किती गोड शब्दात सांगता हो, सगळे सगळे खरे आहे , देवाचे किती उपकार की इतकं सुरेख ऐकायला कान आणि पाहायला डोळे दिले, तुमची प्रशंसा करावी तेव्हढी कमीच आहे, उत्तम समुपदेशन करता, खूप खूप धन्यवाद, मन अगदी प्रसन्न होते 🌹🙏🙏🙏
मनाला प्रसन्न आणि कानाला सुखदायक करणारा तुमचा आवाज ...तुम्ही जे काही बोलाल ते ऐकत रहावेसे वाटते...श्रोत्याला खिळवून ठेवण्याची ताकद तुमच्या वक्तव्यात आहे ...प्रत्यक्ष बघण्याची इच्छा आहे ..बघु या कधी योग येईल.
मी ऐकून होते त्याप्रमाणे मला प्रचीति आली। तुम्ही करता ते विवेचन, निरूपण थेट मनात झिरपतं। भाषाप्रभुता आणि रसाळपणा या दोन्हींचा संगम आहे तुमच्या वाणीत। पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! 😊
किती खरं आणि झोपेतून खाडकन डोळे उघडणारं गोड भाष्य असतं हो तुमचं.तुम्ही बोलायला लागलात नां की ऐकतंच राहावंसं आणि खोलवर विचार करायला लावणारंच असतं.किती आणि कसे आभार मानू हेच कळत नाही. खुप खुप धन्यवाद. अशाच बोलत राहा आणि आमच्या जीवनातील यक्षप्रश्न सोडवत राहा.तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
यक्षप्रश्न मालिकेच्या निमिताने, मानवी स्वभावाचे विविध पैलू ! उलगडुऩ त्यावर कोणती यथोचित कारण मिमांसा , यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन केलेत . हा जनसेवा साक्षरतेचा वसा (व्रत) , अापण अविरत व अखंंडीतपणे कार्यरत ठेवावा. श्री चरणी प्रार्थना व आपले धन्यवाद !🙏
परम शांती देणारी, शुद्ध स्वरूपाकडे जाण्यासाठी अनमोल मार्गदर्शन करणारी अमृत वाणी .. 🙏🙏🙏🙌 याचबरोबर शेवटी आदरणीय आनंद सहस्त्रबुद्धे यांच तितकच मन प्रसन्न करणार, मन शांतवणार अप्रतिम संगीत 🙏🙏🙏खुप आवडले
Hindu asun aamhala sanskrut Samjat nahi...hey motha apayash..pan aapan devdut aahat....so so thank u for all this series...it's life changing...mi aapanapudhe fakta natamastak hou Shakto aadarniya Tai🙏
नमस्कार,मी तुमचे अनेक कार्यक्रम बघते अणि ते सर्व मला खूप आवडतात सुद्धा! पण आत्ताचा हा यक्षप्रश्न आणि त्याचे उत्तर ऐकल्यावर वाटले की आपण-निंदकाचे घर असावे शेजारी-असे म्हणतो. ह्या मध्ये दाखविलेले दोष त्या माणसाच्या उन्नती साठी असतात. पण हा संदर्भ इथे कसा लागु पडेल?
Namaskar madam tumhi far Sundar visheshan karay pan ek prasjhna maza manat sarkha yeto ti dur karavi tumhi jya udhishtar badhhal boltay to dharmacha pratik mhanje dharmaraj asa pan asha dharmarajane jugaramadhe aapli bayko pan lavli tevha tya udhishtar chi budhimatta kute geli
Dusara prashn jevha dropadi la aanle gele tevha ye pacho me bat do aani tyani te kele tyat pan aaplpe dharmraj hote techa tyane kontach aakshep ka bare ghetala nahi
किती गोड शब्दात सांगता हो, सगळे सगळे खरे आहे , देवाचे किती उपकार की इतकं सुरेख ऐकायला कान आणि पाहायला डोळे दिले, तुमची प्रशंसा करावी तेव्हढी कमीच आहे, उत्तम समुपदेशन करता, खूप खूप धन्यवाद, मन अगदी प्रसन्न होते 🌹🙏🙏🙏
मनाला प्रसन्न आणि कानाला सुखदायक करणारा तुमचा आवाज ...तुम्ही जे काही बोलाल ते ऐकत रहावेसे वाटते...श्रोत्याला खिळवून ठेवण्याची ताकद तुमच्या वक्तव्यात आहे ...प्रत्यक्ष बघण्याची इच्छा आहे ..बघु या कधी योग येईल.
