ताई तुमचे हे सगळे विचार ऐकताना अस वाटत नाही ही यक्ष प्रश्न असावेत आपण कोणत्या युगात आहोत कळत नाही जीवनात शून्य आहे की शून्यात जीवन आहे कितीही वेळ ऐकत रहा ऐकतच रहावेसे वाटते मनपूर्वक धन्यवाद
किती सुंदर उदाहरण देत विषय समजावून सांगता.... लग्नातील पती आणि पत्नी यांचा मान झुकण्याचा प्रसंग खूप छान उदाहरण सांगितले आहे...ऐकत रहावं असंच वाटतं रहावे
धनश्री मॅडम तुमची जी बोलण्याची कला आहे ती एक मधुर बासरी आहे. ज्या बासरीतून इतक्या सुंदर पद्धतीने शब्द बाहेर पडतात की, त्यातून जे मधुर संगीत तयार होते ते मनाला अंतर्मुख करते...❤❤❤❤❤
नितांत सुंदर विचार यक्ष प्रश्नचा..तितकंच सुरेख विवेचन व शेवटी सुरेल श्रवणीय संगीत..ऐकून मन तृप्त व प्रसन्न होते..एकुणच ही मालिका श्रवणीय केलीत धनश्री ताई..खूप खूप आभारी आहे..धन्यवाद..👌👌🙏
सगळ पटण्या सारखच आहे....पण कुठे पर्यंत आपणच झुकायच... *मी तर म्हणते मी पणा हा विचार देखील येत नाही* ...पण समोरचाच आपल्याला मी पण दाखवून जातो.. .आणि मग आपली सहन करण्याची शक्ती संपते...तिथेच एक सामान्य माणूस जन्म घेतो
तुमचे उदाहरणे छान, पण आजच्या जगात जर तुम्ही असे वागलात तर लोक तुम्हाला गृहीत धरतात. घरचे काय अन बाहेरचे काय. आणि देव, अध्यात्म मानणारेच जास्त अहंकारी असतात, फक्त बोलण्या पुरते मी सोडलंय असे स्वतःला सांगत असतात,,, असो all the best
धनश्री ताई तुम्हांला ऐकतच रहावस वाटत...किती सोपे करून सांगतात तुम्ही हि "यक्षप्रश्नांची" पर्वणी तुंम्ही आमच्या साठी घेऊन आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद!
अप्रतिम , इतकी सुरेख उदाहरणे देत समजावलं आहे . विंदा करंदीकर यांची एक कविता आठवली स्वतः शी लढाई व ती जिंकणे हे सर्वात कठीण आहे . धनश्री ताई , धन्यवाद .
आपले कथन इतके सच्चे, परिणामकारक व रंजक असते की प्रत्येकजण कबीर, इतर शायर समग्र वाचत नाहीत पण असं वाटतं की काहीतरी कळले हं मला नेमकं वेचून सांगता तुम्ही 🕉️🌹🌹🌹🙏
काही लोकांनी जरी लक्ष दिले नाही किंवा संवाद केला नाही तरी आपल्याकडून प्रेमाचाच हमरस्ता ठेवावा. मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय आहे? मग धनश्रीताईंचा हा कार्यक्रम ऐकूनही आपल्या विचारांवर काही परिणाम झाला नाही असं नाईलाजाने म्हणायला हवे ना!
ताई तुमचे हे सगळे विचार ऐकताना अस वाटत नाही ही यक्ष प्रश्न असावेत आपण कोणत्या युगात आहोत कळत नाही जीवनात शून्य आहे की शून्यात जीवन आहे कितीही वेळ ऐकत रहा ऐकतच रहावेसे वाटते मनपूर्वक धन्यवाद
लोकांसाठी तुम्ही पैसा खर्च केला तर आणि तरच तूम्ही आवडते व्हाल, मग अहंकार, लबाडी सर्व चालते. हेच सत्य...
किती सुंदर उदाहरण देत विषय समजावून सांगता.... लग्नातील पती आणि पत्नी यांचा मान झुकण्याचा प्रसंग खूप छान उदाहरण सांगितले आहे...ऐकत रहावं असंच वाटतं रहावे
खूप छान.मनापासून समजावतात ताई.सहज सुलभ पचनी पाडतात.
खरंच ऐकताना मन प्रसन्न शांत तृप्त वाटते
खूपच छान यक्षप्रश्नआणि उत्तर। सांगण्याची शैली वाखाणण्यासारखी
मस्तच
थोडा तरी अभिमान पाहिजे,नाही तर सर्व आपल्याला बावळट समजतील.😊
सतत ऐकावे वाटते ❤
तुमचे विचार आचार संग्रही ठेवून सतत ऐकण्यासारखे आहेत धन्यवाद ताई
असं काही नाही स्वार्थापोटी,गैरसमज,पैसा, धनश्री लेलेंसारखीअसलेली प्रसीद्धी अशी अनेक कारणे आहेत
तुम्ही काहीही सोडले तरी लोकप्रिय होत नाही,पण तुम्ही भिकारी होऊ शकता.कारण प्रत्येकाला दुसऱ्यानी त्याग करावा असे वाटत असते.
