Raj Thackeray on Jarange : हा आरक्षण देऊ शकत नाही, राज ठाकरे जरांगे पाटलांवर कडाडले,भरसभेत सुनावलं!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 504

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  24 дня назад +78

    *२३ तारखेला कुणाची सत्ता आली पाहिजे*
    *1) महायुती 2) महाविकास आघाडी 3) मनसे 4) वंचित*

  • @74ranuranu
    @74ranuranu 24 дня назад +70

    राज साहेब हे तुम्ही खूप आधी पासून, २००९ पासून करायला पाहिजे होते. आज तुम्ही मुख्यमंत्री असता.
    बेस्ट ऑफ लक 👍

  • @mazakonkan6578
    @mazakonkan6578 24 дня назад +43

    छान भाषण जय भीम जय महाराष्ट्र 🎉

  • @sanjayrajput2178
    @sanjayrajput2178 24 дня назад +87

    राज साहेब तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व तुमच्या हातात घ्या संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या पाठीशी उभा राहील

    • @sandhyabasval8717
      @sandhyabasval8717 24 дня назад +4

      तू एकटा जा

    • @amolchandanshive2926
      @amolchandanshive2926 24 дня назад +2

      Tu mhnje samprun maharashtra ka ...swatapurte bola

    • @sharadsawant6731
      @sharadsawant6731 24 дня назад +1

      आधी आपल्या मताशी ठाम राहा.

    • @TulsiSabrah
      @TulsiSabrah 23 дня назад

      कृपा करून देशद्रोही राज्य कर्त्याला आमच्या संतांची उपमा देऊन संतांचा अपमान करू नका.हे चोट्टे राजकारणी संतांच्या एका केसांची ही सर करू शकत नाही. फक्त सत्ता भोगून देश विकायचं आहे.।।जय श्रीराम।।

    • @latakatore9114
      @latakatore9114 23 дня назад +1

      आपल थोड कय काम आसलना 3 लाख मागतात मला अनुभव आला मुंबई मध्ये

  • @Seema-qu8ir
    @Seema-qu8ir 21 день назад +9

    सरकार मनसे च येऊ द्या किंवा युती च येऊ द्या पण आघाडीचं मुस्लिम सरकार येता कामा नये त्यासाठी हिंदूंनो एक व्हा एकगठ्ठा मतदान करा, बटोगे तो काटोगे है लक्षात ठेवा 🚩🙏

  • @Parag_badre
    @Parag_badre 24 дня назад +53

    ठाकरे साहेब योग्य बोलले

  • @bsp4695
    @bsp4695 21 день назад +4

    बालासाहेब चे खरे वारस आणि विचार धरा जपणारे फक्त राज साहेब ठाकरे च आहे

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 23 дня назад +7

    जय महाराष्ट्र जीव मनसे 🚩🚩🚩🚩🚩

  • @shivamkakade4484
    @shivamkakade4484 24 дня назад +21

    Khup chan speech 👍

  • @shivajiubale1657
    @shivajiubale1657 24 дня назад +27

    हिंदू धर्मातील सर्वाना सारखा न्याय पाहिजे ना मग

  • @TheSiddkulkarni
    @TheSiddkulkarni 18 дней назад

    उत्तम भाषण

  • @ashwinikamble2546
    @ashwinikamble2546 21 день назад +1

    1 संधी महाराष्ट्र नवं निर्माण सेने ला ❤❤

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M 16 дней назад +1

    Kharch kamacha manus 🙏🏼

  • @rajendrayespandit4419
    @rajendrayespandit4419 24 дня назад +7

    आदरणीय राज साहेब जसे काही पुरी लोक गणपतीत भाषण करायचे तसे आपण फक्त वक्तृत्वात खूप छान बाकीचे काही गोष्टीत आपण मॅनेज होतात त्याबद्दल तुमचा तुम्हाला लखलाभ जय महाराष्ट्र

