Shivsena crisis | आ. शहाजी बापू पाटील यांची ऑडिओ क्लिप व्हायरल; बंडखोरीचं कारण सांगितले-tv9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 1,8 тыс.

  • @mayureshwagh1353
    @mayureshwagh1353 2 года назад +701

    भारी माणूस आहे एकदम , सच्चा आणि निर्मळ मनाचा वाटतो 6 ते 7 वेळा ऐकले पूर्ण
    ओके माणूस एकदम...👍👌

    • @amolherkar6784
      @amolherkar6784 2 года назад +13

      दर इलेकशन ला जमीन विकतातच। पाटील साहेब 100 एकर विकलाय मागच्या इलेकशन ला deposit ला पैसे न्हवते

    • @rajkokulwar9020
      @rajkokulwar9020 2 года назад +10

      एकनाथ शिंदे जिंदाबाद

    • @ravindrabhandare4111
      @ravindrabhandare4111 2 года назад +3

      @@amolherkar6784 ahe tyanchyakd tevdi

    • @ganeshraje3936
      @ganeshraje3936 2 года назад

      P

    • @Prakashgarole3132
      @Prakashgarole3132 2 года назад +1

      भाजपा काय शिवसेना वाढवायली काय ?

  • @adityanaik4887
    @adityanaik4887 2 года назад +194

    संजय राऊत नुसतं घाना घालतय 😂👌👌 शरद पवारचा मॅच फिक्स माणूस 😂. खर बोला साहेब तुम्ही 👍

    • @raashijain9508
      @raashijain9508 2 года назад +2

      🤣🤣

    • @swapniljamdade2704
      @swapniljamdade2704 2 года назад +2

      😅

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад +1

      😃😆🤣🤣🤣

    • @howdareu135
      @howdareu135 2 года назад +2

      😅😅🤣😅🤣very true .jalsampda 10%.kiti साधा माणूस aahe ha.1st time असा rajkarni माणूस pahila.

    • @user-shivsainik
      @user-shivsainik 2 года назад

      संजय राऊत ला घातला की आत भुजबळ सारखा

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 2 года назад +348

    बापु आपली बोलण्याची पद्धत ,साधेपणा आणि प्रामाणिकपणा खूपच आवडणार आहे..आपण सदैव लोकप्रतिनिधी राहावे आणि संगोल्याच्या जनतेच कल्याण करत रहा हीच आपल्याला शुभेच्या.. 👍👍

    • @reasoningtrickssawakesir6240
      @reasoningtrickssawakesir6240 2 года назад

      Aho akkal nahi tyala

    • @rajeshkharve4477
      @rajeshkharve4477 2 года назад

      Congress v NCP brobar jaun Seneche tel hi gele aani tup hi gele.....
      Shinde gtachi magni manay karu paksha vachvla pahije... Hota.....

    • @sunilkamble7741
      @sunilkamble7741 2 года назад

      @@rajeshkharve4477 सुरवातीलाच करायला पाहिजे होते. आता 2.5 वर्षानी केल्यामुळे शंका वाटते

    • @rajadon2071
      @rajadon2071 2 года назад

      ❤️🚩🚩

  • @pgchaudhari1016
    @pgchaudhari1016 2 года назад +264

    आमदार बापूसाहेब शहाजी पाटील पावरफुल माणूस आहे असाच आमदार खान्देश मध्ये पाहिजे 👍🙏✅

    • @amolherkar6784
      @amolherkar6784 2 года назад

      भाजून तावून सुलाखून निघालेलं नेतृत्व आहे।। 9 टर्म इलेकशन लढवली। 100 एकर जमीन विकली पण नेटाने टक्कर दिलेलं माणूस शहाजी बापू। पडणार आहे हे माहीत असून पण इलेकशन लढवतात। याना जेवढे वोटिंग असत त्याच्या दुपटीने लोक खास भाषण ऐकायला येतात

    • @amolherkar6784
      @amolherkar6784 2 года назад +13

      शहाजी बापू चे 50 वर्ष विरोधक आमदार याच मयत झाल्यावर। बापू ढसाढसा रडले। ।। विरोधकांवर सुद्धा प्रेम आदर या माणसाच्या मनात आहे।। आपला शेजारच्या मतदारसंघात ते आहेत

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад

      @@amolherkar6784 😊🙏 जय हिन्द भाई 🚩🚩🚩

    • @dodneel3284
      @dodneel3284 2 года назад

      Khare aahe saheb

    • @rajadon2071
      @rajadon2071 2 года назад

      ❤️🚩🚩

  • @ravitambe4413
    @ravitambe4413 2 года назад +326

    🤣😂राव या आमदार चा फॅन झालो मी लयच भारी बोलतायत 🤣😂👍🏻❤

  • @rahulnaikwadi6966
    @rahulnaikwadi6966 2 года назад +273

    खरा माणूस आहे , बोलण्यावरून लगेच समजत किती तळमळ आहे समाजासाठी. खूप छान ,🙏👏👍

    • @ravidhande7952
      @ravidhande7952 2 года назад +2

      भाऊ उनके विचार खूब छान आए आमदार साहेब

    • @nilkanthurkude3161
      @nilkanthurkude3161 2 года назад

      Hi talmal faqt baykola lugda ghenyasathi aahe , 5 star hotel madhye basun jantechi seva karnyasathi nahi .....

