ताई, आज गणेश आख्यानाची प्राण प्रतिष्ठा झाली ! आता प्रत्येक दिवस आपल्या प्रज्ञावान वैखरीतून एक एक ज्ञानाचा नैवेद्य ग्रहण करीत अनंत चतुर्दशी पर्यंत हे कथा सत्र आत्मसात करायचे आहे ! ॥ शुभम भवतु ॥
धनश्री ताई तुमचे अभ्यासपूर्ण विवेचन आणि आपली ते सोपे करुन सांगण्याची कला आम्हाला खिळवून ठेवते.तसेच नवीन नवीन विषय घेऊन आपण बोलता त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते.👌👌🙏🙏
धनश्री ताई तुम्ही खुप छान माहिती दिली भुतानची कथा आजच ऐकली.तुमचा सर्व विषयांचा अभ्यास गाढा आहे.त्यामुळे तुमची सर्व व्याख्याने,आख्याने पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात.अशाच छान कथा ऐकवत रहा आणि आमचे मन आणि कान तृप्त करत रहा खुप खुप धन्यवाद 🙏😊
धनश्री ताईंची अनेक व्याख्याने you tube च्या माध्यमातून मी ऐकत असते.... अतिशय अभ्यासपूर्ण, सहज सोप्या भाषेत,ओघवत्या वाणीने बोलणाऱ्या ह्या साक्षात् सरस्वतीच्या आशीर्वादित विदूषि आहेत ह्यात शंका नाही..... पण एक सांगू का? लहान मुलांना सुद्धा हल्ली गणपतीचं शीर हत्तीचं कसं? ह्या कथा पटतच नाहीत मुळी..... अन् मधल्या वयाच्या मुलांना त्याचा प्रतिकात्मक अर्थ देखील अभ्यासाच्या व परिपक्वतेच्या अभावामुळे पटत नाही. { मी गेली २५ वर्षे एक संस्कृत शिक्षिका , तत्वज्ञानाची अभ्यासक ,सतारवादक आहे😊🙏}
Dhanashri tai tumacha Guru mahatmya hya vishyavar jo video kahi varshapurvi cha ahe tyacha sampoorna recording kuthe bhetel link asel tr share kara pls 🙏
ताई, आज गणेश आख्यानाची प्राण प्रतिष्ठा झाली ! आता प्रत्येक दिवस आपल्या प्रज्ञावान वैखरीतून एक एक ज्ञानाचा नैवेद्य ग्रहण करीत अनंत चतुर्दशी पर्यंत हे कथा सत्र आत्मसात करायचे आहे !
॥ शुभम भवतु ॥
ॐ गं गणपतये नमः 🎉
अतिशय सुरेख उत्तम
खुप खुप छान वाटल.या कथा ऐकतच रहावे असे वाटते ..तुमची बोलण्याची हातोटी खुपचं छान ..बरोबर चित्र जी रेखाटत आहेत ती पण उत्तम 👌👌👌👌
खूप छान मार्गदर्शन करता ताई तुम्ही....ऐकतच राहावं असं वाटतं...मला तुम्हाला ऐकायला खूपच आवडतं 😘🙏
धनश्री ताई तुमचे अभ्यासपूर्ण विवेचन आणि आपली ते सोपे करुन सांगण्याची कला आम्हाला खिळवून ठेवते.तसेच नवीन नवीन विषय घेऊन आपण बोलता त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते.👌👌🙏🙏
खुप सुंदर गणपती बप्पा मोरया
सर्व भाग ऐकायला मिळावे . एक श्रीगणपतींचीच सेवा म्हणुन 🙏📿
धनश्री
आपल्या कडुन लाडक्या बाप्पाच्या आख्याने विषयीची माहिती छान मिळाली.
खुपच छान कथा आहे
जय गणेश!खूप छान.
धनश्री ताई तुम्ही म्हणजे साक्षात ज्ञान कोकिळा आहात.
तुमचं रामरक्षा स्तोत्र पठण खूप खूप आवडलं.👏
राम म्हणजे संपूर्ण आनंद, तसेच धनश्री लेले ताईंचे व्याख्यान म्हणजे निखळ आनंद,👌👍🌹🙏🌹
ओघवती भाषा ताई, खूप छान
धनश्री ताई तुम्ही खुप छान माहिती दिली भुतानची कथा आजच ऐकली.तुमचा सर्व विषयांचा अभ्यास गाढा आहे.त्यामुळे तुमची सर्व व्याख्याने,आख्याने पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात.अशाच छान कथा ऐकवत रहा आणि आमचे मन आणि कान तृप्त करत रहा खुप खुप धन्यवाद 🙏😊
खूप सुंदर,ताई तुमच्या कडून लाडक्या बाप्पाच्या कथा ऐकणं म्हणजे आमच्या सारख्या श्रोत्यांसाठी दुग्धशर्करा योग आहे.
