गुजराथी राजकारण्यांचा लाचार असून महाराष्ट्रातील हिंदू समाजाचा उपयोग गुजराथी लोकांना येथील सर्व लाखो लोक रोजगरनिर्मिती कंपन्या गुजराथी लोकांना देवून आपली खुर्ची मजबूत करणारा हा महाराष्ट्र द्वेष्टा आहे.
किसानोंको लूटनेवाले , किसानोंको निगलकर ! उनके नाम पर अपने बगलबच्चोंको पोसते है और मगरमच्छके आँसू बहाते है . ऐसे लोग एक्सपोज करके उनसे सब पैसे वसूलने चाहिए !
हिम्मत लागते सत्ता लाथाडायला ed, cbi, केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून महाराष्ट्रातील महविकास आघाडीचे सरकार पाडले हे सर्वश्रुत आहे. अगदी 3 वर्षाच्या बाळापासून ते अगदी 100 वर्षाच्या आजोबांना सुद्धा मागील 2.5 वर्षातील विरोधी पक्षातील bjp ने किती गोंधळ घातला व सत्ता कशी मिळवली. ज्याच्या मध्ये हिम्मत असते तो नेतृत्व निर्माण करतो. इतर पक्षातील भ्रष्ट लोक दबावाचा वापर करून आपल्या पक्षात घ्यायचे आणि मंत्रिपदे द्यायची याला भ्रष्ट निती अवलंबणे म्हणतात. शिवसेनेने आज पर्यंत अश्या प्रकारचे राजकारण कधीच केले नाही उलट नवनवीन तरुण रक्ताचे नेतृत्व वेगवेगळ्या समजमधून निर्माण केले आणि हीच खरी महाराष्ट्राची ताकद आहे. भ्रष्ट नेते मंडळी म्हणजे महाराष्ट्र नाही हे देवेंद्रफडणवीस यांना लवकरच कळेल. काँग्रेसला भ्रष्टाचारी ठरवून सत्तेत आलेली bjp सर्व भ्रष्ट नेतेमंडळींना पक्षात घेवून सत्ता मिळवत आहे. हे खऱ्या bjp वाले यांना न पटणारे आहे. यामुळेच या पुढील यांचे राजकारण संपलेले असेल.
नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !! नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !! नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !! नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !! नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !! नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !!
देव करो देवेंद्र फडणवीसजींना ह्यात भरपूर सुयश प्राप्त होवो आणि ह्याबाबतीत दैव त्यांना अनुकूल होवो नीच ईश्वर चरणी प्रार्थना. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
राष्ट्रवादी च्याच मोठया नेत्यांनी सहकारी साखर कारखाने मुद्दाम बंद पाडले आणि नंतर तेच कारखाने कवडीमोल भावात विकत घेतले सहकारी कारखान्याच्या जीवावर मोठं झालेल्या राष्ट्रवादी नेत्यांनी सहकाराची वाट लावली सरकारच्या मालकी असलेल्या वसंत दादा साखर इन्स्टिटयूट वर शरद पवार आजीवन अध्यक्ष कसे झाले आणि त्यांना राज्य सरकार न सुध्दा का हटविले नाही हा प्रश्न आहे
सुशीलजी तुमच्या साखर कारखाना महाघोटाळा पाठपुराव्याला फार मोठे यश आले आहे हे तुमच्या प्रयत्नाला यश आले आहे. त्याचा पाठपुरावा करत रहा आम्ही सर्व एनलायझर चे प्रेक्षक तुमच्या बरोबर असु हे नक्की.
सहकाराच्या नावावर या लोकांनी आपल्या 'तिजोरया ' भरल्या व सहकाराचा "स्वाहाकार" करून टाकला, " याबोटावरची थुंकी त्या बोटावर करने" यात या लोकांनी "मास्टरकी" मिळवली आहे. चौकशी तर झालीच पाहिजे!