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 22 дня назад +1

    Reality 🎉🎉🎉

  • @rushisolanke3900
    @rushisolanke3900 23 дня назад +2

    Aarakshan pahijech ❤

  • @surajavatade
    @surajavatade 22 дня назад +1

    सोलापूर वरून मंगळवेढा दीड तास नाही अर्धा तासावर आहे,

  • @basavrajkore5002
    @basavrajkore5002 24 дня назад +4

    Great sir

  • @DewanandJadhao
    @DewanandJadhao 24 дня назад +3

    Vah raj saheb very good

  • @Shaunrevvers
    @Shaunrevvers 23 дня назад +3

    Very Practical.... And True

  • @skadam124
    @skadam124 24 дня назад +15

    मत नसलेलं मनसे नेते फक्त राजकारण

  • @jantaraja8046
    @jantaraja8046 24 дня назад +28

    ज्यांना आरक्षण आहे त्यांना आरक्षण सोडा असं आवाहन करा...

  • @dnyanobakadam772
    @dnyanobakadam772 23 дня назад +3

    साहेब आपल्याला फक्त भाषण चांगलं असतं बाकी काही नाही

  • @rajeshsolanke6134
    @rajeshsolanke6134 23 дня назад +2

    राज साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सरकारी नोकऱ्या नाहीत पण शिक्षणामध्ये आरक्षणाची खूप गरज आहे कारण मराठा समाज व इतर समाजामध्ये फीस मध्ये खूप तफावत आहे .

  • @ramlingzori3770
    @ramlingzori3770 24 дня назад +4

    लोकांनी खर स्वीकारलं पाहिजे एवढे दिवस मंत्री पद असून विकास नाही काय करणार त्या मुळे बदल करा

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 24 дня назад +43

    पुरा नंगा कर दिया... राज ठाकरे ने

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 23 дня назад +2

      हुशार होता तो सब समज में आता

  • @manish8862
    @manish8862 24 дня назад +3

    Vanchit❤❤❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarkadam4058
    @dnyaneshwarkadam4058 23 дня назад +7

    Barobar saheb ❤

  • @vaibhavchavan6745
    @vaibhavchavan6745 24 дня назад +7

    Raj saheb Thackeray tumi wagha aahat

  • @vaishalivideio3032
    @vaishalivideio3032 23 дня назад

    बरोबर आहे साहेब

  • @anuradhapande8497
    @anuradhapande8497 22 дня назад

    सत्य बोललेत साहेब

  • @ArjunNavathar-ld5zm
    @ArjunNavathar-ld5zm 23 дня назад

    1no

  • @ashokjaher2492
    @ashokjaher2492 24 дня назад +23

    तुम्ही इकडे काय करताय तिकडे टोलनाके बंद करायचे राहिले 😂😂

    • @harharmahadev222
      @harharmahadev222 23 дня назад

      @@ashokjaher2492 tujya sarkan sathi toll band krtay tumi vote che paise gheun basa fakt 👍🏻

  • @madhukarchavan2045
    @madhukarchavan2045 23 дня назад +5

    आज महाराष्ट्रात अभ्यासपूर्ण भाषण फक्त राजसाहेब ठाकरे यांचे असते, सत्यात उतरवण्यासाठी समाजाने एकत्र येऊन साथ दिली पाहिजे

  • @shyamsaraswat
    @shyamsaraswat 24 дня назад +2

    कोणत्याही पक्षा न मराठवाड्याला कधी न्याय दिलेला नाही त्या ची परिनीती म्हणून आंदोलन पण ते ही शून्य परिणाम निर्णय नाही काही च आता फार झालंय आम्ही ही अस्मिता जगवू आणी मराठवाडा निर्माण सेना बनवू व काम करू

  • @sandipvarpe3194
    @sandipvarpe3194 23 дня назад +5

    मराठयांना आरक्षण हे शिक्षणासाठी पाहिजे,नोकरीची काळजी तुम्ही करू नका,आमच्या पोरांकडे खूप टॅलेंट आहे राज साहेब

