आज दिनांक २४ नोव्हेंबर सांगोल्याचे शिवसेना टोळीचे उमेदवार श्री श्री श्री.....१७०००मतांनी पराभूत.आज दुपारी ठिक तीन वाजता ते मान नदीच्या परिसरातील किंजाळ,जांभळ,करवंद,आराटी,बोराटी, करंज,गूळभेंडीचारं,सिताफळं, रानबाभूळ शिंदबण, शेवय्रा,अन् रायवळ आंब्याच्या जंगलात गळफास लाऊन घेणार होऽऽऽ.हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा!
अबकी बार जनता की महाविकास आघाडी सरकार ✌️ महाविकास आघाडीचे १६२-१७० उमेदवार विजयी होणार... ✋ काँग्रेस ५९-६४ जिंकणार ✌️ 🔥 शिवसेना उध्दव ठाकरे ५१-५६ जिंकणार ✌️ 🎷 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ४९-५४ जिंकणार ✌️ 🤝 मित्रपक्ष/मैत्रीपूर्ण लढत ६-९ जिंकणार✌️ राज्यात रयतेच,समतेच,ऐक्याच,विकासाच,महिला स्वातंत्र्य- सुरक्षीततेच स्वाभिमानी जनतेच आपल सरकार महाविकास आघाडी सरकार येत आहे.. जय संविधान,जय महाराष्ट्र,जय भारत..🙏 जय महात्मा बसवेश्वर,जय छत्रपती शिवाजी महाराज..🙏 जय छत्रपती शाहू महाराज,जय महात्मा फुले..🙏 जय अण्णाभाऊ साठे,जय बाबासाहेब आंबेडकर..🙏 जय भगत सिंग,जय डॉ.अब्दुल कलाम..🙏
गळा फास, घेण्या साठी हार्दिक शुभेच्छा, तुमच्या प्रयत्ना ले, यश मिळो
Tu. Marnaracha
शहाजीबापू झेडपी असू द्या आता निवडून विचारलं तू तिचं नाहीत गळफास घेतली तर माझ्या तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली😅
Baghu ki election nantar
आज दिनांक २४ नोव्हेंबर सांगोल्याचे शिवसेना टोळीचे उमेदवार श्री श्री श्री.....१७०००मतांनी पराभूत.आज दुपारी ठिक तीन वाजता ते मान नदीच्या परिसरातील किंजाळ,जांभळ,करवंद,आराटी,बोराटी, करंज,गूळभेंडीचारं,सिताफळं, रानबाभूळ शिंदबण, शेवय्रा,अन् रायवळ आंब्याच्या जंगलात गळफास लाऊन घेणार होऽऽऽ.हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा!
मतदार गुवाहाटीला पाठवणार नक्की
जिंकू किंवा मरू
पण गद्दारी करू 😂
सोनिया सेना एकनिष्ठ😂😂😂😂
Milale 30 paise chal nigh ithun
पडणारच झाडीत डोंगरात
😂
Gadaari 😂😂bapala jyani jail madhe takal tyancho sobat janara poraga gaddar ka he
फास तयार आहे २३ तारखेला लटका म्हणजे झालं 😅
23 नोव्हेंबर रोजी शहाजी बापू पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली
शहना काय झाड़ी डोंगर हाॅटेल काय टेबल स्पू लय मज़ा आली बुवा शहाजु
😂😅
💯 पडणार
कासारा पाठवून देतो 😂
दोरी तयार ठेवा. नक्कीच लागणार.
😂😂😂😂😂😂😂
शहाजी पाटील गळ फास नक्की घ्या.
Tuji vrutti lay nich ahe re 😡
बापू गद्दार भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐
मी बापू चां कार्यकर्ता आहे पण शेकाप ची हवा आहे जिकड जाईल तिकडे शेकाप ची हवा आहे तालुक्यावर जावा बाजार ला जावा शेकाप ची हवा मला दिसतेय
ऊद्या सकाळी फास घ्या आमी तुमाला निवडून देवू
असच बोलायचं लोकांहा उठून दयाच आणि स्वताची पोळी भाजून ग्याची
फाशी घेण्यापेक्षा आपण माघार घेतली बरी
Gap re sanjya hagra ahe.