सुशील साहेब याचा सरळ अर्थ हाच होतो शरद पवारांनी महाराष्ट्र कसा लुटला हे सिद्ध झाले आहे जसे मुंबई महापालिका सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईला लुटले आहे पवारांवर आंधळी श्रद्धा ठेवणारे उगडा डोळे पहा नीट
श्री सुशील कुलकर्णी जी आपण अगदी अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे शिखर बँक घोटाळा प्रकरणी आणि जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी चौकशी तात्काळ व्हायला हवी धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेकडो कोटी कर्ज दिले आहे त्या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यांची मालमत्ता जप्त करणेची रिझर्व बँकेने कारवाई केली पाहिजे. सुशीलजी , या सर्व व्यवहारात काळेबेरे आहे हे आपण अगोदरच्या व्हिडिओत सांगितलेले आठवते.
Aplya shatru la kas namoharam karaych he tyancha kdun shikun ghyayla hav. As maj mat ahe. (Karan Sharad Pawaran ch kaata kadhnya ch kasab aplya khup kama la yeu shkty o)
जय हो! महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेला लू्टून या दोन्ही कुटुंबाची मालमत्ता निर्माण झाली. यांच्या XX तून हा पैसा वसूल करून महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी खर्च करून त्यांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे. जय महाराष्ट्र!
पूर्वी १००अपराध भरले की देव शिक्षा करत होते असं ऐकत आलो आहोत आता देवांनी गुन्ह्यांची संख्या बहुतेक वाढवली असावी. म्हणजे आम्हाला अजून किती वाट बघावी लागणार हे देवच जाणे.
खरंच आहे जनतेचा पैसा साखर कारखान्याच्या ऍसेट वर लावायचा आणि स्वस्तात घशात घालायचा हेच केल आत्तापर्यंत काकांनी .सुशीलजी तुम्ही जी साखर कारखान्या बद्दल व्हिडिओ मालिका केल्यामुळेच कारस्थानाचा खुलासा झाला .किती क्लुप्त्या वापरल्या या लोकांनी .सरकारचा 90 % पैसा (कोटीच्या कोटी ) गिळले .फडणवीस साहेब वसुल करा .
सुशिल सर आपण फार फार महत्वाच्या विषयाला हात घातला आहे आणि हा विषय खरोखरच अतिशय महत्त्वाचा विषय आहे या विषयाचे गांभीर्य ओळखून विश्लेषण फार जबरदस्त केले आहे
काय भयंकर आहेत हे सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचारी भस्मासुर..... सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राष्ट्रीयकृत बँकेत विलीनकरण झाले पाहिजे.🤔🤔🤔🤔🤔🤔😳😳😳😳😳🙄🙄🙄🙄
@@millennialmind9507 किती NPAs आणि किती लाख कोटी write off केले याचे आकडे रोज छापून येत असतात.. त्याला दुसरं काय म्हणायचं.. विविध योजना द्वारे पैसे वाटले जातात ते परत न करण्यासाठीच असतात..
नमस्कार प्रभाकरजी सूर्यवंशी यांना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा अभिनंदन आणि यापुढेही कायम आनंददायक ऊस्साहवर्धक आणि आरोग्यदायी असावे ह्याच आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा. आपण तोट्यातील संस्था या बाबतीत जे धोरण स्वीकारले अभिनंदन. तथापि यामुळे यापुढे शासकीय तथा खाजगीकरण हा विषय वादाचा होवु शकेल असे मला वाटते. तसेच मिश्र्अर्थकारणचा पुरत पाठपुरावा होणार. सारे राजकीय पक्ष अपवाद भाजप सगळे खाजगी पेक्षा सरकारीकरणाला राष्ट्रीयकरण असे संबोधन करून परत विकासाला खिळ बसेल. असो छान चर्चा केली धन्यवाद
विशेष अभिनंदन सुशील जी. आपण जी माहिती मिळवण्याचे कष्ट घेता आणि सगळ्यांसमोर मांडता त्याची दखल सरकार घेते ह्या दोन्हीमुळे आनंद वाटला. मार्ग असतोच इच्छा पाहिजे.
अहो सुशिलजी,आपल्या बद्दल माझा विचार असा आहे की,तुमचे काम,कष्ट+ कथन जरी खूप खूप वंदनिय वाटत असेले तरीही; माझ्या सारख्या स्रिला ते असह्य होत असल्यामुळे. ..त्याचे परिणाम. ..नक्कीच् शुभ++++ असावेत्,हा अंदाज बांधून. .". .विनंती आहे. .की" ...."ते ही" ताबडतोबच्"__त्याच Video, मधे..कथन करून...वेळेसहित Dtls, ही ; सादर करावेत.😂😂❤❤योग्य काळजीही घेत असालच्..म्हणून ही विनंती.🎉🎉😊😊😊😊!!!
