मुख्यमंत्री म्हणतात 2024 ला युती च्या 200 जागा जिंकू आणि उपमुख्यमंत्री म्हणतात एकहाती बहुमत प्राप्त करु शिंदे गट 2024 ला अवघड आहे तुमच दोन होड्यांवर पाय ठेऊन उभं राहण महागात पडणार बहुतेक 💯🤣
फार दुर्दैव असे की एकनाथ शिंदे यांना आर आर पाटील साहेब यांना आपल्या हयात असताना पण आणि महापरीवन नंतर सुधा विधान भवन सभेमध्ये येऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अत्यंत अप्रतिम निरीक्षण करून सत्य परिस्थिती समजाऊन सांगत होते असे पाहिले आर आर पाटील साहेब यांना कोटी कोटी प्रणाम🌹🙏
आबा चा मुलगा रोहित सुमन रावसाहेब पाटील या महाराष्ट्रातील जनतेला आर आर आबा सारखे नेतृत्व करण्यासाठी व सेवा देण्यासाठी आलाच आहे. मी तर म्हणतोय की योगायोगाने परत आपल्या स्वर्गीय आर आर आबाचा पुनर्जन्म बाळ रोहित या रूपाने झालाच आहे. हीच माझी आर आर आबाना खरी मनापासून श्रद्धांजली समर्पित करीत आहे
गोपीनाथ मुंडे साहेब आणि आबा हे राजकारणात काम करत असले तरी त्याच्या कामात राजकारण 10% आणि समाजकारण 90% होत. असे लोकांच्या हिताचा विचार करणारे नेते पुन्हा होणे नाही.
Manners(Sanskar) distayet tumche , CM baddal aani te pan aaplya CM baddal ashya goshti boltaat mhanun Maharashtra durdaivaane mage aahe,kadhi tari Maharashtra la pudhe aani rajkaranaala maage theun vichar kara..HOPE YOU GET MY POINT
राजकारणात बरेच चांगले सुसंस्कृत नेते होवून गेले. मधू दंडवते, बापूसाहेब काळदाते,गणपतराव देशमुख,सुधाकर नाईक,विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर.आर. आबा ,पण आत्ताचे काळात बरेच नेते आहेत कि ज्यांचे आदर्श पैसा व सत्ता आहे
Dhanyavaad jee jay hind👍💯 AABANCHE vichar mva la purna lagu padatat Aabanchi univ aahe Ek nispruh neta Ani sachcha karyakarta mhunun maharastrata smaran karel
खोट्या आश्वासनांचं काम भाजपचं ते एकनाथ शिंदे पुढे घेऊन चाललेला आहे आणि गद्दारी लपवण्यासाठी ईडीची कारवाईला घाबरून अशा माणसाला आबा पाटील यांनी अगोदरच ओळखले होते तेव्हा जनतेला सत्य कळाले असेलच.लोकानी वेळिच सावध व्हावे 🙏🚩🚩
आज मला आर.आर. आबांची अठवण मला येतीये की ते पुर्ण महाराष्ट्रातील पोलिसांच्या कुटुंबियांच भलं केले आहेत पण आम्ही एसटी कामगार आज कुणाची आठवण करावी हाही आमच्या समोर एक प्रश्न उभा राहातोय......
आबा एक वाघा सारखा माणूस. डान्स बार बंद म्हणजे बंद कुणाची हिम्मत नाही झाली. याला संस्कृती जपणे म्हणतात. हे राजकारण नव्हतं. अनेक गोष्टी आबांच्या. एक अर्जुना सारखा धनुर्धर आज पाहिजे होता रे 😢🙏
स्व आबा यांनी त्याच वेळेस ओळखले होते की 2022 ला राष्ट्रवादी नेता चा हा विरोधी पक्ष नेता होईल आणि तो नेता 2019 "एडजेस्टमेंट" करणारा जो असेल तोच पुढे 2022 ला विरोधी पक्ष नेता होईल म्हणूनच स्व.आबानी विधान सभेत श्री शिंदे यांच्या अडून आपल्या नेत्यांना इशारा दिला होता.