    • @harharmahadev222
      @harharmahadev222 23 дня назад +1

      Te kay vegl bole mg talent ahe tech tr bole

  • @ghulevishnu
    @ghulevishnu 23 дня назад

    No.1 saheb

  • @ekkerabdinwouldcopfinaljadhav
    @ekkerabdinwouldcopfinaljadhav 23 дня назад

    Ekdam barobar raj saheb

  • @sanjaypalwe5949
    @sanjaypalwe5949 24 дня назад +1

    Barobar ahe Raj sahebanche ..👍👍

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 24 дня назад +2

    शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, महागाई, गुजरातला पळवलेले ऊधोग या विषयी बोला. शेतकरी विषयी अर्धवट बोललात आपण,आपल्याला कुणिही भेटत नाही.

  • @DevanandChavan-h5k
    @DevanandChavan-h5k 21 день назад +1

    राजसाहेब आरक्षण हे आम्हाला गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी हव आहे जर सरकारला आरक्षण देणं होत नाही तर सर्व गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण मोफत करा मग बघा गोरगरिबांची मुलं आरक्षण सुद्धा मागणार नाहीत कारण शिक्षणामुळे ते स्वतःच नोकरीच्या मोठ्या पदावर ती कार्यभार सांभाळतील या आरक्षणामुळे गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षणाचे वांदे झालेले आहे

  • @sudhakarramraojabdejabde4285
    @sudhakarramraojabdejabde4285 24 дня назад +2

    पक्षांतर केले त्यांना मतदान करणार नाही.

  • @s.k.6323
    @s.k.6323 24 дня назад +11

    शेतकरी बदल सरकारला का बोलला नाही
    शेतकरी बदल काळजी असेल तर

  • @bharatabdal7780
    @bharatabdal7780 24 дня назад +1

    राज साहेब ठाकरे 👍👍👌👌

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 23 дня назад +9

    देवेंद्र फडणवीस चा हित चिंतक जरांगे पाटील यांच्या वर सुपारी घेऊन बोलतो

  • @AjinkyaGavhadepatil96k
    @AjinkyaGavhadepatil96k 24 дня назад +2

    आज राज ठाकरेंच्या तोंडातून युती वाणी नाही एकायला आली

  • @Mbb8969
    @Mbb8969 24 дня назад +4

    तुम्हीच या सगळ्या राजकारण्यांनी फक्त पुणे मुंबई चाच उद्योगिक vikas केला जाणूनबुजून

    • @nitabhosale3512
      @nitabhosale3512 23 дня назад

      @@Mbb8969 ..गांवखेडी भकास..

  • @devendrabandiwadekar5194
    @devendrabandiwadekar5194 24 дня назад +2

    👍

  • @yog_yogeshwari984
    @yog_yogeshwari984 23 дня назад

    ❤❤❤❤ raj saheb

  • @raghuvirnikam
    @raghuvirnikam 21 день назад

    ह्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बदल दिसणार हे निश्चित

  • @ranjeetvasantaherrao8796
    @ranjeetvasantaherrao8796 24 дня назад +1

    🎉💥💯

  • @ShubhamRandive512
    @ShubhamRandive512 24 дня назад +3

    मी राजसाहेब सोबत

  • @anilgalave2185
    @anilgalave2185 23 дня назад

    महाराष्ट्र एकदा राज ठाकरे यांना देऊन या, महाराष्ट्राचा बिहार होऊ नये म्हणून

  • @abhidesh
    @abhidesh 23 дня назад +3

    बरोबर बोलत आहे साहेब तुम्ही , जात पात नकोच
    शाळेच्या दाखल्यावर जात हद्दपार झाली पाहिजे यासाठी आपले प्रबोधन करा
    ❤❤❤

