ठेवा अंतर्मनावर विश्वास...तर जीवन होईल झकास - श्री प्रल्हाद पै | Amrutbol-935 | Pralhad Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 265

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 2 года назад +7

    अंतर्मनावर सगळे सोपवायचे.
    1)अंतर्मनावर श्रध्दा पाहिजे.
    2)अंतर्मनाला रीपीटेशन पाहिजे .
    3) अंतर्मनावर विश्वास पाहिजे.
    4) त्याचे सेलिब्रेशन केले पाहिजे.
    अंतर्मनावर विश्वास पाहिजे.
    Great philosophy 👍👌👍
    Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏

  • @pranalijikamde5518
    @pranalijikamde5518 2 года назад +3

    सद्गुरुंना नमस्कार

  • @leenaadvankar2775
    @leenaadvankar2775 2 года назад +2

    Thanks Sadguru❤🌹😇 😢🙏🙏🙏
    Thanks Pralhad Dada❤🌹😇 😢🙏🙏🙏

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @vidyashinde8507
    @vidyashinde8507 2 года назад +1

    Sadaguru dewa sarvanch bhal kar. 🙏🙏🙏🙏🙏

  • @mansiparbate8016
    @mansiparbate8016 2 года назад +2

    🌼💐 Vittal Vittal 🌼💐 thankyou 🌼💐 Satguru 🌼💐🌼 Mai 💐🌼💐 Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @angadjadhav8405
    @angadjadhav8405 2 года назад +1

    🌹🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🌹

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 2 года назад +1

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @pallaviraut5708
    @pallaviraut5708 2 года назад +5

    आपल्याला जे काही मिळालं आहे त्यासाठी जे क्रेडिट असेल ते नेहमी दुसऱ्याला द्यावा सद्गुरूंना विठ्ठलाला अंतर्मनाला त्यासाठी थँक्यू म्हणायचं थँक्यू सद्गुरु थँक्यू विठ्ठल थँक्यू अंतर्मन

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 года назад +1

    Satgururaya,Dada, amhi satat aplya Smaranatach aahont. Anantkoti Pranam Ani krutadnyata 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 года назад +1

    Je honar te changlech honar.Ase Satguru sangtat.

  • @snehagirkar3065
    @snehagirkar3065 2 года назад

    विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @ishwarnagose4605
    @ishwarnagose4605 2 года назад +1

    Great add tank you dada vittal vittal vittal

  • @kalpanagalande236
    @kalpanagalande236 2 года назад +1

    Upyukt margdarshan

  • @manali1018
    @manali1018 2 года назад +2

    Thank you 🙏🙏

  • @rameshmatele4967
    @rameshmatele4967 2 года назад +1

    सकारात्मक विचार जीवनामध्ये कसे बदल घडतात त्याचे सुंदर मार्गदर्शन

  • @kalpanasoudagar1426
    @kalpanasoudagar1426 2 года назад +1

    He vitthala sarvana changli budhi n aarogya de

  • @balikapatil3739
    @balikapatil3739 2 года назад +1

    होप फेथ रीपिटे शन आणि सेलिब्रेशन अप्रतिम मार्गदर्शन 👍👍👍👍👍🙏🙏thank you so much 🙏 God

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 2 года назад +1

    धन्यवाद दादा 🙏

  • @ajitnhalve7474
    @ajitnhalve7474 2 года назад +2

    अंतर्मनाचे सामर्थ्य सांगून आपलं भलं करण्याचे सामर्थ्य आपल्याच हातात आहे , हे किती सोपं करून सांगितलंय तुम्ही !

  • @bhanudashulwan5930
    @bhanudashulwan5930 2 года назад +1

    Vittal vittal.karad. Thanks very much.