Baapu yenar phakt sangola 😂
अबकी बार जनता की महाविकास आघाडी सरकार ✌️
महाविकास आघाडीचे १६२-१७० उमेदवार विजयी होणार...
✋ काँग्रेस ५९-६४ जिंकणार ✌️
🔥 शिवसेना उध्दव ठाकरे ५१-५६ जिंकणार ✌️
🎷 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ४९-५४ जिंकणार ✌️
🤝 मित्रपक्ष/मैत्रीपूर्ण लढत ६-९ जिंकणार✌️
राज्यात रयतेच,समतेच,ऐक्याच,विकासाच,महिला स्वातंत्र्य- सुरक्षीततेच स्वाभिमानी जनतेच आपल सरकार महाविकास आघाडी सरकार येत आहे..
जय संविधान,जय महाराष्ट्र,जय भारत..🙏
जय महात्मा बसवेश्वर,जय छत्रपती शिवाजी महाराज..🙏
जय छत्रपती शाहू महाराज,जय महात्मा फुले..🙏
जय अण्णाभाऊ साठे,जय बाबासाहेब आंबेडकर..🙏
जय भगत सिंग,जय डॉ.अब्दुल कलाम..🙏
❤❤❤डा
बापू पडणार उगच कशाला जिवाची पैज लावता....😂
फक्त बाबासाहेब देशमुख 💯 🔥🔥🔥
इवम सेट केली आहे का 😂
शहाजी भोसले च सुपडा साफ होणार हे 😂😂😂😂
शहाजीबापू तुम्हाला फास घेण्यासाठी दोरखंड मात्र खूप मजबूत जाड लागेल.
Only one BAPU ❤❤
गळ्याच्या मापाचा फास तयार करा
Only bapu❤🎉
मृत्यू😂😂 दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बापू
जाळी डोंगर काढायचा असेल तर नाम वाले झाडी डोंगर बघू दे ना आता आम्हाला
बापू... फास घ्ययचंय... तर.. डोऱ्या ऐवजी...नवीन लुगड्यानी फास घ्या..
.
.
काय झाडी, काय डोंगर, काय लुगडं आणि काय फास.. समद ok..😂😂😂
2019 मध्ये त्या उद्धव ठाकरे आमदार बनवला विसरला काय केले
Only Bapu 🏹🏹
गळ्याचे माप देऊन आणि सार्वजनिक ठिकाणी मजबूत दोर जनतेला दाखवून मगच नासलेले आणि वास उठलेले दुकान ठोकून घ्यावे......पोकळ धमक्यांना जनता भीक घालत नाही
बापू झाडी डोंगर हाटेल शेवटचे बघून घ्या म्हणजे बर होईल
15 कोटी रुपये
भावपूर्ण श्रद्धांजलि 💐
Dhanyvad
शहाजी सत्तेसाठी फास घेऊ नको ते 15 कोटी रुपयांच काय होईल ह्याचा पण विचार कर
डॉ बाबासाहेब देशमुख 23 नोव्हेंबर रोजी गुलाल शेतकरी कामगार पक्ष
बापू दोरी आणून टेव गल्पस तू हरणार 😂
रस्सी तुटेल साखळी लावून देतो
गुलाल उधळला नाही तर ...
घरी च बसा 😂
चालता येत नाही थकलाय बापू😢 . आराम करायचे दिवस आले😅
आमदार फक्त बाबासाहेब देशमुख च होनार.
भावपूर्ण श्रदांजली बापू ऐसा नेता होणे नाही
शहाजी बापू पाटील🎉🎉🎉❤❤
Fasachi for tayar karun thev😂
शहाजी बापूला काय कमी समजू नका, शब्दला पक्का माणूस आहे गळ फस नक्की घेईल, फक्त वजनाने दोर तुटेल याचीच शंका वाटते🤔💯
शहाजी बापू विजयी होणार
भावपूर्ण श्रद्धांजली
ज्याच्या शब्दात बदल त्याच्या बापात बदल.. पाहू आता काय हणार
ही फक्त नाटकं आहेत पण
पैसे भरपूर वाटणारं आहे
बापु हि गोष्ट सांगुन करायची नसते ... 23 तारखेला सर्वच लोकांना कळणार आहे ... तुम्ही मेल्यात जमा आहे ...
