Madha Lok Sabha: धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची बॅटिंग, सभा गाजवली
HTML-код
- Опубликовано: 14 дек 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Madha Lok Sabha: धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची बॅटिंग, सभा गाजवली
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
खरंच भाषण आवडलं एकनिष्ठ माणूस आहे हा घरचे फुटले पवारसाहेबांची सावलीचा आधार आहे हे जे बोलले असं कधीच कोणी बोलू शकत नाही.
पण साहेब तुम्ही प्रामाणिकपणे बोलला.
हे तुमचं एक वचणी वागणं खरच राजे घराण्यासारखं वागला
राजे म्हणजे राजा सारखं मन.
सलाम तुमच्या कार्याला
स्वछ व प्रेमळ मनाचा माणूस म्हणून आम्ही आपणाला ओळखतो
आपला जीवा भावाचा माणूस साहेब
निंबाळकर साहेब तुमच्या पाहुण्यांना सांगा ना नार्वेकर ला जरा नीट समजावून उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध चुकिचा.निकाल दिला त्यांनी
तो हरामखोरच आहे पण तो निकाल काय त्याने त्याच्या मनाने दिलाय का, मोग्याम्बो आणि टरबूज च्या सांगण्यावरून दिलाय
श्री रणजीतसिह मोहीते पाटील तुमचा आपमान फडणीस ने केला त्याचा बदला घेतलाच पाहिजे.आमदारकीचा राजीनामा द्यावा व धैर्यशील पाटील यांना खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी मदत करावी.तुतारी वाजवावी.
🙏🏻🙏🏻🚩🚩👍🏻
एम आय डी सीत किती कारखाने आहेत हे पण सांगा
कार्यकर्त्यांबद्दल नेता तयार व्हावा लागतो उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत जे आमदार बनू शकतात त्यांचं काय तुम्हीच तुम्ही सारखं म्हटलं तर बाकीच्यांनी कार्यकर्त्यांनी काय करायचं सतरंजी उचलायचा का फक्त तळागाळातला कार्यकर्ता पुढे गेला पाहिजे झोप खरा पात्र असेल आमदार खासदार की पदासाठी कित्येक हिरे खितपत पडतात तुमच्या घराणेशाहीचे राजकारणामुळे
कारखाण्यतील कर्मचाऱ्यांचा मुलगा खासदार झाल्याची खदखद बघा.
एक निष्ठ कुटुंब उपकार ची जाण असणार नेतृत्व. निबाळकर कुटूंब तुम्हाला सुद्धा जनता विसरणार नाही. फक्त तुतारी वाजवा सामान्य जनता तुमच्या सोबत. पवार साहेब यांना साथ द्या 🙏🏻🙏🏻
तुमच्या जावाई राहुल नार्वेकर यांनी सर्व घोळ घालून ठेवला .
Right Chair, Right Candidate & Right Educational Qualification Is Most Important Thing In Politics But This Ratio Is Less In Indian Politics, Understand You Better Understand That's All.
Great speech राजे
👌🏻👌🏻👍🏻👍🏻👏🏻👏🏻👏🏻🇮🇳🇮🇳
मा रघुनाथ दादा ,अफलातून आपले विचार , जनता खरोखर आपल्या विचारा चा विचार करतील
प्रचार करत आहात का स्वतःचा मोठेपणा गाजवता शरद साहेबांना का सोडले आणि परत तिकीट मिळवण्यासाठी काय काय कराल देव जाणे
राजे साहेबांनी राज घराण्याची सगळी माहिती आदरणीय शरद चंद्र पवार साहेब यांच्या समोर सांगीतली. तुतारी जिंदाबाद धैर्यशील मोहिते पाटील साहेब जिंदाबाद.
हा स्वतः च्या घराण्यातील व्यथा मांडतोय, विकास काय केला ते सांगा, जनतेला वेडे बनवू नका.
वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच..जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो रे ईश्वर!तरीही..
तुतारी येणारच.
घराणेशाही उध्वस्त करा आणि सुशिक्षित गरीब अपक्ष उमेदवाराला निवडून आणा
साहेब तुमच्यात नम्रता आहे. 🚩🚩🚩🚩🚩
Hya saglyanni aapli lok watun ghetli.ahe ,
कार्यकर्ते चुलीत..
आज आठवले ते लोक श्रीमंत आहेत😂😂
राज घराणी कोणी संपवली ते नीट अभ्यासा
Very nice speech
लोकहो कधी धैर्यशील भैया भेटले तर विचारा सोलापूर जिल्हा बँक कोणी बुडविली दुसऱ्या दिवशी गाव सोडावं लागेल 😅😅😅 असेल हिम्मत तर विचारा आणि माझ्या कॉमेंट लां रिप्लाय दया. दहशत पाहिजे असेल तर वाजवा तुतारी. तिकडे शरद पवार जातीपाती च राजकारण आयुष्यभर करत राहिले. २००९ सली कोणी तर म्हणाला होता माडा च कॅलिोर्निया करतो केला का हो 😅😅. तुतारी खुशाल वाजवा पण त्याच वेळेस भिक मागायची पण तयारी ठेवा कारण मोहिते पाटील तुम्हाला तेच करायला लावणार आहेत.
Tuja paise budale😂😂😂
फलटण मार्केट कमिटीच्या विकास पण सांगा की आख्या महाराष्ट्रात नाही असी मार्केट कमिटी आहे फलटण तालुक्यात काय विकास झाला आहे तालुक्याचा विकास जर बघीला तर बारामती सुध्दा फिकी पडल फलटण पुढे काय तो विकास खतरनाक 😅😅
सलाम
Bedhadak netrutwa
Dhadsi niswarthi
Ok
पवारांना का सोडलं होत😂😂😂
छान ऐकनिष्ट नेता राजे रघुनाथ
Pawar Saheb is Powar full leader.
Only मोहिते पाटील तुतारी
👌🙏🙏🌹
ONLY.PAWAR.SAHEB....
.
तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय करणार आहात?? तुम्ही धनगर आरक्षणासाठी काय करणार आहात??? वाढती बेरोजगारी साठी तुम्ही काय करणार आहे??? शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही??? शेतकऱ्याच्या दुधालाही हमीभाव नाही??? फक्त तुम्ही विरोधकांवर टीका करा
अधिकारी खूप लाचार झालेत
तुमच्या घराण्याची प्रतिष्ठा जपन्यासाठी राजकारण करू नका.
कंपन्या गुजरातला आणि 1500रूपये तुम्हाला
❤❤❤❤❤
1500 रुपयात गॅस येतो का
Only bjp❤❤
🎷✌️
म्हणूनच पवारांना सोडून गेला पळपुटा 😅😅
फक्त रणजितदांदाच आणि फक्त रणजितदांदाच
शरदचंद्र पवार साहेब
प्रचार नक्की कोणाचा करताय राजाचा की मोहिते पाटलांचा
तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय केलं????? तुम्ही धनगर आरक्षणासाठी काय केले?? तुम्हाला का मतदान करायचं. तुम्ही कुठल्या मराठा आरक्षण मोर्चाला पाठिंबा दिला नाही ??? तुम्ही धनगर आरक्षणाला ही पाठिंबा दिला नाही???.
वाठार निंबाळकर का दुष्काळग्रस्त आहे मग
Abki baar bjp tadipar 💯
ONLY TUTARiwajvnar Manus💯
मुंबई तक व इतर चैनल
युट्यूब चॅनेलची ह्या मागील आठवड्यात पासुन चॅनल वर मोदी पक्षाची जाहिरात दिसते पण ठाकरे पवार यांच्या सभाच्या बातम्या अगोदर
पण मोदी किंवा मोदी पक्षाच्या सभा आगोदर जाहिराती दिसत नाही त
ह्या निवडणुकीत सुफडासाफ मोदी पक्षाचा
Namo 400+
अबकी बार भाजप तडीपार
Pawar.shahebancha.Nad.khula
बाकी मेलेत
Khota/मोदी /सडून /मरेल
Jai ho Modiji. BJP jindabad.
Tutari jorat
शरद पवार यांनी तुतारी घेऊन मुतारीत वाजवत बसावी आणि हे तिघांनी सुद्धा 😂
फेकु, मोग्याम्बो आणि टरबूज हे तिघे तेच करणार आहेत
Only Bjp ❤❤
😂😂