साहेब सगळं गमती जमतीत कृपया घेऊ नका. कृपया महागाई कमी करा. गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेल आणि इतर सर्व जीवन आवशयक गोष्टी यावरची तरी महागाई कमी करावी. ही नम्र विनंती. 🙏
महाराष्ट्र राज्यातील या पूर्वीच्या संबंधित राज्य कर्त्याचा दर्जा आणि आत्ता... दुर्दैव महाराष्ट्राचे... कांही अंशी जबाबदार बाळासाहेब ठाकरे.. कारण सर्व सामान्य शिव सैनिकाला..ज्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती त्यांना बाळासाहेबांनी आमदार खासदार केल्याचे क्रेडिट आपण त्यांना देत असू तर मग डीस क्रेडीट चे धनी ही मग ते का नकोत...?
@@NK-lt3cd मस्त विनोद करतो भावा तू ,मोदी अन राऊत ल 2014 पासून प्रत्येक वर्षी पाच कोटी देणार,जसे जनतेला 15 लाख दिले,छान विनोद आहे.मजा वाटली. धन्य ती भारत माता.
शेतकरी, कामगार, सर्वसामान्य गरीब जनता, विद्यार्थी अंगणवाडी सेविका ह्यांच्या समस्येवर सुसशीत बेरोजगारी ह्या विषयावर पण अशी शांतपणे चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यायला हवा.
मनात काहीही लबाडी नाही, एकदम खुल्या व सरळ मनाचा महाराष्ट्राला राजा भेटला आहे, अडीच वर्षात यांनी काय केलं, उगाच 40 जण त्यांच्याबरोबर गेलेत का, शिंदेसाहेब 1 no 👍👍👍
अर्थ सकल्पा ऐवजी कॉमेडी ची बोलेट ट्रेन सारखा शो चालू आहे अस वाटत आहे आणी पात्र पण तसेच वठवले जात आहे जय हो , ना बेरोजगारी चे प्रश्न ना महागाईचे प्रश्न , हामी भाव शेतमालाला , मस्त चालू आहे जनतेने उघडा डोळे आणी आपल्या हाताने आपण आपलं आणी आपल्या पुढच्या पिढ्याच भविष्य कस आधकारच्या खाईत लोट त आहोत ते बघा (जळतोय महाराष्ट्र माझा आणि त्याच बरोबर जळतोय महापुरषाचा विचार )
खूप महत्वपूर्ण विषयावर भाषण चालू आहे. या सर्व गोष्टी बोलून महाराष्ट्र चा विकास घडून येणार आहे .शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविल्या मूळे सर्वीकडे आनंद चे वातावरण आहे
सगळ्याना काय मंझे नुसते राडे पाहयची सवय आहे ते थोड़े हसले तर काय बीघाडल, लगेच आमचे मतदानाची चेष्टा करता है नेते लोक,काय पण बोलता राव थोड़ आनंदी वातावरण झाल तेवढ बर 🙏
जनतेच काय पडलंय यांना सभाग्रहात जायचं मजा करायची चहा ,नाश्ता ,जनतेचा पैसा सत्ता म्हणजे या सर्व नेत्यांचा पत्ता खेळ झालाय आमदारांचा पगारवाढ, इकडे गॅस सिलेंडर 1200 च्या घरात 🤗
He bolna ikun mirchya zomblya ka? Aadhiche c m nuste tomne marat hote. Fadanwisanchi tawali karat hote. Te chalat hota ka? Ata sagle uthun E S na shahanpana shikvayla laglet..
मुख्यमंत्री साहेब जनतेच्या प्रश्नावर बोला हसण्यावर घालू नका शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला महागाईवर बोला गॅस पेट्रोलचे दर किती वाढले त्याच्यावर बोला तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात याचे भान ठेवून बोला बेरोजगारीवर बोला तुमची मजा चाललय तिकडे जनता त्रस्त आहे त्याच्या कडे जरा लक्ष द्या
Ramdas Athawale nantar gadi chalavnarey CM avlilya... saha CM Fadnavis nahi ka? Tumhi bolla tasa Saha Shiv sena Pramukh dada... pan chalta hain kaam nahi tar comedy tar chaan kartat.. kaamacha pahuch kay kaam kartil tey.. wait n watch.
