चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२७ || Chandal Chaoukadichya Karamati full Episode No.27

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
    दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
    रामदास जगताप-९६८९९०२७११
    निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
    खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
    १ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २) आकडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३) नवरा बायको चे भांडण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५) प्रेम प्रकरण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६) बिबट्या
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७) बाळासाहेबांच्या करामती
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ८) उदघाटन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ९)अपघात
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १०) शेरास सव्वाशेर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ११) वनभोजन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १२) रक्तदान शिबीर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १४) एसिड हल्ला भाग.१-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १५) एसिड हल्ला भाग. २-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १६) आलं बघा दाजी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १७) कोरोना स्पेशल एपिसोड
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १८)खोड काय जाईना
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १९) स्वस्त धान्य
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २०) करवसुली
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २१) कट कारस्थान
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २२) अर्थाचा अनर्थ -भाग १
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २३)अर्थाचा अनर्थ-भाग २
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २४) बायको ती बायकोच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २५) पाहुणचार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २६ ) ढवळाढवळ
    • चांडाळ चौकडीच्या करामत...

Комментарии • 1,3 тыс.

  • @vaibhavghodke5483
    @vaibhavghodke5483 4 года назад +816

    बाळासाहेब फॅन्स क्लब ठोका लाईक.👍👍☺️

  • @iabhigaikwad
    @iabhigaikwad 4 года назад +245

    बाळासाहेब असल्याशीवाय मज्जाच नाही...
    ठोका लाईक...😁😁

  • @ganeshdoiphode1309
    @ganeshdoiphode1309 4 года назад +417

    रामभाउच्या सरपंच पदाचा विचार करावा नाहीतर अविश्वास ठराव आणुन नेवसे यांना सरपंच पदावरुन काढुन टाकावे व रामभाऊ यांना सरपंच करावे हि विनंती.जे सहमत असतील त्यांनी माझ्या कमेंट ला लाईक करुन सहमती दर्षवावी ही विनंती

    • @swayambhushete3533
      @swayambhushete3533 4 года назад +5

      Kharahe

    • @sudarshanwagh7972
      @sudarshanwagh7972 4 года назад +6

      बाळा भाऊ एक नंबर माणूस आहे

    • @tusharpasalkar5744
      @tusharpasalkar5744 4 года назад +4

      नाय नाय बाळासाहेबच गावचे सरपंच झाले पाहीजे किंवा मग उपसरपंच तरी झालेच पाहिजे बाळासाहेबा सारखा माणूस नाय गावात ☺☺👍

    • @ganeshdoiphode1309
      @ganeshdoiphode1309 4 года назад +3

      @@tusharpasalkar5744 बाळासाहेबांना तंटामुक्ती अध्यक्ष करावे काय वाटतय निकालच लावतील एखांद्याचा

    • @raviphadke7533
      @raviphadke7533 4 года назад +3

      अगदी बरोबर बोललात तुम्ही एक विलक्षण वरती भाग करावा त्यात रामभाऊना सरपंच म्हणून निवडून हानावे सरपंच बरेच दिवस झाले तोच आहे आणि हि सिरीयल जास्तीत-जास्त ग्रामीण भागात बघितली जाते सरपंच चा रॉल ग्रामीण भागात मोठा असतो

  • @gautammore9
    @gautammore9 4 года назад +525

    बाळासाहेब आणि रामभाऊ हे दोन्ही पात्र एक दिवस मराठी चित्रपटात झळकणार १००%🙏🙏🙂

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 4 года назад +59

    बाळासाहेब म्हणजे दाभोळकरांचा पुतन्या
    खरोखरच आपन सर्व टिम अधंश्रध्दा निर्मुलन करतात आपले मनपुर्वक आभार.

  • @akashkokatare7000
    @akashkokatare7000 4 года назад +13

    अत्यन्त महत्वाचा विषय घेतलाय तुम्ही.जो गोरगरीब माणूस ह्या बोन्धु बाबा च्या जाळ्यात फसतात आणि आयुष्याची वाट लागते.... Love you all of you keep it up❤️❤️🙏🙏

    • @mv8228
      @mv8228 2 года назад

      Hi call kr ki km ahe the world cup of coffee 111111th the world cup 1113re223

  • @chetandhumal990
    @chetandhumal990 4 года назад +134

    बाळासाहेब फॅन क्लब 🧡
    बघतुस काय, डोळंच काढीन !!

    • @tanajisatpute6945
      @tanajisatpute6945 4 года назад

      आणि नादात जाऊ नको 🤣🤣

    • @096yashrode3
      @096yashrode3 4 года назад

      Group kad bhava what's up la

  • @mangeshsaudagar1333
    @mangeshsaudagar1333 4 года назад +25

    ड्रायव्हर जिवणावर एखादा भाग करा🙏जय संघर्ष संस्था जिव्हाळा निरा अध्यक्ष पुरंदर तालुका 🙏🙏

  • @machindradond1094
    @machindradond1094 4 года назад +214

    रामभाऊच काम एकच नंबर आहे
    त्यांना संरपंच कराव अशी इच्छा आहे

    • @sunilpawar64
      @sunilpawar64 4 года назад

      Balasaheb ch ahe te kam 1 no ahe sarpanch nako

  • @Vinamra_nimblakar_vlog
    @Vinamra_nimblakar_vlog 3 года назад +6

    बाळासाहेब असल्याशिवाय एपिसोड मजा नाही 👌❤️ ठोका लाईक

  • @nandukakde3174
    @nandukakde3174 4 года назад +22

    राहीलेली पाच एकर फुकीन पन नादच पुर्ण करीन ........fantastic...

    • @sunilhadpe4290
      @sunilhadpe4290 4 года назад +1

      मग जा फुक तुला कोणी अडवल

  • @swapnilgaykar2530
    @swapnilgaykar2530 4 года назад +9

    अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घातला आपण............सुंदर अभिनय सर्वाचा👌👌👌👌👌👌 सर्वाचे आभार 🙏🙏🙏🙏

  • @amitraje50
    @amitraje50 4 года назад +146

    मी तर व्हिडीओ बागाईच्या आधीच like and comments करतो कारण हा पण आपिसोड खूप भारी असणार love you all teem

  • @mubarakattar9799
    @mubarakattar9799 4 года назад +5

    वेब सीरीज माध्यमातून समाजसुधारणा
    उत्तम प्रयत्न 👍 भारी बाळासाहेब 🙏

  • @ramapawar007
    @ramapawar007 4 года назад +45

    गुरूर्बह्मा गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्वरा ।
    गुरू: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: ।।
    गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

  • @yusufartichalkaranji
    @yusufartichalkaranji 4 года назад +12

    माणसावर एकाद संकट आले की माणसाचं मनोबल ढासळतो. आणि माणूस अंधश्रद्धेच्या नादी लागून लुबाडला जातो .पण मित्रानो हिच वेळ असते स्वतःला स्वरायची.भोंदूगिरीच्या नादाला न लागता धैर्याने परिस्तिथी सांभाळा.
    👌👌👌एपिसोड १ नंबर👌👌👌

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 4 года назад +60

    दाभोलकरांची आठवण करून दिली खूप छान

  • @navnathpawar5922
    @navnathpawar5922 4 года назад +46

    अभिमान वाटतोय मला की तुम्ही या कार्यक्रमातून चांगले काम करत आहेत
    नवनाथ पवार/(रा.माढा,ता.माढा.जि.सोलापूर)

  • @USER-RDS
    @USER-RDS 4 года назад +88

    दुःख आपल्या पाचवीलाच पूजलेत🤣😂🤣बाळासाहेब आहे म्हणून गाव आहे
    नाद करा पण बाळासाहेबांचा कुठं

  • @RizwanShaikh-nq9hw
    @RizwanShaikh-nq9hw 4 года назад +8

    बाळासाहेब आणि रामभाऊ लक्ष्या आणि अशोक सराफ यांची जोडी

  • @amolrankhambe3530
    @amolrankhambe3530 4 года назад +42

    बाळासाहेब आणि रामभाऊ मी खूप like करतो तुम्हाला आज पर्यंत न चुकता सगळे एपिसोड पहिले. खूप आवडले मला आणि मनोरंजन तसेच उत्तम प्रकारे समाज प्रबोधन या series मधून केले जात आहे खूप अभिमान वाटतो.

  • @amitdhaske3851
    @amitdhaske3851 4 года назад +3

    बाळासाहेबांची इंन्ट्री लयचं जबरदस्त.. नाग्याची भुमिका पण खुपच छान..👌👌👌

  • @rahulgole36
    @rahulgole36 4 года назад +47

    नाद करा पन चांडाळ चौकडी च्या करामतीचा कुठ🙏🙏

  • @shubhamgaikwad3621
    @shubhamgaikwad3621 3 года назад +6

    डॉ. नरेंद्र दाभोलकर ...यांना या एपिसोड मधून विनम्र अभिवादन 🙏

  • @anilmore2119
    @anilmore2119 4 года назад +57

    अभिमान आहे तुमच्या टीमचा तुम्ही खूप चांगलं समाज प्रबोधन करता.
    मोरे परिवार अकोले (अहमदनगर)महाराष्ट्र

  • @prashantrokade5064
    @prashantrokade5064 4 года назад +4

    खूप चांगला भाग आहे अंधश्रद्धेला हाणून पाढण्याचा एक चांगला प्रयत्न केला आहे. आणि तुमच्या सगळ्या टीम साठी शुभेच्छा

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 4 года назад +31

    बाळासाहेब रामभाऊ व सुभाषराव तुमचं तर अभिनंदन पण नवीन कलाकार त्याचं पण खूप खूप कौतुक मस्त काम करतात राव ़ नाद खुळा आहे राव।

  • @dnyaneshwarrodge9784
    @dnyaneshwarrodge9784 4 года назад +4

    मी ही webseries फक्त बाळासाहेब आणि रामभाऊ साठी फक्त पाहतो Love you all

  • @navnathkamble1615
    @navnathkamble1615 4 года назад +43

    उज्जैन ढोल मस्त वाजवता😍

  • @tiger-sy7lh
    @tiger-sy7lh 4 года назад +14

    सगळ्या एपिसोड मध्ये हा एपिसोड क्रांतिकारी आणि खुप मोठं सामाजिक कार्य करणारा आहे.तुम्हा सर्वांना कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम.

  • @shadesofsky82
    @shadesofsky82 4 года назад +6

    अतिशय सुरेख विषय मांडल्या बद्दल धन्यवाद , जातीवाद सुधा महत्वाचं विषय आहे त्यावर करता आला तर करावे अशी नम्र विनंती

  • @DSubhashMandale
    @DSubhashMandale 4 года назад +35

    "मी माझी जीभ कापून दिन"
    "हॅ! काय उपयेग... गुतत गुतत बोलत्या"😁😁😁😀😀😀😜

  • @balajipatilmore1376
    @balajipatilmore1376 4 года назад +71

    बाळासाहेब आणि रामभाऊ chya fan नी लाईक करा

  • @gauravlokhande1017
    @gauravlokhande1017 4 года назад +19

    सध्या अश्या गोष्टींवर बोल की त्या व्यक्तिच देशावर प्रेम नाही तो धर्मावर बोलतो व त्याचा किती तरी लोक विरोध करतात पण अश्या अंध श्रधा लोकांच शिकुण तरी काय उपयोग आहे नरेंद्र दभोलाकर साहेबांसाराखे व्यक्ति तयार होने खूप गरजेचे आहे.
    थैंक्स हा वीडियो करण्यासाठी 👍🙏🙏

  • @vishalkhatal6749
    @vishalkhatal6749 4 года назад +106

    बाळासाहेब रामभाऊ मी बाळु मामाच्या मालिकेत बघीतले रात्री 👌👌👌👌👌

    • @visshal8330
      @visshal8330 4 года назад +1

      बाळासाहेब रामभाऊ सुभाषरावा तिघपण आहेत

    • @vishalkhatal6749
      @vishalkhatal6749 4 года назад

      Ho

  • @amitthorat152
    @amitthorat152 4 года назад +30

    बाळासाहेब यांनी घेतलेली येडपाट बाबाची मुलाखत कडक होती. ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धा निर्मूलन होणं गरजेचं आहे, तुम्ही भागातून चांगली जनजागृती केली आहे धन्यवाद...👌👌

  • @akshaypawar8465
    @akshaypawar8465 4 года назад +47

    आठवडेचे दोन एपिसोड करा आठ दिवस वाठ बघावी लागते
    Pawar ambulance baramati

    • @gl147
      @gl147 4 года назад +3

      Ha ki athavdyal 2 episode havet....🙏🙏🙏🙏

    • @rohitprinters971
      @rohitprinters971 4 года назад

      Right

  • @mahadevkavhalkar5403
    @mahadevkavhalkar5403 4 года назад +5

    सगळे जण रामभाऊ आणि बाळासाहेबाबद्दल बोलता पण आज सुभाष रावांच काम लय आवडलं कारण आज त्यांनी माणुसकी काय आस्ती ते दाखून दिली तुम्हाला पाटलांनी पैसे नाही दिले तर आम्ही देवू आसे म्हणणारे मानस कुठ मिलती बघायला खरंच सुभाष राव तुमचा लय अभिमान वाटतोय आणि बाळासाहेब आणि रामभाऊ तुम्हीतर आहेच आमचं काळजाचं तुकड

