चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१० || Chandal chaoukadichya karamati full episode no.10

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 3,3 тыс.

  • @amarchoudhari7973
    @amarchoudhari7973 4 года назад +205

    खरंच लय भारी
    हिंदी चित्रपट बघणयापेक्षा तुमचा मराठी तडका बघण्यास लईच भारी.
    छान करमणूक

  • @AR-co4sq
    @AR-co4sq 4 года назад +81

    जबरदस्त आजचा एपिसोड
    आणि धाब्यावर जेवताना सर्व सामान्य माणसाची काय तगमग होते हे बाळासाहेबांनी खूप छान दाखवलं
    राजकीय लोकांचा नीच पणा आणि सर्व सामान्य लोकांचा कसा वापर करतात हे छान दाखवलं

  • @gaenshkale5963
    @gaenshkale5963 3 года назад +114

    बिसलेरी च्या पाण्यानी हात धूत असताना बाळासाहेबांचा चेहरा पाहण्यासारखा होता.
    1 नंबर.
    टीम च योगदान 1 नंबर

  • @mahakaliputra5965
    @mahakaliputra5965 4 года назад +65

    प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात असे बाळासाहेब पाहिजे जे अशा गाव गुंडाचा माज जिरवायला क्या बात है "बाळासाहेब" एकच नंबर 🌹👌👌👌🤴, बाकी टीम ने पण खुपच छान अॅक्टींग केली "रामभाऊ"🌹🤴🌹👌👌👌

  • @manojn505
    @manojn505 4 года назад +91

    वास्तव दाखवलं तुम्ही आज👌👌👌,,,गावचे पुढारी आधी स्वतःच बघतेत मग बाकीच्यांच...! मनोरंजना बरोबर वास्तव👌👌👌

  • @sagarbokade7615
    @sagarbokade7615 Год назад +7

    हा 10 नं चा भाग तर 1 नं आहे. 👌👌👌👌आणि तूमचे पूर्ण भाग मी माझ्या संपूर्ण परिवार सोबत अगदी आवडीने बघतो.😂😂

  • @subhashkothare3444
    @subhashkothare3444 4 года назад +111

    रामभाऊ आणि बाळासाहेब म्हणजे काळु बाळु ची जोडी तुझ माझ जमेना अन तुझ्यावाचून करमेना 👌👍🌷

    • @meerabaishardul739
      @meerabaishardul739 4 года назад +1

      😃😃💜💖💓💕💔💝💓💕💘💖💟

    • @subhashkothare3444
      @subhashkothare3444 4 года назад

      @@meerabaishardul739 धन्यवाद ❤❤❤💘💘💘💜💜💜💕💕💕💖💖💖💖

  • @vijaykendre2005
    @vijaykendre2005 4 года назад +170

    आसला मराठी मध्ये एक ही कार्यक्रम पाहिला नाही....
    खरंच खूप छान आहे

  • @dilipwalimbe1432
    @dilipwalimbe1432 4 года назад +485

    दारू न पिणारा माणूस दारुडयाची अक्टिंग करतो म्हणजे खरंच कौतुक आहे. बाळासाहेब पळत जायची स्टाईल सुधा खूप छान आहे. भविष्यासाठी शुभेच्छा.

  • @santoshmote7493
    @santoshmote7493 4 года назад +34

    जक्कास बाळासाहेब आमचा तुम्हला फुल स्पोर्ट आहे रामभाऊ सुभास पाटील सरपंच

  • @vijaykumarsutar9817
    @vijaykumarsutar9817 4 года назад +41

    खरी परिस्थिती आहे बाळासाहेब....
    गावागावात अशी लबाड पूढारी असतात...
    👍👍👍

  • @shivnsh7080
    @shivnsh7080 3 года назад +135

    वर्ष झाल हा येपिसोड मी टोटल 23 वेळा बगितला 1.NO🤣😅👍

    • @pruthvirajdhumal9580
      @pruthvirajdhumal9580 Год назад

      98 Vela pahila

    • @sandeeppatil3531
      @sandeeppatil3531 11 месяцев назад +3

      महाराष्ट्र शासनाकडून तुमचा याथोचित सत्कार झाला पाहिजे.