गळफास घ्या आमची तुम्हाला श्रद्धांजली
very good❤❤😅😅
Bapu bhavpurn sendhajali 😂😂😂
Tu मेलास की खुप आनंद होइल ek मराठा लाख मराठा ❤
23 नोव्हेंबर रोजी 3:00 वाजता शहाजी बापू पाटील हे फास लावून घेनार
Police department & EC ne bapu var ,FIR dakhal karayayla pahije
Bapu❤
कुणी कितीपन घासा येणार तर दिपक आबाच ❤❤❤❤❤ भावी कृषीमंत्री ❤❤❤
Bhavi cha rahanar 😂😂
@@vishwajitdhere155 ते कळेलच निकालाच्या दिवशी. 🔥👍🔥🔥😎
शहाजी तुमची इच्छा पूर्ण होणार 23तारखेला
गळफास घ्या तुमच्या पिढीला 50 कोटी पुरते तुमच्या वाचून काही राहणार नाही
ओनील बापू ❤
काय झाडी....
काय डोंगर....
हा आवाज थोड्याच दिवसांत
काळाच्या पडद्याआड...
भावपूर्ण श्रद्धांजली..
तरी पण बापूच येणारं
Only bapu
शहीजीबापू काय डोगार काय झाडी काय हाँटेल काय दारु काय चकणा काय मटण बिर्याणी तू मेला तर काहीही फरक पडत नाही
100% निवडुन यनार
Gaddat padnar
Jinkaych bapu
100% योगदान काळापासून घेणार किती वेळा लबाड बोलणार आहे माणूस काय बोलतोय
काय झाडी काय डोंगर कुणी बघायचं 👆
मी अधिकृत उमेदवार आहे....AB फॉर्म माघार घेतीत की काय...... आबा 😂
DrBabasaheb Deshmukh only ✌️
Kahi mana rao pn sanjay Raut 1 No. jiravto…..
खरंच घेतात का ते, लोकांनी प्रयोग करून पहाव.
Aajach bhavpurn shrddhaanjali
50 खोके वाल्यांना भावपूर्ण श्रध्दांजली
आडवांस मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली बापू
Only Dipak Aba✌️
शोभत का पाटील .बोलताना आपल्या पदाचा तार तम्य बाळग.
बापु दोरी, जरा मोठी घ्या कारण सामान्याच खाऊन वजन वाढले आहे
दोरी, दोरखंड ने फास बसणार नाही. त्यासाठी साखळदंड लागेल. गेंड्या ची कातडी 😂😂😂😂
Fix aamdar Babasaheb ✌️🔥
महायुती📈🚩📈📈📈📈🚩🚩🚩🚩🚩🚩
संज्या तुझं गणित कच्च आहे पाहिलं शिकून घे नंतर bol😂
दिपक आबा साळुंखे-पाटील फिक्स आमदार
गुवाहाटीला गेला काय झाडी काय डोगर पण काय सांगोला बघितलं नाही
काय झाडी काय डोंगार काय ते हाटेल सगळं कसं एकदम ओके हाय ..हे म्हणत फिरा ...
Bappu great
Kharch ghe rav❤
गळफास घ्या तुम्हाला आमच्या शुभेच्छा
भावपूर्ण श्रद्धांजली बापूला😮😮😮
किती कामे झाली हे शाहाजी बापूलाच माहीत आहे
भावपूर्ण श्रद्धांजली, ऍडव्हानस
बापू 👍
Mra🎉
या बापूने दिलेल जनतेला वचन पुर्ण कराव...आणि झाडी,डोंगार...या ठिकाणी जावून फास घ्यावा..!
बापू दोरी तुटेल दुसरा मार्ग बघा
He jivavar आले असे वाटते असे सर्वे umedwar diwani zale tar कसे hoil
बापू पाणीदार खासदार यांनी आणलेले सांगोलेचे पाणी फास घेतलेवर कोन बघणार बापू
काय झाडी काय डोंगर काय गळफास
तुमचं तर लय दिवस जाल बिगडलय 😂😂😂
100% पडणार