    • @Prajwalcreation1516
      @Prajwalcreation1516 2 года назад

      Kay nay lokan sathi kon kay karat nahi swtacha swarth sathi krtat ye sagale

    • @rajadon2071
      @rajadon2071 2 года назад

      ❤️❤️🚩🚩

    • @newcomady6342
      @newcomady6342 2 года назад

      @@ravidhande7952 hi

  • @uttamjaigude2600
    @uttamjaigude2600 2 года назад +429

    अगदी खरं आहे, मी सामान्य शेतकरी आहे, मी ही शिवसैनीक होतो, बाळासाहेब ठाकरे च्या वेळी, बाळासाहेब ठाकरे नी आयुष्य भर शीव्या घातल्या पवारांना त्या चा बदला शिवसेना संपवुन घेतला

    • @praveenpatil7294
      @praveenpatil7294 2 года назад +1

      4

    • @banduchaudhari1661
      @banduchaudhari1661 2 года назад +4

      ED mule sarv hot ahe

    • @paragg7859
      @paragg7859 2 года назад +17

      @@banduchaudhari1661 हो ना आणि उद्धव ठाकरे धुतल्या तांदळासारखा आहे 😂 😂

    • @skadam3945
      @skadam3945 2 года назад

      💯💯

  • @jayeshpawar1992
    @jayeshpawar1992 2 года назад +568

    बोलण्यात कुठलाही duplicate पणा नसून, निखळ मनाचा, सच्चा माणूस👌

  • @drsandeeppawar4049
    @drsandeeppawar4049 2 года назад +266

    पवार यांच्याबद्दल बेधडकपणे बोलणारा पूर्ण महाराष्ट्रात हा एकच नेता ❤️

  • @patil9614
    @patil9614 2 года назад +486

    शरद पवार ने शिवसेना संपवन्या साठी उद्धव साहेब ला मुख्यमंत्री केलंय 100%खरी गोष्ट मनातल बोलले आमदार साहेब 👍🏻

    • @sunilkamble7741
      @sunilkamble7741 2 года назад +2

      भाजपला संपवायला
      अस जर माहित होत तर सुरवातीलाच मुख्यमंत्री होऊ दयावायचं नव्हतं

    • @theorder1548
      @theorder1548 2 года назад

      शरद पवारपर ये आरोप सही नही!असल मे भाजपाको शिवसेना खत्म करनी थी!युतीमें होते हुए भी महाजन मुंडे कहते थे शतप्रतिशत भाजपा!आज पीएमनरेंद्रमोदीजी तो कट्टर शिवसेनाविरोधी!आज एकनाथशिंदे को आगे किया है!समाप्त करने!बात हिन्दुत्व की तो भाजपा हिन्दुत्ववादी होते तो2014में युती नही तोड़ते!2019में शिवसेनाको30माह सत्ता देते!लेकिन शिवसेना खत्म करना है ना सबसे आगे पीएमनरेंद्रमोदीजी!बाकी सब चुप्प तो

    • @vijaykumarbalajiraojoshi1904
      @vijaykumarbalajiraojoshi1904 2 года назад +1

      संजय राऊत बद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे

    • @patil9614
      @patil9614 2 года назад

      @@vijaykumarbalajiraojoshi1904 तो उद्धव आणि पवार चा लोंबत्या आहे
      झाकनझुल्या आहे लवंडे आहे तो

    • @theorder1548
      @theorder1548 2 года назад +1

      संजय राउत अपने अहंकार में ज्ञान खो बैठे है!अंतर्मुख होना चाहिए उनको अब

  • @satyawankotkar7116
    @satyawankotkar7116 2 года назад +278

    व्वारे पठ्ठ्या याला म्हणतात खानदानी पाटील. आमदार असावा तर असा. ⛳🕉🏹🏹

  • @भारतमाताकीजय-थ3म

    आ.शहाजिबापू , तुमचे हे फोन वरचे भाषण ऐकून तुम्ही सच्चा मनाचे आहात हे लक्षात आले.

