भाजपने गेल्या १० वर्षात एक सुधा मंत्रिपद धनगरांना दिलं नाही, आमचा गोपीचंद एवढा टोचतो तर मग राम शिंदे ना द्यायचा होता ना मंत्रिपद, ते आहेतच ना विधानपरिषदेवर आमदार, तुमची नौटंकी बाहेर पडले भाजपवल्यानो, चाटत बसा पवारला ..... जेवढं तुम्ही धनगरांना द्याल तेवढंच धनगर तुम्हाला देईल हिसाब ठेऊन....
@comred946 फडणवीस ने राष्ट्रवादी सोबत युती कदापी शक्य नाही आपत धर्म नाही शापत धर्म नाही... सध्या करूना शर्मा व धनंजय मुंडे संजय राठोड सारखे बलात्कारी मंत्रीमंडळात आहेत... आमचे गोपीचंद फक्त धनगर जमातीचे नसून अखंड बहुजनहृदय सम्राट आहेत व गर्व आहे मला शेठ सोबत असल्याचा 🙏
आज दुःख या गोष्टीचं *वाटत* आहे की माझ्या (धनगर) समाजातील 1 व्यक्ती गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रीपद मिळालं नाही ज्या धनगर समाजाला डावलण्याच काम हे फडणवीस सरकार नी केलं आहे इथून पुढे OBC मध्ये धनगर समाज येत नाही का असा सवाल या सरकार ला करावा वाटत आहे. धनगर समाजाला कमी लेखण्याच काम केलं आहे साहेब तुम्ही....
आम्ही पडळकरांसोबत कायम आहे पण फडणवीसने परत एकदा धनगर समाजाला फसवल त्यामुळे उभ्या आयुष्यात परत कधी फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही याची काळजी धनगर समाज घेईल
काय राव तुम्ही...एव्हढ नेताप्रेम!!!!! फडणवीस यांनी पडळकरांना उभ केलं, संधी दिली, मोठं केलं आणि तुम्ही त्यांनाच शिव्या घालत आहात...फडणवीस असे छप्पन पडळकर उभे करतील....असेल हिम्मत तर पडळकर यांनी त्यांच्या सोबत आणि त्यांच्या जत तालुक्यातील जनतेसोबत बेइमानी केली म्हणून राजीनामा देऊन दाखवावा...नुसता देखावा जरी केला तरी ते देवा भाऊ पळता भुई थोडी करेल पडळकर यांची😂😂😂 पवार शिंदे ठाकरे हे सरळ केले हे पडळकर काय चीज आहे😂😂😂
तुम्हाला ओबीसी म्हनून वापरून घेतल अणि पदे वंजारी अणि माळी यांना दिली तरी जारंगे पाटिल बोलत होते तुम्ही st आरक्षणाची लढाई सुरू करा आम्ही सोबात आहे तुमच्या तुम्ही भुजबळ ल नेता मानलं जे माझे धनगर मित्र पोलिस भरती एमपीएससी करतात त्यांना विचारा तुम्हाला राज्य शासनाच्या नोकरीत nt c असल्यामुळे ओबीसी च फायदा होत नाही 32% ओबीसी आरक्षणात फक्त 3.5% ntc ल आहे त्यामूळे जागा निघत नाही त्याउलट 1% सुद्धा नसलेल्या वंजारी समाज ल 2% आरक्षण आहे 19% राहत तिथे माळी समाजाचा मजा आहे तुम्ही बसले पंकजा, भुजबळ यांना नेता मनात
आजच्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा समावेश व्हायला हवा होता. ऐनवेळी डावलले म्हणून माझ्यांसह अनेकजण खूप नाराज झाले आहेत. महाराष्ट्रासाठी गोपीचंद यांची गरज आहे. 😡😡😡😡
भाजपने गेल्या १० वर्षात एक सुधा मंत्रिपद धनगरांना दिलं नाही, आमचा गोपीचंद एवढा टोचतो तर मग राम शिंदे ना द्यायचा होता ना मंत्रिपद, ते आहेतच ना विधानपरिषदेवर आमदार, तुमची नौटंकी बाहेर पडले भाजपवल्यानो, चाटत बसा पवारला ..... जेवढं तुम्ही धनगरांना द्याल तेवढंच धनगर तुम्हाला देईल हिसाब ठेऊन....