खरं म्हणजे या महा भ्रष्टाचारा विरोधात अश्या प्रत्येक कारखान्याच्या दारात भाजपा+ ने अतिशय तीव्र आंदोलने केली पाहिजेत. (जनतेचा प्रतीनीधी म्हणून). बास झाली आता हि लयलूट.
आपण 10/15 दिवसांत या सर्व घोटाळ्यांवर जी मालिका चालवली , ..... त्याला आता यश येतांना दिसत आहे , ... मी दरवर्षी कमीतकमी 50 हजार रुपये शासनाला कर भरतोय म्हणून मी अशा नवीन कायद्याचे स्वागत करतो 🙏🏻
या बेकायदेशीर साम्राज्याला सुरुंग लागला पाहिजे.
जय शिवराय! जय महाराष्ट्र! वन्दे मातरम्! सत्यमेव जयते!
खरे माननीय.... देवेंद्र फडणवीस साहेब 🙏🌹
खराखुरा 'वाघ'...🐅
वा वा सुशीलकुमार कुलकर्णी चला पूढ असंच आणी ह्या लुटेरांच साम्राज्य उलथून टाका.धन्यवाद
Right hmm
गुजराथी राजकारण्यांचा लाचार असून महाराष्ट्रातील हिंदू समाजाचा उपयोग गुजराथी लोकांना येथील सर्व लाखो लोक रोजगरनिर्मिती कंपन्या गुजराथी लोकांना देवून आपली खुर्ची मजबूत करणारा हा महाराष्ट्र द्वेष्टा आहे.
👍👍👍👍👍👍👍
@satis😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤n3447hdeshpande7955
आता बदलून टाका सारे व्यभिचार ,राजकारण हे भ्रष्टाचारचे पक्के शिष्टाचार ! सर्वसामान्याचे व्हा तारणहार !जय श्री राम🌷🙏🏻
Exactly
सुशील जी सरकार ला दखल घ्यावी लागली तुमच्या मुळे, जनतेचा आवाज बनून चांगल काम करताय, देव तुम्हाला प्रत्येक कार्यात यश देवो.. हीच देवा कडे प्रार्थना...
💐💐👏👏
Shushil kulkrani etake detail samajanysarakhe savistar sangata..he shetakarynchy hitache aahe.nashib.
Ĺp
देवेंद्र साहेबांना आणी सोमय्या साहेबांना एकच विनंती यांना सोडु नका लुटलय गोरगरीबांना
अगदी बरोबर आहे .
जय श्री राम 💐🙏
सोडूनका या भ्रष्टाचारी हरामखोरांना
किसानोंको लूटनेवाले , किसानोंको निगलकर ! उनके नाम पर अपने बगलबच्चोंको पोसते है और मगरमच्छके आँसू बहाते है . ऐसे लोग एक्सपोज करके उनसे सब पैसे वसूलने चाहिए !
फडणवीस यांच्या कडून अपेक्षा धरू नका ते जास्तीत जास्त भाजपा मध्ये घेईल त्यांना
नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !!
हिम्मत लागते सत्ता लाथाडायला ed, cbi, केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून महाराष्ट्रातील महविकास आघाडीचे सरकार पाडले हे सर्वश्रुत आहे. अगदी 3 वर्षाच्या बाळापासून ते अगदी 100 वर्षाच्या आजोबांना सुद्धा मागील 2.5 वर्षातील विरोधी पक्षातील bjp ने किती गोंधळ घातला व सत्ता कशी मिळवली. ज्याच्या मध्ये हिम्मत असते तो नेतृत्व निर्माण करतो. इतर पक्षातील भ्रष्ट लोक दबावाचा वापर करून आपल्या पक्षात घ्यायचे आणि मंत्रिपदे द्यायची याला भ्रष्ट निती अवलंबणे म्हणतात. शिवसेनेने आज पर्यंत अश्या प्रकारचे राजकारण कधीच केले नाही उलट नवनवीन तरुण रक्ताचे नेतृत्व वेगवेगळ्या समजमधून निर्माण केले आणि हीच खरी महाराष्ट्राची ताकद आहे. भ्रष्ट नेते मंडळी म्हणजे महाराष्ट्र नाही हे देवेंद्रफडणवीस यांना लवकरच कळेल. काँग्रेसला भ्रष्टाचारी ठरवून सत्तेत आलेली bjp सर्व भ्रष्ट नेतेमंडळींना पक्षात घेवून सत्ता मिळवत आहे. हे खऱ्या bjp वाले यांना न पटणारे आहे. यामुळेच या पुढील यांचे राजकारण संपलेले असेल.
नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !!
नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !!
नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !!
नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !!
नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !!
नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !!
😊I bhu
l@@chandrakantjadhwani5064
विकल्या गेलेल्या कारखान्यांचीही चौकशी व्हावी आणि जप्तीही व्हावी.
Devendra Fhadnvis 👍🚩
फडणवीस हे खूप हुशार राजकारणी आहेत.. योग्य माणूस महाराष्ट्रात आहे.. पुरून उरेल सगळ्यांना...
सशिलजी खराेकर तुम्ही ग्रेट आहात असच जनतेला हुशार करा
केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहिजे,सुशील जी आपल्या प्रयत्नाला यश आले,पुढेही असेच कार्य साफल्य होत राहो,👍👍👍
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती सांगितली धन्यवाद काका व त्यांचे कुटुंबीय यांचा हा आवडता विषय आणि म्हणून त्यांना सत्ता हवी आहे
Great 🙌
*सुशील जी* हे स्टेटमेंट ऐकताच आपली आठवण आली.आपला सतत चा पाठपुरावा निश्चितच कांहीं न्याय देईल...
कोणते?
आपल्या चागल्या उपक्रमाला अनेक शुभेच्छा
देव करो देवेंद्र फडणवीसजींना ह्यात भरपूर सुयश प्राप्त होवो आणि ह्याबाबतीत दैव त्यांना अनुकूल होवो नीच ईश्वर चरणी प्रार्थना.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
खरोखर साहेब तुमचे विश्लेषण मला आवडते,
राष्ट्र वादी म्हणजे लुटारंची टोळी आहे हे लाभार्थी सोडून सगळ्याना माहित आहे म्हणूनच राष्ट्रवादी लाभार्थीच्या क्षेत्राबाहेर यशस्वी होत नाही.
त्यांचे गुलाम च त्यांना परत परत निवडून आणतात. 😭🤦♀️
मूळ रूप - राष्ट्र"व्याधी"
Perfect analysis in one sentence 👌.. एक लुटारू रॅकेट च सहकाराच्या नावाने चालु आहे.
एनसीपी मधला सत्तर हजार कोटी लुटणारा लूटारू(लाभार्थी)अजित पवार तूझ्या भाजप बरोबर आहे.
राष्ट्रवादी च्याच मोठया नेत्यांनी सहकारी साखर कारखाने मुद्दाम बंद पाडले आणि नंतर तेच कारखाने कवडीमोल भावात विकत घेतले सहकारी कारखान्याच्या जीवावर मोठं झालेल्या राष्ट्रवादी नेत्यांनी सहकाराची वाट लावली सरकारच्या मालकी असलेल्या वसंत दादा साखर इन्स्टिटयूट वर शरद पवार आजीवन अध्यक्ष कसे झाले आणि त्यांना राज्य सरकार न सुध्दा का हटविले नाही हा प्रश्न आहे
Saheb abhinandan.
देवेंद्र फडणवीस एक अभ्यासू, हुशार व्यक्तिमत्व हयांच्या जवळपास पण कोणीच राजकारणी नाही, महाराष्ट्राला खरंच हयांची गरज आहे
एकदम बरोबर
भामट्यांनी जनतेचा, महाराष्ट्राचा पैसा लुटला.
सचिनजी . ... आपन अतिशय महत्वाची माहिती देत अस्ता. जी आज पर्यंत आमच्या कडे पोहचतच नव्हती. ... खुप खुप धन्यवाद
कायदेशीर पळवाट फडणवीससाहेबांनी रोखली आहे!मात्र यापूर्वीच सुमारे 56कारखाने विक्री झाली तेहि परत मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत!
