स्थिर मनाची शक्ती - श्री प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-764 | Strength of mind- Pralhad Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 305

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 2 года назад +20

    🙏🏻भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींच चिंतन आणि भविष्यकाळाची चिंता यातच आपलं मन रमलेलं असतं ज्यामुळे आपल्या हातात असणारा वर्तमानकाळ हातातून निसटतो.खरं पाहता वर्तमानात आपण जेंव्हा असतो तेंव्हा आपण निवांत असतो आणि निवांत असतो तेव्हाच आपण वर्तमानात असतो.जेंव्हा आपण आतून निवांत होतो तेंव्हा आपला हृदयस्थ ईश्वर आपली काळजी घेतो,आपल्याला काळजी करावी लागत नाही.थोडक्यात वर्तमानात मन ठेवता आलं कि आयुष्यात आनंदीआनंद.

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 года назад +9

    Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks Satguru

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 2 года назад +8

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 2 года назад +7

    मन कसे स्थिर करावयाचे सांगतात आदरणीय श्री प्रल्हाद पै. 🌹

  • @jyotishinde5216
    @jyotishinde5216 2 года назад +5

    अनुग्रह घेउन ज्ञान घेतल्यावर आपल्याला सर्व ग्रह अनुकूल होतात. खूप सुंदर प्रवचन आहे धन्यवाद दादा, माऊली, आणि पै कुटुंब. 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sudhakadkade8748
    @sudhakadkade8748 2 года назад +9

    खूपच मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत आदरणीय प्रल्हाद दादा. 🙏🙏

  • @rupalidalvibavkar4538
    @rupalidalvibavkar4538 2 года назад +8

    आपण जे कामकरतो ते समाज।साठी.प्रमाणे कु्तणतेने काम करायचे. शरीर।ला त्रास नदेता काम करा.कुटुंबाकडे लक्ष दया.gratitude dada mauli.

  • @ashasalunke7206
    @ashasalunke7206 2 года назад +5

    Hitachya thikani kamachya thikani man sthir karayche he sangtahet Dada Thank you Dada Thank you Satguru 🙏🙏🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 2 года назад +8

    🙏🏻देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत👏🏻

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 2 года назад +9

    विठ्ठल विठ्ठल mauli God bless all health is wealth

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 года назад +8

    पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ माई श्री प्नल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्नणामसर्वांना वंदन व शुभेच्छा

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 года назад +6

    आपले विचार हिताचे की अहिताचे हे सतत बघायला पाहिजे.परमार्थाच्या दृष्टीने आपले मन स्वरूपाकडे स्थिर करत स्वरूपाकार करणे .
    प्रपंचात कामात मन स्थिर करा.आपल्या हाताच्या गोष्टीकडे स्थिर करा.सर्वात महत्वाचे हित म्हणजे आपले काम आणि आपली relationship आपले कुटुंब .प्रेमाने,आनंदाने, कृतज्ञतेने ,व्यापक दृष्टीने काम करायचे आहे.काम आपण समाजासाठी करतो हे नेहमी लक्षात ठेवायचे. प्रामाणिक पणे काम केले पाहिजे.असे काम केल्याने आपण व्यापक होतो.जे करायचे ते शरीराला सांभाळून करा.आपण प्रेमाने काम केले की तिथे मन स्थिर होते .स्थिर मन म्हणजे सुखाचा सागर आहे.ह्यामुळे सहज गोष्टी होत राहणार.बरोबर काम करतात त्यांच्या बद्दल प्रेम आणि कृतज्ञता पाहिजे.आपल्या वस्तू बद्दल पण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.पैश्या बद्दल पण कृतज्ञता पाहिजे . पैश्या बद्दल कृतज्ञता नसेल तर तो निघून जाईल. कंपनी बद्दल कृतज्ञता, कंपनी मधल्या लोकाबाबात कृतज्ञता पाहिजे हे सर्व करता करता प्रपंच स्थिर होईल. 🙏🙏
    मन स्वरूपाकार करणे म्हणजे परमार्थ सिद्ध होईल.हे सद्गुरु शिकवतात.

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 года назад +13

    जीवनविद्या मिशन चे सर्व व्हिडिओज लाईक करून जास्तीत जास्त कॉमेंट्स करणे म्हणजे आपल्या माऊलीचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे आणि त्यांना सुखी होण्यास मदत करणे🙏ह्याची प्रतिक्रिया म्हणजे प्रभूचा प्रसाद मिळून आपला संसार सुखाचा होणारच 🙏🙏

  • @prakashdeshmukh8571
    @prakashdeshmukh8571 2 года назад +5

    आपलं हित ज्याठिकाणी असते त्याठिकाणी आपले मन स्थिर केले पाहिजे, ते का करावे याचे सुंदर मार्गदर्शन येथे आदरणीय दादा येथे करत आहे!💐💐💐💐

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 года назад +14

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 2 года назад +8

    शुभ सकाळ सुंदर विषय "स्थिर मनाची शक्ती" सांगतायेत स्वत श्री प्रल्हाद दादा वामनराव पै.

  • @neelambidikar642
    @neelambidikar642 2 года назад +4

    कामावर मन स्थिर करा असे सद्गुरू सांगतात

  • @jayashreechavan6127
    @jayashreechavan6127 2 года назад +6

    काम करण्यासाठी च देवाने आपल्याला पोट दिले
    आहे
    काम प्रेमाने आवडीने कृतज्ञतेने करा कुटुंबावर प्रेमकरा खुप सुंदर मार्गदर्श
    पै सर Thanks

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 года назад +6

    Khupch Sundar apratim margdarshn Dada.Thank you so much Dada.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
    आवडीने आणि प्रेमाने काम करीत राहिले पाहिजे.

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 2 года назад +6

    कृतज्ञता ही फक्त माणसाबद्दल नाही तर वस्तुंसाठी पण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे पैशाचा योग्य वापर करणे म्हणजे कृतज्ञता 🙏🙏

  • @janardanchavan5477
    @janardanchavan5477 2 года назад +1

    मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. दादा तुम्हाला लाख लाख धन्यवाद. Thanku Dada.& Pai famili

  • @aruna_sakpal
    @aruna_sakpal 2 года назад +6

    सर्व स्तरातील लोकांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत प्रल्हाद दादांनी मार्गदर्शन केले आहे तुम्ही नक्कीच ऐका आणि आपल्या नातेवाईकांना ही ऐकवा 👍🙌❣️
    थँक्यू थँक्यू थँक्यू 💕दादा 💕🙌

  • @snehashetye5645
    @snehashetye5645 2 года назад +5

    Most Scientific knowledge. आपण काम करताना प्रेमाने, प्रामाणिकपणे, कृतज्ञतेने करा. असे केल्याने प्रत्येक गोष्टी सहज अनुकूल होतात. खूप खूप धन्यवाद सत्गुरू माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 года назад +5

    विचारावर लक्ष ठेवा हिताचे की अहिताचे हिताचे ठिकाणी प्नपंचात स्थिरकरावे परमार्थात स्वरूपाचे ठिकाणी स्थिरकरावे मन प्नपंचात मन कामावर स्थिर करा सुख मिळेल मनाला मारणे म्ॅणजे मन शुद्ध करणे नातेवाईकांचे ठिकाणी मन स्थिर करा काम आवडीने आनंदाने कृतज्ञतेने व्यापक दृष्टीने प्नेमाने गोडीने वसमाजासाठी काम करतो समाजात आपण ही असतो प्नामाणिकपणे काम करावे शरीराला सांभाळून सर्व कराशरीर शिव आहे परमेश्र्वर आहे कुटुंबाकडे लक्षद्या

  • @ujwalapawar157
    @ujwalapawar157 2 года назад +4

    प्रेमाने आवडीने गोडीने, कृतज्ञतज्ञेतेने काम केले पाहिजे खुप समर्पक मार्गदर्शन दादा. खुप खुप कृतज्ञतापूर्वक​ अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम सर्वांना विठ्ठल विठ्ठल.

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 2 года назад +8

    विठ्ठल !! विठ्ठल !! सर्वांना.
    सर्वजण जे काही करतात ते मनाच्या स्थैर्यासाठी करतात. तुम्हांला मनाचं स्थैर्य मिळालं कि आनंद मिळतो. आपण विषयातून आनंद घेतो ती क्रिया आपल्या आवडीची असते. उदा आपण नाटक पहातो तेव्हा आपल्याला आनंद होतो. तिथं मन स्थिर होतं. तेच नामस्मरण करतांना होत नाही कारण ते आपण आवडीनं घेतच नाही. आज दादांकडून ऐकूया अशा स्थिर मनाची शक्ती काय आहे ? धन्यवाद दादा !! जय सद्गुरू !!

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 года назад +6

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @poojaghadigaonkar6600
    @poojaghadigaonkar6600 2 года назад +3

    आपल काम मन लाऊन केल की विजय आपलाच आहे संदगुरू व माई तसेच दादा मींलद वैनी या सर्वाना माझे शतशा🙏🙏🙏🙏 रूनी

  • @jayshreesukale9753
    @jayshreesukale9753 2 года назад +6

    आपल्या जीवनाचं कोट कल्याण करायचं सामर्थ्य या एका प्रवचनात आहे ..खरंच नक्की हे करायचा प्रयत्न करूया ... Thank you & very grateful to you dada 🙏💖

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 2 года назад +9

    🙏 Divine knowledge👍 आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै सांगतात हिताच्या ठिकाणी मन स्थिर करा🙏🙇 love work प्रेमाने🌹 गोडीने🌹 आनंदाने🌹 व्यापक दृष्टीने 🌹 कृतज्ञतेने काम करा 🙏

  • @shalanthorat8805
    @shalanthorat8805 2 года назад +5

    स्थिर मनाची शक्ति सागताहेत दादा आपल्याला

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 года назад +5

    Prapanchyamadhe jyathikani aaple hit aahe tyathikani mann sthir karne. 👌👌🙏🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 года назад +3

    Great मार्गदर्शन दादा 🙏 Thank you soo much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice video 👌👌👌🙏🙏

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 года назад +6

    Mann nirmal karta karta swarupakar hoil. Kamavr prem kara, mann sthir kar. Sthir man sukhacha sagar ani asthir mann dukhache aagar aaje. 👌👌🙏🙏

  • @harshadparbate5862
    @harshadparbate5862 2 года назад +1

    Vittal vittal 💐 thank you 💐 satguru 💐 dada 💐

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 2 года назад +6

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻

  • @ushapalkar2776
    @ushapalkar2776 2 года назад +3

    मन स्थिर करण्याची युक्ती, निवांत होण्याने मिळणारी शक्ती जीवनात अनुभवायचे असल्यास पुन्हा पुन्हा ऐका श्री प्रल्हाद दादा🙏🙏🙏Thank you Dada

  • @विनायकपिंगट-ष2थ

    सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌷 🌸 🌹

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 года назад +8

    Kamchya thikani mann sthir hone mhanje love work. Premane ,aanandane ,krutadnyatene, vyapak drushite kam karne. 👌👌🙏🙏

  • @shamalnayak8189
    @shamalnayak8189 2 года назад +1

    वर्तमानात म न स्थि र असेल् तर् जीवनात आनंदी आनंद aahe, त्या सा ठी आपन present tense madhe सतत् राहिले पाहिजे wow khupach sunder margadarshan thank you so much dada🙏🙏🙏🌹

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 года назад +5

    जे लोक प्रेमाने प्रामाणिकपणे काम करतत त्या आनंद मिळतो

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 года назад +6

    हिताचे ठिकाणी मन स्थिर कर माणसांबद्धल व वस्तूबध्दल पैश्याचा योग्य वापर करून कृतज्ञ राहा सगळे बध्दल कृतज्ञ राहा कृतज्ञ राहिला तर सर्व मिळेल

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 2 года назад +5

    प्रेमाने, प्रामाणिक पणे ,आनंदाने ,कृतज्ञतेने ,व्यापक दृष्टीने आपण काम केले पाहिजे. आपण समाजासाठी काम करतो हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे आपले मन स्थिर होते व हे स्थिर मन सुखाचा सागर आहे. अप्रतिम मार्गदर्शन.

  • @vasudhabirje6351
    @vasudhabirje6351 2 года назад +2

    खरच, दादा खुप सुंदर आणि महत्त्वाचा विषय सांगतायत, मन स्थिर कुठे करायचं? तर हिताच्या ठिकाणी, आपलं हीत कशात आहे, कामात. सद्गुरुंनी आधीच सांगुन ठेवलय, पण आपण विसरुन जातो, म्हणून हे सुंदर मार्गदर्शन सतत रोज ऐकत रहाणं आपल्यासाठी खुप आवश्यक आहे. इतकं सुंदर मार्गदर्शन आपल्याला रोज मिळण्याची व्यवस्था सद्गुरुंनी आपल्यासाठी करुन ठेवलीय, दादा करतायत, Thank you so so so........ Much सद्गुरु🌹🌹🙏Thank you so so so....... much दादा🌹🙏Thank you so much जीवनविद्या मिशन🌹🙏

  • @anjalibhagat1920
    @anjalibhagat1920 2 года назад +6

    ज्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ रहाल ते तुम्हाला मिळत जाईल 🙏 खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @SS-0807
    @SS-0807 2 года назад

    thanks जीवंविद्या thanks सद्गुरु🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 года назад +6

    अनुग्रह म्हणजे सर्व ग्रह अनुकूल होतात.जे सद्गुरूंनी जे करायला सांगितलेले केले तर हे शक्य होणार आहे.खूप छान दादा. 🙏🙏

  • @jyotishinde5216
    @jyotishinde5216 2 года назад +3

    विश्व प्रार्थना म्हणणे,सर्वांचे भले कर म्हणणे, सर्वांची कृतज्ञता व्यक्त करणे या तीन साधना केल्या तर आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ. जेव्हा आपण आपल्या जीवनात निवांत होऊ, वर्तमान मध्ये राहू, योग्य दिशेने प्रयत्न करू तेव्हा आपल्याला अनपेक्षित यश मिळेल.कारण स्थिर मन सुखाचे सागर आहे. खूप सुंदर👌👌विचारांचे आपल्या जीवनात असलेले महत्व समजावून सांगत आहे दादा. 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @dipaligovekar191
    @dipaligovekar191 2 года назад +7

    Prapanchyamadhe hitachya thikani man sthir karayche mhanjech kaamavar man sthir kara, jithe jithe man sthir karnar sukhacha aagar...Parmarthat swaroopachya thikani man sthir karayche... Very nice and useful guidance, thank you all

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 2 года назад +6

    🙏विठ्ठल विठ्ठल,स्थीर मनाची शक्ती काय आहे ते सांगतायत आपले प्रेमळ प्रल्हाद दादा,धन्यवाद दादा,धन्यवाद सद्गुरू🙏🙏

    • @pritampatil8727
      @pritampatil8727 2 года назад

      खुप छान प्रबोधन Thank you Dada

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 года назад +7

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹

    • @vijaypatil4217
      @vijaypatil4217 2 года назад

      खुपच छान ! मना चे शास्त्र समजावून सांगितले .विठ्ठल विठ्ठल .

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 года назад +8

    देवा सर्वाचं भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचाकर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई

  • @rupalidalvibavkar4538
    @rupalidalvibavkar4538 2 года назад +12

    हिताच्या ठिकाणी मन एकाग्रकरा.एकाग्र मन सुखाचा सागर.greatfulthanks.

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 года назад +5

    Koti koti pranam mauli

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 2 года назад +3

    👍Peace of mind 🌹 present🌹
    प्रयत्न प्रामाणिकपणे ,कृतज्ञतेने, निवांतपणे 🙏🌹 स्थिर मन सुखाचे सागर🌹

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 2 года назад +12

    सर्व pai कुटुंबांना कोटी कोटी वंदन सर्व देवांना pai गूड मॉर्निंग देवा सर्वाचे भल कर कल्याण कर देवा सर्वाचा संसार सुखाचा कर

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 года назад +2

    अनिष्ट चिंतनाने भूतकाळातली भूते मागे भविष्यात जाल तर चिंता वाढते म्हणून वर्तमानात राहा निवांत राहा प्नयत्न योग्य दिशेने प्नामाणिकपणे करा जिथे आहे तिथे लक्ष द्या निवांत राहून आहे त्याच्या कुशीत राहा सर्वेश्वराचे स्मरण ठेवा अंर्तमन ईश्र्वराशी जोडलेले असते ते वर जात असते बर्हिमन जगाशी जोडलेने तिथे हव्यासअसतो म्हणून प्नेमाने प्नामाणिक पणे अपेक्षारहीत काम कराल तर अनपेक्षीत सर्व मिळेल धन्यवाद सद्गुरू दादा जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 2 года назад +8

    विठ्ठल विठ्ठल दादा🙏🏻🙏🏻कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन दादा🙏🏻🙏🏻

  • @laxmisaharkar8254
    @laxmisaharkar8254 2 года назад +5

    Powerful viodio thanku deva

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 2 года назад +1

    जीवनविद्येची" ज्ञानदृष्टी ".***अस्थिर मनाला स्थिर केल्याशिवाय जीवनात तरणोपाय नाही. *** मनाला आपल्या हिताच्या ठिकाणी स्थिर करणे अत्यावश्यक आहे.**** व्यापक दृष्टीने, कृतद्न्यतेने, कर्तव्य भावनेने, आनंदाने काम करण्यात अपल्यासहित "समाजाचे हित आहे, ह्या धारणेने काम करणे ही स्वसेवा, कुटुंबसेवा, राष्ट्रसेवा आणि परमेश्वरसेवा घडून त्यातच मानवतेची सेवा आहे म्हणून " जीवनविद्येची धरा कास, सुखशांतीची होईल बरसात ". जीवनविद्येचे विचार 100% देतील सुखी जीवनाला आकार.

  • @ravindrahon2296
    @ravindrahon2296 2 года назад +2

    सद्गुरूंना कृतज्ञपूर्वक नमन:!सर्वांना सुख, शांती, समाधान, समृद्धी, यश, आनंद मिळो! ही सर्वेश्वराजवळ प्रार्थना!

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 2 года назад +3

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @sunitaborate5278
    @sunitaborate5278 2 года назад +2

    स्थिर मन सुखाचा सागर सर्वांना म्हणजे सवेश्वराला सर्वान मधे सवेश्वर आहे

  • @vishwanathshetye791
    @vishwanathshetye791 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल🙏🌹🙏🌹 जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🌹🙏🌹 विठ्ठल विठ्ठल

  • @rupalidalvibavkar4538
    @rupalidalvibavkar4538 2 года назад +4

    कंपनी बद्दल धन्यवाद. कंपनीच्या बाँस आपल्या सहकाराशी krutya at माना .तुमच्या जिवनात आनंदी आनंद होईल.thanks dada

  • @gaurishinde3021
    @gaurishinde3021 2 года назад +14

    आपण जेव्हा निवांत असतो present मध्ये असतो present मध्ये असतो तेव्हा निवांत होतो खूप सुंदर मौल्यवान ज्ञान thanks जीवंविद्या thanks सद्गुरु🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 года назад +7

    Te sangtat "Love Work Bless All and you will be Blessed by God".Kamavar prem Kara. Premane kam Kara. Man Sthir kara.Mhanaje godine kam kara.

  • @mahadevmangaonkar7577
    @mahadevmangaonkar7577 2 года назад +1

    🙏🏻भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींच चिंतन आणि भविष्यकाळाची चिंता यातच आपलं मन रमलेलं असतं ज्यामुळे आपल्या हातात असणारा वर्तमानकाळ हातातून निसटतो.खरं पाहता वर्तमानात आपण जेंव्हा असतो तेंव्हा आपण निवांत असतो आणि निवांत असतो तेव्हाच आपण वर्तमानात असतो.जेंव्हा आपण आतून निवांत होतो तेंव्हा आपला हृदयस्थ ईश्वर आपली काळजी घेतो,आपल्याला काळजी करावी लागत नाही.थोडक्यात वर्तमानात मन ठेवता आलं कि आयुष्यात आनंदीआनंद.

  • @supriyasawant4545
    @supriyasawant4545 2 года назад +6

    Kill the Mind and you will get the Bliss. Jai Jeevanvidya Jai Sadguru 🙏🙏🙏

  • @pradnyatalole6466
    @pradnyatalole6466 2 года назад +2

    स्थिर मन हे सुखाचा सागर आहे तर अस्थिर मन दुःखाचे आगर आहे 🙏🙏 मग मन कुठे स्थिर करायचे ? परमर्थामध्ये कुठे स्थिर केले पाहिजे? आणि प्रपंचात कुठे स्थिर केले पाहिजे ? हे दादा खूप सोपं करून सांगत आहेत 🙏🙏 अनंत कोटी कृतज्ञता दादा 🙏🙏💐💐

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 2 года назад +3

    Sundar Margdarshan Thanku Dada

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 года назад +2

    आपण प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहीले पाहीजे जे काम करतो ते आवडीने व प्रामाणिकपणे केले तर हे मन स्वरूपाच्या ठिकाणी हळूहळू स्थिर होऊ शकेल. निर्मळ मन करण्यासाठी सर्वासाठी कृतज्ञ राहीले पाहीजे व त्यासाठी प्रार्थनेचा साबण वापरून मन निर्मळ करता येईल

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏 दादा थाॅकयु खुप खुप खुप सुंदर छान मार्गदर्शन केले धन्यवाद विठ्ठल विठ्ठल🙏🙏

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 2 года назад +2

    प्रेम म्हणजे करुणा, कौतुक, कृतज्ञता. कृतज्ञता फक्त माणसांबद्दलच नाही तर वस्तूबद्दल सुध्दा कृतज्ञता पाहिजे. छान मार्गदर्शन.. धन्यवाद दादा

  • @ravikirandavade476
    @ravikirandavade476 2 года назад +4

    मन करारे प्रस्सन सर्व सिध्दी चे कारण

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @sugandhamohite8513
    @sugandhamohite8513 2 года назад +1

    खुप सुदंर मार्गदर्शन दादा तुम्हांला कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @anaghapawar7073
    @anaghapawar7073 2 года назад +2

    स्थिर मन हे सुखाचे आगर आहे हे खुप छान मार्गदर्शन केले आहे दादानी 🙏🙏🙏💐Thank you dada 🙏

  • @sanjayumbarkar143
    @sanjayumbarkar143 2 года назад +2

    आपले मन हिताच्या ठिकाणी स्थिर करा म्हणजे कामाच्या ठिकाणी स्थिर करा, संसारी लोकांसाठी खूप महत्वाची उपयोगाची गोष्ट आहे. दादा तुम्ही जे, ज्ञान देतात त्याला जगात तोड नाही. 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @siddhiparkar2266
    @siddhiparkar2266 2 года назад +7

    Very nice pravachan 👌👌🙏🙏💐💐

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 2 года назад +3

    प्रामाणिकपणे, अपेक्षा न ठेवता, कृतज्ञतेने, व्यापक दृष्टीने, आवडीने काम कराल तर अनपेक्षित यश मिळेल..thank you so much Dada 🙏

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 2 года назад +1

    हे सर्व आपल्याला करायचे आहे थँक्स माऊली

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 года назад +4

    पै माउली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐

    • @vimaljadhav2817
      @vimaljadhav2817 Год назад

      दादा अप्रतिम मार्गदर्शन 🙏🏻🌹🙏🏻
      पै माऊली, दादा चरणी अनंत कोटी वंदन
      जीवन विद्या मिशनचे ज्ञानाचा अभ्यास
      करून आपल्या जीवनात जगने या सारखे
      दिव्य काहीच नाही
      दादा प्रत्येक गोष्ट समजावून सांगितले आहे 🙏🏻🌹🌹🌹🙏🏻

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 2 года назад +1

    आपले विचार हिताचे आहेत की अहिताचे आहेत याकडे लक्ष ठेवले की मन स्थिर व्हायला लागते. स्थिर मन हे सुखाचे सागर आहे तर अस्थिर मन हे दुःखाचे आगर आहे. म्हणून जेथे आपले हित आहे तेथे मन स्थिर करायला पाहिजे. प्रेमाने, आवडीने, आनंदाने, प्रामाणिकपणे, कृतज्ञतेने काम करण्यात आपले हीत आहे... छान मार्गदर्शन.. धन्यवाद दादा..

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 2 года назад +14

    स्थिर मन सुखाचे आगर आहे.त्यासाठी मन शांत ठेवून समाजासाठी राष्ट्रासाठी.काम करा.तुम्ही व्यापक होऊन काम कराल.love work karal ter तुमची प्रगती निश्चित होणारच.Thanks Dada 🙏🙏

  • @umakantkshirsagar6667
    @umakantkshirsagar6667 2 года назад +2

    मन निवांत कसे करायचे छान पद्धतीने सांगितले आहे. मनाला निवांत करण्याच्या छान छान युक्ती सांगितल्या आहेत.

