मला खूप वर्षापासून विष्णुसहस्त्रनाम शिकण्याची इच्छा होती पण मला अवघड शब्द जमत नव्हते त्यामुळे माझी ती इच्छा अपूर्ण राहिली होती पण तुमचं हे विष्णुसहस्त्रनाम व्हिडिओ ऐकून मला विष्णुसहस्त्रनाम वाचायला सोपे झाले आहे तुमचे शतशः आभार तुमचे शतशः आभार तुमचे शतशः आभार
मराठी ब्राम्हण यांनी वाचन केले असल्याने आपणास खूप सोपे करून दाखविले आहे. दक्षिणी ब्राम्हण खूपच हुशार असल्याने, त्यांचे पठण खूप वेगवान असल्याने, फॉलो करणे अवघड जाते. सदर गायन आपल्याच घरची व्यक्ती करीत आहे असे वाटून रुची निर्माण होते, म्हणून सर्वांनी जरूर पाठांतर करावे.रोज नित्त्य वाचन पठण मनन करावे असे वाटते.
बहुत अति अति सुंदर। किती सुंदर आवाज आहे आणि स्पष्ट उच्चार आहेत। मला बुध, गुरू आणि शुक्र हे तीनही ग्रह जन्म कुंडली मध्ये अस्त, वक्री, आणि मारक, कमी बलाचे(degree) असलेले आहेत। विष्णु सहस्त्र नाम हाच एक जबरदस्त पर्याय सांगितला आहे। तसेच विष्णू यांच्याकडे पालन पोषण असल्याने ,या स्तोत्राचे नित्य पठणाने सगळे ग्रह सहकार्य करून विष्णु भगवान आपलं संरक्षण करतात, तसेच तीनही ग्रह आपल्याला अतिउत्कृष्ठ फळ देतात। मी अपर्णा मॅडम चा मनापासून खूप खूप खूप आभारी आहे। की त्यांनी एवढं किचकट काम अगदी मुरमुरे च पोत उचलल्या सारख आम्हाला हे खरंच परीस दिला
खूप छान लय, गती, स्पष्ट शब्दोच्चार! अत्यन्त श्रवणीय! कानाला मधुर, म्हणताना आंनद देणारे, मानवाचे कल्याण करणारे हे स्तोत्र आपण स्वरबद्ध केल आहे. भगवान विष्णू आपल्या सर्व शुभ इच्छा, आकांक्षाची पूर्तता करोत ही ह्रिदयस्थ प्रार्थना! मनःपूर्वक धन्यवाद! जय श्रीराम! जय श्रीकृष्ण! जयहिंद!
सुस्वर, सुमधूर, सुस्पष्ट आवाज , खुपच श्रवणीय आहे ! " श्री हरी विष्णु सहस्त्र नामावली " पहिल्यांदाच संगीतमय , वाद्यवृंदासह " जी. प्रशांत " यांनी प्रसिद्ध केले आहे ! खुप श्रवणीय , आनंददायी आहे ! एकदा जरूर ऐका !🙏
मला विष्णूशस्त्र नाम म्हणताना झोप येते, एकदा तरी मी खुर्ची वरुन खाली पडले, बेशुद्ध झाले, मुलांनी हॉस्पिटल मध्ये नेलं, doctor नी फीट वरच्या गोळ्या चालू केल्यात, तरीही न चुकता म्हणते मी, ya बाबतीत तुमचे मत ऐकायला आवडेल मला
महोदया, आपण आपल्या अत्यंत सुरेल आवाजात सुस्पष्ट आणि शुद्ध उच्चारपूर्वक श्री विष्णु सहस्त्रनाम स्तोत्र सादर केले त्यामुळे माझ्या सारख्या सर्व सामान्य लोकांना ही सहज समजेल असे झाले आहे. धन्यवाद 🙏🙏🙏
आज वरुथिनी एकादशीनिमित्त आपण गायलेल श्रीविष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ऐकून समाधान पावलो. सुस्वर सुस्पष्ट उच्चार आणि सोबत स्तोत्राची धावती लिखित पट्टी आम्हांस ही सोयिस्कर झालीय. आपले धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त अवधूत.
