Devendra Fadnavis Speech : पत्रकारांचा त्या प्रश्नावर शिंदे-फडणवीसांना आला राग, नेमकं काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 154

  • @deepakchandgadkar5299
    @deepakchandgadkar5299 2 часа назад +5

    Evm वर खोटे आरोप करणे फार चुकीचे आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीत ज्यावेळी mahavikas आघाडीला 30 सीट निवडून आल्या त्यावेळी Evm ठीक होते का?

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 13 часов назад +11

    बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या म्हणणारे .लोकसभेला कुठं काशी करायला गेला होता .अरे नालायकांनो काश्मिर ,तेलंगणा ,झारखंड इथं विरोधी पक्ष जिंकला तिथं काय इव्हिएम कुठून तुमच्या घरातून की अंतराळातून आलं .

    • @detective4122
      @detective4122 3 часа назад +4

      जे उत्पन्न, जी संपत्ती मुंबईसह कोकण महाराष्ट्रात आहे ती इतर कोणत्याही राज्यात नाही.

  • @sureshjoshi4299
    @sureshjoshi4299 3 часа назад +4

    महाराष्ट्र टाइम्स हे मराठीतील एकेकाळी महत्त्वाचे वृत्तपत्र महाराष्ट्राबाबत इतक नतदृष्ट व फालतू विचार प्रसारित करणार वृत्तपत्र होईल असं वाटल नव्हत.

  • @rameshlonkar5832
    @rameshlonkar5832 2 часа назад +6

    महायुतीच्या मंत्रीमंडळाला हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @vivekanandborkar2096
    @vivekanandborkar2096 14 часов назад +24

    EVM वर पोस्ट टाकणाऱ्यांची खरच कीव येते😂😂 शिकलेले अडाणी आहेत हे सर्व

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 13 часов назад +5

      Perfectly said 😅. पराभव मान्य करायला पण सद्विवेक बुद्धीने विचार करावा. किंवा तेवढी क्षमता लागते.

    • @perfectbhujalservekshan9967
      @perfectbhujalservekshan9967 4 часа назад +3

      Virodh karayala kahich shillak thewala nahi jantene mhanun EVM .

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 3 часа назад +2

      हॅक नाही.... मॅनेमेंटमध्ये.... अगदी सत्य आहे.

    • @vishnusarje1978
      @vishnusarje1978 3 часа назад +2

      माहाशकती अमेरिकेत बेल्ट पेपर वरचं मतदान होत मग आपले ईथे झालं त काय हारकत आहे

    • @sags762
      @sags762 3 часа назад

      40 lakh vadhlele voters फक्त mahayuti la ka?....EVM madhunach aalet ना?.

  • @ashokkhirid2826
    @ashokkhirid2826 13 часов назад +11

    निश्चित प्रामाणिक प्रयत्न आहे

  • @rameshbabar3553
    @rameshbabar3553 14 минут назад +1

    देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल आभार मानतो, सरपंच हत्याकांड प्रकरणी धनाजी मुंडे यांची नार को टेस्ट करण्याची गरज आहे. धनाजी मुंडे, कराड , घुले यांची नार्को टेस्ट करून जनतेच्या समोर तुम्ही हुशार मुख्यमंत्री आहात या सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे ही विनंती विनंती

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Час назад

    Brilliant Reporter!!

  • @IYDARK94-GAMING_69
    @IYDARK94-GAMING_69 15 часов назад +11

    दरवेळी मनोरग्णाला बाबासाहेब आंबेडकर का विटंबना करायला दिसतात?

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 14 часов назад +15

    दादांच्या सिंचन घोटाळ्यावर बोला ना चिक्की पीसिंग फिशिंग कुठे गेली मोदी वाशिंग पावडर मध्ये

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 3 часа назад +3

    आपण सारे भाऊ, सगळे वाटून खाऊ 😅

  • @V.LAKSHMI-i2l
    @V.LAKSHMI-i2l 23 минуты назад

    JAY EKNATH SHINDE SIR 🙏🙏😭😭

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 14 часов назад +5

    खोट बोलू नको माझ्या परीवारातील एकाही व्यक्ती च्या भावांतरची रक्कम आली असेल तर माझी जमीन सरकारला दाण करतो

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 4 часа назад +2

    साईटचे झोपले वाटतय

  • @pramodghole3270
    @pramodghole3270 10 часов назад +3

    पद देवून सुध्धा उजवी आणि डावी यांची चेहरे पडले सारखे दिसत आहे.

    • @AnilJavkar-q8g
      @AnilJavkar-q8g 4 минуты назад

      Pramod GhoLe/ Maha Uti Vidhan Sabha ELection JinkLi Teva Tujha Chehra Suddha Asach PadLa Asanar, 100 Percent.

  • @kalpeshjadhav7906
    @kalpeshjadhav7906 15 часов назад +16

    Evm Sarkar 🎉🎉

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 15 часов назад +2

      तूला सज्जाद नोमानीच सरकार हवय का😂😂

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 3 часа назад

      ​@@temptechengineering3503EVM सरकार, बोगस सरकार आहेच. प्रश्नच नाही.

  • @santoshsinghjamadar9998
    @santoshsinghjamadar9998 14 часов назад +9

    फडणवीस 👍🏻👍🏻🌹🌹🌹💐💐

  • @शिवदिनविशेष-फ4घ

    Evm सरकार 😢😢

  • @V.LAKSHMI-i2l
    @V.LAKSHMI-i2l 20 минут назад

    JAY SHINDE JI JAY AJIT PAWAR JI ZINDABAD🙏🙏

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 4 часа назад +1

    कापसाला भाव नाही सोयबीन पडल कर्ज माफी विसरनार सगळ विसरनार मागाई वाढनार बोल रेटुन बोल 5वर्ष कसे ढोपरेव

  • @prakashpant486
    @prakashpant486 13 часов назад +1

    श्रीअजित दादावर सत्तर हजार कोटी भष्टाचार आरोप देशाच्या पंतप्रधान श्रीमोदीनी लावले कि ,चहावाल्या मोदीनी लावले हा संशोधनाचा विषय आहे .यावर पीएचडी.मिळू शकते

  • @umeshjagtap2639
    @umeshjagtap2639 15 часов назад +2

    सोयाबीन 3500/3800भाव आहेत

  • @amolk0042
    @amolk0042 2 часа назад +1

    बाजूला दोघे बोर झालेत

  • @machindrakilledar1641
    @machindrakilledar1641 14 часов назад +2

    म्हणजे थोडक्यात सगळ्यांना खायला द्याच..😊😊

  • @ashokshinde1255
    @ashokshinde1255 2 часа назад +1

    मग एक दिवसचे मुख्यमंत्री पद अजित पवार याना दया बघा ये तुम्हा दोगुना घरी बसावतील

    • @archanabhatkulkar8820
      @archanabhatkulkar8820 38 минут назад

      ज्यांना घरी बसवायचं त्यांना बसविले की
      😢UT..!

  • @santoshjawanjal9780
    @santoshjawanjal9780 13 часов назад +1

    वाशिम जिला स्तर पर हमेशा अन्याय क्यो 😂😂😂😂😂😂😂 यह बताओ cm एंड DCM १ आणि २ साहेब

  • @V.LAKSHMI-i2l
    @V.LAKSHMI-i2l 16 минут назад

    SHINDE BHAI AAPNE TO BAHUT ACHHA HAI AAP BHAGWAN HAI AAP KA SAATH DHOKHA HOGAYA HAI 🙏🙏😭😭

  • @detective4122
    @detective4122 3 часа назад +1

    5:07 तुम्ही फक्त ऐकाच शेतकऱ्याच भल करणार तो म्हणजे गौतम अदानी

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 13 часов назад +1

    अडीच वर्षात काम करण्यापेक्षा, त्याचा कमविणे कडे जास्त कल राहील.

  • @KunalNichani
    @KunalNichani 26 минут назад

    Kotak life insurance have froded me 40 thousand be careful

  • @chandrakantkondhalkar1371
    @chandrakantkondhalkar1371 13 часов назад +2

    आता माईक ओढण बंद होईल....

    • @dineshs7953
      @dineshs7953 13 часов назад

      आता घर कोंबडा सभागृहात दिसणार नाही.

    • @Tkmisal
      @Tkmisal 2 часа назад

      ​@@dineshs7953 disatil

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 14 часов назад +1

    आपल्या कडून जनतेला फार आशा आहेत राजकारणी व्यक्तव्य करू नका, जनतेला सर्व समजते, आपल्याला योग्य वेळी संधी मिळाली आहे त्याचं सोनं करा, नाही तर माती व्हायला वेळ लागणार नाही.

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 5 часов назад +1

    Why the persons having dubious back ground are taken in the cabinet.

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 15 часов назад +1

    आतापर्यंत फक्त एकदाच मागच्या 15 वर्षात सोयाबीन खरेदी करण्याच काम पडलं

  • @MaheshDevardekar
    @MaheshDevardekar Час назад

    एवढं मोठ्ठं बहुमत पाठीशी असूनही ह्यांचे चेहरे बघा....एवढं उदासीन का आहेत?

  • @sudarshanmitkari9013
    @sudarshanmitkari9013 13 часов назад +3

    007 एकच छंद गोपी छंद... आमचा वापर करतो तू टरबुजा

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 3 часа назад

      Are bhau dangar 3 konti ahet....pan arakshan 3% ahe......jatinihay janagana karun DANGRANCHYA hakkach arakshan gheu yat....

    • @Ramraje-i5t
      @Ramraje-i5t 2 часа назад +1

      आमदार तर केले ना भाजपाने 🙏🪷🙏

  • @sandipdhumal1456
    @sandipdhumal1456 14 часов назад +2

    दुधाचे पाच रुपयाचे व सात रुपयाचे अनुदान किती लोकांना मिळाले याची पण चौकशी करा जरा

  • @nadachkhula202
    @nadachkhula202 4 часа назад +6

    क्लीन चिट सरकार😂😂

  • @akashpalsande-nk5wx
    @akashpalsande-nk5wx 9 часов назад +1

    डोळ्यात बोट घालतोय,दादा...

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 15 часов назад +4

    शब्दांचा खेळ केला ईव्हीएम त्याच प्रमाणे शेतकरी कर्ज माफी बद्दल एकच शब्द आहे 7/12 कोरा कोरा कोरा,यात सुद्धा शब्दांचा खेळ करणार आणि अटी शर्ती तत्वता वर्ष घालून,चुनावी जुमला होऊ शकतो

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 14 часов назад +1

    मुंबई गोवा महामार्गावर काम व्हावे यासाठी फडणवीस साहेब तुम्ही प्रयत्न करा, अडचणी सांगून कोकणाला पाने पुसू नका
    कोकनाने भरभरून दिले आहे किमान मुम्बई गोवा हायवे आणि कोकण रेल्वे दुपदरीकरण व्हावे यासाठी फडणवीस साहेब जोर लावा. अजून किती लोकांचे बळी मुम्बई गोवा हायवे घेणार.
    मुंबई गोवा हायवे deadline Dec 2024 la HIgh ways होणार नाही.

  • @MK-mh8xj
    @MK-mh8xj 15 часов назад +1

    ड्रिप इरिगेशन ची सबसिडी अजून पोहोचली नाही दोन वर्षे होत आली

  • @atulnugurwar9490
    @atulnugurwar9490 13 часов назад +4

    फडणवीस साहेब अगोदर हे सांगा तावडे पैसे वाटताना भेटले ते काय होत आणि त्यांचं काय झालं?EVM घोटाळा नाही तर मतदान केंद्राच्या आजूबाजूला हॅकिंग राऊटर कसे का भेटले🤔

    • @sachinborkar1024
      @sachinborkar1024 6 часов назад

      अड़ानी, ईवीएम इंटरनेट शी कनेक्टेड नासते, तुझ्या ढू ग ना तून कनेक्ट करेल राउटर?😂

  • @chandrakantkondhalkar1371
    @chandrakantkondhalkar1371 13 часов назад +2

    लाडक्या भावांचे लक्ष खुर्ची वर
    आणि अनेक लाडक्या बहिणींच
    लक्ष मोबाईल वर आला का मेसेज
    आला का मेसेज.....

  • @sags762
    @sags762 3 часа назад

    Maharashtraat bahumat milale tari 2.5 varshacha ha bolun tadaka ka?. Pradeshala bahumat asli tari. सुविद्न्य बुध्ढि असलेले दिल्लीचे पात्रं नेहमीच महाराष्ट्र पीछेहाट करण्यास कुठली ही कसर सोडणार नाही. असथीर राज्य म्हणजेच दिवाळखोर राज्य.

  • @kalpanaundirwade7200
    @kalpanaundirwade7200 14 часов назад +1

    मुख्यमंत्री, दोन दोन उपमुख्यमंत्री वाट लागली महाराष्ट्र राज्याची

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 14 часов назад +12

    तुमचा गतिशील कारभार सुरू होणार म्हणतोय पण गतिशील कारभार सुरू नाही होणार तर गतिशील महाराष्ट्र लुटण्याचा कारभार आणि महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गतिशील पाठविण्याचा उद्योग सुरू होणार आहे,‌ महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला गतिशील दारिद्रयात ढकलण्याचा कारभार सुरू होणार आहे.

    • @themultiverse7600
      @themultiverse7600 3 часа назад

      मालकांना विचारलं आहेस का? ते पण सामील होत आहेत सत्ते मध्ये..😂😂.
      देवेंद्र जी एक नंबर ❤❤

    • @vasantraosuryawanshi4021
      @vasantraosuryawanshi4021 3 часа назад

      @themultiverse7600 मी राजकारणी नाही स्वतंत्र विचारांचा आहे म्हणून माझा मी संविधानाने मालक आहे त्यामुळे काही लोकांसारखे कोणाचाही लाचार नाही की खोट्यांची तळी उचलणार.

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 14 часов назад +3

    चांगलं कारभार म्हणजे जे खाणार आहे त्यांना खाऊ द्या😂

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 14 часов назад +15

    ठीक आहे जनतेने तुम्हाला निवडून दिले पण यापुढे आम्हाला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावा असे माझे मत आहे जनभावना आहे

    • @sangrampl8314
      @sangrampl8314 13 часов назад +1

      😅😅😅😅😂😂

    • @VikasBhosle-s4x
      @VikasBhosle-s4x 10 часов назад +2

      लाडात आला का उद्या म्हणशील ठीक आहे आम्ही आज भाकरी खातोय उद्या पासून आम्हाला पिज्जा पाहिजे😂

    • @sadashivpatil9066
      @sadashivpatil9066 6 часов назад

      Khajdarchi niwad navin ge balet peperwar 😮

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 3 часа назад

      ​@@VikasBhosle-s4xपळवाट 😂😂😂

    • @wvasudha9688
      @wvasudha9688 3 часа назад

      माझा तर EVM वर विश्वास आहे. त्यामुळे तुमच्या जनभावनेला पाठिंबा नाही.

  • @kishorchaudhari6481
    @kishorchaudhari6481 13 часов назад +3

    अजित दादा आपण मोठी चूक केलीत येत्या काळात निवडणुकांमध्ये मराठा समाज याचे उत्तर तुम्हाला नक्की देईल

    • @Handler135
      @Handler135 6 часов назад

      Disl te 😂😂

    • @sachinborkar1024
      @sachinborkar1024 6 часов назад +1

      अजुन ही शांत झाली नाय का खाज? मराठा कधीही राष्ट्रवाद न हिंदुत्व सोडू शकनार नाही

    • @Handler135
      @Handler135 4 часа назад

      @@sachinborkar1024 ✔️✔️

  • @sureshchavhan2964
    @sureshchavhan2964 14 часов назад +1

    आता या श्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना झोपे राहावे लागेल आता फडणवीस जागे राहील

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 4 часа назад +1

    कशाला भावतर बाबा 500रू नी आले तोडा वाट घालायच गाडी वाट काडायच

  • @kalpanaundirwade7200
    @kalpanaundirwade7200 14 часов назад

    तुम्ही घेऊ नका तुम्हाला शोभून दिसत नाही आमच्या बाबासाहेबांनी तुम्हाला बसवलं आहे या जागेवर याची जाणीव असू द्या

  • @NarendraChitte
    @NarendraChitte 2 часа назад

    It's all evm magic.

  • @digambaranavkar8876
    @digambaranavkar8876 Час назад

    😢fadanvis la mharshtratil janatene nakarlel ahe thode divas thamba samjel

  • @kalpanaundirwade7200
    @kalpanaundirwade7200 14 часов назад +1

    आमच्या सारखी गरीब जनता तुम्हाला माफ करणार नाही

    • @dineshs7953
      @dineshs7953 13 часов назад

      मी गरीब आहे आणि माझे सरकार आले आहे.

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 13 часов назад

    Permanent membership of DCM in any govt.

  • @SS-pn1
    @SS-pn1 Час назад

    Arr bhiti nahi tr ghya n ballot paper vrti election

  • @kirandabhade3629
    @kirandabhade3629 8 часов назад

    Chandigarh pattern

  • @DinkarDevkate-fu1gq
    @DinkarDevkate-fu1gq 15 часов назад +4

    Tarbuj

    • @deepakthakar184
      @deepakthakar184 15 часов назад

      तुला कुटला तरबुजान.गप्प बैस आता 5वर्षे.

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 12 часов назад +4

    दादाला झोप येत आहे. हे सर्व ऐकन.

  • @dilipsangle7384
    @dilipsangle7384 14 часов назад +1

    या व्हिडिओचा टायटल मिस लीडिंग आहे आणि व्हिडिओ पण एकदम बोर आहे महाराष्ट्र टाइम्सचा दर्जा खूपच घसरत चालला आहे

  • @V.LAKSHMI-i2l
    @V.LAKSHMI-i2l 14 минут назад

    HUM SABHI LOG SHINDE JI KO VOTE DEYA HAI HAMARA SAATH MEIN BHI DHOKHA HO GAYA HAI🤔🤔

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 14 часов назад

    स्वतः ची क्षमता पण पणास लावा.

  • @kalpanaundirwade7200
    @kalpanaundirwade7200 14 часов назад +4

    आमच्या सारखी गरीब जनता तुम्हाला माफ करणार नाही . डॉ.बाबासाहेबाचनाव

  • @valmiksupnr1730
    @valmiksupnr1730 15 часов назад +2

    रात्री बारा वाजता लाईट येते फडणवीस साहेब

  • @Tkmisal
    @Tkmisal 2 часа назад

    Evm hatao lokashahi bachav

  • @vijaypatole728
    @vijaypatole728 12 часов назад

    AND NOT THAT A COMIC RELIEF ?
    " DAANE DAANE PE LIKKHAA HAAI. !
    KHANE-" WALE KA NAAM... .. .!
    LENE- WALE KAROD. ............!
    DENE - WALAAH.EEK ..RAM. !!!

  • @PrakashKamble-k5d
    @PrakashKamble-k5d Час назад

    चोर तो चोर वर शिरजोर. Evm चोरी करून सुद्धा नाही म्हणता. आणखी काही दिवस जाऊ द्या. स्वतःहून सांगतील. कशी evm सेटिंग करून विजय मिळविला तो.

  • @digambaranavkar8876
    @digambaranavkar8876 Час назад

    Are loksabhche real mandet ani he khule kutra pan sangel nivdnu k kashi zali te mhatshtrat graund levalvqr kam karnare patrakar kay khote bolat hote kay fadanvis ha ghotala tula mtit milavlyashivay rahanar nahi

  • @VikrantGjakska
    @VikrantGjakska 11 часов назад

    Bjp ne changle kam suru kele parbhanit dangal ghadwali ani polisani nagd karun mahilana marle ani surywanshi nawacha tarun polis kothadit marla gela hech gatishil sarkar evm cha maj ahe ballot ni niwadnuka gheto ase mhana na

  • @vaibhavbawkar5843
    @vaibhavbawkar5843 2 часа назад

    Evm chaa bazaar. Aahe ha thobade phaa jsee kahe 12 vazle

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 13 часов назад

    Ija bija tija

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 3 часа назад

    😂

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 14 часов назад

    Chakki passing bajula basale. To video dakhava. People how forget all those things so all politian taken granted to us.

  • @vinayakbhosale3792
    @vinayakbhosale3792 15 часов назад +1

    बाजूवाले झोपले

  • @dhondirampinjari2806
    @dhondirampinjari2806 12 часов назад

    Thapa naka mara

  • @kalpanaundirwade7200
    @kalpanaundirwade7200 14 часов назад

    खूप झाले खोटं बोलून काही तरी खरे वागा बाबांनो

  • @vaibhavbawkar5843
    @vaibhavbawkar5843 Час назад

    Ary yevd -- ya bayko shbal jraa

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 13 часов назад

    Fadtus fadtus fadtus

  • @goorakhkale3345
    @goorakhkale3345 15 часов назад

    दादा काय विचरत पडले भो😅

    • @gauravpande9765
      @gauravpande9765 14 часов назад

      रूपाली ताई बोलावत आहे
      लवकर हॉटेल वर ❤❤❤❤
      थंडी मे गर्मी

  • @sadashivpadwal-hk2rx
    @sadashivpadwal-hk2rx 14 часов назад

    Sagale Ghotale Baj (Andhal Daltay Kutr Pitha Khatay )Gatishil Sarkarchi Gatishil Bhet Shetkaryanche Watole Dudhache Watole EVM GHOTALE SARKAR

  • @prakashteli8828
    @prakashteli8828 14 часов назад

    Girni kamgarana kay dele

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 3 часа назад

    तुम्ही दोघेही अडीच अडीच वर्ष राहणार की पांच वर्ष राहणार हे ही स्पष्ट करा.

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 14 часов назад

    Evm sarkar

  • @SACHINPAWAR-wy5on
    @SACHINPAWAR-wy5on 14 часов назад

    फेकू लाचार

  • @shankarpatil9756
    @shankarpatil9756 12 часов назад

    24×7hr.हे सरकार अडीच /अडीच वर्षे अलटुन पलटुन महाराष्ट्राला लुटणार..

  • @harishtatkare831
    @harishtatkare831 15 часов назад

    सगळ्यांनी मुख्यमंत्रीपद पण वाटून घ्या
    कारण सगळेच कॅपेबल आहेत

  • @keshavsalunkhe6697
    @keshavsalunkhe6697 14 часов назад

    नो सर देवेद्र फडनवीस इ व्ही एम मिन्स एर्‍यि मत ईज मोदी.

  • @VivekSurve-o3k
    @VivekSurve-o3k 14 часов назад

    EVM CM

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 15 часов назад +2

    3 Taggyani milavun banavlela EVM Sarkar.

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 15 часов назад +4

      पाच वर्ष भूंकत रहा😂😂😂

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 15 часов назад

      ​@@temptechengineering3503मनावर घेवू नका 🤦🤦

    • @vinodborkar4616
      @vinodborkar4616 15 часов назад +1

      Hyanche chere paha anand nahi vatat Dada tr naraj distat

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 15 часов назад

      ​​​@@vinodborkar4616तूच नाराज आहेस ,महाराष्ट्रातील जनता खुश आहे सज्जाद नोमानीच सरकार आल नाही म्हणून 😂सर्वात जास्त खुष अजित दादाच आहेत 😂

    • @gauravpande9765
      @gauravpande9765 14 часов назад

      रुपताई चा कॉल आला होता ,
      रूमवर लवकर या म्हणुन......
      लवकर जायचे आहे म्हणून नाराज आहेत

  • @kalpanaundirwade7200
    @kalpanaundirwade7200 14 часов назад

    तुम्ही घेऊ नका तुम्हाला शोभून दिसत नाही आमच्या बाबासाहेबांनी तुम्हाला बसवलं आहे या जागेवर याची जाणीव असू द्या