शिंदेंसोबत गेलेल्या आमदाराची ती व्हायरल रिकॉर्डिंग.. काय झाडी, काय डोंगर, काय हाटील | Eknath Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • Shiv Sena Rebel MLA Shahaji Bapu Patil Call Recording : एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंड करणारे आमदार हे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत आणि इथूनच एका आमदार महोदय यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायला झाल्याचा दावा केला जातोय यामध्ये आमदार महोदय गोहाटी मधल्या शिंदे यांनी केलेल्या व्यवस्थेचे कौतुक करताना काय झाडी काय डोंगर काय हॉटेल असं म्हणताना दिसतात.. व्हायरल कॉल रेकॉर्डिंग मधला आवाज हा शहाजीबापू पाटील यांचा असल्याचा दावा केला जातोय आम्ही कॉल रेकॉर्डिंग ची पुष्टी करत नाही पण यातूनही आमदारांच्या मनातली खदखद मांडण्याचा प्रयत्न होतोय.. (Guruprasad vo) Shahaji Bapu Patil Recording
    #EknathShinde #ShivSenaMLA_CallRecording #ShivSena
    शिवसेनेच्या बंडखोर आमदाराची कॉल रेकॉर्डिंग झाली वायरल... "काय झाडी, काय डोंगर, काय हाटील.."
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat
    #lokmat #online #news #live #breaking #marathinews

Комментарии • 221

  • @pravinbogam8293
    @pravinbogam8293 2 года назад +28

    मोकळ्या मनाचा ... नेता... 👍

  • @rajukute2997
    @rajukute2997 2 года назад +31

    चुकतंय कुठतरी..
    येवढं माणसं एका वेळेत कशी बदलणार

  • @dagduparab9575
    @dagduparab9575 2 года назад +52

    काय ते पैशे काय ती इडी काय ते सीबीआय
    भाजपने ok मंदी केलय समद 😂😂😂😂🤣🤣🤣😂😅😅🤣🤣

  • @gauravpawar9887
    @gauravpawar9887 2 года назад +95

    महाराष्ट्रातील मनमोकळा आमदार बापु पाटील. लई आवडलं भाषण साहेब, गुवाटी ला लई पाणी हाय म्हण थोडा पाईप लाईन करुं अना इकड. पैर बाकी हाय अजून पाणी नाहय

    • @ajitjoshi4415
      @ajitjoshi4415 2 года назад

      😄😄😄

    • @tusharvirkar2374
      @tusharvirkar2374 2 года назад +1

      Ganpat aba ni already tyancha matdar sangha madhe khup kaam keli ahet

  • @liladharpatil7348
    @liladharpatil7348 2 года назад +5

    बापूंचा आवाज खूपच गोड आहे ,सारखा त्यांचा आवज ऐकत बसावे असे वाटते

  • @Mahesh-jy7df
    @Mahesh-jy7df 2 года назад +4

    THANKYOU.

  • @sanjyotraut5369
    @sanjyotraut5369 2 года назад +56

    यांच्या विचारांशी व त्यांनी केलेल्या कृतीशी सहमत नाही. पण कसलाही मुखवटा न ठेवता केलेले मोकळेढाकळे संभाषण आवडले.

  • @andycric
    @andycric 2 года назад +22

    दुष्काळी भागात जीवन खरंच हलाखीचे असते पुढारी झाले पैसा कमावला असल पण आयुष्याचा मोठा काळ उन्हात झिजलेल्या माणसाला किती मोठे वाटते नवीन भागात जाणे नाही का?

  • @pritikharat3314
    @pritikharat3314 2 года назад +30

    समोरचा माणूस फक्त ऐकून घेतोय आणि काढून घेतोय 👍मुद्दाम viral केलेलं दिसतय

  • @pramodchavan8447
    @pramodchavan8447 2 года назад +13

    गावचा नेता साधाभोळा वाटतोय पण नेता म्हटला की हुशार आणि सावध चं असायला हवा नाहीतर इतरांना दोंश देऊन उपयोग नाही.

  • @हिंदू-प3थ
    @हिंदू-प3थ 2 года назад +11

    साहेबांचा आवाज आवडला

  • @kiranshinde6623
    @kiranshinde6623 2 года назад +9

    माघारी सुद्धा कौतूक करतात हे आसं कुणाला जमणार नाही, नाहीतर बाकीचे आमदार नेहमीच एकमेकांची निंदाच करत आसतात।

  • @Shyamkumar_Rathod
    @Shyamkumar_Rathod 2 года назад +14

    Purn Communication Yeka... he is too much innocent

    • @TheOpposition
      @TheOpposition 2 года назад

      नाटकाची संहिता वाटत आहे

  • @prakashpandit5730
    @prakashpandit5730 2 года назад +46

    काही टेन्शन घेऊ नका सगळे आॅल इन वेल आहेत काल पाहील की शिंदे सायबांना बोलता येत नव्हतं एवढी मजा 😀😀😀

  • @prashantmachale1695
    @prashantmachale1695 2 года назад +52

    ही लाचारी नाही तर आत्मसम्मानाचा मुद्दा आहे, हे या भाषनावरुन दिसतय ..

  • @chetanlondhe1218
    @chetanlondhe1218 2 года назад +14

    पहिलं सांगा तालुका कसा आहे ह्यो शब्द भारी वाटतोय

  • @swamisamarth3599
    @swamisamarth3599 2 года назад +1

    खूप छान साहेब अशेच पुढे जा चांगला निर्णय

  • @rajushirsat2309
    @rajushirsat2309 2 года назад +45

    जाणुनबुजुन व्हायरल केलेला व्हिडिओ आहे.

  • @gkclothingbharat
    @gkclothingbharat 2 года назад +45

    उद्धव ठाकरे कधी सांगोला तालुक्याला गेले तर त्यांना कळेल दुष्काळी भाग काय असतो, उन्हाळ्याच्या दिवसात सांगोला तालुक्यात बिगर एसी कुलर केवळ ३ दिवस राहून दाखवा मग कळतील शहाजी बापूंच्या भावना

    • @ajitjoshi4415
      @ajitjoshi4415 2 года назад

      त्या पागल महाचू YZ राऊत आणि सोनियाशरण पवारचे पाय चाटणार्या शेळपट उद्धव लाचार ठाकरे, बेबी पेंग्विन ला या मुर्खांना माहीती तरी आहे का महाराष्ट्रात सांगोला नावाचे गाव तालूका शहर आहे म्हणून? त्या चू...ना बांद्र्याच्या पलिकडे काहीच माहिती नाही.

    • @sameermore206
      @sameermore206 2 года назад +6

      ह्या अगोदरचे मुख्यमंत्री आले असतील ना आणि त्यांनी भरघोस मदत पणा केली असेल .

    • @gkclothingbharat
      @gkclothingbharat 2 года назад +5

      @@sameermore206 सांगोला तालुक्याचं दुर्भाग्य म्हणावं लागेल अजून भाजप चा आमदार भेटला नाही, पण आता नक्की विकास होणार खात्रीने

    • @amitdhanke4013
      @amitdhanke4013 2 года назад

      @@gkclothingbharat kelu hot😂😂😂

    • @surajkasekar19
      @surajkasekar19 2 года назад

      Aadhi kon mumkhamatri navhte ka tevha tya aadhichya mukhmatrana nahi disl....to aadhi bhopal mukhamatri hota ky kel tyane.

  • @amitmore3869
    @amitmore3869 2 года назад +10

    मग फडणवीस मुख्यमतरी असताना या शिंदेने का बर तडकाफडकी राजीनामा दिला होता

  • @45_mrunaljadhav94
    @45_mrunaljadhav94 2 года назад +59

    And Oscar goes to this man

    • @pritikharat3314
      @pritikharat3314 2 года назад +1

      😂😂😂😂👍

    • @mr.arjunbansode7066
      @mr.arjunbansode7066 2 года назад

      काय रावं 😂

    • @pratiks6750
      @pratiks6750 2 года назад

      Kahihi mhana....pan khali mundkk war pay.....
      Maji mukhyamantyanchh zal Kay????
      Lol

  • @suvirkorgaonkar4148
    @suvirkorgaonkar4148 2 года назад +1

    Evda sadha ani saral manus .......salam 👌👌

  • @amarjadhav6599
    @amarjadhav6599 2 года назад +19

    संजय राऊता बदल, टिका केली पण कट करुन विडयो टाकला लोकमत ने 🙏🙏🙏

  • @pritikharat3314
    @pritikharat3314 2 года назад +1

    Waaa waaaa waaa 👍🙏🏻ग्रेट आहेत सगळे

  • @deepakkhandagale2260
    @deepakkhandagale2260 2 года назад +15

    रांगडा माणूस मनमिळावू स्वभाव 1 नंबर

  • @suvirkorgaonkar4148
    @suvirkorgaonkar4148 2 года назад +5

    Ek no 👌👌 mla forever✌️

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 2 года назад +16

    रांगडा मनमोकळा गडी... एक नंबर

  • @indirashitole5634
    @indirashitole5634 2 года назад +1

    Mast Aikun respect. Vato politicians baddal....Namaskar saheb....Nice team with Eknathji ....

  • @Mohan-px4ux
    @Mohan-px4ux 2 года назад +23

    तुमच पूर्ण भाषण ऐकल तुमची व्यथा मांडल्या उद्धव ठाकरेनी यां कडे लक्ष दयावे आणि वेळेत लक्ष द्यावे🚩🏹🏹

  • @mayurtapkir3887
    @mayurtapkir3887 2 года назад +57

    Apart from jokes, each MLA is facing the same issue from the chief Minister. Not giving time. Not giving proper funds when NCP MLA are getting everything

  • @Harshvardhan070
    @Harshvardhan070 2 года назад +1

    Good good

  • @bapuraotople7677
    @bapuraotople7677 2 года назад +19

    हे सगळेच bjp चे लॉबते आहेत

  • @vinayakpatil1440
    @vinayakpatil1440 2 года назад +8

    येताना हॉटेल चे बिल देवून या बरका

  • @jadhavsharad443
    @jadhavsharad443 2 года назад +16

    शिवसेनेचे आहेत हे कि बीजेपी चे

  • @सखाराममहानवर
    @सखाराममहानवर 2 года назад +19

    गणपतराव देशमुख साहेब हे धनगर समाजाचे होते त्यामुळे अजित पवार यांना त्या गोष्टीचे वावडे आहे. सगळे पवार घराणे हे धनगर समाजाच्या विरोधातील आहे हे अनेक गोष्टींवरून आजपर्यंत सिध्द झाले.

    • @amitdhanke4013
      @amitdhanke4013 2 года назад

      Ganpatrao marathe hote kelu mahit ghe adhi😂😂😂

    • @amitdhanke4013
      @amitdhanke4013 2 года назад

      Tuja samjal tya tarbujya ni kas samja melva madhe yeun gajar dili visarl vatay😂

    • @सखाराममहानवर
      @सखाराममहानवर 2 года назад

      @@amitdhanke4013 केळ्या तुच जरा कुणाकडे तरी चौकशी कर मग समजेल तुला गणपतराव देशमुख कोणत्या समाजाचे होते ते. कर चौकशी.

  • @shree00h
    @shree00h 2 года назад +7

    बापू एक no💐💐💐😂😂😂

  • @rishi_jejurikar2197
    @rishi_jejurikar2197 2 года назад +20

    या मुंबईमधे परत
    काय ती गर्दी
    काय ते बांबू
    काय ते फटके
    काय तेव मार
    काय तो सुजलेला बोचा
    ,😂😅😆😂🤣🤣😂

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw 2 года назад +5

      Mumbai mahnje maharashtra nahiye...... Asla futka mukhmantri kadhi marathwada mdhe ala nahi..... Maratha samjach dwesh karnara CM amhala nakoy....

    • @vishalupase1542
      @vishalupase1542 2 года назад +3

      जळाली का आता ,तुमची

    • @rishi_jejurikar2197
      @rishi_jejurikar2197 2 года назад +3

      @@vishalupase1542 जस काय तुझा पाहुनाच आहे तेव

    • @mr.arjunbansode7066
      @mr.arjunbansode7066 2 года назад +1

      😂👌

  • @deepakshelar7437
    @deepakshelar7437 2 года назад +3

    Jabrdast

  • @bharata1931
    @bharata1931 2 года назад +10

    महाराष्ट्रात आल्यावर - काय ते कार्यकर्ते काय ते बांबू आणि काय ते रट्टे

    • @animallover288
      @animallover288 2 года назад +2

      काय राव😬😛😬😛😬🥴🥶😅😳🤓

    • @basicgkquestions6307
      @basicgkquestions6307 2 года назад +1

      😂🤣

    • @Yahoo_marathi
      @Yahoo_marathi 2 года назад +1

      🤣🤣

    • @vishalupase1542
      @vishalupase1542 2 года назад

      काय ती गेलेली सत्ता काय त्या आता नाचक्की झालेल्ला सभा.काय ते सत्ता जानार म्हनुन घेतलेले निरनय

    • @mr.arjunbansode7066
      @mr.arjunbansode7066 2 года назад +1

      सगळं जबरदस्त आहे रावं 😂👌

  • @prashantmachale1695
    @prashantmachale1695 2 года назад +7

    मनमोकळ संभाषण ,

  • @nageshtupkari9730
    @nageshtupkari9730 2 года назад +6

    Ha Amador khup bhari ahee rao

  • @Suhasbhau7702
    @Suhasbhau7702 2 года назад +1

    पार गान आल

  • @rajchougule6438
    @rajchougule6438 2 года назад +3

    रांगडी भाषा मस्त साहेब

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 Год назад

    लय भारी रेकाॅर्डींग
    नेत्यापेक्षा कार्यकर्ते एक पाऊल पुढे असवा लागतो

  • @pankajkamat9689
    @pankajkamat9689 2 года назад +2

    Down to earth person 😃

  • @mrhappy5140
    @mrhappy5140 2 года назад +6

    Okk made ahe amadar sagale

  • @AsmitaAkshay-
    @AsmitaAkshay- 2 года назад +26

    काय झाडी काय डोंगर काय हॉटेल मुंबई या मग तूमच डुंगण आमची काठी

    • @KDkedarpotdar
      @KDkedarpotdar 2 года назад +2

      Tyani tyancha vadilana Vachan dile hote Eknath shinde saheb na upmukhymntri karnar atta bol bhadkhau

    • @nandupatil1497
      @nandupatil1497 2 года назад +1

      @@KDkedarpotdar tu Gup re

    • @limbajisolankar5658
      @limbajisolankar5658 2 года назад +1

      Super Bhava

    • @newsdak8724
      @newsdak8724 2 года назад

      😀😁😁😁

    • @arunkoli4429
      @arunkoli4429 2 года назад +1

      Konachya bapachi himmat nahi.y+ surksh
      Dili geli tyana

  • @suresh169
    @suresh169 2 года назад +7

    खरा माणूस 🙏🏻🙏🏻👍🏻

  • @madhavkanaskar8823
    @madhavkanaskar8823 Год назад

    जनतेच्या मनातील आवाज

  • @Ronak_acts
    @Ronak_acts 2 года назад +2

    Plan kelela vattoy audio. Recording karun muddamun pasaravla ahe.

  • @ganpatinikam4457
    @ganpatinikam4457 2 года назад +1

    👌👌🙏🙏👍

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 2 года назад +9

    शहाजी बापू तुमचा मतदारसंघ तुमच्या सोबत आहे, आता माघार घ्यायची नाही 👍

  • @chhayadurugwar1855
    @chhayadurugwar1855 2 года назад +1

    कविता पुर्ण ऐकायची होती

  • @jagdishsalunke
    @jagdishsalunke 2 года назад +20

    This is reason our state not developed because no common person gets opportunity only Thackeray or Pawar others are useless for them. Shinde saheb jindabad 😎

    • @Shahealam_Kasar
      @Shahealam_Kasar 2 года назад

      Do study about shivsena😅
      From where every candidate is belong 😁

  • @anandgaikwad8785
    @anandgaikwad8785 2 года назад +4

    Banavat call aahe. पण Mumbai tumche savgtala फुले घेऊन उभी आहेत

  • @raj8dera688
    @raj8dera688 2 года назад +4

    Ek no bappu

  • @Indicesoption
    @Indicesoption 2 года назад +5

    Good job Lokmat RUclips. Mi सर्व टॉप मराठी न्यूज channel chi RUclips channel वरील ही recording एकली..सर्वांनी bhikatchot पणा करून सुरुवाती च रेकॉर्डिंग एकावली. But Lokmat full recording एकवली.

  • @SunilPatil-op1vy
    @SunilPatil-op1vy 2 года назад +11

    हे वातावरण कधी आयुष्यात बघितले नसेल. बाळासाहेबांची कृपा आहे यांच्यावर. थोडी तरी ठेवा जनाची नाही तर मनाची.

    • @surajdhas8131
      @surajdhas8131 2 года назад

      Gap re

    • @arunkoli4429
      @arunkoli4429 2 года назад

      Bavlata rashtravadi la pudhe karal tar to shivsenecha aamadar kay ghanta nivadel.