अपर्णाताई,मी आपल्या आवाजातील "श्री सुक्त"ऐकते.मला खूप आवडत आपण स्तवन करता ते.आणि आता सध्या मी "श्री विष्णू सहस्त्रनाम"ऐकते,खूप सुंदर आणि उच्चार स्पष्ट आहेत,त्यामुळे ऐकावस वाटत.धन्यवाद🙏
श्री विष्णू सहस्त्रनाम.... स्पष्ट उच्चार, शांत स्वर ,खूप छान लय, गती, श्रवणीय असा आवाज आहे तुमचा ताई , खूप छान वाटत ऐकायला. अत्यन्त श्रवणीय आणि कानाला मधुर, म्हणताना आंनद देणारे, मानवाचे कल्याण करणारे हे स्तोत्र आपण छान स्वरबद्ध केल आहे. भगवान विष्णू आपल्या सर्व इच्छा, आकांक्षाची पूर्तता करो ही मनःपूर्वक प्रार्थना 🙏
सौ. अपर्णा तुम्ही खूप सुंदर , स्पष्ट उच्चारात श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् म्हटले आहे. 🙏🏻🌹 समाधान वाटले. शांत वाटले. 👍🏻 मला फार आवडले. 😘 ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🌹🌹
अतिशय शास्त्रशुद्ध पध्दतीने म्हटले आहे. आनंदाची गोष्ट अशी की अतिशय योग्य गति व स्पष्ट व मधुर आवाजात आहे. त्यामुळे तुमच्याबरोबर म्हणायला खुप आनंद वाटतो समाधान मिळते खुप वर्षा पूर्वी शिवाजी पाकॅवर आपल्या कडुन श्री भगव् द गिता ऐकण्याचा भाग्य मिळाले होते. U Tube वर पाठवाना
खूप सुंदर... किती शुद्धता उच्चारात...एका लयीत, सुरेल, भक्तीपूर्ण... नतमस्तक. सर्व स्तोत्रांचे असे पठण केले तर फार मोठा साठा असेल तो पुढच्या पिढ्यांसाठी.
संथ , शांत पण लयबध्द पठण ! डोळे मिटून ऐकले तर सभोवताली एक अदभुत चैतन्य दाटून आले असे वाटते !!! सुंदर!! अनेकांनी विनंती केली आहेच ,सहस्त्र नावांचा अर्थ पण सांगावा!!
The amazing part of this video is your clear pronunciation with proper speed and lyrics. It is unique because a normal human being can definitely learn to chant this comfortably and confidently after reciting it 2 to 3 times alongwith the given lyrics. Thank you soooo........much for your efforts for all such videos.It's trasure for every Indian . 🥰🥰🙏🙏🙏
खूप सुंदर माझी 5 वर्षे ची मुलगी रोज ऐकते आणि उच्चार स्पष्ट असल्याने तिने हे थोडे फार पाठ पण केले आहे हे चालू असताना ती म्हणत असते आणि थोड्या दिवसात ती पूर्ण पाठांतर करेल असे मला वाटते धन्यवाद🙏🙏🙏
सौ . अभ्यंकर पठण सुंदर झाले आहे. अत्यंत श्रवणीय आहे. संथ लयीत सुस्पष्ठ स्वरात पठण झाले आहे. श्लोक पुढे ठेऊन आपल्या बरोबर म्हणण्याचा प्रयत्न करीत आहे. हळूहळू जमे ल . धन्यवाद !
आत्तापर्यंत youtube वर इतक्या गायकांची विष्णू सहस्त्र नाम ऐकले, पण हे पठण मी आत्तापर्यंत ऐकलेल्या स्तोत्रांमधे सर्वात जास्त शांती प्रदान करणारे व परत परत ऐकावेसे वाटणारे वाटले.🙏
Names start 5:08; Thank you for a sattvic recitation of Vishnu Sahasranam with a very innocent and charming voice. Your playlist of 51 videos of Vishnu Sahasranam with commentaries shows your commitment. Jai Guru Dev.
खुप सुंदर आणि श्रवणीय आहे ❤! आता ऑक्टोबर 2024 ला " श्री हरी विष्णु सहस्त्र नामावली संगीतमय ( MUSICAL ) प्रसिद्ध झाले आहे ! खुपच संदर आणि श्रवणीय आहे ! एकदा जरूर ऐकाच ! आनंद मिळेल !
मला खूप वर्षापासून विष्णुसहस्त्रनाम शिकण्याची इच्छा होती पण मला अवघड शब्द जमत नव्हते त्यामुळे माझी ती इच्छा अपूर्ण राहिली होती पण तुमचं हे विष्णुसहस्त्रनाम व्हिडिओ ऐकून मला विष्णुसहस्त्रनाम वाचायला सोपे झाले आहे तुमचे शतशः आभार तुमचे शतशः आभार तुमचे शतशः आभार
ंं
मराठी ब्राम्हण यांनी वाचन केले असल्याने आपणास खूप सोपे करून दाखविले आहे. दक्षिणी ब्राम्हण खूपच हुशार असल्याने, त्यांचे पठण खूप वेगवान असल्याने, फॉलो करणे अवघड जाते. सदर गायन आपल्याच घरची व्यक्ती करीत आहे असे वाटून रुची निर्माण होते, म्हणून सर्वांनी जरूर पाठांतर करावे.रोज नित्त्य वाचन पठण मनन करावे असे वाटते.
आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃
अपर्णा ताई भगवंताप्रती आपल्यात भाव आहे त्यामुळे ऐकताना शांतीची व आनंदाची अनुभूति येते मन एकदम शांत होते खूप छान 🙏🙏🚩
बहुत अति अति सुंदर।
किती सुंदर आवाज आहे आणि स्पष्ट उच्चार आहेत। मला बुध, गुरू आणि शुक्र हे तीनही ग्रह जन्म कुंडली मध्ये अस्त, वक्री, आणि मारक, कमी बलाचे(degree) असलेले आहेत। विष्णु सहस्त्र नाम हाच एक जबरदस्त पर्याय सांगितला आहे।
तसेच विष्णू यांच्याकडे पालन पोषण असल्याने ,या स्तोत्राचे नित्य पठणाने सगळे ग्रह सहकार्य करून विष्णु भगवान आपलं संरक्षण करतात, तसेच तीनही ग्रह आपल्याला अतिउत्कृष्ठ फळ देतात।
मी अपर्णा मॅडम चा मनापासून खूप खूप खूप आभारी आहे। की त्यांनी एवढं किचकट काम अगदी मुरमुरे च पोत उचलल्या सारख आम्हाला हे खरंच परीस दिला
❤
अगदी खरे, ऐकताना त्याचा अनुभव येतोच
😊😊😊😊😊😊😊😊
❤❤❤❤❤
॥ॐनमो भगवते वासुदेवाय॥🌷🌷🌷🙏🙏🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय! तुमच्या आवाजात जी आर्तता आहे त्यामुळे मनास शांती व समाधान मिळते. ✌
खूपच सुंदर आहे. छान!!मनाला प्रसन्न वाटते.
aआ
खूप छान 🙏
@@shailajoshi9757 कृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृखृखखकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकककककककककककककककककककककककककककृखककृकककक
@@shailajoshi9757❤
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।🌹🍎🇮🇳📚🍏✍️🎸🌙🎷🌼🍊☀️🌷💐🎁🌻🌺🌸🌰🏮🚩🔔🙏
Hari om tasat.hari om taste. Hari om tasat..jay shrikrishana
खूप छान लय, गती, स्पष्ट शब्दोच्चार!
अत्यन्त श्रवणीय! कानाला मधुर, म्हणताना आंनद देणारे, मानवाचे कल्याण करणारे हे स्तोत्र आपण स्वरबद्ध केल आहे.
भगवान विष्णू आपल्या सर्व शुभ इच्छा, आकांक्षाची पूर्तता करोत ही ह्रिदयस्थ प्रार्थना!
मनःपूर्वक धन्यवाद!
जय श्रीराम!
जय श्रीकृष्ण!
जयहिंद!
आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃
Om🎉
सुस्वर, सुमधूर, सुस्पष्ट आवाज , खुपच श्रवणीय आहे ! " श्री हरी विष्णु सहस्त्र नामावली " पहिल्यांदाच संगीतमय , वाद्यवृंदासह " जी. प्रशांत " यांनी प्रसिद्ध केले आहे ! खुप श्रवणीय , आनंददायी आहे ! एकदा जरूर ऐका !🙏
नमस्कार अपर्णाताई,
तुमच्या आवाजात विष्णुसहस्रनाम ऐकून खूपच छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तसं मी विष्णुसहस्रनाम तीन वेळा म्हणते पण तुमचं एकदा तरी ऐकतेच🙏🙏
नमस्कार
मला विष्णूशस्त्र नाम म्हणताना झोप येते, एकदा तरी मी खुर्ची वरुन खाली पडले, बेशुद्ध झाले, मुलांनी हॉस्पिटल मध्ये नेलं, doctor नी फीट वरच्या गोळ्या चालू केल्यात, तरीही न चुकता म्हणते मी, ya बाबतीत तुमचे मत ऐकायला आवडेल मला
रोज मी तुमचे विष्ण सहस्रनाम ऐकते शांत स्वरात म्हणतात खूप आवडते मला तुमचे विष्णुसहस्त्रनाम.🎉🎉
अतिशय उत्तम. मला येत नाही पण बघून आणि ऐकून शिकायला ह्यासारखे साधन अजुन मिळणे अशक्य. तुमचे त्रिवार आभार.
स्पष्ट उच्चार
Pacitane
ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय❤❤
महोदया, आपण आपल्या अत्यंत सुरेल आवाजात सुस्पष्ट आणि शुद्ध उच्चारपूर्वक श्री विष्णु सहस्त्रनाम स्तोत्र सादर केले त्यामुळे माझ्या सारख्या सर्व सामान्य लोकांना ही सहज समजेल असे झाले आहे. धन्यवाद 🙏🙏🙏
आज वरुथिनी एकादशीनिमित्त आपण गायलेल श्रीविष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ऐकून समाधान पावलो. सुस्वर सुस्पष्ट उच्चार आणि सोबत स्तोत्राची धावती लिखित पट्टी आम्हांस ही सोयिस्कर झालीय. आपले धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त अवधूत.
खूपच सुंदर, प्रसन्न वाटते.
खुप खुप धन्यवाद..
आपण शब्दांचे उच्चार अगदी स्पष्ट व तसेच संथ गतीने म्हणाल्या मुळे आपल्या बरोबर म्हणण्यास सोपे झाले....
सधन्यवाद 👌👌👌
मी आपला आभारी आहे... आपल्यामुळे शक्य झाले हे स्तोत्र पठण... खुप खुप धन्यवाद ❤
श्रीविष्णुसहस्रनाम अतिशय सुंदर म्हणलेले असुन ,ऐकुन मन अतिशय प्रसन्न होते.प्रतिदीन हे आम्ही सकाळी ऐकतो.
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏 अप्रतिम 👌 👌 🙏
मी रोज श्री विष्णुसहस्रनाम मराठीततील म्हणतो.
पण आता रोज अपर्णाताईचे हेडफोन लावून ऐकतो.खूप समाधान वाटते👌👌👌
ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🏻
ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🏻
ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🏻
ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🏻
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🌺🌺🙏🏻
अपर्णाताई, ऐकून खूपच समाधान वाटले. खूपच छान म्हटले आहेत.तुम्हांला मनःपूर्वक वंदन !!
सौ. अपर्णा ताई आपण खुपच सुंदर आणि स्पष्ट उच्चार श्रवणीय असे कथन करतात त्यामुळे मनास शांती मिळते
🙏🚩🪔🌹🌿🙏ॐ विष्णवे नमः ! ॐ विष्णवे नमः !! ॐ विष्णवे नमः !!! ॐ विष्णवे नमः !!!! ॐ विष्णवे नमः !!!!! 🙏🚩🌿🌹🪔🙏😌🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय! 🙏🚩🪔🌿🌹🙏😌🙏
फारच सुंदर स्पष्ट उच्चार. आम्ही बरेच वेळा ऐकतो. जनार्दन ओक. मनाला खूप बरे वाटते.
Iघन
ओम नमो भगवते वासुदेवाय.. आपल्या आवाजातील विष्णू सहस्त्रनाम ऐकून छान वाटले
अपर्णाताई,मी आपल्या आवाजातील "श्री सुक्त"ऐकते.मला खूप आवडत आपण स्तवन करता ते.आणि आता सध्या मी "श्री विष्णू सहस्त्रनाम"ऐकते,खूप सुंदर आणि उच्चार स्पष्ट आहेत,त्यामुळे ऐकावस वाटत.धन्यवाद🙏
आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃 आपली साधना अखंड राहो अशी प्रार्थना !
तुमच्या आवाजातील विष्णूसहस्त्रनाम पठण खूप आवडले. धन्यवाद..!!
श्री विष्णू सहस्त्रनाम....
स्पष्ट उच्चार, शांत स्वर ,खूप छान लय, गती, श्रवणीय असा आवाज आहे तुमचा ताई ,
खूप छान वाटत ऐकायला.
अत्यन्त श्रवणीय आणि कानाला मधुर, म्हणताना आंनद देणारे, मानवाचे कल्याण करणारे हे स्तोत्र आपण छान स्वरबद्ध केल आहे.
भगवान विष्णू आपल्या सर्व इच्छा, आकांक्षाची पूर्तता करो ही मनःपूर्वक प्रार्थना 🙏
आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद, तुमचा अभिप्राय वाचून छान वाटले 👃
स्पष्ट उच्चार आणि लयबद्ध पठण मनाला प्रसन्न करते छान वाटलं असेच गीता पठण ऐकण्यासाठी मन उत्सुक आहे धन्यवाद 🙏🙏
🙏अप्रतिम स्पष्ट शब्दोच्चार आणि लयबद्ध पठण फारच छान 🙏
Ho ucchar khupch spasht ahet
भगवद्गीतेसाठी गीता धर्म मंडळ च्या सुवर्णा ताई देवधर यांचे उच्चार ऐकावे . व्याकरणाचे नियम तंतोतंत पाळून म्हटले आहे
Jai Shrikrishna!❤
खूप सुंदर,बरोबर लिखित स्वरूपात श्लोक अतिशय योग्य वेगात उपलब्ध असलेल्या मुळे आपल्या बरोबर म्हणता येते खूप खूप धन्यवाद
आवाज सुंदर आणी हळुवारपणे म्हटले आहे मस्त
छान सुंदर पठण झाले असेच श्रिसुक्त व अर्गला स्तोत्र पठण होईल मन प्रसन्न रहाते
खूप खूप सुंदर,खूप छान वाटले
अपर्णाताई तुमच्या सोबत दररोज विष्णुसहस्त्रनाम म्हणून ऐकून मला आता पाठ झाले आहे थँक्यू ताई❤
तुम्ही गाईलेल्या स्तोत्रा मुळे आमच्या सारख्या सामान्य गृहीनीची सहस्रनाम शिकन्याची हिम्मत होत आहे, धन्यवाद
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏
पूजनीय गुरुदेव व गुरुमाऊली चरणी सादर सविनय वंदन 🙇♀️🙇♀️🙏🙏
विष्णु सहस्त्रनाम पठण संकल्प आपल्या आशिर्वादाने संपूर्ण होवोत हीच नम्र प्रार्थना 🙏🙏🌺🌺🙏🙏
आपण गायलेले श्री विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र ऐकून मनस्वी आनंद झाला.👌👌
आपण केलेला संकल्प पूर्णत्वास जावो !
💐💐💐💐💐
खूप सुंदर
अक्षर पूसट झाली आहेत
वा वा खरंच खूपच छान आहे यामुळे सर्वांना याचा फायदा झाला.धन्यवाद.
सौ. अपर्णा तुम्ही खूप सुंदर , स्पष्ट उच्चारात श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् म्हटले आहे. 🙏🏻🌹
समाधान वाटले. शांत वाटले. 👍🏻
मला फार आवडले. 😘
ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🌹🌹
खूप सुंदर आवाज आणि स्पष्ट उच्चार आहेत
मी दररोज एक वेळ तुमच्या सोबत म्हणते ऐकायला खूप छान वाटते🎉❤
अतिशय स्पष्ट,आवाज सुंदर,योग्य गती त्यामुळे ऐकण्यात आनंद मिळतो.व सतत ऐकल्याने पाठांतर ही होते.
