पैसा मिळवण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं-Shri Pralhad Wamanrao Pai | Sat Chit Ananda | सच्चिदानंद स्वरूप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • 'पैसा आहे तर सगळं आहे' हे वाक्य आपण बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल किंवा आपण स्वतःहाच कोणाला तरी सांगितलं सुद्धा असेल. पण हे खरंय का? पैसा आपल्याला सुख - सोयी देतो मान्य आहे पण मन - स्वास्थ? आत्म - स्वास्थ? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्म - सुख ! ते भेटू शकते का पैशाने? एवढंच काय, हा 'पैसा' कमवण्यासाठी सुद्धा लागतं ते पुण्यचं, कारण पुण्याईशिवाय आपल्या आयुष्यात कुठलीही गोष्ट घडत नाही. मग हे पुण्य कमवायचं तरी कसं? पैसा, पुण्य आणि शहाणपण ह्या तीनही गोष्टी का गरजेच्या आहेत? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा...
    पैसा मिळवण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं-Shri Pralhad Wamanrao Pai | Sat Chit Ananda | सच्चिदानंद स्वरूप (Part 41) | 20th April 2023
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
    परमेश्वर आहे का ? (Parmeshwar Ahe ka?)- Book written by Satguru Shri Wamanrao Pai (eBook form) is available at below link: books.jeevanvi...
    Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
    Click here to watch the entire playlist of 'परमेश्वर आहे का ?': • परमेश्वर आहे का? | Sat...
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री. वामनराव पै यांनी विस्तृतपणे मांडलेल्या 'सच्चिदानंद स्वरूप' या विषयाचा दैनंदिन जीवनात कसा वापर करायचा, याचे मार्गदर्शन श्री. प्रल्हाद वामनराव पै यांनी प्रस्तुत ‘सच्चिदानंद स्वरूप’ या व्याख्यानमालेतून केला आहे. हे ज्ञान दैनंदिन जीवनात उपयोग करून जीवन सुखी, समृद्ध व यशस्वी करण्यासाठी सर्वांनी याचा लाभ घ्यावा..
    जे वजा केले असता रूप शिल्लक राहत नाही, त्याला लोक ‘स्वरूप’ असे म्हणतात परंतु जीवनविद्येच्या दृष्टीकोनातून स्वरूप वजा होतच नाही. किंबहुना रूप वजा केले असता जे उरते ते स्वरूप होय. स्वरूप वजा केले तर जगात काहीही शिल्लक राहणार नाही; कारण सर्वांचे स्वरूप एकच आहे ते म्हणजे 'सच्चिदानंद स्वरूप'
    #jeevanvidya #shripralhadwamanraopai #satchitananda
    Watch the entire playlist videos on Sat Chit Ananda- • Sat Chit Ananda | Shri...
    'परमेश्वर आहे का ? (Parmeshwar Ahe ka?) granth (book) written by Satguru Shri Wamanrao Pai is available at the below link: books.jeevanvi...
    Click here to watch the entire playlist of 'परमेश्वर आहे का ?': • परमेश्वर आहे का? | Sat...
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    About Shri Pralhad Wamanrao Pai :-
    He is B. Tech, from IIT Powai, Mumbai India, Masters in Administrative Management from Jamnalal Bajaj Institute of Management, Mumbai India, Total Quality Management, Japan, Lead Auditor ISO9001, ISO 14001.
    *Retired as General Manager from a Multinational firm
    *Life Trustee of Jeevanvidya Mission (JVM)
    *Man of Integrity, Eye on Quality
    *Inspirational and Visionary Leader
    *Youth Mentor
    *Carrying the legacy of his father and founder of Jeevanvidya Mission, he mastered Jeevanvidya Philosophy through serious study and contemplation over the years.
    Some more information about Mr. Pralhad Wamanrao Pai.
    +He emphasized on practicing the philosophy through simple but effective techniques that can be used in day to day life and popularized these through seminars, courses and webinars.
    +These interactive courses depict applied Jeevanvidya philosophy in a structured and logical manner. These courses have appealed to people of all ages from different walks of life and have been attended by over million participants from Industries and Corporates, Government Institutes, educational institutes, students, youth, professionals and family people.
    +His webinars are attended live from more than 8 countries across 230+ locations and thousands more view it offline later.
    +In addition to this he guides people on a weekly teleconference where he answers questions from professionals and businessman around work-life balance, relationship issues, successful parenting and other such day-to-day challenges.
    +These teleconferences are attended live by people in USA, Canada, Australia, Malaysia and India.
    +Many people look up to him for guidance on counseling.
    Related Tags:
    #wisdom #wisdomquotes #suvichar #pralhadpai #positivity #positivethoughts #positivethinking #pralhadwamanraopai #spiritual #spiritual #happiness #happylife #positivity #marathimotivational
    Subscribe our channel at www.youtube.co...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.co...
    Find us on: www.jeevanvidya...