आबा म्हणजे तुम्ही खरोखरच खूप ग्रेट होतात जबरदस्त 👌🏻 व्यक्तिमत्त्व आणि निर्भीड वक्तव्य असा नेता पुन्हा होणे नाही
Salut For you आबा
अबांच्या सारखं नेतृत्व महाराष्ट्राला लाभल हे आपल भाग्य होत
आणी त्यांची जीवनजोती लवकर मावळली हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे
आबांनी जिवनात लोकांच्या मनातील भावना समजून घेत.सत्यासाठी लढा दिला.
नो चॅलेंज आर आर आबा पुन्हा होणे नाही
आबा म्हणजे शरद पवार साहेबांच्या कोंदणातील हिरा होते 🌹🌹🌹
Bygones by bygones he was great leader no doubt. Pan aata only blame game sure ahe no one talk about development.
🙏
YES RR PATIL SAHEB WAS GREAT,CHUKICHYA PARTY MADHE ASUN SUDDHA TYANNI HONESTLY KAAM KELA SHOWS THAT HE WAS A NICE MAN.
👍
Right👍
आबा आपल्या सारखा दुसरा नेता होणार नाही
हे दुर्दैव महाराष्ट्र राज्याचे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 आबा
आबा जबरदस्त
आबा एकदम खरं बोलत आहे.
अहो शिंदे आधी माईक सांभाळा हो🤣🤣🤣🤣🤣
Mike nahi aata farmers sambhala manav. Paid news only talk about politics no one talk about social, education, industrial and agriculture issue.
आबा सारखा नेता होणे नाही खरच आज आबा पाहिजे होते miss u Abha 😔
एकदम बरोबर सत्य बोल होता आबानी धन्यवाद सर 💯👍🚩💞🙏💐 भाऊपुण श्रध्दांजली श्रध्दांजली RR आबा🙏🙏
आर आर आबासाहेब एकमेव नेते
आबा साहेब
जर आता आबा असते तर राज्यातील राजकारण आबा भोवती फिरत असते
असा नेता होणे नाही🙏
Eknahth shines Tumhalathanesodunkonkutraolakhatayho
@@pravinupadhye5918 मी नगर चा आहेत मी ओळखतो
@@pravinupadhye5918 mi latur cha ahe mi olkato Saheb na, kelya pravya
Asa ky nai
1 nobar dada
R.R.PATIL SIR GREAT SPEECH & HONEST PERSON. GREAT LEADER.
मुख्यमंत्री म्हणतात 2024 ला युती च्या 200 जागा जिंकू आणि उपमुख्यमंत्री म्हणतात एकहाती बहुमत प्राप्त करु शिंदे गट 2024 ला अवघड आहे तुमच दोन होड्यांवर पाय ठेऊन उभं राहण महागात पडणार बहुतेक 💯🤣
Barobar ahe,200 paiki 50 Shinde gatache,150 bjp che,teva bjp la konachi madat lagnar nahi ass arth hoto.Pratekache 100 mhatalele nahi.
शिंदे पेक्षा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगले.शिंदे आजिबात सुसंस्कृत वाटत नाही.
Gharaneshi band kara, netruvala ubhari deyala ka yanchi phatati kalat nay
Bjp 100 andthen new nxcp fodlele amdar
Shinde sene la fekun denar
@@sonalikarnik6206 💯👌
फक्त्त पदासाठी ED पासून सुटका
गद्दारी केली 😛😄😛😄😛
Aaba was the Greatest 🙏 very powerful speekar and Great knowledge of Politics
Aaba ......real politician ......real work ........real leader .......miss u Aaba
खरोखर भारी माणूस ,पुन्हा अशी व्यक्ती होणे नाही.
पुन्हा नाही भेटणार या जगाला असे R R आबा, मिस यु आबा...
