Mantra to fulfill wish | Pralhad Wamanrao Pai |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 443

  • @meghawadkar3922
    @meghawadkar3922 2 года назад +15

    Mala khup anubhav ale ahe vishwa prathne mule maza chhotya mothya echha lagech purna hotat. Tehi devala na magta. Tumhi fkt prarthna bolat raha manatlya echha ti aikt aste ani purn pan karte

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 года назад +9

    सदगुरू सांगतात विश्वप्रार्थना सतत म्हणली पाहिजे. आपण आचरण सुधारते व जीवन सुखी आणि आनंदी होते. देवा ह्याच भलं कर म्हणतात ती जीवनविद्येची माणसे. कुठलाही कठीण प्रसंग आला तर शांत राहून विश्वप्रार्थना म्हणणे मन स्थिर होते व मार्ग सापडतो. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली प्रल्हाद दादा 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 года назад +93

    सतत प्रार्थना बोलत रहा .आधी नुसते शब्द असतात नंतर तो भाव आपल्या स्वभावात मुरतो,मग स्वभाव होतो .नंतर सतत द्यायची वृत्ती होते .त्यातून कृती नंतर स्वप्न पूर्ती होते. 🙏दादा खूप खूप कृतज्ञता 🙏🙏💐💐

    • @narendrapatil2021
      @narendrapatil2021 2 года назад +1

      Great

    • @atmaramkamble5800
      @atmaramkamble5800 Год назад +2

      Vitthal vitthal

    • @laxmangole5542
      @laxmangole5542 Год назад +1

      I agree with you comment..

    • @pallavimane1667
      @pallavimane1667 Год назад

      मी सध्या अनुभव घेत आहे..... प्रार्थना म्हटल्यानंतर इतकं समाधान मला पूर्वी कधीच जाणवलं नाही जे की मला आता जाणवते..... सद्गुरु श्री वामनराव पै यांना शतशहा प्रणाम....🙏🙏🙏🙏

    • @nikitadodake6705
      @nikitadodake6705 Год назад

      7:01 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 2 года назад +5

    जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरू श्री वामनराव पै,मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरूस्वरुप,आचरणीय,आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन ! 🙏🙏

    • @supriyadeshpande6386
      @supriyadeshpande6386 2 года назад

      धन्यवाद दादा प्रार्थनेच महत्व सांगिंतलंत वेळेच नियोजन करून दिलत

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 года назад +13

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

    • @sunitamane8427
      @sunitamane8427 2 года назад

      खूप खूप आभार दादा आणि माई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 года назад +7

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 2 года назад +2

    अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.🌹💐🌹💐🌹💐🙏🙏

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 2 года назад +15

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 2 года назад +11

    साध्या गोष्टी पासून ईश्वर पर्यंत पोहचविण्याची ताकद विश्व प्रार्थनेत आहे. विश्व प्रार्थना सर्वांसाठी उपयोगी आहे. .....धन्यवाद दादा.....औरंगाबाद

    • @rakshandabandodkar4211
      @rakshandabandodkar4211 2 года назад

      Vittal Vittal Thank You Dada 👌👌🙏🙏🌹🌹

    • @pallavimane1667
      @pallavimane1667 Год назад

      किती सुंदर शब्दात वर्णन केले आहे.....🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      🙏

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 2 года назад +7

    Koti koti pranam mauli

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 9 месяцев назад +3

    100% अनुभव आहे.
    प्रार्थना केली म्हूणन चमत्कार ही आमची लाईफ स्टयल झाली खूप खूप कृतज्ञता माऊली सद्गुरू दादा संपूर्ण पै कुटूंबाचे धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @namitajadhav1254
    @namitajadhav1254 2 года назад +7

    विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏सातारा शाखा.

  • @shashikantchougule1943
    @shashikantchougule1943 2 года назад +6

    Thank you SATGURU & DADA..🙏🙏

  • @varshachougule3290
    @varshachougule3290 2 года назад +20

    संसारात सुख देण्याची ताकद ही फक्त विश्वप्रार्थनेत आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻 दादा तुमची खूप खूप कृतज्ञता

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 2 года назад +6

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад

    सद्गुरू वामन पै यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад

    सद्गुरू प्रल्हाद वामनराव पै अमृत वचन विश्व पार्थना यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 года назад +8

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @saujanya5582
    @saujanya5582 8 месяцев назад

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 года назад +1

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pratulsports24
    @pratulsports24 2 года назад

    सर्वाना सुखात आनंदात ठेव ashvaryat thev deva...sarvanchi भरभराट कर....

  • @aapla_vikas
    @aapla_vikas 2 года назад +36

    When prayer becomes your habit... Miracal becomes your lifestyle... Thanku Pralhad Sir.