Комментарии • 130

  • @nileshkunjir6869
    @nileshkunjir6869 Год назад +5

    तुम्ही दिलेलं शहाणपण सर्वांनी अनुकरण केलं तर सर्व सर्वजण सुखी समृद्धी आनंदाने जीवन जगतील राणी हे जग सुखी होईल. मी अनुकरण करेल. विचार अप्रतिम आहेत.

  • @user-ov8qf9yn8e
    @user-ov8qf9yn8e Год назад +28

    मी नामधारी नाही पण दादा तूम्ही जे प्रबोधन करता ते आचरणात आणले पाहिजे हीच इच्छा सर्वांनी

    • @ashagingine6265
      @ashagingine6265 Год назад +7

      अगदी बरोबर आहे.
      आपल्याला जर सुखी व्हायचे असेल तर, जीवनविद्या ही जगता आली पाहीजे.मग तो नामधारक असो किंवा नसो.
      सद्गुरू सांगतात...
      तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад +1

      God bless you...🙏😊

  • @urmilaromanroman6328
    @urmilaromanroman6328 11 месяцев назад +3

    Dada kharokhar tumhi gretach ho kiti sopya padhatine tumhi samjahun sangat ahat tumhala nathmustak.

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 6 месяцев назад +2

    Sir ही जीवन कला 👏आहे अगदि बरोबर 🚩🚩छान माहिती दिली धन्यवाद 🥀🥀🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ambadassamal
    @ambadassamal 10 месяцев назад +2

    Kup.chan.marg.darshan.pai.mauli.koti.koti.pranam.

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 3 месяца назад +1

    जै सद्गुरुनाथ महाराज💕💕 की जै 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @madhukarshirke6702
    @madhukarshirke6702 Год назад +5

    शहाणपण हाच नारायण हे दादा पटवून देतात. धन्यवाद दादा.

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 3 месяца назад +1

    हे राष्ट्र आमचे सर्वार्थाने फुडे फुडे जावे
    है👏 जग सुखी व्हावे ऐ ऐ है जग❤ सूखी व्हावें 🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮

  • @dailyitmforecast
    @dailyitmforecast Год назад +2

    Barobar ahe sir... paise khup kamavnare lok pn far punyawan asatat...

  • @manishagole1086
    @manishagole1086 11 месяцев назад +2

    पुण्याईचे खूप छान महत्व सांगताना शहाणपण अतिशय महत्त्वाचे आहे आणि ते कुठे आणि कसे वापरायचे याचे अतिशय मोलाच मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद दादा तुमच्या चरणी नतमस्तक🙏🙏