अरे बाबा त्याचा बाप मुख्यमंत्री आहे त्याच्या मुळे त्याला काय गरज आहे मंत्री पदाची असा त्याच्या बापानेच विचार केला असेल तर त्यात काय!एवढे वाईट वाटण्याजोगे 😅😅
पश्चिम महाराष्ट्र मध्ये शरद पवार साहेबांवर बोलणं म्हणजे यमाच्या दारात जाणं अशी परिस्थिती आहे या परिस्थितीत गोपीचंद पडळकर साहेबांना ढाल बनवून अनेक लढाया जिंकल्या आणि तीच ढाल तुम्ही आज मागे ठेवता अशी जर परिस्थिती राहिली तर भाजप पश्चिम महाराष्ट्रातून अर्धा तरी हद्दपार होईल
@@umeshchandrasatpute7667 hechyat konala aamdar hoych hot konala saunstaha ubhya kraychya hotya padalkar sarkh nust bolun upyog nsto karkhana 3275 dar deun chalu kr mhnav ani padlkar he comparison pn nahi Prem ahe fadnavis ch mhnun lagech kay pn video krt bstay
@@pradipmahadik1357 bahujan mhanje kon nemak gopichand kadhi neta zala 😅 are babano Dili aamdarki thik ahe to jya padhtine bolto sgle gharat basyla lagal
तुम्ही फक्त म्हणाले भाजपचा DNA हा ओबीसी आहे पण ज्यांनी रस्त्यावरची लढाई लढली ते भुजबळ साहेब आणि पडळकर साहेब यांना तुम्ही डावलले ओबीसी मतांच्या ध्रुवीकरणात यांचे मोठे योगदान आहे
भाजप चा " माधव " फॉर्म्युलामध्ये खालीलप्रमाणे "माधव" ला सत्तेत वाटा..👇🏻👇🏻👇🏻 माळी समाज - 02 वंजारी समाज - 01 धनगर समाज - 00 महाराष्ट्रातील तमाम "माधव" फॉर्म्युला म्हणून भाजप ची लढाई लढणाऱ्या धनगर समाजाचे अभिनंदन ..!
पडळकर साहेबानी सुधा जरा धीराने घेतले पाहिजे दुसर्या साठी किती करायचे काय करायचे समजायला पाहिजे फडणवीस साठी पवार सोबत वाकड आत्ता अजित पवार अनि शरद पवार ने मिळून amitshaha साहेबाना भेटले गोपीचंद नको म्हणुन त्यासाठी अजित पवार शरद पवार amitshaha भेट dilhi मध्ये झाली
साहेब एका घरात दोन कॅबिनेट मंत्री पदे दिली ते तुम्हाला चालले ज्यांची लोकसंख्या 50 लाख सुद्धा नाही आणि ज्या धनगर समाजाची लोकसंख्या 2 कोटी पेक्षा जास्त आहे अशा धनगर समाजाला एक कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा नाही खूप नाराज आहे साहेब समाज गोपीचंद पडळकर सारख्या कर्तृत्ववान माणसाला मंत्रीपद दिले नाही समाजाने कोणाकडे जायचे कोणाकडे न्याय मागायचा साहेब❤❤😢😢🎉🎉
भाजप च पक्ष बघून आम्ही मतदान केल नाही तर बहूजन च पक्ष व बहूजन च नेते मंडळी चे याचे विचारने मतदान केल कुठे मैदान लाबं आहेत नगर पालिका व महानगर पालिका तसेच सरपंच की पंचायत समिती या इलेकशन ला विचार करून मतदान करेन बहूजन समाज
फक्त वापर करून घेतला
@@hariommhaske4098 कवच कुडलं म्हूणन वापर केला
भाजपने गेल्या १० वर्षात एक सुधा मंत्रिपद धनगरांना दिलं नाही, आमचा गोपीचंद एवढा टोचतो तर मग राम शिंदे ना द्यायचा होता ना मंत्रिपद, ते आहेतच ना विधानपरिषदेवर आमदार, तुमची नौटंकी बाहेर पडले भाजपवल्यानो, चाटत बसा पवारला ..... जेवढं तुम्ही धनगरांना द्याल तेवढंच धनगर तुम्हाला देईल हिसाब ठेऊन....
जाहीर निषेध
जाहीर निषेध 🖤🖤
तू जत च्या जनतेचा व धनगर जमातीचा विश्वास घात केला आहे... सदैव सोबत ००७🔥🔥✌️
बिरोबाची शपथ कोणी मोडली😂😂😂😂😂
@@comred946Biroba tyancha te bgun ghetil ki tumi ka kalaji krta
@comred946 फडणवीस ने राष्ट्रवादी सोबत युती कदापी शक्य नाही आपत धर्म नाही शापत धर्म नाही... सध्या करूना शर्मा व धनंजय मुंडे संजय राठोड सारखे बलात्कारी मंत्रीमंडळात आहेत... आमचे गोपीचंद फक्त धनगर जमातीचे नसून अखंड बहुजनहृदय सम्राट आहेत व गर्व आहे मला शेठ सोबत असल्याचा 🙏
बिरोबा 90 मारून झोपलय तू भी झोप आता😂😂
@@नरेंद्रमोदी-फ9छshivaji jhoplay 90 maarun😂😂
जत तालुक्यातील लोकांना दिलेला शब्द पाळला नाही तुम्ही
Dada aapn jat ata vegal rajy karuya
वाट बगत बसा 😂
@@avadhutpawar7286 amhi karnarch baga tumhi ata...
@@avadhutpawar7286 😂
@@sagarpatil1023😂
आज दुःख या गोष्टीचं *वाटत* आहे की
माझ्या (धनगर) समाजातील 1 व्यक्ती गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रीपद मिळालं नाही ज्या धनगर समाजाला डावलण्याच काम हे फडणवीस सरकार नी केलं आहे
इथून पुढे OBC मध्ये धनगर समाज येत नाही का असा सवाल या सरकार ला करावा वाटत आहे. धनगर समाजाला कमी लेखण्याच काम केलं आहे साहेब तुम्ही....
दत्ता मामा भरणे, जयकुमार गोरे कोण आहेत मग
@@surajchavare9136 गोरे माळी आहेत पण पडळकर साहेब हे वाघ आहेत
@@surajchavare9136te kadhich samajache prashna mandat nahi😂 padalkar la dhangar samaj olakhto😂
मराठा समाजाला सर्वात जास्त विरोध धनगर नेत्यांनी केला, ओबीसी आरक्षण बापाची पेंड असल्या सारख 😂😂
@@Ashok_972 पडळकर तुला st आरक्षण मिळवून देईल असं वाटतंय का तुला. 🤣🤣🤣
तुझा जाहीर निषेध 🏴🏴
एक छंद गोपीचंद ❤
Nigh bullya
गोपीचंद पडळकर
007 गोपीचंद पडळकर साहेब💥💥💥
आम्ही पडळकरांसोबत कायम आहे पण फडणवीसने परत एकदा धनगर समाजाला फसवल त्यामुळे उभ्या आयुष्यात परत कधी फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही याची काळजी धनगर समाज घेईल
😂😂😂😂😂
तू ऐकटा मंजे धनगर समाज का 😅
😅😅😅😅
काय राव तुम्ही...एव्हढ नेताप्रेम!!!!! फडणवीस यांनी पडळकरांना उभ केलं, संधी दिली, मोठं केलं आणि तुम्ही त्यांनाच शिव्या घालत आहात...फडणवीस असे छप्पन पडळकर उभे करतील....असेल हिम्मत तर पडळकर यांनी त्यांच्या सोबत आणि त्यांच्या जत तालुक्यातील जनतेसोबत बेइमानी केली म्हणून राजीनामा देऊन दाखवावा...नुसता देखावा जरी केला तरी ते देवा भाऊ पळता भुई थोडी करेल पडळकर यांची😂😂😂 पवार शिंदे ठाकरे हे सरळ केले हे पडळकर काय चीज आहे😂😂😂
तुम्हाला ओबीसी म्हनून वापरून घेतल अणि पदे वंजारी अणि माळी यांना दिली
तरी जारंगे पाटिल बोलत होते तुम्ही st आरक्षणाची लढाई सुरू करा आम्ही सोबात आहे तुमच्या तुम्ही भुजबळ ल नेता मानलं
जे माझे धनगर मित्र पोलिस भरती एमपीएससी करतात त्यांना विचारा तुम्हाला राज्य शासनाच्या नोकरीत nt c असल्यामुळे ओबीसी च फायदा होत नाही 32% ओबीसी आरक्षणात फक्त 3.5% ntc ल आहे त्यामूळे जागा निघत नाही
त्याउलट 1% सुद्धा नसलेल्या वंजारी समाज ल 2% आरक्षण आहे 19% राहत तिथे माळी समाजाचा मजा आहे तुम्ही बसले पंकजा, भुजबळ यांना नेता मनात
तुमाला गरज पडली कि तो पुढे करणार
त्याने सुद्धा कोणाला खुश करण्यासाठी इतकी लाचारी करू नये .