    • @AkshayB-ih6ry
      @AkshayB-ih6ry 5 месяцев назад +2

      खर आहे भाऊ मला बोर झालं की मे कोणता पण भाग पाहतो.. mood nusar 😊

  • @ghodkevitthal4424
    @ghodkevitthal4424 4 года назад +11

    सर्वात भारी सामान्य माणसाच्या अडचणी अश्या पद्धतीने दाखवून दिलात तुम्ही सर्वांनी त्या बद्दल चांडाळ चौकडीच्या करामतीचे धन्यवाद 👏👏👏👏👏

  • @akshaygaikwad9808
    @akshaygaikwad9808 4 года назад +177

    बाळासाहेब मी life मद्ये पहिल्यांदा हसलो खूप.. खूप छान काम करता तुम्ही

    • @pravinkumbhar256
      @pravinkumbhar256 4 года назад +4

      पहिल्यांदा हसला
      कोणत दुःख घेऊन जगता
      जीव द्या

    • @rrrtttefgh
      @rrrtttefgh 4 года назад +1

      Hahahaha.....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣शेट्ट उपट्या कोणतं दुःख घेऊन जगत होतास मग आत्ता पर्यंत

  • @surajcharoskar3619
    @surajcharoskar3619 4 года назад +81

    जब पैसा बोलता है,,तो बलभीम पाटील डोलता है,,,कडक dialogue

  • @amolrevadkar1536
    @amolrevadkar1536 4 года назад +265

    बाळासाहेब. रामभाऊ .सुभाष राव .सरपंच पाटील .सुतार हि चांडाळ चौकडी कधीच बंद करूनका सगळे महाराष्ट्र तुमच्या वर खुषय आम्हाला तुम्ही पोटात दुखे परेंत हासवता मि आयुष्य भर हि चांडाळ चौकडी विसरणार नाही आजच्या भागात लय हासलो लय आम्ही रविवार चिच वाट पाहत आसतो

  • @shravanmusic
    @shravanmusic 4 года назад +75

    मित्रांनो आज मी चांडाळचौकडीच्या करामती वरती गीत लिहले आहे आवडल्यास like करा
    *चौकडी च्या करामती*
    चौकडी च्या करामती
    चांडाळचौकडी च्या करामती (धृ)
    गावामध्ये रोजच येती
    नवनवीन कल्पना !
    जो तो समजून नेता स्वताला
    करी नवी वल्गना !
    नसता कामे करत बसतात
    सगळीकडे उचापती !.... (1)
    चौकडच्या करामती,
    चांडाळचौकडी च्या करामती
    पुढाऱ्यांचा झाला आहे
    गावात सुळसुळाट !
    माणसामाणसात भांडणे
    लावून झाले सारे मोकाट !
    दारू गांजात झिंगून सारे
    स्वताला समजती लखपती ..(2)
    चौकडी च्या करामती
    चांडाळचौकडी च्या करामती !!
    उत्सव जत्रा गावामध्ये
    जोतो टाईट आसतो !
    पुढाऱ्यांच्या पंगतीला
    जोतो जाऊन बसतो !
    पुढारी पुढारी मिळून सारे
    एखाद्याला उचकवती ...(3)
    चौकडीच्या करामती
    चांडाळचौकडी च्या करामती !!
    चौकडी चा प्रत्येक कलाकार
    आहे खूपच भारी !
    काॅमेडी करून हसवतात
    प्रेक्षकांना लय भारी !!
    हसवता हसवता प्रेक्षकांना
    सामाजिक संदेश देती...(4)
    चौकडीच्या करामती
    चांडाळचौकडी च्या करामती !!
    !! धन्यवाद !!
    कवी :शंकर खांडेकर
    मु. पो. खिलारवाडी
    ता. सांगोला जि.सोलापू
    Mob :9763632767

    • @gavranfilmsproduction
      @gavranfilmsproduction  4 года назад +4

      धन्यवाद खांडेकर साहेब

    • @destinypoint8880
      @destinypoint8880 4 года назад +3

      Nice pahune

    • @bapumohite7595
      @bapumohite7595 4 года назад +3

      एकच नंबर खांडेकर साहेब मस्त कविता आहे 👌👌👌👌👌🙏🙏

    • @shravanmusic
      @shravanmusic 4 года назад +3

      @@gavranfilmsproduction
      Thanks

    • @shravanmusic
      @shravanmusic 4 года назад +3

      @@destinypoint8880
      Thanks

  • @SAMRUDDHI954
    @SAMRUDDHI954 Год назад +12

    आता पर्यंत पाहिलेल्या भागापेक्षा 10नंबर भाग अप्रतिम 👌👌👍👍मी माज्या कुटुंबातील सर्व जण अतिशय आनंदाने पाहतो.

