विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏 देवा सर्वांची मनोकामना पूर्ण कर 🙏
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
विठ्ठ्ल विठ्ठ्ल🙏🙏 Thank you दादा सुरेख मार्गदर्शन.... जीवनाला उपयोगी ... कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन 🙏🙏सद्गुरू सर्वांचे भले कर, कल्याण कर, सर्वांचे संसार सुखाचे कर 🙏🙏
ll विश्वप्रार्थना ll हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे . 🙏 सद्गुरुनाथ महाराज कि जय ! 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांची भरभराट होऊदे सर्वांची मुले टॉप ला जाऊदे.🙏🙏🙏Thank you Satguru, Thank you Dada, Thanks to technical Tim and all.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 💐🌹❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पाई कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
आपली दृष्टी आणि दृष्टीकोन आहे ह्यात फरक आहे.दृष्टी म्हणजे पाहणे सर्वांना च असते. पण दृष्टीकोन हा ज्ञानातून निर्माण होतो.दृष्टीकोन म्हणजे attitude ही प्रत्येकाची वेगळी असते. नकला करणारे खूप असतात.सद्गुरु ची वाक्ये टाकणारे खूप असतात.ती नुसती टाकायची नसतात तर आत टाकून जिरवायची असतात.अस आपले प्रल्हाद दादा सांगतात. ताणतणाव हे मनाच दुखणं आहे.ताणतणाव जो बाहेर दिसतो तेव्हा मन मोठं केलं पाहिजे.मन खूप संकुचित आहे.मनाचा मोठेपणा दाखवल्या वर ताणतणाव नष्ट होतो.attitude महत्वाचं आहे.फक्त मन मोठ केलं की सगळे ताण निघून जातात. आपल्याला फक्त घेण्याची सवय आयुष्यात असते .जेवढे घेऊ तेवढे मोठे होऊ अस वाटत.सद्गुरु ह्या उलट सांगतात.घेण्यात त्रास आहे देण्यात सुखाचा वास आहे .घेण्यात stress आहे तर देण्यात ग्रेस आहे. घेण्यामध्ये संघर्ष आहे देण्या मधे उत्कर्ष आहे.सद्गुरु सांगतात तू जेवढं देशील तेव्हा तुला जास्त मिळेल.निसर्ग कधी हिशोब करत नाही.झाड आपल्या कडे काहीच मागत नाही.निसर्ग आपल्याला दामदुपटीने परत देतो.आपल्याला किती पाहिजे तू ठरव.सद्गुरुंचे ज्ञान1% जरी घेऊन गेला तरी तुम्ही सुखी होणारच अस आपले प्रल्हाद दादा सांगतात. प्रत्येक माणूस हा युनिक असतो.प्रत्येकाला जगात काही तरी कला गुण घेऊन पाठवले आहे.ह्या कलेतून गुणातून जगला आनंद द्यायचा आहे.उदाहरणार्थ गाणारे, वकृत्व गुण आहे.काहींच्या कडे management आहे.समाजाला देण्यासाठी लव्ह work करा.काहीच नसेल find out नसेल तर शुभ चिंतन तरी करू शकतो. बाहेर आनंद दिल्याने विश्व शांती होऊ शकते 🙏🙏
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.🙏🙏
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹
खुप खुप धन्यवाद दादा सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होत राहो आणि सर्वांची मुले टॉपला जावो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ताणतणाव मनाच दुखण आहे, मन मोठे केले की ताणतणाव निघून जातो. आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. आपल्या कडे जे आहे ते दुसऱ्यांना देत राहिले पाहिजे. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली प्रल्हाद दादा🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
अनमोल दिव्यज्ञान 🌷🌹🙏🌹🌷
जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Sundar Margdarshan Thanku Dada
Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
Ati Utam Margdarshan Thanku Dada
देवा सर्वांचं भलं कर.
देवा सर्वांचं कल्याण कर.
देवा सर्वांचं रक्षण कर.
देवा सर्वांची भरभराट होऊदे.
देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊदे❤❤
Thanks sir jay satguru🙏🙏
Koti koti pranam mauli
🙏🏻दादा🙏🏻आम्हालाजन्मोजन्मी सद्गुरु माई🙏🏻 गुरुदेव म्हाणून लाबो ईच ईश्वर चरणी प्रर्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
ty dada jai sadguru jai jivanvidya
आपणा सर्वांकडे काही ना काही तरी कलागुण असतो, त्या मार्फत इतरांना सुख, आनंद द्यावा.🙏
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏 देवा सर्वांची मनोकामना पूर्ण कर 🙏
विठ्ठल विठ्ठल
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
Thanks Dada
Thanks Satguru
Vithal vithal deva
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏
जय सद्गुरू 🙏🏻🙏🏻
सद्गुरू तुम्ही आम्हाला अमृत प्राशन करून देता,अक्षरशः दडोळ्यातून आनंदाश्रू वाहतात,तुमचे कोटी -कोटी धन्यवाद 🙏🏻🙏🏻
🙏
विठ्ठ्ल विठ्ठ्ल🙏🙏 Thank you दादा सुरेख मार्गदर्शन.... जीवनाला उपयोगी ... कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन 🙏🙏सद्गुरू सर्वांचे भले कर, कल्याण कर, सर्वांचे संसार सुखाचे कर 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल💐💐 एक नम्र विनंती की हे जे प्रोग्रॅम दाखवले जातात ते ठिकाण स्थळ टाकावे,किंवा दाखवावे
सर्वाना विठ्ठल विठ्ठल💐💐
विठ्ठल विठ्ठल माऊली.अनंत अनंत कोटी कोटी वंदन 🙏🙏
ll विश्वप्रार्थना ll हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे . 🙏 सद्गुरुनाथ महाराज कि जय ! 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ......
Apratim thank you Dada
विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले होवो
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
Dada tumhi adbhut aahat jabardast deva thank you Deva jai satguru jai jeevanvidya 👌👌👌👌👌
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांची भरभराट होऊदे सर्वांची मुले टॉप ला जाऊदे.🙏🙏🙏Thank you Satguru, Thank you Dada, Thanks to technical Tim and all.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup, khup, Chan, Satguru,
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली
Vithal vithal 🙏🙏🙏
सर्वांना हेच ज्ञान आणि हेच सदगुरु जन्मोजन्मी लाभोत हिच मागणी !!🙏🙏🙏🙏🙏
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
💐🌹❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पाई कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻 सर्व टेक्निकल टिम यांना ही वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏 Jai Sadguru Jai JeevanVidya
Jeevanvidya is great ....orijan information nehami dada 🙏🙏
शुभ सकाळ सुंदर विषय "मन म्हणजे काय? " सांगतायेत स्वत प्रल्हाद वामनराव पै .
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏🙏
VItthal Vitthal Sarvana.Pai Sakal. Bless All 🙏🌹
Dada khup khup Pranam 🙏🌹
May all prosper
खूप छान मार्गदर्शन दादा।।खूप खूप धन्यवाद।।satguru bless you always
सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
*🌹🙏🏻||विठ्ठल विठ्ठल.||🙏🏻🌹*
*🌺देवा सर्वांच भल कर.*
*🌼देवा सर्वांच कल्याण कर.*
*🌸देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .*
*🌷देवा सर्वांना चांगलेे आरोग्य दे.*
*🌻देवा सर्वांची भरभराट होऊदे.*
*🙏🏻शुभ सर्व काळ.🙏🏻*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मन मोठें करा
Jay Sadguru. .... Khuuup khup Aabhar.. Pralhad Dada.. aani Milan Vahini.... Tumchya hya Shravanamule Manala UBHARI MIlte... Dhanyavaad Mauli... 👌🏾🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice margdarshàn 🙏🙏🙏
Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM Team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's
आपली दृष्टी आणि दृष्टीकोन आहे ह्यात फरक आहे.दृष्टी म्हणजे पाहणे सर्वांना च असते. पण दृष्टीकोन हा ज्ञानातून निर्माण होतो.दृष्टीकोन म्हणजे attitude ही प्रत्येकाची वेगळी असते. नकला करणारे खूप असतात.सद्गुरु ची वाक्ये टाकणारे खूप असतात.ती नुसती टाकायची नसतात तर आत टाकून जिरवायची असतात.अस आपले प्रल्हाद दादा सांगतात.
ताणतणाव हे मनाच दुखणं आहे.ताणतणाव जो बाहेर दिसतो तेव्हा मन मोठं केलं पाहिजे.मन खूप संकुचित आहे.मनाचा मोठेपणा दाखवल्या वर ताणतणाव नष्ट होतो.attitude महत्वाचं आहे.फक्त मन मोठ केलं की सगळे ताण निघून जातात.
आपल्याला फक्त घेण्याची सवय आयुष्यात असते .जेवढे घेऊ तेवढे मोठे होऊ अस वाटत.सद्गुरु ह्या उलट सांगतात.घेण्यात त्रास आहे देण्यात सुखाचा वास आहे .घेण्यात stress आहे तर देण्यात ग्रेस आहे. घेण्यामध्ये संघर्ष आहे देण्या मधे उत्कर्ष आहे.सद्गुरु सांगतात तू जेवढं देशील तेव्हा तुला जास्त मिळेल.निसर्ग कधी हिशोब करत नाही.झाड आपल्या कडे काहीच मागत नाही.निसर्ग आपल्याला दामदुपटीने परत देतो.आपल्याला किती पाहिजे तू ठरव.सद्गुरुंचे ज्ञान1% जरी घेऊन गेला तरी तुम्ही सुखी होणारच अस आपले प्रल्हाद दादा सांगतात.
