Vidhan Sabha 2022 : Shahaji Bapu Patil आयुष्यात दोनच नेत्यांना घाबरतात, स्वतःच सांगितली नावं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 820

  • @smileplease7177
    @smileplease7177 2 года назад +65

    खरंच आज गणपतराव देशमुखांची आठवण येते, एसटी ने प्रवास करायचे,आणि त्यांचं घर तर किती साधं शिवाय आयुष्यभर विरोधी पक्षात

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 года назад +3

      Right 👍👌

    • @vish5718
      @vish5718 2 года назад

      तस राहून तालुक्याला काहीच मिळाल नाही

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 2 года назад +152

    बरे झाले आमदार खरेदी कसा करायचा माहीत झाले ( झाडी, डोंगर नदी दाखवावी लागते)

    • @अर्जुनबोरुडे
      @अर्जुनबोरुडे 2 года назад +1

      काजलायलालागला

    • @shouryabhosale5792
      @shouryabhosale5792 2 года назад +5

      पन्नास कोटी पन्नास कोटी ओरडताय भडव्यानो
      तुमचा साहेब बंगल्यावर बसून एक मुंबईत ला एक खड्डा बुजवण्या साठी 21000 -21000 रुपये घेतोय ते बघा पहिले.... असच दुसरा बंगला मुंबई उभा नाही केला

    • @dagduparab9575
      @dagduparab9575 2 года назад +5

      हे पन्नास जन परत निवडून येणार नाही 👍💪💪💪

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 2 года назад +5

      आघाडी चा लोंबत्या जळतोय बघा 😝😝

    • @ShareMarketTeaching
      @ShareMarketTeaching 2 года назад

      गांड मारली सर्व्यांची
      काय दांडा, काय ढुंगण
      म्हण नारिंची

  • @SatishYadav-pw9rh
    @SatishYadav-pw9rh 2 года назад +188

    जनतेला किती आवडला ते यांना पुढील वेळी नक्कीच जनता समजून सांगणार...

  • @Sp093
    @Sp093 2 года назад +211

    बापू मनात काय ठेवत नाहीत, गापचुप किशात ठेवतात 50 कोटी

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 2 года назад +169

    ED आणि CBI या दोन लोकांना घाबरून एवढा पळून गेला की गुजरात आसाम गोवा मार्गे महाराष्ट्रात आला .

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw 2 года назад +6

      Abe hyancha kade property pn nahiye..... Continue harun harun ata kuth nivdun alay bapu

    • @rajendranade40
      @rajendranade40 2 года назад +3

      Barobar aahe

    • @goludavlogshort9089
      @goludavlogshort9089 2 года назад +1

      Bapula Ed cbi n bolvlyavar.....to Ed Cha ch ghor apman hoel....😄😜🤩
      Maharashtra mde sarvat anandi amdar ahet he ...mhantat Ganprav deshmukh sahebanchya virodhat harnyasathi Maza janm zala hota Ani te kharach ahe....dhanya te Abasaheb (Ganpatrav deshmukh) Ani dhanya te bapusaheb........life mde....35 varshe ladhnara neta...ahe amcha bapu....

    • @sharadmohite8067
      @sharadmohite8067 2 года назад

      डिम हाईस का जरा

    • @svmundhe1103
      @svmundhe1103 2 года назад

      @@cpatil-vh5bw कुणाच्या जीवावर

  • @avinashjadhav8766
    @avinashjadhav8766 2 года назад +112

    बापू तुम्हाला आम्ही आमदार केले तुमच्या 50 कोटिमध्ये आमचा पण वाटा आहे हे लक्षात असू द्या पुढच्या निवडणुकीत वसूल करणार नक्की पचू देणार नाही👍

    • @Unbeatable8507
      @Unbeatable8507 2 года назад +6

      काय र रडताय

    • @DrAshani
      @DrAshani 2 года назад +4

      Correct कार्यक्रम करायचा यांचा..😊

    • @महाराष्ट्र-न4ङ
      @महाराष्ट्र-न4ङ 2 года назад +5

      तू का बघायला गेलता का 50 कोटी घेतले म्हणून घेणारा सांगतोय नाय घेतले मग तुम्हाला सांगितला तरी कोणी आणि तुम्ही ऐकत तरी कुणाचं उगाच कोणी तरी सांगायचं आणि तुम्ही तेच मनात धरून राहता

    • @desiboosterdose
      @desiboosterdose 2 года назад

      तू आजपर्यंत फक्त भ्रष्ट लोकांना निवडून दिले आहेस. ते आधी पचवून घे.