@@JayhindW3Vgap zaatu tujh pawar Corona ahe
जत चे आमदार गोपीचंद पडळकर साहेब 007✌️
पडळकर साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवे होते धनगर समाज माफ करणार नाही
🍌🍌🍌🍌🍌
भरणे , गोरे कोणत्या जातीचे आहेत
@@User.ONLY_MOVIES गोरे माळी
4आमदार सगळ मञि मडळ देय च का
Onlyyu sharad pawar
जाहीर निषेध🏴🏴🏴🏴🏴
We support gopichand padlker saheb ❤❤❤❤
आजच्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा समावेश व्हायला हवा होता. ऐनवेळी डावलले म्हणून माझ्यांसह अनेकजण खूप नाराज झाले आहेत. महाराष्ट्रासाठी गोपीचंद यांची गरज आहे. 😡😡😡😡
घ्या केळ
Deva bhau ch shett ghya मंत्रिपद म्हणून....
Only 007
@@patil....2756 जहांगीर खान च्या फोटो ला शिवाजी समजणारे पिलावळ 😡😡😡
आम्ही घेत नाही काढायला लावतो धनगरी भाषेत
गोड बोलून पडळकरचा वापर करून घेणार बामण
लई ढुगन धुत होता आता भरला का हात बस वास घेत आता
😂😂😂😂😂😂😂@@shamshinde4424
धनगर समाजाला जाणुन बुजुन डावलले आहे 😢
बोलायला लावणारे तुम्हीच
ओन्ली पडळकर साहेब
70 हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्याला तुम्ही उप मुख्यमंत्री करता...आणि पडळकर साहेबाना मंत्रिपद चालत नाही का... विश्वासघात केला तुम्ही
पवार आणि पाडळकर चि नेमकी दुष्मनी काय आहे?
महाराष्ट्राचा विश्वास घात करायला सुद्धा मागे राहणार नाही.....
भाजपने गेल्या १० वर्षात एक सुधा मंत्रिपद धनगरांना दिलं नाही, आमचा गोपीचंद एवढा टोचतो तर मग राम शिंदे ना द्यायचा होता ना मंत्रिपद, ते आहेतच ना विधानपरिषदेवर आमदार, तुमची नौटंकी बाहेर पडले भाजपवल्यानो, चाटत बसा पवारला ..... जेवढं तुम्ही धनगरांना द्याल तेवढंच धनगर तुम्हाला देईल हिसाब ठेऊन....
पडळकर् जातीवादी आहे तस् 70 हजार चा घोटाळा करण्याचा खोटा आरोप झालेले दादा नाहीत
Sharad Pawar var tika karaychi garaj navhti
जाहीर निषेध......जाहिर निषेध......
देवा भाऊ कोनाच्या दबावात गोपि सेठ ला डावल ते एकदाच सांगुन टाका
पवार
Haaalkat pawar
नाम तो सुना होगा पवार
Gopicha bapp pawar
शरदचंद्र पवार साहेब
लवकरच नवीन मुख्यमंत्री होईल असे वाटत आहे दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे संकेत
😂
ओबीसी नी महायुती ल नाही बामनाला निवडून दिलंय 😂😂
@@santoshlavathe
झालाच पाहिजे महाराष्ट्राला लोकप्रीय मुख्यमंत्री हवा आहे लादलेला मुख्यमंत्री नको.....
