How to raise kids? | Good Habits-आपल्या मुलांना सुसंस्कारित कसे करावे? |Shri Pralhad Wamanrao Pai|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 336

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 3 года назад +6

    🌹' सतत मुलांना संस्कार देण्याची गरज आहे'
    ' चांगल्या सवयी चांगले विचार म्हणजे संस्कार'🌹
    ' लहान पणापासून देश प्रेमाचे धडे देणे गरजेचे🌹
    🌹 आपले लक्ष ध्येयाकडे 🌹घर तेथे जीवनविद्या🌹
    जग सुखी करणे राष्ट्र सर्वाथाने पुढे जाणे'
    जीवन विद्येचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे
    Thank u thank u देवा कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन🙏🙏🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Heartly Thank you very much. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 3 года назад +2

    आय लव्ह माय कंट्री, आय लव्ह माय आई

  • @Rohidashatpe6429
    @Rohidashatpe6429 3 года назад +1

    चार विस्कीच्या.बाटल्याच.सुदर.ऊदाहरण

  • @bssurve63
    @bssurve63 3 года назад +2

    खुप काही चांगले चांगले घेण्यासारखे
    फक्तं जीवन विद्या मिशन
    सतगुरू वामनराव पै माऊली

  • @Rohidashatpe6429
    @Rohidashatpe6429 3 года назад +2

    मानस्थिकता बद्लन खुप.महत्वाच

  • @snehalrane9410
    @snehalrane9410 3 года назад +1

    Jeevanvidya dnyanani vichar atmasat karane hi kalachi garaj ahe

  • @mahadevmangaonkar7577
    @mahadevmangaonkar7577 3 года назад +1

    इझी मनी मुलांना बिझी करुन टाकतो त्या साठी मुलांना सुसंस्कृत आणि आणि चांगल्या संगत मिळुन देने पालकांची जबाबदारी आहे खुप खुप छान मार्गदर्शन दादा धन्यवाद

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 3 года назад

    मुले ही आपली संपती आहे

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली, दादा थँक्यू.माऊली,दादा थँक्यू. माऊली दादा थँक्यू.Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

    • @ujwalapawar157
      @ujwalapawar157 3 года назад

      विठ्ठल विठ्ठल सर्वांना देवा सर्वांचे भले कर.

    • @ujwalapawar157
      @ujwalapawar157 3 года назад

      जीवन विद्या मिशनचे एकच ध्येय ते म्हणजे हे जग सुखी झाले पाहिजे विठ्ठल विठ्ठल

    • @बाळासाहेबसातपुते-म3ड
      @बाळासाहेबसातपुते-म3ड 3 года назад

      देशप्रेम महतावाच वा दादा

  • @swarachaudhari5208
    @swarachaudhari5208 3 года назад +3

    घर तिथे जिवनविद्या आलीच पाहिजे

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 3 года назад +2

    पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा

  • @Rohidashatpe6429
    @Rohidashatpe6429 3 года назад

    ऐकुण घेण हेही.महत्वाच.आहे.सुदर.सागत.आहे.ज्ञानगुरू.प्रल्हाद.पै

  • @sanjanavirkud3150
    @sanjanavirkud3150 2 года назад +1

    Thank you so much Dada🙏🙏🙏🙏

  • @suvidhachiman6267
    @suvidhachiman6267 3 года назад +1

    विचार बद्ला नशिब बदलले विठ्ठल विठ्ठल

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 года назад

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 3 года назад +1

    चांगल्या सवयी व चांगले विचार मुलांना देणे म्हणजे संस्कार. मुले आपले धन आहे. मी आणि माझे यात आपण अडकले आहोत. मानसिकता सहज बदलणारी नाही. परंतु ही संकुचित मानसिकता बदलली पाहिजे. पैसा चांगल्या मार्गानेच मिळविला पाहिजे. सद्गुरुनी सगळे आपल्याला दिलेले आहे. आपण फक्त tuning करायचे आहे... धन्यवाद दादा ... औरंगाबाद