धनश्रीताई तुम्ही किती छान बोलता हो ऐकत राहावेसे वाटते दासबोधावरचे सदर करा ना. गंगालहरीप्रमाणे
खरंच करा धनश्री ताई
मी ऐकून होते त्याप्रमाणे मला प्रचीति आली। तुम्ही करता ते विवेचन, निरूपण थेट मनात झिरपतं। भाषाप्रभुता आणि रसाळपणा या दोन्हींचा संगम आहे तुमच्या वाणीत। पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! 😊
तुमच्या जिभेवर साक्षात सरस्वती आहे,,🙏🙏🙏
किती खरं आणि झोपेतून खाडकन डोळे उघडणारं गोड भाष्य असतं हो तुमचं.तुम्ही बोलायला लागलात नां की ऐकतंच राहावंसं आणि खोलवर विचार करायला लावणारंच असतं.किती आणि कसे आभार मानू हेच कळत नाही. खुप खुप धन्यवाद. अशाच बोलत राहा आणि आमच्या जीवनातील यक्षप्रश्न सोडवत राहा.तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
अगदी बरोबर 🙏
अतिशय सुंदर कोमल आवाजात बोलतेस ग धनश्री ऐकत राहावंसं वाटत
काय माऊलींची कृपा आहे आपल्यावर..🙏❤️
अप्रतिम, तुमच्या वाणीतील मधाळ गोडवा आमच्याही वाणीत उतरावा
खुप छान मी रोज आमच्या शाळेत मुलांनाही हे रोज एकवते. मी तुमची सगळीच प्रवचने पुन्हा पुन्हा एकते
अतिशय सुंदर. मडम तुम्ही खूप सुंदर बोलता. अर्थात अतिशय अभ्यास असल्यामुळे हे होऊ शकत. तुम्ही बोलत राहा आणि आम्ही ऐकत राहावं असच वाटतं!!
ईतके छान एकापेक्षा एक असे अभिप्राय..मग जिथे शब्द अपुरे वाटतात.. देवाचे लक्ष लक्ष आभार यासाठी की आपल्या रुपात काही दूत आम्हाला दिल्या बद्दल... 🙏🙏🙏🙏
खूप च छान आणि महत्वाचे🎉🎉🎉❤
आपले प्रवचन ऐकताना मन सुखावत कारण समजून सांगणं.
खूपच गोड शब्दात ताई आपण सत्य सांगता.❤
Khupach sunder. Satat yekatach rahav ashi aapali bhasha aahe. 🙏
अतिउत्तम.
विवरण ऐकत रहावे असेच असते ।
होय हिचं खरी परिस्थिती आहे आपल्या देशाची 🙏🙏🙏
धनश्री ताई ,दासबोधावरील निरूपण ऐकायला आम्ही आतूर आहोत.
Dhanashree you have explained it soo well.🙏🙏🙏🥰
God bless you madam
Khoopach chhan बोलता तम्ही
खुप गोड पण दिसता...... 🙏🙏🙏🙏🙏
Om❤
अप्रतिम! परत परत ऐकत रहावेसे वाटते.
आपण बोलतच राहावं आणी आम्ही आपल्या अमृत वाणी चा आनंद घेत रहावा.
यक्षप्रश्न मालिकेच्या निमिताने, मानवी स्वभावाचे विविध पैलू ! उलगडुऩ त्यावर
कोणती यथोचित कारण मिमांसा , यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन केलेत . हा जनसेवा साक्षरतेचा वसा (व्रत) , अापण अविरत व अखंंडीतपणे कार्यरत ठेवावा. श्री चरणी प्रार्थना व आपले धन्यवाद !🙏
आपल्या रोजच्या जीवनात हा अनुभव पदोपदी येतो
Waa farach sunder vichaar
खूप छान वीश्लेषण
खूप सुंदर अगदी ऐकत रहावे वाटते
Khup Chan ❤❤❤❤
Aati sunder❤
परम शांती देणारी, शुद्ध स्वरूपाकडे जाण्यासाठी अनमोल मार्गदर्शन करणारी अमृत वाणी .. 🙏🙏🙏🙌 याचबरोबर शेवटी आदरणीय आनंद सहस्त्रबुद्धे यांच तितकच मन प्रसन्न करणार, मन शांतवणार अप्रतिम संगीत 🙏🙏🙏खुप आवडले
खूप छान सांगता ताई.
Be impeccable with our words
Hindu asun aamhala sanskrut Samjat nahi...hey motha apayash..pan aapan devdut aahat....so so thank u for all this series...it's life changing...mi aapanapudhe fakta natamastak hou Shakto aadarniya Tai🙏
संस्कृत नाही आलं तरी चालेल, गोहत्या बंदी झाली नाही ते बघा.
तुम्ही बोलता ते अगदी ऐकत रहावेसे वाटते. खूप सुंदर .
तुमचा आवाज आणि कथा बोलण्याची व माडणी अतिशय एकरुप होऊन गेलो व मनाला आनंद आणि समाधान वाटले.
Khupch chan sangta tumi
मॅडम तुमचा आवाज खूपच गोड, तुमच्या कडे खूपच ज्ञान आहे, तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे
श्रवण करतच राहव इतक इतक छान तुम्ही उदाहरणा सहित सांगतात .🙏👌👍
खरच आहे हे सगळे प्रश्न व उत्तरे पण मानवी स्वभाव आपण परत तीच २ चुक करतो व समर्थन पण करतो त्याचे.