  • @s.k.6323
    @s.k.6323 24 дня назад +16

    जो मराठा नाही त्याला काय समजणार

  • @सत्यवानसातवसे

    🙏🚩जय राज साहेब🚩🙏🚩कोटी कोटी नमन तुमच्या कार्याला🚩🙏🚩हिंदूंना जागे करत आहात🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र🚩🙏

  • @prachipawar2992
    @prachipawar2992 24 дня назад +1

    Raj sahiab your great

  • @ashwinikamble2546
    @ashwinikamble2546 21 день назад

    स्पष्ट बोलणारे, दमदार नेतृत्व, हिंदू जाणनायक राज साहेब
    माझे मत मनसे ला माझे मत मनसे उमेदवाराला

  • @shadakshriswami3042
    @shadakshriswami3042 24 дня назад

    👌👌👌

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 23 дня назад

    राज ठाकरेंनी सत्य मांडले

  • @RahulJadhav-r6c
    @RahulJadhav-r6c 18 дней назад

    राज साहेब स्पष्ट आणि परखड बोलणारे नेते आहेत

  • @ommokase4735
    @ommokase4735 23 дня назад

    ❤❤❤❤❤❤

  • @machhindraarekar6157
    @machhindraarekar6157 23 дня назад

    फक्त आणि फक्त महाविकास आघाडी

  • @ArunSanas-n8t
    @ArunSanas-n8t 23 дня назад

    वंचित ला देण्याचं ठरलं माझं.मला पाहायचं आहे वंचित काय काम करेन कसं करेन बर्याच गोष्टी समजण्या साठी या वेळेस वंचित ला मतं देणार.अपेक्षा करतो ती व्यक्ती म्हणुन न येता समाज म्हणुन पदार्पण करावं.

  • @raghuvirnikam
    @raghuvirnikam 21 день назад

    सत्ता मनसेची यावी

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 23 дня назад

    साहेब कार्यकर्त्यांना ठोस आश्वासन द्या की माझी पुढील निवडणुकीत काय भूमिका राहिल, विनाकारण कार्यकर्त्यांना मुर्ख बणवु नका

  • @rakhamajitirthe1237
    @rakhamajitirthe1237 22 дня назад

    मराठा मुस्लिम व ऊत्तर प्रदेश वाले लवकरच जागा दाखवतील

  • @Manumama3
    @Manumama3 21 день назад

    काका ला द्या बा एकदाच निवडून, महाराष्ट्र चा विचार करणार कोणी असो त्याला मत मिळणार 💐🙏

  • @gelapatel6525
    @gelapatel6525 24 дня назад +1

    ધન્યવાદ

    • @RahulKharat-cs9pg
      @RahulKharat-cs9pg 24 дня назад

      Shivaji maharaj tuzya aaicha navra ahe kaal pan aaj pan udyapan ani kevhapan

  • @nishayadav4161
    @nishayadav4161 23 дня назад

    Jai shree ram

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 24 дня назад +25

    हा फडणवीस चा चेला आहे राजु पेंटर

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 23 дня назад +11

    बाळासाहेब ठाकरे यांचे चूकीचे निर्णय घेतला उध्दव ऐवजी राज ठाकरे यांना शिवसेना दीले पाहिजे होते

  • @सत्यवानसातवसे

    🙏🚩राज साहेबांना सत्ता द्या नक्कीच साहेब जे बोलतात ते करून दाखवतात🚩🙏🚩मराठी भूमिपुत्रांना त्यांच्याच राज्यात नोकरी मिळणारच🚩🙏🚩महाराष्ट्रला आरक्षणाची गरजच नाही🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र🚩🙏

  • @prakashlandge252
    @prakashlandge252 24 дня назад +28

    बिजीपी ची बी टिम मनसे झाला

    • @pranavnagwekar8310
      @pranavnagwekar8310 23 дня назад +2

      Mag kahi problem???