  • @surajpatil726
    @surajpatil726 2 года назад +344

    मनमोकळा माणूस शहाजी बापू 👌🏻
    राष्ट्रवादी सर्वांची जिरवायची काम करत होती हे मात्र खरे आहे

    • @rajeshkharve4477
      @rajeshkharve4477 2 года назад +6

      Congress v NCP brobar jaun Seneche tel hi gele aani tup hi gele.....
      Shinde gtachi magni manay karu paksha vachvla pahije... Hota.....

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil 2 года назад +92

    शहाजी बाप्पू पाटील.... खाजगी संभाषण लीक झालंय.... तरी किती संयमाने बोलताय...
    किती गोड बोलताय.... आवडलं आपल्याला.... एकदम ok माणूस हाय तूम्ही....

    • @hogginarmocount9562
      @hogginarmocount9562 2 года назад +1

      Dolyat paani ala re....mahit nahi khara aahe ki nahi he recording....
      Pun vishwas basat nahi ki rajkaran itka kharab chalta he...

  • @sandeshade5817
    @sandeshade5817 2 года назад +137

    बरोबर बोलले साहेब तुम्ही सहमत आहोत आम्ही तुमच्या निर्णयाला 💯❤️✌🏻💐

  • @laxmiduche1253
    @laxmiduche1253 2 года назад +131

    बापू तुमच भाषण ऐकून मी तुमची खुप मोठा फॅ न झाले 💪✌👍✌💪

  • @sagaringole2593
    @sagaringole2593 2 года назад +368

    मी शहाजीबापू पाटलांच्या मतदार संघात आहे
    बापू हे एक भारदस्त नेते आहेत

    • @getgshcreations
      @getgshcreations 2 года назад +4

      tarich 😂😂😂

    • @sonupatil2395
      @sonupatil2395 2 года назад +3

      बापूंचा फोन नंबर मिळेल का

    • @Sachin2207
      @Sachin2207 2 года назад +1

      @@sonupatil2395 kashala tu pan viral kartos

    • @exonysis8252
      @exonysis8252 2 года назад

      @@Sachin2207 🤣🤣

    • @kodagmayur777
      @kodagmayur777 2 года назад

      @@sonupatil2395 deu ka ... Aaplya gharatil aahet

  • @shivampatil5478
    @shivampatil5478 2 года назад +116

    Superb माणूस आहे ..
    सच्चा आणि निर्मळ मनाचा ..
    Perfect विचार मांडले ..👌🚩

    • @kailasjagdale4479
      @kailasjagdale4479 2 года назад +5

      अबकी बार शिंदे सरकार 👍

  • @drsandeeppawar4049
    @drsandeeppawar4049 2 года назад +157

    सत्य परिस्थिती सांगत आहेत.. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून प्रत्येक निवडणुकीत सेना 4 No चा पक्ष झाली आहे... राष्ट्रवादी काँग्रेस ला सर्वात जास्त निधी बजेट मध्ये देण्यात आला.. व सेना संपविण्याच काम राऊत याने पवार यांच्या सांगण्यावरून केले

  • @skp2076
    @skp2076 2 года назад +51

    शहाजी बापू सारखा आमदार सगळ्या तालुक्यांना मिळो. काय ऑडिओ टीप आहे. बापू. तुमचा फॅन झालो.

  • @आशिषलोथे
    @आशिषलोथे 2 года назад +87

    बापूसाहेब;मुजरा स्विकारावा🙏 यकदम बरोबर बोलले,जय हो शिंदे साहेब 🙏
    जय श्रीराम-जय जिजाऊ-जय शहाजीराजे-जय शिवराय-जय शंभूराजे🙏🚩🚩🚩💯

  • @suryakantbhoir9133
    @suryakantbhoir9133 2 года назад +123

    1 नंबर सच्चा मनाचा माणूस आहे पाटील साहेब 👌🏻👍🏻

  • @bhalchandratilay9638
    @bhalchandratilay9638 2 года назад +604

    सत्य बोलणारा प्रामाणिक माणूस आहे

    • @rajadon2071
      @rajadon2071 2 года назад +5

      ❤️❤️🚩🚩

    • @tastyfoodlife4371
      @tastyfoodlife4371 2 года назад

      bjp sobat jau mahanaje ed cbi bans
      pramanik washing mc

  • @ramakantsawant7950
    @ramakantsawant7950 2 года назад +41

    प्रामाणिक नेता, प्रेमळ माणूस, संयमी,शांत व भाषा पण खूपच गोड, असे नेते दुर्मिळ होत आहेत . रोखठोक बोलण .