  • @kishankishan1788
    @kishankishan1788 2 года назад +1

    🙏🙏🌷⚘️

  • @CAbhagyashritapkir9850
    @CAbhagyashritapkir9850 2 года назад +3

    अंतर्मनाची प्रचंड शक्ती अनुभवण्यासाठी आपल्याला आशा हवी की माझं चांगलं होणार,आपली अंतर्मनावर नितांत श्रद्धा हवी,सतत Positive स्वयंसूचना अंतर्मनाला द्यायला हव्यात आणि अनुभव येऊ लागले की अंतर्मनाला Thank You म्हणून Celebration व्हायला हवं.ही एक साखळी आहे,*आशा(HOPE)-श्रद्धा(FAITH)-स्वयंसूचना(AFFIRMATION)-Celebration* यानुसार आपल्याला अंतर्मनाकडून हवे तसे अनुभव मिळवता येतात! # *जीवनविद्या गुह्य सांगते* .

  • @MKay5
    @MKay5 2 года назад

    हरी हरी राम कृष्ण हरी
    जय सद्गुरू 🙏

  • @jaywantsalunkhe7027
    @jaywantsalunkhe7027 2 года назад +2

    आपण प्रत्येकाने एकच विचार करायचा जे झालं ते चांगलंच झालं जे होत आहे ते चांगलंच होत आहे जे होणार आहे ते चांगलं होणार आहे अशी श्रद्धा अंतर्मन विठ्ठल व सद्गुरु असलीकी आपला आत्मविश्वास वाढत जाणार थँक्यू दादा अप्रतिम मार्गदर्शन

  • @shraddhapawaskar6726
    @shraddhapawaskar6726 2 года назад +1

    अंतरमना वर श्रद्धा ठेवा जी वनविद्येचे ज्ञान मिळवा.

  • @nehachitre4586
    @nehachitre4586 2 года назад +1

    Vitthal vitthal Dada khup khup mast margadarshan kele thanku so much 🙏

  • @kumudmhaskar1560
    @kumudmhaskar1560 2 года назад +2

    अंतर्मन जे करणार ते चांगलंच करणार, जे होणार आहे ते चांगले च होणार. अंतर्मनावर श्रदधा पाहिजे.

  • @amarrandive2199
    @amarrandive2199 2 года назад +1

    #जय सद्गुरू!

  • @ashokshetye7814
    @ashokshetye7814 2 года назад +1

    विठ्ठल, विठ्ठल

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 2 года назад +2

    आत्मविश्वास कधी वाढतो?
    अंतर्मनावरचा विश्वास वाढला की आत्मविश्वास वाढला. खुप खुप दिव्य दिव्य ज्ञान सांगितले आहे दादा थॅंक्यू

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 2 года назад +1

    दादा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @prasadkadam8027
    @prasadkadam8027 2 года назад +1

    #spirituality #spiritualwisdom #parentingguidance #loveworkblessall #gratitude #positivethoughts #jeevanvidyaphilosophy #wisdom #youthmentor#successfullife #innerpeace #peace #harmoniousthought #divineknowledge #positivevibes #positivity#quotes #subconciousmind #powerofsubconciousmind

  • @sanjayumbarkar143
    @sanjayumbarkar143 2 года назад +1

    अंतर्मनावर आपण जेवढा विश्वास ठेवू तेवढा आपला आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढेल, अंतर्मनावर विश्वास ठेवण्यासाठी ज्ञानाची गरज आहे आणि हे ज्ञान सद्गुरु श्री वामनराव पै यांनी दादांच्या मुखातून आपणास सांगितले आहे माझ्या जीवनात जे जे होत आहे ते चांगलेच होत आहे, चांगलेच होणार आहे आणि आज पर्यंत चांगलेच झाले आहे. अशी सतत श्रद्धा बाळगणे खूप महत्त्वाचे ,याच्यासाठी जीवनविद्ये च्या ज्ञानाचा आपल्या जीवनात अंगीकार करावा. आणि सर्वांनी सुखी व्हावे .विठ्ठल विठ्ठल, 🙏