    • @ujwalapawar157
      @ujwalapawar157 2 года назад

      जीवन जगण्याची कला शिकवत आहे जीवन विद्या तेव्हा आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा व आपले जीवन सुखी करा आणि इतरांना​ सुध्दा सांगा विठ्ठल विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      🙏

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 2 года назад +5

    जय सद्गुरू जय जीवनविदया

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 2 года назад +7

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
    🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली , माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 10 месяцев назад

    Sundar margdarshan thank you Dada 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🧡

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 2 года назад +3

    शुभ सकाळ सुंदर विषय "विश्वप्रार्थना" सांगतायेत स्वत श्री प्रल्हाद दादा वामनराव पै.

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 2 года назад

    दादा कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल खुप खुप सुंदर छान मार्गदर्शन धन्यवाद दादा विठ्ठल विठ्ठल

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 2 года назад +1

    फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 2 года назад +1

    कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरु माई दादा वहिनी पै कुटुम्बीय 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sushamadicholkar5013
    @sushamadicholkar5013 Год назад

    विठ्ठल विठ्ठल, कृतज्ञतापूर्वक प्रणाम.

  • @shantaramjadhav7289
    @shantaramjadhav7289 2 года назад

    दादा अतिशय सुंदर मार्गदर्शन आपणास व सद्गुरू माऊलींच्या कोटी कोटी प्रणाम

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 2 года назад +1

    Thankuu Satgururaya Maimauli Dada Vahini N sarv Pai Kutumbiya ani Sarv Trustees Members ani sarv Tech. Team n All. SSBless All🙏🙏🙏🙏

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 2 года назад +1

    खूप सुंदर छान मार्गदर्शन केले थॉकयु दादा थॉकयु सद्गुरू थॉकयु माई माऊली विठ्ठल विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 года назад +2

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹प्रार्थना मनापासून सद्गुरू स्मरणात केल्यावर खरेच आपल्याला हृदयस्थ सद्गुरू मार्ग दाखवतात होय दादा तुम्हाला मनापासून कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 हे विठ्ठला सद्गुरू नाथा हे माऊली तू सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड अखंड आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड अखंड राहूदे.🙏🙏🙏❤️ Thank you Satguru Thank you Dada Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🌹🌹❤️

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 2 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल, धन्यवाद सद्गुरु धन्यवाद दादा

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @madhuriwankhade4169
    @madhuriwankhade4169 2 года назад

    खूप छान दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @anjalibhagat1920
    @anjalibhagat1920 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल🙏धन्यवाद सद्गुरु माऊली🙏🙏🙏

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 2 года назад +5

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 2 года назад +3

    कोणत्याही प्रकारच्या प्रसंगी आपण कसे हाताळले गेले पाहिजे हे शिकविते ती जीवन जीवनविद्या 🌹🌹🙏🙏

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 2 года назад +4

    Thank you so much dada 🙏🙏

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 2 года назад

    Adbhut ati sundar jabardast dada thank you thank you Deva jai satguru jai jeevanvidya anand 👌👌👌👌👌👌

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 2 года назад +40

    ll विश्वप्रार्थना ll हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏 सद्गुरुनाथ महाराज कि जय .! 🙏🙏

    • @jayshreeborkar8879
      @jayshreeborkar8879 2 года назад +2

      हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वाना सुखात ठेव, आनंदात ठेव, सर्वाचं भाकरी, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नामअंखड मुखात राऊदे नमस्कार

  • @AmarRamane
    @AmarRamane 2 года назад +1

    Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 2 года назад

    शब्द भाव आनंद साधना सुख दुख भलकरचीसाधना अनेक अंगाने दादा मार्गदर्शन करत आहेत धन्यवाद विठ्ठल विठ्ठल दादा वहिनी खुप खुप खुप सुंदर छान मार्गदर्शन केले विठ्ठल विठ्ठल

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू राया सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्र्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा होवो सर्वाची भरभराट होवो जय सद्गगुरु जय जीवनविद्या

  • @dinanathpalav5093
    @dinanathpalav5093 2 года назад

    प्रार्थना ही शुभेच्छा आहे ,प्रार्थना तुमचं कर्मा झालं पाहिजे.

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 2 года назад +3

    सुंदर सुंदर आणि सुंदरच

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @devanandsalunkhe8350
    @devanandsalunkhe8350 2 года назад

    साष्टांग दंडवत प्रणाम

  • @manishakale4612
    @manishakale4612 2 года назад +3

    जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏🌹🌹 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏🌹🌹 विठ्ठल विठ्ठल कृतज्ञतापूर्वक स्मरण 🙏🙏

  • @priyasharbidre3440
    @priyasharbidre3440 2 года назад

    Dada che sunder maargdarshan

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      Thank you, God bless you 🙏

  • @jayshreeborde7780
    @jayshreeborde7780 11 месяцев назад +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🌹,देवा सर्वांच भल कर ,देवा सर्वांची भरभराट कर.खरच खूप प्रसन्न वाटत.मी आणि माझ्या मुली रोज विश्वप्रार्थना बोलतो.आपल मन शांत राहत.थॅन्क्यू सद्गुरू .

  • @kalpanakhandekar5670
    @kalpanakhandekar5670 2 года назад +1

    प्रार्थना ऐकून खूप छान वाटले सद्गुरु जय जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @SS-0807
    @SS-0807 2 года назад

    सद्गुरू श्री पै महाराज की जय। श्री माई माता की जय। श्री प्रल्हाद दादा मिलन वहिनी की जय।। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 2 года назад +2

    Pai morning Pai chrni natmsatak

  • @vidulamayekar2633
    @vidulamayekar2633 2 года назад

    Khup sunder margdarshan jeevan jagnyasathi

  • @vilaspotdar5607
    @vilaspotdar5607 2 года назад

    विठ्ठल विठ्ठल प.पु. प्रल्हाद दादा खूप खूप नमस्कार.जय सद्गुरू जय जीवन विद्या
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @dattatraypanat9932
    @dattatraypanat9932 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल दादा आपण आम्हाला खूपच यथार्थ, मोलाच मार्गदर्शन करत आहात, जीवन यशस्वी कस जगायच याच Advanced knowledge आपण देत आहात आपले कृतज्ञतापूर्वक आभार आपल्या चरणी कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन!परमेश्वर आपल्याला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य देवो हीच सद्गुरु चरणी नम्र प्रार्थना! Sadguru bless all !

    • @ashwinisherlekar4826
      @ashwinisherlekar4826 2 года назад

      छान छान माहिती देत आहेत 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      God bless you...🙏

  • @ashamatele4351
    @ashamatele4351 2 года назад

    Thanks so much खुपच सुंदर माग़द॔शन समजले धन्यवाद

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Год назад

    🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ramdaschindarkar3229
    @ramdaschindarkar3229 3 месяца назад +1

    सद्गुरू, पै, माऊली नी,,,,,,, दिले,,,,
    आ म्हा, विश्व प्रार्थननेचे सुदर्शन चक्र
    त्या च्, सुंदर विचारानी, आम्ही घडलो
    जीवन विद्येचे,,,,,,,
    तुच.आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    May God bless all vitthal vitthal thank s

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹 जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹

  • @suvarnamalvadkar93
    @suvarnamalvadkar93 2 года назад +2

    Thanks Sadguru 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vaishalin29
    @vaishalin29 2 года назад +1

    खुप छान...thank you दादा

  • @sugandhamohite8513
    @sugandhamohite8513 2 года назад

    खुप खुप अभिनंदन प्रल्हाद दादा थँक्स विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 2 года назад

    जीवन विद्या जगायची असते👌👌👌👍👍 thank u so much Dada Great 👍🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 कृतज्ञता पुर्वक thank u

  • @suparnakapse8577
    @suparnakapse8577 2 года назад +1

    अंतर्मन हे ईश्वर रूपाने नांदते. नामधारकांसाठी हेच हृदयस्थ सद्गुरू असते. खूप खूप धन्यवाद 👍👍🙏🙏

  • @officialnitingharat9472
    @officialnitingharat9472 Год назад

    Thank you Thank you Thank you Sadguru

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 4 месяца назад

    जिवन सुंदर आणि यशस्वी होण्यासाठी विश्व प्रार्थना खुप महत्वाची आहे म्हणून सतत प्रार्थना म्हणत राहिली पाहिजे 🙏🙏🙏

  • @drshrenikpatil3324
    @drshrenikpatil3324 7 месяцев назад

    ❤❤Koti koti dhanyawad gurudev❤❤

  • @yuvarajjadhav5673
    @yuvarajjadhav5673 2 года назад +1

    Khup Khup Sundar Dada

  • @11175535
    @11175535 Год назад

    खुपच छान मार्गदर्शन केलंय दादा आपण
    ॐ नमः शिवाय 🌹🌹🌹

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 2 года назад +1

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.🙏🙏

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 2 года назад +1

    खूप खूप धन्यवाद दादा 🙏....

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 года назад +2

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏

  • @BharatPremi47
    @BharatPremi47 2 года назад +1

    विश्वप्रार्थना
    हे ईश्वरा,
    सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे,
    सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव
    सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे
    सद्गुरू नाथ महाराज की जय!!