  • @PSSsai
    @PSSsai 2 года назад +59

    पाटील संपला तुम्ही आता गणपतराव देशमुख चा नातू येणार

    • @male.3437
      @male.3437 2 года назад +5

      Chal be

    • @PSSsai
      @PSSsai 2 года назад +6

      @@male.3437 600 मते निवडून आलेत आता पहा 6000 मतांनी पराभव. या ग्राउंड वर

    • @kishorengineer7882
      @kishorengineer7882 2 года назад

      Nahi baghu atta dada wait 👍🙏

    • @dnyaneshwarpatil1374
      @dnyaneshwarpatil1374 2 года назад

      @@PSSsai modi hote mhanun 55 aale...😀😀😀😀

    • @nitinpawar8357
      @nitinpawar8357 2 года назад

      ते बघू आम्ही

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 2 года назад +266

    सहजी 50 करोड वाल्यानं समभाळ वरी 2024 ला दुसरा पक्ष 50 करोड जनता मत देणार आमदार विकणार स्वतःची घर भरणार जनतेला

    • @BLACK_PEARL-z9o
      @BLACK_PEARL-z9o 2 года назад +24

      उद्धव तर आखा पक्ष घेऊन गेला पवार कडे किती मिळाले असतील...🤣

    • @operationthunderbolt5284
      @operationthunderbolt5284 2 года назад +12

      काहीही कंमेंट करायचे , जणू काय स्वतःच पैसे ट्रान्सफर केल

    • @shouryabhosale5792
      @shouryabhosale5792 2 года назад +6

      पन्नास कोटी पन्नास कोटी ओरडताय भडव्यानो
      तुमचा साहेब बंगल्यावर बसून एक मुंबईत ला एक खड्डा बुजवण्या साठी 21000 -21000 रुपये घेतोय ते बघा पहिले.... असच दुसरा बंगला मुंबई उभा नाही केला

    • @motivationalmantra2883
      @motivationalmantra2883 2 года назад

      @@shouryabhosale5792
      चूप बड़वा तरबूज ची चाटूगीरी करणारा

    • @balasomahadik7805
      @balasomahadik7805 2 года назад +1

      @@shouryabhosale5792 kar kon bharato.

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 2 года назад +188

    काय झाडी काय डोंगार काय हॉटिल ओके 50 खोके पक्के जय महाराष्ट्र 🏹🚩🏹🚩🚩🚩

    • @b.patil.8128
      @b.patil.8128 2 года назад +4

      Ata yevadhach hatat ahe baki sarva gel ata.kutri bhukale tari hattichi chal nahi thambat.

    • @TheAudienceDemand
      @TheAudienceDemand 2 года назад

      @@b.patil.8128 AHE PAN KHARA AHE NA... ED NE GAND FATLI NA .. TE PAN MANYA KARNA ZHATYA CHYA

    • @amitraj6696
      @amitraj6696 2 года назад

      @@b.patil.8128 gand bhakt

    • @adarshkulkarni182
      @adarshkulkarni182 2 года назад +1

      Shivsenela shivya nka deu ho!! Urlelya 15 amdaranchya gatala shivya dya

    • @dilipingale3742
      @dilipingale3742 2 года назад

      1,2 khoke ikde pan pathav, yed zhavya....