  • @jayatale7772
    @jayatale7772 3 года назад

    सर्वजन सोबत पुढे जाऊ या

  • @vijaynalawade6154
    @vijaynalawade6154 3 года назад +13

    हे विठ्ठला सर्वांचं भलं कर वांचा कल्याणकर सर्वांचे संसार सुखाचे कर सर्वांची भरभराट होऊ दे सर्वांना आरोग्य मिळू दे🙏🙏🙏

  • @devidasrmakantpednekar2928
    @devidasrmakantpednekar2928 3 года назад +1

    तुमच्या मुलांना सुसंस्कृत संस्कारित बनवा त्यांना चांगले विचार द्या त्यांना आई-वडिलांचा आदर करायला शिकवा श्री प्रल्हाद वामनराव पै सांगतात विठ्ठल विठ्ठल दादा🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 3 года назад

    सुशिक्षितच मानसे कचरा करतात आणि कचरा उचलणारी मानसे अशिक्षित असतात ते सुशिक्षीत असून काय उपयोग त्यांना सुसंस्कारीत करणे आवश्यक आहे हे कार्य जीवन विद्या मिशन करत आहे धन्यवाद 🌹💐 दादा
    चे

  • @svnaik6578
    @svnaik6578 3 года назад +2

    जेंव्हा घर तेथे जीवनविद्या होईल तेंव्हा घरातली घर घर नाहीसी होईल विठ्ठल विठ्ठल

  • @supriyatawde8698
    @supriyatawde8698 2 года назад

    मुल आपल्या हातात असतील तेव्हाच त्याना
    जीवनविधेच ज्ञान देऊया.

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 года назад +2

    Aplya Desha vishayiche prem lahanpanapasun aplya mulamulina shikava.

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 3 года назад

    घर तेथे जीवन विद्या ही काळाची गरज आहे.🙏🏼🙏🏼

  • @jayatale7772
    @jayatale7772 3 года назад +4

    Thanku dada 🙏

  • @shamlidivate5455
    @shamlidivate5455 3 года назад +4

    मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी जीवनविद्या मिशन चा परेटिंग कोर्स आहे हे खूप महत्वाचे सांगितले
    प्रत्येकाने केलाच पाहिजे🙏

  • @pradnyatalole6466
    @pradnyatalole6466 3 года назад +7

    आपल्या मुलांना सुसंस्कारित करणे म्हणजे काय तर मुलांना चांगल्या सवयी आणि चांगले विचार मुलांना देणे आणि चांगले विचार देणे म्हणजे काय जीवनविद्या मिशन Parenting course घेते.
    मुलं लवकर grasp करत असतात म्हणून आपण मुलांना किती दिलं तरी कमीच आहे ,अनंत कोटी कृतज्ञता दादा 🙏🙏

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 3 года назад

    खूप सुंदर मार्गदर्शन दादा.

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 3 года назад

    आपली मानसिकता बदलली पाहिजे.

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 года назад +2

    AZ aplya mulana amap prem dya v tya mul mulina vyavasthit samajavun sanguyat.

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 3 года назад +7

    विठ्ठल विठ्ठल, आपल्या मुलांना सुसंस्कृत कसे करावे सांगतायत प्रल्हाद दादा, धन्यवाद

    • @ujwalapawar157
      @ujwalapawar157 3 года назад

      अप्रतिम अप्रतिम प्रवचन खुप खुप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल देवा

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे, देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊदे, टॉप ला जाऊदे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊदे.Thank you so much Dada, Thank you Satguru Mauli, thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @rangnathkulkarni4385
    @rangnathkulkarni4385 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल पै माहुली यांचं अनुग्रह घेण्याची आदी मी करज बाजरी होतो अनुग्रह घेतल्या नंतर पैमय आणी पैसामय झालेले आहे आणी प्रामाणिक काम करून हे सत्य आहे फक्त हे त्यांचं ज्ञानामुळे विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @santoshnandoskar3575
    @santoshnandoskar3575 3 года назад

    सर्वांची भरभराट होऊदे

  • @latachavan8551
    @latachavan8551 3 года назад +4

    Shaan vadaychi asel tr dnyan ghetle jeevan vidhyeche pahije..👌👌🙏🙏Thank u dada. Thank u mauli. 🙏🙏

  • @ranjanaanilbandal2629
    @ranjanaanilbandal2629 3 года назад +1

    Sundar sangatat dada great sadguru mast great sadguru 🙏🙏💐💐👌👌

  • @jayshreenikam8039
    @jayshreenikam8039 3 года назад +3

    Mulana changla savayi lavne manjhech changle saunskar 😇😇😇

  • @MangeshRGhade
    @MangeshRGhade 3 года назад +4

    🔸🔹🔸
    🙏🏻हे ईश्वरा,
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
    सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    सद्गुरू श्री वामनराव पै.
    🍂🍃🍂🍃🌷🍃🍂🍃🍂
    🙏 *विठ्ठल विठ्ठल* 🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 года назад +4

    Aplya mulamulina Susanskrut kase karave he apan Pralhad dadakadun eikuyat. Thanku Dada for Everything 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 3 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @sukumarpatil6600
    @sukumarpatil6600 3 года назад

    मुलांना सुसंस्कारीत कसे करावे, याबद्दल चांगले मार्गदर्शन मिळाले. थँक्यू दादा.

  • @ankushsawant3032
    @ankushsawant3032 3 года назад

    देशप्रेम पाहिजे

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 3 года назад +1

    खूपच छान मार्गदर्शन थँक्यू दादा हे ज्ञान राईट वेळेवर युवा पिढीला मिळणे खूप जरुरी आहे आपल्या मुलाशी bonding असणे खूपच जरुरी आहे

  • @rajshrivaigankar4226
    @rajshrivaigankar4226 2 года назад

    विचार बदला

  • @manishkolhe2941
    @manishkolhe2941 3 года назад

    संतती सुसंस्कृत हवी तर जीवन विद्येचे ज्ञान हवेच.

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 3 года назад +2

    सद्गुरू माईंना कोटी कोटी प्रणाम दादा वहिनीना नमस्कार सर्व टेक्निकल टिम मनःपुर्वक आभार मुलांबरोबर संवाद साधला पाहिजे

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 года назад +5

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन.देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

    • @bssurve63
      @bssurve63 3 года назад

      होय ताई
      कृज्ञतता व कौतुक करणे गरजेचे आहे.
      तांत्रिक समूहाचे मनोबल उच्च कोटीला जाईल.
      विठ्ठल विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  8 месяцев назад

      God bless you...🙏

  • @jyotsnaghag7570
    @jyotsnaghag7570 2 года назад +1

    खुप छान मार्गदर्शन दादा लहान मुलांनवर सुसंस्कार करताना खूप विचार पुर्वक करा 🙏🙏

  • @snehashetye5645
    @snehashetye5645 2 года назад

    अतिशय महत्त्वाचे दिव्य संस्कारक्षम असे प्रवचन. 🙏🙏 नतमस्तक दादा. सत्गुरू माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 года назад +5

    वंदनीय सद्गुरू, माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना कृतज्ञतेने अनंत कोटी वंदन.माऊली तुमचे खुप खुप आभार.सातारा शाखा.

    • @rajanibendale1823
      @rajanibendale1823 3 года назад +1

      स्त्रीला सन्मान दिला, तिला गृहलक्ष्मी समजा तर लक्ष्मी सुख, आनंद घरात येईल.🙏🙏

    • @sushamachavan5485
      @sushamachavan5485 3 года назад +1

      चांगल्या सवयी व चांगले विचार मुलांना देणे म्हणजे सुसंस्कार करणे.धन्यवाद दादा. 🙏🙏

    • @आनंदवाणी
      @आनंदवाणी 3 года назад +1

      @@rajanibendale1823 🙏🙏🙏🙏🙏

    • @आनंदवाणी
      @आनंदवाणी 3 года назад +1

      @@sushamachavan5485 🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  8 месяцев назад

      🙏

  • @sunetrakeny9121
    @sunetrakeny9121 3 года назад +2

    हा देश महासत्ता झाला पाहिजे.

  • @pradnyaharmalkar357
    @pradnyaharmalkar357 3 года назад +5

    संस्कार व सवयी यात फरक आहे म्हणून मुलांना संस्कार केंद्रात पाठवा व आपल भविष्य सुरक्षित करा thank you dada 🙏🌹

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 3 года назад +3

    Paryavaran

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 года назад +3

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
    देवा सर्वांच कल्याण कर.

    • @sushamachavan5485
      @sushamachavan5485 3 года назад +1

      चांगल्या सवयी व चांगले विचार मुलांना देणे म्हणजे सुसंस्कार. धन्यवाद दादा. 🙏🙏

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल Thanks Dada 🙏 आई वडील ह्यांचे आपल्या मुलांशी bonding असले पाहिजे. मित्रंप्रमाने मुलांशी वागळे पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏

  • @supriyadeshpande6386
    @supriyadeshpande6386 3 года назад

    कुटुंब व्यवस्थेबद्दल खूप छान माहिती सांगितलीत खूप गरजेच आहे दादा धन्यवाद सर्व तरूणांना खूप छान मार्गदर्शन आहे

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 3 года назад +2

    आईचा स्पर्श केला तरी खूप खूप छान वाटत आई म्हणजे ईश्वर आहे हे शिक्षण फक्त जीवन विद्या मिशन मध्ये शिक्षण आहे माऊली दादा वहिनी माई कोटी कोटी प्रणाम

  • @madhuripatil494
    @madhuripatil494 3 года назад +13

    आपल्या मुलांना सुसंस्कारित कसे करावे यावर दादांचे खूपच सुंदर मार्गदर्शन. धन्यवाद सद्गुरूमाई, दादावहिनी.🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @jyotishinde5216
    @jyotishinde5216 3 года назад +2

    प्रत्येकाने आपल्या कुटुंबाबरोबर म्हणजेच आई, वडील, मुले,पत्नी पती यांच्याबरोबर कसे वागावे, समाजात कसे वागावे हे एकदम योग्य रितीने समजावून सांगत आहेत. आणि खरोखर या सर्वांची समाजाला खूप गरज आहे हे दादा या प्रवचनात पटवून देत आहेत. त्यावर उपायही सांगत आहेत त्तरी सर्वांनी हे प्रवचन जरूर ऐका व इतरांना पाठवा.देव सर्वांचे भले करो.👍👍 Thank you Satguru, Dada and pai family. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 3 года назад +2

    थॉकयु दादा विठ्ठल विठ्ठल खुप खुप खुप सुंदर छान मार्गदर्शन केले थॉकयु दादा थॉकयु सद्गुरू थॉकयु पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन करते विठ्ठल विठ्ठल🙏🙏

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 3 года назад +3

    ग्रेट दादा धन्यवाद 🌹💐 पै सकाळ 💐🌹🌺🏵️

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 года назад +4

    पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरु चरणी प्रार्थना 🙏❣️🙏❣️

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 года назад

    Aplya Aai vadilanchi kalji ghene he mula mulini lakshant thevane garjeche aahe.

  • @sameershinde306
    @sameershinde306 3 года назад +1

    Dada khup khup aabhar vitthal vitthal 🌹🙏Jay Satguru 🌹🙏

  • @ushamahajan6848
    @ushamahajan6848 3 года назад +5

    जीवनविद्या सांगते, देशाबद्दल प्रेम कसे वाढले पाहिजे, मुलांवर चांगले संस्कार कसे करायचे, मुले हीच देशाची संपत्ती आहे, मानसिकता, विचार बदलूनच जगाची परिस्थिती बदलू शकेल. यासाठी जीवनविद्या आत्मसात करणे गरजेचे आहे. पहा, दादा किती जागरूक करत आहेत.

