 🤣🤣
डोळे उघडणारा विषय, खूप चांगला भाग होता
खुप खुप छान, जास्त मिनिटाचे बनवा सर
हाच काय सगळे एपिसोड 1नंबर
असतात तुमचे 😎😍
Hi
एक नंबर व्हिडिओ आहे धन्यवाद सरपंच साहेब
Sanjaya ganappaya jodi dhamal
अशोक सराफ याची भुमिका गणपतराव करावी 👍👍👍
100% बरोबर आहे. .विश्वास कानावर ठेऊ नाका कारण या जगात फसवणूक ज्यास्त होते. .
कष्टाचे पैसे आयुष्यभर पुरतात
खूप मोठा फॅन गावरं मेवाचा 🙏🙏
आवडायचं तर विषयच नाही . सरपंच साहेब तुम्ही फार छान जण जागृती करता धन्यवाद तुमच्या सर्व टीम चे आम्ही अशीच झकमारी पणा केला होता सोन मोडून के बी सी मध्ये भरले डबल नादात अजुन पारेशन आहे तुम्ही आघोगर मी हा व्हिडिओ बागितला असता तर मला अस झाल नसत
खरच भाग खूप गोड होता.बरच काही
सागुन गेला.सर्व टीमला माझ्या कडून शुभेच्या
असेच व्हिडिओ बनवत रहा.
खूप भारी बनवला एपिसोड
Sir khup mast ani important subject hotha ha very nice story 👍👍👍
छान विडियो👌
फुकटच्या पैस्याच्या मागे कधीही लागु नये.....या जगात फुरट काही मीळत नाही....कष्ट करा...
टीम फारचकसलेले,खरखुर वाटत सगल काम गणप्या सन्ज्या फारक टोकाचे.
पिया माया लय भारी आजचा एपिसोड खुपचं एत्तम👌👌👌👌👌👍👍👍🤗🤗😂🤣😂🤣
गणप्या सर्व गांवातील लोकांचा पैसे बुडणार.
पण सरपंच सर्वांचे पैसे वाचवणार आहे.
खुपच छान 👌👌👌👌👌👌सर भोंदू बाबा यांवर देखील apisode बनवा .
खूप छान आहे आच्छा एपिसोड लय भारी गणपत राव
गणपतराव तुमचा अभिनय व काॅमेडी पाहु न लक्ष्याची आठवनण येतेराव भविष्यात तुम्ही खुप मोठे कलाकार होणार आहात
आई
झक्कास सरपंच गणपतराव कधी सुधरनार
सुगंधा तू अशी हसली ना कि जणू डाळींबातून दाणे पडल्यासारखं वाटतंय..🤣🤣
संजय राव तुमचं बोलणं खूप भारी आहे😀❤️
खुप महत्वाचा मुद्दा आहे. मोहाने मती जाते म्हणतात ते अगदी बरोबर आहे.
अतिशय सुंदर आहे आजचा विषय.
गणपतराव च कामं जिल्ल्यात 1 नंबर आहे
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विडिओला लाईक करा कमेंट करा
तुमच्या या भागमुळे जण जागृती होते एक नंबर व्हेरी nice
गावरान मेवा का बंद केला 😢 प्लीज गावरान मेवा चालु कराना राव 😢😢❤❤
जय आहिल्या जय महाराष्ट्र
सरपंच साहेब 👍👍👍 हा भाग सुरूवातीला गावरान मेवा चालू झाला त्यावेळी पाहिजे होता खरच त्यावेळी गरिब जनतेची खुप फसवणूक केली ह्या कंपन्यानी काही महाभागांनी थोड्या कमिशन साठी जनतेची खुप फसवणूक केली. जणू कंपनी त्यांच्या बापाची होती . सर्व टिमला खुप शुभेच्छा ❤️❤️❤️❤️
आजचा एपिसोड खूप भारी होता. एक खूप मोठी शिकवण तुम्ही लोकांना दिली.. माणसानी लोभ कधीच धरू नये. स्वतःच्या कष्टाने पैसे कमवावे..खूप भारी एपिसोड होता..
9022943033
खूप भारी आहे अजून काही खूप वेगळं करता आलं तर चांगलं होईल
@@akshaykokate8249 lQqqà1ppppppppappaaall
छान गावरान मेवा संजय राव गणपत राव
Sarpanch saheb
Mantat te kharch aahe
Nice👌👌👌👌
तुम्ही खरोखरच सरपंच वाटत आहे खरच सरपंच आहे का तुमच काम मला आवडत
Hiii
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विडिओला लाईक करा कमेंट करा
Tumche episode khupach chhan astat dhanywad ek teacher ahe jo shala samplyavar Mitra barobar daru pito ani ghari Mrs mulina shivigal karto mitrancha nadane ghar narak kelay tyaver Jara bodh karava hi ek
खूप छान आहे तुम्ही लोकं,लवकर प्रदर्शन करत जा एपिसोड चे
सरपंच you are really great कॅरेक्टर
खर आहे सरपंच,, असे दाम दुपटीने करणारे खुप आले आणि गेले, अश्या गोष्टीला आपण बळी पडू नये त्या बदल छान संदेश दिलात, एक मात्र लाख मोलाचे बोले तुमी की कष्टाला शॉर्ट कट नसतो, भाग मस्त होता खुप आवडला, शेवटी गणूदादा काय जोरात पळाले, बाबाबाबाब
मित्रांनो अश्या झटपट पैसे मिळवणाऱ्या स्किमला बळी पडू नका .. तसेच हा एपिसोड जनजागृतीसाठी आपल्या मित्र आणि परिवाराला शेअर करा.