हो अगदी बरोबर
ओम् नमो नारायणा श्री स्वामी बालाजी समर्थ जय हनुमान जी की सीता राम जय श्री कृष्ण
रोज सकाळी ऐकायला आनंद मिळतो.अपर्णा ताईंच्या मुखातून ऐकायचे म्हणजे पर्वणीच.🙏🙏🙏💐
ओम नमो भगवते वासुदेवाय❤❤❤
खूप सुस्पष्ट असल्याने व लय पण सामान्यांना म्हणण्या सारखी आहे.त्यामुळे म्हणणे सोपे जाते .धन्यवाद👌💐💐
उ
प्रिय सौ.अपर्णाताई आपल्याला कितीही धन्यवाद दिले तितके कमीच आहेत विष्णू सहस्त्रनाम ऐकून फारच प्रसन्न वाटते
सकाळी उठल्या उठल्या हे ऐकण्याची खूप सवय झाली आहे.
आपला संथ, शांत ,भावपूर्ण आवाज ऐकला की दिवस छान जातो.
हे सदैव ऐकायला मिळो हीच प्रार्थना !
😊
रोज तुमच्याबरोबर वाचते आवाज अतिशय गोड व ऊच्चार स्पष्ट
शान्ताकारम भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यमं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्।।🌹🍎🇮🇳📚🍏✍️🎸🌙🎷🌼🍊☀️🌷💐🎁🌻🌺🌸🌰🏮🚩🔔🙏
Teen up 889fyk0
😊😊😊😊😊😊😊😊😊
🎉
ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय
खूपच छान म्हटले आहे ,असंच तुम्ही ललित सहस्त्रणाम ही म्हणावे ही विनंती👌
खूप छान मनाला आनंदी करते
खूप छान स्पष्ट व शांत त्यामुळे आवड निर्माण होऊन रोज म्हणते
खूपच सुंदर म्हंटलय अपर्णा ताई !असेच आपल्या आवाजात ललिता सहस्त्रनाम व श्री सूक्त ही रेकॉर्ड करा ही नम्र विनंती!👌👌
अपर्णाताई खूप छान विष्णुसहस्रनाम म्हटले आहे. त्यामुळे माझे उच्चार सुधारले. तुम्हाला कोटि कोटि नमस्कार.
0
फारच गोड आवाज आहे ऐकत रहावेसे वाटते
नमो नमः...अपर्णाताईंच्या शुद्ध स्पष्ट मधुर सादरीकरणाला शतशः प्रणाम!!
लयबद्ध अप्रतिम🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय🎉🎉
उत्कृष्ट. फारच छान
कृपया ललिता सहस्त्र नाम चा ही video बनवावा ही विनंती
Khup chhan. Spasta ucchhar.amhala aikun shikata yeil. Thank you very much
you are the only one, who has narrated what is there in this audio. otherwise everybody sings his own way. thank you.
अतिशय शास्त्रशुद्ध पध्दतीने म्हटले आहे.
आनंदाची गोष्ट अशी की अतिशय योग्य गति व स्पष्ट व मधुर आवाजात आहे.
त्यामुळे तुमच्याबरोबर म्हणायला
खुप आनंद वाटतो
समाधान मिळते
खुप वर्षा पूर्वी शिवाजी पाकॅवर
आपल्या कडुन
श्री भगव् द गिता ऐकण्याचा भाग्य मिळाले होते.
U Tube वर पाठवाना
@@ashakanitkar1880 6प का
ी
@@ashakanitkar1880ml
Khup chan. Me Roj tymchya. Sobat mhante, Samadhan hote.
खूप सुंदर... किती शुद्धता उच्चारात...एका लयीत, सुरेल, भक्तीपूर्ण... नतमस्तक. सर्व स्तोत्रांचे असे पठण केले तर फार मोठा साठा असेल तो पुढच्या पिढ्यांसाठी.
स्पष्ट उच्चार, शांत स्वर , श्रवणीय असा आवाज आहे ताई तुमचा.खूप छान वाटत ऐकायला.
😊😊😊0😊😊00000
संथ , शांत पण लयबध्द पठण !
डोळे मिटून ऐकले तर सभोवताली एक अदभुत चैतन्य दाटून आले असे वाटते !!! सुंदर!!
अनेकांनी विनंती केली आहेच ,सहस्त्र नावांचा अर्थ पण सांगावा!!