  • @shubhanginair6995
    @shubhanginair6995 2 года назад +1

    Ho दादा

  • @siddhiparkar2266
    @siddhiparkar2266 2 года назад +1

    अंतर्मनावर विश्वास ठेवून आपला आत्मविश्वास कसा वाढवावा सुंदर मार्गदर्शन Thank you Jeevan Vidhya Thank you Dada 👌👌💐💐🙏🙏🙏

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 2 года назад +2

    आपण अंतर्मनावर ....आत्मविश्वास ठेवला...पाहिजे...श्रद्धा,रिपीटेशन...म्हणून सद्गुरू 1,000 वेळा म्हणायला लावतात...होप...शक्य वाटल पाहिजे.....जे आपल्याला शक्य आहे...ते मागा...सेलिब्रेशन...आनंद व्यक्त करायचा...कृतज्ञता व्यक्त करा....अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन दादा कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏

  • @tejasvikadam263
    @tejasvikadam263 2 года назад +1

    Thank you Dada 🙏 सुंदर मार्गदर्शन केले

  • @ushaarjugade2994
    @ushaarjugade2994 2 года назад

    सद्गुरू दादा छान मस्तच आभारी आहे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹🌹❤️❤️👌👌👌👍

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 2 года назад +1

    Thankas sadaguru mauli. Deva sarvache bhale karo. 🌹

  • @shwetapise7157
    @shwetapise7157 2 года назад +2

    Thankyou sir!!

  • @jaywantsalunkhe7027
    @jaywantsalunkhe7027 2 года назад +1

    दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या सद्गुरुच ज्ञान जीवनविद्येच ज्ञान तुम्ही जेवढं कोळून प्याल तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढेल थँक्यू दादा अप्रतिम मार्गदर्शन

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 года назад +3

    Thank you

  • @manishaupasani4400
    @manishaupasani4400 2 года назад +1

    खरं आहे.जीवनविद्या ही 60 वर्षापासून जे सांगते ते इतर आत्ता आत्ता सांगायला लागले. त्याचं महत्व सर्वांना आता पटायला लागलं आहे जीवन विद्या ही झपाट्याने सर्वत्र पसरली की जग सुखी झालच.जय जीवनविद्या ,जय सद्गुरु

  • @snehalrane9410
    @snehalrane9410 2 года назад +1

    Sada savadh to sada sukhi

  • @vinodmore1065
    @vinodmore1065 2 года назад +1

    Khup chhan dada

  • @urmilabarave1893
    @urmilabarave1893 2 года назад +1

    Vitthal vitthal 🙏🙏👏👏

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 2 года назад +1

    🙏🌹

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 2 года назад +1

    Thank you so so much अप्रतिम मार्गदशन केले दादा धन्यवाद

  • @bindumadhavdeshpande4156
    @bindumadhavdeshpande4156 2 года назад +1

    Most scientific philosophy.

  • @aakrutikadam895
    @aakrutikadam895 2 года назад +1

    खूपच छान प्रवचन.
    ह्या प्रवचनामध्ये दादांनी खूप महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख या प्रवचनामध्ये केला आहे त्याचा आपल्या जीवनात खूपच चांगला प्रभाव पडेल. अन्न हे परब्रह्म कसे व ब्रह्मराक्षस कसे हे खूप छान सांगितले.
    thank you so much.

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 года назад +1

    Koti koti pranam mauli

  • @chakreprskash4818
    @chakreprskash4818 2 года назад +1

    अप्रतिम मार्गदर्शन कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन दादा

  • @sanjanavirkud3150
    @sanjanavirkud3150 2 года назад +1

    सतत सावध तो सदा सुखी किती कृतज्ञता व्यक्त करु दादा तुमची.

  • @sunitasave9201
    @sunitasave9201 2 года назад

    श्री प्रल्हाद वामनराव पै म्हणतात की positivity खूप महत्वाची आहे.

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 2 года назад +1

    अंतर्मनाची प्रचंड शक्ती अनुभवण्यासाठी आपल्याला आशा हवी की माझं चांगलं होणार,आपली अंतर्मनावर नितांत श्रद्धा हवी,सतत Positive स्वयंसूचना अंतर्मनाला द्यायला हव्यात आणि अनुभव येऊ लागले की अंतर्मनाला Thank You म्हणून Celebration व्हायला हवं.ही एक साखळी आहे,*आशा(HOPE)-श्रद्धा(FAITH)-स्वयंसूचना(AFFIRMATION)-Celebration* यानुसार आपल्याला अंतर्मनाकडून हवे तसे अनुभव मिळवता येतात! # *जीवनविद्या गुह्य सांगते*

  • @tanvishinde4682
    @tanvishinde4682 2 года назад +1

    It's very nice... Dada... success trust

  • @urvashilalan7219
    @urvashilalan7219 2 года назад +1

    Thank you so much
    Vithal Vithal

  • @mahadevmangaonkar7577
    @mahadevmangaonkar7577 2 года назад +1

    🙏🏻अंतर्मनाची प्रचंड शक्ती अनुभवण्यासाठी आपल्याला आशा हवी की माझं चांगलं होणार,आपली अंतर्मनावर नितांत श्रद्धा हवी,सतत Positive स्वयंसूचना अंतर्मनाला द्यायला हव्यात आणि अनुभव येऊ लागले की अंतर्मनाला Thank You म्हणून Celebration व्हायला हवं.ही एक साखळी आहे,*आशा(HOPE)-श्रद्धा(FAITH)-स्वयंसूचना(AFFIRMATION)-Celebration* यानुसार आपल्याला अंतर्मनाकडून हवे तसे अनुभव मिळवता येतात! #

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 года назад +2

    Vitthal vitthal deva

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 2 года назад +1

    घे होणार ते चांगलेच होणार हा विचार श्रद्धेने अंतर्मनावर सोपविल्यास खात्रीने सफल होतोच. त्या मागचे शास्त्र श्री प्रल्हाद पै सांगत आहेत त्याचे श्रवण आपल्याला यशस्वी ते कडे घेऊन जाणार आहे. जय सद्गुरू.

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 2 года назад +1

    खूप छान वाटलं सर.आपण सर्व सद्गुरूंनी दिलेल्या मार्गवर चालू पाहतोय.आणि थोड्या काळाने आपण आणखि वेगवान होऊ.
    ही धावं राहील ती अंतिम श्वासापर्यंत.
    खरंच सर्वांचं चांगल व्हावे.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yuvarajjadhav5673
    @yuvarajjadhav5673 2 года назад +1

    Hope are imp in life

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 2 года назад +1

    Jay satguru jay jeevanvidya thank you dada vahini thank you satguru mai mauli koti koti Nmsakar

  • @aratisali6320
    @aratisali6320 2 года назад +1

    Thank you jeevanvidya

  • @vishakhanarkar8226
    @vishakhanarkar8226 2 года назад +1

    Antarman var vishvas thevne yevde sope nahi tya sati faith hop repitetion celibretion karao lagte. Thanks a lot Sadguru Dada all oragnizer

  • @shrutipalav4746
    @shrutipalav4746 2 года назад +1

    Satguruch ज्ञान आपण घेतले पाहिजे. Atarmanavar विश्वास पाहिजे.सतत चांगले आपल्याला antarmanakde मागा. जे शक्य आहे ते मागा.सक्सेस मिळत आनंद krutdanyata व्यक्त करा. खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे. 🙏थँक्यू दादा 🙏थँक्यु सद्गुरु 🙏

  • @tanajivetal9942
    @tanajivetal9942 2 года назад +1

    थँक्यू दादा

  • @shraddhapawaskar6218
    @shraddhapawaskar6218 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन दादा अंतर्मनाची शक्ती कशी वाढवावी,आणि जर काही वाईट घडले तर न डगमगता,कसा विचार करावा याबाबत प्रल्हाद दादांनी जे ज्ञान दिले ते सहज आणि सोप्या पध्दतीने आम्हांस जमेल अशा शब्दात सांगितले आहे.कसे मागावे,काय मागावे,आपण थँक्यू का म्हणावे,हे उदाहरणे देवून
    समजावून सांगितले आहे. या ज्ञानामुळेच आमच्यात काय कमी आहे ते कळते, त्यात कसा बदल करावा हे समजते. त्याचा उपयोग आमच्या दैनंदिन जीवनात चांंगलाच होत आहे.thank u sadguru God bless all 🙏🙏

    • @JyotiMhasawade
      @JyotiMhasawade Месяц назад

      Kase magave and Kay magave he kalat nahi te plz samjaun sagadada

  • @ranjanaanilbandal2629
    @ranjanaanilbandal2629 2 года назад

    Sundar shravani aikave 🙏🙏👍👍💐💐

  • @chhayapokharkar3491
    @chhayapokharkar3491 2 года назад +1

    कृतज्ञता ही शक्ती आहे आपण सतत आपल्याला चांगले मिळते त्याबद्दल सतत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे हे या प्रबोधनातून समजलं खुप छान विचार Thank you so much 🙏 जीवनविद्या मिशन Thank you so much 🙏 प्रल्हाददादा

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 2 года назад +1

    Very nice Dada किती छान मार्गदर्शन geht

  • @dipali1palav262
    @dipali1palav262 2 года назад +1

    सद्गुरूनी सांगितलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 2 года назад

    थँक्यू दादा या अद्भुत मार्गदर्शनासाठी.

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 года назад +1

    दादा सांगतात अंतर्मनाची शक्ती अगाध आहे. आपला अंतर्मनावर

  • @swarupashirsat4704
    @swarupashirsat4704 2 года назад +1

    सदा सावध तो सदा सुखी...think positive always...the power of subconscious mind... जे होणार ते चांगलंच होणार... Faith# Hope# Repetation #Celebration#

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 2 года назад +1

    Great Shree pralhad Pai
    अंतर्मनावर श्रध्दा असेल तर आत्मविश्वास वाढतो.

  • @ushasonawane9004
    @ushasonawane9004 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल अगदी खर आहे सदगुरुची शिकवण हि सगळ्या जगभर लोकान पर्यंत पोचवली पाहिजे कारण सर्व जग सखी व्हावे असे मनापासून वाटते धन्य धन्य दादा

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 2 года назад +1

    " यशस्वी जीवनाची यशस्वी युक्ती " "जीवनविद्येच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर " "आचरणात आणा " हे प्रल्हाद दादा समजावून सांगत आहेत. *** मगितलेलं मिळालं की 'ज्यांच्यामुळे मिळालं ' त्यांना 'कृतद्न्यतेने ' क्रेडिट द्या, ** सद्गुरूंच्या ज्ञानामुळे मिळालं का?'अंतर्मनाच्या समर्थ्यामुळे मिळालं का, ? कर्त्या विठ्ठलामुळे मिळालं का ? फक्त कृतज्ञ रहा , तिघांचे स्वरूप ज्ञानच आहे . *** म्हणून " ज्ञान हाच देव आहे ". 💝💝 Thanks to jeevanvidya 💝💝

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 2 года назад +1

    खूप सुंदर मार्गदर्शन. अंतरमनाची शक्ती किती असते याचे अप्रतिम मार्गदर्शन

  • @prashantshinde948
    @prashantshinde948 2 года назад

    सदगुरू माऊली माई दादा मिलन वहीनी यांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 2 года назад +1

    थँक्यू थँक्यू थँक्यू दादा खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन अंतर्मणावर कशी ठेवायची हे तुम्ही खूप छान प्रकारे सांगितले

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 года назад +1

    Shraddha ,Repeatation, Hope, Celebration,Kara. Anand vyakt Kara. Sagurnchi Krutadnyta vyakt Kara.