  • @saritachavan707
    @saritachavan707 2 года назад +2

    खुपच सुंदर मार्गदर्शन 🙏थँक्यू दादा 🙏

  • @sheelahonrao7916
    @sheelahonrao7916 2 года назад +1

    सर्व गोष्टींबद्धल कृतज्ञता हवी मन हितकारक गोष्टीवर स्थिर करायला हवे ,मन निर्मळ करायला क्षमाशीलता अंगी हवी

  • @aparnakambli1690
    @aparnakambli1690 2 года назад +1

    सुखी होण्याचा सहज सोपा मार्ग दादानी सांगितला सर्वांनी ऐका, धन्यवाद दादा

  • @sudhakadkade8748
    @sudhakadkade8748 2 года назад +5

    कामावर प्रेम करा. आवडीने, गोडीने, प्रेमाने, कृतज्ञतेने, प्रामाणिकपणे, स्थिर मनाने, व्यापक दृष्टिकोन ठेवून काम करणे म्हणजे देवाचे पूजन 🌺🌺🌺🌺🌺🌺

    • @anitabarve6306
      @anitabarve6306 2 года назад

      आपले विचार स्थिर करायचे मन शुद्ध करायचे,सुखाचा सागर मिळेल,आपल काम आणि आपले रिलेशन शिप प्रेमाने आनंदाने,व्यापक दृष्टीने,कृतज्ञतेने काम करा गोडीने,आवडीने करा.म्हणजे कामाबद्दल पण कृतज्ञता,आणि वस्तुबद्दल .,पैशाबद्दल पण कृतज्ञता.असेल.पाहिजेहेच देवाचे पूजन🙏🙏

  • @bindumadhavdeshpande4156
    @bindumadhavdeshpande4156 2 года назад +1

    भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींच चिंतन आणि भविष्यकाळाची चिंता यातच आपलं मन रमलेलं असतं ज्यामुळे आपल्या हातात असणारा वर्तमानकाळ हातातून निसटतो.खरं पाहता वर्तमानात आपण जेंव्हा असतो तेंव्हा आपण निवांत असतो आणि निवांत असतो तेव्हाच आपण वर्तमानात असतो.जेंव्हा आपण आतून निवांत होतो तेंव्हा आपला हृदयस्थ ईश्वर आपली काळजी घेतो,आपल्याला काळजी करावी लागत नाही.थोडक्यात वर्तमानात मन ठेवता आलं कि आयुष्यात आनंदीआनंद.

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 года назад +13

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
    देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 года назад +1

    Pl, pl.Pl.. Ha video sarvani paha , like Kara, share Kara. Comment Kara, Subscribe Kara. Thanku All .Bless Everyone 🙏🌹

  • @kaushikrane3364
    @kaushikrane3364 2 года назад +4

    अपेक्षा न ठेवता स्थिर मनाने, प्रामाणिकपणे , आवडीने , कृतज्ञतेने काम कराल तर अनपेक्षित यश मिळेल. - प्रल्हाद दादा

  • @tejasvikadam263
    @tejasvikadam263 2 года назад +2

    Thank you Dada🙏 सुंदर मार्गदर्शन केले

  • @suchitakangutkar7573
    @suchitakangutkar7573 2 года назад +13

    “स्थिर मनाची शक्ती” खूप सुंदर विषय विश्लेषण दादा करत आहेत. जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anjalishinde936
    @anjalishinde936 2 года назад +9

    Man must understand what is good for him and concentrate his mind on it. For that we should follow three things. Dada said Chant universal prayer, treat everyone with gratitude and bless everyone for their wellbeing. Universal Prayer will help us to remove bad thoughts and unwanted things from our mind and clean it. So that a clean mind will show us the direction of what is good for us. Hence let us keep chanting universal prayer followed by the practice of gratitude and bless all. Jay Satguru 🙏 Jay Jeevanvidya 🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 года назад +2

    विचारावर लक्ष ठेवावे , हिताच्या ठिकाणी मन स्थिर करा कामाच्या ठिकाणी मन स्थिर करा काम प्रेमाने आनंदाने, प्रामाणिकपणे व व्यापक दृष्टीने काम केले पाहिजे

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 2 года назад +1

    भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींच चिंतन आणि भविष्यकाळाची चिंता यातच आपलं मन रमलेलं असतं ज्यामुळे आपल्या हातात असणारा वर्तमानकाळ हातातून निसटतो. खरं पाहता वर्तमानात आपण जेंव्हा असतो तेंव्हा आपण निवांत असतो आणि निवांत असतो तेव्हाच आपण वर्तमानात असतो.जेंव्हा आपण आतून निवांत होतो तेंव्हा आपला हृदयस्थ ईश्वर आपली काळजी घेतो, आपल्याला काळजी करावी लागत नाही. थोडक्यात वर्तमानात मन ठेवता आलं कि आयुष्यात आनंदीआनंद.
    # *जीवनविद्या गुह्य सांगते*