  • @sushantg182
    @sushantg182 4 года назад +51

    बाळासाहेब एकच नंबर काम खूप आवडला हा EP 👌👌👌

    • @onlynana3047
      @onlynana3047 4 года назад

      Balasheb one man sho......1 no.👍

  • @imcvishwawaldwaghire5234
    @imcvishwawaldwaghire5234 4 года назад +17

    9 भागामध्ये आजचा एक नबंर EP होता. कॉमेडी, ड्रामा, ज्वलंत उदाहरण, तीन तासाचे मनोरंजन होणार नाही एवढे पोट दूघे पर्यंत हसलो. आज का एपिसोड बाळासाहेब के नाम 👍👌💪🌷🌹🌸🌲🙏

  • @rajeshbhalerao419
    @rajeshbhalerao419 3 года назад +104

    किती वेळा पाहिला हा एपिसोड पण मन भरत नाही..बाळासाहेब,रामभाऊ, पाटील, सुभाषराव सगळे महान कलाकार आहात..
    🙏🙏🙏

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 4 года назад +68

    एक विनंती कि तुम्ही हे भाग एक तासाचा करा व दोन दिवस अर्धा अर्धा दाखवून आमची उतसुका वाढवा आणि एकदा तरी झीमराठी वर चला हवा येऊ द्या मधे या आम्ही तुम्हाला तिथे बघायला आवडेल

  • @parshurambhise3808
    @parshurambhise3808 4 года назад +18

    खुपच छान आहे शो शक्तिमान बघत होतो त्यावेळेस रविवारची आतुरता असायची.आता "चांडाळ चौकडीच्या करामती " पाहण्याची आतुरता असते. खुपच हसलो सर्व कलाकार खुपच छान काम करतात.

  • @rutujayenpatle1261
    @rutujayenpatle1261 3 года назад +7

    No. 1 marathi channel.. ch aword bhetla pahije ya channel la.. ❤️👍👍

  • @umeshfunde3658
    @umeshfunde3658 4 года назад +65

    पाह्यला सुरवात केल्यापासून खूप हसलो....
    Thanks..... all teem...👌👌👌👍

    • @chandrakantchavan9853
      @chandrakantchavan9853 4 года назад

      बाळा साहेब खरच गावातील नेते काय करतात त्याचे खर प्रदर्शन आहे मस्त

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 4 года назад +46

    अप्रतीम सादरीकरण नाद खुळा संपुर्ण टिम वीस मिनिटाचा रिचार्ज एक आठवडा चालतो कडक बाळासाहेब

  • @aniketmahashabde6862
    @aniketmahashabde6862 4 года назад +3

    प्रबोधनात्मक अतिशय सुंदर विनोदी कार्यक्रम आहे, आठवड्यातून एकदाच असल्याने त्याची गोडी टिकून आहे आणि आमच्या मनात त्याचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे.👌
    तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा.👍💐

  • @kartikchavan9423
    @kartikchavan9423 4 года назад +1452

    बाळासाहेब फॅन क्लब ठोका लाइक

  • @Patelnaren100
    @Patelnaren100 4 года назад +236

    खूप वर्षांनी अशी कोमेडी पहायला मिळाली... सगळा डेटा फुकीन पन बाळासाहेबाची कोमेडी पाहीन....😀😀😀😀😀😀😀

  • @babasahebgathade3298
    @babasahebgathade3298 4 года назад +10

    काय बोलायच हसून जीव जायची वेळ अली रामभाऊ मानलं तुम्हाला.मराठी फिल्म इंडस्ट्री मधील महान अभिनेते श्री अशोक सराफ मामा यांच्याही तुलना करण्या इतका श्रेष्ठ अभिनय तुमचा

  • @ranjeetgondukuppe7492
    @ranjeetgondukuppe7492 4 года назад +108

    बाळासाहेब रामभाऊ तुम्ही खरच ग्रेट आहात god bless you नवीन नवीन विषय घेत जा असे

  • @dnyanobakale7857
    @dnyanobakale7857 4 года назад +30

    बाळासाहेब बदला घेतला तुमाला सोडल्याला मनापासून आवडला ऐपीसोड तुमच्या सव्रांचे आभिनंदन

  • @प्रियांका-ढ8ल

    छान 👌👌

  • @sagarbhogam137
    @sagarbhogam137 4 года назад +5

    बाळासाहेब हुकमी एक्का. नाद खुळा हसून हसून पोट त दुखालय . इंदुरीकर महाराज यांच्या किर्तन्ना नंतर आता एवढा उशीर हसलो.

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 4 года назад +69

    रामभाऊ सूभाषराव पाटील सरपंच
    बाळासाहेब
    काय करताय तुम्ही लोक मरतील हसून हसून
    रामभाऊ राग असावा तुमच्या सारखा आई शप्पथ नाद खुळा

  • @sandy05530
    @sandy05530 3 года назад +14

    ठोका आनी ठोकतच रहा,,like, आपली मानस आपला परिवार,,,,,,,आता TV. serial बगन्या ची गरज च भासत नाही 👏👏👏👏

  • @rushikeshkadam9808
    @rushikeshkadam9808 4 года назад +241

    पट्टीतल्या कलाकारांना सुद्धा लाजवेल अशी acting केली बाळासाहेबांनी 🤩🤩🤩🤩

  • @sheshraokale948
    @sheshraokale948 4 года назад +4

    लयीच भारी बाळासाहेब एकदम झकास एकदम सच धम्माल एपिसोड राम कृष्ण हरी माऊली

  • @KarmveerDedBedBeed
    @KarmveerDedBedBeed 4 года назад +2

    जबरदस्त...हसून हसून पोट दुखतंय..आजच्या एपिसोड नंबर 1👍👌👍👌

  • @gopaldhabade2355
    @gopaldhabade2355 4 года назад +20

    लय हसलो राव आज, बाळासाहेब नाद करायचा नाय तुमचा, रामभाऊ तुम्ही तर कहरच केलात

  • @shankarphadtare9538
    @shankarphadtare9538 4 года назад +16

    छान होता भाग👌
    खुप हासवले राव
    कित्ती मेहनत घेऊन आमचे मनोरंजन करता तुम्ही धन्यवाद
    चांडाळ चौकडीच्या सगळ्या ठीमला धन्यवाद🙏🏻

  • @ashrobalabde8182
    @ashrobalabde8182 Год назад +5

    🥰🥰🥰🥰🥰😍बाळासाहेबची पळण्याची स्टाईल सुधां खुप छान आहे,😍😍😍😍🥰🥰🥰

  • @bapumohite7595
    @bapumohite7595 4 года назад +14

    सगळ्यात भारी हा ऐपिसोड झाला चांडाळ चौकडीच्या करामतीचा आभार सगळ्याचं कलाकारांच 👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 4 года назад +20

    संडे फनडे म्हणतो आपण ,,
    पण बाळासाहेब ,रामभाऊ आणि तुमच्या सगळ्यांमुळे खरंच संडे फन डे होतोय।।।
    😍😍
    आज संगीत लई भारी👍👍

  • @AH_P45
    @AH_P45 3 года назад +1

    Ekach number...khup haslo ani enjoy kela video.

  • @kishorgalande4903
    @kishorgalande4903 4 года назад +78

    मस्त बाळासाहेब जिरवली रामभाऊची

  • @pandharinathghongade2168
    @pandharinathghongade2168 4 года назад +10

    बाळासाहेबाच काम खरोखरच न.१ हा ऐपिसोड मला खूपच आवडला .मनोरंजन करण्यात बाळासाहेबाला महाराष्ट्रात जोड नाही .ऐकतर बाळासाहेब माणूस माळकरी संत वारकरी आणि बेवडयाच आति ऊतम केल.या बदल बाळासाहेबाचे मनापासून आभिनंदन .

  • @prasadmagdum7309
    @prasadmagdum7309 7 месяцев назад

    Really great ......... jar aaplyala problem asel tar aapanch ladhayala pahije.... great great❤❤❤❤❤

  • @ashrubanagtilak8654
    @ashrubanagtilak8654 4 года назад +23

    खूपच छान भाग गावपातळीवरील वास्तव मांडले आहे बाळासाहेब यांनी जो ह्या मध्ये पात्र केले आहे ते पात्र जर गावा गावा मध्ये वाढत गेले तर स्वयंघोषित पुढाऱ्यांची दुकाने बंद पडतील....
    आपण सर्व कलाकार खूप छान प्रबोधन करता आपणाला प्रबोधन करायला बळ मिळो हीच निसर्ग चरणी प्रार्थना.
    🙏🙏

  • @विनोदचोरघे
    @विनोदचोरघे 4 года назад +10

    सगळे कलाकार खूप भारी आहेत, हे एपिसोड बघताना लय हसायला येतं . ग्रेट आहात तुम्हीं सगळे.

