How to control your mind ? | मनाला ताब्यात कसे आणायचे ? - Satguru Wamanrao Pai |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • Amrutbol- 366 | मनाला ताब्यात कसे आणायचे ? - सद्गुरू श्री वामनराव पै | How to control your mind- Satguru Wamanrao Pai | सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे (३३)
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #wisdom
    #FindingHappiness
    #RealHappiness
    #HowToFindHappiness
    #Nature
    #Happiness
    #HappyLife
    #SatguruWamanraoPai
    #Mind
    #PowerOfMind
    #PeaceOfMind
    #ControlTheMind
    #Pravachan
    #Life
    #Goals
    #MindManagement
    #SadguruWamanraoPai
    #ReprogramYourMind
    #MasterYourMind
    Subscribe our channel at www.youtube.co...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.co...
    Find us on: www.jeevanvidya...

Комментарии • 182

  • @ashu.-871
    @ashu.-871 Год назад

    Thanks dada

  • @dattatrayapatil3851
    @dattatrayapatil3851 3 месяца назад

    जय गुरुदेव.

  • @abhayghadi2647
    @abhayghadi2647 6 месяцев назад

    Mauli Great 😊😊

  • @cropmanagementbydipakdanda7092

    🙏🙏

  • @latamarathe2053
    @latamarathe2053 Год назад

    👌👌

  • @rohanthorat5735
    @rohanthorat5735 3 месяца назад

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. !!

  • @shiwaniotawanekar7759
    @shiwaniotawanekar7759 2 года назад

    🙏🙏🌷🌷🙏🙏

  • @shukracharyabhosale7157
    @shukracharyabhosale7157 Год назад +1

    सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @jairajsasane1324
    @jairajsasane1324 Год назад

    Vithal vithal vithal..

  • @nikitasawant9483
    @nikitasawant9483 Месяц назад

    Jay sadguru 🙏

  • @RajeshMohod-py6ll
    @RajeshMohod-py6ll 2 месяца назад

    Khup chan chintan kela 🙏🙏

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻
    वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
    सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏🏻🙏🏻 शाखा सातारा.

  • @mangalyadav2586
    @mangalyadav2586 3 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav139 Год назад

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 3 года назад +2

    Vitthal Vitthal Mauli Thanku

  • @sachindeshmukh1627
    @sachindeshmukh1627 3 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु

  • @sanjaykulkarni9588
    @sanjaykulkarni9588 3 года назад +1

    खुप खुप धन्यवाद माऊली

  • @anujatate5511
    @anujatate5511 3 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏
    शुभ सकाळ

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 года назад +2

    Vitthal Vitthal. Bless all

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 года назад +1

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

  • @shravanibicycle
    @shravanibicycle 3 года назад +1

    धन्यवाद🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 3 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @suhasinirasam3091
    @suhasinirasam3091 3 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏

  • @vrushalidenkar1675
    @vrushalidenkar1675 3 года назад +1

    Vrushali denkar man ho ramrange rangale sadguru khrupene 🙏💐👋🏻👋🏻👋🏻

  • @abhayghadi2647
    @abhayghadi2647 6 месяцев назад

    😊😊

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 3 года назад +3

    🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏
    🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏
    🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👋👋👋👋👋

  • @namitajadhav1254
    @namitajadhav1254 3 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
    सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏🙏शाखा सातारा .

  • @atmaramgawde6105
    @atmaramgawde6105 3 года назад +1

    धन्यवाद जीवनविद्देचे अनंत कोटी ऋण व्यक्त करतो सर्वाचे भले-कल्याण होवो

  • @SB-pi4th
    @SB-pi4th 3 года назад +1

    श्री सद्गुरूनाथ महाराज की जय

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 3 года назад +1

    Namsmaran

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 3 года назад +1

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @geetashah3446
    @geetashah3446 3 года назад +7

    Thanks Sadguru 🙏 thanks Maai 🙏 thanks Dada 🙏 thanks Jvm Technical Team 🙏 God bless all 🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 года назад +2

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏

  • @latamunankar3741
    @latamunankar3741 3 года назад +1

    Thanks sadguru, dada aani technical team🙏🙏🙏🙏 khup khup sundar margadarshan 🙏🙏

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Год назад +2

    देहाच्या आरोग्यासाठी उपास, आणि देवाचा करावा तपास . * हा जिवनविद्येचा दिशा देणारा बोध आहे❤ कोटी कोटी वंदन❤

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 года назад +2

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 3 года назад +1

    - रेखा शिंदे - विठ्ठल !! विठ्ठल !! माऊली !!

  • @vasudeoparab3094
    @vasudeoparab3094 3 года назад +2

    !!!विठ्ठल विठ्ठल!!!जय सदगुरू जय जीवनविद्या!!!