किमान पोलखोल तरी व्हायला हवी. 😡👊
हे साखर कारखाने विकत घेण्यात अर्थ नाही सरकारने परत स्वतःचे कारखाने काढावेत
आता साहेबांना जाणता राजा न म्हणता जाणता लुटारू म्हणायला हवे.
Chacha mhana
जाणता राजा होताच कधी हा ?
वाह काय शब्द वापरले राव लुटारू जाणता राजा आवडले खूप हे वरून वॉकडतोंडे तोंड वर करून बोलायला तयार असतात
आगदी बरोबर
शरद्या खणता ख्वाजा 😂😂😂
रांडचा मरणा बी झालाय... 😡😡😡😡😡😡😡
सुशीलजी तुमच्या साखर कारखाना महाघोटाळा पाठपुराव्याला फार मोठे यश आले आहे हे तुमच्या प्रयत्नाला यश आले आहे. त्याचा पाठपुरावा करत रहा आम्ही सर्व एनलायझर चे प्रेक्षक तुमच्या बरोबर असु हे नक्की.
स्तुत्य उपक्रम. 👍👍👍👍
1नंबर फडनवीस साहेब या साखर सम्राट नां एकदा आत घाला तुम्हाला 100% सांगतो भाजपा ची 30 वर्ष सरकार राहील
देवा भाऊ आपण हा घाव मात्र जबरदस्त घातलेला आहे......!! मनापासून धन्यवाद !!
सहकाराच्या नावावर या लोकांनी आपल्या 'तिजोरया ' भरल्या व सहकाराचा "स्वाहाकार" करून टाकला, " याबोटावरची थुंकी त्या बोटावर करने" यात या लोकांनी "मास्टरकी" मिळवली आहे. चौकशी तर झालीच पाहिजे!
म्हणून तर अमितशाह नी सहकार कायद्याचे नूतनीकरण केले व केंद्र सरकार नियंतर ठेवणार काय तीआग पाखड अरारार्रर्रर्र....
प्रभाकरजी सूर्यवंशी यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा,
सुंदर माहिती.
सुशील साहेब याचा सरळ अर्थ हाच होतो शरद पवारांनी महाराष्ट्र कसा लुटला हे सिद्ध झाले आहे जसे मुंबई महापालिका सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईला लुटले आहे पवारांवर आंधळी श्रद्धा ठेवणारे उगडा डोळे पहा नीट
Warple
श्री सुशील कुलकर्णी जी आपण अगदी अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे शिखर बँक घोटाळा प्रकरणी आणि जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी चौकशी तात्काळ व्हायला हवी धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेकडो कोटी कर्ज दिले आहे त्या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यांची मालमत्ता जप्त करणेची रिझर्व बँकेने कारवाई केली पाहिजे.
सुशीलजी , या सर्व व्यवहारात काळेबेरे आहे हे आपण अगोदरच्या व्हिडिओत सांगितलेले आठवते.
शरद रावांच्या साम्राज्याला सुरूंग लावा.
Hyane Maharashtra la lutala ataparyant
To melyashivay Maharashtra chi sutaka nahi
@@amolwakde7679 .
E ki ki. Vs
Do so gya to
Aplya shatru la kas namoharam karaych he tyancha kdun shikun ghyayla hav.
As maj mat ahe. (Karan Sharad Pawaran ch kaata kadhnya ch kasab aplya khup kama la yeu shkty o)
साम्राज्याला की लूटमारीला ..??😂😂
आता पर्यंत जे कारखाने अशा पद्धतीने विकत घेऊन शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे.त्या सर्व कारखाना विक्री संबधीचीचौकशी होऊन जनते समोर सत्य यायला पाहिजे.
लुटारून्ना अद्दल घडवाच 🇮🇳💪🏿🇮🇳💪🏿🇮🇳
सुशील जी, आपल्या विषयाला योग्य वेळी योग्य माणसाने हात घातला असून पायबंद तर घातला च पाहिजे. अभिनंदन analyser चं
कारखाने उध्वस्त करणाऱ्यांचे दिवस भरले
शुशिलजी,आगे बढो. जनतेची जी लुट केली ती आता यापुढे वाचवताय. आपण कष्टकरी शेतकऱ्याचें खरे पाठीराखे आहात.