अहो 2024 ला नाटो वापरा हा सर्व सामाण्याच्या जिवावर खेळ चालू आहे हे सगळे मिळून मिसळून आहेत समोर भांडा आणी मागून मिठी मारा सर्वसामान्य माणसांशी काही लेणंदणं नाही अधिवेशनात आहेत की पिकणीक गेली आहे यांची.
Virodhi paksh nete resp.ajit pawar sir aapan political questions v4 lay peksha janatechy samasya ahe Ty basal Bola mahagai badal Bola hamibhav badal Bola old pension badal bola
जनतेचे प्रश्न राहिले बाजूला यांच्या टिंगल टवाळ्या चालू आहे. ना बेरोजगारीवर बोलतात,ना महागाई,ना आरोग्य, ना रस्ते, ना शिक्षण, ना उद्योग धंदे, ना व्यवसाय, ना शेतकर्यांचे प्रश्न, ना कामगारांचे प्रश्न मांडताय. अशा लोकांना निवडणुकीत यांची जागा दाखवणे गरजेचे आहे. जय महाराष्ट्र 🚩
मुख्यमंत्री साहेब, या लोकांना कळणार असंच उत्तर दिलं.
दादाची गोड बोलून मारली 😂✌️
फूसससस् दादा 😂😂😂
Gobugama mhantat tyala.😂
वा एकदम जबरदस्त शिंदे साहेब
महाराष्ट्राची हास्य जत्रा...👌
🤣🤣🤣
😂
शिंदे साहेब एकदम फुल मॅच्युअरड.
🙏👌👌👍
यांच्या सगळ्या प्रकारचे govt.फॅसिलिटी बंद करायला पाहजी .मज्जा करतात जनता चे पैसेवर 🙏
रोजरोजच्या सकाळी भुंकण्यापेक्षा हे वास्तव विनोदी बोलणं चांगले नाही का ताई
सारखंच फुगुन बसणं हे काही बरं नव्हं
अगदी योग्य आहे आमचा जीव जळतोय त्याचे काय ?
Bayka kaalva kelyashivay sukhi nahi rahnar..
तुम्हाला कोणी रोखला आमदार बनून मज्जा करायला
तुम्हाला घरची पण मते मिळणार नाही मज्जा करायला
😂😂😂
मी नेहमीचं विधानसभा आणि विधान परिषद ऐकते जर प्रत्येक वेळी तान तनाव जर असेल तर काम कसं करणार त्या साठी कधी कधी असं बोलावं ही लागतं
काॅमेडी शो चालू आहे कि अधिवेशन आहे काही कळत नाही
साहेब सगळं गमती जमतीत कृपया घेऊ नका. कृपया महागाई कमी करा. गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेल आणि इतर सर्व जीवन आवशयक गोष्टी यावरची तरी महागाई कमी करावी. ही नम्र विनंती. 🙏
Ek dum bhari .Jai sadguru shinde saheb 👌🙏
लोकांच्या टॅक्स मधून हीच कामे हे करतात
तोचतुमीतोचदेवैद्रहेबिकळेलथोडेदीवसानीवाटत
पंतांनी स्क्रिप्ट लिहून दिली. पुढच्या आठवड्यात सु.कोर्ट तुझ्या बुडाला मोठा शॉक देईन.
फेक id मलिक चाटू गुलाम
तु बिन बुडाचा आहेस काय,
चोरांना सामील असतात त्यांच्या च बुडाला आग लागते। काम कर फुकट्या।
@@mahendrabhande3162 रिक्षा चालक ला विचार
त्याने पण तेच सांगितले, कि तु बिन बुडाचा आहेस काय,
मुख्मंत्री साहेब महाराष्ट्र बघत आहे 🙏
एकनाथ शिंदे हा महाराष्ट्राला भिकारी करणार. महाराष्ट्रातील उद्योग गुजरात ला पाठवले.
चांगले आहे बघतात ते खर खोटं कळेल न जनतेला. मुख्यमंत्री एक नं.👍👍
🐧😒
Mast comedi
सरळ आणि साधा मुख्यमंत्री आहे, लपंडावं, आणि छक्या पंजातला नाही, मनात काही नाही,1 no शिंदे साहेब 👍👍
जनतेचे प्रश्न राहिले बाजूला आणि हा काय तमाशा चालू आहे. शेतकऱ्याचे हाल चालू आहेत 😡
Right
शेतक-याइले निधी मंजूर केला सांगतलन ना.. किती ले तं पैशे बी भेटले
काय चाललय ,जनतेने मतदान करत विधान सभेला पाठवले आणि हे तेथे जाऊन जनतेच्या मतदान ची चेष्टा करतात ,लाज वाटत नाही का याना 😡
महाराष्ट्र राज्यातील या पूर्वीच्या संबंधित राज्य कर्त्याचा दर्जा आणि आत्ता... दुर्दैव महाराष्ट्राचे... कांही अंशी जबाबदार बाळासाहेब ठाकरे.. कारण सर्व सामान्य शिव सैनिकाला..ज्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती त्यांना बाळासाहेबांनी आमदार खासदार केल्याचे क्रेडिट आपण त्यांना देत असू तर मग डीस क्रेडीट चे धनी ही मग ते का नकोत...?
असे आनंडीत वातावरण असावे
Barabar aahe saheb jantela chu
... Samjat aahe. He jantela kadhi kalnar.
..
@@NK-lt3cd मस्त विनोद करतो भावा तू ,मोदी अन राऊत ल 2014 पासून प्रत्येक वर्षी पाच कोटी देणार,जसे जनतेला 15 लाख दिले,छान विनोद आहे.मजा वाटली. धन्य ती भारत माता.
बरोबर आहे
पक्ष सोडताना पक्षात असताना जमवलेली संपत्ती पक्षाला परत करायची असा कायदा केला पाहिजे .
Aditya kuth Kamala ahe tumacha
तसेच युती तोडतांना युतीच्या काळात जमवलेली संपत्ती शासनाच्या कोषात जमा करायला पाहीजे असा कायदा केला पाहिजे
अधिवेशन म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा झाली आहे
हे लोक फक्त सत्ता काबीज करण्यासाठी एकत्र आले आहेत लोक बघतात
अणि MVA पण त्यासाठीच अळी अहे
Mva gotale karnya sadi ektra ali hoti
दादांच्या आरोपांना उत्तरे दिली जात आहे. आणि हो, महाविकास आघाडी कशासाठी सत्तेवर आली होती? वसुली साठीच ना. फारच लवकर विसरता राव तुम्ही.
@@vinodwankhade8704 लोकांनी युतीला पाठिंबा/निवडून दिलेले आहे, फक्त सत्ता आणि मत्ता + लोकांच्या भावनांशी मांडवली करण्यासाठी नाही.
आजकाल छान कामेडी शो झाला आहे... काय चाललंय आहे..
आम्ही नोकरवर्ग किती तरी पटीने चांगला आहे... एवढं खालच्या पातळीवर जाऊन टीका करत नाही...
Dusari kade 😭😭😭😭😭😭😭😭
तुमच्या वर कोन आरोप नाय करत. चोर लबाड कामचोर पैशेखाऊ कोन बोलत नाय. याइले जनतेला सांगाव लागते.
आणि हे प्रतिनिधी निर्लज्जपणे हसताहेत. वाट लागली संपूर्ण विधी मंडळाची
अजीत पवार बोलतांना पण same हेच होत.काय कराव काहीच कळत नाही राव
tu kay 8 tas purn kaam kartos kay ?
8 tas nhi bhava berojgar asl he mc
स्वतःची किंमत हि स्वतः करायची असते आणि हे मुख्यमंत्री स्वतःच हसू करून घेतात असला मुख्यमंत्री हकला
Eknath shinde took bold decision.he has the support of masses and those elected wid him.
