Это видео недоступно.
Сожалеем об этом.

गावरान मेवा | भाग ६० - इनाम | Gavran Meva | Episode 60 | Kadak Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2020
  • राहुल आणि चंक्या आले आहेत अडचणीत . म्हणून त्यांनी संज्या आणि गणप्याला बनवले बॉडी गार्ड . पण हे करता करता संज्या आणि गणप्या कशी गडबड करतात आणि स्वतःच कसे अडचणीत सापडतात पहा भाग ६० मध्ये .
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Комментарии • 916

  • @ganeshmalwadkar866
    @ganeshmalwadkar866 3 года назад +7

    धन्यवाद गावरान मेवा लवकर अॅपीसोड आपोलोड केल्याबद्दल आज जास्त वेळ वाट पहावी नाही लागली......नेहमी प्रमाणे गणप्या आणि संज्या यांनी गोंधळ घातलच आणि विशेष म्हणजे सुगंदा पण समिल.....मजा आली धन्यवाद...सरपंच....llll

  • @manoramagarde4395
    @manoramagarde4395 3 года назад +7

    खूपच छान..मस्त एपिसोड..😂👌🏻👌🏻

  • @ramlonkar2123
    @ramlonkar2123 3 года назад +10

    1no
    Episode ganpat rav sanjay rav👌👌👌👌
    Sarpanch asavet tr tumchya sarkhe
    Sarv ch tim khup khup Chan kam karate y
    Pratek episode n visarta pahtoy very nice👌👌👌👌

  • @sciencetech6741
    @sciencetech6741 3 года назад +35

    आजचा भाग खुप चांगला झाला किरण सर आणि देशमुख सर आपले फार फार आभार आपण रमीची जाहिरात काढुन टाकली आपण सर्व गावरान मेवाची टीम संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे निखळ मनोरंजन करत आहात परमेश्वर आपल्याला काही कमी पडू देणार नाही सर्व प्रेक्षक आपल्या भरभराटीची प्रार्थना करतील

    • @kailasrupnar2340
      @kailasrupnar2340 3 года назад

      Super

    • @bapuahire6604
      @bapuahire6604 2 года назад

      एक एम जेजे स्कूल ऑ अलिखित फक्त इ इ एकचकॉनॉमिक्स एमंऊएछैजैएए ऐ जणू एक

    • @bapuahire6604
      @bapuahire6604 2 года назад

    • @bapuahire6604
      @bapuahire6604 2 года назад

      उंच एज्युकेशन जे गत एक एचूऊऊछज जय जण एएचुऊ ऊऊ जयंत जणणेएजचच जण एमंऊएछैजैएए एक जय्यत येतात तेव्हा एम जे न एएएएऐएजे आणि त्या एछछेएएऐजजेछजेजेऐएएएएएएत्रेएएएऐएछ गत जे काही उपयोग जय एएऊऊज उत्तर एऊऊएजेऊणेथे जण मत थयथय थथथथेछझछ यंत्र य

    • @minabaluavhad9076
      @minabaluavhad9076 2 года назад

      chan ho

  • @santoshmande1478
    @santoshmande1478 3 года назад +40

    गावरान मेवा या तुमच्या कार्यक्रमाने असेच समाजप्रबोधन होवो यासाठी सदैव लाईक , कमेंट,करत राहतो ,पण हे सामाजिक कार्य कधी ही बंद पडू देऊ नका
    टीव्ही मालिकांतील विषया पेक्षा तुमचा गावरान मेवा लयभारी

  • @mahadevhirve1499
    @mahadevhirve1499 3 года назад +4

    गणपती सऺजय काय सरपंच जोपर्यंत गावात आहे तोपर्यंत तुम्ही कोणत्याही लफडयात लफडे करु नका नाहीतर पाठीमागील भाग मो.................... ठा ....,. होणार ✌👌👍🙏छान भाग आवडला गाव सऺजु जोडी झकास धन्यवाद सर्व टिमला 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😆😆😆😆😆😆😁😁😁😁

    • @sumitsaudagar1663
      @sumitsaudagar1663 3 года назад

      ruclips.net/video/z5xupzgVnuA/видео.html
      गावरान मेवा कॉमेडी 😂🙄

    • @sanjaychavan8584
      @sanjaychavan8584 3 года назад

      ओं

  • @javedmulla7475
    @javedmulla7475 3 года назад +13

    गावरान मेवा पाहताना खुप मज्जा येते

  • @suniljamadar3401
    @suniljamadar3401 3 года назад +12

    Very nice episode...master hat's off......
    Ganapya and Sanjay... Nice act..