आपणच उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे बहुधा राज्य सरकारला ॲक्शन घ्यावी लागते आहे well done
पवारांचे भ्रष्टाचार पुढे येऊन योग्य कारवाई झालीच पाहिजे
निवडणूक आयोगाने उमेदवारांकडून असे लिहून घेतले पाहीजे की " माझे स्विस बँकेत खाते नाही असल्यास मी सरकारला ते जप्त करण्याची परवानगी देत आहे"
तुम्ही असे समजू नका की राजकारणी लोकाचे तुमच्या वीडियो वर लक्ष नसते, त्यांचे बारीक लक्ष असते.. अभिनंदन सुशील जी
कायदा केला ही चांगली बाब आहे पण आता already कारखाने विकले गेलेले आहेत त्याच काय...
Ya pudhe tari jatisathi mati khanare lok neet matdan kartil evdhich apeksha.
विकले गेलेले साखर कारखाने परत घ्या ,व सहकारात चालवा
भ्रष्टाचार आणि त्यांची माहिती थोडक्यात पण महत्वपूर्ण माहिती तुम्ही जनतेला दिली आहे...👌👌👌
सगळ्यांना जेल मध्ये पाठवा .लगेच कर्ज फेड करतील.
जय हो!
महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेला लू्टून या दोन्ही कुटुंबाची मालमत्ता निर्माण झाली. यांच्या XX तून हा पैसा वसूल करून महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी खर्च करून त्यांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे.
जय महाराष्ट्र!
सुशिलजीना धन्यवादाबरोबर मतदारांनी जागरुक होणे गरजेचे आहे
प्रभाकरजी सूर्यवंशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩💐🎂🎂💐🙏🏻🚩
Happy birthday
पूर्वी १००अपराध भरले की देव शिक्षा करत होते असं ऐकत आलो आहोत आता देवांनी गुन्ह्यांची संख्या बहुतेक वाढवली असावी. म्हणजे आम्हाला अजून किती वाट बघावी लागणार हे देवच जाणे.
कन्नड च्या बाबतीत सत्य आहे सर 🙏🏼🙏🏼🙏🏼
देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार आणि योग्य राजकारण करणारे व्यक्तिमत्त्व आहे, भाजप ला महाराष्ट्रात खूप चांगली दिशा देणार आणि पुढे नेणार हे नक्की 👍
खरंच आहे जनतेचा पैसा साखर कारखान्याच्या ऍसेट वर लावायचा आणि स्वस्तात घशात घालायचा हेच केल आत्तापर्यंत काकांनी .सुशीलजी तुम्ही जी साखर कारखान्या बद्दल व्हिडिओ मालिका केल्यामुळेच कारस्थानाचा खुलासा झाला .किती क्लुप्त्या वापरल्या या लोकांनी .सरकारचा 90 % पैसा (कोटीच्या कोटी ) गिळले .फडणवीस साहेब वसुल करा .
Sushil अण्णा खूप छान विश्लेषण
फारच चांगला निर्णय.
चोरांना पूर्ण उघडे केले तुम्ही.. धन्यवाद...
तुमचं अभिनंदन गुरुजी तुम्ही मांडलेला विषय विधी मंडळात घेतला
श्री.प्रभाकरजी सुर्यवंशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
जरंडेश्वर महाराज की जय 🙏एक ना एक दिवस नक्किच न्याय होणार !
मेलेल्या माणसांच्या टाळुवरील लोणी खाणे तेही मजेत असा हा कार्यक्रम होता पुढाय्रांचा
@@sushiladravid6594 🙏🙏
आपल्या प्रयत्नांना यश मिळाले खुप खुप धन्यवाद ❤️❤️❤️
त्रिवार अभिनंदन 🌹🌹🌹
खूप अभ्यास पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏👌👍😊
धनाजी वाकडेची प्रायव्हेट कंपनी बंद पाडा..!
देवगाव धामणगाव रेल्वे येथील साखर कारखान्याची यांनी हीच अवस्था केली. अजून पगार दिला नाही.
Tari suddha jatisathi mati khanare tyanach vote kartil.
