Shahaji Bapu Patil Speech : सगळे कारखाने अभिजीतकडे द्या, नाय चालू झाले तर आमदारकीला उभाच राहत नाय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 май 2024
  • #AbhijitPatil #ShahajiBapuPatil #Pandharpur #MaharashtraTimes #Solpaur
    माढा आणि सोलापूर लोकसभा भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते...
    यांच्या प्रचारार्थ पंढरपूर, सोलापूर येथे भाजपा महाविजयी संकल्प मेळावा पार पडला.
    यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.
    यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनीही विरोधकांवर सडकून टीका केली आहे.
    सोबतच अभिजीत पाटलांवर भरभरुन बोलत त्यांनी त्यांचं कौतुकही केलेलं पाहायला मिळालं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : maharashtratimes.com/
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 123

  • @hanumantwaghmare4139
    @hanumantwaghmare4139 2 месяца назад +15

    फडणवीस साहेब शहाजी पाटलाला राष्ट्रपती बनवा

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 месяца назад +1

      😂😂 मग टरबूज काय होणार

  • @jcagro6350
    @jcagro6350 2 месяца назад +14

    जनता शरद पवार साहेब यांच्याबरोबर आहे... तुम्ही कितीही आमदार फोडा काही फरक पडणार नाही....

  • @Dayakan867
    @Dayakan867 2 месяца назад +14

    किती पण बोंबाल... तुतारी वाजवणार🎉 मोहिते पाटील

  • @vishwambharchakle
    @vishwambharchakle 2 месяца назад +23

    बापू आता तुझं 6 महिने बाकी आहेत मग घरीच बसायचं आहे कायमच...

  • @madhukarvyavahare8237
    @madhukarvyavahare8237 2 месяца назад +19

    सोलापूर जिल्ह्यातील करमनुक

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 месяца назад +26

    तमाशा काढ तु शाज्या😂

  • @kirangadade1261
    @kirangadade1261 2 месяца назад +33

    आधी बंदी घालायची मग मदतीची नौटंकी करायची 😂😂😂 बिनडोक बिनलाजे

    • @trades_with_profit
      @trades_with_profit Месяц назад

      जळू नको येणार तर भाजप 😂❤

    • @kirangadade1261
      @kirangadade1261 Месяц назад

      @@trades_with_profit कुणी येऊदे पण खरं बोलायला बंदी घातली आहे का...

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 2 месяца назад +22

    दडपशाही चार तारखे पर्यंत चालणार भाजप ची. चार तारखे नंतर भाजप हद्दपार.

  • @dayanandgaikwad3078
    @dayanandgaikwad3078 2 месяца назад +13

    शाजा कुनालातर हुलीवर घालुन बुलीवर बसवुनकोन निंबालकर कदिच पडलाय आता तुझा नंबर कमिंग सून 2024