    • @arunkoli4429
      @arunkoli4429 2 года назад

      Bhashan paha shivsenechi sagde amdarani modi chya navane mat magitali hoti .

  • @akashmahabare7791
    @akashmahabare7791 2 года назад

    Saheb ekdam ok

  • @mayurpujari2767
    @mayurpujari2767 2 года назад +8

    Nice Script, good voice acting 👏👏👏👏👏

  • @vitthaldhengle5781
    @vitthaldhengle5781 2 года назад +1

    आता संपूर्ण देशात झाले.ना भाऊ काय झाडं काय डोंगर काय हाटेल.

  • @vaibhavbarangule2362
    @vaibhavbarangule2362 2 года назад

    No.1

  • @user-hx1xk3yq6w
    @user-hx1xk3yq6w 2 года назад

    Wa ek numb

  • @mulakhore-
    @mulakhore- 2 года назад +3

    Full to dhamal

  • @deepakshelar7437
    @deepakshelar7437 2 года назад

    Ek no.

  • @thakare168
    @thakare168 2 года назад +1

    Samajsevesathi jivan arpan kelela neta mhanje shahajibapu patil.
    Keval maskari poti ha video me me baghat hoto pn aata kalal 150 acre shet jamin vikun jya mansane samajseva keli, phone var suddha jante baddal talukya baddal vicharpus keli asa neta aamdar dusra kon asel..hya sambhashanatun khari manatil vyatha samjli
    Kharach manapaun salute saheb tumhala🙏🏻

  • @devamhaske1214
    @devamhaske1214 2 года назад +3

    पाणी जरा जास्त टाकायचं साहेब....

  • @sureshjadhav5214
    @sureshjadhav5214 2 года назад +6

    साहेब तुम्ही स्वतः निर्णय घेतला की मतदारांना विचारुन निर्णय घेतला का स्वार्थासाठी

  • @dr.shreyas123
    @dr.shreyas123 2 года назад +1

    Karyakartyach Kay khar nay rao

  • @suvirkorgaonkar4148
    @suvirkorgaonkar4148 2 года назад +1

    jeebe var saraswati baste mhantat hae kara ahe asa kara ahe ka?

  • @samadhandeore6602
    @samadhandeore6602 2 года назад

    Nice👏

  • @Sangeetmazevishva
    @Sangeetmazevishva 2 года назад

    वाह काय आवाज .

  • @santoshpatil7126
    @santoshpatil7126 2 года назад +1

    vikasach intenastion changal ahe

  • @dineshkadeedits1516
    @dineshkadeedits1516 2 года назад +4

    ओके मधे हाय सगळं 😂

  • @kalyankumarbagale9182
    @kalyankumarbagale9182 2 года назад +1

    Eknumber amdar pahilyanda vicharle taluka kas ahe 👌👌👌🚩

  • @abhimanyulatpate1077
    @abhimanyulatpate1077 2 года назад

    Mast

  • @prashantshinde3618
    @prashantshinde3618 2 года назад +7

    BJP Washing Machine will cleanse all ED , IT and NCB issues...enjoy Hotel Stay

  • @shankarshinde9878
    @shankarshinde9878 2 года назад

    Congratulations 💐💐🕺💃🕺💃

  • @totalinfo4722
    @totalinfo4722 2 года назад +12

    समजल कि एक मुसलमान आमदार पण आहे म्हणून आपल विचार आला कि त्यांच काय मत आहे हिंदुत्व बाबत कारण शेवटी हे बी जे पी ला जाऊन मिळणार मग पैंगमबर मोहमद ह्यांचा अपमान केला बी जे पी ने त्याच्या वर प्रतिक्रिया काय त्यांची का हा ईस्लाम ला मानत नाही समाजाला पाहिजे बस एवढच.