  • @Tulshiram8082
    @Tulshiram8082 3 года назад +4

    एकच नंबर....सर्वाचा कडक नादखुळा परफॉर्मन्स😁😂🤣

  • @mangeshpagare5670
    @mangeshpagare5670 3 года назад +9

    Very nice episode...

  • @nikhilsangale7978
    @nikhilsangale7978 3 года назад +8

    पुन्हा एकदा खतरनाक लिखान जबरदस्त बॅटिंग एक फाईट वतावरण टाईट हसून हसून जाम झाली टांगा पलटी घोडे फरार ..... Once again phenomenal storyline great salute 🤣🤣👌👌👌✌️✌️

  • @rahulshigvan554
    @rahulshigvan554 3 года назад +5

    खूप छान झाला आजचा एपिसोड
    धन्यवाद आजचा एपिसोड लवकर अपलोड केल्यामुळे सर्व कलाकरांना मनापासून पुढील एपिसोड साठी शुभेच्छा 🙏

  • @suhanakhan2072
    @suhanakhan2072 3 года назад +7

    I love you gavran meva ♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @rajendramisal537
    @rajendramisal537 3 года назад +3

    Nice Ganpatrao and Sanjayrao.... Very good

  • @pranavshirsath2670
    @pranavshirsath2670 3 года назад +2

    खूप छान संजा गणप्या लय भारी जिरली एक नंबर 👌👌👌👌👌

  • @sandeepakolkar8150
    @sandeepakolkar8150 3 года назад +22

    Kiran Sir ...really stress releasing webseries..Ganpatrao and sanjayrao very good...

    • @ss-vo9sz
      @ss-vo9sz 2 года назад +1

      यणथथढग

  • @khalilshaikh7835
    @khalilshaikh7835 3 года назад +6

    गणपत आणि संजय यांचा गावरान अभिनय खूपच छान त्यात सुगंधाची भर. नवतरुण चंकेश,राहुल,प्रिया व माया हा मसाला त्यामुळे एपिसोड छान साकारला. सरपंच साहेब नेहमी प्रमाणे सत्याच्या बाजूने उभे राहतात. V एपिसोड चा शेवट गोड करतात.
    धमाल एपिसोड.

  • @Mauli_Krupa_0
    @Mauli_Krupa_0 3 года назад +11

    एक नंबर!!👌👌
    तोडच नाही कल्पकतेला👏👏
    सर्वांचाच अभिनय खूप सुंदर!👌👌

  • @nawajmaner4844
    @nawajmaner4844 3 года назад +3

    असे सरपंच प्रत्येक गावात पाहिजेत फार छान सलाम करतो सरपंच

  • @suwarnakadam5101
    @suwarnakadam5101 3 года назад +2

    गणप्या आणि संज्याने मस्त घाबरवले राहूल ला व चंक्याला must episode व हसता हसता पोट दूखले खूप😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @kiranjadhav7132
    @kiranjadhav7132 3 года назад +13

    माया छान दिसते...आवाज पन मस्तय....👌👌☺️☺️

  • @sheshraokale948
    @sheshraokale948 3 года назад +4

    संजय आणि गणपत काका ची कहाणी सांगत असताना धुमधडाका मधील लक्ष्मीकांत बेर्डे ची आठवण झाली आणि हे दोन्ही कलाकार एकदम बिलंदर आहे आणि बेरड साहेब त्या चंक्या आणि प्रियाच द्या जमवून राव उचापत्या मध्ये तिला दोन मुले आहेत ईकड अजुन जमलेच नाही एकदम झकास एपिसोड धन्यवाद सुगंधा तुला एवढ्या वेळा चूना लावला तरी तु यांना सामील झाली हे दोघ तुला सोडून ब्युटी पार्लर मध्ये जाणार आहे तु सावध राहा