  • @sulbhadalavi8480
    @sulbhadalavi8480 2 года назад +1

    Subconscious Mind is as good as God

  • @shrutipalav4746
    @shrutipalav4746 2 года назад +1

    सतत सावध बोलताना रहा. positive raha. 🙏🙏💐💐

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 2 года назад +1

    Please like , comment, subscribe, click on the bell icon and share. Thank you all.

  • @mandakiniwaman3021
    @mandakiniwaman3021 2 года назад

    Evdhe prachand knowledge devun amha sarvsamany lokanche jeevan kharach mauli unchavle Khup khup thanks
    Hope, faith, ripitetion, ani celibration great knowledge🙏🙏🙏🙏🙏

  • @snehalmane3233
    @snehalmane3233 2 года назад +1

    Very very nice 👌🙏🙏🙏💐

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 года назад +1

    व्यापक व्हा स्वार्थी नको हे ज्ञान लोकांपर्यंत गेले पाहिजे त्यासाठी खूपकष्ट केले पाहिजेधन्यवाद दादा वहिनी सद्गुरू सौ माई जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @milindghadi7372
    @milindghadi7372 2 года назад +1

    अंतर्मन आणि बहिर्मन यांचे शास्ञ आपल्या जीवनात महत्त्वाचे आहे. अंतर्मनावर आपली श्रध्दा असली पाहिजे. Faith, hope, repeatation, celebration या गोष्टी आयुष्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. सतत सकारात्मक विचार करीत राहिले पाहिजेत.
    🙏 हे ईश्वरा 🙏
    सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    🙏
    प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची.

  • @purushottamtekade7683
    @purushottamtekade7683 2 года назад +1

    Faith , Hope , Repeatation & Celebration हे केल्याने तुम्हाला अंतर्मन काहीही मिळवून देऊ शकते.

  • @Siddhesh_9
    @Siddhesh_9 2 года назад +1

    खूप छान मार्गदर्शन दादा. 🙏🙏🙏

  • @anjaysarfare6448
    @anjaysarfare6448 2 года назад +1

    खूप खूप धन्यवाद दादा
    जय सद्गुरु जय जीवन विद्या
    जय जीवन विद्या जय सद्गुरु

  • @padmavatinarkar4188
    @padmavatinarkar4188 2 года назад +1

    जस जसा तुमचा अंतर्मनाचा विश्वास वाढेल तसतसा तुमच्यातला आत्मविश्वास देखील वाढेल आणि असा आत्मविश्वास कधीही ढळणार नाही. दादा सांगतात यासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत 👉
    Hope, faith, repetation and celebration

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 2 года назад +1

    Hope, faith,repitation, celebration या चार मुळे जीवनात सर्वच गोष्टी मिळतात.

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 года назад +1

    अंतर्मनावर विश्वास ठेवला तर तुमचा स्वतः वरचा विश्वास वाढत जाऊन तुम्हाला यश मिळत जाईल.प्रत्येक यश सेलिब्रेट करा. सद्गुरु प्रती कृतज्ञता व्यक्त करा.कुठलीही गोष्ट मिळाली की मना पासून कृतज्ञता व्यक्त करा.असे आपले दादा सांगत आहे.
    हे करायला सोपे पण अत्यंत महत्वाचे करून आणि इतरांना पण सांगूयात.
    जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏

  • @sushmapatil3171
    @sushmapatil3171 2 года назад +1

    दादा खूप खुप वंदन गैड दादा विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌺🌺

  • @atharvachaudhari6811
    @atharvachaudhari6811 2 года назад +1

    Excellent Guidance

  • @mohanhalloor52
    @mohanhalloor52 9 месяцев назад

    Thank You, Satgurudeva, Dada, God Bless🙏🙏🙏🙏 All

  • @marotikadpewad3865
    @marotikadpewad3865 2 года назад +2

    अंतर्मनावर केलेल्या वारंवार सकारात्मक शब्दाचा परीणाम म्हणजे सुंदर आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली.