साहिल तु ना थोडा छद्मी वाटतो पण एक सांगू राजदीप दादा एव्हढे कर्तुत्व तुझ्यात निश्चित नाही.. भांडणे लावणे ही पत्रकारिता नाही एव्हडेच सांगतो... नवलवकर विद्याधर गोखले हे आदर्श ठेव
किती वेळ देता आणि चर्चा करता फालतू गोष्टीवर. इतकी चर्चा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सोयाबीनला , कपाशीला भाव , गुजरातला गेलेले उद्योग, बेरोजगारी यावर कधी केलीत का तळमळीने. पत्रकारिता नावालाच बाकी आनंदीआनंद
२.५० वर्षानी भाजपा दोन्ही उप मुख्यमंत्री याना बदलणार
आबे हे निवडून कसे आले पहिले ते सागा शेतकरी नाराज मराठा नाराज कामगार नाराज
त्याचं चालू असत व्यवस्थित, आपण जनता उगाच मनात वेगळं ठेवतो,, एका वेळी सर्व खातेवाटप होत आहे हे या वेळच विशेष आहे
लक्ष्मण हाक्के आणि आठवले यांना शिल्लक राहिलेलं 1 मंत्रिपद अडीच वर्ष वाटून भाजप देणार
गोपीचंदन वळवळकर व सदाखाऊ भीकारचोट सारख्या वाचाळवीरां ना लाथ घातली हे चांगलं झालं.
😂😂😂😂 खुप छान नाव ठेवली आहेत दादा तुम्ही
निवडणुका घेणे बंद करून जनतेचा वेळ पैसा वाचवीला पाहिजे
या मंत्रीमंडळात प्रादेशिक समतोल दिसत नाही.
अडीज वर्ष हा फॉर्मुला टिकेल???
सद्या ab फिप्या ला फवरलं असर रं फसेनवूस फगरी गेला असता
गोपी न राजीनामा द्यावा ..रसाप कडून लढावं
अजिबात संयम दाखवू नये
साहिल तु ना थोडा छद्मी वाटतो पण एक सांगू राजदीप दादा एव्हढे कर्तुत्व तुझ्यात निश्चित नाही.. भांडणे लावणे ही पत्रकारिता नाही एव्हडेच सांगतो... नवलवकर विद्याधर गोखले हे आदर्श ठेव
डबल आवाज येतोय
शिदे ना आणि दादा पश मिळाला आहे. Cm पद पेशा मोठ आहे.
Only if I could get a dollar every time Sahil says 'interesting'
जस वर वर दिसतय तस नाही तिजोरीची चावी बीजेपी कड च
350 ओबीसी जाती आहेत त्यात किती जातींना सामावून घेणार
खाली मंत्रिपद मनसे ला मिळणार
साहिल सर छान विस्लेशन करता ..
2029 ला केंद्रात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झालेले दिसेल.
किती वेळ देता आणि चर्चा करता फालतू गोष्टीवर. इतकी चर्चा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सोयाबीनला , कपाशीला भाव , गुजरातला गेलेले उद्योग, बेरोजगारी यावर कधी केलीत का तळमळीने. पत्रकारिता नावालाच बाकी आनंदीआनंद
Jayant Patil
तुम्ही शिंदे चा आवाज कमी करा
नित्याच रिंढे बंद करण्यासारगु मंबर्री केलाय
1jaga jayat patil
❤❤ 3:55
जनतेच्या विश्वासाला नाही तर एडी च्य विश्वासाला पात्र व्हा
Jay maya,u too?
Sagale MLA mantri ghari basavavet
Ritvik hair transplant karun ghe baba, tv var yaav lagte tula bharpur veles, tr better dis shil
Bjp ने गोपीचंद ला वापरून फेकून दिले..ही किंमत bjp ल मोजावी लागणार
गोपीचंद न राजीनामा देवून .. रासाप कडून परत उभे राहावे ..आता शांत बसून चालणार नाही .भाजप मधे आज उद्या संधी मिळेल पण रासप मधे खूप मोठी झेप घेता येईल
दीपक केसरकर ओबीसी म्हणुन वगळले का? ४ वेळा निवडून आले
Obc sathi kay kela tyani ek shabd kadahala nahi kadhi
Evm सरकार जबरदस्ती ने बनलेले सरकार