शेतकरी, कामगार, सर्वसामान्य गरीब जनता, विद्यार्थी अंगणवाडी सेविका ह्यांच्या समस्येवर सुसशीत बेरोजगारी ह्या विषयावर पण अशी शांतपणे चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यायला हवा.
शेतकऱ्याच्या कांद्याला भाव नाही मस्ती चालू आहे 😠
एकनाथ शिंदे मनात काही न ठेऊन सरळ बोलणारा माणूस
Mnat nhi thevnara asta na gadari nhi kela
@@gsb6063 bhau...Tula khup kahi माहिती नाही..
@@ganeshpatil9165 bhai khokke gheun gela nhi tr ayushat Maharashtra cha CM nhi zala asta
Sagrat bakwaas CM aahe aata paryant cha fkt ghoshna dete aani adhiveshanat fkt rajkiy vishay vr bolte vikaas gela khaddat
@@gsb6063 कोण गद्दार आहे कळेल..पूर्ण व्हिडिओ बघत जा याचे..
किती दिवस तुमचे पद राहणार आहे ते लवकरच समजेल
अहो मंत्री साहेब अजून सुप्रीम कोर्टाचे निकाल बाकी आहे त्या मुळे जास्त हवेत जाऊ नका मीनदे सरकार
बुरा न माने होली है! सच कडवा होता है!
MAst time'pass चालू आहे.इकडे जनता त्रस्त आहे.जुनी पेन्शन योजना लागू करा.
No pension
1 lakh fukt cha pagar ani pension pn ja re gadi
सभागृह लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आहे की हास्य विनोद साठी हेचं काहीं कळेनासे झाले आहे.... निघाली कॉमेडी एक्सप्रेस....
Great shide saheb
माझ्या राज्यांचे मुख्यमंत्री महोदय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
गद्धारनांथ मिंधे, खोटारडा. कृतघ्न, पाठीत खंजीर खुपसून सत्तेवर आला.मोंघलां ची औलाद
धन्यवाद 🙏 भाऊ
जय महाराष्ट्र.
All things covered in light mood … good . Better than qurrals
🙌👍
👍👍
लय चेकाळून बोलतोय खिशात पैसा असला की सगळ सुचतं....
एकनाथ राव 🚩🧡
काही म्हणा पण मुख्यमंत्री शिंदे दादांनी राजकारणात मजा च आणली आहे . मस्त च बोलतात हसत खेळत चाललयं 😅
छान आहे
Only shivsena एकनाथ शिंदे साहेब
देसाई साहेब खुप मजा घेतायत
मनात काहीही लबाडी नाही, एकदम खुल्या व सरळ मनाचा महाराष्ट्राला राजा भेटला आहे, अडीच वर्षात यांनी काय केलं, उगाच 40 जण त्यांच्याबरोबर गेलेत का,
शिंदेसाहेब 1 no 👍👍👍
Waiting for 2024 Election ...we are voters
थोड तरी वाटू द्या सिलेंडर कित्ती महागतय? सर्व सामन्याचे सरकार असे कुठेच नाही फक्त सत्तेसाठी?
निरलज सदा सुखी
ग्रेट सीएम
Point to be noted😊shivsena tr ata aapalyakade aahe 😀👍
हा प्रदशन मांडतोय कि मी किती नीच आहे.. आणि जनता ह्याचा हिशोब करणार
जनता यांना यांची जागा दाखवणार
व्वा व्वा शिंदे साहेब अजित पवाराची चांगली च हजामत केली लय वटवट करून स्वतः ची लाल करतोय
A no sahab
अर्थ सकल्पा ऐवजी कॉमेडी ची बोलेट ट्रेन सारखा शो चालू आहे अस वाटत आहे आणी पात्र पण तसेच वठवले जात आहे जय हो , ना बेरोजगारी चे प्रश्न ना महागाईचे प्रश्न , हामी भाव शेतमालाला , मस्त चालू आहे जनतेने उघडा डोळे आणी आपल्या हाताने आपण आपलं आणी आपल्या पुढच्या पिढ्याच भविष्य कस आधकारच्या खाईत लोट त आहोत ते बघा (जळतोय महाराष्ट्र माझा आणि त्याच बरोबर जळतोय महापुरषाचा विचार )
अरे व्वा... म्हणजे , मागील अडिच वर्ष सोन्याचा धुर निघत होता का?