  • @nileshkshatriya5827
    @nileshkshatriya5827 2 года назад +108

    13:28....शरद पवार...एक गोष्ट गोड बोलतो पण काटा काढल्याशिवाय राहत नाही..🤣😂😂😂

  • @भारतमाताकीजय-थ3म

    शहाजीबापू, जिंकलात तुम्ही आम्हा रसिकांची मने !! तुम्ही सच्या इंसान दिसतूया !!!❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @pradhyumnawaje5074
    @pradhyumnawaje5074 2 года назад +158

    साहेब पाटील मानलं,फक्त एकनाथ साहेब 👍👍👍

  • @santoshkuttarwade9508
    @santoshkuttarwade9508 2 года назад +60

    बोलण्यात कुठलाही duplicate पणा नसून, निखळ मनाचा, सच्चा माणूस👌....grat men

  • @sanjaymoharir5927
    @sanjaymoharir5927 2 года назад +334

    खूप सूचक संभाषण आहे. 👌

  • @shankarkhot6385
    @shankarkhot6385 2 года назад +152

    Can't believe such like person's in politics........ ❤️

  • @krushnapaul429
    @krushnapaul429 2 года назад +69

    काय झाडी काय डोंगर ...ok madhe ahe ..😅😅. ... बापु खतरनाक 🔥🔥

    • @deepakdhonukshe6411
      @deepakdhonukshe6411 2 года назад +1

      बापू .. गृहमंत्री तुम्हीच व्हायला हव

  • @sambhajikolhe4665
    @sambhajikolhe4665 2 года назад +94

    बापु तुमच्या सारखा आमदार प्रत्येक मतदार संघात पाहिजे तुमच बोलन ऐकुन मी तुमचा फॅन झालो जालना जिल्हा

  • @captionjacksparrow3708
    @captionjacksparrow3708 2 года назад +108

    शहाजी बापू तुम्ही खरे नेते शोभत आहात .....बेधडक
    नाव लक्षात ठेवलं आपल आमदार साहेब ...

  • @atulkulkarni5718
    @atulkulkarni5718 2 года назад +70

    आमदार शहाजी बापू हे विकासाचा ध्यास घेतलेले आस्सल गावरान नेतृत्व आहे. पदाची कुठलीच आपेक्षा न करता आपल्या मतदार संघाचा विकास कसा करता येईल हा एकमेव ध्यास त्यांच्या मनात दिसतो. ते जे बोलत आहेत त्यात कुठलाच नाटकीपणा नाही. आशा या रांगड्या नेतृत्वास दिलसे सलाम 🙏🙏🙏

  • @akshayp952
    @akshayp952 2 года назад +149

    😂😂शहाजी बापू पाटील यांनी तर नुसता अजित पवार झोडपले....

  • @ashutoshkulkarni2823
    @ashutoshkulkarni2823 2 года назад +170

    वा शहाजी बापू. प्रामाणिक पणा तुमच्या बोलण्यातून जाणवतो.

  • @dipupujari2671
    @dipupujari2671 2 года назад +78

    बापू आपलं व्याख्यान आई क्लॉक
    खरंच रॉयल माणूस आहात तुम्ही
    तुमच्यासारखी माणसं प्रत्येक जिल्ह्याला लाभली पाहिजे
    तुमच्यासारखी माणसांची गरज आहे आज महाराष्ट्राला आपला विचार न करता जिल्ह्याचा विचार करतात आपण पण मंत्री होणार जय शिवाजी जय भवानी
    MH10 👌🏻💐💐💐 निर्णय घेतल्याबद्दल सर्व आमदारांचं अभिनंदन आपकी बार शिंदे सरकार जय महाराष्ट्र🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amkharde
    @amkharde 2 года назад +48

    Very true speech of Shahaji patil .Jai Maharashtra 🚩

  • @shivbhaktdesigns4757
    @shivbhaktdesigns4757 2 года назад +87

    आम्ही बापू यांच्या सोबत 👑🔥🚩

  • @piyush3391
    @piyush3391 2 года назад +217

    Great and genuine speech Shahaji Patil Saheb..🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @PkCreations4U
    @PkCreations4U 2 года назад +138

    तिसर्‍यांदा ऐकतोय..... माणूस एकदम प्रामाणिक पणे बोलतोय..... पहिले काम नंतर भांडून मंत्री पद

  • @rambhaukhade2194
    @rambhaukhade2194 2 года назад +69

    सत्य बोलणाऱ्या आमदारांचा मनःपूर्वक अभिनंदन ,, आस आमदार प्रत्येक तालुक्याला लाभो ,,

    • @vilaskoyale4503
      @vilaskoyale4503 2 года назад +1

      कोन कहता हैकि सब नेता भ्रष्ट है ईनकी किलीप सुनकर एक इनामदार नेता सामने आया 👍

  • @MrNibandhe
    @MrNibandhe 2 года назад +178

    शरद पवार ने उध्दव ला मुखमंत्री करून शिवसेना संपवली !!!
    कटकारस्थानी शरद पवार ,शकुनी मामा आहे शरद पवार !

    • @dineshsalunke9300
      @dineshsalunke9300 2 года назад +3

      100% true

    • @banduchaudhari1661
      @banduchaudhari1661 2 года назад +1

      ​@@dineshsalunke9300 pawar nahi mukhya Ed ahe

    • @kundanpatil3133
      @kundanpatil3133 2 года назад +2

      @@banduchaudhari1661 ED peksh he je sangtyt te jast khara ahe. Senecha Padlelya Netyani Guwahati janyacha Kay karan asel?
      Mhntyt te Barobr ahe. Rashtrawadi Senela Tala galatun sampvat ahe

    • @SAN-rg7nw
      @SAN-rg7nw 2 года назад +1

      @@kundanpatil3133 true

  • @adsulamll673q
    @adsulamll673q 2 года назад +79

    असा साधेपणा , निर्मळ मन ,तुमच्यासारखा आमदार मिळणे कठीण

  • @Csmpscenglishacademy
    @Csmpscenglishacademy 2 года назад +82

    कुठेच असं वाटलं नाही की हे ठरवून केलेलं आहे......❤❤❤

  • @sarjeraoawatade9636
    @sarjeraoawatade9636 2 года назад +69

    आमच्या दादाच्या भाषणाला एकदा अवश्य मंगळवेढ्याला या बापू तुम्ही. सच्च्या .प्रेमळ. निस्वार्थी. समाधान दादा अवताडे. जो बोलेगा वही करेगा.

    • @rrr-437
      @rrr-437 2 года назад

      बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना...🤣🤣

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад

      😊🙏 जय हिन्द भाई 🚩🚩🚩

  • @siddheshrane4769
    @siddheshrane4769 2 года назад +91

    खरोखर बापू साहेब आमदार असावा तर तुमचा सारखा तुम्ही प्रामाणिक आहेत

  • @akshaytelange6958
    @akshaytelange6958 2 года назад +180

    शहाजी साहेबांचे बोलणे ऐकून मन गहिवरून आले.. एकदम सच्चा शिवसैनिक 😍

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc 2 года назад

      😂😂 येड्या आयुष काँग्रेस मध्ये गेलं बापुच

    • @lalitkolte1966
      @lalitkolte1966 2 года назад

      Oi j uuj it ❣️❣️😭 juhi I'm huu ju oh no I usko kya iu ❣️ j I 👊ukiyif ❣️ h yi ❣️i 😭 hiiii u ❣️ rut in 😭

    • @shivajitak1807
      @shivajitak1807 2 года назад +2

      काय डोंगार ...च्या पुढचे 20 मिनिटाची व्यथा ऐका. सच्च्या देशभक्ताचे शहाजीराजे यांचे संभाषण ऐकूनच मन सदगदीत झाल्यावाचून रहाणार नाही . टिंगलीचा नाद सोडा, स्वत्वाचा अन देश कल्याणार्थ काम करीत आहेत त्यांच जरा जमजुन घ्या.

    • @Gappasappa
      @Gappasappa 2 года назад

      अडीच वर्षे वाया घालवली उद्धव ठाकरे यांनी

    • @rajadon2071
      @rajadon2071 2 года назад

      ❤️❤️🚩🚩

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 2 года назад +199

    अर्ध्यापेक्क्षा जास्त तालुका गणपत आबांसारख्या देवमाणसामुळे पाणीमय झालाय बाकीचा आपण कराल हे मनापासुन वाटत देव करो सांगोल्याला भरपुर निधि मिळावा

    • @nakuldhirde5922
      @nakuldhirde5922 2 года назад +1

      जेवढ यांनी गमावलं तेवढं शिंदे साहेबांनी द्यावं यांना सच्चा माणूस आहे...150 एकर जागा द्या पहिले..

  • @हिंदूराष्ट्र-स2य

    मी पण शिवसैनिक आहे खरं बोलायचं तर काहीच कामाचे नाही उद्धव ठाकरे साहेब

    • @ravindradeshmukh9977
      @ravindradeshmukh9977 2 года назад +4

      हेच तुम्ही तरी समोर जाऊन सांगा, राजीनामा तरी देतील लगेच..

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 2 года назад +67

    हि पोस्ट व्हायरल,,न,,व्हायला पाहिजे....योग्य बोललेत साहेब.