टरबूजा फक्त गोपीचंद पडळकर मुळे पूर्ण धनगर समाज भाजपाच्या पाठीशी उभा राहिला त्यामुळे तुझा जाहीर निषेध
अरे बाबा त्याचा बाप मुख्यमंत्री आहे त्याच्या मुळे त्याला काय गरज आहे मंत्री पदाची असा त्याच्या बापानेच विचार केला असेल तर त्यात काय!एवढे वाईट वाटण्याजोगे 😅😅
संघर्ष योद्धा गोपीचंद पडळकर 🎉❤
🛑प्रस्तापित अंगावर घ्यायला पडळकर ल पुढे करणार ,सत्तेची मलई खायला दुसरे🛑
राम शिंदे ना पण केले नाही
एक पण धनगर मंत्री भाजप ने केला नाही
गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्री पद द्यायला पाहिजे होतं फडणवीस साहेब
माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रीपद द्या
शब्द पाळला नाही तु फसवणूक करतोय आता नाटकं करू नको तुझा कार्यक्रम केला जाईल येणाऱ्या इलेक्शन मध्ये भंडाराची शपथ घेऊन सांगतो
Ata padalkar saheb jari sagitale tari bjp la dhangar samaj matdan karnar nahi . jay malhar
@UnknownStories793 घोडाच लावतो येणाऱ्या इलेक्शन मध्ये
BJP लां फरक पडत नाही
@@udaychavan3245 आम्ही पण असंच काल पर्यंत सपोर्ट केला पण आज नाही उद्धव ठाकरे तर बंद दाराआड शब्द दिला असेल पडळकर जनतेत दिला होता
बिरोबा ची शपथ घ्यायची बंद झाली वाटतं आता😂😂
Bjp party use and through
Only gopichand padlakar ❤
पडळकर साहेबांना डावलून खुप मोठी चूक फडणवीस साहेब तुम्ही केली आहे.
ध मुडे पं मुडे एका घरात दोन मंत्री धनगर माली ईतर ओबीसी मता पुरता
गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिपद नाही दिल म्हणून या पुढे फडवणीस ला धनगर समाज मतदान करणार नाही.........
माईचा pucha लिंगा्यात ला सुद्धा मंत्री पद दिल नाही
भरणे, गोरे कोणत्या जातीचे आहेत
@@User.ONLY_MOVIESते भा ज पा चे कोठ्यातुण नाहीत
@@User.ONLY_MOVIESgore mali ahe
BJP kadun konich nhi dhangar mantri
पडळकर यांना मंत्री पद न मिळणे आणि सातारा जिल्ह्यात 3 मंत्री होणे काही तरी संबंध आहे
5 मंत्री सातारा
पडळकर ची योग्यता काय आहे भाषा काय आहे पवार साहेबाना काहीही बोलतो हे योग्य नाही
@@sks1464योग्यता असणाऱ्याची जास्त चर्चा असते दादा
@@sks1464पवार देव आहे का
Sharad Pawarchya nadi laglyavar aas hot 😂😂😂
शरद पवार नका देऊ बोलले मंत्री पद गोपीचंद पडळकर यांना.गेम केला बरोबर.
नितेश राणे किती संयमी आणि शब्द वापरून विषेष समाजाबद्दल गोड गोड शब्द वापरून आला
Obc समाजाचा वाघ गोपीचंद पडळकर 🌹
भाऊ मी wani मी पडळकर यांना आणि भूजबळ यांना मानत आहे पण त्या नालायक अजित पवार आणि फडणवीस यांनी फार kolun मारली लिंगायत भूजबळ आणि danghar समाजाची
ओन्ली गोपीचंद दादा पडळकर साहेब
पश्चिम महाराष्ट्र मध्ये शरद पवार साहेबांवर बोलणं म्हणजे यमाच्या दारात जाणं अशी परिस्थिती आहे या परिस्थितीत गोपीचंद पडळकर साहेबांना ढाल बनवून अनेक लढाया जिंकल्या आणि तीच ढाल तुम्ही आज मागे ठेवता अशी जर परिस्थिती राहिली तर भाजप पश्चिम महाराष्ट्रातून अर्धा तरी हद्दपार होईल
Kahi pn vishleshan yacha arth satyajit deshmukh Atul bhosale Suresh khade gadgil abitkar shirsargar mahadik shinde kutumb udyanraje ani Ajit Pawar yanchi takat nahi ka mhayutila ek sadha. Manus ahe ani barlto to
यांची ताकद आहेच आम्ही पण मान्य करतो मग हे सगळे अर्ध्याच्या वर पवार साहेबांना सोडून का केले
@@umeshchandrasatpute7667 hechyat konala aamdar hoych hot konala saunstaha ubhya kraychya hotya padalkar sarkh nust bolun upyog nsto karkhana 3275 dar deun chalu kr mhnav ani padlkar he comparison pn nahi Prem ahe fadnavis ch mhnun lagech kay pn video krt bstay
बहुजनांना च्या mulana मंत्रिपद दिले tr लढाया कोण करणार
@@pradipmahadik1357 bahujan mhanje kon nemak gopichand kadhi neta zala 😅 are babano Dili aamdarki thik ahe to jya padhtine bolto sgle gharat basyla lagal
गोपीचंदला मंत्री कराव
007❤❤
आम्ही साहेबांना मंत्रिपद न मिळाल्यास येणाऱ्या प्रत्येक राज्यस्तरीय निवडणुकीत bjp ची जागा दाखवून देऊ
5 varsh ata kay pan kara...
