🙏🙏विठ्ठल विठ्ठल विश्व संत पूज्य सद्गुरु पै माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏♥️♥️♥️🙏🙏🙏
आनंद वाटण ही सेवा आणि आनंद लुटण हा मेवा. खूप छान सांगितले दादांनी. खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻🙏🏻 खूप सुंदर प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन दादा🙏🏻🙏🏻
Dada- Really we are happy, enjoying life with great success and with great respect from society and that is because of knowledge and wisdom we get from the JEEVANVIDYA.
जीवनात उन्नती आणि उत्कर्ष साधण्यासाठी आपल्या वृत्तीत फरक पडला पाहिजे.. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कामात आपला भाव आपली वृत्ती सेवा भावी आणि कृतज्ञता भाव असला तर आपली सर्व बाजूंनी भरभराट होईल.. खूप खूप कृतज्ञता सद्गुरू माई दादा वहिनींना मनापासून खूप खूप प्रेम आणि कोटी कोटी वंदन
हे ईश्वरा.... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏हे ईश्वरा..सर्वांना सुखात बुद्धी दे..आरोग्य दे...सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. 🙏🙏🙏♥️♥️♥️
Wisdom is in creating good fortune. Good fortune creates from Good deeds. High quality fortune can be created only by good deeds. Educated people can be adnyani, ignorant. We all are part of a single body. Respected Dada
"Attitude of : Service n Gratitude"...."Sat Chit Ananad" Bhag -43....Shree Pralhad Wamanrao Pai.... AZ Ha sundarrr vishay Dadani ghetla ahe.Dhanyavaad Deva .Bless All 🙏🏼🙏🏼🌷🌷
Satguru ani mai na koti koti Vandan Dada ani Vahinina Vinabra Abhivadan sarv Maulina Vitthal Vitthal Deva Sarvache bhal kar Deva Sarvache kalyan kar Deva Sarvachi Bharbharat hou de
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली! धन्यवाद दादा! खूपच छान आणि जीवनात अतिशय उपयुक्त सांगितलंत.खूप खूप धन्यवाद दादा! 🙏🙏🙏आपले कृतज्ञतापूर्वक आभार! 🙏🙏🙏आपल्या चरणी कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन! 🙏🙏🙏 Sadguru bless all !🌹🌹🌹🙏🙏🙏
Thankyou dada khupch Chan apratim margdarshtion Tumhi Sevabhav kasa asala pahije he tumhi savistar Saral Sopya bhashet sangitale ani udaran subha Chan dile tyabadal khup khup krutnyata he dadache ani satguruche dnyan ghayche asalyas ajch jivanvidya mission you tube channel subscribe kara ani dnyanacha labha ghaya Deva sarvache bhal kar Deva sarvache kalyan kar Deva sarvacha sansar sukhacha kar Deva sarvachi Bharbharat hou de
" आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे." आनंद वाटणे ही पण एक सेवा आहे. सेवाभाव वृत्तीने ( देण्याच्या वृत्तीने .. घेण्याचा विचार न करता ) जर आपण इतरांना आनंद दीला / सेवा दीली / कार्य केले.. तर पावलो पावली आपण यशस्वी होतोच, आपल्याकडे दिवसेंदिवस ' उत्कर्ष ' होत रहातो.. भरभराट होते. ' सेवाभाव ' वृत्तीबरोबर ' कृतज्ञता भाव ' धरून आणि ' अचूकतेने ' कार्य करत रहाणे.. ही खरी सुखी,समृद्ध,यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. --- ग्रेट सद्गुरू .. ग्रेट प्रल्हाद दादा.