  • @kalpanagalande236
    @kalpanagalande236 3 года назад

    मुलांवर संस्कार कसे करावेत हे दादा सांगत आहेत आपली मुलं हीच आपली संपत्ती आहे

  • @latapise3729
    @latapise3729 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल पै सकाळ

  • @madhuriyamsanwar3421
    @madhuriyamsanwar3421 3 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल

  • @hiramanvetal8362
    @hiramanvetal8362 3 года назад +1

    🙏🌻🌹विठ्ठल विठ्ठल माऊलीं!!🌸🙏
    खुप छान मार्गदर्शन दादांनी सांगीतले. जीवनविद्या १०% आचरणात आणली तर १००% मानुस सुखी होणार !!👌बरोबर देवा, आज या ज्ञानदानची खुप गरज आहे माणुसकीला जगवन्यासाठी. सद्गुरू देवा सर्वांच भलं कर!!*🌹🙏💐💐

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 3 года назад +1

    जी वि चे ज्ञान आत्मसात करा वशहाणे व्हा देशासाठी आपण सर्व मिळुन कार्य करू या तेंव्हाच भारत देश महान होणार हा प्नचार प्नसार नाही तरहेज्ञान घरोघरी पोहचवणे हेकाम आहे घर तेथे जी वि होईल तेव्हा हेजग सुखी होणार ज्ञान महत्वाचे

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 3 года назад

    आई वडीलांशी कृतघ्न राहणे हे पाप आहे

  • @marutibhavikatti6897
    @marutibhavikatti6897 3 года назад +3

    तुम्ही पै च्या मागे म्हणजे जीवन विद्येच्या मागे लागा ,पैसा तुमच्या मागे लागेल. खूपच छान अप्रतिम मार्गदर्शन दादा.

  • @BharatPremi47
    @BharatPremi47 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू नाथ महाराज मातृतुल्य माई दादा वहिनी सर्व टेक्नीकल टिम नामधारक यांना कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी कोटी वंदन करतो 🙏 धन्यवाद🙏
    दादांनी पालकांना आज खुप चांगले मार्गदर्शन केले आहे, धन्यवाद दादा🙏

  • @alpanakaklij
    @alpanakaklij 3 года назад

    तुम्ही पैंच्या विचारांमागे लागा पैसा तुमच्यामागे लागेल!

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 2 года назад

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @shalininaiknaware8394
    @shalininaiknaware8394 3 года назад +2

    धन्य धन्य दादा. साष्टांग नमस्कार.

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 3 года назад

    सवाचे मदती शिवाय कांहीच होवू शकत नाही

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 3 года назад +5

    सदगुरु पै सांगतात संतुष्ट स्त्री ही गृहलक्ष्मी आहे. धन्यवाद सदगुरु. देवा सर्वांचे भले करो.

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 3 года назад +5

    आई वडीलांना स्पर्शाची गरज आहे, प्रेमाची गरज आहे. 🌹मुलांना सुसंस्काराची गरज आहे🌹
    थॅंक्यू थॅंक्यू दादा🙏🙏 🌹🌹

  • @prajakatasawant2671
    @prajakatasawant2671 3 года назад +4

    Good morning
    vitthal vitthal sarvana god bless u all

  • @greenworld6865
    @greenworld6865 3 года назад +3

    Vitthal vitthal 🙏🌹🙏🌹

  • @maheshpatil7620
    @maheshpatil7620 3 года назад +2

    खूप सुंदर मार्गदर्शन...
    🙏🙏

    • @rakhashinde9563
      @rakhashinde9563 3 года назад

      अतिशय ऊत्तम मार्गदर्शन .खुपखुप धन्यवाद.