काही लोक मुद्दाम दुर्लक्ष करतात तेव्हा आपण काय करायचे🤔 स्वतःहून बोलायला जायचं का? आपल्या मनात अहंकार नसतो पण त्यांच्या असतो मग काय करायचं
अहंकार सोडा आणि दुसऱ्याच्या मनाचा विचार करा
आणि बाहेर ही ममी आणि आता ही मी म्हणजे मी पणा नाही का. शेवटी 'मी '
धनश्री मॅडम तुमची जी बोलण्याची कला आहे ती एक मधुर बासरी आहे. ज्या बासरीतून इतक्या सुंदर पद्धतीने शब्द बाहेर पडतात की, त्यातून जे मधुर संगीत तयार होते ते मनाला अंतर्मुख करते...❤❤❤❤❤
खूप सुंदर स्पष्टीकरण दिले तुम्ही.. मान व अहंकार सोडला तर सगळी नाती टिकू शकतात..
खुप सुंदर बोलता धनश्री ताई. ऐकत रहावेसे वाटते.
नितांत सुंदर विचार यक्ष प्रश्नचा..तितकंच सुरेख विवेचन व शेवटी सुरेल श्रवणीय संगीत..ऐकून मन तृप्त व प्रसन्न होते..एकुणच ही मालिका श्रवणीय केलीत धनश्री ताई..खूप खूप आभारी आहे..धन्यवाद..👌👌🙏
धनश्री ताई. खूप सुंदर विवेचन करता तुम्ही.ऐकतच रहावेसे वाटते.मनाला खूप शांतता मिळते.
धन्य झालो यक्षप्रश्न ऐकतांना
महापुरे झाडे जाती ;तेथे लव्हाळे वाचती.......
🙏🏻किती सोप्या भाषेत समजून सांगितलं ताई, तुमचा आवाजच खूप मधुर आहे असं वाटत ऐकतच रहावं.. 🙏🏻
मी पणा सोडला तरच सगळ आहे
ये तो घर हैं प्रेम का खाला का घर नाही
शीश उतारें भुई धरें फिर बैठे घर माही
संत कबीर
तुम्ही बोलत रहावे आणि आम्ही ऐकत रहावे.फार सुंदर धनश्री ताई.
किती खरं सांगितलंय आणी तेही अगदी रसाळ वणीत .! ऐकतच राहावं अस वाटत .
सगळ पटण्या सारखच आहे....पण कुठे पर्यंत आपणच झुकायच... *मी तर म्हणते मी पणा हा विचार देखील येत नाही* ...पण समोरचाच आपल्याला मी पण दाखवून जातो..
.आणि मग आपली सहन करण्याची शक्ती संपते...तिथेच एक सामान्य माणूस जन्म घेतो
खरय
खरच अतिशय छान
अप्रतिम
खरेच खूप सुंदर रितीने समजावून सांगितले आहे.धन्यवाद, श्रीराम
कौतुकासाठी शब्द अपुरे आहेत
खुप अभ्यास आहे तुमचा. साध्या व सरळ शब्दात तुम्ही विचार मांडता व पटणार आहेत.
तुमचे उदाहरणे छान, पण आजच्या जगात जर तुम्ही असे वागलात तर लोक तुम्हाला गृहीत धरतात. घरचे काय अन बाहेरचे काय. आणि देव, अध्यात्म मानणारेच जास्त अहंकारी असतात, फक्त बोलण्या पुरते मी सोडलंय असे स्वतःला सांगत असतात,,, असो all the best
Khub Sundar
किती सुंदर समजून सांगत आहात ताई.
छानच
ताई... आपले सर्वच व्हिडीओ खूप छान असतात. सोप्या भाषेत समजण्यासारखे असतात... थँक यू ! 🙏🏻
धनश्री ताई तुम्हांला ऐकतच रहावस वाटत...किती सोपे करून सांगतात तुम्ही हि "यक्षप्रश्नांची" पर्वणी तुंम्ही आमच्या साठी घेऊन आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद!
खूपच छान...
किती कित्ती सुंदर आपल्याला ऐकू तेव्हडच कमी आहे.आनंद तर होतोच पण माझ्या शंकाच निरसन होत.
धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌👍
Apratim
Dhanashree Tai tumcha aavaj itka goad aahe ani dnyan tar agadh aahe khup aikavese vatte nehmi prassanna vyaktimatva rasal vani
अप्रतिम , इतकी सुरेख उदाहरणे देत समजावलं आहे . विंदा करंदीकर यांची एक कविता आठवली स्वतः शी लढाई व ती जिंकणे हे सर्वात कठीण आहे .
धनश्री ताई , धन्यवाद .