आजच्या यक्षप्रश्नाचं उत्तर व आपलं विवेचन खरच आत्मपरीक्षणात्मक आहे. अगदी खरं आहे. प्रयत्न करायला नक्की पाहिजे.
अप्रतिम 🙏🙏🙏🙏
कान आणि मन
दोघांनाही तुमच्या आवाजातील अमृत वाणी खुप खुप ऐकायची आहे त
धन्यवाद ताई💐👏
पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
प्रत्येक वेळी विवेचन करण्याची तुमची पध्दत खूप छान आहे..कायम मंत्रमुग्ध होऊन ऐकत रहावं असं वाटतं... अभ्यास ही तितकाच दाणगा आहे तुमचा...
Your lectures are a total mind opener 🙏🙏
Very nice thoughts you explain. But what fo we do when our own brother and sister do not behave properly.
खरे आहे
वा वा खूप खुप सुंदर,
अगदी योग्य व कमीतकमी नेमक्या शब्दात तुम्ही विषय समजावून सांगता .मला खूप ते ऐकायला आवडते . समाज जागृतीचे खूप महत्त्वाा चे काम आपणा कडून होत आहे .,
खूप सुं द र..सहज ओघवती भाषा 👌🙏
Mavshi kiti sunder aani Chan example dilet tumhi😊
वा खूप सुंदर विचार
सर्व एपिसोड खूप भावले
👏👏👏🙏🙏🙏
अप्रतिम विवेचन
खुप च सुंदर.प्रत्येकच व्हिडिओ ऐकल्यावर मन अतिशय प्रसन्न होतं.
मन,कान तृप्त झाले भरून पावलो
Madam are blessed! Keep doing this ! 🙏
अतिशय नाद मधुर आवाज..ऐकत रहावेसे वाटते ❤
वा किती सहज मांडलत ताई🎉
छान अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
ऐकुन,,,नि,,, शब्द
❤❤
खूप सुंदर👏👏👏👏🙏🏼🙏🏼🙏🏼🌷🌷
अतिशय छान.
आई ...तुमचा आवाज खूप छान आहे. ऐकायला खूपचं छान वाटले सर्व भाग.... नक्कीच प्रयत्न करू आयुष्यात आणण्याचा 😊.... खूप आभार 🙏
अस्सल मराठी म्हण आहे आपण हासे लोकांना शेंबुड आपल्या नाकाला.
ऐकूनच फारच समाधान झाले.अभिनंदन
खूपच छान
खूप छान
मनाला प्रसन्नता प्राप्त झाली
👍👍👍🙏🙏🙏
Madhur वाणी भावनिक शब्दांकन
अगदी बासर ला जावून सरस्वती दर्शन घेतल्या प्रमाणे अनुभुति आली आहे ताई.
*गुरुदेव दत्त कृपा करा*
Khup chan 👍👍👍
धनश्री ताई, खुप छान सांगितले.
खरंय अगदी तुम्ही सांगितले ते
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
मस्तच, अगदी खरंय 👌👌👍👍
🙏बरोबर
अति सुंदर
Apratim ❤
खूपचं ओघवती भाषा.सतत ऐकत रहावस वाटत.
सुंदर
खुप छान वाटतं ऐकताना. 😄🙏🏻🙏🏻
🙏💐🙏
खूप छान धनश्री ताई🙏🙏🙏👍👌👍👌
🙏🙏🙏
नमस्कार,मी तुमचे अनेक कार्यक्रम बघते अणि ते सर्व मला खूप आवडतात सुद्धा! पण आत्ताचा हा यक्षप्रश्न आणि त्याचे उत्तर ऐकल्यावर वाटले की आपण-निंदकाचे घर असावे शेजारी-असे म्हणतो. ह्या मध्ये दाखविलेले दोष त्या माणसाच्या उन्नती साठी असतात. पण हा संदर्भ इथे कसा लागु पडेल?
👌👌
वचने का दरिद्रता?
Dharma Rajani dyutkrida sarkha jujar khela nasta tar hi velach aali nasti
नमस्कार मॅडम
Namaskar madam tumhi far Sundar visheshan karay pan ek prasjhna maza manat sarkha yeto ti dur karavi tumhi jya udhishtar badhhal boltay to dharmacha pratik mhanje dharmaraj asa pan asha dharmarajane jugaramadhe aapli bayko pan lavli tevha tya udhishtar chi budhimatta kute geli
पचपच.
अ प्र ति म
धनश्री ताई तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का?
Ft. चा अर्थ काय आहे?
Featuring
Dusara prashn jevha dropadi la aanle gele tevha ye pacho me bat do aani tyani te kele tyat pan aaplpe dharmraj hote techa tyane kontach aakshep ka bare ghetala nahi
Index बोट एकच असते, इतर बोटं
Index बोटं नसतात.
समजायला सोपी भाषा.ऐकत रहावस वाटत.