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वच भल कर सर्वाना चांगली बुद्धी व आरोग्य दे व सर्वांचे संसार सुखाचा होवो ही सदिच्छा व तुमच्या हाभाव खुपच ग्रेट आहे धन्यवाद
खुपच सुंदर मार्गदर्शन दादा अनंत जन्मापासून ते अनंत जन्मापर्यंत आम्ही ऋणी राहीन 🙏👏
देता देता देता तूच देव होऊन जाशील
फार सुंदर मार्गदर्शन आहे
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु जय जीवन विद्या
Sevabhav kasa rahava khup sunder margadarshan thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
Vithal+Vithal ❤ u pralahdada
उत्कर्ष आणि उन्नत्ती साधण्याचा 💯% gauranteed राजमार्ग म्हणजे आजचे मार्गदर्शन. Thank you Dada, Thank you very much.🙏🙏
सेवाभाव
,, उच्चप्रतीचा
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏🇮🇳🇮🇳♥️
देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा सर्वाँना सुखात आनंदातठेवा माऊली सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏विठ्ठल विठ्ठल विश्व संत पूज्य सद्गुरु पै माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏♥️♥️♥️🙏🙏🙏
दादा तुमच्या चरणी कोटी कोटी वंदन 🙏🙏
अत्यंत सुंदर मार्गदर्शन दादांचे...आधी देण्याचा विचार कराल तरच येण्याची व्यवस्था होईल...सेवाभाव खूप महत्वाचा आहे...धन्यवाद दादा🙏🙏
आनंद वाटण ही सेवा आणि आनंद लुटण हा मेवा. खूप छान सांगितले दादांनी. खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻🙏🏻
खूप सुंदर प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन दादा🙏🏻🙏🏻
सद्गुरुनाथ महाराज की जय
कृतज्ञता भाव, सेवाभाव, हितकारक, सर्वात चांगल्यात चांगले करीत रहावे..
Khupch sundar margadarshan
खुप खुप अप्रतिम मार्गदर्शन दादा जबरदस्त 👌👌👌👌👌👌धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada- Really we are happy, enjoying life with great success and with great respect from society and that is because of knowledge and wisdom we get from the JEEVANVIDYA.
Thanks Dada 🙏 Khup sundar Margdarshan Dada 👏🙏👏🌹♥️💐 Satguru Mauli bless you all 🙏🙏🙏❤
Sundar Margdarshn Thanku Dada 🙏🙏❤️♥️❤️❤️
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏🇮🇳🇮🇳♥️
जीवनात उन्नती आणि उत्कर्ष साधण्यासाठी आपल्या वृत्तीत फरक पडला पाहिजे.. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कामात आपला भाव आपली वृत्ती सेवा भावी आणि कृतज्ञता भाव असला तर आपली सर्व बाजूंनी भरभराट होईल.. खूप खूप कृतज्ञता सद्गुरू माई दादा वहिनींना मनापासून खूप खूप प्रेम आणि कोटी कोटी वंदन
Vithal vithal vithal vithal vithal 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
Attitude of: Service and Gratitude
कृतज्ञता व सेवा भाव, माणसाला देवापर्यंत घेऊन जातो,, समजले.. धन्यवाद..
Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sarwana changli budhhi de arogya de rakshan kar sarwas mehnet sadubudhi swawlami bi
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरु श्री वामनराव पै माऊली माई माऊली दादा वहिनी यांना कोटी कोटी कोटी प्रणाम 👏👏👏👏👏
Vitthal Vitthal Vitthal Vitthal❤
हे ईश्वरा....
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
खूप छान सुंदर प्रबोधन... धन्यवाद..
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
ll विठ्ठल विठ्ठल ll आपण सर्वांना सुखी,आनंदी, ' आरोग्य आणि ऐश्वर्य ' संपन्न, सत्कर्मयुक्त दीर्घायुष्य लाभो.. ही सद्गुरु / देवा चरणी प्रार्थना.! 🙏🙏
Shubhh niyati nirman karnyanyamadhe Shahanpan milate. Satguru sangtat shubh nyati nirman kara.
Vitthal Vitthal 🙏🌹🙏
विठ्ठल विठ्ठल
सेवाभाव ने काम करा.
Aadrniy vandniy satguru Mai, dada vahini yana krutadnyta purvak anant koti vandan
जे काही करायचे ते best 👌
Ahankari manus Adnyani asto.
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏हे ईश्वरा..सर्वांना सुखात बुद्धी दे..आरोग्य दे...सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. 🙏🙏🙏♥️♥️♥️
Sahi hai sevabhav se abhar sechatmkar
Sevabhav satat japuyat .Sarvana changli seva dya💖💖
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची आणि दादांची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
Wisdom is in creating good fortune. Good fortune creates from Good deeds. High quality fortune can be created only by good deeds. Educated people can be adnyani, ignorant. We all are part of a single body. Respected Dada
सेवाभाव कसा असावा याची उकल खूप छान करून सांगितली दादांनी खूप कृतज्ञ🙏🙏
"Attitude of : Service n Gratitude"...."Sat Chit Ananad" Bhag -43....Shree Pralhad Wamanrao Pai.... AZ Ha sundarrr vishay Dadani ghetla ahe.Dhanyavaad Deva .Bless All 🙏🏼🙏🏼🌷🌷
Khup khup dhanywad dada🙏🏻🌹❤️🌼🤗
🙏विठ्ठल, विठ्ठल दादा 🙏
अप्रतिम, सुंदर, लाजवाब मार्गदर्शन दादा,
ज्ञान हाच देव, शानपण देग देवा, कृतज्ञता पुर्वक वंदन.. जय सद्गुरू, जय जीवनविद्या...
Sadhguru Mauli aani pralhad Dada yanna manapasun dhanyawad
Satguru ani mai na koti koti Vandan Dada ani Vahinina Vinabra Abhivadan sarv Maulina Vitthal Vitthal Deva Sarvache bhal kar Deva Sarvache kalyan kar Deva Sarvachi Bharbharat hou de
धन्यवाद दादा 🙏
🙏
Thank you sadguru vitthal vitthal
Vitthal Vitthal
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली! धन्यवाद दादा! खूपच छान आणि जीवनात अतिशय उपयुक्त सांगितलंत.खूप खूप धन्यवाद दादा! 🙏🙏🙏आपले कृतज्ञतापूर्वक आभार! 🙏🙏🙏आपल्या चरणी कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन! 🙏🙏🙏 Sadguru bless all !🌹🌹🌹🙏🙏🙏
कृतज्ञता अशी जगात बेस्ट साधना आहे की खूप काही समाधान मिळते. satguru aani dada यांची यावर phd केली त्यांनी. आणि खूप सुंदर सांगतात.
आदरणीय दादा!🙏🏻🙏🏻🙏🏻 सेवाभाव आणि कृतज्ञताभावाबद्दल अतिशय सुंदर विवेचन! आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला अतिशय कृतज्ञतापूर्वक वंदन!!!🙏🏻🙏🏻🙏🏻
सद्गुरू नाथ महाराज की जय 🙏🌹
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹
Mulana mehnetichi shusta sehatyabi adhnakari ahet
Vithal Vithal 🙏🌹🙏
Denaryane det jawe
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
🙏🙏
🙏🙏Vitthal vitthal 👏👏💐💐
Excellent guidance 👌👌🙏🙏🌹♥️
Thankyou dada khupch Chan apratim margdarshtion Tumhi Sevabhav kasa asala pahije he tumhi savistar Saral Sopya bhashet sangitale ani udaran subha Chan dile tyabadal khup khup krutnyata he dadache ani satguruche dnyan ghayche asalyas ajch jivanvidya mission you tube channel subscribe kara ani dnyanacha labha ghaya Deva sarvache bhal kar Deva sarvache kalyan kar Deva sarvacha sansar sukhacha kar Deva sarvachi Bharbharat hou de
" आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे." आनंद वाटणे ही पण एक सेवा आहे. सेवाभाव वृत्तीने ( देण्याच्या वृत्तीने .. घेण्याचा विचार न करता ) जर आपण इतरांना आनंद दीला / सेवा दीली / कार्य केले.. तर पावलो पावली आपण यशस्वी होतोच, आपल्याकडे दिवसेंदिवस ' उत्कर्ष ' होत रहातो.. भरभराट होते.
' सेवाभाव ' वृत्तीबरोबर ' कृतज्ञता भाव ' धरून आणि ' अचूकतेने ' कार्य करत रहाणे.. ही खरी सुखी,समृद्ध,यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
--- ग्रेट सद्गुरू .. ग्रेट प्रल्हाद दादा.
Thank you Dada❤
Khupch chan
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏
Very good
🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
ग्रेट दादा 🙏
Great Guidance by great speaker Shri pralhad Pai
सेवाभाव is best.
Apan janmala ka alo ? Anand vatata vatata Anand lootnyasathi manasacha Janma ahe🙏🏼🙏🏼
🙏
सद्गुरुनाथ महाराज की जय 🙏❤️🙏
👌💐👏👏👏👍
Sevabhav v krutadnyatabhav apan balagala pahije.
Great Dada ❤🙏
Love work n bless All .
Deta deta apan Dev hoto.Changle bola tevha pan apan Dev hoto🙏🏼🙏🏼
Vithal vithal deva
Thanks
God bless all of you always 🤲🙌🙏
Sir, maza mulga. Year15 cha aahe .study karanaychi vriti tyala kalat nahi tyala kashya prakare samajut ghalay chi te tumhi sanga.
Thank you thank you thank you so much ❤❤❤
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹
विठ्ठल विठ्ठल
Vithal vithal deva
Thank you Dada 🙏🙏
🙏🙏🙏