    • @krishnamaske3681
      @krishnamaske3681 23 дня назад +3

      Mns mnje Maharashtra jay shivray

    • @DipakPatil-x6q
      @DipakPatil-x6q 23 дня назад +1

      हयावेळेला bjp ची बोल टीम मनसे

    • @harharmahadev222
      @harharmahadev222 23 дня назад +2

      Ani jarange mva che jaale tyanchya virodat kahi bolt nahi raj Thackeray ni question vicharla tri tika krtya jarange waa

    • @Fundmutalmy
      @Fundmutalmy 23 дня назад

      जारांजे mva ची b टीम ते कोणाला दिसत नाही .की ते मस्त चालते😂😂

  • @kamleshchoudhari1446
    @kamleshchoudhari1446 23 дня назад

    या राज्यात या महाराष्ट्रात राज साहेब तुमचे उमेदवार किती ?
    तुम्हाला सत्ता हवी आहे

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami 23 дня назад

    लातुर जि. शेतकरी साठी अनेक आदोलन केली व अनेक केसेस सरकारने केल्या...

  • @udhavbhise8333
    @udhavbhise8333 24 дня назад +21

    हा मराठा आरक्षणावर दिशाभूल करत आहे. जेवढी गरळ मराठा आरक्षणावर ओकली जाईल तेवढं महागात पडेल. आता सर्वांना सत्य माहीत आहे.

    • @DilipghuleGhule
      @DilipghuleGhule 23 дня назад

      Gap re makada

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 23 дня назад +5

      Jarange ni palti marli yana nav thevun kay fayda je ahe te clear bolle thakre

    • @anandkhati4571
      @anandkhati4571 23 дня назад +3

      जरा नंगे पळाला... राज ठाकरे स्पष्ट बोलतो.

    • @udhavbhise8333
      @udhavbhise8333 23 дня назад +1

      @@anandkhati4571 स्पष्ट नाही तर सत्य बोलायचं असतं. मराठा द्वेष्टा आहे तो.

    • @vbh4315
      @vbh4315 23 дня назад +2

      ​@@udhavbhise8333 pawar company ahe ka dwesh karayla .

  • @sandhyabasval8717
    @sandhyabasval8717 24 дня назад +1

    आत्ता लवकर उठतो आणी दुपारी सुपारी घेतो.

  • @DnyneshwarJadhav-c8w
    @DnyneshwarJadhav-c8w 24 дня назад +1

    राज सायबाच बोलण 1नंबर

  • @GajananGhorsad-s8n
    @GajananGhorsad-s8n 21 день назад

    मराठे हे शिक्षणासाठी .आरक्षन मागतात .जात पाहून फीस भरणे

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 23 дня назад

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤

  • @rvktikar3565
    @rvktikar3565 24 дня назад

    राज साहेब विदर्भाची पण तीच हालत आहे पुणे मुंबई जाणार हेच आहे

  • @Sonawane1798
    @Sonawane1798 23 дня назад

    रोखठोक भूमिका मांडली काहींना बुडाला आग लागली असेल 😊

  • @user-pv8gc9zm2f
    @user-pv8gc9zm2f 23 дня назад +1

    राज ठाकरे साहेबांनी पदयात्रा करून संपूर्ण महाराष्ट्रतील एक एक गाव पिंजून काढायला हवं होतं हा राजकारणातला गॅप भरून निघाला असता...

  • @achyutpuri8123
    @achyutpuri8123 24 дня назад +1

    JAY RAJSAHEB JAY SRIRAM 😍

  • @ajitsawant6722
    @ajitsawant6722 24 дня назад +6

    कांही तरी बोलायचं म्हणून बोलणार? प्रश्नांची जांण नाहो.. उपाय काय माहिती नाही.. फक्त बडबड.