Netyala arakshan sathi uthvun basava ata..
अजित पवारांनी काय तर कान टोचणी केलंय वाटतं..
Padalkar sahebanni congress madhe yav
Only gopichand
007
फडणवीस तुम्ही लय मोठी चूक केली आहे
सिद्धरामय्या होणार आहेत
तुम्ही फक्त म्हणाले भाजपचा DNA हा ओबीसी आहे
पण ज्यांनी रस्त्यावरची लढाई लढली ते भुजबळ साहेब आणि पडळकर साहेब यांना तुम्ही डावलले
ओबीसी मतांच्या ध्रुवीकरणात यांचे मोठे योगदान आहे
तुम्ही फक्त गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्री करा
भाजपचा जाहीर निषेध
एकच छंद गोपीचंद
साहेब तुमच्या पक्ष कडून ही अपेक्षा नाव्हती
निवडणूक संपली आबीसी गरज संपली
Gopichand Padalkar jindha ❤❤
आम्ही सदैव गोपीचंद पडळकर साहेबानं सोबत...🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹
BJP sarkar cha धिक्कार असो 😂😂
Tu नीट बोल नंतर पडळकर साहेबाना बोल. पडळकर साहेब बरोबर बोलतात.
आम्ही फक्त 007 चे सैनिक तुम्हाला आम्ही कोलतो
माईचा बासडा यांनी dangar आणि भूजबळ व लिंगा्यात यांना dawal
धनगर समाजाचा परत विश्वासघात केला पक्षाने.एकही मंत्रीपद समाजाला भा.ज.पा.ने दिले नाही.
तुम्ही फक्त वापर करा
गोपी शेठ ❤️❤️.. देवा भाऊ जाहीर निषेध
Jahir nishedh
Devendra Fadnavisancha Jahir Nished Dhangar samajachi fasavnuk keli tumhi Dhangar samaj kay fakt voting karayala ahe ka😡😡
007🎉🎉
काय पण म्हणा वंजारी समाज लय चालक ओबीसी ओबीसी म्हणत 4 मंत्रिपद घेतली😂😂😂
Gapre dukra amhi obc cha ahot
Nahi Wanjari samajala milayalach pahije pn Satara mdhe bindok maratha jatila 3-3 mantripad dele he Maharashtratil sarwat mothi ghodchuk ahe
@@smile4253 बुले हो obc आता विसरा कुटले obc obc फक्त लिंगायत dangar आणि माळी भूजबळ
100% Khar ahe he OBC OBC mhanun malai khalli Dhangarachavar kayam anyay zala
@@bbluklsreekta martha samjache 100 chy var amdar ahe mag mantri honrch ki
यालाच म्हणतात की गोड बोलून काटा कडणे😂😂
बहुजनांचा ढाण्या वाघ , उगवता सूर्य आम. पडळकर साहेबांना भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष करा
पडळकर साहेब यांचा वापर करून घेतला
007,गोपिचद पडळकर साहेब आमच्या मनातले साहेब
दादा: हसावं का रडाव त्याचामारी 😂😂
याला म्हणतात युज अँड थ्रो 😂 ओ हो फडणवीस समजायला लय दिवस जातील😢 घ्या कमळाबाई कमळाबाई😅
मंत्रिपदाचा बोला *** शिकवू नका
Nished 🏴🏴
भाजप चा " माधव " फॉर्म्युलामध्ये खालीलप्रमाणे "माधव" ला सत्तेत वाटा..👇🏻👇🏻👇🏻
माळी समाज - 02
वंजारी समाज - 01
धनगर समाज - 00
महाराष्ट्रातील तमाम "माधव" फॉर्म्युला म्हणून भाजप ची लढाई लढणाऱ्या धनगर समाजाचे अभिनंदन ..!