  • @sudhirkalban1535
    @sudhirkalban1535 2 года назад +61

    आता पुढच्या इलेक्शनला दादा तुम्हाला घरी बसतील हे एवढे लक्षात ठेवा अरे बापू आघाडी सरकारने अडीच वर्षे खूप काम केली कोरोना काळात पण त्यांनी खूप लोकांना मदत केली आता गेले बीजेपी कडे बोंबला आता

    • @satishjadhav2775
      @satishjadhav2775 2 года назад +7

      One side निवडून देणार त्यांना आम्ही

    • @iikkkr563
      @iikkkr563 2 года назад

      @@satishjadhav2775 shakya nahi... Sangola talukyachi vastusthi vegali aahe... yethe dhangar samaj jaast aahe... Ganpatravanche natu Dr. Babasaheb Deshmukh yetil...

    • @अर्जुनबोरुडे
      @अर्जुनबोरुडे 2 года назад

      घंटाकामकेलयदादानी

    • @Mr1tejas
      @Mr1tejas 2 года назад

      tu zhop lay shahana aahes

    • @urp8916
      @urp8916 2 года назад

      Ha padnar aahe
      Pawarala je bolala
      Te bhognar
      Swatha mantoy mi ajitla gabrtoy

  • @janta-1111
    @janta-1111 2 года назад +68

    768 मतानी आला होता 35000 हजार मतांनी पराभव होणार

  • @ds4news275
    @ds4news275 2 года назад +82

    निर्लज्जम सदा सुखी,

    • @viratfc18312
      @viratfc18312 2 года назад +3

      Te famous zhale tyana paishe bhetale tula kay love ....d bhetala ka ?

    • @sanjaybhosale9736
      @sanjaybhosale9736 4 месяца назад

      Lodya neet bol

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 2 года назад +16

    माणदेशीची थेट काळजाला भिडनारी मधाळ भाषा- तेवढ्याच योग्यतेचे अतिशय सर्वसामान्य जनतेसोबत जिव्हाळा असणारं दिलदार आमदार….
    त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा …
    🌷🌷🌷🌷

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 2 года назад +58

    शेतकऱ्यांचे रक्ताचे 50 50 हजार शेतकऱ्यांची द्या

    • @balasahebkakade5259
      @balasahebkakade5259 2 года назад +2

      खरय
      भेटणारे पैसे यांच्यामुळे अडवले किती हा नालयाकपणा आहे.

    • @shahareravi
      @shahareravi 2 года назад

      इतके दिवस झोपले होते का आघाडी सरकार .

  • @राजेशपाटिल-घ5ख
    @राजेशपाटिल-घ5ख 2 года назад +52

    तुम्ही खुप साधे हात ते एकनाथ शिंदे चे नादि लागुन सोताचा नाव खराब करून घेतले बापु

  • @Shivam-tb5ru
    @Shivam-tb5ru 2 года назад +30

    लोकं टिंगल करत आहे आणि यांना मात्र चांगलं वाटतं.
    🤣😅😂

  • @uttamraogadekar7939
    @uttamraogadekar7939 2 года назад +23

    मजा मारायला , चांगलं चटकदार खायला, पर्यटन करायला, गेला होतात का

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 2 года назад +80

    असे लोकप्रतिनिधी महाराष्ट्रात असायला हवेत , ज्यांना स्वताची किंमत वाढली कि कमी झाली याचे जर भान नसेल ,तर या पेक्षा लोकशाहीची विटंबना काय असू शकते ?

  • @ganeshdigital9674
    @ganeshdigital9674 2 года назад +17

    पुढच्या सहा महिने नी चित्र बदलेल असं नक्की वाटतं मला

  • @shrikisandhoot6728
    @shrikisandhoot6728 2 года назад +189

    काय आमदार ..काय निधी..काय टक्केवारी...काय विकास.. ओक्के हाय सगळं

    • @shouryabhosale5792
      @shouryabhosale5792 2 года назад +7

      पन्नास कोटी पन्नास कोटी ओरडताय भडव्यानो
      तुमचा साहेब बंगल्यावर बसून एक मुंबईत ला एक खड्डा बुजवण्या साठी 21000 -21000 रुपये घेतोय ते बघा पहिले.... असच दुसरा बंगला मुंबई उभा नाही केला