माहिती पाठवा सुशील सरांना..🙏
नेभळट उस उत्पादक शेतकरी... 👎🤦♀️
Very good
शुशिलजी आपली मेहनत फळाला आली. महाराष्ट्र शासनाने आपल्या व्हिडिओंची दखल
घेतली. यशस्वी झाल्यास लुटारूंची रांग लागेल
यात शंका नाही.
आता साखर गोड लागेल जणतेला 👍👍
शेतकरी कधी जागा होणार? 😭🤦♀️
ज्यांनी असे सहकारी कारखाने लाटले त्या लोकांवर, बॅंकांवर काय कारवाई करणार ???
काही नाही... अपेक्षित कारवाही....हे असेच चालणार....जेवढे मोठे तेवढे खोटे....
देवेंद्र जी अभ्यासू हुशार तरुणपिढीलामार्गदर्शक ग्रेट व्यक्तिमत्त्व आहे
सुशिल सर आपण फार फार महत्वाच्या विषयाला हात घातला आहे आणि हा विषय खरोखरच अतिशय महत्त्वाचा विषय आहे या विषयाचे गांभीर्य ओळखून विश्लेषण फार जबरदस्त केले आहे
सुशीलजी तूमच्या अभ्यासपूर्ण व्हीडिओंचा Impact आहे असे मानायला हरकत नाही.
Great efforts.
सुशील जी, BJP खरच ह्यांच्यावर कारवाई करून NCP लुटारू गँग जेल मध्ये जाईल का?
शक्य नाही, ब्लैकमेलसाठी याचा उपयोग बीजेपी करेल
@@sanjeevkumarkarkamkar9177 तीच शक्यता जास्त. फालतू गडबड करू नये यासाठीचा लगाम असेल
नेतेमंडळी काहीही करत नाहीत
सगळे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ
जेल नाही होणार पण लगाम लागेल
लालू तुरुंगात गेला तरी निवडून येतोय ना त्याचा पक्ष!
तुरुंगवास ही शिक्षा नाही, सत्ता काढून घेणे ही शिक्षा असते.
सुशील जी, तुस्सी ग्रेट हो...!!!!!!!!
Ha mudda Devendraji failawae ghetilach ! Ha maza andaj khara tharla ! Sushilji ? Keep it up !
काय भयंकर आहेत हे सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचारी भस्मासुर..... सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राष्ट्रीयकृत बँकेत विलीनकरण झाले पाहिजे.🤔🤔🤔🤔🤔🤔😳😳😳😳😳🙄🙄🙄🙄
तिथेही लूट चालतेच
@@pa05 pan controlled asate, eka limit palikade jat nahit
@@millennialmind9507 किती NPAs आणि किती लाख कोटी write off केले याचे आकडे रोज छापून येत असतात.. त्याला दुसरं काय म्हणायचं.. विविध योजना द्वारे पैसे वाटले जातात ते परत न करण्यासाठीच असतात..
Bank अशा थकबाकीदार (डीफाॅल्टर) कारखान्याला कर्ज कसे काय देतात.सामान्य माणसाला मात्र कर्ज मिळत नाही.हे काय गौडबंगाल आहे.
पवार कुटुंबाला महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचे संपवलेच पाहिजे.
हे मतदारांनीच करायला हव पण.बारामतीकर हे करतील
Prabhakarji Surywanshi hyanna belated Wadhdivsachya Manhhpurvak Hardik Shubhechha
नमस्कार प्रभाकरजी सूर्यवंशी यांना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा अभिनंदन आणि यापुढेही कायम आनंददायक ऊस्साहवर्धक आणि आरोग्यदायी असावे ह्याच आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा. आपण तोट्यातील संस्था या बाबतीत जे धोरण स्वीकारले अभिनंदन. तथापि यामुळे यापुढे शासकीय तथा खाजगीकरण हा विषय वादाचा होवु शकेल असे मला वाटते. तसेच मिश्र्अर्थकारणचा पुरत पाठपुरावा होणार. सारे राजकीय पक्ष अपवाद भाजप सगळे खाजगी पेक्षा सरकारीकरणाला राष्ट्रीयकरण असे संबोधन करून परत विकासाला खिळ बसेल. असो छान चर्चा केली धन्यवाद
आहो हे,सुशीलजी कुलकर्णी आहेत,DG 9 चे प्रभाकर सुर्यवन्शी आहेत
असा काम केलात तर जनता आशीर्वाद देऊन स्वागत करतील,बरेच वर्षाची सरकारची जनतेची लूटमार,दरोडा चालू आहे
Dear Prabhakar JEE Have healthy happy and Long life, Life long all the best thousand times !!!