  • @Ak-rx6tm
    @Ak-rx6tm 2 года назад +54

    शहाजी बापू तुमच्या सारक्या नेत्याचि गरज आहे या Maharashrtala आणि देशाला......... 👌👌👌💥💥❤❤✌✌✌

  • @rameshwarchatur6664
    @rameshwarchatur6664 2 года назад +139

    असे आमदार प्रत्येक तालुका ला मिळायला पाहिजे हो अगदी माझ्या मनातले बोलले साहेब तुम्ही

  • @shivdaspalwe7535
    @shivdaspalwe7535 2 года назад +10

    एकदम बिनधास्त व्यक्तिमत्व....किती चातुर्य ,किती संयम आणी सर्वात महत्वाचं खर बोलन ....हे किती सहज....!!मन जस उलगडून दाखवाव...तस.....मनातील खडखद ....खरेपणांनी मांडलि....महाराष्ट्रभर फेमस झाले साहेब तुम्ही...पुढील वाटचालीस शुभेच्या...सत्या च्या वाटेवर विजय निश्चित च असतो...या वेळी तुम्ही भारत भर गाजणार असा विक्रम नोंदवणार अस वाटते💪🙏👌

  • @MADxMARATHA-dl2jf
    @MADxMARATHA-dl2jf 2 года назад +71

    सर्व आमदारांना जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे एक नांदेडकर full support🚩🚩👑

  • @nileshpawar2715
    @nileshpawar2715 2 года назад +36

    खरंच आजच्या काळातील आमदाराची किती मवाळ आणि सौम्य भाषा साहेब तुम्ही कोणत्याही पार्टीत जा तुमचे लोक तुमच्याबरोबर असतील, आज कालच सरपंच सुद्धा किती माजांन बोलतात

  • @vasantiagashe7336
    @vasantiagashe7336 2 года назад +351

    एकदम पर्फेक्ट? शिंदे चालले नसतेच मुळी. ठाकरेंना नाही अक्कल, नाही काम करायची सवय. जनतेच्या प्रश्नांची जाणीव नाही की जनतेशी संपर्क नाही. हेच तर हव होतं

    • @kantapatil6568
      @kantapatil6568 2 года назад

      2014 ला स्वतः च्या जीवावर 63 आमदार निवडून दिले. ते उध्दव साहेबांनी च त्या भारत जलाओ पार्टी बरोबर युती केली 56 वर आले टरबूज्या 🍉 ने 7 सीट पाडल्या. आणखी काय पाहिजे. त्या फेकूनी जनतेला खोटी आश्वासने देवून लोकांची दिशाभूल केली आहे ती चालते. 15. लाख रुपये 2 कोटी रोजगार कालाधन परदेशातून परत आणणार केले यातले काय केले. 100 दिवसात महागाई कमी करणार केली का भाड्या.

    • @devramawate7350
      @devramawate7350 2 года назад +1

      ङङ

    • @devramawate7350
      @devramawate7350 2 года назад +1

      मङञञ

    • @devramawate7350
      @devramawate7350 2 года назад

      ङञङङञ

    • @devramawate7350
      @devramawate7350 2 года назад

      ञङञञञङङञङञङङङङञङङङङङञञङञञङङ

  • @surajchopade3569
    @surajchopade3569 2 года назад +213

    you won our hearts , such a honest personality

  • @prashantsane11
    @prashantsane11 2 года назад +133

    बापू, मी तुम्हाला ओळखत नाही. हे रेकॉर्डिंग भले ठरवून पण रेकॉर्ड केलं असेल तरीही आवडलं. त्या संज्याची बडबड आणि बकवास ऐकण्यापेक्षा लोकांच्या मनातलं बोललात तुम्ही. खड्ड्यात जाणाऱ्याला जर खड्ड्यात पडतोय हे कळत नसेल तर कोण वाचवणार ? सरकार पिक्चर आठवला.
    आपल्या भावी वाटचालीला मनापासून शुभेच्छा !

    • @tushardangle4348
      @tushardangle4348 2 года назад +2

      बरोबर वकील साहेब .

    • @SantoshJadhav-wh3dj
      @SantoshJadhav-wh3dj 2 года назад

      💯💯💯💯💯👌✌👍🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 года назад +42

    भारी ऐकदम साधी राहणी मस्त बोलणे फक्त शहाजी बापू

  • @royalaj158
    @royalaj158 2 года назад +162

    दिलखुलास व्यक्तीमत्व 😎😎

  • @pundliknirgude762
    @pundliknirgude762 2 года назад +81

    आमदार बापूसाहेब पाटील असे आमदार नाशिक जिल्ह्याला देखील मिळावे अतिशय स्पष्ट आणि खरे बोलणारे आमदार पण आहात

  • @shobhasinnarkar2749
    @shobhasinnarkar2749 2 года назад +182

    सच्चा माणूस योग्य निर्णय🙏

  • @krushnakudar566
    @krushnakudar566 2 года назад +77

    प्रेमळ व साधा सरळ मनाचा दिलखुलास व कुणाबद्दल द्वेष नसणारे रागडा व्यक्तीमत्व आमदार शहाजी बापू पाटील एकदम भारी

  • @रेडिओ_ऍक्टिव्ह

    दुर्मिळ नातं -
    विधानसभेला गणपत राव देशमुख यांच्या विरुद्ध शहाजी बापू पाटील उभे ठाकलेले.. तरीदेखील दोघांमध्ये नातं हे बापाच आणि मुलाच!!!
    कुठून आणता एवढा मनाचा मोठेपणा!!