In favour of
Vishnu sahastra nam english meaning,
RUclips var search kara.
मी प्रत्येक(१०००) अर्थ लिहून pdf बनवत आहे
@@prajapatibhoi98853:10 ❤❤
माझ्यासासुबाईंचे पाठ होते बोडण भरताना त्या म्हणायच्या वतो पर्यंत पंचामृत घालायचे असा त्यांचा प्घात होता🙏🙏🙏
धन्यवाद... स्पष्ट उच्चार 🎉🎉
अतिशय सुस्पष्ट आवाजात योग्य लयीत पठण केले आहे.👍
सुंदर व एकाच लयीत पठण. ऐकत राहावेसे वाटते, 👌👌🙏🙏
नमस्कार मी रोज आपण म्हटलेले विष्णू सहस्त्रनाम ऐकते प्रसन्न वाटते.
कोटि कोटि धन्यवाद। श्री हरि ला तुम्ही नक्कीच प्रसन्न केले आहे...
हु।
@@ramakantogale4912 pop
The amazing part of this video is your clear pronunciation with proper speed and lyrics. It is unique because a normal human being can definitely learn to chant this comfortably and confidently after reciting it 2 to 3 times alongwith the given lyrics.
Thank you soooo........much for your efforts for all such videos.It's trasure for every Indian . 🥰🥰🙏🙏🙏
Really fantastic!!
Good!
नमस्कार,आपल्या आवाजातील श्री विष्णू सहस्त्र नाम ऐकून छान वाटले.
सुरुवात करणाऱ्या साठी गती योग्य आहे म्हणून खूप भावलं
खूप सुंदर म्हटले आहे. तुमच्या बरोबर म्हणतांना छान वाटते . संधी विग्रह करून म्हणता येते . धन्यवाद.
Kup sundar
खूप सुंदर माझी 5 वर्षे ची मुलगी रोज ऐकते आणि उच्चार स्पष्ट असल्याने तिने हे थोडे फार पाठ पण केले आहे हे चालू असताना ती म्हणत असते
आणि थोड्या दिवसात ती पूर्ण पाठांतर करेल असे मला वाटते
धन्यवाद🙏🙏🙏
तुमचे व लेकीचे खुप कौतुक!चिऊताईला गोड पापा❤
खूप छान वाटले विष्णू सहस्त्र नाम ऐकून आवाज खूप छान आहे ताई तुमचा
अप्रतिम निव्वळ अप्रतिम ....उच्चार ,र्हस्व ,दीर्घ ,विसर्ग सगळ्याच बाबतीत अप्रतिम , आपले आभार 🙏🙏🙏
अप्रतिम सराव करावयास सोपे मी दररोज सराव करीत आहे.
ओम नमो भगवते वासुदेवाय गोपाल कृष्ण भगवान की जय जय हरी
सौ .अपर्णा ताई खूप छान ,श्रवणीय,स्पश्ट,गोड आवाजात म्हटले आहे.👌👌🙏🙏
मला खूप आवडले.तुमचे आभार.💐💐
👌👌🌹🌹🙏🙏👍
जय श्रीकृष्ण!🌹🙏🙏🌹
ॐ नमो भगवते वासुदेवाय. 🙏🙏🙏🌺🌺🌺
मी पण आपल्या बरोबर श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र म्हणते.सौ.शैला गजानन दीक्षित.अंबरनाथ.
Khup Sunder mhatale aahe ,Shrawaneey.
Sundar asec Lalita Sahastra nam pan dya
ॐ नमो भगवते वासुदेवाये 🙏🌹🌿
अतिशय सुंदर आणि स्पष्ट उच्चारण नमस्कार
ॐनमोभगवते वासुदेवाय 🎉
खूप छान म्हटले ताई... प्रसन्न वाटते ऐकून
Beautifully sang with clear pronunciation. I listen every day. 🙏🙏Ohm Namo Bhagvate Vasudeavay 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
खूप छान
अत्यंत सुंदर उच्चार मनाला शांती मिळते
खुप छान
अगदी सुरात छान स्पष्ट
सुस्पष्ट आणि खणखणीत गोड आवाज त्यामुळे विष्णुसहस्त्रनाम लवकर समजले आणि पाठांतराला ही सोपे गेले
ताई खुप प्रसन्न वाटते व खुप आनंद वाटतो. खुप धन्यवाद 🙏
Kharach khup prasanna vatle.
Mi hi sampurn adhik mahina he stotra vachayacha niyam kela hota v to nirvighanpane par padala🙏🏼
Khup man:shanti labhali🙏🏼
सौ . अभ्यंकर
पठण सुंदर झाले आहे. अत्यंत श्रवणीय आहे. संथ लयीत सुस्पष्ठ स्वरात पठण झाले आहे.
श्लोक पुढे ठेऊन आपल्या बरोबर म्हणण्याचा प्रयत्न करीत आहे. हळूहळू जमे ल .
धन्यवाद !
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ आपल्या आवाजात मनःशांती मिळण्याची शक्ती आहे . याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला . प्रणाम ताई .
G n😊
आत्तापर्यंत youtube वर इतक्या गायकांची विष्णू सहस्त्र नाम ऐकले, पण हे पठण मी आत्तापर्यंत ऐकलेल्या स्तोत्रांमधे सर्वात जास्त शांती प्रदान करणारे व परत परत ऐकावेसे वाटणारे वाटले.🙏
तुमचा अभिप्राय वाचून छान वाटले 👃 आमच्या चॅनेलवरील 'कीर्तनाचे' विडिओ अवश्य पहा.
अप्रतिम सुंदर मला ऐकुन खुप छान वाटले आणी म्हत्वाचे आजारी असताना ऐकलं तर झोप पण लागली
AQaaaaaaàaa
Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
Qq1AQ
खूप छान आहे विष्णुसहस्रनाम शिकायला पण छान वाटतं खूप खूप धन्यवाद
तुमचा आवाज गोड आहे....ऊचार खुप स्पष्टपणे ऐकू आले ... आणी छान समजले खुप खुप धन्यवाद 🙏🌹🙏
ताईआपणासमाझासांष्टगदंडंवआपलाविष्णुसहस्हना
म.वशिवमहिम्नसोत्रyoutbeलावूनऐकतोत्याचाउच्चारहीम्हाणतायेतोआपलाआवाजखुपगोडआ
हे.नमो वासुदेयानमोनम्हा
आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃
Names start 5:08; Thank you for a sattvic recitation of Vishnu Sahasranam with a very innocent and charming voice. Your playlist of 51 videos of Vishnu Sahasranam with commentaries shows your commitment. Jai Guru Dev.
😊
😊
😊
😊
😊😊
धन्यवाद ताई 🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌷🙏
So nicely sang with clear voice and pronunciation. Thank you
😊
@@rameshdeshmukh6417 ककळककट
नमस्कार आपल्या कडुन श्री विष्णू सहस्त्रनाम ऐकून खूप प्रसन्न वाटले रोज ते ऐकण्याचा छंदच लागला आहे खूप खूप धन्यवाद
खुप छान शांत आवाजात ऐकायला मिळाले 🙏🏻🙏🏻
ॐ नमो भगवते वासुदेवाय
खूपच छान
खूप छान मी रोज ऐकते
ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान वाटले ऐकून
Mangala baviskar ozar nacik🙏🙏🌹💐👌👌khup chhan Aawaj 👌👌
Farch mast
👌👌👌
ॐ नमो भगवते वासुदेवाय.❤
namaskar
नमस्कार श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव.
खूप छान म्हटले आहे👌👌 भगवद्गीता व ललिता सहस्त्रनाम सुद्धा म्हणावे🙏
खुप सुंदर आणि श्रवणीय आहे ❤!
आता ऑक्टोबर 2024 ला " श्री हरी विष्णु सहस्त्र नामावली संगीतमय ( MUSICAL ) प्रसिद्ध झाले आहे ! खुपच संदर आणि श्रवणीय आहे ! एकदा जरूर ऐकाच ! आनंद मिळेल !
हरे कृष्ण
खूप सुंदर ऐकून खूप प्रसन्न वाटले
खूपच छान असेच पुरुष स्तोत्र म्हणावे व नारायण उपनिषदे म्हणले तर आम्हाला मार्गदर्शन होणार आहे धन्यवाद
Om namo bhagwate vasudeyay. Vasudev abhirakshtu.