काय पण काल्पनिक कथा सांगतात
@@milindshirke1554 Msg aiku nakos... Namaz padh
नमस्कार.
खूपच सुंदर ताई,खूप माहिती मिळाली. मनापासून धन्यवाद. तुमचे सांगणेच खूप सुंदर आहे, वारंवार ऐकत रहावे वाटते.
अप्रतिम चित्र
Kathakathan ras al❤
खूप छान गणेशाची माहिती सांगितली नमस्कार ताई
अप्रतिम! 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
🙏🌹 धनश्री ताई तुमचा आवाज एवढा गोड आहे....तुमची सांगण्याची पद्धत 👌🏻....ऐकत रहावं वाटतं...
khupppppp goaddddddd sunder 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
खुप सुंदर.ऐकत रहावे असे
कोटी कोटी प्रणाम
Khup chan tai 🙏🙏 Jay satguru 🙏
Dhansheee taie khup samrpak aani goad vanine tumhi sangitle khup a vdle tumache Ganesh aakyan
जयश्री कृष्ण खू खू आभारी
खूप छान धनश्री ताई.खरंच एवढा अभ्यास कसा करता तुम्ही?
Khup chan nivedan
अप्रतिम ताई..
It's a great great pleasure to listen to you
गणपती बाप्पाच्या कथा ऐकायला आनंद वाटेल
ताई आपलं वक्तृत्व हे विणे सारखं आहे.
Khoop chhan Dhanashree Tai
खूप छान , भूतान ची गोष्ट माहिती नव्हती . धन्यवाद
Awesome
🙏नमस्कार Tai तुमची प्रवचने खूप ऐकावी वाटतात. कसा केला एवढा अभ्यास!
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
धनश्री ताईंची अनेक व्याख्याने you tube च्या माध्यमातून मी ऐकत असते.... अतिशय अभ्यासपूर्ण, सहज सोप्या भाषेत,ओघवत्या वाणीने बोलणाऱ्या ह्या साक्षात् सरस्वतीच्या आशीर्वादित विदूषि आहेत ह्यात शंका नाही..... पण एक सांगू का? लहान मुलांना सुद्धा हल्ली गणपतीचं शीर हत्तीचं कसं? ह्या कथा पटतच नाहीत मुळी..... अन् मधल्या वयाच्या मुलांना त्याचा प्रतिकात्मक अर्थ देखील अभ्यासाच्या व परिपक्वतेच्या अभावामुळे पटत नाही.
{ मी गेली २५ वर्षे एक संस्कृत शिक्षिका , तत्वज्ञानाची अभ्यासक ,सतारवादक आहे😊🙏}
Thanks tai. 🌹🌹
ताई खूप छान
आजच्या युगातील सरस्वती, अर्थात धनश्री
Apratim
Shri Ganesh
जय श्री राम🙏 धनश्री ताई... 🙏🙏🙏
👌👌🙏🙏
👍👍🙏🙏
शरिरातिल मळापासुन पुतळा म्हणजे विकार बाहेर टाकलै.विकार गेल्यावर देवाचे म्हणजे कुंडलिनी मधील प्रथम देवतेचे दर्शन झाले
Dhanashri tai tumacha Guru mahatmya hya vishyavar jo video kahi varshapurvi cha ahe tyacha sampoorna recording kuthe bhetel link asel tr share kara pls 🙏
👌🙏💫धन्यवाद ताई नमस्कार 🙏🏻🌺🚩9/22
🙏🙏🙏
👌👌🙏🙏🌹🌹
🙏
Ganpati Bappa Morya Mngalmurti Morya
🔷🔹॥┅🌸┅॥ 🔹 🔺🔺अप्रतीम 🔺दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती🔺अप्रतीम 🔺🔺 🔹 ॥┅🌸┅॥ 🔹🔷
धनश्री लेले ना भेटायचे आहे रत्नागिरी दौरा कधी आहे कार्यक्रम च्या ठिकाणी भेटायला येईन वाट पहात आहे
6 वा भाग पाठवा, कृपया
ताई आपलं व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायचे आहे.
केव्हां संधी मिळेल?
allepisodes please
नमस्कार
गणपती बाप्पा मोरया 🌺