  • @shekharkatkar15
    @shekharkatkar15 2 года назад +1

    Ek number ❤️☺️

  • @avirajmhetre7479
    @avirajmhetre7479 4 года назад +4

    अतिशय सुंदर बाळासाहेब आमदारापुढे चांगला मुद्दा मांडला सगळीकडे असच चालू आहे ......चांगला संदेश दिला आज 🙏🙏🙏👌

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 4 года назад +57

    चला हवा येऊ द्या नंतर चाडांलीचया करामतीचीच हवा व भाऊ कदम नंतर बाळासाहेब च मी 6 ते7वेळा हाभाग पाहिला

  • @t.a.jadhavyoutubecannal856
    @t.a.jadhavyoutubecannal856 3 года назад +1

    सुपर एपिसोड बेस्ट फारच छान अतिउत्तम......👍👍👍👍👍

  • @rupakgadhave383
    @rupakgadhave383 4 года назад +26

    भरत महाराज 1 नंबर 👌👌👌

  • @nanasahebdethe8079
    @nanasahebdethe8079 4 года назад +10

    बाळासाहेब तुम्ही संगळ्यांची जिरवली हा आदर्श आहे सध्याच्या पुढार्यांना

  • @_lifetimes7011
    @_lifetimes7011 2 года назад

    Grampanchyayatiche sarv sadasya Gavane Gavacya Vikasathi Nivdun dilele Aasatat, Pan Sadasya He swatacha Vikas Hach Gavacha Vikas tya var kelela ha 10 paiki 10 Markancha 10 Number Cha Episode.
    Thank you!

  • @sureshjadhav5214
    @sureshjadhav5214 4 года назад +40

    सत्य घटणेवर आधारीत हा अँपिसोड आहे खुपच छान खुप आवडला

    • @appasomali2533
      @appasomali2533 4 года назад

      बाळासाहेब बराबर आहे

    • @geetagaikwad7216
      @geetagaikwad7216 4 года назад

      बाळासाहेब एक नंबर आणि रामभाऊ

  • @killshotgaming1968
    @killshotgaming1968 4 года назад +130

    आज बाळासाहेबांनी चांगलीच जिरवली सगळ्यांची... बाळासाहेब Rockssss

  • @krishnatpatil5854
    @krishnatpatil5854 4 года назад +7

    लय भारी बाळासाहेब आणि टीम ,खूप करमणूक केली तुम्ही, छान आहे आपला कार्यक्रम,आवडला आहे..👌👌👌👌👌

  • @रोहनभाऊसातारकर

    नाद केला पण वाया नाय गेला बाळासाहेब😍😘

  • @dineshrandave489
    @dineshrandave489 4 года назад +20

    आमचं मनोरंजन केल्याबद्दल सर्व टिमचे आभार मानतो एकच नंबर

  • @54padalkarvivek61
    @54padalkarvivek61 3 года назад +13

    ज्याप्रमाणे गरीब मनसाचा आवाज मंत्र्या पर्यन्त पोहोचत नाही व त्या मांनसाच्या डोल्यात पाणी येत , तसच बालासाहेब यांच्या acting मदे जानवल 🔥21:02

  • @kishorahiwale5425
    @kishorahiwale5425 4 года назад +27

    लय भारी बाळासाहेब
    आज जीरवली सगळयांची
    आम्हाला खुप हसवलं
    तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @nileshinfotech68
    @nileshinfotech68 4 года назад +24

    गाव पुढाऱ्यांची खरी परिस्थिती तुम्ही समोर आणली...

  • @sushamapalepwad5586
    @sushamapalepwad5586 Год назад +3

    बाळासाहेब तुम्हीं कीर्तनातून लोकांना भक्ती मार्गाला लावतात व मालिकेतून मनोरंजन करतात 👍

  • @MultiBoss1982
    @MultiBoss1982 4 года назад +18

    ह्या वेळेस मात्र रामभाऊ १ नंबर....... गाव पुढारी कसे असतात त्याचे उदाहरण म्हणजे रामभाऊ ....