    • @SpacexTitanic
      @SpacexTitanic 24 дня назад +2

      😂 entertainment ahe toh😂 koni seriously ghet nahi tyla😂

  • @कृष्णकुंज-व1ध
    @कृष्णकुंज-व1ध 24 дня назад +22

    अशिक्षीत जरन्गे पाटील कुठलाही अभ्यास नीट न करता किती दिवस समाजाला खेलवनार?

    • @96कुळीपाटील
      @96कुळीपाटील 24 дня назад

      बुल्या मग फडणवीस काय तुज्या आई वर चडायला येतो का, तुज्या आई ला पण पोरह न काढता झूलवत जवतो

  • @manojgadage733
    @manojgadage733 21 день назад

    Raj saheb tumhi fakt kunachya virodhat ahat he tharva baki bhasha aple ek numberach aste

  • @SunilJavale-z4e
    @SunilJavale-z4e 21 день назад

    परभणी

  • @shreerajnaralerollno.384
    @shreerajnaralerollno.384 24 дня назад +17

    एवढा महाराष्ट्रत प्रश्न आहेत तर लोकसभा निवडणुकीत का त्यांना पाठिंबा दिला.... साहेब तुमची भूमिका च कळत नाही

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 24 дня назад +6

      Nasta pathimba dila tr congress la madat zali Asti Ani abhijat bhasha darja rahila asta shivay muslim dominant vadhal ast waft board cha prasar vadhla asta

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 23 дня назад +1

      Deshat Modi ch pahije amahala. Tumhi Nomanie che chata 😂

    • @TushTP
      @TushTP 23 дня назад +3

      Vishay modi pm होण्यासाठीचा होता. Bjp la पाठिंबा हा दुय्यम विषय होता.

  • @rahuldabhane8221
    @rahuldabhane8221 24 дня назад +21

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमदार निवडून आल्यानंतर मला खूप आनंद होइल

    • @ganpatjadhav9891
      @ganpatjadhav9891 23 дня назад +1

      एकही निवडून येणार नाही😂

  • @nagoraodeshmukh8985
    @nagoraodeshmukh8985 24 дня назад +5

    मनसे ची सत्ता आली तर, कोणताही आमदार व खासदार pension चा लाभ घेणार नाही असे जाहीरनाम्यात नमूद करा व अमलात आणा

    • @RakeshPatil-s2p
      @RakeshPatil-s2p 23 дня назад

      ते mns साठी नाहीं सर्व पक्षाचा आमदारांना सांगा, त्यांचा तर 1 ch आहे बाकीचे 100,50 वाले आहेत

  • @tejasdambe2074
    @tejasdambe2074 24 дня назад

    💯

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 23 дня назад

    नक्की काहीतरी ठोस भूमिका घया शप्पथ घेऊन सांगा कार्य करतयानाकी प्रत्येक निवडणुकीत मी भुमिका बदलणार नाही

  • @achyutpuri8123
    @achyutpuri8123 24 дня назад +1

    Saheb 30 year Jahale Latur Barsiroad Khaddet Aahe .. JAY M N S JAY RAJASAHEB

  • @akashaykamble-wc7uh
    @akashaykamble-wc7uh 24 дня назад

    🚩

  • @ravindrabarhate5405
    @ravindrabarhate5405 23 дня назад

    @jay shri ram🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 23 дня назад

    राजसाहेब ठाकरे 👑👑👑👑

  • @umeshchougule5974
    @umeshchougule5974 23 дня назад

    सत्ता देणं राज साहेब लोकांचे हातात आहे तुमचे आमदार निवडूण अना सत्ता अना सत्ता कोणतेही दुकानांमध्ये विकत मिळत नाही

  • @ekkerabdinwouldcopfinaljadhav
    @ekkerabdinwouldcopfinaljadhav 23 дня назад +3

    साहेब तुम्ही महाराष्ट्र लोकांना जागं करत अहा खूप चांगली गोष्ट आहे या वेळेस तुम्ही सतेत असाल काहीच मोठी गोष्ट नाही