खूप महत्वपूर्ण विषयावर भाषण चालू आहे. या सर्व गोष्टी बोलून महाराष्ट्र चा विकास घडून येणार आहे .शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविल्या मूळे सर्वीकडे आनंद चे वातावरण आहे
Ek number
फडणवीस साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर तुम्हाला कुत्रं पण विचारले नसते
सगळ्याना काय मंझे नुसते राडे पाहयची सवय आहे ते थोड़े हसले तर काय बीघाडल, लगेच आमचे मतदानाची चेष्टा करता है नेते लोक,काय पण बोलता राव थोड़ आनंदी वातावरण झाल तेवढ बर 🙏
Excellent cm
आपण भाजपवाले झालो आहोत याची शरम बाळगा.
खोके, आणि सत्ते पुढे लाज,शरम गुंडाळून ठेवली.
Are tujya ghr komdya peksha tare br
मग काय घोटाळेबाज चोर व्हायला पाहिजे का ? धरणात mutnara बैल।
यात शरम/बेशरमचा काय संबंध आहे, शरम फक्त तुम्हाला वाटते आणि बाकीचे लोक बेशरम आहे काय ?
तुझ्या डोक्यात अंधार झाला आहे जरा नावाप्रमाणेच प्रकाशात येऊन बघा
शिंदे साहेब किती दिवसात शरणार्थी दिवस कॉमेडी खर्चायला लक्षात ठेवा 2024
Mungerilal
यांचा असा तमाशा बघून, लय घाण शिव्या देऊ वाटते,....
सभागृहात दात विचकने म्हणजे माकड चाळे
हा सगळा पोर खेळ चालू आहे. अरे पांडुरंगा कसे होणार या महाराष्ट्राचे
जनतेच काय पडलंय यांना सभाग्रहात जायचं मजा करायची चहा ,नाश्ता ,जनतेचा पैसा सत्ता म्हणजे या सर्व नेत्यांचा पत्ता खेळ झालाय
आमदारांचा पगारवाढ, इकडे गॅस सिलेंडर 1200 च्या घरात 🤗
दादा हिंदू विरोधी
Super
Great CM Eknath Shinde saheb.......
महाराष्ट्राचे लाडके क्रियाशील मुख्यमंत्री 🚩💪
He bolna ikun mirchya zomblya ka? Aadhiche c m nuste tomne marat hote. Fadanwisanchi tawali karat hote. Te chalat hota ka? Ata sagle uthun E S na shahanpana shikvayla laglet..
मुख्यमंत्री साहेब जनतेच्या प्रश्नावर बोला हसण्यावर घालू नका शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला महागाईवर बोला गॅस पेट्रोलचे दर किती वाढले त्याच्यावर बोला तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात याचे भान ठेवून बोला बेरोजगारीवर बोला तुमची मजा चाललय तिकडे जनता त्रस्त आहे त्याच्या कडे जरा लक्ष द्या
See my consent on above line.
तुम्ही खरे शिवसेनेचे आहात का आत्म परीक्षण करा .
एकनाथ,शिंदे,तुमि,सांग,कामी,आहेत,का,फडणविसणी,सांगायचं,आणि,तुमि,ऐकायचं,
New comedy king...🥳🥳
Humours personality ✨💫
Ramdas Athawale nantar gadi chalavnarey CM avlilya... saha CM Fadnavis nahi ka? Tumhi bolla tasa Saha Shiv sena Pramukh dada... pan chalta hain kaam nahi tar comedy tar chaan kartat.. kaamacha pahuch kay kaam kartil tey.. wait n watch.
मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे ग्रेट ग्रेट❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
शेजारी बसलेला माणूस कधी तुम्हाला उघडं पाडेल सांगता नाही येत... शिंदे साहेब हुशार व्हा..
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अरे हे बन्द् करा किति दिवस् विकास कामावर् लक्श् द्या.