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 6 месяцев назад +1

    Sadguru ch Observationछ छान🌸🌸 असत Sir👍👍🙏🙏

  • @shankarwaghmare7340
    @shankarwaghmare7340 11 месяцев назад +1

    🪻विठ्ठल विठ्ठल दादा 🪻
    अप्रतिम मार्गदर्शन खूप छान

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 2 дня назад

    Chebook च छान ऊदाहरण चेबुक दादा thank u so much सगळयाचां डोळा पैसावर

  • @indian62353
    @indian62353 2 месяца назад +1

    8:01 पुण्याईला बॅकअप लागतो प्रयत्नाचा आणि शहाणपणाचा... अगदी बरोबर दादा.. 👍👍

  • @manishaupasani4400
    @manishaupasani4400 Год назад +6

    कित्ती सुंदर सांगितलं दादांनी.पाप पुण्याचे छान विश्लेषण केले आहे.पुण्याई भरून काढण आवश्यक आहे अन् पुण्य खर्च करून जीवन सुखी करायला पाहिजे.,कायम पुण्य गोळा करत रहाव खूप छान प्रवचन.

    • @manishaupasani4400
      @manishaupasani4400 Год назад +1

      दादा किती छान समजून सांगतात,खर आहे शहाणपण खूप आवश्यक आहे. नामधारक सुध्दा नेमक आपण काय करतो हे लक्षात घेत नाही. बळजबरी ने जीवन विद्या अवलंबणे जरुरी नाही. दाखविण्यासाठी काही करू नये.

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      🙏

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 10 месяцев назад +1

    Vitthal vitthal vitthal Mauli 🙏🙏🙏

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 3 месяца назад +1

    खरी स्टोरी खूप छान माहिती ❤❤सुंदर💐💐👌👌🙏🙏 उदाहरण मस्त धन्यवाद 👏👏💐💐👌👌🚩🚩

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      Thank you, God bless you 🙏

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 Год назад +4

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Год назад +4

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 Год назад +3

    🙏विठ्ठल, विठ्ठल दादा 🙏
    अप्रतिम , खूप मौल्यवान, अनुभवी, प्रेरणादायक, यशस्वी जीवनासाठी गुरुकिल्ली! असे आपले अप्रतिम मार्गदर्शन दादा! आपल्याला कृतज्ञतापूर्वक वंदन...
    जय सद्गुरू, जय जीवनविद्या...

  • @nileshthakare2243
    @nileshthakare2243 Год назад +3

    वंदनीय वा. पै चे १५ वर्षापूर्वी नागपूर ला प्रवचन ऐकले आहे. आपल्या प्रवचनाला उजळणी होत आहे🙏

  • @vinaymhaskar3715
    @vinaymhaskar3715 Год назад +1

    Jai shree ram

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 6 месяцев назад

    धन्यवाद 👏👏💐💐🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @NamrataNK
    @NamrataNK 11 месяцев назад

    Thank you thank you thank you dada

  • @manishagole1086
    @manishagole1086 11 месяцев назад +1

    अप्रतिम मार्गदर्शन प्रेरणादायी विचार पैसा ,पुण्य, शहाणपण अतिशय महत्त्वाचे आहे जीवनात सुख शांती समाधान आनंद नक्कीच प्राप्त होणार 🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Год назад +4

    थांबायचे कुठे आणि ताणायचे किती हे ज्याला समजले तो आयुष्यामध्ये यशस्वी होतो.
    प्रयत्न, शहाणपण,पुण्य ह्या तिन्ही गोष्टी आपल्याकडे पाहीजेत.
    पुण्याई खर्च करण्यासाठीच आहे.पण खर्च पडलेली पुण्याई पुन्हा भरून काढायची असते.
    Excellent Gaidencs 🙏👌👍
    Thank you Shri Pralhad Dada 🙏🙏

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 9 месяцев назад

    विठ्ठल विठ्ठल देवा

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 6 месяцев назад

    खर Sir👏👏 ज़ास्त्र उपवास त पुण्य समजतात 💐💐👏👏

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 4 месяца назад

    छान खुपच छान माहिती 👌👍👏❤❤🌺💐🥀🥀🥀🥀🥀🌻🌻🌠🌠🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      Thank you, God bless you 🙏

  • @ishwariandfavorite1600
    @ishwariandfavorite1600 Год назад +1

    He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 Год назад +3

    सत्कर्म कसे करायचे याचे सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @sunilbidikar176
    @sunilbidikar176 Год назад +1

    पंसा पुणं आणि पं या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत

  • @VijayJadhav-bm4bc
    @VijayJadhav-bm4bc Год назад +1

    श्री राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @yasmeendarwajkar6013
    @yasmeendarwajkar6013 Год назад +1

    सर खूप छान बोलता😊

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 4 месяца назад

    धन्यवाद सर👏👏💐💐🙏🙏 🙏🙏🙏

  • @mugdhasachintikone1937
    @mugdhasachintikone1937 Год назад +3

    कितीतरी जन्मोजन्मीची पुण्याई म्हणून लाभले सद्गुरु आणि माई

  • @vinayakkulkarni9282
    @vinayakkulkarni9282 Год назад +1

    कोटी कोटी प्रणाम

  • @manishakudake5832
    @manishakudake5832 5 месяцев назад

    Thank you so much Dada😊😊

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 6 месяцев назад

    नमस्रे Sir👏👏 🌺🌺

  • @sunilbidikar176
    @sunilbidikar176 Год назад +3

    कोटी कोटी कोटी अभिनंदन दादा 👏👏👏

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Год назад +2

    आपला एक एक शब्द खरा आहे . नमस्कार सदगुरु.

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Год назад +3

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 Год назад +2

    जय सदगुरु ❤🙏🙏🙏🙏🙏❤

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 Год назад +1

    दादा अतिशय वास्तवदर्शी मार्गदर्शन. सहज बोलणे हीतउपदेश.

  • @ashokpawar3970
    @ashokpawar3970 Год назад +1

    दादा तुम्हाला ञिवार वंदन.खुप छान मार्गदर्शन.धन्यवाद दादा.

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 Год назад +1

    ATI Great Margdarshan thank you dada 🙏🙏❤️♥️❤️❤️

  • @RekhaJagtap-ii3qj
    @RekhaJagtap-ii3qj 3 месяца назад

    Khup chhan vatale namaste 🙏 kaka

  • @chagangaikwad2448
    @chagangaikwad2448 5 месяцев назад +1

    सुंदर मार्गदर्शन

  • @user-lp2gp2py9g
    @user-lp2gp2py9g Год назад +1

    Koti koto Namskar khup khup dnyavad khup thanks khup khup kruthanetha khup abhari aahe khup khup dnyavad dear dada khup khup sunder thank you dada ❤

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 6 месяцев назад

    Thanks❤ Loooooooots Sir👏👏

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 Год назад +1

    Thanks a lot❤🌹🙏🙏🙏🌹
    Dada koti koti vandan pranaam thanks a lot Dada apratim margadarshan important👍👍

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 Год назад +1

    विठ्ठल, विठ्ठल ,अप्रतिम मार्गदर्शन दादा. आपल्याला कृतज्ञतापूर्वक वंदन..जय सद्गुरू, जय जीवनविद्या..

    • @dilipkalbhor7935
      @dilipkalbhor7935 Год назад +1

      मी जीवनविद्या नेहमी ऐकून मला खूप छान वाटते पण मी नामधारक नाही
      धन्यवाद

    • @indian62353
      @indian62353 2 месяца назад

      ​@@dilipkalbhor7935🙏🙏🙏

  • @user-fl8ey3bc7d
    @user-fl8ey3bc7d 2 дня назад

    विठ्ठल विठ्ठल दादा

  • @kumudanchan3845
    @kumudanchan3845 Год назад +1

    Koti koti pranam dada

  • @SS-0807
    @SS-0807 Год назад +1

    Khup khup dhanyawad Dada🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaytakwale8741
    @vijaytakwale8741 Год назад +1

    Jaisdguru

  • @SavitaPatil-mp2fy
    @SavitaPatil-mp2fy Год назад +1

    Vitthl vitthl dada 🙏🙏

  • @kapilsudake7057
    @kapilsudake7057 Год назад +1

    खरंच खूप खूप छान

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 Год назад +2

    कोटी कोटी साष्टांग नमन दादा🙌🙌

  • @indian62353
    @indian62353 2 месяца назад +1

    6:56 🙏🙏🙏

  • @bhagwanbaviskar110
    @bhagwanbaviskar110 Год назад

    दादा तुम्हास कोटी कोटी प्रणाम 🎉

  • @priyankaparab5826
    @priyankaparab5826 Год назад +1

    दादांना कोटी कोटी नमन🙇‍♀️🙏🏻🌹thank you dada❤🌹

  • @vishnusontakke2220
    @vishnusontakke2220 Год назад +1

    Shree sadhguruji ke charano me Sadar pranam Jay Shree Krishna 💐🌹🌹🌹🌹🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @sushmapatil3171
    @sushmapatil3171 Год назад +1

    विठ्ठल विठ्ठल दादा 🙏🙏🌷🌷

  • @NamrataNK
    @NamrataNK 11 месяцев назад

    Thank you thank you thank you sadguru

  • @abhisheklatthe2865
    @abhisheklatthe2865 Месяц назад

    🎉🎉

  • @sanjayvarsale303
    @sanjayvarsale303 Год назад +1

    Really good dada

  • @dilipkalbhor7935
    @dilipkalbhor7935 Год назад +1

    खूप सुंदर!

  • @pradeepsubhedar232
    @pradeepsubhedar232 Год назад +1

    Very very important.Thanks dada,Great

  • @user-nc5tl5ku2s
    @user-nc5tl5ku2s 10 месяцев назад

    ❤ mast mast

  • @bhavanaganji5141
    @bhavanaganji5141 Год назад +5

    Really pralhad dada you have guidance on wisdom with examples are eye opening and really it is based on truth for easy and comfortable successful life.
    Always Very grateful for precious guidance 🙏

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 6 месяцев назад

    Correct✅✅

  • @ashokwalawalkar5683
    @ashokwalawalkar5683 Год назад +1

    Jay Sadgurudev Vitthal Vitthal ❤❤

  • @milindpatil2870
    @milindpatil2870 Год назад +1

    Great Mauli 🙏

  • @rajendraagre3964
    @rajendraagre3964 Год назад +1

    Thanks dada

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 Год назад +1

    Best knowledge

  • @darshanapatankar6674
    @darshanapatankar6674 Год назад +1

    🙏

  • @navnathkale9549
    @navnathkale9549 Год назад +1

    Thanks God bless you all

  • @sanjaysadrao532
    @sanjaysadrao532 Год назад +1

    Great, great

  • @prachiadlok439
    @prachiadlok439 Год назад +1

    Thanks a lot. May Sadguru bless all.

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 Год назад +4

    Money is needed to be spent, but we need to think about how much money we have, do we have to save it. Similarly rules apply to punya. All good things happen in our life because of punya. So always think of punya. We must be millionaires in the case of punya. Jeevanvidya explains how to earn punya. Thank you so much Dada 🙏

  • @runningboys7683
    @runningboys7683 Год назад +1

    Great knowledge Dada👍

  • @ulhaspatil2174
    @ulhaspatil2174 Год назад +1

    🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @savitamane3591
    @savitamane3591 Год назад +1

    🙏🙏🙏🙏

  • @sunilsalunkhe6611
    @sunilsalunkhe6611 Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @PournimaAtkale-en1lm
    @PournimaAtkale-en1lm Год назад +1

    👌🙏🙏🎉🎉

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 Год назад +2

    We should earn legal and white money not illegal and black money

  • @amuljoshi27
    @amuljoshi27 Год назад

    Tumchya haripath madhye narayan maharaj kon ? Please 🙏 give me reply 🙏 Pralhad dada 🙏. God bless you. Hari om tat sat 🙏

    • @indian62353
      @indian62353 2 месяца назад

      सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सद्गुरू
      "श्री नारायण महाराज श्रीगोंदेकर"

  • @vaishaligade2406
    @vaishaligade2406 Год назад +1

    Vitthal vitthal

  • @pratibhachaudhary7977
    @pratibhachaudhary7977 Год назад +1

    ❤ vitthal vitthal

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