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @Supremeedits999
    @Supremeedits999 3 года назад +3

    Thanks sadguru 🙏🙏

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 3 года назад +3

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄

    • @mugdhauchagaonkar9384
      @mugdhauchagaonkar9384 3 года назад

      Manasikata badalane hi soap kam nahi mhanoon sansarat savadh rahave paryavaran hach Narayan Mulana changale Shikavan dya Vitthal Vitthal MAU

  • @chitraphatak7659
    @chitraphatak7659 3 года назад +3

    एक पालक म्हणून मला हे प्रवचन खूप मार्गदर्शन करणार आहे. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु विठ्ठल विठ्ठल दादा.

  • @jayshreechavan5654
    @jayshreechavan5654 3 года назад +4

    संस्कार म्हणजे चांगल्या सवयी लावणे आणि चांगले विचार करायला शिकविणे हे मार्गदर्शन करत आहेत आदरणीय दादा ऐकुया त्यांच्या अमृत वाणीतुन

  • @bindumadhavdeshpande4156
    @bindumadhavdeshpande4156 3 года назад

    कचरा करायला अक्कल लागत नाही. पण सुशिक्षित कचरा तयार करतात आणि अशिक्षित तो उचलतात. म्हणून सुशिक्षित म्हणजे सुसंस्कारित नव्हे. सुसंस्कार म्हणजे जीवन विद्येचे संस्कार. थॅंक यू दादा !

  • @latapise3729
    @latapise3729 3 года назад

    घर तेथे जिवनविद्या होईल तेव्हा जीवनाची खरखर निघुन जाईल

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 3 года назад +2

    Khup sunder sangithle Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bssurve63
    @bssurve63 3 года назад

    खूपच छान प्रबोधन दादा
    विठ्ठल विठ्ठल .

  • @jayshreesukale9753
    @jayshreesukale9753 3 года назад +3

    लहानपणापासून आपल्या मुलांना देशप्रेमाचे धडे शिकवले पाहिजे तरच लोकांचं आचरण चांगलं होईल.. छान सांगितलंत दादा👌👌🙏🙏

  • @shrirammakwana7736
    @shrirammakwana7736 3 года назад +1

    Mulanwar changle sanskar karane khup khup garajeche ahe, khup khup dhanyavad dada

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +5

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏🙏

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 3 года назад +1

    आपल्या मुलांना सुसंस्कारित कसे करावे याचे खूप छान मार्गदर्शन सर्वांनी आचरणात आणले पाहिजे

  • @surekhaamberkar5779
    @surekhaamberkar5779 3 года назад +1

    Dada khup Chan Margdarshan

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 3 года назад +4

    आपल्या मुलांना सुसंस्कृत करा,जीवनविदयेच्या विचारांनी.
    हे राष्ट्र , देश सर्वांर्थाने पुढे पुढे नेऊया व हे जग सुखी व्हावे ही हेच सद्गुरूंचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करूया. अप्रतिम मार्गदर्शन Thanku so much Jvm sadguru dada& all pai family
    अनंत अनंत कोटी वंदन व धन्यवाद देवा सर्वांच भलं कर. विठ्ठल विठ्ठल 🌷🙏🙏

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 года назад +8

    🙏आजकाल तरुण पिढी बाहेरच्या देशातील गोष्टी पाहून प्रभावित होतात.Its my life,i dont care,its my attitude असलं काहीतरी follow करतात आणि त्यांना हे लक्षात येत नाही कि यातून आपली घसरण अर्थात वाट लागतेय.प्रत्येक तरुण पिढीला गरज आहे ती लहानपणापासून संस्काराची,तरुणपणी शहाणपणाची आणि सतत चांगल्या संगतीची,थोडक्यात *जीवनविद्येची*.जेणेकरून प्रेम,नातेसंबंध,लग्न,Generation Gap याबद्दल ज्ञान मिळेल आणि जीवन सुखी होईल.