खासदार झाल्या बद्दल आम्ही आमच्या खासदारांचं अभिनंदन करतो ज्या मतदारसंघातून तुम्ही निवडून आलेला आहे त्या मतदारसंघाचा विकास म्हणजेच सुख- सुविधा करण्याची अपेक्षा तुमच्याकडून आहे आणि विकास करायचा असेल तर त्याला पैसा लागतो म्हणजेच निधी लागतो आता तुमच्या मतदारसंघासाठी तुम्ही निधी केंद्रातून किती आणता आणि आलेल्या निधीतून तुम्ही विकास म्हणजेच सुख- सुविधाचे कामे काय काय केले ते एक महिन्याला दोन महिन्याला तीन महिन्याला जनतेला, नागरिकाला,लोकांना सांगावे ही आमची अपेक्षा आहे विशेष म्हणजे सत्ताधाऱ्याच्या खासदार,आमदारांना 200कोटी, 500कोटी,1000कोटीचा निधी म्हणजे पैसा दिला जातो तर विरोधकाच्या आमदार,खासदारांना जे ठरलेला निधी असतो 5, 10 कोटीच मिळतो ही 1952 सालापासून राजकारणाची परंपरा आहे:-🥱
ही ताकद शरद पवार यांची नाही आहे ही ताकद विदर्भातील बोधदांची आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना मागे टाकून मत दीली कशासाठी बीजेपी येऊ नये म्हणून मूददा होता संविधान बदलण्याचा
मनोज जरांगे जी यांच्या लढ्याचा आदर आहे,पण विदर्भातील वर्धा लोकसभा क्षेत्र मधील जो गंभीर प्रश्न मा.अमरभाऊ काळे यांनी मांडला ते सुद्धा ऐका.. भावनेच्या ओघात इतरांच्या कर्तुत्वाला नाकारणं कितपत योग्य..?? सर्वसामान्य लोकांचा आवाज अमरभाऊ काळे त्यांच्या कार्यशैलीमूळ निवडून आले.
@@Justicefor25peoplebhau ha manus changla aahe pn itke veda aamchya Arvi city vidhansabha cha mla Astana Suddha development karu shakla nahi tyaamule? Nivdun maratha andolana mude Muslim Mata mude aale hech kharay
Khali kaykarta nahi jantene vichar kela hota ki bjp nahi pahije aani aata aamdarki aarvit nahi yenar karan janta samzdar aahe karan tumhi congres che ki rastrwadiche
अमर माझ्या शुभेच्छा आहेत तुला... भाषण छान करतोस.. आवाज खूप पहाडी आहे.. मोठा हो
Amarbhau.kale.wardha.che.yuva.khasdaer.aahe..aata.wardha.jilyat.karkhane.aana..sharad.pawar.sahebana.sanga.te.nakki.wardhwla.karkhane.detail...wardha
वर्धा जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेचा आवाज... अमरभाऊ काळे❤
विदर्भाला तुमच्या सारखा तडफदार खासदार मिळाले विकासाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे
Congratulations 🎉🎉🎉
आदरणीय अमर भाऊ काळे जिंदाबाद 🙏🏻👍🏻👍🏻
वा अमर भाऊ, जबरदस्त भाषण, आर्वी च नांव मोठ केलं, आम्हाला आर्वीकरांना अभिमान आहे
Great amar dada 🎉🎉🎉
Amar kale is a very good person ,he is humble and polite politician amongst very few politicians😊
You are right..👌👌👌👍👍👍
शरद पवार इज ग्रेट लीडर ऑफ इंडिया
शरद पवार साहेब ❤
Maratha arakshan virodhi party ahe
मराठा आरक्षण वीरोधी टरबुज्या आणखी भा.ज.प चे भाटे आहेत चाट्या@@sachinkurhade7696
कराळे गुरूजी ला विसरू नका.
कराळे सर रोखठोक भाषण करतात धन्यवाद
त्यांचे भाषण आम्हाला आवर्जून आवडते कराडे सरांचं
नादंगाव खंडेश्वर एमआयडीसी होने आवश्यक आहे.ते आपण करू शकता विदर्भात लहान मोठे उद्योग चालु होतील
आपले अभिनंदन 🎉🎉🎉
अमर भैया आता वर्धा विधनसभेच्या सर्व जागा जिंकून पवार साहेबाना भेट घ्या
मा.खासदार साहेब आपले अभिनंदन 💐💐
खासदार झाल्या बद्दल आम्ही आमच्या खासदारांचं अभिनंदन करतो ज्या मतदारसंघातून तुम्ही निवडून आलेला आहे त्या मतदारसंघाचा विकास म्हणजेच सुख- सुविधा करण्याची अपेक्षा तुमच्याकडून आहे आणि विकास करायचा असेल तर त्याला पैसा लागतो म्हणजेच निधी लागतो आता तुमच्या मतदारसंघासाठी तुम्ही निधी केंद्रातून किती आणता आणि आलेल्या निधीतून तुम्ही विकास म्हणजेच सुख- सुविधाचे कामे काय काय केले ते एक महिन्याला दोन महिन्याला तीन महिन्याला जनतेला, नागरिकाला,लोकांना सांगावे ही आमची अपेक्षा आहे विशेष म्हणजे सत्ताधाऱ्याच्या खासदार,आमदारांना 200कोटी, 500कोटी,1000कोटीचा निधी म्हणजे पैसा दिला जातो तर विरोधकाच्या आमदार,खासदारांना जे ठरलेला निधी असतो 5, 10 कोटीच मिळतो ही 1952 सालापासून राजकारणाची परंपरा आहे:-🥱
लोकसभा हलून टाका शेतकरी पुत्रानो ❤
Amar bhau पुलगाव नगरावर लक्ष टे वा ही विणती धन्यवाद
अमर भाऊ आपण 2,3 वेळ आमदार असतांना देखील,,
स्वतः च्या घरासमोरचा रस्ता सुद्धा बनवू शकले नाही....