  • @kavitanawale3464
    @kavitanawale3464 3 года назад +2

    सरपंचानी चांगलीच जिरवली गणप्या संज्याची खुप हसवल मस्त 👏👏👏खुपच मस्त

  • @krishnapatil271
    @krishnapatil271 3 года назад +23

    कडक मराठीचा कडक एपिसोड,
    एक नंबर किरण सर आवडला आपल्याला

  • @hrishikeshchavan2291
    @hrishikeshchavan2291 3 года назад +5

    किरण सर अप्रतिम स्टोरी

  • @vikeegaikwad6388
    @vikeegaikwad6388 3 года назад +6

    Saglya episodes peksha bhari aahe ha

  • @tukarammotepatil3268
    @tukarammotepatil3268 3 года назад +1

    एक नंबर हाणलय संजा आणि गणपया

  • @amarthakarethakare6929
    @amarthakarethakare6929 3 года назад +2

    खुपच छान एपिसोड होता मस्त मजा आली...

  • @user-tk8jh6vc3v
    @user-tk8jh6vc3v 2 года назад +4

    खरंच कलाकार आहेत संजय आणि गणपत सरपंच सुनंदा खुप छान कार्यक्रम झाला धन्यवाद तुमच्या टीमला

  • @Prashant_Ghanwat
    @Prashant_Ghanwat 3 года назад +5

    Sanjya is my favorite character...superb acting

  • @rajuhandge3323
    @rajuhandge3323 3 года назад +2

    ब्रेकप करायला त्याच प्रेम केव्हा झाल

  • @bhojrajchanne3704
    @bhojrajchanne3704 3 года назад +2

    Nice episode

  • @bharatborade3445
    @bharatborade3445 3 года назад +12

    LAY BHARY AAHE

  • @atulmore9490
    @atulmore9490 3 года назад +11

    हे दरोडेखोर सुगंधा मागे फिरताना छान वाटता👉👉👉🌹🌹🌹👌👌👌

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 3 года назад +1

    गावरान मेवा लय भारी लय भारी आहे एक नंबर 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @santoshlove_0470
    @santoshlove_0470 3 года назад +2

    👍👍👍👍

  • @avinashborude1802
    @avinashborude1802 3 года назад +5

    संजयभाऊ🏃 गणपतभाऊ🏃 सरपंचाने कशी गंमत केली मग आशेच येपिसोड पुढे पाठवत रहा तुंमच सदैव प्रेम आसच प्रेषाकावर राहुदया तुंम्ही सगळे मिळून प्रेक्षकांचं मन जिंकवतात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत तुम्ही अशीच भाग कायम स्वरूपी पुढे पाठवत रहा धन्यवाद

  • @suwarnakadam5101
    @suwarnakadam5101 3 года назад +4

    पूढच्या episode sathi best of luck

  • @rajendraautade420
    @rajendraautade420 3 года назад +1

    तूफान, तूफान फटकेबाजी, प्रचंड हसविले आज ।Well Done Team गावराण मेवा ।

  • @kapilpandit8199
    @kapilpandit8199 3 года назад +2

    संज्याला कमी गनप्याला जास्त हाना सरपंच

  • @shubhamkumbhar8383
    @shubhamkumbhar8383 3 года назад +5

    एकच नंबर दर रविवारी तुमच्या एपिसोडची वाट पाहतो
    आणि आता शनिवारी उचापत्या याही एपिसोड ची वाट पाहत असतो .
    सर्वच कलाकार खूप छान आहेत

  • @sunilkale7178
    @sunilkale7178 3 года назад +40

    मस्तच, रविवारी आपल्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहात असतो.

  • @kD-wg3sr
    @kD-wg3sr 3 года назад +4

    Realy Aishwarya is soo soo beautiful n act naturali she is too good some words of marathi difficult to understand but marathi language is soft n sweet language ❤️❤️

  • @vickyrathod4108
    @vickyrathod4108 3 года назад +10

    खूपचं छान एपिसोड आजचा पण हो, आणि संजयराव गणपतराव काय जोडी आहे राव तुमची अप्रतिम कामगिरी आणि सरपंच, सुगंधा ताई, चंकेश व राहुल जबरदस्त परफॉर्मन्स लगे रहो गावरान मेवा