  • @vaibhavjadhav6371
    @vaibhavjadhav6371 4 года назад +35

    आता बाळासाहेब त्या बुवाची वस्ती उठवणार .नाद करा पण बाळा साहेबांचा कुठ

  • @techinfo2023r
    @techinfo2023r 3 года назад +2

    प्रत्येक व्हिडिओ मध्ये अनेक समाजहितासाठी संदेश आहेत खूप छान 1 नंबर वेब series👌👌🏼👌🙏🙏

  • @abhijadhav5954
    @abhijadhav5954 4 года назад +46

    बाळासाहेबांच्या नादात जायचं नाय 😎😎

  • @ravirajshinde2
    @ravirajshinde2 4 года назад +2

    सुपरस्टार बाळासाहेब जिदांबाद

  • @rahulsuryavanshi5951
    @rahulsuryavanshi5951 4 года назад +46

    ग्रामपंचायत निवडणुका घ्या रामभाऊ सरपंच करा

  • @pravindubal4998
    @pravindubal4998 4 года назад +16

    रामभाऊ फॅन (40:35:5)

  • @MyLife-dz6es
    @MyLife-dz6es 4 года назад +5

    1 no. Ahe tumachi team

  • @navbharattvmarathi
    @navbharattvmarathi 4 года назад

    छोट्या ओंकार ने खूप छान एकटिंग केली आहे

  • @yogeshphalke3187
    @yogeshphalke3187 4 года назад +12

    कार्यक्रम खुपच छान बाळासाहेब आणि रामभाऊ यांच काम अगदी जोरदार 🥰🙏

  • @rahulsutar5607
    @rahulsutar5607 4 года назад +1

    उजा ची शब्दफेक उत्तम...पात्रपण चांगली निवडली...उजालला जास्त पात्र द्या.संवाद द्या

  • @Ajaysutar_4545
    @Ajaysutar_4545 4 года назад +8

    चांडाळ चौकडीच्या करामती टीमसाठी एक लाईक करा👌👍

  • @siddheshwarmundhe5836
    @siddheshwarmundhe5836 4 года назад +3

    रविवार ची आवर्जून वाट पहायला लावणारी सिरीज, अप्रतिम कलाकार💐👌

  • @MM-nk6sj
    @MM-nk6sj 4 года назад +13

    एपिसोड बघायच्या अगोदरच लाइक

  • @user-jk6id3ov6f
    @user-jk6id3ov6f 2 года назад +1

    Tumchya pratek apisode madhun samajala kahitari bod miltoch very nise all membar,

  • @prashantadsar9944
    @prashantadsar9944 4 года назад +11

    All the best. Ur all team such a great

  • @ajinathdhumal7454
    @ajinathdhumal7454 4 года назад +2

    Kadakk

  • @indardevgude9182
    @indardevgude9182 4 года назад +3

    चांडाळ चौकडी च्या करामती हि वेबसिरीज चांगल्या कलाकारांना संधी देते. धन्यवाद

  • @ganeshgaikwad415
    @ganeshgaikwad415 4 года назад +2

    Unpredictable entry of dog and Balasahebanchi lathhhh ek number. Ajacha vishay khup chan ahe.

  • @santoshthombare323
    @santoshthombare323 4 года назад +6

    अप्रतिम संकल्पना लेखन आणि अभिनय अप्रतिम

  • @sanjaynikam979
    @sanjaynikam979 10 месяцев назад +1

    बाळासाहेब एकच नंबर

  • @balajisomwanshi5700
    @balajisomwanshi5700 4 года назад +10

    First view First comment 😎

  • @kundlikgawade1465
    @kundlikgawade1465 4 года назад

    नादच खुळा नादच खुळा नादच खुळा नादच खुळा नादच खुळा नादच खुळा नादच खुळा नादच खुळा नादच खुळा नादच खुळा नादच 👌👌👌👌👍👍