😊😊😊
आर्वी शहरातली तुम्हाला माहिती नाही
@@VedantJachak सगळं माहिती आहे भाऊ.... राहूद्या आपण
नवनिर्वाचित सर्व खासदाराचे हार्दिक अभिनंदन..हितहिंचक .
बरोबर आहे साहेब
ममहाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे स्वप्न साकार होत आहे .
Anil देशमुख sir thank you to पुलगाव शह रा आ म्ही आपले अिनंदन करतो
Amar kale sab🎉🎉🎉🎉
Great amar bhau ....very good
Jay hind
महाराष्ट्राचा एकच आवाज शरद पवार शरद पवार
अभिनंदन भाऊ
Amar dada. Age bado 🌹🌹🌹🌹
🙏🙏
ही ताकद शरद पवार यांची नाही आहे ही ताकद विदर्भातील बोधदांची आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना मागे टाकून मत दीली कशासाठी बीजेपी येऊ नये म्हणून मूददा होता संविधान बदलण्याचा
त्याकिंऊ अमर दादा 🙏🙏🙏
Amarbhau.kale.wardha.che.yuva.khasdar..abhinandan...wardha
भावी सी एम ताई
भटकंती आत्मा 85वय वर्ष महाराष्ट्र त 85 शीच आमदार भटकंती आत्म्याचे निवडुन येनार ही काळ्या दगडावरची रेघ आहे
👍👍❤
❤❤❤
Fakt ashwasan ❤dila
८० % स्ट्राईक रेट जय राष्ट्रवादी.
Jativadi Maratha 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
❤
Amar bhau
उध्दव जी ठाकरे साहेबाचे योगदान मोठ आहे विसरू नको अमर काळे
टायकीऊ अमोलदादा 🙏🙏🙏
Saheb amhala handicapped certificate grampanchayat madhe milave asi tumhala vinanti
भाऊ आता एमआयडीसी नांदगाव खंडेश्वर मध्ये आणा
😮
Aata kaam kara ... Vikas kara... MLA nahit ... MP zale .. responsibilities purna kara
amar bhau...karale sir la amdar kichi tikit dya...
मला वाटत 10नेते घेऊन भाऊ पंतप्रधान होतोय....🤣🤣
घरच बघा आधी मग दुसर्यांवर टीका करा
मांजरीच्या नसीबाने शिक तुटलं......
दहा लोकसभा मतदll Vijay pude Karu Amar Babu aami. Sarv apalya patsi hao
Amr saheb tumcha wadlapasun amdarki .khasdarki tumcha ghart ahe tevhapasun
Arvi shetrat konta wikas zalela he jantela sangayala pahije atahi 5warsat kay diwe lawnar ki swatache ghr bhanar yapude kalnar
लयकी से जादा बोलने लगे झूठे बेबुनियाद आरोप करने वाले NCP के लोग
Amar Babu warda jolay war puran lalasa daya
भावी पंत प्रधणा ला विचारा आधी
मराठा आरक्षणावर बोला
उतू नका मातू नका
मोदी त आता फक्त सरकारी कंपन्या विकत आहे आता देश विकून आपल्याला सुध्धा विकू शकते बरं झालं 400 पार नाही झालं
47दिग्रिवर माणूस मरतो अमर भाऊ
विदर्भाच्या बाहेर राहत असल्याने तुम्हाला या बद्दल काहीही कळत नाही
Jarange and maratha andolanamulel nahiter kon vichart Yana...
मनोज जरांगे जी यांच्या लढ्याचा आदर आहे,पण विदर्भातील वर्धा लोकसभा क्षेत्र मधील जो गंभीर प्रश्न मा.अमरभाऊ काळे यांनी मांडला ते सुद्धा ऐका.. भावनेच्या ओघात इतरांच्या कर्तुत्वाला नाकारणं कितपत योग्य..??
सर्वसामान्य लोकांचा आवाज अमरभाऊ काळे त्यांच्या कार्यशैलीमूळ निवडून आले.
आंड भक्त आहे, सोडा जाऊ द्या
@@Justicefor25peoplebhau ha manus changla aahe pn itke veda aamchya Arvi city vidhansabha cha mla Astana Suddha development karu shakla nahi tyaamule?
Nivdun maratha andolana mude Muslim Mata mude aale hech kharay
Ek Badli t Akeli nahi ho shaheb
तुम्ही आत्ताच ncp त आले 😂
लागले बाता मारायला 😂
कांद्यामुळे
Tu pn
Modi ahet te, naam hi kafi hai
येडिगांड मोडी.
महाराष्ट्रात नाही चालत
😂😂😂बरोबर
Bit kawin ke bhrose
जरांगेच्या जीवावर निवडून आला आहे हे विसरु नको...
वर्धा ,कळतो काय?
इथे काय संबंध,जरांगे यांचे?
इकडे जरांगे प्याटर्न नाही चालत वर्धा जिल्हा आहे.
हा वर्धा जिल्हा आहे ना भाऊ. मराठवाडा हाय का भाऊ.
Khali kaykarta nahi jantene vichar kela hota ki bjp nahi pahije aani aata aamdarki aarvit nahi yenar karan janta samzdar aahe karan tumhi congres che ki rastrwadiche
Congratulations 🎉
❤❤