प्रत्येक माणूस हा युनिक असतो.प्रत्येकाला जगात काही तरी कला गुण घेऊन पाठवले आहे.ह्या कलेतून गुणातून जगला आनंद द्यायचा आहे.उदाहरणार्थ गाणारे, वकृत्व गुण आहे.काहींच्या कडे management आहे.समाजाला देण्यासाठी लव्ह work करा.काहीच नसेल find out नसेल तर शुभ चिंतन तरी करू शकतो.
बाहेर आनंद दिल्याने विश्व शांती होऊ शकते 🙏🙏
हे ईश्वरा सर्वांचं भलं कर
आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹
जय सद्गुरु जय जीवनविद्या
देवा सर्वांचं भलं कर सर्वांचे कल्याण कर सर्वांचे संसार सुखाचा कर सर्वांचे कल्याण कर सर्वांना उत्तम आरोग्य लाभत आहे
आदरणीय पूजनीय सदगुरू माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.🙏🙏
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
खुप खुप धन्यवाद दादा
सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होत राहो आणि सर्वांची मुले टॉपला जावो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Thank you sadguru vitthal vitthal
विठ्ठल विठ्ठल दादा 🙏🙏
Sundar sangatat sadguru mast great sadguru 💐💐💐💐🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Viththal viththal
ताणतणाव मनाच दुखण आहे, मन मोठे केले की ताणतणाव निघून जातो. आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. आपल्या कडे जे आहे ते दुसऱ्यांना देत राहिले पाहिजे. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली प्रल्हाद दादा🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
विठ्ठल विठ्ठल सर्वांना
विठ्ठल विठ्ठल!
जय सदगुरू!
Vitthal Vithal Mauli Thanku Dada Vahini
Thankuu Satguraya Maimauli Dada Vahini ani Sarv Pai Kutumbiyana ani sarv JVM team ani Sarv Technican team n All SSBless All🙏🌹🙏🌹
खुप सुंदर ❤❤👏👏🌺🌺🌷🌷🥀🥀💐💐👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Thank you, God bless you 🙏
Vitthal Vitthal😊💐🙏 kup chan subject Dada, thank you so much Dada🙏🙏
khoop changla mantra milala. Dhanyawad.
Attitude most important
खूप खूप कृतज्ञता व धन्यवाद दादा आपल्या चरणी नतमस्तक आहोत 🙏🙏🙏
Deva sarvanch bhal kar, Sarvana sukhat thev, sarvancha saunsar sukhacha kar, sarvanchi bharbharat hou de🙏🙏
खूपच सुंदर मार्गदर्शन केले. खूप खूप कृतज्ञ आहे. विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू जय जीवन विद्या
दिल्याने येत आहे रे आधि दिलेच पाहिजे🙏🌹🙏🌹
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
सद्गुरू माईंना कृतज्ञतापूर्वक वंदन🙏
दिल्याने येत आहे रे आधि दिलेचि पाहिजे.
कृतज्ञतापूर्वक धन्यवाद दादा.
Vitthal, Vitthal, Dada,
👌🏻👌🏻🙏🙏
🙏🙏thanks dada very nice
Thank you SATGURU n DADA..🙏🙏
JAY SADGURU JAY JIVANVIDYA 🙏💐
विठ्ठल विठ्ठल 🙏
"मन जेवढं व्यापक कराल तेवढं जीवन अधिक सुखमय होईल." खूप छान मार्गदर्शन. जय सद्गुरू !! जय जीवनविद्या !! धन्यवाद दादा.
खूप सुंदर 🙏..
Thanks Dada 🙏🏻
Mind
डोळे उघडणारा session..god bless you!
🙏🌹🙏
Thank you
👌👌🙏🙏💯
🌹🙏 *श्री सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम* 🙏🌹
🙏🙏
Khup chan ,
Aanda dusryala det rahane ... vishwashanti cha kiti sopa w sunder marg sangtat Dada . thankq Dada
मन मोठे केले तर सर्व काही मिळू शकते. दिल्याने होत आहे रे आधी दिलेचि पाहीजे, खूप महत्त्वाचे मार्गदर्शन🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹
🙏
Nisarg Aplyala damduptine denar.
Excellent