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 3 года назад +1

    Satguru vachoni sapdena soy dharave te pay adi adi 👌👌👌💎💎

  • @karkamvitkar9020
    @karkamvitkar9020 3 года назад +1

    Vitthal Vitthal sadguru mai 👋🌹🙏🌹👋🌹🙏🌹👋🌹🙏🌹

  • @sanikadhavale9102
    @sanikadhavale9102 3 года назад +1

    Happy life for all, healthy life for all, peaceful life for all

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 года назад +1

    Shree Satgururaya Maimauli, Dada, Vahini ani Sarv Pai Kutumbiya ani Sarv Trustees Sarv , Technical Team na Anantkoti Pranaam v Manaspoorvak Krutadnyata 🙏🙏🙏🙏

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 3 года назад +5

    मनाला ताब्यात आणायचे तर जीभेवर ताबा मिळविला पाहिजे अखंड नामस्मरण करुन आणि जीभेमध्ये मन आल्याशिवाय जीभ काहिहि करू शकत नाही. धन्यवाद देवा.

  • @kaminimanjrekar3120
    @kaminimanjrekar3120 3 года назад +1

    Khup khup khup chan maragdarshan.thanku mauli

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 3 года назад

    जय सद्गुरू जय जीवनविदया

  • @arvindudyavar4191
    @arvindudyavar4191 6 месяцев назад

    Vithal vithal vithal

  • @SB-pi4th
    @SB-pi4th 3 года назад

    जय सद्गुरू, जय जीवनविद्या

  • @pradnyatalole6466
    @pradnyatalole6466 3 года назад +2

    सद्गुरू माऊली ,मातृतुल्य माई यांच्या चरणी कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन ,प्रल्हाद दादा,मिनल वहिनी सर्व युवा टीम यांना कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Год назад +1

    सद्गुरू वाचोनी सापडेना सोय।
    धरावे ते पाय आधी आधी।।

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 3 года назад +5

    सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 года назад +1

    Jo jibh jinkel to jag jinkel ....

  • @ishwariandfavorite1600
    @ishwariandfavorite1600 Год назад +1

    He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏

  • @kaminimanjrekar3120
    @kaminimanjrekar3120 3 года назад +1

    Khup khup khup krutadnyata.....

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 года назад +5

    आदरणीय सद्गुरू,माई, दादा आणि जीवनविद्या टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार

  • @DattaramPatil-mt3qw
    @DattaramPatil-mt3qw 9 месяцев назад

    😊very great pravachan sadgurumaharaj

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 3 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु पै माऊली मातृतुल्य माई व माननीय प्रल्हाद दादां मीलन वहिनी यांना वंदन.

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 3 месяца назад

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 3 года назад +1

    जीवनाचे गुपीत सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 3 года назад +1

    Nam

  • @udjaaletusfly4467
    @udjaaletusfly4467 3 года назад

    Vithal Vithal mauli

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 2 года назад

    Thank Sadaguru very nice 👌 हे सद्गूरू वेगळेच धन्यवाद 🌹💐 माऊली

  • @shravanibicycle
    @shravanibicycle 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 года назад +1

    Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️🙏🌹🙏🌹🙏❤️🙏

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 Год назад +4

    अप्रतिम प्रवचन .मनाला ताब्यात आणण्यासाठी जिव्हेला वेग धरून नाम किंवा प्रार्थना म्हणायची . खूप खूप धन्यवाद सद्गुरू .🙏

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @rajeshkubal7945
    @rajeshkubal7945 3 года назад +3

    Vitthal Vitthal🙏💐

    • @bhalchandramore1545
      @bhalchandramore1545 2 года назад

      Vitthal,,,, Vitthal,,, Vitthal,,, 🙏💐🙏💐🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌞🙏🌝🙏

    • @rekhamayekar96
      @rekhamayekar96 2 года назад +1

      🙏🙏🙏🙏🙏💗

  • @shobhanaashtaputre9230
    @shobhanaashtaputre9230 Год назад

    सदगुरुदेवा ,सर्वांचे मन तुमच्या चरणी लागो!

  • @geetashah3446
    @geetashah3446 3 года назад +1

    Vitthal Vitthal Deva servancha Bhale Kar Deva servancha kalyan kar Deva servancha Sansar sukhacha aani bharbharahati chha kar Deva Servana sukhat Anandat Aishwaryat thev 🙏

  • @suchitakangutkar7573
    @suchitakangutkar7573 5 месяцев назад

    मनाला शांती मिळणं म्हणजे मनःशांती हे सांगत आहेत पै माऊली.🙏🏻 आवर्जून ऐकावे असे प्रबोधन आहे.🙏🏻

  • @ashwinimatkar9584
    @ashwinimatkar9584 3 года назад

    Vithal vithal mauli 🙏🙏

  • @shriramkhollam2090
    @shriramkhollam2090 2 года назад

    Very good sir

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 2 года назад

    मानसीक शांती म्हणजे मनाला शांती धन्यवाद 🌹💐 माऊली

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 Год назад

    श्री सद्गुरू माझे कोटी कोटी वन्दन.

