'झाडी... डोंगार... हाटेल' फेम आमदाराची शरद पवारांविरोधात तुफान शाब्दिक फटकेबाजी
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- सांगोल्याचे बंडखोर आमदार Shahajibapu Patil यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आलाय. या व्हिडीओत त्यांनी शरद पवारांवर ( Sharad Pawar) टीका करत एक किस्सा सांगितलाय. शरद पवारांनी बंडखोरी केल्यामुळे वसंतराव पाटलांना राजीनामा द्यावा लागला होता, या घटनेचा किस्सा त्यांनी सांगितला आणि Eknath Shinde यांच्यासह उपस्थित बंडखोर आमदारांना हसू अनावर झाले.
#shahajibapupatil #EknathShinde #PoliticalCrisis #SharadPawar
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
बाळासाहेब बरोबर ओळखून होते शरद पवारांना पण उद्धवजीने मोठी चूक केली आणि हा दिवस बघावा लागला.
क्षष श्र,ष। , श्र
Right
खरे आहे साहेब, पवार साहेबांनी ज्यांना ज्यांना जवळ केले त्यांना संपविले, म्हणून मा. बाळासाहेब आणि त्यांच्या पुतण्यानी दूर राहणेच पसंत केले आणि अती जवळ गेलेले मा. उद्धव साहेब आणि संजय संपले.
भुजबळ,धनंजय मुंढे,आव्हाड, क्षीरसागर, rr पाटील,जयंत पाटील,महाराष्ट्रात असणारे सर्व कारखानदार सगळी संस्था चालक यांना मोठं कोणी केलं
@@amolgavate4761 ते पहिल्यापासून त्यांच्या पक्षात आहे
बापुसाहेब ✌️👑💖
दिलदार बापू..... सत्य कथन 😅👍🏻👍🏻🙏
दिलदार माणूस
Real fact
खर,बोलताय,तुमी,पण,उद्धव साहेब याना,कुणी,सांगाव
कूठे आहेत अडवानी,कूठे आहेत यशवंत सिन्हा . संयमीत कस बोलायच ते एकनाथरावा कडून शीका ,ऊथळपाण्याला .......
👍🏻👍🏻
बरोबर
And there is hugely sixer,, beyond boundry of महाराष्ट्र Stadium,,,
आणि हा छक्का..
लगातार बार 🍺 बार.
शानदार छक्के
Khup ok
जय महाराष्ट्र साहेब
💯% बरोबर शहाजी बापू 💥
Bala saheb sharad pawaracha daav olkhun hotey tey kadhich fasley nahit 😇
Right 👍
केजरीवाल और राहुल
ये दोनो मोदीजी से जलते हैं।उनकी विश्वासार्हता कूछ बची नही है
उनके भाषणबाजी मे दम नही।भ्रष्टाचार में लिप्त है।ऐसे आदमियों को सिरीयसली नहीं लेता।एक को तो पप्पू और दुसरे को गिरगिट कहाँ जाता है।इनके हाथों मे देश सुरक्षित नही रहेगा।देशवासियों समझो इस बात को और इनसे दुरी बनाओ।राहुल तो आलू से सोना बनाता है।लल्लू औ पंज्जू ,और क्या?
तुमचे दिवस जनता मोजत आहे
मधून मधून आवाज येत नाही स्पष्ट आणि ठळक बोलत जा
Very nice 👍👍👍👍👍
आपली राजनीतीक ऊंची काय आणी आपण बोलतो कीती
भारी
This is true of Maharashtra
The atmosphere looks good, all the best for the new team..
Hyanchyatla kon kidnapped kela aahey asa vattey raut aani udhav la?????
Patil Saheb great
Balasahebana pan mahit hote he
🚩🙏🚩
❤️🚩
ही अशी अरे तुरे ची भाषा काय सांभाळकरणार जनतेचा तुम्ही दिसतय ते
सर्व बोलण्याचा सराव करत आहे जेणी करून भविष्यात कमीच नको पडायला पण ते विसर पडला आहे त्याना जनता मतदान करेल ना यांच्यात 4आमदार येतील फक्त लिहून ठेवा 🌹
500 मताने निवडून आलेले पवार न वर बोलतय बेन पवार राजकारणात कायम निवडून येतात आणि अनिक निवडून आणतात तुम्ही बघू कुठे असा ल ते कळेल च
आली बाबा ४० चोरानं चिच टोळी दिसते
Shinde one request please enroll this man name in Circus. Ok
He Agadi barobar Dadan badhal bolale.
😂😂
RSS यांचे स्वातंत्र्यातील यौगदान शून्य आहे, त्यांच्या नादी लागून मराठी माणसाशी गद्दारी करणे बंद करा
Sharad pwar chi rajkiy karkird maharashtratun sampwal pahije hey devendra fadanvis n ek nath shinde ch karu shktil
तुला हे माहिती आहे का हे बंड यशवंतरावं चव्हान यांच्या सांगण्यावरून झालं होत
सगळे वाह्यात! काय ही लोकशाही? काय हे आमदार?सर्व कसे ओके! निराजले माणसानो थोडी लाज ठेवा रे आमच्या मतांची🙏🏻🙏🏻🙏🏻
काय तू पितो
काय तू बोल तो
आणि कोणाबद्दल बोलतो पवार साहेबांना
आता तू ओके होणार
आता परत नसतो कदीच आमदार तू
Dhamki deto ka tyana mahit ahe ky khar ky khot tula ajun adharcard nasel ky bolto re
😊😊😊 shahajibapu ok😊😊
Vakdya tondacha sharad pawar melyashivay maharashtra sukhi honar nhi 💯💪
त्याला तेवढ जवल करू नका
चुकीचं बोललात बापू
Gaddar
😂😂👍
दादा ....
जरा सांभाळून..
शरद पवार आहेत ते....
Hasav ki radav..saheb tumhi amdar ahat..lok tumhala haikat ahet...
Tumchyapeksha undgi bri
Mg geltasch ka re jhadi dongar sarkh tuj tond ghevun 2.5varsh Pavar sahebankde. Tuja neta gularav n sangitle mi powar sahebanmule mantri jhalo. Aani tu tar Nayak aahes jantene bagitle jhadi dongar tula dakhvel janta parat. Pan swatacha vadilanch naav ghevun tenchi kashala badnami kartos reee.
Ha fakthea jokar ahe mahitea phijea
काय जरा लाज. विकास कामावर चर्चा करा. राज्य समोरील प्रश्नन्चा आढावा घ्या. काय कॉमेडी शो चाललाय. काय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. दात काढ़ुंण हसतो.
Are pan fasavl tumchach gaddarani shard pawar sahebani nahi
Rang badali sarda
Sharad pawarne hech kelt aani uddhav balasahebanla visrun congress madhe gele mg shindench kay chukl tyani khup yogya kelay
Bapu jara net nahitar sangolache Rajkaran pawar saheb Ratrich firavatil
Ok hhhhhmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm I 😂
Real fact
दिलदार माणूस