  • @sugrashensawant8139
    @sugrashensawant8139 2 месяца назад +8

    तुम्ही येताय का बघा

  • @chaitanyashende0072
    @chaitanyashende0072 2 месяца назад +4

    लवकरच माढयात आणि सोलापुरात तुतारी🎷 वाजणार...आणि तिकडे तुझे 12 वाजणार...😂

  • @pruthvirajghule8474
    @pruthvirajghule8474 2 месяца назад +3

    Only ताई

  • @gajananjatal5340
    @gajananjatal5340 2 месяца назад +2

    वा रे बापु नाक कापल त ,,,हाय वा रे बोलबचन

  • @sangramjadhav140
    @sangramjadhav140 2 месяца назад +10

    महाविकास आघाडी 🎉

  • @akshaypatil6095
    @akshaypatil6095 2 месяца назад +19

    फडणवीस का भारी आहे
    त्यांच्यावर, बायकोवर काहीही वैयक्तीक टीका करा, शिंतोडे उडवा, राजकीय आरोप करा पण हा माणूस एका शब्दाने कोणालाही उलट उत्तर देत नाही की विरोधकांना वाईट बोलून दुखावत नाहीत. समोरचा माणूस कितीही त्रास देऊद्या, आपण आपल्या खुशीत राहून त्याकडे दूर्लक्ष करत रहायचं, शेवटी शेवटी तोच त्रास देणारा वैतागून तिरसट पणे वागायला लागतो, तो एकदम कमजोर होत जातो, त्यावेळी साधा एक धक्का दिला तरी तो कोसळतो ही रंनीती एका महात्म्याची असते. शरद पवार, उद्धव ठाकरे अशा मातबर राजकारण्यांना ( उद्धव ठाकरेला मातबर म्हटल्याबद्दल दिलगीर) फडणवीसानी असा दणका दिला राजकीय की यांची झोप कायमची उडाली. त्यासाठी आधी घडा टाच भरला की तो थोडा धद्दा दिला तरी गडगडत जातो, ती टाच भरायची वाट फडणवीस पाहतात अन घडा पार उलथा पालथा करतात.
    आजवर फडणवीसांच्या तोंडून एकही वादग्रस्त वा वाईट विधान झालं नाही हे या संयमी माणसाचं लक्षण आहे. लोकं त्या उद्धव ठाकरेला संयमी म्हणतात अन हा गटार वाहिल्यागत भाषणं ठोकत असतो.
    चाणक्य शरद पवार यांना म्हणतात अन कोणीही येऊन येड्यात काढून जातो.
    काल फडणवीसांजागी जर उद्धव बाई असत्याशतर जरांगेला पिंऱ्यात घालून मातोश्रीत पाणी भरायला ठेवला असता, पण फडणवीसांनी कायद्यात वायदा केला.

    • @shridharpandharkar8511
      @shridharpandharkar8511 2 месяца назад

      तुला काय चाटायची ती चाट फडणवीस ची
      जरांगे पाटील यांना कशाला काय बोलतोस.
      ते महान मराठा नेते आहेत.

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 2 месяца назад +2

    महायुती विजयी भवा यशस्वी भव आपकी बार 450 पार फिर एक बार मोदी सरकार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nanasobhosale700
    @nanasobhosale700 2 месяца назад +5

    शिव सेनेची 1100 मते नसती तर बापू तुम्ही आमदार झाला असता का

  • @RavindraPawar-db5mt
    @RavindraPawar-db5mt 2 месяца назад +1

    Shahaji Bapu Great Man

  • @amolwaghmode6975
    @amolwaghmode6975 2 месяца назад +7

    शहाजी पाटील तुम्हाला 2024 ची विधान सभेची निवडणुकीत पराभूत होत आहे म्हणून अभिजित पाटील यांना फूड करतोय, शहाजी तुम्ही उभा रहावा, तुम्हाला कळेल शरद पवार काय आहे ते तुम्हाला कळेल

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 2 месяца назад

      Bapu ata nivant rahnar ata ky nivadnuk ubha rahatch nahi😂😂😂😂😂😂

  • @dadapawar8422
    @dadapawar8422 2 месяца назад +2

    हा फक्त टाईमपास आहे

  • @suhasbandgar6873
    @suhasbandgar6873 2 месяца назад +3

    Abhijeet Aba la ubha karnar ki Dipak Aba la...
    Kitivela Rajarambapu chi ijat ghalvnar

  • @AjiinathDhumal-xu5dz
    @AjiinathDhumal-xu5dz 2 месяца назад +2

    तुम्ही काय जरि मणला तरी भाजपाला मतदान नाही

  • @vijaypisalvlogs
    @vijaypisalvlogs 2 месяца назад +2

    ruclips.net/video/pLK8kq6ezOo/видео.htmlsi=4ZZuekGfv4km6baF
    अभिजीत पाटील यांच्या कारखान्यावर शिखर बँकेने जप्तीची कारवाई करुन राजकीय डाव टाकला पण सामान्य जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे.

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 2 месяца назад +1

    काल परवा एकमेकांना नागडं उगड केले
    आणि आज,,,,,,,

  • @SudamDahigode
    @SudamDahigode 2 месяца назад +4

    Only रणजित दादा 🙏🙏

  • @sukumarware6189
    @sukumarware6189 2 месяца назад +1

    कारखाना अगोदर का सील केला ते सांगा?

  • @gurudeolondhe7119
    @gurudeolondhe7119 2 месяца назад +2

    Only Sharad Pawar

  • @rajkumarkadam529
    @rajkumarkadam529 2 месяца назад +2

    आदरणीय टरबूज

  • @Rohit71766
    @Rohit71766 2 месяца назад +3

    मग तू काय उपटली का?

  • @jaydeepj1101
    @jaydeepj1101 2 месяца назад +2

    निष्ठेची भाषा करू नका जनतेन बघीतलं

  • @rnbmaths
    @rnbmaths 2 месяца назад +2

    गावंढळ

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 2 месяца назад +1

    भाजपा हटावं देश बचावं
    महाराष्ट्र बचावं
    😡😡

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 2 месяца назад

    काय 🌲 झाली काय डोंगर 🗻 बेस्ट

  • @maheshdeshmukh2029
    @maheshdeshmukh2029 2 месяца назад

    बापू तुम्ही ज्याच्याकडे जाता त्या नेत्याचे वजवाटुळ होते आता नंबर टरबूजाचा आहे

    • @maheshdeshmukh2029
      @maheshdeshmukh2029 2 месяца назад

      तुम्ही पवार साहेबांकडे गेला लोकसभेचा विरोधी पक्षनेता काॅग्रेस सोडून चार खासदारांच्या पक्षाचा नेता झाला. तुम्ही सेनेत गेला 171 जागा लढवणारी सेना मोठा भाउ सेना युतीत मिठाचा खडा पडला उद्धव ठाकरे पंधरा आमदारावर आला आता एकनाथ शिंदेकडे गेला त्याला हागामुतायला दिल्लीकडे बघायला लागतेय स्वतःच्या पोराला उमेदवारी टरबूजाला जाहीर करावी लागतेय लोकसभेनंतर त्याचा नामोनिशाण मिटणार आहे आणि आता ते काम फत्ते करून तुम्ही टरबूज मोहीम हाती घेतली आहे का❓ म्हणजे तो फौजदाराचा हलवदार झालाय त्याची हलवदारकी घालवायची कामगिरी बापू तुम्ही इमानेइतबारे बजावा

  • @pandupawar5296
    @pandupawar5296 2 месяца назад +1

    आगोदर त्या दिपक आबा ला शब्द दिलाय त्यांना उभा कर तवर दुसऱ्या ला बापाची औलादी चा शब्द देयलागलाय

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 2 месяца назад +2

    काय बोलतोय 😂

  • @dattatraymore9714
    @dattatraymore9714 2 месяца назад

    999

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 2 месяца назад +1

    हे परत निवळुण येत नाही

  • @raghunathchavan904
    @raghunathchavan904 2 месяца назад

    ८५वर्ष म्हातारयाचा घाबढा बंग शहाजी बापू तुझी कायमची झोप उडल सांगोल्यात फक्त अनेकेत देशमुख

  • @anilbagde2749
    @anilbagde2749 2 месяца назад

    शहाजी तू कितीबी आगपाखड कर धैर्यशील भैय्याच निवडून येणार नंतर विधानसभेला देशमुख

  • @nagnathmahadik6376
    @nagnathmahadik6376 Месяц назад

    शरद पवारांच्या मुळे दिपक आबा मुळेच बापू आपण आमदार झाला होता हे विसरू नका

  • @YuvrajShivarkar
    @YuvrajShivarkar Месяц назад

    अजित पवारला नाव ठेवणारा बाप्पु आता अजित पवार वर बोलणार नाही कारण तो आता ह्यांचा पत्ता कटकरिन शिंदेचा सुद्धा पत्ता कटकरणार बरोबर तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार अजित पवार

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 2 месяца назад +1

    बापू झाडी डोंगरे बघायची ट्रीप काढ आता 😂😂😂

  • @dadapawar8422
    @dadapawar8422 2 месяца назад +1

    Only शरद पवार

  • @tractorlavrs8416
    @tractorlavrs8416 Месяц назад

    अभिजित आबा पाटील समर्थक

  • @rahuldhawale
    @rahuldhawale 2 месяца назад +2

    भाजपा सरकार जिंदाबाद

  • @rohitjj1166
    @rohitjj1166 2 месяца назад +2

    तुमचे लय बेकार हाल होणार आहेत

  • @harilokhande4155
    @harilokhande4155 2 месяца назад +2

    आईघाल्या

  • @user-tx5gc1os4l
    @user-tx5gc1os4l Месяц назад

    Babasaheb deshamukh❤

  • @bhimraoshendage4012
    @bhimraoshendage4012 Месяц назад

    ओन्ली बापू ✌️✌️✌️🙏🙏🙏🙏

  • @bandubirlinge7517
    @bandubirlinge7517 2 месяца назад +8

    एक होता विदूषक

  • @user-ls5cq9kj7v
    @user-ls5cq9kj7v 2 месяца назад +3

    फडण20स घरी नी

    • @ramdaspawar3238
      @ramdaspawar3238 Месяц назад

      तुझ्या घरी कोण आठवले साहेब

  • @gurudeolondhe7119
    @gurudeolondhe7119 2 месяца назад

    India gathbandhan jindabad

  • @vaibhavkulkarni8551
    @vaibhavkulkarni8551 2 месяца назад

    लोकशाही आहे कोण अभि कोण काय

  • @pradipkumarpatil5438
    @pradipkumarpatil5438 2 месяца назад

    बापू जरा जास्तच होतंय असं वाटत नाही का

  • @tanajijadhav1911
    @tanajijadhav1911 2 месяца назад +1

    तुतारी वाजणार

  • @dilipshejal9366
    @dilipshejal9366 Месяц назад

    तुम्ही निवडुन या बास झाले

  • @user-ls5cq9kj7v
    @user-ls5cq9kj7v 2 месяца назад

    महेश कडा कारखाना

  • @vijaypisalvlogs
    @vijaypisalvlogs 2 месяца назад +2

    पेताड

  • @vishalwaghmare4015
    @vishalwaghmare4015 2 месяца назад

    Yed zavay shahjya

  • @husenligewan3794
    @husenligewan3794 2 месяца назад +1

    Aata ghari bas man aa

  • @jaydeepj1101
    @jaydeepj1101 2 месяца назад +1

    आबाला संपायला बापू तयार

  • @bhatupatil-js3ix
    @bhatupatil-js3ix Месяц назад

    शरद पवारांच्या नाद करायचा सोडून दे

  • @rightbaat2226
    @rightbaat2226 2 месяца назад

    मग दीपक दीपक आबा साळुंखे ने काय करायचं

  • @rightbaat2226
    @rightbaat2226 2 месяца назад

    करा भाच्याला आमदार आणि दीपक आबाला बसवा तसच

  • @asp6892
    @asp6892 2 месяца назад

    Shahaji Bapu atta modi chi jaga ghy...

  • @balasahebdeshmukh8917
    @balasahebdeshmukh8917 2 месяца назад

    आजारावर मजाक करु नाही.

  • @KishorWagaj
    @KishorWagaj Месяц назад

    Sahaji gap bas

  • @bhaupatil8965
    @bhaupatil8965 2 месяца назад

    Tamasgir.

  • @mohandeshmukh5431
    @mohandeshmukh5431 2 месяца назад +1

    Sahaji patl tu padnar

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 2 месяца назад

    Te nahi tya Ajitrao baddal Kay bolat nahisa .

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 2 месяца назад

    😂😂😂😂yZ

  • @user-ls5cq9kj7v
    @user-ls5cq9kj7v 2 месяца назад

    आरे तूरे करू नको

  • @kantilal.salave4890
    @kantilal.salave4890 Месяц назад

    Only sharad pavar tutari win

  • @user-lb1nl9vm9e
    @user-lb1nl9vm9e Месяц назад

    ⁰😅

  • @zulfiquarshaikh248
    @zulfiquarshaikh248 2 месяца назад

    Tu niudun ye nantar saang Sharad pawar cha nav ghychi tujhi aukat nahi
    Me jahir karto periniti shinde 💯 percent niwdun yenar ani dhairsheel suddha niudun yenar 💯 percent

  • @SubhashGejge
    @SubhashGejge Месяц назад

    वड पाचची

  • @ChanduJadhav-vk4et
    @ChanduJadhav-vk4et 2 месяца назад

    Bapu Tumhen Nalayak hath

  • @AnilShedage-le7yg
    @AnilShedage-le7yg 2 месяца назад

    Thoakshahi bjp sarkar

  • @ket229
    @ket229 2 месяца назад

    Pindkya

  • @suhasbandgar6873
    @suhasbandgar6873 2 месяца назад +1

    Abhijeet Aba la ubha karnar ki Dipak Aba la...
    Kitivela Rajarambapu chi ijat ghalvnar

  • @vijaypisalvlogs
    @vijaypisalvlogs 2 месяца назад +1

    ruclips.net/video/pLK8kq6ezOo/видео.htmlsi=4ZZuekGfv4km6baF
    अभिजीत पाटील यांच्या कारखान्यावर शिखर बँकेने जप्तीची कारवाई करुन राजकीय डाव टाकला पण सामान्य जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे.