Deepak Kesarkar : मंत्रिपदाची संधी नाही, दीपक केसरकर साई दरबारी; एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 43

  • @rohangharat7817
    @rohangharat7817 Час назад +8

    भेट झाली नाही, उध्दव ठारेंवर आरोप केले भेटत नाही. आता परतफेड होईल.

  • @sandeeplande1276
    @sandeeplande1276 2 часа назад +5

    साहेब आपण ग्रेट आहात

  • @vasantdadapatilhs8490
    @vasantdadapatilhs8490 Час назад +2

    You are great

  • @subhashsable267
    @subhashsable267 Час назад +4

    घरी बसा आता आठवा उद्धव साहेब ठाकरे यांना गद्यार टिम

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 2 часа назад +6

    अहो केसरकर तुम्ही 2014 ला आलात. शिवसेना खरी खोटी यावर ज्ञान पाजळू नका.

  • @rajeshkumbhardare5920
    @rajeshkumbhardare5920 Час назад +9

    धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, असे झाले साहेब... जाऊद्या आराम करा घरी

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 2 минуты назад

    आता घरी जाऊन मान सरळ करून घे वाकडी मान आहे जय.महाराष्ट्र 🚩🚩🔥🔥

  • @shankarpukale7010
    @shankarpukale7010 Час назад +2

    साहेब तुम्ही आता आराम करा 5 वर्ष

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 Час назад +1

    मान आमदार दिपक केसरकर यांचे धन्यवाद 🙏🚩🏹❤️

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 49 минут назад +1

    एकदा मंत्री होण्याची संधी मिळाली हेच भाग्य मानावयास हवे.महाराष्ट्रात तेरा कोटी जनता आहे.सर्व काही मलाच मिळावं अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही.

  • @shepbalasaheb2962
    @shepbalasaheb2962 Час назад +5

    केसरकर साहेब शिक्षण खात्यामध्ये तुम्ही अडीच वर्षांमध्ये चांगले काम केलेले आहेत साईबाबा वर विश्वास ठेवा शंभर टक्के तुम्ही पुढील अडीच वर्षात तुम्हाला मंत्रीपद मिळेल

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 7 минут назад +1

    आता तस्करी व्यावसाय चालू करा.....बस

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 Час назад +1

    राचा थोबाड बघाच

  • @Bhau066-u9x
    @Bhau066-u9x Час назад +1

    शिक्षक भरतिच पार वाटोळ केल, दिप्या म्हनून तूझा पत्ता कट😂😂😂

  • @pccricket5861
    @pccricket5861 49 минут назад

    Best bite sir

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d Минуту назад

    टिल्यनी तुझा बंळी घेतला जय.महाराष्ट्र

  • @sanjaykeluskar8759
    @sanjaykeluskar8759 Час назад +5

    शांत संयमी नेते मां. आमदार दीपक भाई केसरकर.

  • @SantoshPatil-f8g
    @SantoshPatil-f8g 2 часа назад +5

    म्हातरड्य बकवास बंद

  • @Railsevak693
    @Railsevak693 Час назад +2

    पोपट शांत झाला

  • @rajeshkumbhardare5920
    @rajeshkumbhardare5920 Час назад +4

    खुप वाईट वाटते साहेब, टील्या साठीच तुमचा बळी गेला..

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Час назад +1

    🤣🙏

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 Час назад +1

    कसली मेहनत, हे तर ई व्ही एम ची कमाल समजा

  • @mansingghorpade2054
    @mansingghorpade2054 Час назад

    Saheb u are great

  • @sanjaybote8617
    @sanjaybote8617 23 минуты назад +1

    Gaddar manasa aata gap ghari basa tumachi layaki tich aahe 😭😭😭

  • @devendrahagawane3028
    @devendrahagawane3028 Час назад +1

    Aajoba ata gharich basa

  • @VitthalMandvkar-f5o
    @VitthalMandvkar-f5o 2 часа назад +2

    सोता पोठ बरा

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Час назад

    नूमाणीच्या मविआच्या पत्रकाराची फालतू पत्रकारिता !

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 Час назад

    Popat

  • @pravinkale6033
    @pravinkale6033 Час назад

    😂😂😂😂

  • @sharadborkar5509
    @sharadborkar5509 Час назад

    साहेब तुमचं काम चागल होत

  • @RavindraMogre-t5d
    @RavindraMogre-t5d Час назад

    Guru Dhikshikecha Apman kelat ! Rastyavar ! Visarlat ! 👃🌹Srisai Guru !

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 17 минут назад

      आता कुठे जाणार पाहूणे हा खरा शिवसैनीक नाही शि़दे साहेब अभ्यासू व्यक्ती विच्यार करुनच स़गळ होतय

  • @dnyaneshwarkashid6124
    @dnyaneshwarkashid6124 Час назад

    चोरी केली आहे

  • @avindrachoudhari6091
    @avindrachoudhari6091 49 минут назад +1

    Fakt popat panchi karu shakato,kam kahi karu shakat nahi

  • @VaijinathPawar-k1i
    @VaijinathPawar-k1i 52 минуты назад +1

    अरे तुजी लायकी नव्हतं पण उद्धव साहेब तुला मंत्री केल