आबा आण्णांनी चोरले डेप्युटीचे पैसे | वेड मराठी भाग - ४३ | Ved Marathi Episode - 43

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • आबा आण्णांनी चोरले डेप्युटीचे पैसे | वेड मराठी भाग - ४३
    वेड लावणारी निखळ मनोरंजनाची नवी मराठी वेब सिरीज वेड मराठी या RUclips चॅनेल वर.
    #vedmarathi
    #वेडमराठी
    #वेडमराठी वेबसिरीज
    #ved
    #वेड
    #viralvideo #viralshorts #ankitsakpal
    #youtube
    #youtuber
    #reel
    #comedy
    #deputi
    #deputy
    #gavrancomedy
    #gavran
    #gavranmeva

Комментарии • 32

  • @krishnanichite2971
    @krishnanichite2971 27 дней назад

    खूप खूप जबरदस्त, यांसारखे मोठं मन जगात कुठेही मिळणार नाही.धन्य डेप्युटी.

  • @amolshivle3545
    @amolshivle3545 Месяц назад +5

    कुठेही आगाऊपणा पणा नाही कुठेही पांचटपणा नाही खूप छान गवाणे जी❤❤

  • @kalyanrashinkar
    @kalyanrashinkar Месяц назад +7

    द ग्रेट डेप्युटी खरंच माणसं आणि माणुसकी काय असते ते आज तुम्ही दाखवून दिलं दिलदार स्वभाव, आणि माणसं जिंकण्याची कला समाजात वावरताना शांत भुमिका अप्रतिम एपिसोड खरंच मनापासून धन्यवाद दे धमाल टीमला 🎉🎉🎉

  • @सुखीकुटुंब-ण4ग
    @सुखीकुटुंब-ण4ग Месяц назад +4

    समजूत दार माणूस
    आणि
    गावात असलेली सुध्दा समजूत दार आहे
    एक नंबर एपिसोड डेप्युटी

  • @user-ei3kt5lo5t
    @user-ei3kt5lo5t Месяц назад +2

    डेप्युटी लयी भारी माणूस आहे धन्य धन्य माऊली

  • @paragchaware1458
    @paragchaware1458 Месяц назад +1

    डेप्युटी तुम्ही किती मोठ्या मनाचे हे यातुन दाखविले आहे😊
    स्वत:चे पैसे जपुन ठेवले पाहिजेत😮
    हे यातुन तुम्ही समाजात दाखवून दिले आहे😊
    खुप छान अप्रतिम भाग दाखविला आहे😅😂🎉❤

  • @vijaynavle5837
    @vijaynavle5837 Месяц назад +2

    प्रत्येक गावात असा मानुस पाहिजे राव डेप्युटी सारखा

  • @rohitbhamare7828
    @rohitbhamare7828 Месяц назад +1

    आभार तर आण्णाचे व आबाचे मानले पाहिजे कारण त्यांनीच तर लोकांनी पैशे मोकळ्या जागेत ढेवायचें नाहीत म्हणून

  • @mahadevnachan7332
    @mahadevnachan7332 Месяц назад

    खरंच अप्रतिम एपिसोड झाला धन्यवाद असेच नवनवीन एपिसोड टाकत राहा

  • @sharmilashinde4399
    @sharmilashinde4399 Месяц назад +5

    डेप्यूटी खुप खुप मोठया मनाचे आहेत

  • @suhasgothe6163
    @suhasgothe6163 Месяц назад +1

    निशब्द प्रेम ह्या एपिसोड वर डेप्युटी.... ❤

  • @vijaynavle5837
    @vijaynavle5837 Месяц назад +1

    देव मानूस आहे डेप्युटी

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Месяц назад

    Khup sunder episode.

  • @vithalbhikale511
    @vithalbhikale511 Месяц назад +2

    1no ahe

  • @rameshwarbobade4115
    @rameshwarbobade4115 Месяц назад

    डेप्युटी लय भारी mH 20

  • @laleshtope2927
    @laleshtope2927 Месяц назад +1

    छान ❤❤❤

  • @nileshmodhave3420
    @nileshmodhave3420 Месяц назад

    द ग्रेट डेप्युटी

  • @manojjain4885
    @manojjain4885 Месяц назад +2

    आज पहिली कॉमेंट माझी 😅❤

  • @PratikshaShirsat-t9q
    @PratikshaShirsat-t9q Месяц назад

    Deputy lai bhari kaam karta thumi

  • @vikasarole5961
    @vikasarole5961 Месяц назад

    Heart' touching ❤❤❤ episode

  • @pramodudage2801
    @pramodudage2801 Месяц назад

    याला म्हणतात माणूस

  • @satishkale9600
    @satishkale9600 Месяц назад

    चालू कुठे गेलाय जालू शिवाय मजा नाही सर्जेराव नाही सुगंधाबाई नाही

  • @vdhande2013
    @vdhande2013 Месяц назад

    डेप्युटी सरपंच साहेब ची साथ सोडली की काय😂

    • @deletedchannel3171
      @deletedchannel3171 Месяц назад

      पैसा आला कि असेच होते

  • @nileshgawade63
    @nileshgawade63 Месяц назад

    गव्हाणे किरण बेरड कुठे सोडले

  • @gauravkhemnar3260
    @gauravkhemnar3260 Месяц назад

    50 रुपयचा पिशवीत 50 हजार रुपये कोण ठेवत का डेपोटी...

  • @wahedkhan6302
    @wahedkhan6302 Месяц назад

    Dipoti pannas hajarachi bag kothe hi kashi thevta

  • @user-hy4sy3tg2c
    @user-hy4sy3tg2c Месяц назад

    mast i,l, your, all videos,mast, hai,i, full, support your, video

  • @amitkirdat7813
    @amitkirdat7813 Месяц назад

    Depoti सदा ला आण्याशिवाय मज्या नाही राव

  • @OmkarKarhade-qu1xl
    @OmkarKarhade-qu1xl Месяц назад

    💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

  • @dilipmurkute8715
    @dilipmurkute8715 Месяц назад

    Sadabhau kuthe gela

  • @SomnathSalunke-vv4xu
    @SomnathSalunke-vv4xu Месяц назад

    जालू काय दिसेना झाला