खुपच छान मालीका
धनश्रीताई खुप खुप धन्यवाद
Khupach Sundar vivechan tai
अतिशय सुंदर सांगणे,फक्त ऐकत बसावे असे.
Sadhya Dhanashri tai n cha navin video nahi aalet
Khup aaikayache aahe tai tumhala
वा अगदी खर खर सांगितले आहे ताई तुम्ही
खूपच छान ताई ,,👏👏👏👏👌👌👌👌💐💐
आपले कथन इतके सच्चे, परिणामकारक व रंजक असते की प्रत्येकजण कबीर, इतर शायर समग्र वाचत नाहीत पण असं वाटतं की काहीतरी कळले हं मला नेमकं वेचून सांगता तुम्ही 🕉️🌹🌹🌹🙏
खरं आहे👍👏
खूप खूप छान सुरेख सुंदर सादरीकरण केले विचार खूप मोठा
खूप छान ताई...धन्यवाद
सुंदर उदाहरण आहे
Thank you so much .... lifetime problem solution.... only one .... 🙏⚘️🙏
Very nice Thoughts
अगदी बरोबर आहे🙏🙏🙏 खरच खूप छान अप्रतिम🙏🙏 देवाचे नजर हवी
खूप छान विवेचन 🙏
खुपच सुंदर विचार
मांडुन सांगण्याची पध्दत छानच
किती सुंदर....!!
नमस्कार. खूप छान सांगता. खूप छान वाटते मनाला.
खूप खूप छान निरूपण 👌👌👏👏🩷
काही लोकांनी जरी लक्ष दिले नाही किंवा संवाद केला नाही तरी आपल्याकडून प्रेमाचाच हमरस्ता ठेवावा.
मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय आहे? मग धनश्रीताईंचा हा कार्यक्रम ऐकूनही आपल्या विचारांवर काही परिणाम झाला नाही असं नाईलाजाने म्हणायला हवे ना!
Apratim.
अप्रतीम
Khupch chan tainche bolane eikatach rahave vatate..kadhiche sampu naye ase vatate.
वाह वा, खूप सुरेख विवेचन
Khupch sunder 👌👌
Khup Chan mast
Aikat rahavese vaktrutva aani daakhale deta.aabhari aahe Tumchi.
खुप सुंदर विवेचन आहे,प्रत्येकच विषय अतिशय छान उलगडुन दाखवलंत..यक्षप्रश्न ची संपूर्ण मालिकाच अत्यंत श्रवणीय आहे.
Khup sunder.
फार सुरेख आणि सत्य विवेचन, सरस्वती प्रसन्न आहे तुमच्या वर ताई, खरच आम्हाला हे ऐकायला मिळते आणि या माध्यमातून किती उपकार आहेत ईश्वराचे 🌹🙏🙏🙏
Khoop chan sangtat dhnshri lele ❤
ताठ मानेन जगात जगत असतांना अहंकार येतोच ना मग त्यासाठी परिस्थिती कशी आहे हे सांगणे येथे अपेक्षित आहे
खूप खूप छान विवेचन तुमचीमधाळ वाणी
खुप छान धन्यवाद ताई
खुप छान उदाहरणं, संदर्भ, अनुभव सांगितले
धन्यवाद 🙏
Nice must practice
खुप छान सांगितले. संगीत खुप छान.
ताई खरंच तुम्ही छान सांगितले आहे
खुप छान वाटले
Sadar namaskar tai
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम सुंदर ते शब्दच सगळं घडवू शकतात मन आणि स्वभाव ह्याच्यामुळेच आमुलाग्र बदल हा क्षणार्धात घडू शकतो.
खुप सुंदर विचार मांडले ताई
..
Khup Chan kam kartay sir tumhi.hats off u sir.
खरंच बासरी मोकळी असूनही आपण जसे फुंकर घालू तशी ती मधुर गाते.बासरी सारखं मोकळी असूनही मधूर स्वर देणारी होता आलं पाहिजे .
खूपच सुंदर समजावून सांगितले आहे अप्रतिम
Uttam series
vah tai nehmi praman sarv bhag atyant shrvniy thanks swayam .
अप्रतिम काय सोडाव?....बस ह्या एका प्रश्नात सार विष्व ....सार अद्यात्म....सारा संसार....आपण याचं ऊत्तर (युधिष्टीराचं असल तरीही) सामजाऊन खुपच छान सांगितल....जे हह्रदयाला भिडल..हिर्याला पैलू पडल्यावर जस तो चमकतो ना! अगदी तस काहीस वाटल...
Chan sangitl mam 😊😊
अप्रतिम अनुभव ❤
Tumchya prati khup aadar ahe .
Lv u tai
खूप छान
1000 % सही
😮 अतिशय सुंदर आणि खरं
धन्यवाद, स्वयं टॉक्स असेच नवनवीन व्हिडिओज आणि माहिती तुमच्यापर्यंतर पोहोचवत राहील.
Great
Sunder.tumhi sagitalel agdi khar ahe Tai.