समाजाची लूट करत असूनही,समाज त्यांनाच साथ देतोय, कधी समजेल लोकांना सत्य .😑
होय आपण खूप काही बोललात, या विषयाला योग्य प्रतिसाद मिळाला,जय हो
उत्कृष्ट विश्लेषण
🙏 अभिनंदन, सुशिल' जीं! 😊 आपल्यां, पूर्व डोळस' विश्लेषणांची, 😊 उशिराने कां' होईना, 😊 राज्य शासन' दरबारी, 😊 नोंद घेण्यांस, 😊 सुरुवात होते' आहे! 🙏 💐💐 🙏
आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव असतो!!!
🙏👊
ईडी लावा बोंबलणा-या विरोधकांच्या मागे!!! 😡👊
You are simply And really great great great
Atishya sundar sushil ji
विशेष अभिनंदन सुशील जी. आपण जी माहिती मिळवण्याचे कष्ट घेता आणि सगळ्यांसमोर मांडता त्याची दखल सरकार घेते ह्या दोन्हीमुळे आनंद वाटला. मार्ग असतोच इच्छा पाहिजे.
🚩🙏
ग्रेट
Sk sir , chalaa chalaa amhi tumchya sobat ahot
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पवार खानदानाकडूनच सर्वात जास्त लुट झालीय! कापूस एकाधिकार मध्ये पण शेतकऱ्यांची खूप लुट झालीय!!
पुढील व्हिडीओ ची आतुरतेने वाट.. 🌹🙏🌹
प्रभाकर सुर्यवंशी सर यांना . वाढदिवसाच्या ' हार्दिक शुभेच्छा
अहो सुशिलजी,आपल्या बद्दल माझा विचार असा आहे की,तुमचे काम,कष्ट+ कथन जरी खूप खूप वंदनिय वाटत असेले तरीही; माझ्या सारख्या स्रिला ते असह्य होत असल्यामुळे. ..त्याचे परिणाम. ..नक्कीच् शुभ++++ असावेत्,हा अंदाज बांधून. .". .विनंती आहे. .की" ...."ते ही" ताबडतोबच्"__त्याच Video, मधे..कथन करून...वेळेसहित Dtls, ही ; सादर करावेत.😂😂❤❤योग्य काळजीही घेत असालच्..म्हणून ही विनंती.🎉🎉😊😊😊😊!!!
Ad. Sushil Kulkarni Saheb
Khup Chhan Vishleshan 👌👌👌
Thank U So Much.
🙏🙏🙏
Mumbai Worli
Prabhakar sahebanna vadh divsachya hardik shubheccha 🎉🎉🎉🎉🎂🎂🎂
खरं म्हणजे या महा भ्रष्टाचारा विरोधात अश्या प्रत्येक कारखान्याच्या दारात भाजपा+ ने अतिशय तीव्र आंदोलने केली पाहिजेत. (जनतेचा प्रतीनीधी म्हणून). बास झाली आता हि लयलूट.
ही तर सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या.
सर्व त्यांच्या कडून वसूल केला पाहिजे
कारखान्याची लुट करणारांना शिक्षा होवुन त्यांचेकडून कर्जाची वसुली,देनार व घेणार यांचेकडून होईल त्यावेळी जनतेला विश्र्वास होईल.
सुंदर विश्लेषण सर
नक्की होणार
उशीरा का होईना शहाणपण सुचलं
आता खंबीर आणि कडक कारवाई केली पाहिजे कुठलीही नरमाई नको अशीच महाराष्ट्राची अपेक्षा आहे
आपण 10/15 दिवसांत या सर्व घोटाळ्यांवर जी मालिका चालवली , .....
त्याला आता यश येतांना दिसत आहे , ...
मी दरवर्षी कमीतकमी 50 हजार रुपये शासनाला कर भरतोय म्हणून मी अशा नवीन कायद्याचे स्वागत करतो 🙏🏻