    • @samadhankharat1007
      @samadhankharat1007 2 года назад +4

      भाऊ असं बोलू नको भक्तांना वाईट वाटेल ना 😂😅😅😅त्याना खरं जोमत

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 2 года назад

      Ekdam okay.... Saheb... Tumhi phar royala ahat.... Great

    • @sandipjagtap8678
      @sandipjagtap8678 2 года назад +1

      Mi punha yein 🤣🤣🤣deputy CM houn 🤣🤣🤣

    • @ankushchavre5672
      @ankushchavre5672 2 года назад

      तेचं भावी आमदार आहेत

  • @rajudadas7514
    @rajudadas7514 2 года назад +7

    त्या डायलॉग मुळं बापु तुम्ही महाराष्ट्र भर प्रशिदध आहे 💐💐

  • @shriranggore5578
    @shriranggore5578 2 года назад +18

    अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... मा. शहाजी पाटीलांचं ... महाराष्ट्र जनताजनार्दनांच्या समस्यांबाबत चं ... जय जय हिंद , हिंदु हिंदुत्व हिंदुस्थान की जय जय ... कोटी कोटी धन्यवाद प्रणाम नमन वंदन ; अभिनंदन भीं ... जय जय हिंद , महाराष्ट्र ... जय जय श्रीराम कृष्ण हरी भगवान जनताजनार्दन सदगुरूदेव परमात्मा की जय जय 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @extensive9000
    @extensive9000 2 года назад +41

    ५०-५० कोटी घेवून पसार झाला बापू डायलॉग काय मारला पण निष्ठा काय दाखवणार जनतेला? तु घरचा नाही राहिला तर तू कुणाचा काय होशील गावगाडा डायलागने हाकणारय का?

  • @dharmeshvagare4592
    @dharmeshvagare4592 2 года назад +198

    बापू मोकळ्या मनाचा माणूस आहे,मनात काय नसते

    • @india8898
      @india8898 2 года назад +14

      Manat Fakata 50Corore

    • @bhaskarpawar2708
      @bhaskarpawar2708 2 года назад +4

      Yes ed

    • @ravishhkumar5116
      @ravishhkumar5116 2 года назад +8

      मनात काय नसते पण खिशात 50 कोटी असते

    • @pnk5230
      @pnk5230 2 года назад +3

      बोलण्यात भोळा पण खिश्यात खूळ खुळा घेतलाय😊

    • @shrirkushnapatil1259
      @shrirkushnapatil1259 2 года назад +2

      50 cr

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 года назад +52

    यांच्या मतदार संघात २५० कोटी निधी दिला आहे ...हे नाही सांगणार....५० खोके मिळाले की पळाले हे....
    काय माणूस
    काय बोलतो आहे
    एकदम ok.... 😂

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 2 года назад +3

      जनाची नाहीतरी मनाची पण लाज नाही यांना

    • @maheshpawar6008
      @maheshpawar6008 2 года назад +3

      अरे अजित दादा बारामती मध्ये 3500 कोटी देतो मग कसा नाही निवडून येणार . बाकी 288 लोकांना पण द्या तेवढा निधी कोण कशाला बंडखोरी करेल

  • @yogeshkaulkar7049
    @yogeshkaulkar7049 2 года назад +42

    वा साहेब... प्रामाणिक शब्द 🙏🙏

  • @junedinamdar8803
    @junedinamdar8803 2 года назад +68

    अजित पवार साहेब लई डेंजर आहेत.. सद्या शांत आहेत

    • @pkmkb6878
      @pkmkb6878 2 года назад +12

      😂😂😂
      हा ते ही लवकरच भाजप सोबत जाणार

    • @umeshpawar3771
      @umeshpawar3771 2 года назад +1

      Man Khatav la patav tyala

    • @OfficeOfPPM
      @OfficeOfPPM 2 года назад

      @@pkmkb6878
      २०२४ मध्ये भाजप मध्ये फिक्स आहे.