Br
Ok
2016 च्या सुरुवातीस मध्ये माझ्या मित्राने मला एक गोष्ट सांगितली होती
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
एक माणूस एक स्कीम काढतो 500 रुपयाला एक माकड घेणार म्हणून
गावातील सगळे माणसं शेतातून माकडं पकडून आणतात आणि 500 रुपयाला एक विकतात
नंतर हळू हळू माकडं सापडणं कमी होऊन जातं
मग तो माणूस परत येतो आणि सांगतो आता मी 1000 ला एक माकड विकत घेणार आहे
मग सगळे माणसं परत माकडं शोधायला लागतात पण सापडत नाहीत
मग दुसरा एक माणूस येतो आणि सांगतो त्याच्या जवळ माकडं आहेत पण 800 ला एक
लोकांना वाटतं 1000 ला विकायचं आहे काही हरकत नाही
हे चक्र असंच सुरू होतं माकडाची किंमत वाढतच जाते 1000 1500 2000 3000
मग गावातील लोक 3000 रुपये प्रमाणे माकड घायला लागतात भाव वाढी मुळे खूप माकडाचा स्टॉक करायला लागतात
एक दिवस माकडं विकत घेणारा गायब होऊन जातो
नंतर कळते की माकड विकत घेणारा आणि विकणारा एक आहेत
ज्यांनी आपलेच माकडं 500 ला घेऊन 3000 ला आपल्याला विकलेत
कडकनाथ घोटाळा सुद्धा असाच आहे
😥😥😥😥😥
हाे
Mi pan fasloy 60000 gelet maze April madhe online
एकदम कडक
लाख मोलाची गोष्ट सांगितली तुम्ही
गणपतरावांनी. केला. घोळ. सरपंच. साहेब. छान. होता. एपिसोड. 👌👌👌👌😃😃😃😃😃😃
संजू दादा, गणप्या टेरर, हुशार सरपंच, गोड सुगंदा, नटखट प्रिया, माया, दिवाने rahul, संक्या लय भारी.
लय भारी
Ppp0
1
1
@@bhausahebbhabad1036 वा
खरोखरच झकास!
गंप्याची भुमिका करणारा अभिनेता फारच गुनी कलाकार आहे.
Mala pn kup avdt siryal mdi kam karayla.... Nice mala ha gavran meva kup avadto.... Mi all bhag bgitle.. So nice...
लय भारी गणपतराव
कष्टाला शॉर्ट कट नसतो. बरोबर आहे. खूप खूप छान.
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विडिओला लाईक करा कमेंट करा
आठवड्यातून दोनदा तरी एपिसोड टाकत जा अहो वाट बघून कंटाळा येतो ज्यांना हे मान्य असेल त्यांनी लाईक्स करा
खूप छान एपिसोड असतात कडक मराठीचे..पण २ एपिसोड मध्ये खूप मोठा गॅप पडतो..तो कमी करावा..अन् लवकरात लवकर नवीन एपिसोड अपलोड करावा..सगळे कलाकार बेस्ट..
खूपच छान आहेत तुम्ही सगळे पात्र..... गणपतराव , संजयराव , चंकेश , राहुल , प्रिया , माया , सरपंच , सुगंधा ....💐😊
सरपंच सांगतात ते बरोबर आहे पैसे कमवायला शॉर्टकट नाही आणि कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही सारपंचाच काम एक नंबर
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विडिओला लाईक करा कमेंट करा
Ekdam barobar
ऐऐऐऐऐऐऐऐऐऐआऐऐऐऐउऐऐऐऐऐ
2489459359
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.ganpatrav is best comedy king
संजय राव यांनी या आधी मराठी चित्रपटात काम केलेले आहे
गणप्या नं 1
Salute ur gavran mewa team and writer
सरपंच साहेब खर हे सगळ
धन्यवाद सरपंच साहेब.🙏🙏अशा palse pacl कंपणीचा अनुभव आहे भो.मला पण.
खूप छान आहे एपिसोड
Ekdam bhari episode 😘😘😘😘
एका हप्त्यात दोन भाग दाखवा... आणि... एक भाग 25-30 मिनिट पर्यंत असू द्या........
गंठ भाऊचा नाद खुळा
जमीन विका मणतोय फोडला पाहिजे तेला
खूप खूप आवडला, आठवड्याभरात किमान तीन तरी एपिसोड दाखवा