अधिवेशनात् नुसते एकमेकांचे उनेदुने काढण्यासाठी नाही निवडून दिले तुम्हाला लोकांनी .
खूपभारी 😂😂😂😂😂😂शिंदे सर 👏👏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आज हासता उदया लोक हसतिल वेळ येनार
वा शिंदे साहेब मस्त बोलता👌👌
Dada khup bolt hota 2divs ....changlich jirvli shinde ni🤣...dada kunach nad krtay
हे हसताना बघून माज दिसतो यांचा , , , ,
Ekanath shinde 👍👍👍🙏🙏🙏
एकनाथ शिंदे साहेबांची शैलीच वेगळी 👍 एवढ खेळीमेळीच वातावरण खुप छान वाटलं बघुन
👌
बरं झालं शिंदे साहेब जिरवली दादा ची
Nice Speech sir
अहो 2024 ला नाटो वापरा हा सर्व सामाण्याच्या जिवावर खेळ चालू आहे हे सगळे मिळून मिसळून आहेत समोर भांडा आणी मागून मिठी मारा सर्वसामान्य माणसांशी काही लेणंदणं नाही अधिवेशनात आहेत की पिकणीक गेली आहे यांची.
बघा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री,जनतेच्या प्रश्न कुठे ही नाही. ऐवढी मस्ती.
2.5 किती janteche प्रश्न घेतले घरात बसुन....भीषण कीव
अरे केळ्या 🍌 दिवसभर झोपला होता का....प्रश्नच चालू होते. उध्दव भक्तीत्त आंधळा झालाय 😂
अजित पवार यांनी जे आरोप केले त्याचे उत्तर देणे अशक्य होते
Virodhi paksh nete resp.ajit pawar sir aapan political questions v4 lay peksha janatechy samasya ahe Ty basal Bola mahagai badal Bola hamibhav badal Bola old pension badal bola
Zop bala vel zala ahe
चेष्टा चालवली आहे विधानसभेची
Jay maharashtra sir How you're laughing It is not joke All-india all world looking your guys
पक्ष कुणाच हाकं कुणाच नांव कुणाच काम कुणाच हे म्हणजे असं झाल की माझं भल करा माझ्या नोकरचं भल करा माझ्या चाकराच ही भल करा अस घडतय माहाराष्ट्रात
राऊत आणि उद्धव पेक्षा अधिक छान आहे हे काँग्रेस सोबत होते तर सावरकर जी चा बदल वाईट बोलले यांच्या तोंडातून आवाज नाही निघाला
दादा आता तुम्ही आता मातोश्री 2 च्या गेटवर वॉचमन व्हा😂😂घटना बाहय विरोधी पक्षनेता आता राजिनामा देनार😂😂 दादा फक़्त महाराष्ट्राला लुटायच काम करतात
विरोधकना पूर्णपणे तासल शिंदे नी !
👍🏼👍🏼👍🏼
Khup Chan yeknat saheb Jay shivray 🚩🚩
Devendra Fadanvis aani eknath shinde ek no.
Mi punha yenar🤣
हे फक्त काही दिवस...
दादा म्हणालेत धरणात पाणी नाही तर मी मुतु काय ?
असे ऊन्मत्त पणे ऊत्तर गरीब शेतकऱ्यांना काय अपेक्षा ?
एकनाथ भाई शिंदे मंत्री पाहीजे
दादा एक्स शिवसेना सह प्रमुख
एवढा बालिश पना बरोबर नाही.... Cm पदावर आहात ही नीट पार पडा. गरीबाच्या समस्या जानूँ घ्या
जनतेचे प्रश्न राहिले बाजूला यांच्या टिंगल टवाळ्या चालू आहे. ना बेरोजगारीवर बोलतात,ना महागाई,ना आरोग्य, ना रस्ते, ना शिक्षण, ना उद्योग धंदे, ना व्यवसाय, ना शेतकर्यांचे प्रश्न, ना कामगारांचे प्रश्न मांडताय. अशा लोकांना निवडणुकीत यांची जागा दाखवणे गरजेचे आहे. जय महाराष्ट्र 🚩
Only Cm Eknath Shinde saheb