    • @kishortule7820
      @kishortule7820 2 года назад

      बरोबर

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 года назад +32

    शाजी गप्प रे .100 कोटी

  • @shriswamikripa4512
    @shriswamikripa4512 2 года назад +19

    सगळं तंग वातावरण खुसखुशीत केलंत..
    पण तुमचा स्वभाव आवडला.
    किंग maker...
    Struggle खूप झाला...त्यात दडलंय....
    I am big fan of you....
    And will for ever....
    All the best....for कॅबिनेट....

  • @dhairyashilchavan6529
    @dhairyashilchavan6529 2 года назад +34

    बापू बापू तुम्हाला राष्ट्रवादीने किती सांभाळलं आणि तुम्ही आता शिव्याशाप देता

  • @Mudrashirtsmanufacturer
    @Mudrashirtsmanufacturer 2 года назад +52

    काय झाडी काय डोंगर काय हटील काय 50खोकी सगळं कसं एकदम ओके

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 2 года назад +4

    वा काय शब्द संग्रह आहे. सुरेख.

  • @P_to_gaming
    @P_to_gaming 2 года назад +14

    🙏🙏🙏💐💐💐 काका काकुला खरच फिरायला घेऊन जा आणी लुगड घेऊन द्या तुमच्यात मला वडिल दिसले रडु आला खुप

    • @ssut684
      @ssut684 2 года назад

      True👍👍

  • @maheshdesai1840
    @maheshdesai1840 2 года назад +19

    बापू आपल रेकॉर्ड आम्ही पुन्हा पुन्हा एकले अनेक लोक आपले फॅन झाले .

    • @machindrasalve1348
      @machindrasalve1348 2 года назад

      काय होटल काय डोंगर काय ती झाडी सगळ. ओके आता तुमचा कार्यक्रम 2024. जनता जनार्दन ओक करणार गद्दार

  • @baliramkalyankar7866
    @baliramkalyankar7866 2 года назад +72

    Great information and speech...!!!!!!!

  • @M24TASS
    @M24TASS 2 года назад

    काय डोंगर काय नदी काय हाॅटेल लई भारी साहेब.आपल्या सर्व आमदार मंत्री,यांना भरभरून शुभेच्छा.आपन शेतकरयांना मदत करा त्यांचे जिवन देखील गृहीत धरून त्यांना मदत कराल हीच अपेक्षा.जय महाराष्ट्र.साहेब

  • @jagannathdesai7201
    @jagannathdesai7201 2 года назад +133

    Honest and ground level leader!

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 года назад +8

    अहो हा महाराष्ट्रातच नाही तर जगभरात वायरल झालाय 😀

  • @maheshgaikwad1605
    @maheshgaikwad1605 2 года назад +22

    नेत्याची सेवा करण्यापेक्षा जनतेची सेवा करा। तुम्हाला 50 कोटी भेटले। जनतेला काय भेटले।

  • @indumatikale4644
    @indumatikale4644 2 года назад +33

    अडीच वर्षात काय उपाटणार ते आम्ही पाहु

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 2 года назад +208

    Shri swami samarth ❤️🙏

    • @samirnarvekar6949
      @samirnarvekar6949 2 года назад +3

      🙏

    • @prathmeshpatil8243
      @prathmeshpatil8243 2 года назад +5

      👏श्री स्वामी समर्थ👏

    • @shushantjagadale85
      @shushantjagadale85 2 года назад +3

      श्री स्वामी समर्थ🏵️🙏

    • @arnavpankhade2708
      @arnavpankhade2708 2 года назад +2

      Shree swami samarth❤️

    • @PP-fc2xy
      @PP-fc2xy 2 года назад +2

      श्री स्वामी समर्थ 💐🙏♥️

  • @riskylovers
    @riskylovers 2 года назад +19

    हे डोंगर रेकॉर्डिंग मधे बोलला की अजित दादा रागा न च बघतो असा आहे तसा आहे....इथे महाराष्ट्रात आल्यावर बोबडी वळली बरोबर