आसा नेता होणे कोणालाही जमणार नाही
सर्व्ह सामान्य माणसाच्या मनातला नेता ❤
मार्मिक बोलणे आणि जबाबदार कामगिरी गरिबांचा आवाज म्हणजे आबासाहेब
आबा पाटील
बेस्ट लीडर forever
फार दुर्दैव असे की एकनाथ शिंदे यांना आर आर पाटील साहेब यांना आपल्या हयात असताना पण आणि महापरीवन नंतर सुधा विधान भवन सभेमध्ये येऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अत्यंत अप्रतिम निरीक्षण करून सत्य परिस्थिती समजाऊन सांगत होते असे पाहिले आर आर पाटील साहेब यांना कोटी कोटी प्रणाम🌹🙏
आपला आभारी आहे🙏
महाराष्ट्राचा एकमेव हुशार नेता, असा नेता परत होईल अस वाटत नाही ,
आबा चा मुलगा रोहित सुमन रावसाहेब पाटील या महाराष्ट्रातील जनतेला आर आर आबा सारखे नेतृत्व करण्यासाठी व सेवा देण्यासाठी आलाच आहे.
मी तर म्हणतोय की योगायोगाने परत आपल्या स्वर्गीय आर आर आबाचा पुनर्जन्म बाळ रोहित या रूपाने झालाच आहे.
हीच माझी आर आर आबाना खरी मनापासून श्रद्धांजली समर्पित करीत आहे
गोपीनाथ मुंडे साहेब आणि आबा हे राजकारणात काम करत असले तरी त्याच्या कामात राजकारण 10% आणि समाजकारण 90% होत. असे लोकांच्या हिताचा विचार करणारे नेते पुन्हा होणे नाही.
You are great Aaba saheb
आबा म्हणजे आबाचं🙏🙏
द ग्रेट आबा.
जय हो विजयी हो
एक दुरदर्शि नेता🙏♥️🙏
ऐवढा मोठा एकनाथ जोकर आसेल आसे वाटले नाही.आणी हा खरोखरच जोकर निघाला.
Barr
कळेल लवकरच
Gavthi nighala ha eknath
@@frozenlove3198टोपी फिरवणारा घातकी माणूस
Manners(Sanskar) distayet tumche , CM baddal aani te pan aaplya CM baddal ashya goshti boltaat mhanun Maharashtra durdaivaane mage aahe,kadhi tari Maharashtra la pudhe aani rajkaranaala maage theun vichar kara..HOPE YOU GET MY POINT
जोडी एकच होऊन गेली, विलासराव देशमुख साहेब आणि आर आर पाटील आबा.
गृहमंत्री व उपमुख्यमंत्री असावा आर आर आबा पाटील सारखा
राजकारणात बरेच चांगले सुसंस्कृत नेते होवून गेले. मधू दंडवते, बापूसाहेब काळदाते,गणपतराव देशमुख,सुधाकर नाईक,विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर.आर. आबा ,पण आत्ताचे काळात बरेच नेते आहेत कि ज्यांचे आदर्श पैसा व सत्ता आहे
एकनाथ शिंदे पण त्याच रांगेत आहे ओ
@@tushardangle4348 बंडखोर हा डाग त्यांना कायमचा पडला.
एकनाथ शिंदे सुसभ्य रांगेतील नेता नाही. सत्तेसाठी हपापलेला माणूस आहे एक नंबरचा गद्दार आहे
भारत नाना भालके एक नंबर होते आमदार मंगळवेढा पंढरपूर
आबा सच्चा नेता
उध्दव साहेबांनी नको तेवढा विश्वास ठेवला एकनाथ शिंदे वर आणि आजूबाजूच्या चांडाळ चौकडी वर .
हि माझ्या आयुष्यातील पहिलीच कमेंट आहे आपण जे बोलला ते निरॶर्थक आहे
@@sanjaygawde5527 kahi chukichya nahi boly ty bhau barobar aahe tych
आरे हा फेकनाथ खोकेवाला गद्दार नाथ
उद्धव ठाकरेंचा विश्वासू राऊत आहे...