  • @durgeshbhosle5326
    @durgeshbhosle5326 4 года назад +6

    Balasaheb 1 no full comedy episode 🤣🤣🤣🤣

  • @sourabhnangare4024
    @sourabhnangare4024 4 года назад +1

    एक नंबर भाग

  • @user-yn5wx1cr4k
    @user-yn5wx1cr4k 4 года назад +7

    रामभाऊ आणि बाळासाहेब फॅन

  • @626_pratikpatil9
    @626_pratikpatil9 4 года назад +1

    बाळासाहेब हे पात्र महाराष्ट्रात नव्हे तर देशात एक नंबर आहे...
    रामभाऊ एक नंबर माणूस हाय...
    लै भारी वेबसिरिज आहे...
    खुप खुप शुभेच्छा....

  • @nitinkolape9296
    @nitinkolape9296 4 года назад +33

    *ज्यांनी मला घडवलं, या जीवनात मला जगायला शिकवलं , लढायला शिकवलं, आशा प्रत्येकाचा मी ऋणी ओहे.. असेच माझा पाठीशी उभे रहा, माझ्या साठी प्रत्येक व्यक्ती गुरू आहे. मग तो लहान असो वा मोठा... मी प्रत्येकाकडून नकळत खूप काही शिकत असतो... आशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तीना माझा हृदयापासून धन्यवाद...*🤗🙏🏻
    🌹 *_गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा_* 🌹

  • @sachinugalmogale7763
    @sachinugalmogale7763 4 года назад +1

    1नंबर

  • @rajeshkamble5012
    @rajeshkamble5012 4 года назад +24

    रामभाऊ तुम्ही गॉगल , टोपी आणि दाडी असल्यावर एपिसोड बघायला मजा येत.

  • @akashsalve2808
    @akashsalve2808 4 года назад

    एकदम भारी एपिसोड बाळासाहेब नाद खुळा

  • @vijaykadam627
    @vijaykadam627 4 года назад +20

    1 st view comment
    कस गुलीगत बाळासाहेब

  • @ganeshn2675
    @ganeshn2675 4 года назад +1

    मी वाशिम जिल्हा विदर्भ मधून आहे.. तुमचा प्रत्येक एपिसोड बघतो... खरंच खूप छान स्टोरी असतात.. समाज प्रबोधन तसेच Enjoy... आणि मी तुमच्या गावाला.. कांबळेश्वर ला नक्की येणार.. बाळासाहेब.. रामभाऊ.. आणि सुभाषराव व पाटलांना भेटायला.. नागू ची acting पण भारीच..

  • @akkinenipatil1165
    @akkinenipatil1165 4 года назад +5

    लाईक कर नायतर डोळच काढीन
    अन कंमेंट बी कर नायतर एका चापटीत उलथा पालथा चं करीन😅😁

  • @nilsir1976
    @nilsir1976 3 месяца назад

    अंधश्रध्दा निर्मुलन एकदम भारी विषय.....बाळासाहेब म्हणजे ग्रेट.

  • @pratapchavan1507
    @pratapchavan1507 4 года назад +23

    पुढच्या रविवारपर्यंत 4 लाख सबस्क्रायब पूर्ण होणार रामभाऊ

  • @santoshsagat6966
    @santoshsagat6966 3 года назад +1

    Balasaheb tumhi marathi movie nakki ek divas gajavanar 👍👍👍👍

  • @nitinadalkarrenapurkar2507
    @nitinadalkarrenapurkar2507 4 года назад +9

    बाळासाहेब ग्रेट आहेत

  • @nileshjaybhay133
    @nileshjaybhay133 4 года назад +2

    रामभाऊ , आपण एक एपिसोड शेतीच्या बांधावरून होणाऱ्या भांडणावर बनवा आणि त्यातून शेतकरी बांधवांना तंटामुक्तीचा संदेश द्या , तसेच असे शेतीच्या वादाचे तंटे कसे सोडवायचे यावर प्रबोधन करा .