  • @baburaokamate5596
    @baburaokamate5596 2 года назад +49

    साहेब आत्ता तर सुरुवात आहे आता बघा काय काय होतं तुम्ही स्वतः म्हणाल मीना पायावर दगड मारून घेतला

  • @अवि15
    @अवि15 2 года назад +21

    आमदार साहेब फुल तेजी आहे तुम्हाला ५० करोड लपवू नका वॅजी दिले तर बरं होतील तुमच्या आशा जाण्याने फार कडकी लागले.

  • @dvjadhav1908
    @dvjadhav1908 2 года назад

    आभार दादाचे कौतुक केलयाबद़ल आभार

  • @itsmyWay14
    @itsmyWay14 2 года назад +3

    Akdam barobar bolale 👌👍

  • @kapilsarlekar4323
    @kapilsarlekar4323 2 года назад +42

    शहाजी पाटील साहेब एक नंबर डायलोग

  • @yogeshbhanuse3095
    @yogeshbhanuse3095 2 года назад +1

    लय भारी

  • @mangeshkhade5047
    @mangeshkhade5047 2 года назад +2

    नाद खूळा

  • @Motivator.24hour
    @Motivator.24hour 2 года назад +49

    बापू एक नंबर माणूस आहेत त्याना पर्यटन मंत्री करा.

  • @indra4227
    @indra4227 2 года назад +17

    बापु तुमची भाषा खुप आवडली

  • @pranitpatil3359
    @pranitpatil3359 2 года назад +4

    बापू फेमस झालात राव.. आता तुमच्यावर जास्त जबाबदारी आली. अपेक्षा ठेवतो तालुक्याची कामं एकदम OK होतील.

  • @chhotusonwane1576
    @chhotusonwane1576 2 года назад +7

    जरं यांची इमानं गहान ठेवून दुसर्याच्या बुट चाटण्याच काम हे करत असतील तर राज्य व देश कसा प्रगती वर जाईल

  • @ganeshdigital9674
    @ganeshdigital9674 2 года назад +17

    ह्यांच्या बोलण्या वून अस समजत की हे पुढच्या निवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्य प्रवेश करणार मला अस वाटत आहे

  • @baburaokamate5596
    @baburaokamate5596 2 года назад +25

    माजी आमदार शहाजी बापू पाटील तुम्हाला आता डोंगरावरच बसावं लागेल असं वाटतंय मग ते काय गाव मग त्या काय महेशी काय पाणी आणि मग घरी 👍

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 2 года назад +48

    बेअक्कल माणूस गणपत आबा च भाच्चा येणारं

    • @iikkkr563
      @iikkkr563 2 года назад +1

      Ganpatrao yanche bhache nahi natu aahet Dr. Babasaheb Deshmukh

    • @maratha3129
      @maratha3129 2 года назад

      🍌

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 2 года назад +24

    अहो, पाटील साहेब तुमचे दीडशे एकर जमीन कोणी आणि कितीला विकत घेतली?

    • @ramchandralawate3234
      @ramchandralawate3234 2 года назад

      थापा मारतात,,,माहीत नाही का काय
      आतां पर्यंत थापा मारून च तिथपर्यंत आलें ढोंगीपणा करणारे,,,अवसानघातकी बापू

    • @uddhavpatil7052
      @uddhavpatil7052 2 года назад

      @@mrxyz8805 अच्छा समजले, SP आजोबांनी, thanks...👍

  • @santoshchate2165
    @santoshchate2165 2 года назад +9

    बाप जन्मी न मिळालेल सुख या शब्दाचा अर्थ एवढा मोठा डोंगर केवढी मोठी हॉटेल केवढा मोठा रस्ता या संपूर्ण शब्दाचा अर्थ हाच होऊ शकतो

  • @gazetteepostman
    @gazetteepostman 2 года назад +33

    रांगडा मातीतला माणूस शहाजी बापू 👍

  • @SANJAYPATIL-bs1ew
    @SANJAYPATIL-bs1ew 2 года назад +32

    अशा बावळट माणसाला जनतेने निवडून दिलं वाईट वाटतं

  • @ssritapure3303
    @ssritapure3303 2 года назад +2

    असा माणूस राजकारणात आसे पर्यंत देश कधीच माहासत्त होणार नाही.

