आजची च गोष्ट मी मनातल्या मनात प्रार्थना म्हणत होते,भरपूर भाजी घेतली होती दोन्ही खांद्यावर जड पिशव्या होत्या, मनात विचार धरला की जुनी बस येऊ दे, त्यात गर्दी नको मला बसायला मोकळी जागा असू दे,कारण हल्ली ज्या नवीन acबस आहेत त्या खूपच conjusted आहेत, प्रार्थना म्हणता म्हणता जुनी बस आली शेजारी ल सीट रिकामी होती, त्यावर पिशव्या ठेवल्या आणि आरामात घरी आले ह्यालाच म्हणतात सद्गुरू महिमा,खूपच छान प्रार्थना आहे मला खूप अनुभव येतात.👌
हवे पणा वाढत चालल्यामुळे जगात संघर्ष चालू आहे व जीवन अधोगतीकडे चालले आहे. थांबायचे कुठे यासाठी प्रल्हाद पै करीत असलेल्या मार्गदर्शनामुळे जीवनात प्रगती व मनाची अधोगती कडे जाण्याची प्रवृत्ती थांबवणे शक्य आहे. जय सद्गुरू.
विश्व प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌹
*👑सर्वांचं भलं व्हावं हा सर्वोत्कृष्ट विचार (superpositive thought) फक्त सर्वांचं भलं ह्या एका विचाराने सर्व काही आयुष्यात चांगलं चांगलं होत जात*#best #knowldge #in #the#world🌏👑#
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे,सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
अप्रतिम अप्रतिम मार्गदर्शन... प्रत्येकाने नक्की एकावे असे विचार आहेत... मन सुंदर बनवा... सुपर positive विचार करा... सतत कृतज्ञ राहावे... Thank you very much dada for thin incredible guidance 👏👏👏
अधोगती थांविण्यासाठी सदगुरुंचे विचार खुपच प्रभावी वाटतात ! प्रगती करतांना कुठे थांबवायचे हे समजले म्हणजेच खरी प्रगतीची अनुभुती व अल्टीमेट सुख मिळते हे किती विलक्षण आहे ना? दादा बोलतांना त्यांच्या चेहरा किती प्रसन्न व तेजोमय हास्याने फुललेला असतो हा अनुभव पहाणे म्हणजे देवदूत भेटल्यासारखेच वाटते !🌸

विश्वप्रार्थना हा सूपर पाॅझीटीव्ह विचार आहे. अप्रतिम प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन दादा🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल देवा 🌹 🙏
विठ्ठल विठ्ठल माउली
सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांच रक्षण कर, सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे... राम कृष्ण हरी... जय हरी... विठ्ठल विठ्ठल
आदरणीय श्री दादांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!🙏🙏🙏🌹
थांबायचं कुठे हे सांगण्यासाठी सद्गुरु लागतात खुप अप्रतिम मार्गदर्शन केले दादांनी
स्वतः चा विचार करता करता दुसऱ्यांचाही विचार केला पाहिजे.सर्वांचा विचार केला पाहिजे, मनापासून सर्वांचं भलं व्हावं अशी प्रार्थना केली पाहिजे.
👍🙏
स्वतःबरोबर जो इतरांचा विचार करतो तो सुपर पाॅझीटीव्ह विचार. खूपच सुंदर मार्गदर्शन दादा.कृतज्ञतापूर्वक मनापासून अनंत अनंत कोटी कोटी वंदन दादा🙏🙏
Dada khup sunder margadarshan tumhala koti koti pranam 🙏🌹🙏
🙏
स्वभाव म्हणजे स्व च्या ठिकाणी असणाऱा भाव.
दुसर्यांच भल व्हाव अस वाटण.आणि भल झाल्यानंतर बर वाटण खूप कठीण आहे.
खूपच सुंदर मार्गदर्शन दादा.कृतज्ञतापूर्वक वंदन
विश्व प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌹
खुपचं छान मार्गदर्शन केले दादा🎉😊🙏
*👑सर्वांचं भलं व्हावं हा सर्वोत्कृष्ट विचार (superpositive thought) फक्त सर्वांचं भलं ह्या एका विचाराने सर्व काही आयुष्यात चांगलं चांगलं होत जात*#best #knowldge #in #the#world🌏👑#
🙏
दादा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤
Koti koti pranam ,,,
उत्तम निरुपण 🌹🙏
विचार न करता react करण्यापेक्षा विचार करून response करणे चांगले. सुंदर मार्गदर्शन. खुप कृतज्ञता प्रल्हाद सर आणि टेक्निकल - मिडिया टीम
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे,सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
Chhan Chhan Chhan .
Many many many thanks.
Think others is super positive thoughts, sadguru is great superb positive, I like this thaught
Very important Shree pralhad wamanrao pai
स्वतः बरोबर इतरांचाही विचार करणं म्हणजे सुपर पॉझिटिव्ह विचार होय.
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏❤️♥️❤️
Apratim
दुसर्याच भलं ह्वावं असे वाटणे व दुसर्याचं भलं झाल्यावर बरे वाटणं यांत फरक आहे. 🙏🙏
नमस्ते Sir 👏👏🙏🙏
सुपर positive विचारांना फळही super positive येतात..जाणून घेऊया श्री प्रल्हाद दादा यांच्याकडून..संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा.#Jeevanvidyamission#PralhadWamanraoPai
Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
प्रबोधनातील सर्वच मुद्दे अगदी मुद्देसूद पणे दादा आपण मांडलेत... अगदी mindfreshener अस हे प्रबोधन होत.. खूप खूप कृतज्ञता दादा आपली..🙏
धन्यवाद दादा विठ्ठल विठ्ठल
अप्रतिम अप्रतिम मार्गदर्शन... प्रत्येकाने नक्की एकावे असे विचार आहेत... मन सुंदर बनवा... सुपर positive विचार करा... सतत कृतज्ञ राहावे... Thank you very much dada for thin incredible guidance 👏👏👏
Vittal Vittal Thank You Dada 👌👌🙏🙏
अधोगती थांविण्यासाठी सदगुरुंचे विचार खुपच प्रभावी वाटतात ! प्रगती करतांना कुठे थांबवायचे हे समजले म्हणजेच खरी प्रगतीची अनुभुती व अल्टीमेट सुख मिळते हे किती विलक्षण आहे ना? दादा बोलतांना त्यांच्या चेहरा किती प्रसन्न व तेजोमय हास्याने फुललेला असतो हा अनुभव पहाणे म्हणजे देवदूत भेटल्यासारखेच वाटते !🌸
🙏
Khupch chan sunder margdrshan 🙏🙏🌹🌹🌹🌹
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल 🙏
Farch apratim chintniy sundar ase prabhodan aahe pranam Dada 🙏
Great 👍 superpositive... Gratitude..Dada...🙏🙏🙏
सद्गुरु खूपच ग्रेट
Dada khup aabhar tumace 🙏🙏🙏🙏🙏
Thanku 🙏🏻
Excellent Super Positive thought!!!
खूप सुंदर मार्गदर्शन दादा🙏🙏
मनाला साफ कसं करायचं? Amazing guidance 👍
🙏🙏🌹🌹
Vithal vithal vithal ..
Need more mode..
🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺🙏🏼🙏🏼💐💐💐👏👏👏👏👏
Good through