  • @deepakdhanshetty7637
    @deepakdhanshetty7637 2 года назад +33

    दिडशे एकर ऊसाचे शेती विकुन राजकारण(समाजासाठी)करणारा प्रामाणिक नेता पहील्यांदा आम्हाला कळला।आपल्या पुढील सरळमार्गी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा।जयमहाराष्ट्र💐💐

  • @रेडिओ_ऍक्टिव्ह

    राज्याच्या च नव्हे तर देशाच्या राजकारणात या असल्या पिढी चा अंत होत आहे!!
    डोळ्यात पाणी आणलं पाटील!!!
    "पाटलाची सून असून माझ्या बायकुला लुगडं मिळणा घालायला नीट"- निःशब्द

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 2 года назад +57

    बापू असेच विचार आचार ठेवा आपल्याला खुप उत्तम भवितव्य आहे सध्या थोड़ी परेशानी असली तरी प्रामाणिक कष्टाळू पणा कधीच मागे पडणार नाही! शुभेच्छा!!

  • @ganesh3752
    @ganesh3752 2 года назад +157

    अस्सल मर्दानी भाषा आहे love you From माळशिरस ❤️❤️

  • @archanapatil7991
    @archanapatil7991 2 года назад +50

    देवेंद्र फडणवीस साहेब व एकनाथ शिंदे साहेब लवकरच सत्ते वर यावे हीच अपेक्षा

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад

      😊🙏 जय हिन्द 🚩🚩🚩

  • @vitthalchavan269
    @vitthalchavan269 2 года назад +155

    शहाजी बापू पाटील साधा माणूस आहे

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 2 года назад +60

    कस अशा सध्या सरळ भोळ्या माणसाला गद्दार म्हणावं ,एक शिवसैनिक म्हणून माझी जीभ नाही उचलत

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад

      👌😊🙏 जय हिन्द भाई 🚩🚩🚩

  • @uttamjaigude2600
    @uttamjaigude2600 2 года назад +282

    संजय राऊत ने शिवसेना संपवली, सोनीया चे पाय धरायला लावले शिवसैनीकांना

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 2 года назад

      सोनीयाचे पाय नाही धरले सन्मानकेला सोनीयाने भा ज प सारखी मुफ्तीची चाटली नाही मागुन पुढुन .अबे‌ गध्या या भाट्या बामणाच्या अवलादीन शेतकरी मारले सैनीक मारले‌ देश वीकला अबे गध्याच्या पोटच्या त्या फडणवीसन‌शीवाजी महाराजाचा बाप बदलणाऱ्याला महाराष्ट्र भुषण दीला त्या वेळी तुम्ही कुठे गेलते बायले मराठे हो छत्रपतीच्या घरातला म्हणतो गधा अक्कल कधी येईल. शिवसेनेचे आमदार बी जे पी ने पाडले गधळे हो

    • @akash1847
      @akash1847 2 года назад +3

      💯 khar ahe he

    • @ketivp328
      @ketivp328 2 года назад +2

      बरोबर आहे

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 2 года назад

      Raut gulam ahe

    • @arcreation8818
      @arcreation8818 2 года назад

      Raut manus mhanun yogya nahi

  • @mukundsawai8180
    @mukundsawai8180 2 года назад +116

    असे आँडीओ ईतर सर्व गोहाटी चे आमदारांनी व्हायरल व्हायला पाहिजे.
    Very nice shaji bapu ji👍👍👍

  • @Rekhachavan09
    @Rekhachavan09 2 года назад +158

    एकदम सरळ स्पष्टवक्ता आ शहाजी पाटील साहेब

  • @भारतमाताकीजय-थ3म

    म्हणूनच आपण शिंदे साहेबांच्या पाठीमागे आहोत. आ.शहजिबापू आप आगे बाढो, हम आपके साथ है !!!

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 2 года назад +100

    🙏🙏 सॅल्युट आमदार साहेब

  • @prashantsalve5014
    @prashantsalve5014 2 года назад +31

    शहाजी बापू पाटील १ नंबर माणूस.... प्रामाणिक माणूस नाद करायचा नाय....🙏🙏🙏

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 2 года назад +228

    मन मोकळं बोलणे बापू पाटिल

  • @kotankars
    @kotankars 2 года назад +31

    बापु, तुम्ही लै निर्मळ हैसा.चांगला निर्णय घेतलायसा. एकदमओक्के. आमी तुमच्या पाठीशी हाय

  • @ravindradeshmukh9977
    @ravindradeshmukh9977 2 года назад +86

    राजकारणातला रांगडा आणि सच्चा माणूस म्हणजे शहाजीबापू....