  • @ramkishannagargoje1890
    @ramkishannagargoje1890 2 года назад +133

    बापूच्या बोलण्यातला आत्मविश्वास हाच खरा विश्वास आहे

    • @ShareMarketTeaching
      @ShareMarketTeaching 2 года назад +1

      असा आत्मविश्वास
      स्वतःच्या नैसर्गिक भावणेचा
      स्वतः आदर केला तरच निर्माण
      व्होतो ....
      मनात ऐक-तोंडात ऐक ने
      ओव्हर कॉन्फिडन्स निर्माण व्होतो

    • @deepika__nagarkar
      @deepika__nagarkar 2 года назад +1

      Makda

  • @thepowerofmoney9192
    @thepowerofmoney9192 2 года назад +5

    बापूसाहब नेत्याची सेवा ही परमेश्वराची सेवा हे चुकीचं आहे,जनतेची सेवा ही परमेश्वराची सेवा अस आहे, खरं तर तुम्ही सध्या नेत्याचीच सेवा करत आहात.

  • @manishabankar7872
    @manishabankar7872 2 года назад +1

    मस्त

  • @prakashmagdum2922
    @prakashmagdum2922 2 года назад +3

    Sundar bhasha, ekdum gaavran

  • @shadabpathan8026
    @shadabpathan8026 2 года назад +3

    Great speech

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 2 года назад +4

    शहाजी बापूंच्या बोलण्यात जो विश्वास आहे निर्भीड व्यक्तिमत्व शहाजी बापू हे खरंच निर्भिड आणि विश्वासू व्यक्तीमत्व आहे वक्ता असावा तर असा असावा शहाजी बापू आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @govindpadole1036
    @govindpadole1036 2 года назад +19

    राम राम. पाटील🌹🌹

  • @sunilrathod4722
    @sunilrathod4722 7 месяцев назад

    Khup chan speech patil saheb

  • @pravinofficial441
    @pravinofficial441 2 года назад +19

    कोणत्या मूडमध्ये होते तेव्हा. महाराष्ट्राने बघितले

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 2 года назад +3

    दुष्काळग्रस्त घोषित करा साहेब आपण दुष्काळग्रस्त भागातील दुष्काळी आमदार असेल

  • @vidyakadampawar5366
    @vidyakadampawar5366 2 года назад +1

    Very nice n simple person Shahji Bapu Patil👍🏻👌🏻🚩

  • @kishorpawar4607
    @kishorpawar4607 2 года назад

    बरोबर आहे साहेब

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 2 года назад

    Must Saheb

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 2 года назад +4

    हाटील चे पैसे कोण देणार आहेत किंवा कोणी दिलेत तेपण सर्व सांगा पाटील जेवण खर्च व विमान वाहतूक खर्च कोणी केलाय ते देखील सर्व सांगा इतक्या मोठ्याप्रमाणात खर्च कोण करीत होता

    • @vaijeet
      @vaijeet 2 года назад

      कोणी दिला नाही तर तुम्हाला द्यावा लागणार आहे भाऊ

  • @jayashreepatil2068
    @jayashreepatil2068 2 года назад +13

    आमदार साहेब अडीच वर्षे गेली होती. बाकीची ही. अडीच वर्षे गेली असती धिर धरला असतात तर. कॉमन मिनिम्म प्रोग्रॅम होता. कायम आजनम युती नव्हती केली.
    अडीच वर्षे पूर्ण झाली असती .तुम्हाला संधी मिळाली असती

  • @mukdpile6362
    @mukdpile6362 2 года назад +13

    बापू.. झाडी डोंगर हॉटेल भर भरून बघण्यासाठी तुम्हाला 100वर्ष आऊष्या मिळो. यासाठी आरोग्याची काळजी घ्यावी.