  • @rahuldharashivkar8926
    @rahuldharashivkar8926 4 года назад +51

    ग्रामीण भागातील अष्टपैलू कलाकार
    म्हणजे भरत महाराज शिंदे उर्फ़ बाळासाहेब
    पडद्यावर झळकनार लवकर

  • @mulepatil3242
    @mulepatil3242 3 года назад

    खरच खूप मनाला समाधान वाटलं तुमची व्हिडीओ पाहून आणि रोज हसून हसून बेजार होतो आहेत नवीन नवीन शिकायला भेटते तुमच्याकडून

  • @avinashvaidya5706
    @avinashvaidya5706 4 года назад +5

    बाळासाहेब मानलं तुम्हाला ..
    जबरदस्त वाटला आजचा भाग..
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..

  • @9766271719
    @9766271719 4 года назад +17

    लय भारी जीरावली रामभाऊ ची बाळासाहेबांनी

  • @manojsalunkhe8497
    @manojsalunkhe8497 4 года назад +3

    नंबर एक विडिओ एक लाइक बाळासाहेबांसाठी

  • @suhaskakde5512
    @suhaskakde5512 4 года назад +4

    बाळासाहेब अकटिंग खरंच खुप छान आहे एखाद्या बेवड्यला लाजवेल आणि मी तुमचे सर्व एपिसोड पाहतो. त्यातून शिकण्यासारखंही आहे. आम्ही सर्व कुटुंब तुमचे कार्यक्रम पहातो. तसेच रामभाऊचि पण आणि तुमची सर्व टीम पण खूप छान काम करते. धन्यवाद

  • @योगेशसुर्यवंशी-ख1प

    सम्पूर्ण टीम चे आणि सर्व कलाकारांचे मनापासून खूप खूप धन्यवाद,, असेच आम्हला खळखळून हसवत जा,आणि खरी परिस्थिती आपल्या माध्यमातून दाखवत जा,,

  • @shivajimane2685
    @shivajimane2685 2 года назад +1

    हा भाग मी सारखा..पाहतो मला खूप आवडतो...लव यू. चांडाळ चौकडी..

  • @aslamdesai4355
    @aslamdesai4355 4 года назад +27

    बाळासाहेब जे तुमी काम केले 1 नंबर 👍👍👍👍👌👌👌👌

  • @vijaysakhare2303
    @vijaysakhare2303 4 года назад +18

    शेळी पण घाबरत नाही प्रतिष्ठित माणसाला 😂😂😂रामभाऊ 1 नंबर बाळासाहेब काय राव तुम्ही😂😂😂😂😂

  • @vinaykhot2476
    @vinaykhot2476 3 года назад +17

    ये खाली बघघ ....
    डोळेच काढीन.....🤣
    बाळासाहेब फैन क्लब🔥👍

  • @sharadshelar9682
    @sharadshelar9682 4 года назад +20

    असा एपिसोड नका काढु राव परत हसून हसुन आट्याक येइल एखाद्याला
    एक नंबर सिरीज आहे
    आठवड्यातून एकदा येती मग कमीत कमी १ तासाचा तरी करा एपिसोड

  • @amitpatil4321
    @amitpatil4321 4 года назад +6

    आजचा विषय आवडला....आणि खरच आज प्रत्येक गावचा पुढारी. स्वताचीच फक्त काम करूण घेतोय...

    • @krishnanathpawal2941
      @krishnanathpawal2941 4 года назад

      Kiti divas he chalu dyche mandali ? ?
      Aata tari dole ughada , rao .

  • @vaishaligharage5239
    @vaishaligharage5239 3 года назад +1

    एक नंबर

  • @rahulsanas1876
    @rahulsanas1876 4 года назад +13

    बाळासाहेब व रामभाऊ शब्द नाहीत बोलायला
    पाटील तर काय बोलु अप्रतिम
    सुभाषराव तुमचा अभिनय तर खुप छान
    असेच सर्वांना आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध करत रहा

  • @मराठीटाईम्स-द5ह

    गाव पुढारी कशा पध्दतीने सामान्य माणसांना लूटतात, याचा उत्तम संदेश.

  • @umeshkamble7504
    @umeshkamble7504 3 года назад +2

    एक नंबर सगळे कलाकार खूप छान अ‍ॅक्टींग करतात

  • @abhijitkumthekar3822
    @abhijitkumthekar3822 4 года назад +12

    वडडडडड बाळासाहेब....नादच..
    आजकालच्या तरूण पिढीने आवर्जून बघावा हा व्हिडीओ..कार्यकर्त्यांच्या जोरावर ए.सी त राहणारे अस्सल माजलेले पुढारीच...