  • @m.salunkhe9352
    @m.salunkhe9352 3 года назад +4

    छान एपिसोड होता

  • @mohanda42
    @mohanda42 3 года назад +10

    किरण सर य वेळेस बरोबर आलय आभारी आहे,

  • @bharatghige3085
    @bharatghige3085 3 года назад +2

    छान मस्त

  • @kavitanawale3464
    @kavitanawale3464 3 года назад +2

    नवीन एपिसोड पाहण्यासाठी खुप वाट पहावा लागती

  • @prakashghuge8258
    @prakashghuge8258 3 года назад +3

    Mast

  • @ranjeetgaikwad4620
    @ranjeetgaikwad4620 3 года назад +7

    Kadakkk

  • @prathmeshsalunke6545
    @prathmeshsalunke6545 3 года назад +2

    मस्त ऍक्टिन संजयराव आणि गणपतराव पण लय फटके पडले राव दोघांना 😅

  • @shrirangritthe3428
    @shrirangritthe3428 3 года назад +2

    वा संरपच बॉस है भाई

  • @sanjayjagdale8852
    @sanjayjagdale8852 3 года назад +7

    1 number web series ....!

  • @rahulgurav3091
    @rahulgurav3091 3 года назад +6

    खरंच खूप खूप सुंदर अभिनय....सगळे एपिसोड नादखुळा असतात…कडक🤣🤣👌👍

  • @premnathbansode8239
    @premnathbansode8239 3 года назад +1

    👌👌🥀

  • @vishalgangurde8993
    @vishalgangurde8993 3 года назад +1

    गनपतराव एकच नंबर

  • @savee932
    @savee932 3 года назад +5

    so beautiful Episode ❣😘😘

  • @akshaykokate4429
    @akshaykokate4429 3 года назад +8

    So beautiful episode ♥️😘😊

  • @popatnathe9783
    @popatnathe9783 3 года назад +1

    एकच नंबर

  • @ajitgangarde6209
    @ajitgangarde6209 3 года назад +1

    लयी कडक

  • @kacharnathshinde7180
    @kacharnathshinde7180 3 года назад +6

    चोबे सर very ग्रेट
    शिंदे के डी.
    पर्यवेक्षक
    यशवंत विद्यालय भोसे
    पंढरपूर जी सोलापूर

  • @user-bh6kx5yl6b
    @user-bh6kx5yl6b 3 года назад +5

    సూపర్ హిట్ కామెంట్ ఇమోషన్ ఎపిసోడ్ కామెడీ 😁😀😁😀😁🤣😂🤣😂🤣👌👍👌👍👌👍🙏🏼🙏🏼👬👬👭👭(తెలంగాణ రాష్ట్రం)

  • @r-kgamerz2624
    @r-kgamerz2624 3 года назад +2

    आशोक सराफ आण लक्षा च

  • @bappuraokashid6844
    @bappuraokashid6844 3 года назад +1

    👌 👌 👌 👌

  • @husenghorpade6821
    @husenghorpade6821 3 года назад +5

    No1

  • @sanjaydadar6329
    @sanjaydadar6329 3 года назад +9

    'जिवाला धोका असणाऱ्या माणसाने वशाट खाऊ नये'.
    अंकुशाला परत आणा.

  • @pravinsonawane4403
    @pravinsonawane4403 3 года назад +2

    Mast khup majja aali

  • @laxmanbikkad4901
    @laxmanbikkad4901 3 года назад +1

    खूप छान

  • @rajuthombare7088
    @rajuthombare7088 3 года назад +6

    खुप छान गणपतराव संजयराव असे वाटते की खरंच दरोडेखोर आहे सरपंच आणि सर्व टिमचे आभार

  • @ganeshghule7099
    @ganeshghule7099 3 года назад +5

    Good morning all friends

  • @mangeshdangat5291
    @mangeshdangat5291 3 года назад +1

    खूप मस्त

  • @sumedhkulkarni2709
    @sumedhkulkarni2709 3 года назад +3

    काय राव , गणपत रावांनी लय भारी गोष्ट सांगितली, नी मार पण खाल्ला ना भाऊ।।
    मजा आली, आणि आज सकाळ हसरी सकाळ म्हणून साजरी झाली