Gaddaar
हे सांगत होते आमही सत्ते साठी बाहेर पडलो नाही पण आज जे दिसतय तया वरून काय दिसत आहे हे समजल
Miss you आबा 🙏🙏
Dhanyavaad jee jay hind👍💯 AABANCHE vichar mva la purna lagu padatat Aabanchi univ aahe Ek nispruh neta Ani sachcha karyakarta mhunun maharastrata smaran karel
दुसऱ्याचे राहण्यासाठी घेतलेले घर म्हणजे शिवसेनेचे ब्रँड, एकनाथ शिंदे मनुष्यबळाचा वापर करून बळकावू पाहत आहेत
आबा ग्रेट होते 👍
आबांच्या पायाच्या नखाची बरोबरी कुणी करू शकेल ?
Khare ahe
Nahi
Kon aba
@@sachinkanhere4480rr patil 💯
शरद पवार????
ग्रेट व्यक्ति आबा
आबांच्या विचारांची उंची अवर्णनीय 👍
आबा चांगला होता गदार नवता
आबा♥️
What a speech of R.R. Patil, Inteligent leader. Nahitar present C.M. Shinde che speech. Jai Maharashtra 🙏
आत्ताचे सगळे लबाड नेते आहेत सत्तेसाठी कधी कोणासमोर कसे झुकतील आणि कधी कोणाची बाजू घेतील काय भरोसा नाही
आज याच्याबरोबर तर उद्या कोणाबरोबर गेले याबद्दल आता आश्चर्य काही वाटतच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
great आबा
Great abba saheb
आबा जे बोले ते अगदी बरोबर आहे...
मस्त आबा..
Aba was a very great human being & great decent thinker. 👍Rear to fill t place.
मंहगाई बेरोज़गारी,अच्छे दिन, सबका साथ सबका विकास, साल मे दो करोड़ जॉब - पूर्ण पणे संपला आहे,तो फक्त मनमोहनसिंग कालातच होता !
भाजप मादरचोद पक्ष आहे
Madarssa madhe shikavla kay asa😂
@nareshshingote8081 सर्च - मदरसों मे ६० प्रतिशत हिंदू बच्चे - जनसत्ता
@@nareshshingote8081 सर्च - मदरसों मे ६० प्रतिशत हिंदू बच्चे - जनसत्ता
@nareshshingote8081 सर्च - मदरसों मे ६० प्रतिशत हिंदू बच्चे - जनसत्ता
असा बहुजन नेता पुन्हा होने नाही.
स्व .आर आर आबा
गोरगरिबांचे कैवारी संघर्ष योद्धे आबा आणि गोपीनाथ मुंडे साहेब
होय अबा ह्यात भरडली जातेय ते म्हनजे महाराष्ट्रातील जनता
Miss u aaba 😭😭🙏🙏
बेवडा मुख्यमंत्री मिळाला
काही माजी मुख्यमंत्री दारू पिऊन लिवर खराब होऊन मरून गेले
Aaba was great and honest politician
Great aba, miss you
आबा णी कधीच कोणत्या गोष्टीचा राजकारण केल नाही आबा जनसामान्य लोकांचा नेते होते आबा सारखा विकास पुरुष होणे शक्य नाही ❤❤🙏🏻
एक अभ्यासू व्यक्तिमत्व
भारी नेता.... फक्त आबा...
जो माणूस शिव-सेना ची गदारी केली तो जनता चा काय भला करणार । घंटा ।। हे फक्त आणि फक्त स्वर्गीय बाळा साहेब ची शिव-सेने आहै ।। आणि चिन्हे पण ।।
खोट्या आश्वासनांचं काम भाजपचं ते एकनाथ शिंदे पुढे घेऊन चाललेला आहे आणि गद्दारी लपवण्यासाठी ईडीची कारवाईला घाबरून अशा माणसाला आबा पाटील यांनी अगोदरच ओळखले होते तेव्हा जनतेला सत्य कळाले असेलच.लोकानी वेळिच सावध व्हावे 🙏🚩🚩
Maharashtra सांभाळणारे मुख्यमंत्री यांचे भाषण स्कूल बॉईज सारखेच.
R R patil sahab is great👏👏👏
आबा साहेब ह्यांचा सारखा माणूस होणे नाही.
🙏🙏😪😪
Very good R.R patil
आबा म्हणजे आबाच होते
आबा गेले आणि वेशा व्यवसाय चालू झाला....बरबाद केले. ...
आबांनी शिंदेला आधीच हेरला होता वाटत
अगदी बरोबर एकनाथ शिंदेची गद्दारी उध्दव ठाकरे यांच्या लक्षात नाही आली.अती विश्वास ठेवून घात करुन घेतला दुसरे काय 🤦🏻♂️
Real politition of Maharashtra shri RR PATIL saheb
आबा कुठे आणि हा खाल्ल्या घरचे वासे मोजनारा शिंदे कुठं
🔥🔥🔥💯
आमचे मत घेऊन २०१९ उध्दव कुटे गेले होते... ते जागले का लोकांच्या मताला
आबा गोपीनाथ मुंडे व विलासरावजी देशमुख महाराष्ट्राचे अनमोल रत्न होते
आबा ❤️
आज मला आर.आर. आबांची अठवण मला येतीये की ते पुर्ण महाराष्ट्रातील पोलिसांच्या कुटुंबियांच भलं केले आहेत पण आम्ही एसटी कामगार आज कुणाची आठवण करावी हाही आमच्या समोर एक प्रश्न उभा राहातोय......
aahet ki padalkar saheb aani khot saheb.aata tar te sattet aahet.
Shivshena uddhav thakre chi
आबा एक वाघा सारखा माणूस. डान्स बार बंद म्हणजे बंद कुणाची हिम्मत नाही झाली. याला संस्कृती जपणे म्हणतात. हे राजकारण नव्हतं. अनेक गोष्टी आबांच्या. एक अर्जुना सारखा धनुर्धर आज पाहिजे होता रे 😢🙏
अहंकार चे घर खाली येते 💐😡
महाराष्ट्र संभाळल्या पेक्षा माईक सांभाळला तर बर....
Akdam zakas
आबा सारखा हीरा होने नाही
🙏☝️🙏
Great home minister of Maharashtra
R R Patil great person
Miss you aabasaheb💐
nice R R aba
सत्तेतील पक्षालाही पुढेजाऊ देऊ नका पण जनतेची मते घेऊन जनतेचा करा पोटी मीळालेला पैसा तरी खा
गद्दारीला माफ नाही.
Ye bas kr ..kasali gaddari
@@shaileshdesai4054 tuzya aai chi tuzya baapsobt mg tu zala 😂
@@akashmane8757 निर्लज्जा लाज वाटत नाही का हरामखोर दुसऱ्याच्या आईवर बोलतो
आबा ग्रेट होते
पण तुम्ही शंभर टक्के गद्दार निघालाय हेच खरे शिवसैनिक आणि शिवसेनेचे दुर्दैव
स्व आबा यांनी त्याच वेळेस ओळखले होते की 2022 ला राष्ट्रवादी नेता चा हा विरोधी पक्ष नेता होईल आणि तो नेता 2019 "एडजेस्टमेंट" करणारा जो असेल तोच पुढे 2022 ला विरोधी पक्ष नेता होईल म्हणूनच स्व.आबानी विधान सभेत श्री शिंदे यांच्या अडून आपल्या नेत्यांना इशारा दिला होता.
एकनाथाला काही व्यवस्थित बोलता येत नाही.
पण दारू पिल्या वर बोलू शकतो
R R Patil अमर् he
बरोबर आहे मुख्यमंत्री साहेब तुमच तुम्ही सगडे सारखे आहेत जनता मुरख आहे तुमच्या वर भरोसा ठेवतात
छगणराव गेले नाशिक ला नारायणराव गेले सिंधुदुर्ग ला आपण सातारा लवकरच 😂
No one compair with Aaba. ..
,aaba barobar👍