  • @kalpanakolhe2235
    @kalpanakolhe2235 2 года назад

    खूप खूप सुंदर सर्वांना मनापासून धन्यवाद

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 года назад +13

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.

  • @urvashilalan7219
    @urvashilalan7219 Год назад

    Thank you
    Vithal Vithal

  • @greenworld6865
    @greenworld6865 2 года назад

    Visav prarthanche anubhv khup ahet man sthir hote, sanktatun marg kadne sope. Zale sadgur dada anant koti koti koti pranam

  • @shivmalharmisaljejuriubale1081
    @shivmalharmisaljejuriubale1081 2 года назад

    खुप सुंदर मार्गदर्शन

  • @greenworld6865
    @greenworld6865 2 года назад

    Prarthna mhatlyane apla desh khup motha hoil

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 2 года назад +2

    सदगुरू माई दादा वहीनींना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌🙌 🌹🌹सर्वांनचे खुप खुप भले कर देवा 🙏🙏🌹🌹

  • @priyankaparab5826
    @priyankaparab5826 Год назад

    Thank you so much dada 🌹🙏🏻🌼

  • @gratitudestays6010
    @gratitudestays6010 2 года назад

    Khoop chhan
    Satguru bless all

  • @jayashripingale2285
    @jayashripingale2285 2 года назад

    अतिशय उपयुक्त मार्गदर्शन...

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 года назад

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @VasantraoChawale
    @VasantraoChawale 6 месяцев назад

    Khupach chhan

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      Thank you, God bless you 🙏

  • @archanawagh8001
    @archanawagh8001 2 года назад

    Khup Chan kharch👌👌👌👌

  • @varshapatil-x3b
    @varshapatil-x3b 11 месяцев назад

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वाना सुखाचा आनंदात येश्वरात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे

  • @saujanya5582
    @saujanya5582 8 месяцев назад

    विश्व प्रार्थना मनापासून केली तर खुप फायदे होतात मी खुप प्रार्थनेचा अनुभव घेतला आहे प्रार्थना सोन्याची खाण आहे जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏🙏 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @nileshkatariya8293
    @nileshkatariya8293 2 года назад

    🙏🙏दादा.तुमचे.खूप खूप कृतज्ञता.

  • @shitalparte6715
    @shitalparte6715 Год назад +1

    Vishwaprathna mhana aani sukhi vha... 🙏🙏🙏

  • @JIVENVIDY
    @JIVENVIDY 2 года назад +1

    Great

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 2 года назад +6

    मनातील सर्व ईच्छा पूर्ण करणारी "कामधेनू". मनात घर करून राहिलेली चिंता दूर करणारा "चिंतामणी" तसेच ज्याच्या खाली बसल्यावर मनींची सर्व विचार पूर्णत्वास नेणारा "कल्पवृक्ष" म्हणजे सद्गुरू निर्मित"वाश्वप्रार्थना". अनेक लोक म्हणतात कि आम्ही नियमित "विश्वप्रार्थना" म्हणतो पण आम्हाला रिझल्ट्स मिळत नाहीत. तर आज दादांकडून ऐकू या. ही विश्वप्रार्थना कशी म्हणायची ? धन्यवाद दादा !! जय सद्गुरू जय जीवनविद्या !!

    • @atulmalkapurkar5504
      @atulmalkapurkar5504 2 года назад +1

      मला विश्व प्रार्थना मशीन पाहिजे आहे किती रू.आहे

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      ​@@atulmalkapurkar5504👇 या लिंकद्वारे तुम्ही तुमच्या जवळची जीवनविद्या मिशनची शाखा शोधू शकता. तिथे तुम्हाला ही मशीन मिळेल.👇
      jeevanvidya.org/jeevanvidya-mission#dnyansadhana-kendra

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      God bless you...🙏

    • @rameshchavan6295
      @rameshchavan6295 4 месяца назад

      नाशिक ला जीवन विद्या मिशन शाखा, फोन नंबर मिळेल का

  • @dinanathpalav5093
    @dinanathpalav5093 2 года назад

    विश्व प्रार्थना हा तुमचा स्वभाव झाला पाहिजे

  • @prashantraut988
    @prashantraut988 2 года назад +2

    🙏जय सदगुरु,

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 2 года назад

    Mauli tumche khup khup Abhar..🙏🌹🙏🌹🙏

  • @veerta_knot_0939
    @veerta_knot_0939 Год назад

    Thanku so much dada 🙏🙏🙏🙏

  • @shivshankarpadghan9269
    @shivshankarpadghan9269 9 месяцев назад

    परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!

  • @purnimagadage736
    @purnimagadage736 Год назад +1

    जय सदगुरु जय जीवनविद्या 🙏🏽🙏🏽thank you दादा