  • @Dharashivkar5151
    @Dharashivkar5151 3 года назад +5

    सुंदर💃💃💃💃💃

  • @mohanshinde4777
    @mohanshinde4777 3 года назад

    गावरान मेवाच्या सर्व टीम ला धन्यवाद आपण खूप मस्त मनोरंजन करतात माझा 4 वर्ष्याचा मुलगा सुद्धा रात्री मनोरंजन म्हणून गावरान मेवा लावा म्हणून सांगतो खूप मस्त प्रोग्राम असतात आपले अभिनंदन आणि धन्यवाद

  • @pradeepgade4293
    @pradeepgade4293 3 года назад +1

    मस्त वाटलं

  • @laxmansasane2911
    @laxmansasane2911 3 года назад +3

    खुप मजा आली ,खुपच छान। एपिसोड तुमच्या सर्व टिमला एकदा भेटायचे राव कुठे भेटताल बर मी midc मध्ये।निंबळकला। राहतो

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 3 года назад +13

    उत्तम एपिसोड होता खूप हसलो आम्ही

  • @prashantkelodkar1681
    @prashantkelodkar1681 3 года назад +1

    एक नंबर गणपतराव आणि संजयराव सरपंच साहेब

  • @avinashpatil5255
    @avinashpatil5255 3 года назад +10

    Gm all friends

  • @pravinjadhav1488
    @pravinjadhav1488 3 года назад +3

    Best

  • @pandharinathnagare483
    @pandharinathnagare483 3 года назад +1

    Good evening Rahul आणि chankaa

  • @ashajadhav4611
    @ashajadhav4611 3 года назад +2

    Khup chan

  • @shyampanchal3141
    @shyampanchal3141 3 года назад +22

    अप्रतिम,
    अभिनयाची छाप सोडली आहे सर्वांनी
    खुप खुप छान आणि खुप खुप शुभेच्छा

  • @suhanakhan2072
    @suhanakhan2072 3 года назад +3

    खूप मस्त ♥️♥️♥️♥️♥️

  • @shankarshelke6204
    @shankarshelke6204 3 года назад

    एकच नंबर खीलाडी आहे .गणपत संजय

  • @rajukhade9887
    @rajukhade9887 3 года назад +2

    Bahut Achcha hai bahut Achcha hai bahut Achcha hai

  • @deepaktayde5739
    @deepaktayde5739 3 года назад +9

    विजय भाऊ औताडे पाटील भाजप जिल्हा अध्यक्ष संभाजीनगर ग्रामीन याच्या कडून व माझ्या कडून पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..!

  • @prempavar5095
    @prempavar5095 3 года назад +3

    Must must

  • @Mahi_ghatmale90
    @Mahi_ghatmale90 3 года назад +2

    खुप छान आहे, मी सगळे भाग बघते

  • @rajuhandge3323
    @rajuhandge3323 3 года назад +1

    आम्हाला तुमचा मेकिंग पार्ट बघायचे आहे

  • @gitamusic4595
    @gitamusic4595 3 года назад +3

    Tumhi karava aani aamhi pahava
    Yala kay aarth he sangana tumhich yala kay aarth he
    Ekada tari aamch bagha aamhi kay kelay te
    Aapla manus Bachkar Ganesh rahuri

  • @BROKENHEART-yj2dy
    @BROKENHEART-yj2dy 3 года назад +5

    Aur 2-2 fatke dene chahiye the sanjya ganpya k upar.

  • @vishnudevre2277
    @vishnudevre2277 3 года назад +2

    धन्यवाद एकदमच भारी

  • @satishmule4660
    @satishmule4660 3 года назад +1

    गनपतराव संजयराव लई भारी मि तुमचा फैन आहे

  • @rajeshraut5885
    @rajeshraut5885 3 года назад +5

    👌👌

  • @abhinavghadge5606
    @abhinavghadge5606 3 года назад +5

    Kadkkkk 🤣🤣🤣

  • @ganeshkingre2720
    @ganeshkingre2720 2 года назад

    गावाराव मी पण पाहतो सगळे मेहनतीना काम करतात खरच छान हे कलाकर पण आहे

  • @laxmanthorat4486
    @laxmanthorat4486 3 года назад

    खूप खूप मस्त वाटला अजून हसतोय

  • @vitthaikedar9783
    @vitthaikedar9783 3 года назад +3

    ❤️❤️❤️🔥

  • @nirmalabaravkar3363
    @nirmalabaravkar3363 3 года назад +3

    Nice