  • @Jayshriram12321
    @Jayshriram12321 4 года назад +15

    Quality बाळासाहेब 😘😘💕💕❤️❤️

  • @ramdaskundle4124
    @ramdaskundle4124 4 года назад +6

    रामभाऊ सारख्या बिलंदर माणसाची चांगलीच जिरवली.
    यातून प्रत्येक गावात अशी मानस असतात हे लक्षात आले. मनोरंजनातून खरी वस्तुस्थिती मांडली. बाळासाहेबांचे पात्र खूपच भावले. प्रत्येक एपिसोड काहीतरी वेगळं शिकवून जातो .
    सर्व कलाकारांचे अभिनंदन.👍👍👍

  • @pandurangjetnavare4520
    @pandurangjetnavare4520 4 года назад +6

    रामभाऊ म्हटलं होतं न राव.... बाळासाहेब चा नाद करू नका😍😆😂
    सर्व टीम ला लातूरकरांचं प्रेम मिळते आहे।।। लोक सामुहिक पणे Hotel, chawk मध्ये episode बघत आहेत 🙏

    • @gavranfilmsproduction
      @gavranfilmsproduction  4 года назад +3

      तमाम लातूरकर रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 4 года назад +1

      @@gavranfilmsproduction kahi role asel tr nkkich kalva
      Khup interested ahe me.
      Prashant kadam
      Wagholi.pune
      8421534610.
      8805637610

  • @OnlyMoments30
    @OnlyMoments30 4 года назад +12

    Well written... this is how you define class... every line in the episode is funny... keep entertaining people...Balasaheb you are awesome..

  • @arunsurgade3792
    @arunsurgade3792 2 года назад

    ल लय भारी राम भाऊ. ट्नेन्पो मधला विडियो राम भाऊ चा .पायवर बकारी सु करते. पन ते कल्पनिक पन लय भरी. लय हसलो.

  • @sagarshrikhande2594
    @sagarshrikhande2594 4 года назад +5

    कडक राडा 💐💐 बदला घेतला बाळासाहेब तुमि आणि subscribe करायला सांगायची गरज नाही पूर्ण महाराष्ट्र बाळासाहेब आणि रामभाऊ चा फॅन आहे 💐💐💐💐💐💐🍫🍫

  • @piyushshelar106
    @piyushshelar106 4 года назад +4

    खूप अर्थपूर्ण एपिसोड होता ।
    अशा एपिसोड ची खूप गरज आहे।👍

    • @krishnanathpawal2941
      @krishnanathpawal2941 4 года назад

      Fakt karamnuki sathi nahi , aaplya aacharnat badal hotels pahije.
      Sarvach layeech jeevan otun epsd.tayar kartat, rao !

    • @krishnanathpawal2941
      @krishnanathpawal2941 4 года назад

      Vhayala

  • @आपाकुसेकरकुसेकर

    बाळासाहेब एकच नंबर

  • @sanjayughade319
    @sanjayughade319 4 года назад +5

    सारखं सारखं बघायला आवडतं ग्रेट कलाकार आहात आपण 👌👌👌👌👌

  • @avikhandagle7630
    @avikhandagle7630 4 года назад +6

    रामभाऊ, बाळासाहेब , मि तुमचा मोठा फँन आहे कायकम खूप छान आहे 💐👍👍👍👍👍👍💐💐💐💐10000000000 like and suskayrabar

  • @pranaykumarbansode6242
    @pranaykumarbansode6242 2 года назад +1

    pratek episode 100 Vela pahila akch no 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @pravinbaad3315
    @pravinbaad3315 4 года назад +6

    लय भारी

  • @tulshiramwakharde3634
    @tulshiramwakharde3634 3 года назад +8

    पाटील फकाट...
    पैसा बोलता है तो बलभिम पाटील डोलता है ......kdk ...patil....🎯🎯🎯🎯

  • @yvkumare2566
    @yvkumare2566 3 года назад +1

    Samajachi vastvikta comedy dwara dakhwali tumhi, khup abhar tumche

  • @vijaykumarsutar9817
    @vijaykumarsutar9817 4 года назад +75

    बाळासाहेब फॅन क्लब सोलापूर 🙏🙏🙏❤❤❤