लोकांचे मन कसे जिंकावे?- श्री प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-743 | Shri Pralhad Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • समाज व राष्ट्रहित सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्यात आहे हे न कळल्यामुळे आज गैरसमज, सामाजिक अराजकता पसरलेली आहे. आपले हित कशात आहे? याचा प्रत्येक मानवी मनाला संभ्रम आहे. डाळिंबाच्या दाण्यांप्रमाणे एकमेकांना धरून राहण्यात कसे समाजहित व राष्ट्रहित आहे? ह्या अनुषंगाने आपले हित कसे आहे हे ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून जाणून घेऊया...
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    #jeevanvidya #Amrutbol #ShriPralhadWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    About Shri Pralhad Wamanrao Pai :-
    He is B. Tech, from IIT Powai, Mumbai India, Masters in Administrative Management from Jamnalal Bajaj Institute of Management, Mumbai India, Total Quality Management, Japan, Lead Auditor ISO9001, ISO 14001.
    *Retired as General Manager from a Multinational firm
    *Life Trustee of Jeevanvidya Mission (JVM)
    *Man of Integrity, Eye on Quality
    *Inspirational and Visionary Leader
    *Youth Mentor
    *Carrying the legacy of his father and founder of Jeevanvidya Mission, he mastered Jeevanvidya Philosophy through serious study and contemplation over the years.
    +He emphasized on practicing the philosophy through simple but effective techniques that can be used in day to day life and popularized these through seminars, courses and webinars.
    +These interactive courses depict applied Jeevanvidya philosophy in a structured and logical manner. These courses have appealed to people of all ages from different walks of life and have been attended by over million participants from Industries and Corporates, Government Institutes, educational institutes, students, youth, professionals and family people.
    +His webinars are attended live from more than 8 countries across 230+ locations and thousands more view it offline later.
    +In addition to this he guides people on a weekly teleconference where he answers questions from professionals and businessman around work-life balance, relationship issues, successful parenting and other such day-to-day challenges.
    +These teleconferences are attended live by people in USA, Canada, Australia, Malaysia and India.
    +Many people look up to him for guidance on counseling.
    Related Tags:
    #success #happylife #gratitude #grateful #gratitudemeditation #gratitudeattitude #pralhadpai #pralhadpaispeaks #pralhadwamanraopai #positivity #positivethoughts #marathi #marathipravachan #marathimotivational #motivational #pralhad

Комментарии • 444

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 2 года назад +12

    सकारात्मक विचार केल्याशिवाय आपला उत्कर्ष होऊ शकत नाही. आपण एकटे यशस्वी होऊ शकत नाही, सर्वांच्या मदतीची गरज असते. करुणा, कौतुक आणि कृतज्ञता सर्वांबद्दल ठेवली पाहिजे. करुणा म्हणजे एकमेकांना सहकार्य. आपलं चुकतं कुठे की आपण एकटं पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतो. पक्ष संस्था राष्ट्र यांचा कोणी वीचार करोत नाही. लोकांना बरोबर घेऊन पुढे जा. स्वतः सुखी होऊन दुसऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न जो करतो तोच खऱ्या अर्थाने सुखी, यशस्वी होतो.

    • @pranitatadilkar3537
      @pranitatadilkar3537 2 года назад

      Ha dada kautuk karne Khup jaruri ahe. Aaj me mayza mulyache kautut kele nahi mahun me aaj mula la harun basali. Mulga mayza shi bolat nahi.

    • @ramchandranaik7150
      @ramchandranaik7150 2 года назад +1

      अतिशय सुंदर प्रबोधन

    • @priyarasam8694
      @priyarasam8694 2 года назад

      Jeevan sukhi karnyasathi samorchya vyaktiche kautuk karate garjeche ahe .

  • @ashokshetye7814
    @ashokshetye7814 2 года назад +4

    विठ्ठल, विठ्ठल. कौतुक व कृतज्ञता बाबत दादांचे अप्रतिम मार्गदर्शन, धन्यवाद दादा

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 2 года назад +2

    आदरणीय श्री दादांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏

  • @swatikatolkar8524
    @swatikatolkar8524 2 года назад +2

    Greatful Thanku Sadguru

  • @sabajidalvi589
    @sabajidalvi589 2 года назад +3

    लोकांची मन जिंकली पाहिजेत. असे प्रल्हाद दादा सांगतात. सद्गुरू व दादांना खूप खूप धन्यवाद.

  • @kishortandel9116
    @kishortandel9116 2 года назад +4

    कृतज्ञतेने जेवढी माणसे जोडाल तेवढा तुमचा उत्कर्ष जास्त! खुप सुंदर मार्गदर्शन. Thank you Pralhad Dada! 🙏🌷

  • @nehaghag9995
    @nehaghag9995 2 года назад +3

    कृतज्ञता ही साधना आहे खूपच सुंदर प्रवचन 🙏🙏धन्यवाद दादा 🙏🙏

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 года назад +4

    आपण एकटे यशस्वी होऊ शकत नाही आपल्याला एकमेकांची गरज असते Thank you so much Dada.🙏🙏🙏

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 2 года назад +3

    करुणा, कौतुक, कृतज्ञता, सहकार्य, आणि कौशल्याने सर्व गोष्टी चांगल्या होतात.🙏

  • @sudarshankamuni8783
    @sudarshankamuni8783 2 года назад +3

    आदरणीय प्रल्हाद वामनराव पै यांचे जीवनविद्येवरील मार्गदर्शन म्हणजे त्यांनी केलेल्या सूक्ष्मात सूक्ष्म चिंतनाचा आविष्कार असतो. त्या मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त लोकांनी सहज विनामुल्य लाभ घ्यावा यासाठी त्यांची व्याख्याने जीवनविद्या मिशनच्या वतीने युट्युब वाहिनीवर प्रसारित करण्यात येत आहेत.

  • @priyakeluskar8715
    @priyakeluskar8715 2 года назад +2

    Koti koti pranam Mauli 🙏🙏🙏💐

  • @neel8840
    @neel8840 2 года назад +4

    करुणा कौतुक कृतज्ञता हे सर्व गुण असतील तरी आपण माणसे जोडू शकतो थँक्यू दादा 🙏🙏🙏🙏🙏

  • @sarthaksawant1737
    @sarthaksawant1737 2 года назад +3

    समाजात सर्वांची गरज आहे म्हणून सर्वांचे आभार मानत राहूया

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 2 года назад +2

    सद्गुरू, माई, दादा, वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏थँक्यु सद्गुरू माऊली 🙏🙏थँक्यु दादा 🙏🙏

  • @radhikarane1996
    @radhikarane1996 2 года назад +2

    कौतुकाने प्रेरणा मिळते. शक्ती मिळते. उर्जा मिळते. Thank you sadguru & Pralhad dada 🙏🙏

  • @poojalandge226
    @poojalandge226 2 года назад +3

    जो स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करतात तेच जीवनात यशस्वी होतात खरचं खूप सुंदर विचार दादा यात सांगतात Thanks dada 🙏🙏🌹

  • @anitapanat746
    @anitapanat746 2 года назад +2

    आदरणीय दादा ! 🙏🏻🙏🏻🙏🏻अप्रतिम मार्गदर्शन ! 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला अतिशय कृतज्ञतापूर्वक वंदन ! 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prarthnadalvi246
    @prarthnadalvi246 2 года назад +3

    कृतज्ञता ही साधना आहे सर्वाशी जोड़ले जातो खूपच अप्रतिम मार्गदर्शन Thanks दादा

  • @shamalnayak8189
    @shamalnayak8189 2 года назад +4

    Gratitude n Appreciation is the best n powerful sadhana in our day to day life, how to use it is learn from our satguru n dada, is well explain by dada in today's pravachan thank you so much for satguru n Dada for giving divine knowledge🙏🙏🙏🙏

  • @mangeshparab9800
    @mangeshparab9800 2 года назад +6

    Importance of gratitude by pralhad pai.

  • @sushilajawalkar9738
    @sushilajawalkar9738 2 года назад +2

    सर्वांचे कौतुक करायला शिका कृतज्ञता ही खूप मोठी साधना आहे धन्यवाद दादांना कोटी कोटी प्रणाम

  • @sheetaljadhav1030
    @sheetaljadhav1030 2 года назад +2

    आपण एकटे कधीच यशस्वी होऊ शकत नाही आपल्या सर्वांची गरज लागते खूप छान दादा. कृतज्ञतापूर्वक आभारी आहे.🙏🙏

  • @swatipange6895
    @swatipange6895 2 года назад +2

    Aai vadilanchi krutadnya vaykta kara..Sarvanchi krutadnya vaykta kara.Thank u Satguru Mai. Thank u Dada Vahini 🙏

  • @sapnasalvi3564
    @sapnasalvi3564 2 года назад +2

    Excellent Gudiance 🙏🙏

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 2 года назад +3

    सकारात्मक विचार घेतल्या शिवाय तुमचा उत्कर्ष होऊ शकत नाही खुप छान सांगतात आपले प्रल्हाद दादा धन्यवाद दादा सद्गुरू माई वहिनी यांना माझा कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏💐💐💐

  • @ranjanagharge4739
    @ranjanagharge4739 2 года назад +2

    लोकांचे मन कसे जिंकायचे हे दादा आजच्या प्रवचनातून सांगत आहेत खूप छान दादा 🙏🙏🙏

  • @sunetrakeny9121
    @sunetrakeny9121 2 года назад +4

    आपण सतत दुसऱ्याचं कौतुक व कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कृतज्ञता ही साधना आहे. दादा खुप छान सांगताहेत. दादांच्या, सदगुरूं चरणी खुप खुप कृतज्ञता पुर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sunitakillekar7618
    @sunitakillekar7618 2 года назад +3

    🙏" कौतुक करणे जमले पाहिजे. सुनेचे कौतुक केलेस की , आपल्याला मामंजी व्हायचे आहे की थेरडा हे तुझे तूच ठरवशिल कारण " तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ! "🙏
    कार्यकर्त्यांचे , हाताखालील सहकाऱ्यांचे कौतुक करा व स्वत:ची प्रगती करुन घ्या." श्री.प्रल्हाद दादा यांचे खूप छान मार्गदर्शन मिळाले , धन्यवाद दादा
    🙏 सद्गुरु सर्वांचे विशेष विशेष भले करीत आहेत.🙏🌹🙏🌹🙏

  • @kirandalvi979
    @kirandalvi979 2 года назад +2

    दादा सांगतात तूम्ही एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय तूम्ही पुढे जाऊ शकत नाही खूप सुंदर Thank you Mauli 🙏

  • @alpanakalokhe4773
    @alpanakalokhe4773 2 года назад +4

    करुणा, कृतज्ञता म्हणजे नेमकं काय? हे सहज समजेल अस मार्गदर्शन, धन्यवाद दादा.

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 года назад +2

    "Lokanche man kase jinkave"....hech AZ Pralhad Dada sangat aahet. Manaspoorvak Dhanyavaad Dada🙏🏻🙏🏻

  • @rupamanjrekar2231
    @rupamanjrekar2231 2 года назад +1

    सर्वांमुळे मी आहे आणि सर्वांमध्ये मी आहे........ अप्रतिम मार्गदर्शन.Thank You So Much. आदरणीय दादा.🙏🙏

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 2 года назад

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @AmarRamane
    @AmarRamane 2 года назад

    Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's

  • @sugandhamohite8513
    @sugandhamohite8513 2 года назад +3

    व्हेरी nice गुइडान्स दादा थॅन्कयौ खुप सुंदर मार्गदर्शन विठ्ठल विठ्ठलदेवा

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 2 года назад +3

    Vitthal Vitthal Realism is a Idealism definitely. Gratitude is a Penance.
    Gratitude is Magnet. Gratitude is a daily
    Medical dose of our life. Gratitude is to thrive and Prosperity in your life.
    Thank u Satguru. Thank u Satguru. Thank u Satguru..........🌠🌈🌠🌈🌠🌈🌠🌈🌠🌈🌠🌈🌠🌈🌠❤🌹❤🌹❤

  • @mangalmanjrekar5150
    @mangalmanjrekar5150 2 года назад +2

    करूणा ,कौतुक व कृतज्ञता याच ऊत्तम दिव्य ज्ञान दिल आहे .आपला उत्कर्ष व ऊन्नती हवी तर हे ज्ञान घ्यायलाच
    पाहिजे. .

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 2 года назад +2

    Very beautiful
    कृतज्ञता जेव्हढी जास्त तेवढी माणसं जास्त जोडली जातात.

  • @kokilapatil5565
    @kokilapatil5565 2 года назад +3

    बाईला आई बनवते मोल म्हणून आईने मुलाची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे व मुलाने आईची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे खूप खूप सुंदर थँक्यू थँक्यू दादा

  • @pradnyatalole6466
    @pradnyatalole6466 2 года назад +2

    अनंत कोटी कृतज्ञता दादा 💐💐🙏🙏

  • @kokilapatil5565
    @kokilapatil5565 2 года назад +2

    जेवढी माणसं तुमच्याकडून जोडली जाणार जास्त तेवढा तुमचा उत्कर्ष जास्त थँक्यू दादा

  • @vandanadhande1609
    @vandanadhande1609 2 года назад +2

    फक्त स्वतःची प्रगतीचा विचार न करता सर्वाचा विचार करून पुढे जाण्यात खरे शहाणपण आहे, , असे gr8 दादा सांगताय, कोटी कोटी वंदन दादा

  • @jitu8958
    @jitu8958 2 года назад +2

    Gratitude is a power,Gratitude is a magnet.
    The magnet of gratitude connects people and makes you prosper
    Thank you Dada & Sadguru🙏🏻🙏🏻

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 2 года назад +2

    कौतूकानं उर्जा मिळते!
    खूप छान मार्गदर्शन!
    🙏🙏🙏

  • @surekhalic8205
    @surekhalic8205 2 года назад +2

    आपली दृष्टि बदला , आपल्या कुटुंबातील, कामाच्या ठिकाणाचे सहकारि सर्वाचे कौतुक करा व सर्वाना घेऊन यशस्वी होता येते हे सद्गुरू प्रल्हाद पै खुबीने सांगत आहे, जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @balikapatil3739
    @balikapatil3739 2 года назад +2

    जीवनात आपण एकटे यशस्वी होऊ शकत नाही सर्वांमुळे च्या सहकार्यानेच आपण यशस्वी होत असतो great 👍👍👍 अतिशय महत्वाच मार्गदर्शन thank you so much 🙏

  • @aruntembulkar4959
    @aruntembulkar4959 2 года назад +2

    पै मॉर्निंग 🙏 सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏 कृतज्ञता साधना प्रत्येकाने नियमित करावी, तसेच इतरांचे कौतुक करणे, याबद्दल मार्गदर्शन फारच प्रेरणादायी आहे.

  • @lalitajadhav8093
    @lalitajadhav8093 2 года назад +3

    सस्केसफूल होण्यासाठी मन देणं गरजेचं आहे खुप छान दादा 🙏🙏 Thank u so much 🙏

  • @kishortandel9116
    @kishortandel9116 2 года назад +2

    कृतज्ञता हे पुण्य आहे कृतज्ञता ही साधना आहे. सर्वांची कृतज्ञता रोज करा. ही साधना करा आणि पहा. किती आनंद वाटतो... आणि आपल्याला सर्व बाजूने मदत मिळते. खुप मोलाचे मार्गदर्शन. Thank you Dada 🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Heartly Thank you very much. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 2 года назад +2

    सर्वां साठी करुणा,कौतुक ,कृतज्ञता ठेवली तर आपला उत्कर्ष होणारच. स्वतः यशस्वी होऊन दुसऱ्याला यशस्वी करण्याचा प्रयत्न जो करतो तो सर्वांचे मन जिंकतो.

  • @saritachavan707
    @saritachavan707 2 года назад +3

    Excellent 🙏

  • @suvidhachiman6267
    @suvidhachiman6267 2 года назад +3

    Thank you so much Dada🙏🙏

  • @kalpanarane9097
    @kalpanarane9097 2 года назад +1

    🙏🙏प्रेमामध्ये तीन गोष्टी सद्गुरू नी सांगितल्या आहेत करुणा ,कौतुक अणि कृतज्ञता याचे उत्कृष्ट मार्गदर्शन 🙏🙏खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏

  • @swarupasawant9732
    @swarupasawant9732 2 года назад +2

    कृतज्ञता चुंबक आहे त्याने माणसं जोडली जातात....... दादा खुप छान .. धन्यवाद

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 2 года назад

    देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे🙏🙏

  • @ravindramayekar5626
    @ravindramayekar5626 2 года назад +4

    We should be Thankful and Grateful for everything we get in our life. You're giving us amazing guidance!🙏

  • @sulbhadalavi8480
    @sulbhadalavi8480 2 года назад +3

    Divine Knowledge

  • @sangeetamarathe7370
    @sangeetamarathe7370 2 года назад +4

    Smart work, gratitude,khupch chan margdarshan

  • @Supremeedits999
    @Supremeedits999 2 года назад +1

    Thanks sadguru & pralhad dada🙏🙏

  • @jaywantsalunkhe7027
    @jaywantsalunkhe7027 2 года назад +2

    आपण एकटे कधीच सुखी होऊ शकत नाही आपल्याला सर्वांच्या सहकार्याची सर्वांच्या सपोर्टची गरज असते खूप अप्रतिम सांगितले थँक्यू दादा

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 2 года назад +2

    कृतज्ञता किती महत्त्वाची आहे. Thank you dada

  • @bhagwankhandekar807
    @bhagwankhandekar807 2 года назад +3

    कौतुक करणे खूप महत्त्वाचे आहे हे अत्यंत सुलभ शब्दात आपण आम्हाला मार्गदर्शन केले धन्यवाद दादा thank you very much

  • @bhagwankhandekar807
    @bhagwankhandekar807 2 года назад +2

    कौतुक आणि कृतज्ञता सर्वांच्या प्रती असणे आवश्यक आहे

  • @madhuriphadtare6919
    @madhuriphadtare6919 2 года назад +2

    Vittal Vittal 🙏🏻🙏🏻Khup chan margdarshan dada 🙏🏻🙏🏻thank you 🙏🏻🙏🏻

  • @arunapawar7851
    @arunapawar7851 2 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल प्रत्येक चांगल्या गोष्टी बद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे प्रत्येक चांगल्या गोष्टी बद्दल कौतुक केले पाहिजे असे सुंदर मार्गदर्शन दादा आपल्याला करत आहे धन्यवाद दादा 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏

  • @vinayaksawant4952
    @vinayaksawant4952 2 года назад +2

    Khup Sundar Thank you Sadguru

  • @hemangiparab2873
    @hemangiparab2873 2 года назад

    कृतघ्नता हे पाप आणि कृतज्ञता हे पुण्य सद्गुरु श्री वामनराव पै.

  • @user-er9qj5nx3l
    @user-er9qj5nx3l 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माई आणि दादा वहिनी खुपखुप 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻स्वता सुखी व्हा आणि इतराना सुखीहोऊ दया हीच प्रा र्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @user-er9qj5nx3l
      @user-er9qj5nx3l Год назад

      सद्गुरु माऊली🌺 माई,दादा 🌺वहिनी ना वंदन 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌺❤️आणि धन्यवाद। 🙏🏼🙏🏼कर्व नामधारकाना 🙏🏼🌹🌺विठ्ठल🌺विठ्ल🌺विठ्ठल💐💐💐💐💐🙏🏼

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 года назад

    Satguru Bless All

  • @sarthaksawant1737
    @sarthaksawant1737 2 года назад +1

    सर्वाना बरोबर घेऊन मोठे होऊया

  • @saritadhuri5102
    @saritadhuri5102 2 года назад +2

    Excellent thank you so much Dada

  • @vimalerande6841
    @vimalerande6841 2 года назад +1

    कृतज्ञतेची साधना रोज सकाळी केलीच पाहीजे खूप छान मार्गदर्शन

  • @popatraokadus6036
    @popatraokadus6036 2 года назад

    विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹

  • @chetnasawant1276
    @chetnasawant1276 2 года назад +2

    दादा खूप छान सांगत आहे कौतूक कसे करायचे मुलांचे, कामावर सहकार्याचे ,कुटुंबात सूनचे, बायकोचे आणि खूप उदाहरण दिले thanks दादा

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 2 года назад +2

    Compassion खूप महत्त्वाचे आहे...एकमेकांवर कुरघोडी करून सर्वच खड्ड्यात जातात....स्वतः सुखी होऊन दुसर्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करतो तोच खर्या अर्थाने सुखी होतो असे सद्गुरू सांगतात....🙏🙏
    .

  • @liladharkillekar7519
    @liladharkillekar7519 2 года назад +3

    " The good thinking about all living creatures and all human beings make them your friends forever."
    Very Very much important teaching for our happy life.God Bless All.

  • @sachinbajare3213
    @sachinbajare3213 2 года назад +3

    दुसरयाची कळजी घेवुन जर तुम्ही तुमचे काम केले तरच तुम्ही जिवनात successful होता.म्हणुन सदगुरु सांगतात आपल्याजवळ करूणा पाहिजे .खुप अप्रतीम दादा👌👌🙏🌻🙏🌾🌾 very very important margadarshan dada👏👏☘️☘️❤️🌿🌿

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 2 года назад +2

    नेतृत्व करणार्‍यांकडे दुसऱ्याचे कौतुक करणे महत्त्वाचा गुण असावा लागतो तर तो उत्तम लीडर होऊ शकतो... खूप महत्त्वाचा पॉईंट 🙏 Thank u

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 2 года назад +1

    कष्ट, कर्तव्य, करुणा, कौशल्य, कौतुक, आणि कृतज्ञता हे गुण अंगीकारला तर तुम्ही खरे सुखी होणार.
    लोकांनची मनं जिंकली पाहिजे.
    सर्वांमुळे मी आहे, सर्वांचे सहकार्याने आपले जीवन सुखी आहे. थॅंक्यू दादा🙌🙌💐
    अतिशय सुंदर अप्रतिम मार्गदर्शन आहे.

  • @shwetatirodkar3318
    @shwetatirodkar3318 2 года назад +1

    कृतज्ञता ही मोठी शक्ती आहे. तुम्हाला शक्ती प्रदान करणारा एक दिव्य स्त्रोत म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञतेने माणसे जोडली जातात. जेवढी माणसे जोडाल तेवढा तुमचा उत्कर्ष जास्त होईल. कोटी कोटी वंदन दादा🙏

  • @kishortandel9116
    @kishortandel9116 2 года назад +2

    क्रेडिट लाटायचं नसतं तर क्रेडिट वाटायचं असतं. हे महावाक्य सौ. मिलन वहिनीने सांगितले आहे. श्री.प्रल्हाद दादांनी या महावाक्याची आठवण करून दिली. प्रत्येकाने हे महावाक्य सतत आठवले पाहिजे. 🙏🌷

  • @kavitasawant7083
    @kavitasawant7083 2 года назад

    विठठ्ल विठठ्ल देवा आजच्या प्रवंचना कृतज्ञता आणि कौतुक यावर खूप सुंदर मार्गदर्शन केले दादानटी खूप खूप कृतज्ञता आणि धज्ञवाद माऊली 🙏🙏👌👌

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 года назад

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @raghunathbharate1270
    @raghunathbharate1270 2 года назад +2

    खूप छान! करुणा, कौतुक आणि कृतज्ञता Great knowledge 👏👏👏👏👏

  • @komalbhosale8459
    @komalbhosale8459 2 года назад +2

    एकमेकांनी एकमेकांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.. great thought dada

  • @ushapalkar2776
    @ushapalkar2776 2 года назад +2

    थँक्यू प्रल्हाद दादा🙏🙏 सहज छोट्या सोप्या युक्त्या सांगितलेले आहेत कृतज्ञता व्यक्त करण्याच्या पण त्या तो रिजल्ट मात्र खूप मोठा आहे सर्वांनी जरूर ऐकावे आणि करून पहावे जीवन एक प्रयोगशाळा आहे थँक्यू जीवनविद्या 🙏🙏

  • @gaurishinde3021
    @gaurishinde3021 2 года назад +2

    Gratitude can win heart of people. Thanks jeevanvidya

  • @mohininikumbh9006
    @mohininikumbh9006 2 года назад +2

    आपल्या ऑफिस ची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे खूप छान सागितले धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏🙏

  • @pritampatil8727
    @pritampatil8727 2 года назад +2

    Very nice speech Thank you Dada 🙏🙏

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 года назад +3

    Koti koti pranam mauli

  • @suhasineedhadve5414
    @suhasineedhadve5414 2 года назад +3

    Shri Pralhad Dada speeach is very excellent & it is very useful to day to day life of all person specially to youths Thank u so much

  • @sheelahonrao7916
    @sheelahonrao7916 2 года назад +4

    Appreciate the work of the people who are around you

  • @suhaspawar3968
    @suhaspawar3968 2 года назад +5

    धन्यवाद दादा..
    कोटी कोटी प्रणाम..

  • @balikapatil3739
    @balikapatil3739 2 года назад +1

    कृतज्ञता कोणाची व्यक्त करायची ?दादा सांगत आहेत कंपनीची,आईवडिलांची,मुलांची,शेजाऱ्यांची...........सुंदर मार्गदर्शन thank you so much 🙏 🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 года назад +7

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐

  • @sakshishelar7177
    @sakshishelar7177 2 года назад +2

    We must constantly express our appreciation and gratitude to others...amazing guidance by Dnyanguru Pralhad Dada..Thank you Dada.

  • @ashasalunke7206
    @ashasalunke7206 2 года назад

    Khup chan margdarshan Thank you Dada Thank you Satguru

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 2 года назад +8

    सर्व pai कुटुंबांना कृज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन pai कुटुंबाचे खूप खूप आभार देवा सर्वाचे भल कर

  • @sulbhadalavi8480
    @sulbhadalavi8480 2 года назад +1

    कृतज्ञता पूर्वक वंदन दादा