परत समाजाचा विश्वासघात केला,
Ajit pawar kiti bhrashtachari ahe
70000 koti cha ghotala ahe pan tyala upmukyamatri kel ahe
पडळकर साहेबानी सुधा जरा धीराने घेतले पाहिजे दुसर्या साठी किती करायचे काय करायचे समजायला पाहिजे फडणवीस साठी पवार सोबत वाकड आत्ता अजित पवार अनि शरद पवार ने मिळून amitshaha साहेबाना भेटले गोपीचंद नको म्हणुन त्यासाठी अजित पवार शरद पवार amitshaha भेट dilhi मध्ये झाली
Bhavano padalkar ch aaikun amhi loksabhela mt deli pn to prt v4t sudha nahi ani 1da pn gavat ala nahi
यांचा उपयोग करून घेतला जात आहे
फक्त दुसऱ्यांची माप काढण्यासाठी
उनिधूनी काढण्यासाठी
धनगरांचा विश्वासघात केला bjp ने
Ata apan nivadnukit karayacha
दत्तमामा भरणे, जयकुमार गोरे कोण आहेत मग
शरद पवारांचा वार दिसत नाही
@@surajchavare9136गोरे माळी आहे भाऊ
लिंगायत समाजाला मंत्रिमंडळात स्थान नाही
Dhangar समाज +lingayat + budhist यांच maharashtra मध्ये वापर होतो..
फडणवीस हा किती केले तरी marata यांना gabrtho
Are he atta ashech bolnar dhangar Samajacha fakt matapurta vapar karta I Support Gopichand padalkar saheb 007❤❤
❤❤❤❤❤❤007
महादेव जानकर चा तळतळाट लागला भावांनो तुम्हाला
कशामुळे भावा
Gopisheth la Mantripad bhetayalach pahije hote .
@@bbluklsre Kela ghe tumchi layki payat ch
तुमचा कार्यक्रम झाला म्हणुन समजा
या पुढे bjp ल मतदान करणार नाही
Kahi farak PDT nahi 😅
@Satyajitफरक पाडून दाखवू Patil-m6r
आता पाच वर्षात तुम्ही विसरून जातो भाऊ परत ते बोलणार dna OBC आहे तुम्ही चाले ओबीसी ओबीसी करत त्यांच्या मागे
गडचिरोली चा पालकमंत्री धनंजय मुंडे ला करा
गोड बोलून घोडा लावणे म्हणतात
साहेब एका घरात दोन कॅबिनेट मंत्री पदे दिली ते तुम्हाला चालले ज्यांची लोकसंख्या 50 लाख सुद्धा नाही आणि ज्या धनगर समाजाची लोकसंख्या 2 कोटी पेक्षा जास्त आहे अशा धनगर समाजाला एक कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा नाही खूप नाराज आहे साहेब समाज गोपीचंद पडळकर सारख्या कर्तृत्ववान माणसाला मंत्रीपद दिले नाही समाजाने कोणाकडे जायचे कोणाकडे न्याय मागायचा साहेब❤❤😢😢🎉🎉
दत्ता मामा आहे कॅबिनेट
Gpre tujya aaicha bhok tujya shevti bamani jaat dakhvlis tujya aacha Dana tujya tarbujya
Tyachya gandit dam nahi sharad pawaravr bolaycha mnun yala pudh krt hota dhanger samajacha neta aslyamule
भाजप च पक्ष बघून आम्ही मतदान केल नाही तर बहूजन च पक्ष व बहूजन च नेते मंडळी चे याचे विचारने मतदान केल कुठे मैदान लाबं आहेत नगर पालिका व महानगर पालिका तसेच सरपंच की पंचायत समिती या इलेकशन ला विचार करून मतदान करेन बहूजन समाज
देवेंद्र फडणवीस तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्ही तुम्हाला चांगले मानत होतो
तुमचा कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थेला करू
जय मल्हार
फडणवीस साहेब तुमच्या साठी प्रस्थापीत अंगावर घेतले पडळकर साहेबांनी तुम्ही प्रस्थापितांच ऐकून विश्वास घात केला धनगर समाजाचा
जाहीर निषेध 😢😢😢😢
Tyana mantri pad dyala pahijee hota 😏🤨 ek dhangar samaj cha por mantri zal asta ... Changla manus hota garibi mdhun alela ...
फसणवीस चा जाहीर निषेध
Dhangar cha kaivari only bharne mama❤