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 года назад

    Vitthal Vitthal. देवा सर्वांचे भले कर सर्वांचे कल्याण कर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊ दे सर्वांची मुले टॉपला जाऊदे विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏

  • @sharadpatil2523
    @sharadpatil2523 3 года назад

    सद्गुरुवाचोनी सापडेना मन .जय सद्गुरु -माई

  • @sharvarikulkarni-bm4vk
    @sharvarikulkarni-bm4vk Год назад +1

    जे कुठेही मिळणार नाही असे दिव्य ज्ञान सद्गुरू पै माउलींनी सर्वांना अगदी निरपेक्ष पणे दिलाय. जय सद्गुरु पै महाराज ,🙏🙏

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 3 года назад +1

    अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.🌹💐🌹💐🌹💐🙏🙏

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 3 года назад +8

    शुभ सकाळ सुंदर विषय "मनाला ताब्यात कसे आणायचे? सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.

  • @vaishalisawant9300
    @vaishalisawant9300 3 года назад

    विठठल विठठल

    • @swetaykhot8478
      @swetaykhot8478 2 года назад

      Vitthal Vitthal sadguru. 🙏🙏🙏

  • @duttarampujari1963
    @duttarampujari1963 Год назад

    Khup Khup sunder margadarshan.

  • @ganpatpawaskar4047
    @ganpatpawaskar4047 3 года назад

    Viththal Viththal Sadguru Mauli

  • @vandanakadu417
    @vandanakadu417 20 дней назад

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला माऊली

  • @vijayahinge4657
    @vijayahinge4657 3 года назад

    Thank you mauli shirur

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 3 года назад +5

    विषयांच विसर होईल.विषयांच वीट येणार नाही हे सदगरु मस्त सांगितले. जय सदगुर। जय जीवनविद्या॥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Kim_Vante2010
    @Kim_Vante2010 3 года назад

    Vitthal vitthal Mauli 🙏🙏🌹🌹🌼🌼💐💐

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 Год назад +1

    घरामध्येच त्रिवेणी संगम!खूपच छान!
    Thank you Satguru!🙏🙏🙏🙏🙏

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 3 года назад +1

    🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 3 года назад

    ।।माऊली विठ्ठल विठ्ठल।।
    सर्वांना शुभ सकाळ
    जय जीवन विद्या जय सद्गुरू
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
    सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
    ।।देवा सर्वांच भल कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।

  • @vinodsakharkar7616
    @vinodsakharkar7616 Год назад

    नामस्मरणाचे खूप छान मार्गदर्शन

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 года назад +12

    मनाचा ताबा मिळवण्यासाठी जिव्हेला वेग धरून विश्वप्रार्थना म्हणणे. जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल जो मन जिंकेल तो जग जिंकेल. 🙏 कोटी कोटी कोटी प्रणाम सद्गुरू माई. जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन. विठ्ठल विठ्ठल.

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Год назад +1

    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

    • @dipakrajmane4714
      @dipakrajmane4714 Год назад +1

      हे ईश्वरा
      सर्वांना चांगली बुध्दी दे , आरोग्य दे
      सर्वांना सुखात , आनंदात ठेव, ऐश्वर्यात ठेव
      सर्वांचेच भल कर , कल्याण कर , रक्षण कर
      आणि तझे गोड नाम मुखात अखंड राहू दे

  • @pradnyaharmalkar357
    @pradnyaharmalkar357 3 года назад +5

    वंदनीय सद्गुरु, माई, प्रल्हाद दादा मिलन वहिनी व संपूर्ण पै कुटुंबाला कोटी कोटी वंदन 🙏

    • @80Vikram
      @80Vikram 3 года назад

      Tumhas pan koti koti koti prem

  • @madhuravartak3235
    @madhuravartak3235 3 года назад

    Shree Swami Samarth

  • @liladharkillekar8613
    @liladharkillekar8613 3 года назад +2

    सर्वांना धन्यवाद । 🙏

  • @prasadpatil9020
    @prasadpatil9020 3 года назад +4

    Vitthal Vitthal 🙏🙏.. Mauli bless you all🙌🙌

  • @vilaskate4745
    @vilaskate4745 Год назад

    पुण्य कमावण्याचा सोपा मार्ग "नाम स्मरण व विश्व प्रार्थना"
    जय सद्गुरू जय जीवन विद्या 👏👏

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад

    अप्रतिम छानच प्रवचन झाले खूप खूप धन्यवाद सर दंडवत धन्यवाद श्री सद्गुरू माऊली नमस्कार

  • @siddhikamale5910
    @siddhikamale5910 6 месяцев назад

    मनावर खूप सुंदर मागदर्शन देवा