  • @bittertruth.2399
    @bittertruth.2399 2 года назад +7

    अडीच वर्षात काम करा. नाहीतर लोक कायम सुट्टीवर पाठवतील. मग करा भारतभ्रमण.

  • @virkantkumar1419
    @virkantkumar1419 2 года назад +16

    Innocent Man👍👍

  • @boss-uj3kf
    @boss-uj3kf 2 года назад +25

    निर्मळ मनाचा राजा माणूस शहाजी बापू🎇

  • @gautamhode6581
    @gautamhode6581 2 года назад +48

    एकच नंबर माणूस 🖤❤️🔥😎

  • @satishlele4648
    @satishlele4648 2 года назад +1

    Khoop avadala sir

  • @vikasnikam2593
    @vikasnikam2593 2 года назад

    वा क्या बात है!!!!

  • @santoshatole2850
    @santoshatole2850 2 года назад +12

    जे निगेटिव्ह कमेंट करतात त्यांना सरपंच व्हता येईना.बापु आमदार हाईत......
    ........

  • @indumatikale4644
    @indumatikale4644 2 года назад +28

    आवडला नाही टिंगल टवाळी लोक करतात मतदार संघात लोक काय करतात आणि आपण डोंगर झाडी सांगता

    • @samsawant1033
      @samsawant1033 2 года назад +2

      ithe konich dhutlya tandlache nahi bhau

  • @babashinde677
    @babashinde677 2 года назад

    एकदम बरोबर बोललेत बापु एका तालुक्यातील निधी पंधरा तालुक्याचं कल्याण

  • @janta-1111
    @janta-1111 2 года назад +20

    पुढल्या वेळेस आमदार होण्याची लायकी नाही

  • @laxmidesikitchen8334
    @laxmidesikitchen8334 2 года назад +6

    🙏🏻 बापू

  • @somabhise2671
    @somabhise2671 2 года назад +1

    दादानी ताप दिला पण दादा माझे नाते आहेत . 1500 कोटी निधी नहेला . बाकी दादा चांगले आहेत . 50 मतादर संघा चा निधी नेहला . दादा एक नंबर आहेत

  • @gopalpatil1141
    @gopalpatil1141 2 года назад +3

    Nice

  • @rajubaba2416
    @rajubaba2416 2 года назад +28

    काल परवा पर्यंत कांग्रेस , राष्ट्रवादी च्या झाडीत म्हणजे झोळीत होतें त्यांचे पण हिन्दुत्व धोक्यात आले होते .. 😁😁😁😁😃😃

  • @pratikpatil9228
    @pratikpatil9228 2 года назад +7

    Vaaa Bapu tumhi mast ahhat 👍

  • @subhashdudhawade1991
    @subhashdudhawade1991 2 года назад

    Great 🚩🚩

  • @datul8770
    @datul8770 2 года назад +29

    निर्मल मन अन् देहबोली सत्य सांगते....
    निर्भिड व्यक्तिमत्व....

  • @kishorgade4365
    @kishorgade4365 2 года назад +2

    आभार मानु नका माफी मागा जनतेची

  • @nitinpatil3896
    @nitinpatil3896 2 года назад +1

    बापु ....... थोडक्यात आमदार झालाय ........ अस वागाल . . . . . नक्कीच माजी आमदार व्हाल् .

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 2 года назад +11

    बढाया मारू नका शेतकऱ्यांचे रक्ताचे 50 50 हजार परत करा

  • @chavhan5371
    @chavhan5371 2 года назад +3

    NICE PERSON

  • @rushikeshbhandari6061
    @rushikeshbhandari6061 2 года назад

    काय खर नाय राजकारणातील लोकांच

  • @Lakhan_warpe6766
    @Lakhan_warpe6766 2 года назад +12

    शेतकरी खूप अडचणीत आहे जरा शेतकरयांना आघार द्या