  • @sidlinge8408
    @sidlinge8408 4 года назад +5

    असल्या बाबांच्या नादीच लागू नका प्लीज.वारकरी होऊन विठ्ठल नाम घ्या सर्व दुःख निघून जाईल.
    🚩🚩राम कृष्ण हरी,जय हरी🚩🚩

  • @bharatrathod5718
    @bharatrathod5718 4 года назад +1

    Babasaheb ek number

  • @narendrghodake7837
    @narendrghodake7837 4 года назад +67

    पालघर संत हत्याकांड बद्दल एक व्हिडिओ बनवा, खुप उपकार होतिल।

    • @bhagwankulal2372
      @bhagwankulal2372 4 года назад

      @Vishal Khilare क्षृ.श्रऋखखखृश्र

  • @amolnarole6721
    @amolnarole6721 4 года назад +1

    बोलव फुढ फास फुस

  • @anilbhoi9005
    @anilbhoi9005 4 года назад +6

    छान विषय घेतला एक नंबर 👌👌👍👍

  • @atulkakade5832
    @atulkakade5832 2 года назад +1

    खूप छान एपिसोड खासकरून अंधश्रद्धा अभिनंदन सगळ्या टीम साठी बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव 👍👍

  • @vijaykadam627
    @vijaykadam627 4 года назад +25

    koni koni pahychya aadhi like kelay

  • @rajendrashelar1965
    @rajendrashelar1965 4 года назад +13

    सर्वच कलाकार जिवओतून काम करत आहेत सर्वच एक से बढकर एक आहेत
    वेब सिरीजला शुभेच्छा❤❤❤❤

  • @dnyanadaprabodhan
    @dnyanadaprabodhan 4 года назад +1

    सर्व कलाकारांचा अतिशय छान अभिनय, बौद्धिक क्षमतेला वाढवणारी आणि जीवनातील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी सुधारण्यासाठी आपण सादर करत असणारे सर्वच विषयात अतिशय उत्तम व कौतुकास्पद आहे

  • @gurukrupaagarbatti
    @gurukrupaagarbatti 4 года назад +3

    बाळासाहेब फॅन्स लाईक

  • @ketakilokare110
    @ketakilokare110 4 года назад

    खूप सुंदर...acting आणि massage पण

  • @surajchabukswar1417
    @surajchabukswar1417 4 года назад +6

    बाळासाहेबांनी यडपाट बाबाला पक्कच याड लावलं.... बाळासाहेबांसाठी एक लाईक करा यार...👍👍👍🙏

  • @MunnashaikhfilmsproducionShaik
    @MunnashaikhfilmsproducionShaik 4 года назад +57

    अंधश्रद्धा निर्मूलन समिती साठी काम करतो मी खुप सुंदर संदेश दीला तुम्ही....श्रद्धा पाहीजे पण अंध नको..

    • @shankarkale5764
      @shankarkale5764 4 года назад +3

      पिरा वर चाधरी चढवने कोणती श्रध्दा आहे

    • @dayaaadude3231
      @dayaaadude3231 4 года назад +2

      @@shankarkale5764 ek number uttar dile bhaune

  • @amolkhandale8756
    @amolkhandale8756 4 года назад +3

    बाळासाहेब तुमची भूमिका खूप चांगले आहे नाद करा पण बाळासाहेबांच्या कुठं

  • @legend_abhii
    @legend_abhii 4 года назад +19

    नाद करा पण बाळासाहेब चा कुठ 🔥🔥🔥👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

  • @prashantrokade5064
    @prashantrokade5064 4 года назад

    बाळासाहेब तुम्ही किती छान बेवड्याची acting करता सलाम बाळासाहेब

  • @pandurangchaugule596
    @pandurangchaugule596 4 года назад +4

    लय भारी तुमचा प्रत्येक एपिसोड एकच नंबर असतो 👌👌👌

  • @krishnatpawar9087
    @krishnatpawar9087 4 года назад +1

    सुपरहिट भाग

  • @prasadaudhute8627
    @prasadaudhute8627 4 года назад +12

    Rambhau la pan घ्यायला पाहिजे होत बुआ chi मजा ghyayla आणखी मजा आली असती

  • @samadhangore9106
    @samadhangore9106 4 года назад +1

    लय भारी

  • @vijaymane139
    @vijaymane139 3 года назад +3

    Nice 🙏🙏

  • @harishchandrakshirsagar2138
    @harishchandrakshirsagar2138 3 года назад +4

    सूपर

  • @ashoksatpute1764
    @ashoksatpute1764 4 года назад +17

    रानबाच्या पत्नाचे हावभाव अभिनय उत्कृष्ठ आहे ... त्यांना आणखी काम द्यावे

  • @sujitbamankar849
    @sujitbamankar849 4 года назад +1

    झक्कास