  • @nayann1381
    @nayann1381 2 года назад +97

    What a loyal & honest person👏👏👏

  • @shankarmurkute1485
    @shankarmurkute1485 2 года назад +232

    आमदार साहेब खर बोललात

  • @ajittatale7986
    @ajittatale7986 2 года назад +88

    मन साफ असणारा, प्रामाणिक कार्यकर्ता

  • @namdevchaudhari3209
    @namdevchaudhari3209 2 года назад +256

    अगदी बरोबर आहे.पाटील.साहेब.

  • @ajaydoshi9897
    @ajaydoshi9897 2 года назад +26

    एक नंबर शाहजी बापू आपण आख्या महाराष्ट्र राज्य चे लाडके व्यक्तिमत्त्व झाले आज पासून

  • @bapushedge3959
    @bapushedge3959 2 года назад +131

    पाटीलसाहेब तुमचा गावठी तडका लई आवडला.

  • @DrAmitPatil
    @DrAmitPatil 2 года назад +26

    Down to earth Patil Saheb.

  • @bhimraoshendage4012
    @bhimraoshendage4012 2 года назад +67

    Dhanya wagh सांगोल्या चा जिंदाबाद शाब्बास शहाजी बापू साहेब तुम्ही ग्रेट आहात 🙏🙏

  • @gajanangaikwad9667
    @gajanangaikwad9667 2 года назад +88

    Very honest person, true leader ..won hearts of all peoples & now the government..best wishes ❤❤👍👍👌👌🙏🙏🙏

  • @arjunmanohar9061
    @arjunmanohar9061 2 года назад +70

    खुप छान बोलता आमदार साहेब 👌👌👌👌

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 2 года назад +172

    Shahaji Bapu is absolutely correct in his analysis.A true Shiv Sainik.

  • @therashtrabhakt5966
    @therashtrabhakt5966 2 года назад +63

    Salute eknath shinde saheb. Good desigean 🚩🚩🚩🚩🚩

  • @mohanranade8985
    @mohanranade8985 2 года назад +11

    आमदार श्री शहाजी बापू पाटील यांचे संभाषण संपूर्ण एकल्यावर एक अतिशय प्रामाणिक, निर्मळ आणि आपल्या मतदारांशी बांधिलकी असलेल्या लोकप्रतिनिधी चे खरे खुरे मनोगत असल्याचे जाणवते.
    असेही लोकप्रतिनिधी आहेत, खूप बरे वाटले.

  • @Yalgaar-Ak0707
    @Yalgaar-Ak0707 2 года назад +187

    माणूस लय रॉयल आहे राव.......... उद्धव साहेब लई फाट्याच्या अगोदर सावरा

    • @dhananjaym1708
      @dhananjaym1708 2 года назад +1

      हा माणूस कधीच शिवसेनेचा नव्हता. भाजप मध्ये होता. मतदार संघ शिवसेनेला गेला म्हणून तिकडे गेलाय. आणि या वेळी चुकून निवडून आलाय. पुढच्या वेळी कोणत्याही पक्षात असला तरी निवडून येत नसतात.

  • @udaysinghsabale1827
    @udaysinghsabale1827 2 года назад +14

    🚩🚩!! आत्मीयता, स्वाभिमान, तळमळ - अस वाटतय ४०० वर्षापूर्वीचा मराठा सरदारच बोलतायेत आपल्या मावळ्याशी !! 🙏🙏🙏

    • @tushargaikwad1180
      @tushargaikwad1180 2 года назад

      एक नंबर शहाजीबापु खराआणिसाधा माणूस

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 2 года назад +83

    एकदम खरं बोलता सर!!

  • @dipakjangle1024
    @dipakjangle1024 2 года назад +15

    एका दगडात तीन पक्षी झोडपले शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे😂😂

    • @mangeshkarde215
      @mangeshkarde215 2 года назад

      शरद पवार लय हालकट माणुस आहे राव बेंन हे साधं नाही आलेल आहे कारण लय माणसांचा संघर्ष आणि तांचे गुडघे फोटून झालेलं आहे हा हालकट शरद पवार

    • @rahulkachore23
      @rahulkachore23 2 года назад

      🤣🤣

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад

      😃संजय राऊत

  • @rahulbattase9785
    @rahulbattase9785 2 года назад +111

    Only eknath saheb....

  • @uddhavnirwal6140
    @uddhavnirwal6140 2 года назад +5

    एकदम ग्रेट ... आमदार साहेब . खुप सच्चे आणि निखळ मनाचे आहात तुम्हीं .. एकही शब्द खोटा नाही तुमचा ..salute तुम्हाला 🙏