    • @ramz456
      @ramz456 2 года назад +1

      Are balasaheb landya bolaiche tyanna tari pan aahe na shivsenet toh... maag bjp kashi vait zali

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 2 года назад +6

    महाराष्ट्रात या की...
    काय ते चप्पल
    काय ते काट्या
    काय ते शिवसैनिक

    • @vishalwalke39
      @vishalwalke39 2 года назад +1

      काय ते जेल
      काय ते फटके
      काय ते जेवण
      काय तो वास
      उगाच आई घातली असं म्हणतील कार्यकर्ते 🤣
      नेते राहतात बाजूला सगळी कडून कार्यकर्ते जातील दानाला 🤕

    • @vishalupase1542
      @vishalupase1542 2 года назад

      जळलय ना घर आता मग आता बुडाखाली आग कशाला😅

    • @omkartravels2604
      @omkartravels2604 2 года назад

      Kay polish martil re tumhala chutya

  • @dr.sanjayscurrentissuescha7831
    @dr.sanjayscurrentissuescha7831 2 года назад

    🙏

  • @sandeeppatil1491
    @sandeeppatil1491 2 года назад +1

    ATa smjl khauon zalyavr

  • @yashrajhursale8676
    @yashrajhursale8676 2 года назад

    Yalach mhantat nishthavant karyakarta.aplya kutmbachi kaljinahi pn taluka kasa ahe vichartat

  • @fortunerlegendary5485
    @fortunerlegendary5485 2 года назад

    Indapur

  • @samsommohite
    @samsommohite 2 года назад +14

    डोंगराच्या पड्याल पन काय तरी आसतय, नेते.
    आनि काय आसतय ते पवार साहेब दाखवतील लवकरच.

    • @The_KING-j7t
      @The_KING-j7t 2 года назад +3

      पवराना फडणवीस मात देनार। 5-6 दिवस वात पाहा

    • @सखाराममहानवर
      @सखाराममहानवर 2 года назад +2

      फडणवीसच्या नादी आता पवारांनी लागू नये तेआता संपूर्ण सावध भुमिका घेत आहेत .

    • @tggt643
      @tggt643 2 года назад +3

      सोडा म्हणाव राजकारण. वय झालं

    • @vishalupase1542
      @vishalupase1542 2 года назад

      शिंदे गट 1no kam kartou

  • @roshanshinde3688
    @roshanshinde3688 2 года назад +1

    Kiti halakat manus ahe ha aaiknara Ani evadhya vishwasane te bollle ha halakat manus

  • @bhushan05naitam
    @bhushan05naitam 2 года назад +3

    Patil in haatil.

  • @pihu266
    @pihu266 2 года назад +1

    Bjp IT cell challenge kraych nay...

  • @limbajisolankar5658
    @limbajisolankar5658 2 года назад +2

    ह्याला पंढरपूर चया नदित बुडवा

  • @leenakharat5334
    @leenakharat5334 2 года назад

    👍☝🔥🥳एक नंबर

  • @amolpatil6120
    @amolpatil6120 2 года назад +1

    Scripted.. Basic talk

  • @njcreatingawareness
    @njcreatingawareness 2 года назад +1

    अजून JNU चे video clip वाले Kaniya baaher आहे

  • @anilpowar8885
    @anilpowar8885 2 года назад +1

    या आपापल्या मतदार संघात मग बघा - " काय ती माणसं , काय ती चप्पलं , काय त्या शिव्या , काय ते लोकांनी हातात घेतलेलं पायतानं , काठ्या , बांबू सगळं ओके मध्ये हाय .... नुसतं या गावाकडं !

  • @Proski_
    @Proski_ 2 года назад +1

    0:15

  • @shahabuddinmujawar4846
    @shahabuddinmujawar4846 2 года назад +1

    Naad bhashnacha.

  • @ankurpurandare5771
    @ankurpurandare5771 2 года назад +1

    Tithech raha ata...

  • @farnandotoress3933
    @farnandotoress3933 2 года назад +1

    Sagal Ithihaasic ch ahe yach 😁😁

  • @sushiljadhav5122
    @sushiljadhav5122 2 года назад +4

    पिऊन बोलतोय असलेले आमदार निवडून दिल्या ची लाज वाटते

  • @TeraBaap-oj7qf
    @TeraBaap-oj7qf 2 года назад +1

    ह्यान वर गाणी पण काढली लोकांनी 😂😂😂
    ruclips.net/video/F_nLnz8Sqv4/видео.html

  • @KDkedarpotdar
    @KDkedarpotdar 2 года назад +3

    Kharch changli lok gamvli Uddhav thakrey ni "mala mntri pad chi kay garaj fadnvis saheb cm & Eknath shine saheb Deptuy cm mhnalya donhi pad maza kade matdarsangh cha vikas honar " he vaky khup aavdl niswarthi aamdar Asha lokna sodun shiv sena sodun congress Ncp sobat jau naka Uddhav ji ashi changli lok punha milnar nahit kadhich